४८. कुळ कायद्या विरुध्द झालेले व्यवहार नियामीत करण्यासाठी नवीन सुधारणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 189

  • @nageshvibhute2708
    @nageshvibhute2708 Рік тому +1

    खूप महत्त्वाची माहिती आपण सोप्या भाषेत दिली आहे. धन्यवाद.

  • @sadashivbambardekar9590
    @sadashivbambardekar9590 9 місяців тому +1

    खूप महत्त्वाची माहिती आपण दिली आहे. धन्यवाद साहेब.

  • @----7045
    @----7045 Рік тому +2

    माझे गुरु आहेत sir ❤👏

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 2 роки тому +8

    सर यूट्यूब वर खूप वकील सल्ला देणारे आहेत. पण तुम्ही जे आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना मोफत आणि फ्री ज्ञान देता त्याला तोड नाही. खूप चांगल काम करत आहात आपण. 🙏

    • @BhaveshTumde
      @BhaveshTumde 3 місяці тому

      Hi

    • @BhaveshTumde
      @BhaveshTumde 3 місяці тому

      Bhavetubade maji jamin kul kayda Thane jila vagleite lucha vdi

    • @BhaveshTumde
      @BhaveshTumde 3 місяці тому +1

      Mi adivasi maji jamin kul bildr kaja

    • @BhaveshTumde
      @BhaveshTumde 3 місяці тому

      Slhr ajobla chi jamin bidr mibidig badli ami jamin vikli nahi bibr mnala pep gheun ye Tula pase beto dara pati harvli ata kayrche

  • @dhammaprakashgaikwad7584
    @dhammaprakashgaikwad7584 3 місяці тому +1

    ट्रस्ट laa जमीन मिळाली तिची नोंद भोगवटा 3.मध्ये न करता बोघवठा 1 मध्ये आहे .मालक म्हणून अधिकार गाजवत आहे .या वर मार्ग दर्शन करावे.

  • @mahadevghadge4709
    @mahadevghadge4709 8 місяців тому

    I like ur kulkayada dispute between farmer and malik

  • @akshaykothule7667
    @akshaykothule7667 Місяць тому +1

    जमीन विकले ली असेल पण
    कुळ कायदा विरुद्ध व्यवहार असेल तर कोर्टात आव्हान देता येईल का सर प्लीज replye

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Місяць тому +1

      कोर्टात नाही पण जो कुळकायद्या विरुद्ध व्यवहार झाला त्याबाबत कुळ कायद्याप्रमाणे असणाऱ्या फोरम कडे दावा/अपील/revision जे शक्य असेल ते करता येईल. मात्र कागदपत्र पाहिल्याशिवाय सांगणे कठीण आहे. जवळचे वकिलांना कागदपत्र दाखवून पहा किंवा तहसील ऑफिस मधून माहिती घ्यावी.

    • @akshaykothule7667
      @akshaykothule7667 Місяць тому

      @pralhadkachare-legalliteracy thanku sir

    • @akshaykothule7667
      @akshaykothule7667 Місяць тому

      कुळास जमीन विकत घेता येत नाही
      असा शेरा आहे इतर हक्कात

  • @ZIKR-E-AHEMAD
    @ZIKR-E-AHEMAD Рік тому +1

    Sir nagar palika haddit kul lagto ka

  • @morsingchavan2759
    @morsingchavan2759 Рік тому +2

    मी2006 मध्ये विकत घेतलेली जमीन कुळ कायद्याची निघाली.ती वर्ग 1 मध्ये रुपांतरीत कशी करता येईल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 місяців тому

      कुळ यांनी विकत घेऊन 10 वर्षे झालेले असतील तर होईल,

  • @rammohakar9466
    @rammohakar9466 9 місяців тому +1

    सर माझे वडील 1954पासून ऐक जमीन वाहत होते पट्टा लिहून घेत होते परंतु पेरे पत्रा वर तलाठी नाव लिहीत नव्हते
    तहसीलदार ने कुल कायद्या च्या नोटीस 1968ची माझ्या कडे आहे
    तेव्हा पासून पेरे पत्र वडिलांच्या नावाने अधून मधून येत होते
    वडील 1974ला मयत झाले (मी 13 वर्षाचा होतो )त्यानंतर माझे नाव 1981पासून येत होते सतत परंतु 1916पासून माझे पेरेपत्र येत नाही सात बारा वर छेदसाड केल्याचे नवीन अक्षर दिसत आहे
    तेव्हा पासून माझे नाव कुठेही नाही
    तहसीलदार कडे तक्रार नोंदविली आता पर्यंत काहीही नाही
    मी भूमिहीन आहे भाऊ नाही( sc )आहे
    काय करावे मार्गदर्शन करावे विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому +1

      जमीन तुमच्या वाहिवाटीत आहे ना ? तुम्हीच जमीन करीत असाल तर पूर्वीच्या सारख्या नोंदी होत राहिल्या पाहिजेत. अलीकडे ७/१२ चे संगणकीकरण झाल्यापासून ७/१२ वर जमीन कसनाराचे नाव लिहीत नाहीत. मात्र तुम्ही छेडछाड बाबत जे लिहिले त्याबाबत सर्व नोंदी काढून ती तक्रार तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांचे कडे करा. प्रत्येक तक्रार दिल्यानंतर त्याची पोच घेऊन ठेवा.

  • @sameergawane6757
    @sameergawane6757 10 місяців тому +1

    Jar akhadya juna kul kayada jamin milali asun jar tya kulala na sanghata tyacha b karun vikala gela asel tar kay karave saheb pls

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому

      तहसीलदार यांचेकडे लेखी अर्ज करून तक्रार करा, पोच घेऊन ठेवा, अशी विक्री बेकायदेशीर असल्याचे घोषित करून मागा, तलाठी , मंडल अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार अर्ज देऊन फेरफार नोंद रद्द करण्याची विनंती करा

  • @badrinarayanmotkar2522
    @badrinarayanmotkar2522 Рік тому +1

    सर,
    सातबात्यावर इतर हक्कात साधे कुळ म्हणुन नोंद आहे पण सदर जमीन ही 1970 ला आम्ही खरेदी खत करून विकत घेतली आहे सदर साधे कुळ नोंद काढण्या बाबतचे मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      म्हणजे कुळाकडे ताबा नव्हता का खरेदी घेतली तेव्हा. जर कुळ ही नोंद पोकळीस्त म्हणजे विनाताबा, विनाहक्क असेल तर ती तहसीलदार/ तलाठी यांचेकडे अर्ज देऊन कमी करता येईल.

