Gan Gavlan - गण गवळण - मराठी तमाशा Marathi Tamasha - Sumeet Music
Вставка
- Опубліковано 29 гру 2020
- Gan Gavlan - Marathi Tamasha - गण गवळण - मराठी तमाशा - Sumeet Music
गण गवळण तमाशा
सादरकर्ते : शाहीर नंदकुमार पाटोळे तावशीकर आणी पार्टी लोकनाट्य तमाशा मंडळ
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #comedy #tamasha
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on UA-cam, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2 - Розваги
१नं.परफाॅर्मस....हि कला आणि कलाकार टिकलाच पाहिजे...महाराष्ट्र संस्कृती टिकलीच पाहिजे.
खुप छान ही परंपरा शाहीर जीवंत रहावी हीच आमची शुभेच्छा मी गोंधळी शाहीर सुदेश खामकर. दापोली ता रत्नागिरी जिल्हा
गण,गवळण सुंदर कलगी पक्षाचाविजय भाऊ बापू ची आठवण
खरोखर हाडाचे कलाकार आहेत आयुष्यभर या लोकांनी लोकांचे मनोरंजन पण त्यांचा लाभ त्यांना मिळत नाही त्यांना मानधन देणे गरजेचे आहे
सर्व जुना तमाशाचा बाज आणि उत्कृष्ट सादरीकरण जुन्या कवींची गणगवळण सादरीकरण फार आवडले शाहीर ठोंबरे मामा शिरजगाव येवला नाशिक
छान कार्यक्रम संगीत सुरेल गायन अध्यात्म विनोद याचा सुरेख संगम म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्या व समाधान प्रतिसाद आनंद झाला
अमोल.घारे
जुनं ते सोनं आवाज 1 न
पठठे बापूराव कलगी पक्षाचा शाहीर अजरामर भेदीक काव्य
खूप छान गनगौळण कलाकारांचे अभिनंदन
प्रकाश तोरणे.पुणे
फुलसुंदर. नमस्कार
आती छान🙏💐💐🌹🤝
वगनाट्य टाका. बाल चीलियाचा एकदा
प्रकाश तोरणे
Padhegaon , श्रीरामपूर, नगर, महाराष्ट्र
सुंदर.गण.सुंदर.सादरीकरण.जून.ते.सोन
मी.माननीय........पाटोळे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील कलाकारांचीही कला सफर पाहतो आहे.......ना़द खुळा!मा.करण तो वारसा आजही मनोभावे जपत आहेत
झिलकरी नाद खुळा
मी कचरू पवार औरंगाबाद येथुणस्वागत करतो.
पट्टे बापूराव अजरामर कवी कलगी पक्षाचा तमाशासम्राट
वा सुरेख गौळणी. झिलकरी बाबा खूप छान.
असे कलाकार पुन्हा मिळत नाहीत तुम्ही हाडाचे कलाकार आहात ऐकून आनंद वाटला फार छान
P@भूस्
कला हेच जीवन ❤❤
सर्व कलाकारांना मानाचा मुजरा,,,,मी शाळेत असताना,, झाडाखाली तमाशा बघत असताना,,,, गुरुजींचा लय मार खाऊन सहन केला... पण शेवट पर्यंत थामलो..... लय भारी. कॉम डी.....🎉🎉🎉🎉🎉
सुंदर.गण.व.सादरीकरण
बाबा खुप छान गायण करतात.
हे सर्व हाडाची कलाकार मंडळी आहे.या सर्व जेष्ठानी महाराष्ट्रातील लोकांचे मनोरंजन केले सेवा केली देव यांना निरोगी आयुष्य देवो हिच परमेश्वराला प्रार्थना
झीलकरी चा आवाज गोड. व. एक कलाकार साभाळतो
महाराष्ट्राची संस्कृती खुप छान.....प्रत्येकाला असायला हवा त्याचा अभिमान........शाहीर आणि मंडळाला मानाचा मुजरा.
नंदकुमार पाटोळे म्हणजे शंभर नंबरी सोनं
आवाज एक नं
सुंदर आहे गणगौळण गायण डॉंन्स| सुरत्या एकदम सुंदर मावशीच काम अचुक टायमींग खडाआवाज एगदम सगळच सुंदर ।किबोर्ड दोनवेळा मी रिपेअर केलाय
Maya Tai tumhi bahuguni kalavant aahat
Khupchanaprtim🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान..... मनाचा मुजरा..
Ati chaan
या कलाकारांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सांगतात कलाकार किती जुने आहेत आणि कला सुद्धा किती जुनी आहे..... किती मस्त वाटला गन ऐकायला..💝🤗💖🙏
गण गवळण फार सुंदर 👌
🚩।। ॐ नित्य कृष्ण कृष्ण ।।🚩
क
कृष्णा ,गुदगुल्या केल्याशिवाय हसणार नाही कां. इतका सुतकी चेहरा कसा..
गोविंदराव आपली अफलातून मावशी कमालीची आहे. सर्व गुण तुम्हाला च.
जो निर्बुद्ध असेल तोच हसणार नाही.
लक्ष्मीकांत बेर्डे,अभिनंदन.
