४९. राज्यातील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्यासाठी सुधारणा अधिनियम २०२१

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 144

  • @tabrejshaikh1052
    @tabrejshaikh1052 3 роки тому +2

    सर तुम्ही अतिशय छान सविस्तर माहिती दिली। तुमचे आभार धन्यवाद ।

  • @dattakale7838
    @dattakale7838 3 роки тому +1

    सर खूपच छान व महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @daulatveer6324
    @daulatveer6324 8 місяців тому +1

    Very informative sir🙏

  • @ramandani2964
    @ramandani2964 Місяць тому

    Sir mjhi land nagar parishad haddit yete ani adhi green zone la hoti tya veles amhi amchya land vr 2 ghar bandhli hoti ata revise plan madhye amchi shet jamin residwntial zone la yetw tr subdivison karun amhi layout karun amchi construction ani layout sanction karu shakto ka

  • @atulchaudhari1180
    @atulchaudhari1180 Рік тому +1

    Sir majha bhukhand jya layout madhe aahe to harit khetramadhe aahe..pan aajubajuche layout yellow belt madhe asun niyamit jhale aahe...majhyakade Registered Power of Attorney aahe...
    Majha bhukhand niyamit hou shakel ka?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      जर आजू बाजूचे नियमित होतात तर तुमचा पण व्हायला हवा. कदाचित काही premium भरुन तसे केलेभात असावे, तुमच्या नियोजन प्राधिकारी म्हणजे नगरपालिका/महानगरपालिका नियोजन विभागात चौकशी करून पहा.

  • @sahilmujawar5748
    @sahilmujawar5748 3 роки тому +1

    sir bhogavadtar 2 yana gunthewari anvye procedure karta yeil ka??tasech yamadhe mahsul kasun vinischiti karne avshyak rahil kaa??

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      वर्ग 2 कोणते,ते पहा वतन असेल तर आता 25टक्के भरून नियमित होते. होऊ शकेल तुम्ही कागदपत्र दाखवून पहा नियमित करणारे अधिकारी याना.

  • @sandipgaikwad5057
    @sandipgaikwad5057 3 роки тому +1

    ग्रीन झोन मध्ये N A करता येईल का

  • @ayyubshaikh2627
    @ayyubshaikh2627 3 роки тому +2

    सर ग्रामपंचायत नमुना क्र 8 ला नोंद असणारी गावठानला लागून असलेल्या नविन शर्तीच्या जमिनीची गुंठठेवारी नियमित करता येईल का?

  • @mujibshekh6127
    @mujibshekh6127 2 роки тому +1

    नमस्कार साहेब,
    दि. 19.4.1989 रोजी SDO नी अकृषिक परवानगी दिली आहे (म.ज.म.1966 कलम 44 अन्वये मंजूर केलेला), परंतु proposed layout आहे. त्यातील एक प्लाट मूळ मालकाने 1992 ला विक्री केला व त्या नंतर 2006 मध्ये re-sale झाला आहे. तेंव्हा आजघडीला plot layout demarcation करावा लागेल का?
    सदर plot गुंठेवारी करून घ्यावा लागेल का? नुसती प्लॉट ची मोजणी करावी?
    गुंठेवारी किंवा नियमितीकरण शुल्क काय असेल? कृपया सविस्तर माहिती द्यावी.. खुप गोंधळ आहे.. निराकरण व्हावे ही विनंती🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому +1

      दि. 19.4.1989 रोजी SDO नी अकृषिक परवानगी दिली आहे (म.ज.म.1966 कलम 44 अन्वये मंजूर केलेला), परंतु proposed layout आहे. तर काहीच अडचण नाही, हवा तर तुमची समाधानासाठी व हद्दी निक्षित करून घेण्यासाठी मोजणी करा गरज असेल तर, बाकी गुंठेवारी वगैरे करण्याची मुळीच गरज नाही, कारण काहीच अनधिकृत झाल्याचे दिसत नाही. कायद्याने परवानगी आहे .

  • @gurudattamahadar347
    @gurudattamahadar347 3 роки тому +1

    Resp sir plz tell me is there any rule about minimum size of plot adjoining Highway passing through city like 450 sq meter ,

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      I have not heard so, if you have doubt about it obtain written rules about it either from National Highway Authority, Planning Authority or Town Planning Department or from who informed you about this.

  • @ramchaugule1024
    @ramchaugule1024 3 роки тому +1

    Sir mi 2o18 LA 1gunta plot vikat Ghetala Hota aata mala vikNyasathi Kay karav lagel

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      मंजूर ले आऊट मधील एन ए प्लॉट असेल, तुमचे ७/१२ वर नाव असेल, तर विका , काही अडचण येणार नाही.