  • @movieslive2648
    @movieslive2648 11 місяців тому +1

    नमस्कार सर, भोगवटदार-2 इतर हक्कमध्ये सक्षम प्राधिकारी पूर्व परवानगीशिवाय हस्तातरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन असे नमूद आहे.... सदर रेकॉर्ड 1960 पासून चे आजोबांच्या नावाने आहे....तर ये भोगवट-1 मध्ये करता येईल का? त्यासाठी काय करावे लागेल?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 місяців тому

      तहसील ऑफिस मध्ये 7/12 जोडून आणि ज्या फेरफार ने कुळ कायद्याने प्राप्त जमीन हा शेरा आला त्या फेरफार ची प्रत जोडून एक अर्ज द्यावा आणि शेतसारा रकमेच्या ४० पट नजराणा रकमेचे चलन तयार करून घ्यावे. ते अगदी nominal रकमेचे असेल. ते स्टेट बँकेत भरून त्याची एक प्रत तहसील कार्यालयात दिलेल्या अर्जाला जोडावी, त्या आधारे तहसीलदार एक पत्र किंवा आदेश तयार करून देतील तलाठी यांचेसाठी. त्याआधारे तलाठी फेरफार नोंद घेतील आणि ७/१२ वरील वर्ग - २ चे वर्ग -१ होईल आणि इतर हक्कतील शेरा कंस करून कमी केला जाईल. खरे तर केवळ चलन पाहून तलाठी यांनी हे सर्व करावे असे शासन आदेश आहेत, कायद्याने अपेक्षित असणारा नजराणा व कागदपत्र खर्च रू. २०० ते रू. ३०० पर्यंत असतो. पण प्रत्यक्षात वरीलप्रमाणे कार्यपद्धती पाळावी लागते असे बरेच वाचक सांगतात. तुम्ही हे करा आणि तुमचे अनुभव कळवा.

    • @movieslive2648
      @movieslive2648 11 місяців тому

      @@pralhadkachare-legalliteracy खूप खूप धन्यवाद सर कृपया करून या विषयी एक व्हिडिओ बनविण्यात यावा....कारण इतरांना खूप मदत होईल....कारण तहसील कार्यालयात गेले असता या विषयी मनाई करतात, सर या संदर्भात काही शासन आदेश असल्यास ते देण्यात यावा.

    • @RcJoshi-i2x
      @RcJoshi-i2x 7 місяців тому

      H8❤😊

    • @RcJoshi-i2x
      @RcJoshi-i2x 7 місяців тому

      ​@@pralhadkachare-legalliteracy😅 18:10

  • @mansukhchordiya2044
    @mansukhchordiya2044 2 роки тому +1

    Sair very good day of school and diteal report you have a great👍👍👍👏👏👏

  • @KiranJadhav-sz3vq
    @KiranJadhav-sz3vq 8 місяців тому +1

    सर माझा एक प्रश्न होता 1980 ला माझ्या आजोबांनी शेतजमीन विकत घेतली होती...पण काही वर्षांनी त्या शेतजमीन च्या उतारयावर कुळ कायदा विरूद्ध बेकायदेशीर व्यवहार अशी नोंद पडली ती कशी काढता येईल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 місяців тому

      ज्या फेरफार नोंदीने बेकायदेशीर व्यवहार अशी नोंद झाली तो फेरफार काढावा म्हणजे कळेल अशी नोंद का झाली म्हणजे ठरवता येईल काय करता येईल ते.

    • @KiranJadhav-sz3vq
      @KiranJadhav-sz3vq 8 місяців тому

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर...आपले मोलाचं मार्गदर्शन पुढे असेच मिळेल अशी आशा करतो

  • @dnyanpratik991
    @dnyanpratik991 2 роки тому +2

    कलम 38 ई कुळ आहे माझ्या प्लॉट वर फक्त माझ्या एका प्लॉट वरील कूळ काढता येईल का कृपया माग्रदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому +1

      प्लॉट एन ए की शेत जमीन, कुळ शेत जमिनिवर असते, काढायचे का ? काही नियम भंग केला की तुम्हाला स्वतः: ला कसण्यासाठी जमीन हवी, कुळ काढण्यासाठी कुळ कायद्यात तरतूद आहे ना, जवळचे वकिलाना भेटून तहसीलदार यांचेकडे अर्ज करा....

    • @dnyanpratik991
      @dnyanpratik991 2 роки тому

      N.A. नाही गुंठेवारी आहे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 роки тому +1

    सर , आपण खूप छान माहिती , सोप्या भाषेत देत आहात, धन्यवाद,

  • @krushnathjondale8623
    @krushnathjondale8623 2 роки тому +1

    धन्यवाद

  • @royalestateking5995
    @royalestateking5995 2 роки тому +1

    Kulkayda jamin ahe kharedi keleli ........32m che pramanptra ahe tyavar ghar bandu shakto ka

  • @arunkale730
    @arunkale730 2 роки тому +2

    शर्तभंग नियमानुकूल करणे नियम ८४(क) बाबत
    २६ वर्षांनंतर नोटीस आली तर उच्च न्यायालयाचा काही निर्णय आहे का? जमीन बिनशेती आहे. २ ते ३
    शर्तभंग झालेले आहेत.

  • @sumeet311
    @sumeet311 3 роки тому +1

    khup changli mahiti sir

  • @deepakkamble1203
    @deepakkamble1203 3 роки тому +1

    Namaskar sir

  • @SAGAR54846
    @SAGAR54846 Рік тому +1

    सर 88 ब 1 महानगरपालिका हद्दीत मिळकत असल्याने कूळ कायदा लागू नाही , त्या बद्दल माहिती द्यावी

  • @ankushvengurlekar7047
    @ankushvengurlekar7047 2 роки тому +1

    घरभाट बागायती जमिनी ची विक्री तहकुब आहे ती विक्री होणेसाठी काय करावे

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Рік тому +1

    सर कुळकायद्यात 32 g होऊन 50% जमीन गेली व परत 32 p होऊन परत त्याच कुळाला देऊन भूमीहीन करता येते का?कृ.सांगावे कृ.आपला नं. द्यावा ही विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      ज्याला 32g प्रमाणे 50 टक्के जमीन मिळालेला कुळ भूमिहीन कसा काय झाला हे नाही कळले, काहीतरी चुकते आहे असे वाटते.

