Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अवेना न्युत्रिमिक्स एक नंबर रिझल्ट आहे डाळिंब बागेला. मला पण दिले आहे कदम सरांनी.
खूप छान माहिती दिली सर❤
Khup chan mahiti bhetli sir
sambhajinagar gangapur madhe kothe milel
Jalna jilha ambad taluk yethe kuthe milell
Copper Sulfate आहे अवेना नुट्रिमिक्स मध्ये त्याचा जिवाणू वर परिणाम होतो का काही ?
Sir 2 month chya dalimb pikasathi use kela tr chalel ka
अवेना न्यूट्री मिक्स कांद्याला शेवटी किती दिवसापर्यंत द्यावे
Water soluble kuthle chalel Avhena barobr
Sir avena nutrimix tomato aani mirchi pika sathi denyachi padhat kashi asel
संतरे की फसल में फ्रूट सेटिंग के बारे में bataye
रीस्टार्टरट डॉ गोरत ही औषधे कुठे मिळेल सर ऑनलाइन मिळेल
आवाज येत नाही विडिओ चा. नोंद ग्यावी
avina nutimix s.solapur luther milel
सर लाल कांदा पिकासाठी मी पण यावेळी वापर करु इच्छितो पण हे आमच्या कडे कसे उपलब्ध होईल... आष्टी बीड
अवेना नुट्रिमिक्स बनवण्यासाठी ती ब्याग कुठे मिळेल
Avena नुट्रीमॅक्स तासगाव मनेराजुरी कुठे मिळेल..
Nutrients मधील सल्फेट चे मिक्चर मुळे बायो fertilizer वर काही impact
सर avena nutrimix madhe yenare netal kay aahe te stivker che kam karte ka
Netal he solvent aahe,,
सर पॅकिंग मधी बदल केला आहे का 200 लिटर पॅकिंग मधी ... अगोदर पॅकिंग मध्ये लहान पॅकिंग येत होती आता मिक्स पॅकिंग येत आहे
कितीला मिळेल ही टोटल बॅग
Yavatmal कूठ भेट नार
मी कांदा रोपाला दिले ..रोप तरारले..
मोसंबी मार्गदर्शन करता का सर तुम्ही
Avena nutrimix हे येवला ,मनमाड, लासलगाव येथे मिळेल का
हो आहेना लासलगाव ला धनंजय मध्ये
कोथिंबीर साठी चालेल का
Ahmednagar मध्ये कोठे मिळेल
Rohan Agro Pruthvi Agro Nagar madhe aahe
Rohan Agro and Pruthvi Kade aahe
Online milel
सर जीवामृत स्लरी किती महिन्याची जुनी वापरू शकतो
८ दिवस जुनी पाहिजे
तिन महिचया केळिला अवेना सलरि चालेल का हि कोढे मिळते
चालेल सर
वसमत व परभणी कुठे मिळेल
Mast
कांदा यावर कोर्स ची फी किती
नमस्कार,कांदा पीक व्यवस्थापन कोर्स मोफत आहे.agriacademia.page.link/4YmE
सर मोसंबी बद्दल व्हिडीओ बनवा @@BTGore
अवेना nutrimix कुठं भेटेल
आपणास कोठे हवे आहे?
sambhajinagar, gangapur @@mahikaabiological6688
सर वैजापूर जिल्हा औरंगाबाद कुठे मिळेल?
Narayangiri agro gangapur road Vaijapur
@@nanasahebkadam9114gangapur la milel ka
हिदी में भेजो
Sab kuchh Marathi me samjh nahi aata hai

Rohan Agro
Pruthvi Agro
Nagar madhe aahe
Rohan Agro and Pruthvi Kade aahe
Online milel
सर जीवामृत स्लरी किती महिन्याची जुनी वापरू शकतो
८ दिवस जुनी पाहिजे
तिन महिचया केळिला अवेना सलरि चालेल का हि कोढे मिळते
चालेल सर
वसमत व परभणी कुठे मिळेल
Mast
कांदा यावर कोर्स ची फी किती
नमस्कार,
कांदा पीक व्यवस्थापन कोर्स मोफत आहे.
agriacademia.page.link/4YmE