    • @ramchaugule1024
      @ramchaugule1024 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy sir plot guntewarit aahe N A nahi

    • @ramchaugule1024
      @ramchaugule1024 3 роки тому

      11 mamber ni 1 gunta ashi kharedi Keli hoti grampanchayat haddit aahe

  • @umakantchanage2570
    @umakantchanage2570 3 роки тому +1

    Thanks for information

  • @kaustubhjoshi5626
    @kaustubhjoshi5626 Рік тому +1

    7/12 व properti card दोन्ही 1986 पासून असतिल तर कोणत्याही बांधकाम विकास परवानगीसाठी यापैकी महत्त्वाचे काय आहे

  • @vinayakkh762
    @vinayakkh762 2 роки тому +1

    साहेब नमस्कार,
    मला माझ्या व माझ्या बहिणीच्या नावे वारसा हक्काने आलेल्या वर्ग 2 ची जमीन बहिणी हक्क सोडपत्र करून द्यायला तयार आहेत. तर त्यासाठी वर्ग 2 ची काही अडचण आहे का?

  • @ajinkyanimbalkar7662
    @ajinkyanimbalkar7662 3 роки тому +1

    अंतिम प्रादेशिक विकास आराखडा असनारी यलो झोन 90 आर क्षेत्र हौसिंग सोसायटी ला विकत घ्यायची आहे. तहसीलदार साहेबांची 42 क् ची ऑर्डर चालेल का बिगरशेती साठी....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      तहसीलदार साहेबांची 42 क् ची ऑर्डर चालेल.. आता नव्याने पुनः बिनशेती करण्याची आवश्यकता नाही .......

  • @ashwinidhindle6940
    @ashwinidhindle6940 2 роки тому +1

    सर मी १ गुंटे जमीन २०१५ साली घेतलेली आहे.
    ७/१२ ला सामाईक नोंद करण्यात आली आहे.
    जमिनीवर बांधकाम केले नाही हे नियमित करता
    येईल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      हो आता नियमित करण्याचे गुंठेवारी चे काम चालू आहे. अर्ज देऊन पहा ना

  • @vijaylngale2301
    @vijaylngale2301 3 роки тому +1

    Thank nice vd

  • @shivshankarbodke6198
    @shivshankarbodke6198 2 роки тому +1

    सर नमस्कार
    मौजे देगलूर नगरपालिका देगलूर हद्दीतील गट नंबर 988व 989 या गटाचा निवासी वापरासाठी ले आऊट दि 03/8/2011रोजी सहाय्यक संचालक नगर रचना नांदेड यांनी अंतिम मंजूर केला आहे तर या गटातील प्लॉटचे गुंठेवारी करणे आवश्यक आहे काय किंवा गुंठेवारी करता येते काय कृपया मार्गदर्शन करा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      नाही मंजूर ले आऊट ची गुंठेवारी करण्याची काही गरज नाही. ती होणार पण नाही

    • @shivshankarbodke6198
      @shivshankarbodke6198 2 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracyसर धन्यवाद आभारी आहे
      सर सदर प्रकरणी देगलूर नगरपरिषद चे इंजिनिअर गुंठेवारी प्रस्ताव दाखल करा
      ले आऊट मंजूर असले तरी गुंठेवारी करता येते असे म्हणत आहेत त्यामुळे मी प्रस्ताव दाखल केला आहे
      बँका होम लोनसाठी गुंठेवारी किंवा एन ए मागत आहेत
      ले आऊट मंजूर असल्याने गुंठेवारी करता येत नसेल तर नगरपरिषद गुंठेवारी आवश्यकता नसल्याचे प्रमाणपत्र देत नाही नेमके काय करावे मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @shivshankarbodke6198
      @shivshankarbodke6198 2 роки тому

      सर नमस्कार
      सरजी एकदा 199 रु भरून सभासद झाल्यावर दर महिन्याला आपोआप 199रु कपात होतात काय
      एका महिन्यासाठी सभासद होता येते का

  • @imtiyajsayyad2269
    @imtiyajsayyad2269 3 роки тому

    ir 1979 to 2021 Atikraman aahe. Kaayam .karne saathi kaay. Niyam aahet.?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      आतापर्यंत कायम व्हायला पाहिजे होते. तहसील कार्यालयात चौकशी करून पहा.

  • @himanshumanek9
    @himanshumanek9 3 роки тому

    I need your help, don't know how to contact you..pls suggest

  • @AJPLAYS1-7
    @AJPLAYS1-7 3 роки тому +1

    सर, एखादी जामीन जर नोंदणकृत दस्त द्वारे भाडे करारद्वरे संस्थेला दिलेले असताना v जमिनीचा कब्जा हा संस्थेकडे असताना .. सदरील जमीन मालक भाडेकरार च्या कालावधीत सदरील जमिनीची गुंठेवारी करू शकतो काय?
    जर अशी गुंठेवारी झाली तर ती कायदेशीर आहे काय?
    सदरील गुंठेवारी कशी रद्द करता येते?
    कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      व्हायला हरकत नाही, ताबा महत्वाचा नाही, वापर महत्वाचा आहे.