  • @appajagtap638
    @appajagtap638 Рік тому +1

    सर नमस्कार 🙏
    कृपया मला मार्गदर्शन करावे...
    २२/०४/१९५७ रोजी खरेदी व्यवहार झालेला आहे.
    आणि तपासणी अंमलदाराने
    मंजुर मात्र इतर हक्कात .
    कुळ कायदा विरूध्द कब्जेदार
    असा दाखल घ्यावा
    असा शेरा लिहिलेला आहे..
    मग ती जमीन परत मिळेल का सर...
    त्या जमीनीचे मुख्य कुळ माझे पुर्वज होते.
    माझा बाप व चुलता अज्ञान असल्याने काकांनी अज्ञान पालक या नात्याने शेत विकले आहे....
    दावा दाखल केल्यावर ती जमीन मला मिळेल का परत सर...
    सर
    सर प्लीज मला सल्ला द्या

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      सद्य ताबा तुमचं नसेल तर मुश्किल वाटते, सर्व फेरफार, ७/१२ काढून वाचून असे काम करणारे एखादे चांगले वकिलाना दाखवून पहा

    • @appajagtap638
      @appajagtap638 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy सद्या ताबा माझा नाही आहे.
      परंतु संपूर्ण नोंदी मी काढल्या आहेत. खरेदीखतावर कुळ कायद्या विरूद्ध कब्जेदार असा शेरा लिहिलेला आहे.
      बिगर हुकुमी.......
      अशा बर्याच जुना सातबारा व नोदीवर लिहिलेले आहे.

  • @anilchavan4938
    @anilchavan4938 Рік тому

    एका कुळाला कुळ कायदा कलम 70 ब अन्वये शेत जमीन चा कुळ म्हणून ठरवले परंतु त्यानंतर त्याने 32 ग केला नाही पुढे शेतजमिनीचा झोन बदलून रहिवास झोन झाला व त्यानंतर त्याने रहिवास झोन मधील जमीन 32 ग प्रमाणे खरेदी केली अशी रहिवास झोन मधील जमीन कुळाला खरेदी करता येईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 місяців тому

      ३२ग शेत जमीनिसाठी होऊ शकतो, शहरीकरणामुळे असे प्रश्न निर्माण होतात असे दिसते, १९४७ ला जेव्हा कुळकायदा झाला तेव्हा फारसे शहरीकरण झालेले नव्हते त्यामुळे असे प्रश्न त्यावेळी visulize केले गेले नाहीत. पण कलम 88(1)(b) मध्ये 32 ग च्या तरतुदी शहरी भागात जिथे एन ए वापर सुरू झाला तिथे लगायला नकोत अशी तरतूद आहे पान त्यासाठी area specify करणारे नोटिफिकेशन राज्य शासनाने काढायला हवे असते. तसे ते तुमची ही जमीन जेथे आहे तिथे काढले का पहा, आणि अपील करा

  • @rohitbhoir9606
    @rohitbhoir9606 3 роки тому +1

    Sir mla act 84 a b cc che pdf bhetet nhi pls link dyaa

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      या लिंकवर कायदा पूर्ण उपलब्ध आहे, तुम्हाला हवे ते कलम वाचू शकता.....www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=lj.maharashtra.gov.in/Site/Upload/Acts/The%2520Maharashtra%2520Tenancy%2520and%2520agricultural%2520Lands%2520act,%25201948__Back20181029.pdf&ved=2ahUKEwjD4fzOn9v0AhUch1YBHUjVBlAQFnoECBEQAQ&usg=AOvVaw3Bn8w01FjYxIdx5McYR6NB

  • @ashapabale3198
    @ashapabale3198 3 місяці тому +1

    सर मी 11गुंठे जमीन खरेदी केली आहे. ती 7/12 मध्ये नावावर झाली नाही कारण कि इतर अधिकारात कुळ कायद्या विरुद्ध व्यवहार अशी नोंद आहे. ही जमीन गावात आहे व ही शेती साठीच घेतली आहे. तर मला जो सारा भरावा लागेल तो मी खरेदी केलेल्या 11गुंठ्याचा भरावा लागेल की पुर्ण गटाचा भरावा लागेल. कृपया सांगा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 місяці тому

      फक्त खरेदी केलेल्या 11 गुंठ्याचा नजराणा बाजारभावाच्या 50,% नजराणा भरून होईल नियमित. तहसील ऑफिसला संपर्क करा

  • @Adinathchvn859
    @Adinathchvn859 2 роки тому

    Sir,aamchi vadiloparjit 30r jamin aahe tila mazya chulat panjobani mazya aajobakadun adanipana mule kul lavoon ghetle 10 varsha cha bhadepatta hota pan jamin pratykshyat 1958,1959,1960 teen varsha kasleli aahe,tyanantar mazya aajobani aajparyant va tyanantar aamchykade taba aahe pan etar adhikarat s.sa.kul mhanoon panjobache nav aahe te kami karta yeal ka? Amhala tevdich jamin aahe tee jar kulkaydyat geli tar amhi bhumiheen hou,ha kayda bhumiheen hou deto ka? Marg darshan karave.

  • @RamkrishnaChaudhari-d5n
    @RamkrishnaChaudhari-d5n 11 місяців тому +1

    सर आपला व्हाट्सअप नंबर द्यावा

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 2 роки тому +1

    छान माहिती दिली साहेब

  • @shantaramchavan9213
    @shantaramchavan9213 3 роки тому +1

    Sir maza ek prashn aahe plz mahiti dyawi hi vinanti.
    Maze aajoba kul hote tyani jamin malkakadun jamin kharedi keli pan kahi varshani jamin Malkani mazya aajobavirudhh khota dava dakhal karun ti jamin civil courtatun harras karun ghetli.tr ti jamin civil courtala harras karta yete ka ani ti jamin mla parat gheta yeil ka?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      हे कागदपत्र पहिल्या शिवाय काही सांगणे कठीण आहे. तुम्हाला कोर्तचेवडेशा विरुध्द वरच्या कोर्टात जाता आले असते. आता बराच काळ लोटला त्यामुळे मुदतबाह्य झाले असणार. तुम्ही तुमचे सर्व कागदपत्र जवळच्या एखाद्या वकिलांना दाखवून त्यांचेशी चर्चा करा.

