नमस्कार .. हार्मोनियम आणि गायन यांचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी 9175524353 या नंबरवर व्हाट्सएप करा .. क्लासेस बद्दल माहिती आपल्याला whatsapp वर कळवली जाईल .. धन्यवाद 😊😊..
मॅडम ,आपल्या सुमधुर आवाजाला तोड नाही.या पूर्वी मी आपल्या सुमधुर आवाजाची तुलना महाराष्ट्र भूषण मंगेशकर भगिनी च्या आवजा सी केली होती.आणि ती माझ्या दृष्टी कोनातून योग्यच आहे,असे मला मनोमन वाटते.
Aasavri tai namste ! far disani vijay pataka ramache gane aikle. he gane ata ayodhya yethe honare ram mandir mahe 1 vel ga ani peti vajva. 1 krodchevr aapnas like miltil. nischit aapnas aamche lakh shubhesha !!!!! aage badho & your team.
Thank you madam tumhi khupch Chan samjaun sangatat mi daily lessons baghte mazykde peti khup varshpasun ahe mala peti faxt alnkar vajvata ani notation bagun vajvta yete mi bhup rag pratek scale vr lessons 15 vr bhaun vajvte mala notation n bghata vajvnysathi kay Karu please sanga
Saglyach scale madhe Bhoop Ragache Aroha Awroha vajvilyar swar badalnar aahet ka? Ugichach video boring hoto. Gani Kuthe Aahet. Title madhe kay sangitale aahe?
नमस्कार ..
हार्मोनियम आणि गायन यांचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी 9175524353 या नंबरवर व्हाट्सएप करा ..
क्लासेस बद्दल माहिती आपल्याला whatsapp वर कळवली जाईल ..
धन्यवाद 😊😊..
Hi
Khupach sundar
खुप छान. भूप रागा वरील गीत. याची माहिती दिलीत.
ताई खरोखरच छानच शिक्षक
शिकवण्याची पध्दत फारच छान आहे
असेल इतक सुलभ सरळ पद्धति मनापासून शिकवणारे फारच
दुर्मिळ च असतात
आपणास अनेक शुभेच्छा 👆👌👌👌👎
खूपच छान ! व्यवस्थित समजले! Practice करणार नक्की
🙏खुप छान पद्धतीने काळी 1 --2--3 --4 पट्टीमध्ये राग भूप समजावुन शिकविला .खुप खुप धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद,ताई,आपल्या एपिसोड आंवला,,, धन्यवाद।😢😮😅😊😂❤
अप्रतिम खुपच छान शिकवण्याची पद्धत आहे ताई
गातांना वपेटी वाजवतांना पेटीचे स्वर स्पष्ट दीसायला पाहीजेत.गातांना तुम्ही दीसला नाही तरी चालते.❤ रामकृष्ण हरी❤
मग...मेक अप् चा काय उपयोग?
संगीतातील तुमचं योगदान श्रेष्ठ आहे
Aasavartai aapn rag knowledg khup sundar ani sope bhashet deta. Dhanyvad.e.g. bhup rag
खूप छान मॅडम❤❤❤
Myadamखुप सुंदर माहिती 🙏🏻
खूप खूप धन्यवाद गुरुजी, आपण स्वर ज्ञान कसे करावे हे खूप छान समजावून सांगितले. 🙏🙏🙏असेच व्हिडीओ आम्हास आपणाकडून मिळतील ही अपेक्षा, धन्यवाद 🙏🙏🙏
मँडम जी ,अप्रतिम कलावंत आहात तुम्ही, आपल्या नावात च आसावरी आहे ,शुभेच्छा
ताई तुमचा आवाज अप्रतिम आहे❤❤🎉🎉
खुप छान समजावून सांगितले
अप्रतीम, खुपचं सुदंर. धन्यवाद.
आपल्या आवजातून बरीच गाणे हे पुनर्जीवीत होतात असे मला वाट ते आहे 🌹🙏🏻
खूप छान व्हिडीओ आहे ताई तुमचा
Khup chan samjavun sangthly Tai tu .... Me aadhi 3exam deillya hothya Mazi chan revision hothy......
खुपच छान माहिती दिली ताई 🙏🌹
अप्रतिम च 👏👏👏
खुप छान ताई
खूप छान शिकवता आहात आणि सावकाश समजावून सांगता तुमच कौतुक वाटत ❤
खूप छान सुंदर माऊली
आवाज छान आहे... गोड आहे....