    • @AJPLAYS1-7
      @AJPLAYS1-7 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद, सर..
      परंतु सध्या व तसेच पूर्वीपाूनच वापर हा संस्थेचाच आहे तो ही शाळा कॉलेज साठी... भाडेकरार नुसार..
      वापर शाळेचा असताना, गुंठेवारी होईल का?
      कृपया मार्गद्शन करावे 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      @@AJPLAYS1-7 तुमचा आक्षेप टायटल बाबत की ताब्याबाबत आहे ? ताबा कुणाकडे का असेन टायटल ज्याचे आहे त्याबाबत वाद नसेल व बांधकाम वापर नगर पंचयातीच्या झोंनिंग शी सुसंगत असेल तर विकास शुल्क, प्राशमन शुल्क, दंड भरून नियमित करण्याला कायद्यात काही अडचण दिसत नाही . असे सर्रास चालते, रीयलइस्टेट मध्ये प्रत्येक ठिकाणी विकसकाचा ताबा नसतो, असंख्य खरेदी घेणारे, भाडेकरी असतात, अपार्टमेंट डिड झालेले नसते तरी अशी बांधकामे व वापर तर नियमित करावाच लागतो .... आपण व्हिडिओ क्र. ८५ ची डाउनलोड लिंक पहा , सर्व रिसोर्सेस वाचून घ्या . आपणास कोणत्याही टप्प्यात आपला आक्षेप / तक्रार करता येईल व पुराव्यानिशी पाठपुरावा करता येईल जे चुकीचे असेल त्यावर कारवाई होऊ शकते. मात्र केवळ ७/१२ वरील नाव व ताबा हा मुद्दा पुरेसा नाही इतकेच.

  • @umeshgavandepatil1594
    @umeshgavandepatil1594 3 роки тому

    खूप छान माहिती सर

  • @surajmohite19
    @surajmohite19 3 роки тому +1

    नमस्कार साहेब
    विधेयक कायद्यात रूपांतर झाले का याची काही माहिती मिळू शकेल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      अजून तर शासनाच्या संकेतस्थळावर दिसले नाही. मी बरेचदा चेक केले आहे.

  • @laxmankate5924
    @laxmankate5924 3 роки тому +2

    सर खूप छान विडिओ आहे ...मी 2014 ला 2 गुंठे जमीन घेतलि होती...Notary केलेली..आहे ....ग्रामपंचायतीने ..रोड आणी electicity दिलली आहे....सादर जमिन् सिलिंग ऍक्ट मधील आहे ....इतर हक्क मधे नियत्रित् सत्ता प्रकार 29 2 आसा शेरा आहे .....त्या जमिनीवर मि घर बांधले आहे...
    ती जामिन् regularize karata yeil kay.....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      जरा अवघड आहे. एक तर आधी परवानगी घ्यायला हवी होती. तुम्ही पूर्व परवानगी घेतली नाही ही एक चूक, दुसरी चूक म्हणजे २ गुंठे म्हणजे तुकडा पडला, म्हणजे तुकडेबंदी कायद्याचा भंग केला. झोन कोणता आहे ते तपासा, सद्या शांत रहा, सद्या तुकडेबंदी, गुंठेवारी, एन ए असा बराच घोळ चालू आहे. यथावकाश जेव्हा कुणी विचारायला येईल तेव्हा पहा काय करायचे ते.

  • @prince-jh2fp
    @prince-jh2fp 3 роки тому

    Arj kothe karaycha ahe
    Sarv Noc kothe bhetnar yavar ek video taka sir

  • @dilippawar8054
    @dilippawar8054 2 роки тому +1

    सर सातबारावर 1.11 गुंठे क्षेत्र म्हणजेच 1200 स्क्वेअर फुट आहे. आणि गुंठेवारी प्रमाणपत्रावर 97.70 चौ.मी. इतक्या क्षेत्राची परवानगी देण्यात आली आहे. पूर्ण 1200 स्क्वेअर फुट ची परवानगी का दिली नसेल. कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      ज्याने गुंठेवारी केली जास्त चांगले संगी शकतील,

  • @vandanatarange4974
    @vandanatarange4974 3 роки тому

    Chan mahiti dilit....Sir 17june la alela navin GR baddal pn sanga....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      17 June cha GR पाहायला मिळाला नाही अजून .वेबसाईटवर अजून दिसत नाही. तुमच्याकडे असेल तर legaliteracy1@gmail.com वर पाठवा. जमल्यास त्यावर स्वतंत्र व्हिडिओ करू.

    • @vandanatarange4974
      @vandanatarange4974 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy ok pathvate.....thank you🙏🙏

  • @1h27anikasharma3
    @1h27anikasharma3 3 роки тому +1

    🙏🙏thank you doing legal literacy....

  • @dhairyashilkomal
    @dhairyashilkomal 3 роки тому +1

    महोदय,औरंगाबाद शहरातील Y Zone मधील मुंकूदनगर व राजनगर भागातील गुंठेवारी plot चे जे 31 डिसेंबर 2020 पूर्वी खरेदी केले आहेत, ते नियमितीकरणास पात्र व हे आवेदन पत्र भरण्यासाठी पात्र आहेत काय?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      हो निश्चित पात्र असणार, तुम्ही अर्ज केला असणार, नसेल तर महापालिकेकडे अर्ज करा, पाहा काय होते ते.