    • @shantaramchavan9213
      @shantaramchavan9213 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy thanks sir

    • @shantaramchavan9213
      @shantaramchavan9213 3 роки тому

      Namskar sir
      Sir tahsildar Saheb civil court chya aadeshavirudhh order karu shaktata ka? Plz sir yach uttar dya mla khup urgent aahe.ani tyasambadhi kahi purawe astil tr plz sanga

  • @shekharb2981
    @shekharb2981 2 роки тому +1

    जर कुळकायदा शर्तभंगामुळे 84cc कलम लावले गेले तर अशी जमीन (१) “विकत घेतलेल्या वर्षाच्या “रकमेच्या ५०% नजराणा भरुन की (२)सध्याच्या “चालू रेडिरेकनरच्या” ५०% नजराणा भरून मूळ मालकाला परत घेतां येते? याबद्दल
    स्पष्टता काय आहे ? (३) सरकारच्या तांब्यात गेलेली जमीन परत मिळविताना किती नजराणा भरावा लागतो? सरकारने केलेल्या लिलावातली रक्कम कुणाला किती मिळते.

  • @rajeshkharat4050
    @rajeshkharat4050 3 роки тому +1

    Sir kul kaydyat kharedi zaleli asel tar ti 1961jami n mul malkala. Milu shkate ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      नाही शक्य ते अता, कसेल त्याची जमीन असा अहे कायदा। त्या काळात कुळाचे ताब्यात जमीन असेल म्हणून त्यांना ती कायद्याने विकत दिली असणार. आता नाही काही करता येणार.

  • @shantaramchavan9213
    @shantaramchavan9213 3 роки тому +1

    Sir maza ek prashn aahe plz uttar dya.khup urgent aahe
    Civil court ne tenancy mater madhe ekda order kelyawar tyach mater war tahsildar la civil court cha aadesh bajula theun nawin aadesh karta yeto ka?
    Plz answer me.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      सिव्हील कोर्ट टेनन्सी केस मध्ये ऑर्डर करीत नाही. टेननसीचा काही मुद्दा निघाल्यास सिव्हील कोर्ट तो निर्णयासाठी तहसीलदार यांचेकडे पाठवते. तहसीलदार सिव्हील कोर्टाच्या आदेशाविरुध्द काही करीत नाहीत . मात्र ते कुळ कायद्याच्या केसमध्ये त्यांचे पुढे येणारा पुरावा व कायदा पाहून आदेश करतात.

    • @shantaramchavan9213
      @shantaramchavan9213 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy thanks sir

  • @Vishal__Patil
    @Vishal__Patil 3 роки тому +1

    Sir,
    Bhogvata - 2 (सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन)
    cha bhogvata - 1 madhe covert na karta shetisathi vikat gheta yeyil ka ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      वीना परवानगी हस्तांतर झालेले असलेने. त्याबाबतची प्रथम कारवाई होईल. तहसील कार्यालयात ७/१२, फेरफार, व अर्ज देऊन विनंती करा.

    • @Vishal__Patil
      @Vishal__Patil 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy thanks sir 🙏

  • @santoshkamble8335
    @santoshkamble8335 2 роки тому +1

    साहेब आमची जमीन एका एका इसमास करायला दिली होती राहील तेच घर कसं तिची जमीन या धर्तीवर त्याची नाव सातबारा ला लावण्यात आली व फेरफार लावी त्याचे नाव आहे जे जे साध कु कुळाला नाव आहे त्याचे स्टेटमेंट स्टेटमेंट अशी आहे की माझी या जमिनीत पोकळणा लावलेला आहे कुळ कायदा कलम 43 नुसार सदर रिसम कब्जेदार आहे ती जमीन आमच्या पंज्याने 1933 स*** खरेदी केली आहे सदर जमीन परत आमच्या नावावर होईल का जमीन परत मिळेल का कायदेशीर प्रक्रिया कोणती दिवाणी न्यायालयात का मामलेदार कडे कृपया योग्य मार्गदर्शन करावे आपली फी दिली जाईल आम्ही मातंग समाजाचे आहे सदरीसमा मराठा समाजाचा आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      तुम्ही दिलेल्या माहितीवरून असे दिसते की ती जमीन त्या इसमाने कुळ कायद्याने खरेदी केली असावी. तुम्ही या जमिनीच्या ७/१२ वरील सर्व फेरफार काढून वाचून पहा बोध होईल. जर त्यांनी कुळकायद्याने खरेदी केली असेल तर फार काही करता येईल असे वाटत नाही. प्रथम सर्व फेरफार काढून पहं

  • @ramkrishnachaudharichaudha9045

    सर तुमच्या व्हाट्सप नंबर दया

  • @anwarbaig7613
    @anwarbaig7613 2 роки тому +1

    अकृषक दर कसे ठरतात जिल्हयात सारखे दर असतात काय उहा पोह करावा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      नाहीं जिल्ह्यात सर्वत्र सारखे नसतात. जमिनीच्या किमती प्रमाणे ते तालुका निहाय, गाव निहाय, शहर निहाय कमी जास्त अडी शकतात. दर पाच वर्षांनी जिल्हाधिकारी असे दर ठरवितात. त्या त्या भागातील गेल्या पाच वर्षातील जमिनीच्या प्रती चौ मी. कीमतिच्या शासन ठरविलं त्या टक्केवारीत ते ठरविले जातात. उदा. एका गावात एका भागात जमिनीच्या किमतीची सरासरी प्रती चौ. रु १०० आहे, समजा शासनाने प्रमाण दाराची टक्केवारी ३टक्के ठरविली असेल तर त्या भागात प्रमाण दर प्रति चौ मीटर रु. ३ निवासी, त्याच्या दीडपट रु. ४.५० औद्योगिक व वाणिज्य प्रयोजनासाठी महापालिका हद्द वगळता इतर भागात दुप्पट म्हणजे प्रती चौ मि रु. ६ व महापालिका हद्दीत तीनपट म्हणजे रु. ९ असतो

  • @rajendramehetre4574
    @rajendramehetre4574 2 роки тому +1

    Siling madhe milalele jamin kasi vikavi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊन विकता येईल

  • @rammohakar9466
    @rammohakar9466 9 місяців тому +2

    District Amravati

  • @vijaypardeshi6720
    @vijaypardeshi6720 3 роки тому +1

    सर मी जागा घेतली आहे त्यावर कुल कायद्याने प्राप्त जमीन असे येते पूर्वी नवीन शरीयत असे येतं होते आत्ता कुल कायद्याने प्राप्त जमीन असे येते फेरफार वर अभिवज शरीयत ने प्राप्त जमीन असे येते काय करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      अशी जमीन जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊन खरेदी करायची असते. शेत साऱ्या च्या ४० पट रक्कम भरून परवानगी मिळाली असती
      .

