पात्र करून दिला आहे.आनंद झाला. तसेच राणीची भूमिका मास्टर आत्माराम पवार यांनी एकनंबर केली आहे.त्यांचा आवाज बाईसारखा एकनंबर आहे. मला मास्टर कलावंत पंडित अण्णा(नर्तक) एकेकाळी प्रसिद्ध होते. त्यांची मला आठवण झाली.
भागवत दादा आणि दतोबा गुरव यांच्या विना नथू भाऊ सोनवणे तमाशात आता पहिल्या सारखी मजा नाही येत मि गेली 25 वषे नथू भाऊ सोनवणे आमच्या रांजणगाव येथे पाहत आहे
पुढचा भाग पाठवा मास्टर नथुभाऊ भोकरकर यांची जुनी मंडळी चा आवाज ऐकून मनाला आनंद झाला आज आज खरोखरच तूर्बो क स्वर्गवासी नथूभाऊ यांची आठवण येते व त्यांना अभिवादन करतो असे जुने वगनाट्य पाठवत जा युट्युब वर मास्टर नथुभाऊ भोकरकर यांचा राजा हरिश्चंद्र यांचा वगनाट्य युट्युब वर संपूर्ण पाठवा
पात्र करून दिला आहे.आनंद झाला. तसेच राणीची भूमिका मास्टर आत्माराम पवार यांनी एकनंबर केली आहे.त्यांचा आवाज बाईसारखा एकनंबर आहे. मला मास्टर कलावंत पंडित अण्णा(नर्तक) एकेकाळी प्रसिद्ध होते. त्यांची मला आठवण झाली.
'o
सर्व सन्माननीय कलाकार बंधू , भगिनींनी खुप चांगले पात्र सादरीकरण केले आहे.सर्वाचे खुप खुप अभिनंदन.
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
दादा एकच नंबर वो तोडच नाही तुमच्या वाद्याला माझा सलाम
एक नंबर भाऊ दत्तू भाऊ नगरदेवडे कर
👍👍 कलाप्रेमी ❤️❤️
sundar
एकनंबर वगनाट्य सर्व कलाकार यांना मानाचा मुजरा. हरीलाल शिवलाल अर्थात कपटी सौदागर. याचा दुसरा भाग टाका
हरिलाल शिवलाल भाग 2 रा
Nice
@@bansilaljagtap4081 हरीलाशिवलालवगनाटे
@@bansilaljagtap4081 हरीलालशिवलालवगनाटेभाग2
दादा अजून तमाशा टाका तुमच्या लय भारी आवाजआहे
राजा हरिश्चंद्र वगनाट्य नथुभाऊ भोकरकर टाका खूप छान आहे
असे कलाकार होणे शक्य नाही... अप्रतिम.. सुंदर
1111111111111111
खूप छान 🙏👌👌👌
खरंच तमाशा भारीशेभाऊ
एकच नंबर वगनाटय
वाद्य संगीत व सर्व कलाकारांचे आवाज एकनंबर सुपर आहे. सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.🙏🙏
Q
❤❤
@@sanjaygosavi2204झझ। ल
, अ
उस एज
Great Artists excellent Presentation
लई भारी मंत्त
खुप सुंदर वग🌸🌹🙏
नथु भाउ सनवने भोकरकर जुनी पार्टि, मि केसेट ऐकलेत, लय भारी, धन्यवाद भाउ अशेच टाकत रहा
नथूभाऊ भोकर याची जुनी पार्टी आहे तरी c
त्याचेआवाज ऐकून सर्गवासी जुने वगनाट्य
दुसरा.भाग.टाका.ना
खरच खूपच छान
लय भारी भाऊ
तडवी दादा राजा हरिश्चंद्र तारामती हे वगनाट्य टाका .ही एका कलारसिकाकडून आग्रहाची विनंती.
नौ
My favorite artist's
🥰🥰🥰
💖❣️😉😉✌️🥰🥰🥰
खूप सुंदर वगनाट्य दुसरा भाग टाका
१नं. वाटते ऐकायेला
सुंदर आह🚩🗿👆🕉️
वगनाट्य खूपच छान आहे भाग दुसरा पाठवा
वगनाटय भाग.दुसरा पाठवा
खरच कला ओरिजनल आहे
एकच नंबर असेच पाठवत रहा खुप छान आहे
Super 2 bhag Yakama bhau
1👌 भाउ
पुढचा भाग लवकर टाका भाऊ
❤
Kya bat hi yar
😊😊😊
भागवत भाऊ दत्त बा शांताराम चवान तमाशा त आहे
Pandit nachyacha avaj super ahe ajun ahe ka Kay Tyachya avajat
हल्ली आहेत
कर्म लश्मी नथु भाऊ सोनवणे यांचा वग टाका
Gayan phar sunder ahe .vagache gayan no.1 ahe .pudhil bhag Taka.