माझे माहेर पंढरी हा भुपाली राग आहे
किती छान पेटी वाजवून म्हणते स ताई तू सुंदर
खुप छान आवाज आहे ताई तुमचा 😊
अतिशय सुंदर मार्गदर्शन
मॅडम ,आपल्या सुमधुर आवाजाला तोड नाही.या पूर्वी मी आपल्या सुमधुर आवाजाची तुलना महाराष्ट्र भूषण मंगेशकर भगिनी च्या आवजा सी केली होती.आणि ती माझ्या दृष्टी कोनातून योग्यच आहे,असे मला मनोमन वाटते.
खुप छान माहिती दिली 🙏
नमस्कार..खूपच छान शिकवता मॅम.
खुप छान शिकवता मॅडम तुम्हीं , lesson continu येत राहुदेत ❤
Aasavri tai namste ! far disani vijay pataka ramache gane aikle. he gane ata ayodhya yethe honare ram mandir mahe 1 vel ga ani peti vajva. 1 krodchevr aapnas like miltil. nischit aapnas aamche lakh shubhesha !!!!! aage badho & your team.
देश हा देव असे माझा याचे notation हवे आहे
व्वा..किती सुरेख...👌🙏😊🌹असे अजून बऱ्याच रागांचे पण प्लीज करू शकाल का ?? नवीन विद्यायथ्यांना शिकायला मिळेल...
We proud.much more excellent
👍👌👌 आभाळागत माया तुमची माझ्यावरी राहूदे.🙏🙏
Incredible Asawari
Gurugi aamhala chan samjaty
खूपच छान ताई 👌
खूप छान माहिती
खूप छान ताई 👍🙏
Khup sundr sangata mam
खूप छान, 🪈🪈🐂🐂🚩🙏
खूप छान शिकवता मॅडम 👌👌
ताई मला पेटी शिकाची
खुप मस्त पद्धत शिकवण्याची ताई मला पण क्लास लावायचा आहे
खूप छान आणि मधुर गायन
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान!
खूप छान सांगता 🎉🎉
स्केल 2 मध्ये मला आवडते म्हणून कृपया काळी 2
जय जय महाराष्ट्र माझा| गर्जा महाराष्ट्र माझा||
Khup chyan shikwata mam
खुप छान शिकवता👍🙏
Thank you madam tumhi khupch Chan samjaun sangatat mi daily lessons baghte mazykde peti khup varshpasun ahe mala peti faxt alnkar vajvata ani notation bagun vajvta yete mi bhup rag pratek scale vr lessons 15 vr bhaun vajvte mala notation n bghata vajvnysathi kay Karu please sanga
Where are the notations. Give details so we can understand it
ताई आपली ऑनलाइन क्लास ची फि किती आहे , ती सांगवे
Bhup ragachi olakh ,..,.chchhan
Yala gadhav gadhav ase hi mhanta yeil.
ताई, मि वर्षा खानवलकर फि ची माहिती विचारिली आहे ती सांगवे
खूपच छान भूप रागाची माहिती समजावून दिली आहे... पुढील विडिओ साठी खूपखूप शुभेच्छा... नमस्कार.
Awesome 👌👍
Khoon chhan mauli
Khup chan madam
अबीर गुलाल हा राग भूप कसा.
अतिउत्तम.
It is not on Kalyan that, but bilawal that
Saglyach scale madhe Bhoop Ragache Aroha Awroha vajvilyar swar badalnar aahet ka? Ugichach video boring hoto. Gani Kuthe Aahet. Title madhe kay sangitale aahe?
Madam part 16 madhe pakad tumhi vajavtana vegli aahe aani lihileli vegli aahe. Kase samjayche
चॅनल कसे वाजता येणार तेसागा
कुठे रहातात.
ताई,स्क्रीन वर पन नोट्सेशन दाखवा
❤
अशी पाखरे येती चे नोटेशन देवू शकाल का?
ताई नमस्कार.मला रागावर अभंग गाथा येतात .पण त्यांचे आलाप म्हणतायावेत या करीता कोनता रीयाज करावा लागेल ? क्रूपाकरून मार्गदर्शन कराल.🌹🙏🙏🌹
खुप सुंदर
नोटेशन मिळावे plz
Raag bhoop bandish 👇
खूप छान
Nice..
Aapn dilelya Ph No var kuthlyahiprakarcha pratisad milat nhi
9175524353.. व्हाट्सप् करा
Madam aapalya aavaj va ganyachi padhate chhan aahe LR Shelar kly
नमस्कार मॅडम जी
कृपया चौदावा लेसन मीळत नाही तरी कृपया सांगावे
❤❤👏👏
very very nice
Excellent performance
छान
ध कोमल आहे का
पेटीचे स्वर दिसत नाही
👌🏻👌🏻👍🏻
Maze maher pandhari this is not bout raag
I think it's yaman raag
मी पाठवलेला अभंगाचा नोटेशन मिळेल का
Pdf notes pahije
Very nice
Very good
Sunder
पेटीचे स्वर दिसले पाहिजेत ताई.