  • @sachinwaghmare3476
    @sachinwaghmare3476 2 роки тому +1

    जर भोगवटा1ची जमीन चुकुन talhati सहेबाकड्डन भोगवतदर 2 झाली आहे ती 1 करण्यासाठी काय करावे...ते चूक करून गेले पण आज आम्हाला अडचण येत आहे 9(३)9(४) काढली तेव्हा लक्षा त अल..आपण मूळ मालक आहोत..... तुम्ही मार्गद्शन करावे..ही विनंती....

  • @ganeshudamale
    @ganeshudamale 3 роки тому +2

    1968 सालच्या खरेदी घेतली असता जमीन भिल्ल नाईक वर्ग 6 ब असून नवीन अविभाज्य शर्ती असल्याने जुनी खरेदी शर्ती शेती प्रयोजनासाठी शर्त भंग नियमातील तरतूद आहे का सर please 🙏

  • @aniketjadhao7592
    @aniketjadhao7592 3 роки тому

    Hello Sir,
    Sadhe kul (simple tenancy ) shera Kami kasa karava? Please video banval Ka sir..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      का कमी जास्त करायचे क्षेत्र कळले नाही ? तुम्हाला तपशीलवार लिहायचे तर legalliteracy1@gmail.com वर मेल पाठवा अथवा इथेच लिहा. तुमची अडचण /प्रश्न कळला नाही.

    • @spravinhadawale9646
      @spravinhadawale9646 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy फकीर तक्या देव

  • @balajideshmukh555
    @balajideshmukh555 2 роки тому +1

    सर एकदा परवानगी घेताना नवी शर्तीची जमीन असल्यास व कुळ कायाद्याची असल्यास ती कायम स्वरूपी कुळ कायदा काढ़ला जातो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      कुळ खरेदी घेतल्या पासून १० वर्षा नंतर शेत सारा रकमेच्या ४० पट रक्कम तहसीलदार यांचेकडे भरून चलन दाखवून फेरफार केला जातो, ती जमीन शेतीसाठी वर्ग १ केली जाते.

  • @VishalYadav-nv1td
    @VishalYadav-nv1td 2 роки тому +1

    सर कुळ कायद्यामध्ये १०० ℅ जमीन कुळाला जाते का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      जर कुळाकडे इतर जमीन नसेल तर जिरायत जमीन ४८ एकरपर्यंत जाऊ शकते, यापेक्षा जास्त असेल तर ती मूळ मालकाकडे जाते

  • @hiralalkakulte6169
    @hiralalkakulte6169 3 роки тому +1

    सर NT.Cast ची जमीन आहे ७१२ वर कुळ कायदयाने प्राप्त जमीन नविन शर्थ (125) असे आहे व माझी Cast ST आहे मला ती जमीन विकत घेता येईल का कृपया मार्गदर्शन करावे सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      प्रथम ज्यांची जमीन आहे त्यांना शेत सारा रकमेच्या ४० पट रक्कम भरून ती वर्ग १ करून घ्यायला सांगा. हे काम तहसील ऑफिसला होईल, तलाठी त्याची नोंद घेऊन ७/१२ क्लिअर करतात,.मग आपण खरेदी करणे जास्त योग्य ठरेल.

  • @legalfighter6150
    @legalfighter6150 3 роки тому +1

    Please sir ...tahasil court procedure sanga ..32 G.and m chi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      It is so simple Tahasildar has to give notice to to owner and tenant, hear them on price fixation. He checks ८a I.e. total holding, to check ceiling and allows economic holding to tenant. Finally he has to fix amount not exceeding २०० times of the assessment. Tahasildar makes an order u/s 32G. But after such order it is communicated to both tenant and owner. Tenant is asked deposit this amount. Once the amount is deposited certificate u/s 32M is issued.

  • @amolkunjir1490
    @amolkunjir1490 3 роки тому +1

    Hello sir ,जो कुळ होता तो 32 m न करता मयत झाला पण त्याच्या 5 वारसांना पैकी एका वारसाने 13 वर्षांनी 32 m करून करून घेतले व त्यावेळी त्याच्या नावाचे प्रमाणपत्र झाले पण त्यानंतर साधारण 5 वर्षांनी त्यांचं 4 भावांची नावे पण त्या 7 /12 वर लागली तर ती नावे काढण्यासाठी काय करावे. लागेल 32 म करणारा वारस हा ए को म्या नव्हता please त्याबद्धल माहिती द्या थोडी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      ज्या फेरफारनोंदीच्या आधारे ही नको असणारी नावे लागली जे तुम्हाला चुकीचे वाटते त्याविरुद्ध अपील करू शकता. आता अपील कालावधी संपला असेल तरी तुमचे विलांबाचे कारण समर्थनीय असेल तर विलंब .माफीचा अर्ज व अपील करून पहा.

    • @samarbaimali5612
      @samarbaimali5612 3 роки тому +1

      सर माझे वडील कुळ आहेत त्यांनी 32 ग ची किंमत भरली आहे व सात बारा व 56/57/ त्यांच्या उत्तरा त्यांच्या नावावर आहे पण वडीलांच्या आत्याच्या मुलांनची नाव सात बारा मध्ये लावता येईल का

  • @akshayshivale1797
    @akshayshivale1797 3 роки тому +1

    Etar adhikar cha thikani ajobancha name ahe kul kiva varsa te jamin kasi milvaychi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      इतर अधिकारात आजोबांचे नाव कसे आले त्याबाबतचा फेरफार असेल तो काढून शोधा व वाचा.