माधव खलाणेकर
क लहान
क
क
खूप भारी गणगवळण सेवट पण लयभारी
काशीनाथ फु्लसुंदर पिपंळवंडी जुननर पुणे
a
ऊणूउम
भितीला बाधीन तुझे पाय पाय वळवळ केले तरी सोडयचे नाय.
लयभारी
Orignal gangavlan very nice
खुप छान सर्व कलाकारांना मानाचा मुजरा. कारण ही जुनी कला या लोकांनी जिवंत राहिली आहे परमेशवर ऊदंड आयुष्य देवो सर्व कलाकारांना.
😊😊
सोलापूर जिल्ह्याची शान आहे आम्ही बार्शीकर 🙏🙏🚩👌👍
महाराष्ट्र राज्य ची लोक कला ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ आज इंटनेट सोशेल मीडिया मुळे लोप पावत चालली असून त्याची जोपासना केली पाहजेत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jnhnhnnhnnlnlnnn
खुपच छान पण गण गवIलण आणि वाया मुरली गाणी एकत्र कसे काय
Very Good Tamasha kala jivant rahili pahije Dhanyawad
जिवंत कला❤
Good महाराष्ट्राची संस्कृती कलाकार खुप छान आहे
हळीची गौळण,महाराष्ट्ट गौरव पुरस्कार विजेते, पुणे काळाभूषा पुरस्कार विजते, जेष्ठ कवी व संगीत कार मा. श्री। जादूसिंग ठाकूर याचे काव्य, आहे
भूतकाळात गेलो होतो आणि सर्व दुःख विसरलो होतो. 🙏🙏🙏🙏
Hi gaulan. Shri jadusing thakur Yanni lihileli ahe
हे खरे तमासगीर त्यांच्या कलेला सलाम
गोविंद पाटोळे comedy 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏
असे.कलाकार. परत.होणार. न्हाईत
Madik aannacha tamashat aaikleli gawalan Aaj aaikun samadhan zale zelkari che vishess kautuk 🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
Mavsila meesha chaan 😂😂😅
सारे जुणे खोडयत, नाविन एक पण खोड नाही.
विनोदाचा बादशहा नंदा गोविंदा
No 1 kala
Mastch
सगळेच भारी ,गायण, संगीत, साऊंड सिस्टीम ! सलाम पाटुळे आणि कंपनी!
लाल लुगड नेसलेली ताई फार अनूभवी
आपला आवाज अतिशय सुंदर आहे
No1
अतिशय सुंदर
Super mast maza Aali pahayala
Superhit tamasha amchya gavucha avadta tamasha
Very nice
Mi Ashok ughade junnar यथून abhinandan karato
Wov great group sangeet gayan nruyta bhakti vinod karunya every thing is there the group I haven't seen ever congratulations. Thanx for sharing. Ek kalakar namaste team
यश
@@dattatraymhaske3549टंटंटटटंकंपळप😢
@@dattatraymhaske3549 द
Srvat.surekh.avaj.zilkari.mhtryacha.ahe.sundar.
Chaan
Mast tukaramborse
Ram Sonu Marathi Shyam Sonone UA-cam love bhajan Saraswati kalakar Shyam Sonone Marathi like karo share karo
अतिशय सुंदर कार्यक्रम
जबरदस्त
V good
वाह छान
क्षण सब मर वह
Very nice artist 👌
आसे कालकर् महाराष्ट्रा तूंn संपत् किंवा उपलब्ध नाही, hi kla जोपासली पाहिजे ।
मी आपला खुप खुप आभारी आहे
जुनं ते सोनं👌👌
वाघाचा बसच्या रानात . भागांचा बसच्या गावात.जेय लहुजी.जेयमातंग.
छान आहे आपला कार्यक्रम 👍
Khup chan gan gavlan
: ❤कला,हीएक,सरसव्वतीआहे,आपलय्रा,सवं्कलाकराचे,मनपुवकस्वागत❤,आनिल,कासार,खानगावथडी,ता,निफाड,❤धनय्वाद
4 varshapasun UA-cam la pahat hoto pan milala nahi Aaj milala video khup dhanyavad 🙏
ओझं णञोञोञञीओङोईई
🏀
य) 😎
@@kbaware4022 अॲॲॲ
म्हातार लय ईवळतय ईलेक्शन होई पर्यंत टीकतय का नाही. ईलेक्शन होई पर्यंत धबा परत जा
हे खरे हाडाचे कलाकार आहेत. बाकी पांचट माल है
Far far chaan Tamasha / Gangavlan sumadhur very nice
Kadak
इोफ्रेंडली
Very nice
Waman raaw saheb chamdrakant fhulawdekar hyana olakhtaka
WA.... Very nice gan gawalan No 1 Lay bhari
Waa chan
Very CV nice
Khup khup sundar gan gaulan
Chan
लं😊😊😊😊😊😊😊😂😊😊
Nice 👍👍👍
हालगी पाहिजे होती
Great lay bhari
लवकरच जनता या लोक कलेला मुकेल. ही कला लोप पावत चालली आहे. ओरिजनल कला आहे ही . सरकारने तमाशा कलावंत जोपासले पाहिजेत
Very good