५१. महाराष्ट्रातील कु प्रशासन गार्‍हाणी निराकरण मंच | लोक आयुक्त व उप लोक आयुक्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 104

  • @prakash52kar
    @prakash52kar 2 роки тому +3

    फारच छान, खुपच चांगली माहिती मिळाली , आपण अतिशय साध्या सोप्या भाषेत उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद सर

  • @nandkumarchandole4898
    @nandkumarchandole4898 6 місяців тому +5

    लोक आयुक्त कायदा फारच योग्य व सुंदर व्यावस्था आसून न्याय मिळण्याचे खात्रीशिर ठिकाण आहे. परंतू येथील कर्मचारी बेजबाबदार आणि भ्रष्टाचारी असल्याने वर्षांनोवर्षे खात्रीशिर न्याय मिळत नाही हे खरे आहे. यावर उपाय नाही.

  • @rameshamritkar9257
    @rameshamritkar9257 Рік тому +1

    उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद.अशीच माहिती सर्व सामान्य रयतेस पूर्वावी हीच अपेक्षा.

  • @pushpapashankar4778
    @pushpapashankar4778 3 роки тому +5

    फारच छान माहिती मिळाली. मीही गेले 3/4 वर्षा पासुन माझ्या भूसंपादन च्या कारवाई संबंधित माहिती (. म.न.पा पुणे ) अर्ज व माहिती मागितली असता संगणकावर दिसून येत नाही असे उत्तर दिले जाते.

  • @pavankanade6487
    @pavankanade6487 2 роки тому +1

    धन्यवाद सर आपला हा लोक आयुक्तांचा व्हिडिओ ऐकून भारतात लोकशाही आहे असं वाटून मला फार आनंद झाला आहे सर माझी नवीन शर्तीची फॉरेस्ट जमीन सोळा एकर आहे व त्याचा गट नकाशा ची आकृती स्कूल प्रमाणे आठ एकरची आहे भूमी अभिलेख कार्यालय कर्जत जिल्हा अहमदनगर येते मी हद्द कायम मोजणी केली तेव्हा त्यांनी मला आहे हे सांगितले व नकाशा दृष्टीची अपील उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक यांच्याकडे करण्यास सांगितले मी ते केले कर्जत येथे अपील आल्यानंतर 32ग हा उतारा त्यांनी मागितला तू 32ग उतारा तहसील कार्यालयात आडूळ होत नाही अशी तहसील वाल्यांनी लेखी दिली आहे 32ग उतारा नसल्याने त्यांनी माझा अपिलीय अर्ज निकाली केला आहे नंतर मी त्यांच्यासह मतानी एक साधी मोजणी अर्ज भरला

    • @pavankanade6487
      @pavankanade6487 2 роки тому +1

      तू अर्ज त्यांनी तांत्रिक अडचणीमुळे मोजणी करता येत नाही अशी पत्र दिले आहे जमिनीवर अतिक्रमण वाढत असलेली सिविल कोर्ट कर्ज देते मी चारी बाजू विरुद्ध मनाईहुकूम दावा दाखल केला कोणीही हजर न झाल्याने एक तर्फे मनाईहुकूम झाला आहे परंतु जागेवरती अतिक्रमण आहे तसेच माझ्याकडे मोजणी नकाशा नाही तू मिळावा म्हणून मी कोर्टात अर्ज दिला तो मान्य होऊन कोर्ट कमिशन मोजणी झाली त्यामध्ये त्यांनी असा अहवाल दिला की सातबारा 6 हेक्टर 47 आर व गट नकाशा आकृती तीन हेक्टर 27 आर आहे फाळणी कार्यालयात उपलब्ध नाही असा अहवाल दिला आहे मला लोकायुक्तांकडे तक्रार करून माझी मोजणी करून वेल काय मी 2009 पासून चे प्रकरण करत आहे कृपया मला मार्गदर्शन मिळावे ही विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      अर्ज करून पहा ना लोक आयुक्त यांचेकडे , तेथे जमाबंदी आयुक्त यांना सर्व कागदपत्र घेऊन ते साक्षीला बोलाऊ शकतात

  • @ogsatarkar6238
    @ogsatarkar6238 3 роки тому +2

    आपण अतिशय साध्या सोप्या भाषेत उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद सर

  • @ashokshinde527
    @ashokshinde527 Рік тому +1

    सर जबरदस्त माहिती
    मनपूर्वक आभार

  • @sagarmatha8679
    @sagarmatha8679 7 місяців тому +1

    साहेबांनी, खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 3 роки тому +2

    सर,खूप खूप धन्यवाद. अतिशय अभ्यासू व आवश्यक माहिती दिलीत.