  • @anuradhabhawsar1274
    @anuradhabhawsar1274 3 роки тому +1

    Sir I have 2000sq ft plot at Pune but it is under kulkarni watan .but it is not guntawari so when I have applied for shera removal so that I can build one dwell house .but they said I have to pay 75% of current recurring rate.which is to high for me to pay and plot is in R Zone

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      ७/१२ मध्ये शेरा राहिल्याने काय फरक पडतो तुम्ही जर परवानगी घेऊन खरेदी केली असेल तर अडचण यायला नको. जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय हस्तांतर झाले असेल तर मग २०१९ छा जो अध्यादेश आहे तो पहा त्याप्रमाणे २५ टक्के रक्कम भरून हे काम होऊ शकेल. व्हिडिओच्या लिंक मध्ये डाऊनलोड लिंक आहे. त्यामधे बहुतेक तुमाचिवजेस बसायला हवी.

  • @dattatraypatil8486
    @dattatraypatil8486 2 роки тому +1

    सर... कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील एका भूखंडावर 2009 साली प्लॉट पाडले होते. त्या प्लॉट मधील एका प्लॉट चा 2009 पासून 3 वेळा खरेदी विक्री झाली. त्यातील तिसरी खरेदी फेब्रुवारी 2021 साली झाली. तर अशा प्लॉट ची गुंठेवारी नियमितिकरण होईल का????... कारण कोल्हापूर महानगरपालिकिमध्ये असे सांगण्यात येत आहे कि जरी एखाद्या भूखंडावर भलेही कितीही जूने प्लॉट पाडण्यात आले असतील आणि कितीही जुन्या खरेदी विक्री झाल्या असतील परंतु त्यांची आत्त्ता नजीकची खरेदी डिसेंबर 2020 नंतर झाली असेल तर गुंठेवारी होणार नाही

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      त्या ले आउट मधील इतर प्लॉट ची गुंठेवारी झाली असेल तर या प्लॉटची पण व्यायला पाहिजे, आणि जर हा आता येलो झोन असेल तर करायला पाहिजे.

  • @taufiqkhot2579
    @taufiqkhot2579 3 роки тому

    Dear sir , thanks for the information.
    please provide access to Google drive link in description.
    With the help of above Guntewari regularisation can anyone transfer agriculture land if it is affected by tukde Bandi kayda.

  • @pukardhoke3070
    @pukardhoke3070 3 роки тому

    NA purvi ani NA kelyanantar minimum kiti gunthe plotting karu shakto?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      तशी काही मर्यादा नसते, प्लॉट साइज् व नगर रचना नियमाप्रमाणे सोडावी लागणारी रस्ते, खुली जागा ई. वगळता शिल्लक पूर्ण जागेवर प्लॉट टाकता येतात.

    • @pukardhoke3070
      @pukardhoke3070 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy sir NA purvi ani NA zalyavar minimum plot size 3 gunthe ki 5 gunthe thevu shakto

  • @CartoonVideos10078
    @CartoonVideos10078 3 роки тому

    Sir,GR drive varun Access hot nahi ahe

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      कोणता GR ? बाकी सर्व जण घेतात, लिंक वर सर्व उपलब्ध आहे, पुन्हा एकदा प्रयत्न करून पहा

  • @anwarbaig7613
    @anwarbaig7613 3 роки тому +1

    अकृषिक दर कसे ठरतात कोण ठरवतो दर वर्षी दर बदलतात का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      अकृषिक दर दर पाच वर्षांनी बदलतात.ते शासनाचे आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी ठरवितात

  • @satishpakhale9900
    @satishpakhale9900 3 роки тому +1

    Sir namaskar

  • @santoshsalunkhe4662
    @santoshsalunkhe4662 3 роки тому

    ग्रामीण भागातील नियम काय आहे

  • @satishpakhale9900
    @satishpakhale9900 3 роки тому

    Sir ekardi niwasi na order war collactor,prant, tahasil tanchi stay order ahe ka he kase pahawe ani tyachi mahiti kothe mile ani Kashi bagawi

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 3 роки тому

    सर याची अंमलबजावणी अजुन चालू झाली नाही वाटत.यासाठि काय करावे लागेल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +2

      महापालिकेची/नगर पालिकेची यंत्रणा कोरोना नियंत्रणात अडकलेली आहे. कोणतीच विकास कामे करायला मनुष्यबळ उपलब्ध नाही. सध्याची परिस्थिती खरोखर असाधारण आहे. हे सर्व नीवळे पर्यंत प्रतीक्षा करणे जास्त उचित ठरेल.

    • @babashebgavhane2957
      @babashebgavhane2957 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर..