  • @drsantoshpalakhe7923
    @drsantoshpalakhe7923 3 роки тому

    सरप्लस जमीन असनारे कुळ, यांनी बिगर शेती करुन विक्री केली असेल तर कायदेशीररीत्या व्यवहार करता येतो का? मार्गदर्शन करा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      सरप्लस जमीन असेल तर ती सीलिंग ऍक्ट प्रमाणे शासनाकडे जाईल. एन ए करून विकली म्हणून सीलिंग कायदा लागायचा थांबत नाही.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      सीलिंग मध्ये जाणारी जमीन वगळून करता येईल

  • @sameerkhan-kr5tw
    @sameerkhan-kr5tw 3 роки тому

    Sir namaskar, jar ki kulane jamin thode paise gheun compromise karun hakk sodle pan samorchya party jamin kasli nahi he pahun kulala jamin parat havi asle tar kai karta yeel. compromise cancel karun tyacha mobdala parat denes tayar asel tar kai karta yeel

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      एकदा तडजोड केली तर आता मागे का फिरता. तुम्ही कुळ होता का ? कुळ कमी झाले ७/१२ वरून ? हे सर्व कुळ कायद्यातील तरतुदी प्रमाणे तहसीलदार म्हणजे कुळ कायदा मामलेदार यांचे समोर जाऊन त्यांचे आदेशाने व्हायला पाहिजे. तसे झाले नसेल व तुम्हाला तुमच्या हकका बाबत काही प्रश्न असतील तर कुळ कायद्याचे काम करणारे चांगले वकील पहा आणि तहसीलदार यांचे कार्यालयात आवश्यक वाटले तर अर्ज करू शकता.

  • @ravindrakumbhar45
    @ravindrakumbhar45 3 роки тому

    sir amchya bhavakdun ekane 40000 rupees khetle ahe ani ek sada stamp lihun ghetle ahe ani tya stamp madhe ase lihun ghele ki aamchi aanevari jhali ki jaga deto lihun dile ahe

    • @ravindrakumbhar45
      @ravindrakumbhar45 3 роки тому

      aata to manus jaga det nahi aata aamhi tya jagamadhe vahivat karto aata ti jaga mla kulkydyad madhe basvaychi aata mla kay kel pahije

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      शेत जमीन असेल तर स्टॅम्प पेपर व प्रत्यक्ष वहिवाट या आधारे तुमचे नाव पीक पाहणी म्हणजे गाव नमुना ७ब ला लावणीसाठी अर्ज द्या. तलाठी गाव नमुना १४ मध्ये तहसीलदार यांचेकडे अहवाल पाठवितील. त्यानंतर दोन्ही पार्टीला नोटिसा देऊन तहसीलदार स्थळ निरीक्षणं करतील. त्यावेळी पंचनामा व जबाब नोंदविले जातील. तेव्हा तुम्ही स्टॅम्प पेपर वरील करारा प्रमाणे कायदेशीर पणे जमीन वाहीवतीत आहात हे सांगा,आजू बाजूच्या लोकांचे लेखी जबाब द्या . अशा नोंदी झाल्या तर तुम्हाला कुळ होता येईल.

    • @ravindrakumbhar45
      @ravindrakumbhar45 3 роки тому

      sir mi tya jagamadhe bandkam kel ahe ti jaga artha gunda ahe

    • @ravindrakumbhar45
      @ravindrakumbhar45 3 роки тому

      sir tumcha contact number dya mla

    • @ravindrakumbhar45
      @ravindrakumbhar45 3 роки тому

      phone var bolu

  • @akshayshivale1797
    @akshayshivale1797 3 роки тому +2

    Kul kayda kalam 84 k virudha vyavhar as etar adhikar cha thikani lihl ahe pan amhi ti vikat ghetleli ahe sun 1999 la

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      त्याच कलामाला आता दुरुस्ती झाली आहे. वाचा व नियमित करून घ्यायची इच्छा असल्यास तुमचे तालुक्याचे तहसीलदार यांचेकडे अर्ज करता येईल.

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 3 роки тому

    सर माझ्या. ७/१२ मधे तागाई कर्ज बोजा ४०००/- दाखवला आहे. अणि त्याला फेरफार नंबर १२३० दिला आहे. अणि त्याचे लिखाण असे आहे की प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले. पण हा नंबर गावात सगळ्या ७/१२ मध्ये आहे. अणि माझी साध्य २.५ गुंठे फक्त जागा दाखवत आहेत नेमका काय प्रकार झाला आहे. कृपया मदतीची अपेक्षा आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      याचा अर्थ एकच फेरफार नोंदीचे गावातील अनेक सर्व नंबरवर तागाई बोजा टाकला असेल. ती फेरफार नोंद काढून वाचा मग कळेल नेमाजेवकाय झलेवते.

    • @kundanlokhande6960
      @kundanlokhande6960 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracyसर याचा अर्थ असा होतो की गावच आमचा मालकीचा आहे काय. फक्त ही नोंद आमचा फेरफार मध्ये दर्शविली आहे. १९५१ अणि १९५५ मध्ये प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले.

  • @santoshmunde1710
    @santoshmunde1710 3 роки тому +1

    सर जुन्या 7/12 वर (1957 पासून) जमीन करणारा म्हणूण व कुळ व खंड मध्ये आमच्या आजोबांचे नाव आहे. हि जमीन देवस्थानची आहे. पण ईतर हक्क रकान्यात कब्जेदराचे नाव आहे. आपले नाव ईतर हक्क रकान्यात लागेल का ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      त्यावेळीच आजोबांचे नाव इतर हक्कात कुळ म्हणून लागायला पाहिजे होते. आता कुळ समजण्यासाठी काही पुरावा असेल तर तो तहसीलदार यांना दाखवून अर्ज करून कुळ लाऊन घेता येईल.

    • @santoshmunde1710
      @santoshmunde1710 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy जुन्या 7/12 तहसिल कार्यालयात उपलब्ध आहेत. सध्या 7/12 वर देवस्थान ऐवजी औषणीक केंद्राचे नाव आहे..

  • @balajideshmukh555
    @balajideshmukh555 2 роки тому +1

    शतकरी व्यक्तीने खरेदी केलेल्या जमिनीवरील निर्बंध शिथिल .कसी करता येइल ....तुम्ही मार्गद्शन करावे..ही विनंती...