Kup sundar
1नंबर भाऊ
नथ्थुभाऊ सोनवणे भोकरकर तमाशा तील "कर्मलक्ष्मी" वगनाट्य टाका भाऊ
Best Lay Bhari old is gold
😊😊😊😊
1ch no🙏🙏🙏
Tambe.Sahebrao.chondi.malegaon
छान आहे भाऊ आजून टाक
1 number vagnataya video taka
पूढंचाभाग टाकून वग पूर्ण करा
BABULAL MORE Very good Pawada
Bhag 2 taka bhau
Super bhau
खूप छान
दुसरा भाग टाका भाऊ कंकं
पुडचा भाग टाका भाऊ
chan
Super 👌👌👌
राजा हरिचंद्राचा पुढचा भाग 10 टाका
1
सुपर से उपर
पुढचा भाग लवकर टाक
दुसरा भाग पाठवा भाऊ लवकर
हरीलालशिवलालवगनाटभागदुसराटाका
Very Nise
पुडचा भाग टाका
पुडचा पार्ट टाका भाऊ
दादा वगनाट्याचा दुसरा भाग टाका.ही एका कलारसिकाची नम्र विनंती.
Bhau pudchaa bhag taka
Nice 👌👌👌
दादा दूसरा भाग आहे का नाही माझा जवळ हे 4भाग पूर्ण वग आहे आनी 8 नवीन वग आहे
दुसरे वग टाका
Vagnatya ajun taka khup chan aahe
भाऊ पुडचा भाग टाका
मला असे वाटले होते की आपल्या जमान्यातील vagnatye आता ऐकायला मिळणार नाही पण खूपच छान vag पाठविला धन्यवाद
Audio he vagantya apan downlode karu shakato ka bhau apn
Tr kashavar karav dwld
Vidmate apps
वगनाट्य अपने आगे पुढचा भाग टाका
HARILAL SHIVALAL PART 2
2पार्ट टाका
माऊली दुसरा भाग टाका
राजा हरिश्चंद्र हे वगनाटय टाका
लयभारीतमाशा
छान
वगनाट्य खूप छान आहे पूछा भाग पाठवा
छान
वग खूप छान आहे परंतू हा अपूर्ण भाग आहे तरी पुढील भाग टाकावा
Video pan Taka
पुढचा भाग टाका सुंदर वग आहे
दुसरा भाग पण टाका
राजा हरिश्चंद्र वगनाट्य टाका नंथुभाऊ भोकरकर
Ok
Ajun Taka Chan ahe
Harilal Shivalal vagacha pudcha bhag purn nhi ka aplode
हसराज आणि बसराज , वगनाट्य टाका भाऊ
हहहसराजबसराज
हरीलाल शिवलाल अर्थात कपटी सौदागर या वगनाट्याचा दुसरा भाग टाका ही विनंती.🙏🙏🙏
प.डितनथूचा.भार
गुणव.तवारुळे
Bhau bhag 2 takva lavakar
भागवतभाऊ , पंडीत नाच्या कोणती गंमतमा शेतस.नामदेव बोडखे आणि आत्मारा पवार ते चांगला स्त्री कलावंत शेतस.पण पंडीत आण्णामुये गंमत फिकी वाटस थोडी.
Raja che gayan far chan ahe. Saudagar chi acting chan ahe... Gayan farch sunder ahe sarvanche. Ajun taka.
नमस्कार दादा भाउ सारंग पुरनगरी चा दरोडा टाकून वग टाकले पाहिजे
भागवत दादा आणि दतोबा गुरव यांच्या विना नथू भाऊ सोनवणे तमाशात आता पहिल्या सारखी मजा नाही येत मि गेली 25 वषे नथू भाऊ सोनवणे आमच्या रांजणगाव येथे पाहत आहे
पट
-------(.
/.
Shantaram paradhi cha tamasha madhe aahet te
Aata fakt loknatya Shantaram Babu Chauhan vagnatya aahe
सतवशील राजा रणधीर ही कथा टाका
हो मुचक साहेब टाकतो...
Pablo
@@narayankhandagalejaymalhar hi
@@narayankhandagalejaymalhar *
@@krushnabhagure6097 bola kay mhnata
काहो दादा हरीलाल शिवलाल् चा भाग 2 टाका प्ल्झ
Harilal Shivalal vagnatya Part 2
शेवटी मी एकटी हे वगनाट्य टाका 🙏🙏
भाऊ हरीलाल-शिवलाल वगनाट्य याचा पुढचा भाग टाका तडवी भाऊ तुम्हाला नम्र विनंती कृपा करा भाऊ ऐका तुमच्या भावाच 🙏🙏
भाऊ दुसरा भाग नाही माझ्याकडे
हंसराज बसराज चा पाचवा भाग टाका भाऊ
पुढचा भाग पाठवा
पुढचा भाग पाठवा मास्टर नथुभाऊ भोकरकर यांची जुनी मंडळी चा आवाज ऐकून मनाला आनंद झाला आज आज खरोखरच तूर्बो क स्वर्गवासी नथूभाऊ यांची आठवण येते व त्यांना अभिवादन करतो असे जुने वगनाट्य पाठवत जा युट्युब वर मास्टर नथुभाऊ भोकरकर यांचा राजा हरिश्चंद्र यांचा वगनाट्य युट्युब वर संपूर्ण पाठवा
Dusra bhag taka
2nd part add
Bhau pudcha 2 bhag taka na philij
Very nice
पुढील भाग टाकावं
मलाआजसुधाआनदवाटतो
राजा शनि विक्रम वगनाठ्य टाका भाऊ
Video taka
।
Bbye koon
कला टिकून राहीली पाहिजे
Pudacha bhag padva
Wwwa\
कोणाचा तमाशा आहे हा
नथुराम...
नथ्यू भाऊ सोनवणे,भोकरकर