  • @shubhamsurse1335
    @shubhamsurse1335 3 роки тому

    Nagarpalika gunthewari manyta aslela plot ( nagarpalika kshtra) ahe tar purchase karawa ka? How I can make contact to you sir ,I need suggestion from your side?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      गुंठेवारी मियामित केली असा आदेश असेल तर घेता येईल . त्या भागात होणारे करार पत्र पहा किंवा वकिला कडून बनवून घ्या . फक्त जो प्लॉट घ्यायचा आहे तो कुठल्या अरक्षणात Reservation नाही याची खात्री करून घ्या. ही सर्व तुम्हाला नगरपालिकेच्या टाऊन प्लॅनिंग वीभगात कळू शकेल .

  • @rahulzodge7399
    @rahulzodge7399 3 роки тому

    अर्जाचा नमुना मिळेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      तुमच्या नगरपालिका/महानगरपालिका मध्ये चौकशी करा तिथे मिळेल तुम्हाला अर्जाचा नमुना

    • @rahulzodge7399
      @rahulzodge7399 3 роки тому

      हो करतो
      धन्यवाद सर

  • @chaitali4427
    @chaitali4427 3 роки тому +1

    सर, तुकडेबंदी कायदा नगरपालिका क्षेत्रासाठी लागू आहे का?? तसेच राज्यातील कोणकोणत्या तालुक्यांना सदर कायदा लागू आहे व सर्व ठिकाणी आपण सांगितले प्रमाणे बागायत-२०आर तर जिरायत-१०आर मर्यादा सारख्याच आहेत का संपूर्ण राज्यामध्ये?

    • @chaitali4427
      @chaitali4427 3 роки тому

      नगरपालिका क्षेत्रातील शेत जमिनीचे आपापसात तुकडे करण्यासाठी प्राधिकरण म्हणून सक्षम प्राधिकरण कोण आहे? भूमी अभिलेख विभाग सदर मोजणी साठी नगरपालिकेचा ना-हरकत दाखला मागणी करतात तर नगरपालिका मधील अधिकारी सदर बाब म्हणजेच शेत जमिनीचे पोट हिस्से त्यांचे अखत्यारीत येत नसलेबाबत सांगतात. याबाबत आपण मार्गदर्शन करावे√

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      तुकडेबंदी नगर पालिका क्षेत्रात लागू नसते . त्याबाबत अलीकडेच दुरुस्ती झाली आहे ती व्हिडिओ मध्ये चर्चा केली आहे . गाव वार प्रमाण माहीत करून घेण्यासाठी प्रत्येक तालुकाचे त्यावेळी झालेले नोटिफिकेशन तुम्हाला शोधून पहावे लागेल.

    • @chaitali4427
      @chaitali4427 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy म्हणजे याचा अर्थ नगरपालिका क्षेत्रात शेत जमिनींचे लहान लहान तुकडे होऊ शकणार व गुंठेवारी सदृश्य अनधिकृत विकास झाला तर त्याला जबाबदार कोण राहील! तसेच खरेदी विक्री व्यवहार होऊन ७/१२ वर देखील स्वतंत्र क्षेत्राचा उल्लेख होऊन उतारे सुट्टे झाले तर शेत जमीन नाहीशी होऊ शकते, याबाबत उपाय आहे काय??

  • @ajitgavhane3049
    @ajitgavhane3049 3 роки тому

    गुंठेवारी कधी पर्यंत सुरू होईल सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      काय सांगणार, मधून मधून घोषणा होतात पण अजून कार्यपध्दती काय असणार हे स्पष्ट नाही. आताच वतन/इनाम चे वर्ग २ जमिनीबाबत बाजार मूल्याच्या २५ टक्के रकंम भरून नियमित करण्याचा कायदा झाला. आता प्रत्यक्ष अमलबजावणी सुरू होणे बाकी आहे.

  • @pujitphophliya7878
    @pujitphophliya7878 3 роки тому

    Kayda kewa yenar

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      कायदा तर झाला आहे, आता अमल बजावणी केव्हा होणार, उत्तर सोपे आहे, कोरोनाचा कहर कमी झाल्यावर.

  • @chaitali4427
    @chaitali4427 3 роки тому

    सदर विधेयकाच अद्याप कायद्यामध्ये रूपांतर झाले अगर कसे??

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      कोणत्या विधेयकांच्या बाबत माहिती हवीय ?

    • @chaitali4427
      @chaitali4427 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy गुंठेवारी २०२१ चा अधिनियम... बाबत

  • @TheSvishal
    @TheSvishal 3 роки тому

    नमस्कार सर,
    आम्ही ११ जणांनी मिळून ११ आर ( बिगर NA) जमीन २०१६ मध्ये विकत घेतली. याचे खरेदीखत नोंदणी कृत आहे, आमच्याकडे इंडेक्स २ आहे.
    सात बारा वर नोंद करताना,
    १. नोंद इतर हक्कात होईल असे सांगत आहेत. हे योग्य आहे का?
    २. भोगवटा दार म्हणून नोंद होईल का?
    ३. सदर जमिनीचे भूसंपादन झाल्यास, आम्हाला मोबदला कसा मिळेल?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      नोंद इतर हक्कात का ? कब्जेदार कॉलम मध्ये व्यायला पाहिजे. जमिनीचा ले आऊट मंजूर झालेला आहे का पाहून घ्या, मग अडचण यायला नको. ज्याचे नाव ७/१२ असते त्या सर्वांना त्यांच्या हिस्स्यानुसर भूसंपादनाचा मोबदला मिळतो.