  • @sumeet311
    @sumeet311 3 роки тому

    Sir me tumhala mail kela aahe Chukichya 32M certificate chya case baddal kahi reply aala nahi......mala khup garaj aahe aaplya reply chi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      मी कालच मेलचे उत्तर दिले आहे. तुमचे सर्व कागदपत्रांच्या प्रती जोडून तहसीलदार यांचेकडे अर्ज करा व ३२ एम चे प्रमाणपत्र मध्ये क्षेत्र लिहिण्यात झालेली चूक दुरुस्त करून देण्याची विनंती करा. अशा चुका दुरुस्त होतात. काही घाबरण्याची गरज नाही. चूक त्यांची आहे तेच दुरुस्त करू शकतात. आपण अर्ज करून पाठपुरावा करावा.

    • @sumeet311
      @sumeet311 3 роки тому

      Sir pan 32m dakhla denaare tehsildaar aata badalale aahet....... Aata navin tehsildaar saaheb aale aahet

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +2

      त्याने काही फरक पडत , आता जे कोणी तहसीलदार काम करतात ते हे काम करू शकतात. सतत अधिकारी बदलत असतात, त्याने काही फरक पडत नाही, हे शासकीय अभिलेख असतात, जो अधिकारी येतो तो त्याबाबत निर्णय घेत असतो.

  • @GANESHTHAKUR-xo5qr
    @GANESHTHAKUR-xo5qr 3 роки тому +1

    सर एकदा परवानगी घेताना नवी शर्तीची जमीन असल्यास व कुळ कायाद्याची असल्यास ती कायम स्वरूपी जूनी शर्तिस होते का व कुळ कायदा काढ़ला जातो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      शेतीसाठी काढला जातो, पण अकृषिक करायची असेल तर पुन्हा बाजारभावानुसार ५० टक्के नजराणा घेतला जातो.

  • @sarthakdhikale5740
    @sarthakdhikale5740 3 роки тому

    नमस्कार सर कलम 84 क क प्रमाणे नोटीस आली आली आहे अशी जमीन सरकार जमा होऊ शकते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      सरकार जमा झाली तरी टी परत मिळू शकते त्याबाबत एक व्हिडिओ आहे या चॅनेल वर पाहून घ्या

    • @sarthakdhikale5740
      @sarthakdhikale5740 3 роки тому +1

      सर कुठल्या नंबरचा व्हिडिओ आहे तो

  • @surajmohite19
    @surajmohite19 3 роки тому

    धन्यवाद साहेब

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 2 роки тому +1

    32 ग नियमानुसार कुळांनी एखादी जमिन नावावर करून घेतली तर मूळ जमिन मालकावर अन्याय नाही का? आमची जमिन काही कुळांनी तलाठी व दलाल यांच्या मदतोने 32 ग नुसार स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. 32 ग मुळे आज मूळ जमिन मालक कफल्लक झाले आहेत.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      १ एप्रिल १९५७ ला ज्या कुळाचा ताब्यात जमिनी होत्या त्यांना कायद्याने ती जमीन खरेदी घेण्याचा हक्क दिला. आता आपल्या कायदे मंडळाने कायदा केला व तो अमलात आला. जी जमीन कुळ कसत होते त्यांनाच असे अधिकार मिळाले. हे सर्व खूप जुने १९५७ ते १९६५ पर्यंत झाले. त्यानंतर कुठे काय झाले, तलाठी व दलाल कुठे आले. आपणास असे कुणी मुद्दाम फसवले असेल तर, तहसीलदार,नप्रंत अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, शासन, महसूल न्यायाधिकरण असे फोरम उपलब्ध आहेत, आपण पुराव्यासह लेखी तक्रार करा.

    • @vishakhabhatkar5486
      @vishakhabhatkar5486 2 роки тому

      Thanku Sir🙏🙏

  • @sunilshendge3872
    @sunilshendge3872 3 роки тому

    सर 32 एम न करता कुळा नी शेतजमीन विक्री केली 1968 साली त्यानंतर खरेदीदारचे नाव लागले परंतु तहीलदारांनी 1990 मध्ये सरकार नाव लावले त्यासाठी काय उपाय करावा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      त्यासाठी सुध्धा कलम ८४ च्य तरतुदी लागू होतात. जर खरेदी घेणारे शेतकरी असतील, व खरेदी नंतर त्यांची जमीन सीलिंग पेक्षा जास्त होत नसेल तर, नियमन शक्य असते. तहसील कार्यालयात चौकशी करून पहा.

    • @pradeepjawalkar9376
      @pradeepjawalkar9376 3 роки тому

      1:33

  • @rajupund1908
    @rajupund1908 2 роки тому +2

    Sir council me about my question

  • @jaypawar2887
    @jaypawar2887 3 роки тому

    सरकारी कामकाज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तथा तहसीलदार कार्यालय मध्ये दाखल करण्यात येणाऱ्या फाईल चा नमुना तसेच काय काय नमूद करावे यासंदर्भात एक व्हिडिओ बनवा सर
    आम्हाला सरकारी कामकाज साठी मदत होईल.

  • @ramkrishnachaudharichaudha9045

    साहेब तुमच्या मोबाईल नंबर सांगा

  • @GANESHTHAKUR-xo5qr
    @GANESHTHAKUR-xo5qr 3 роки тому +1

    ठाकुर समाजाची शेती आहे त्यावर 36व 36अ आहे तर दूसरा ठाकुर घेत असल्यास कोणाची परवानगी घ्यायची

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      जिल्हाधिकारी यांची पूर्व परवांनगी घेऊन एका आदिवासी कडून दुसऱ्या आदिवासीला जमीन हस्तांतर करता येते.