    • @shrikantpathak5122
      @shrikantpathak5122 2 роки тому +1

      अत्यंत उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
      जिल्हा सचिव ग्राहक पंचायत महाराष्ट्र नंदुरबार जिल्हा

    • @siddappakhandekar4011
      @siddappakhandekar4011 2 роки тому +1

      Khup khup chan mahiti dili sir 🙏🙏

    • @siddappakhandekar4011
      @siddappakhandekar4011 2 роки тому +1

      Mahiti adhikar karykarta mahasang sangali jilla upadhyax

    • @siddappakhandekar4011
      @siddappakhandekar4011 2 роки тому +1

      👍👍🙏🙏

  • @Kalpana-j2y
    @Kalpana-j2y Місяць тому

    शासकीय कर्मचारी यांचेकडून खंडणी वसूल करण्यासाठी उघडण्यात आलेले कार्यालय म्हणजे लोक आयुक्त कार्यालय. सध्या शासकीय अधिकारी आस्तित्वात नसून वसुली अधिकारी आसलेने त्यांचे कोणीच काही वाकडे करू शकत नाहीत.

  • @pritigoswami2863
    @pritigoswami2863 5 місяців тому +1

    Khup mahatwachi mahiti. Sir

  • @बंडखोर
    @बंडखोर Рік тому +1

    खुपचं उपयुक्त माहिती

  • @SK-ep8ne
    @SK-ep8ne Місяць тому +1

    छान माहिती

  • @shrikantkharat6771
    @shrikantkharat6771 10 місяців тому +1

    Khup sundar mahiti dili thanks sir

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 3 роки тому +1

    खुपच चांगली माहिती मिळाली . आभारी

  • @sopanpatade7312
    @sopanpatade7312 3 роки тому +2

    चांगली माहिती दिली साहेब

  • @anantsalalkar1461
    @anantsalalkar1461 2 роки тому +1

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @ambadasbade4252
    @ambadasbade4252 4 місяці тому +1

    Sir mi ritayr zalo aahe
    Mazae pf file la4 months zale
    Ajun pfche file zali nahi
    Kay karave
    Please reply

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 місяці тому

      तुम्ही प्रथम तुमचे ऑफिसला जाऊन विचारा काय अडचण आहे. पे व्हेरिफिकेशन झाले का ? सेवा पुस्तक अद्ययावत झाले का ? सर्व कार्यालयांचे एन ओ सी आलेत का ? हे तपासून पाहा. पीएफ साठी फाईल ची स्टेटस काय ते पहा. काही अडचणी असतील तर वरिष्ठ अधिकारी यांना भेटून विनंती करा..,......

  • @prajtiwade688
    @prajtiwade688 9 місяців тому +2

    Sir,phone no daynay.ani lok ayukta cha office address daynay.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 місяців тому

      OFFICE OF THE LOKAYUKTA & UPA-LOKAYUKTA, MAHARASHTRA STATE, MUMBAI
      Address:
      NEW ADMINISTRATIVE BLDG, FIRST FLOOR,
      MADAM CAMA ROAD, OPP. MANTRALAYA,MUMBAI-400 032.
      Phone: 2202 4540
      Email: lokayukta@maharashtra.gov.in
      Fax: 2202 4540

  • @jp4472
    @jp4472 2 роки тому +2

    Amhi 2 versha zali mahanagrpaliket complaint krat ahot anadhikrut bandhkamavr…building suru honya adhi pasun takrar krto ata building purna zhali tarihi aamche kam hot nahi…amhi lok ayuktayat jau shakto ka…

  • @jeetendrakorde7412
    @jeetendrakorde7412 11 місяців тому +1

    Sir swata jaun complaint karu shakto ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 місяців тому

      हो

    • @jeetendrakorde7412
      @jeetendrakorde7412 11 місяців тому +1

      @@pralhadkachare-legalliteracy sir mi patr pathvle hote pan taych uttar aale nahi तर tithe aat जाऊ शकतो ka mi without any official letter

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 місяців тому

      हो शक्य असेल तर जाऊन भेटून चौकशी करू शकता.

  • @surrajraut7206
    @surrajraut7206 6 місяців тому +1

    सर महसूल खात्यातील अधिकारी यांनी नियमबाह्य कामे केली आहेत. त्यांचे पुरावे असून तक्रार कोठे व कशी करावी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 місяців тому +1

      ज्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार आहे त्याचे वरिष्टकडे तक्रार करता येईल........त्यामध्ये.....
      १) अपर मुख्य सचिव, महसूल, मंत्रालय मुंबई
      २) विभागीय आयुक्त, ...........महसूल विभाग
      ३) जिल्हाधिकारी............
      .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 місяців тому +1

      अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे करू शकता तक्रार आपण.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 місяців тому

      अपर मुखा सचिव, महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडे करू शकता तक्रार आपण.