  • @satishpakhale9900
    @satishpakhale9900 3 роки тому

    Sir kolhapur district la purvi walavi saheb mhanun hote tevha tyanchya time. Til na order kahi bogas hotya mhanun ata tyachyawar stay ahe tar ya jaminiche kharedi vikri vyawhar karta yetay ka
    Sir ya jaminiche kharedi vikri vyawhar he tyatil order kadhun sheti plot mhanu karat ahet he yogya ahe ka sir yamule pudhe kahi problem nahi na yenar sir
    Pls. Yabaddal mahiti dya sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      खात्री करा, बहुतेक स्टे उठला असेल, काहीतरी निर्णय झाला असेल. ७/१२ वरील सर्व फेरफार काढून वाचून पहा. तसेच एन ए ची परवानगी प्रत पहा.

    • @satishpakhale9900
      @satishpakhale9900 3 роки тому

      सर आता त्यांचा 8 आ बागितला तर त्यामध्ये धारणा जमिनीची. नोंद वाही - कृषिक दिसत आहे पण ही जमीन ची ऑर्डर औद्योगिक आहे यावरून काय समजावे मग ही जमीन खरेदी करावी का शेती मध्ये

    • @satishpakhale9900
      @satishpakhale9900 3 роки тому

      सर आपला e mail id dya

  • @ajitgavhane3049
    @ajitgavhane3049 3 роки тому

    वाघोली मध्ये 3 गुंठे जागा Na करता येईल का सर झोन शेती ना विकास आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      ना विकास मध्ये ३ गुंठे, मुश्किल वाटते, तरी सुधा नगर रचना विभाग जर पोटेन्शियल एन ए एरिया आहे असे म्हणत असेल व रहिवास वापर अनुज्ञेय आहे असे एन ओ सी देत असेल तर शक्य आहे. आता पीएमआरडीए चा नवीन विकास आराखडा येईलच सतत त्यावेळी तुम्ही जागरूकपणे असा सर्व भाग निवासी क्षेत्रात समाविष्ट करावा यासाठी निवेदने देऊन पाठपुरावा करावा.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      PMRDA किंवा पीएमसी चा नवीन नियोजन आराखडा येईल तेव्हा पाठपुरावा करून निवासी झोन होईल यासाठी प्रयत्न करा.

    • @ajitgavhane3049
      @ajitgavhane3049 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy Thank you Sir.
      आपला फोन नंबर दिला तर बरं होईल सर.

  • @alhadsabadra5568
    @alhadsabadra5568 3 роки тому

    सर , कृपया मला आपला मोबाईल नंबर द्या.

  • @ketanpalve8818
    @ketanpalve8818 3 роки тому

    Sir आम्ही गुंठेवारी मध्ये पैकी क्षेत्र खरेदी केला आहे. टोटल सातबारा 40 गुंठे आहे त्यात 7 साहिस्सेदार आहेत नकाशा मध्ये कुणाला केवडा क्षेत्र आहे हे दाखवलेलं नाही पण सातबारा वर आहे प्रत्येकाला आणेवारी दिली आहे आम्हा ला आम्ही घेतलेक्या 9.70क्षेत्राचा पोट हिस्सा करून सातबारा वेगळा करून मिळेल काय।कस काय ते सांगा

    • @ketanpalve8818
      @ketanpalve8818 3 роки тому

      Reply द्या

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      हे क्षेत्र कोणत्या झोन मध्ये आहे ते पहा, रिजनल डेव्हलमेंट प्लॅन मध्ये रहिवास क्षेत्र असल्यास ते deemed NA असणार, केवळ एन ए कर भरणे, रूपांतर कर भरणे, सनद घेणे ही प्रक्रिया करून एन ए वापर करता येईल त्यावेळी पोट हिस्से करता येतील व त्याचे स्वतंत्र ७/१२ होऊ शकतील. तसा एकच ७/१२ राहिल्याने फरक पडत नाही प्रत्यकाचे नावासमोर त्याचेवक्षेत्र लिहिता येते.

    • @ketanpalve8818
      @ketanpalve8818 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy thanx sir

  • @wanderer8243
    @wanderer8243 3 роки тому

    जर कोणाची २ गुंठा जागा असेल तर ती ७/१२ करून घेता येते का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      सर्व जमीन ७/१२ वरच नोंदलेली असते, तुम्ही म्हणता ते २ गुंठे कुठल्या तरी ७/१२ वर नोंदलेले असतीलच शोधा . हो तुकडच असेल तर २ गुंठयचा पान ७/१२ असू शकतो .....