  • @GANESHTHAKUR-xo5qr
    @GANESHTHAKUR-xo5qr 3 роки тому

    सर बीघे मध्ये किती आर जमीन येते आणि एकर मध्ये किती आर जमीन येते

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      प्रत्येक राज्यात याचे वेगवेगळे मोजमाप दिसते. खालील लिंकवर क्लिक करून महाराष्ट्राची माहिती घ्या. www.squareyards.com/blog/1-acre-to-bigha-conversion

  • @chandrashekharmanmode784
    @chandrashekharmanmode784 3 роки тому

    साहेब. कुळाची जमीन ,कुळाने नावी कशी करावी.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      कुळा ने तहसीलदार यांचे विक्री प्रमाणपत्र घेऊन 10 वर्षे झाली असतील तर फक्त तहसील ऑफिस मध्ये जाऊन 7/12 दाखवून शेत साऱ्या चे 40 पट रक्कम चे चलन करून घ्यावे, बँकेत भरून त्याची एक प्रत तलाठी यांचेकडे देऊन , तो शेरा कमी करून जमीन पिरपणे तुमचे नावावर करण्याची विनंती करावी.

  • @Intraday_Trader_108
    @Intraday_Trader_108 3 роки тому

    कुळ काढून टाकता येते का? जमिन मालकाला.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +2

      याबाबत कुळ कायद्यात सविस्तर तरतुदी आहेत . Personal Cultivation साठी काढता येते, Terminate करता येते . मात्र कुळाला सुद्धा ही जमीन कायद्याने खरेदी घेण्याचे हक्क आहेत . आपले कागदपत्र घेऊन कूळ कायद्याचे काम पहाणारे आपले जवळचे एखादे वकिलाना ते दाखवा , त्यांचेशी चर्चा करा, ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील.

    • @Intraday_Trader_108
      @Intraday_Trader_108 3 роки тому

      Thanks

  • @kawadugedam3621
    @kawadugedam3621 3 роки тому

    आदिवासींच्या प्लाॅटची गैर आदिवासीला खरेदीसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी लागेल काय? मार्गदर्शन करावे.
    मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      हो परवानगी लागते. आपण कृपया या चॅनल वरील व्हिडिओ टॅब प्रेस करून व्हिडिओ क्र. 31 व 32 पहा, ऐका.

  • @anna00700
    @anna00700 3 роки тому

    7/12 मधे अतिरिक्त जमीन करण्याचा अधिकार कोणाकडे आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      म्हणजे कळले नाही, अतिरिक्त का झाली जमीन. म्हणजे ७/१२ वर दिसते ती सर्व जमीन विकून अजून काही शिल्लक आहे का ? असलिबतर कुठून आली ती. शेजारी खाजगी जमीन आहे की सरकारी. ?

    • @anna00700
      @anna00700 3 роки тому

      Plz mobail no pathwa sir

  • @anna00700
    @anna00700 3 роки тому

    7/12 मधे 2 एकर 10 गुंठे सेति होती त्या मधली 2एकर गुंठे विकली राहली 10 गुंठे पण ते आता जमीन अतिरिक्त आहे अस 7/12 दीसत आहे ते नावावर कसी करता येइल

  • @balajideshmukh555
    @balajideshmukh555 2 роки тому +2

    कुळ कायद्या विरुध्द झालेले व्यवहार नियामीत करण्यासाठी काय करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      या व्हिडिओ मध्ये सर्व माहिती व संदर्भ दिलेले आहेत.

  • @sameerkhan-kr5tw
    @sameerkhan-kr5tw 3 роки тому

    Sir please phon no dya mala aapalya margdarshnachi khup garaz aahe aata

  • @maheshkoli8980
    @maheshkoli8980 3 роки тому

    सर आपला सल्ला घेण्याकरिता मला तुमचा फोन नंबर किंव्हा इमेल id देऊ शकाल का?

  • @nitinkhot607
    @nitinkhot607 2 роки тому

    नमस्ते सर, या आपल्या 48 व्या व्हिडिओ मधील माहिती लिखित स्वरूपात कोठे उपलब्ध आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      या व्हिडिओ खाली Description madhe download link ahe ती फॉलो करा

  • @sureshpatkar4366
    @sureshpatkar4366 3 роки тому

    Parvangi n gheta vyawahar kela

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      मग तहसील कार्यालयात जाऊन नियमित करणीसाठी किती नजराणा /दंड भरावा लागेल ते पहा .

  • @dipeshsable2613
    @dipeshsable2613 3 роки тому +1

    सर खूप महत्त्वाची माहिती आहे ही. माझा एक प्रश्न आहे सर , माझ्या वडिलांनी 1998 साली नोंदणीकृत खरेदीखत करून निवासी प्रयोजनासाठी शेतजमीन खरेदी केली होती परंतु माझे वडील शेतकरी नाहीत. आणि सदर खरेदी खताची नोंदही सातबारा सदरी झालेली नाही. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी देखील घेतली नाही. आता त्यांनी तहसीलदार यांच्याकडे सातबारा नोंदीसाठी अर्ज केला आहे, तर सदर प्रकरणाबाबत कोणती कारवाई होऊ शकते का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      खरेदीचे वेळी जमीन एन ए असेल तर अडचण यायला नको .. जर शेतजमीन असेल तर अडचण येऊ शकते . त्या जमिनीचा विकास आराखडयात झोन कोणता ते पाहून घ्या, आर झोन असेल तर, क्षेत्र किती विकत घेतले काही तुकडे बंदी कायद्याचा भंग झाला का ही मुद्दे तपासून घ्या ..

    • @dipeshsable2613
      @dipeshsable2613 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy सर तुकडेबंदी कायद्याचा देखील भंग झाला आहे. त्यांनी 5 हेक्टर पैकी 7.5 गुंठे जमीन खरेदी केली आहे, परंतु सदर जागेत 20 वर्षांपासून आमचे राहते घर आहे. व आम्ही दरवर्षी शेतजमिनीच्या अकृषिक वापराबाबत जी आकारणी होते ती देखील भरत आहोत. सर अशा परिस्थितीत महाराष्ट्र कुळवाहीवत व शेतजमीन अधिनियम 1948 कलम 84 क अन्वये कारवाई होऊ शकते का?

  • @sureshpatkar4366
    @sureshpatkar4366 3 роки тому

    Apla phon no.pathva

  • @kawadugedam3621
    @kawadugedam3621 3 роки тому

    आदिवासींच्या शेतजमीनीला कुळ लागतो काय? मार्गदर्शन करावे.
    kdgedam721@gmail.com

  • @a...kgaming6202
    @a...kgaming6202 3 роки тому

    Sir.mala.tmala.bhetyache.ahe.ek.mhatwachi.kulachi.jaminicha.punemadhil.illegal.vyvhar.zala.ahe.pls.contact.no.dya