    • @surrajraut7206
      @surrajraut7206 6 місяців тому

      Thank you sir..तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार यांच्या विरुद्ध पुरावे निशी तक्रार आहे माझी

    • @surrajraut7206
      @surrajraut7206 6 місяців тому

      @@pralhadkachare-legalliteracy पुरावा सकट माहिती देऊन कारवाई झाली नाही तर पर्याय काय आहे सर

  • @sunilghode251
    @sunilghode251 Рік тому +1

    What' is t difference between MIDC Aquisation & DMIC Aquisation central government Aquisation.
    Any effect on compensation
    & consent norm & other. Please

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      As far as COMPENSATION and is concerned there is no difference. As far as procedure is concerned consent and SIA is required only when acquisition is under the new land Acquisition Act 2013. For the rest of the Acts like MIDC, MRTP, National Highways Act, Railways Act etc. procedures laid down in these Acts is applicable and only compensation provisions of 2013 Act are applicable. No need of consent, SIA etc.

  • @विजयाबोबडे
    @विजयाबोबडे 9 місяців тому +1

    सर,माझी ४१०आर कृषी जमीन होती त्यापैकी ६३आर जमीन ही बेंबळा प्रकल्पासाठी शासनाने संपादित केली उर्वरित ३४७ जमीन ही ५ वारसदारांना समप्रमाणात वाटून द्यायचे ठरले वाटणी पत्र तयार केले व तलाठीमंडळ अधिकाऱ्याकडे गेलो तर ते म्हणाले की तुमची जमीन ही ३२३ आर पेक्षा ज्यास्त असल्याने आम्ही ते करू शकत नाही ,तर कृपया मला सांगा की ही ३२३ आर ची मर्यादा काय आहे, तसेच maharashtra tenancy and agri.land Act, १९४८ चे कलम ६ आणि ७ नुसार ceiling area किँवा economic holding ya नुसार ते मला तसे सांगत असेल काय, पण माझी जमीन ही भोगवतदार -१ आहे ते कुळकायद्यानुसार भेटलेली नाही, तर कृपया मार्गदर्शन करा, ही विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      तुमचे भागात काही प्रकल्पग्रस्त पुनर्वसन चे काम चालू आहे का ? त्यासाठी काही नियंत्रण असल्यास ८ एकर पेक्षा जास्त जमीन असल्यास अशा अडचणी येऊ शकतात. तुम्ही त्या तलठ्यालाच विचारा नेमकी अडचण काय आहे ती

    • @rajendrabobde7412
      @rajendrabobde7412 9 місяців тому

      O.k.sir

  • @vijaychavan5816
    @vijaychavan5816 7 місяців тому +1

    ऑक्टोंबर 1988 ला माझेवर समाज कल्याण संचालनालय पुणे या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे प्रशासकीय अन्याय झाला त्यानुसार सन 1990 पासून मा. लोकायुक्त मुंबई यांची कडे न्याय मिळणे बाबत निवेदन सादर केले, पण व्यर्थ ...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  7 місяців тому

      लोकायुक्त चौकशी वेळखाऊ आहे, पण काही वेळा तिचा खूप उपयोग होतो, काही वेळा तुम्हाला आला तसा अनुभव येतो.....

  • @DattatrayAsabe-cs2oh
    @DattatrayAsabe-cs2oh 3 місяці тому +1

    हा कायदा चुलीत घाला कायदा चुलीत घातला वर कायदा जळून गेलेवर कोण तक्रार करणारा नाही त्या मुळे भ्रष्टाचार होणार नाही

  • @eknathrahane568
    @eknathrahane568 11 місяців тому +1

    आदरणीय सर,
    जिल्हा स्तरावर लोकशाही दिनात तक्रार नोंदवण्यासाठी काय पद्धती आहे, ते परत समजावून सांगण्यास नम्र विनंती-आपला माजी विद्यार्थी

  • @jayaghose5443
    @jayaghose5443 4 місяці тому +1

    साहेब माझा मोठा भाऊ अंधळा 100/ टक्के आहे आर्णी पोलीस पोलीसांनदिव्यांगासहीत निर्दोष अनाथ कुटुंबावर चौकशी न करता गुन्हे दाखल केले कोर्टात केस लांबविण्याच्या प्रयत्न चालू आहे मी लोकायुक्त कडे तक्रार करू शकतो का❓

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 роки тому

    Khup chan dhannyawad

  • @chandrakantkadam4993
    @chandrakantkadam4993 2 роки тому +1

    खूप छान सुस्पष्ट माहिती आहे. धन्यवाद सर.