    • @wanderer8243
      @wanderer8243 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy तसे नाही म्हणजे कसा जर अशी ७/१२ २ गुंठा जागा असेल ती दुसऱ्या कोणाला विकली तर ७/१२ ला नाव लागते ना त्याला काही प्रोब्लेम नाही ना असा विचारतोय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      फक्त २ गुंट्याचाच ७/१२ असेल तर विकता येईल व खरेदी घेनाराचे नाव लागेल. कारण हा ७/१२ मूळ तुकडा आहे असे समजतात. मात्र ७/१२ वर २ एकर जमीन नोंद आहे. इतर हिस्सेदारी चीबनावे व त्यांचे क्षेत्र आहे. तुमचे फक्त २ गुंठे अशी नोंद या सामायिक ७/१२ वर असेल तर मात्र २ एकर जमीन पैकी २ गुंट्याचा तुकडा पडतो म्हणून दस्त नोंदणी व फेरफार नोंद घेताना अडचण येऊ शकते. तुम्ही व्यवहार करणेपूर्वी तुमचे तलाठी यांचेकडून ७/१२ घ्याल तेव्हा त्यांना तुमच्या २ गुंत्याचे खरेदी खत केल्यास काही अडचणी येतील का ते विचारून घ्या.

    • @mdsir666
      @mdsir666 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy sir mere pass 2456 square foot jagha hai uski pr card ya paki kharidi kar sakta hu kiya? kiya rules hai bataye please

    • @sachintidke4433
      @sachintidke4433 2 роки тому +1

      @@pralhadkachare-legalliteracysir जर 1.5 गुंठा जमीन सामूहिक 7 12 वरची नगरपालिका नियमधिन केली आणि खरेदी केली
      तर नोंद होईल ना

  • @gauravmane4649
    @gauravmane4649 3 роки тому

    नमस्कार साहेब खूप छान माहिती मिळाली आहे जर एखाद्या जमिन चा हिस्सा किंवा फाळनी झाली आहे पण त्याचा नकाशा भूमिअभिलेख मध्ये उपलधा नाही तो कुठे भेटेल त्यासाठी खूप प्रयत्न केले पण तो भूमिअभिलेख सांगितलं जातं की तो सापडत नाहीं
    यावर साहेब मार्गदर्शन करा व तो कुठे भेटेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      फक्त भूमी अभिलेख कडेच मिळेल. इतर कुठेही नाही. त्यांचेकडे पाठपुरावा करावा. वरिष्ठांना अर्ज करावा. तक्रार करा. सापडत नसेल तर बाकी अभिलेख पाहून त्यांनी पुन्हा तयार करावा. Reconstruct करावा.

  • @princeofheart1695
    @princeofheart1695 3 роки тому

    सर माझ्या वडिलांनी 2000 मध्ये जिरायत जमीन मध्ये एक आर गुंठा जमीन खरेदी केली आहे फेरफार नोंद नाही त्याची आज पर्यंत सातबाऱ्यावर नोंद केली नाही आज २०२१ मध्ये त्याची नोंद करता येईल का तसेच इंडेक्स दोन मध्ये जमिनी देणारा व घेणारा यांची पूर्ण माहिती दिलेली आहे पण जमीन किती दिली याची माहिती दिली नाही त्या मध्ये 0.25 यात स मा 668 पै हिसा असे लिहिलेले आहे पण दस्तावर 0.25स मा 668पै हिस्सा 1 आर क्षेत्र संपूर्ण माहिती लिहिलेली या जमिनीवर आम्ही राहत आहे व नगरपालिकेची घरपट्टी ही भरत आहे
    तसेच 2002 मध्ये वडील यांनी 0.50 अर्धा आर गुंठा खरेदी केलता त्याची त्याची फेरफार नोंद आहे पण 2002 मध्ये त्याची नोंद करण्यास मंडळ अधिकारी यांनी नामंजूर शेरा दिलेला आहे माझ्या वडलांनी 2015 मध्ये पुन्हा 2002 चा केला खरेदी खता नुसार सातबारावर नोंद केलेले आहे त्यावेळेस त्यांनी मंजूर केलाय तसेच ते फेरफार वर 2002 ला झालेला व्यवहाराची तारीख टाकली नाही त्यामध्ये त्यांनी फक्त घेणार आणि विकणारा यांची माहिती व तसेच कितीला विकली कोणता गट नंबर आहे एवढेच माहिती टाकलीआहे पण 2000 चा मंजूर केला नाही तर आज मी नोंदणी करण्यास गेल्याचे त्यांनी सांगितले प्रांत अधिकारी कडे अपील क रा
    सदर जमिनीवर आमचा गेली वीस वर्षे ताबा आहे सदर मालकाने कोणतीही तक्रार अथवा नोटीस केली नाही
    तसेच ती जमीन आमच्या नावावर करण्यासाठी कोणती फी आगर शुल्क भरून सातबारा वरून करता येईल का
    सदर जमिनी वरील सातबाऱ्यावर आजही मालकाचे नाव आहे आणि आमच्या असलेली शेजारी जमीन विकली आहे सन 2007 मध्ये मालकांनी कर्ज घेतले होते व 2009 मध्ये त्यांनी ते फेडले आहे तसेच त्या मालकाने जर सातबारा असलेल्या जमीन विकली तर आम्हाला कोणता धोका निर्माण होईल का
    तसेच ही दीड गुंठा जमीन बक्षीस पत्राने मुलांच्या नावावर केल्यास सातबारा नोंद होईल का
    कृपया थोडे मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      तुकडा झाल्यामुळे नोंद होत नसावी असे वाटते. तुम्ही म्हणता तसे प्रांत अधिकारी यांना भेटून काही दंड करून हे व्यवहार नियमित करणे शक्य आहे का पहा. तो भाग रिजनल प्लॅन मध्ये निवासी झोन आहे का तपासा....हे नगरपालिका हद्दित्वसेल तर गुंठेवारी मध्ये बसते का पहा. तुकडेबंदी कायद्यामुळे इतके छोटे व्यवहार फेरफार नोंद करताना त्रास होतो....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      शेजारच्या ची नोंद झाली असेल तर तुमची नोंद पण व्हायला पाहिजे, सर्वासाठी कायदा एकच असतो....हेकसरव कागदपत्र घेऊनच प्रांतसहेबाना भेटा

  • @mayuriwairag3548
    @mayuriwairag3548 3 роки тому

    आम्ही 2019 मध्ये शेत जमिनीतील गुढेवारी तील प्लॉट स्टॅम्प पेपर वर खरेदी केले तर आम्हाला पण या कायद्याच्या फायदा होणार का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      ३१डिसेंबर २०२० पूर्वीची सब रजिस्ट्रार समोरील खरेदी असेल तर होऊ शकेल.

    • @mayuriwairag3548
      @mayuriwairag3548 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy नोटरी नी खरेदी केली होती

  • @rajendramaindad8958
    @rajendramaindad8958 3 роки тому

    सर.१९९९मधील खरेदी खत ७/१२लानोद आहे फेरफार झालेल्या गुंठेवारी मधील plot खरेदी करु का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      गुंठेवारी नियमित झाली का पहा. त्या भागाचा ले आऊट मंजूर झालेला असेल तर घ्या. नाही तर कर्ज वगैरे अडचणी येऊ शकतात.

  • @sheshnarayanrode6935
    @sheshnarayanrode6935 2 роки тому

    वर्ग दोन जमीन वर्ग एक मधे करणे

  • @ramchaugule1024
    @ramchaugule1024 3 роки тому

    Sir Tumcha namber send kara

  • @sureshgoyaker6445
    @sureshgoyaker6445 3 роки тому

    हे विधेयक पास झाले आहे. पण अजून प्रत्यक्ष अमलात कधी येणार.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      हो अजून त्याच्या अमलबजावणीच्या मार्गदर्शक सूचना वजा जी आर दिसून नशिबाला अजून.

  • @gopalyenge9285
    @gopalyenge9285 3 роки тому

    सर माझी जमीन संपादन

    • @gopalyenge9285
      @gopalyenge9285 3 роки тому

      सर तुमच्या मो नंबर भेटे का

  • @majidmemon1795
    @majidmemon1795 3 роки тому

    20/21kalam sampnar

  • @santoshsalunkhe4662
    @santoshsalunkhe4662 3 роки тому

    ग्रामीण भागात जर घर बांधले असेल तर 25 %रकम कशावर भरावी घरा वर की जेवढी गुंठे जमीन घेतली आहे त्याच्यावर बसतो की कशावर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      जितके गुंठे घेतली त्याच्या बाजारभावानुसार

    • @santoshsalunkhe4662
      @santoshsalunkhe4662 3 роки тому

      सर 20 वर्ष पूर्वी घेतली असेल तर आजच्या बाजार भावा प्रमाणे 25%प्रमाणे 20 वर्षेचे पैसे भरावे लागणार का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      खरे तर तुम्ही आग्रह धरावा की २० वर्षापूर्वी खरेदी करताना जो बाजारभाव होता त्या किमतीच्या २५ टक्के घ्यावे. ऐकतच नसतील तर मग आजचा बाजार भावाप्रमाणे २५ टक्के एकदाच, प्रत्येक वर्षाचा वेगळा नाही.

    • @santoshsalunkhe4662
      @santoshsalunkhe4662 3 роки тому

      तुकडे बंदी आणि गुंठेवारी कायदा वेग वेगळा आहे सर

    • @santoshsalunkhe4662
      @santoshsalunkhe4662 3 роки тому

      सर माझी 2•50आर एवढी जागा 20 वर्षा पूर्वी घेतली होती त्या मध्ये घर आहे आणि ते 7 वर्षा पूर्वी बांधले आहे तर मला चालू बाजारभवानुसार 7 वर्षा चे पैसे भरावे लागणार का आणि त्याच्या चौ फु प्रमाणे भरावे लागणार का

  • @balasahebmangade8770
    @balasahebmangade8770 3 роки тому

    हा कायदा लागू झालाच पाहिजे

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 3 роки тому

    गुंठे वारी अंमलबजावणी साठी सरकारी दप्तरी निर्देश देण्यात

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      व्हिडिओ चया discription मध्ये लिंक दिली आहे, सर्व आदेश आहेत तेथें