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 10 місяців тому +1

    सर नमस्कार साहेब मी तक्रार दि 21/9/2023 सादर केली आहे पण नंतर मी काय करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому

      पुन्हा reminder type पत्र/ स्मरणपत्र लिहावे.

  • @sunilghode251
    @sunilghode251 Рік тому

    Sir my application is accepted by lokayukta mumbai i received file no..they submit all documents application related Collector & midc .
    Now please explain what & how to submit t documents.
    There's any system or proper way to submit.
    I saw your videos, as per your video. 2 set of documents & some affidavits mentioned. Please explain.

  • @sagarmane5165
    @sagarmane5165 5 місяців тому +1

    साहेब,एका सहकारी साखर कारखाना पैसे अडकले आहे 3 4 वर्ष झाले आता एक वर्ष ते दीड वर्ष झाले नवीन बॉडी आली सध्या ते म्हणतात आमच्या कलेतील पैसे नाहीत आमच्या कडे सध्या पैसे नाहीत आल्यावर बगु रक्कम जास्त आहे त्याचा कडून satement अकाउंट च त्याचा सही च lokaukt मध्ये गेलो तर मला न्याय मिळेल का माझ्या जीवन त अडचणी वाढले तिथे अर्ज करू शिकतो का मार्गदर्शन मिळवा ही विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 місяців тому +1

      हो ती सर्व माहिती घ्या, सहकार आयुक्त, साखर आयुक्त, मंत्रालय सहकार विभाग आणि शेवटी लोक आयुक्त असे फोरम आहेत पहा कुठे तक्रारीची दखल घेतली जाते ते.

    • @sagarmane5165
      @sagarmane5165 5 місяців тому

      Dhanywaad Saheb

  • @sucrose8836
    @sucrose8836 3 роки тому +1

    sir june madhe mi takrar keli hoti parantu ajunahi koni mazya takrari che niwaran kele nahi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      तुम्ही ही तक्रार लोकशाही दिनात पण करा, aaplesarkar.mahaonline.gov.in/en या पोर्टलवर स्वतः:ची नोंदणी करून तक्रार करा, तुम्हाला त्याची पोच मिळेल व ती ट्रॅक करता येईल.

  • @defencemotivationphysicale3000
    @defencemotivationphysicale3000 4 місяці тому +1

    सर माझ्या शेतात एका विद्युत कंपनीने टॉवर टाकला आणी मोबदला नाही दिला खूप अडचण झाली तर मी लोकयुक्त कडे तक्रार केली तर मला तिथं न्याय मिळेल का ??? Plz answer sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 місяці тому

      www.mercombudsman.org.in/
      विद्युत लोकपाल कडे तक्रार करून पहा

    • @defencemotivationphysicale3000
      @defencemotivationphysicale3000 4 місяці тому

      @@pralhadkachare-legalliteracy ऑनलाईन माध्यम उपलब्ध असेल तर त्या माध्यमातून तक्रार करतो . नाही तर मला थेट विद्युत लोकयुक्त कडे जावं लागेल . आपण मला मदत केल्या बद्दल धन्यवाद,! सर

  • @dattatrayawalvekar1660
    @dattatrayawalvekar1660 Рік тому +1

    तक्रार कोणाकडे लोकायुक्त अगर उप आयुक्त कडे करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      प्रथम जिथे तुमचे काम अडकले तिथे वारिष्टकडे करा तिथे नाही झाले तर पुढे मंत्रालयात आणि तिथेही नाही झाले तर लोकायुक्त

  • @R.W.B-NEWS
    @R.W.B-NEWS 2 роки тому +1

    मी शासकीय संस्थेतील पात्र अनुकंपाधारक असूनही मला शासकीय संस्थेने अपात्र घोषित केले आहे तस मला पत्र पाठवले आहे,तरी मला मा.लोकायुक्त साहेब यांच्याकडून न्याय मिळू शकतो का.? कृपया करून सांगावे ही विनंती

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 10 місяців тому +1

    11:02

  • @dkkajle5822
    @dkkajle5822 10 місяців тому

    सर,खाजगी माध्यमिक विद्यालयात लिपिक पदावर १९८४ पासून कार्य रत होतो. मी दि ३०.९ .२०२३ला सेवा निवृत्त झालो आहे.
    निवृत्तीचा प्रस्ताव मुख्याध्यापकाने पाठवला नाही.काय करावे..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому

      त्यांना तो पाठवावाच लागेल, काही वाद होते का ? काही कारवाई प्रलंबित अथवा प्रस्तावित होती का ? काही नसेल तर ते पाठवितील प्रस्ताव, तो त्यांना पाठवावच लागेल.

  • @dattatrayawalvekar1660
    @dattatrayawalvekar1660 Рік тому +1

    मी तक्रार केल्यावर मला समक्ष बोलावले आहे याचा अर्थ काय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      जाऊन या जो पर्यन्त काम होत नाही तोपर्यंत तक्रार राहील तुमची

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 8 місяців тому

    नाशिक येथे तशी सोय उपलब्ध झाले त्या ची. कार्यालय पता पाठवा ही.विनती

  • @anilmotiramgaikwad5869
    @anilmotiramgaikwad5869 3 роки тому +1

    सर मी लोक आयुक साहेब यांच्याकडे नगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचार तसेच निकृष्ठ कामकाजाची पुराव्यानिशी तक्रार केली आहे त्या अनुषंगाने ,सुनावणी नेमण्यात आली होती,मला साहेबांनी अफिडुएट देण्यास सांगितले आहे,मला त्याचा नमुना मिळेल का ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      असा काही विशिष्ट नमुना नाही. तुम्ही जी तक्रार केली पुरावे दिले तेच लिहा फक्त मी प्रतिज्ञापूर्वक सादर करतो की अशी सुरुवात करा. किंवा तुमच्या जवळच्या तहसील ऑफिसच्या आवारात दस्त लेखक व कॉम्प्युटर वाले असतात त्यांना तुमचा मजकूर सांगा ते तुम्हाला तयार करून देतील व ते तहसीलदार यांचेसमोर execute kara म्हणजे नोंदवून घ्या.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      हल्ली स्वयांसक्षणकित म्हणजे सेल्फ declaration pan चालते
      तिथे lokayuktanchya कार्यालयात ईतर तक्रारदार कसे देतात ते पहिले तरी कळेल.

  • @nitinwankhade8353
    @nitinwankhade8353 3 роки тому

    Very nice sir.

  • @chanduurade2556
    @chanduurade2556 2 роки тому +1

    लोक आयुक्त व उप लोक आयुक्त या ठीकाणी तरी सत्याला न्याय मिळणार का

  • @बंडखोर
    @बंडखोर Рік тому +1

    साहेब तुमचा मो नंबर हवाय

  • @narayanshirsat6843
    @narayanshirsat6843 3 роки тому +1

    या मध्ये तक्रार देतानी वकील लाऊन दिली तर जमेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      तशी तुम्ही व्यक्तिशः देऊ शकता, पोस्टाने पाठवू शकता, पाहिजे तर वकील लावू शकता.

  • @ImranShaikh-hs4iy
    @ImranShaikh-hs4iy 3 місяці тому

    🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕

  • @rajaramdhamdhere7028
    @rajaramdhamdhere7028 Рік тому

    साहेब आपण सांगितले तसे होत नाही असं मला अनुभव आला आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      हो बरोबर कायदे तर चांगले आहेत, अंमलबजावणी करणारे अडचणी निर्माण करतात असे दिसते.

    • @rajaramdhamdhere7028
      @rajaramdhamdhere7028 Рік тому

      जगात आपल्या देशातील शासकीय कर्मचारी नंबर पहिला आहे त्यांना कोणताही नवीन कायद्याची गरज नाही. फक्त तीन दिवसाचा आठवडा झाला पाहिजे

  • @ganeshdeshmukh5203
    @ganeshdeshmukh5203 3 роки тому

    मला तुमचा फोन नंबर द्या

  • @ganeshdeshmukh5203
    @ganeshdeshmukh5203 3 роки тому

    सर, मला उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिका याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे मी पोलीस आयुक्त कडे तक्रार केली आहे पण 1 महिना होऊन गेला तरी काहीही कारवाई झाली नाही मी काय केले पाहिजे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      पोलिसांकडेच पाठपुरावा केला पाहीजे

    • @siddappakhandekar4011
      @siddappakhandekar4011 2 роки тому +1

      Phone no dhya sir 🙏🙏🙏🙏

    • @siddappakhandekar4011
      @siddappakhandekar4011 2 роки тому +1

      Police dirangai keli janun bujun f I r karane vilamb kela tar lokayukt kade takrarkarata yete ka sir 🙏🙏🙏🙏

  • @majidmemon1795
    @majidmemon1795 3 роки тому

    20/21