वृषाली ताई आपल उच्च शिक्षण खेडेगावातील बारीक सारीक गोष्टींबद्दल जान व त्याच प्रकारे अभिनयातील बारकावा यामुळेच आपण या सादरीकरणास चार चांद लावलेत धन्यवाद
खूप सुंदर.... एका सावित्री न फेरे घालायला शिकवलं,तर दुसऱ्या सावित्री न अज्ञान रुपी फेऱ्यातून स्त्रियांना फेऱ्यातून बाहेर काढलं....आश्या या माय माऊली ला कोटी कोटी प्रणाम...🙏✍️
डॉ. वैशाली मॅडम तुमच्या या अभिनयाची प्रेरणा घेऊन माझ्या विद्यार्थीनं हा अभिनय करण्याचा प्रयत्न केला व तिला भरभरून प्रतिसाद मिळाला मी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची प्राथमिकची शिक्षिका आहे. माझ्या विद्यार्थीनं हा अभिनय खूप आवडला व तो तीने साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला तिच खूप खूप कौतुक झाले.ते फक्त तुमच्या मुळे 🙏🙏🙏🙏
डॉ. वैशाली मँम खरोखरच तुम्ही सावित्रीच्या पात्राला अप्रतिम न्याय दिला. हाच सावित्रीचा वसा पुढे चालुच राहील... यालाच म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जय साऊ...जय सावित्री..जय जोती...डॉ. वैशालीताई पुढील कार्यास,मंगलमय् 👌मंगलकामना🎉🎉🎉जयभिम... नमोबुध्दाय्... जयसंविधान.. जयभारतीय🇮🇳🇮🇳🇮🇳✒️📗📚🖊️
खूप छान सादरीकरण ताई...जिवंत अभिनय, आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र हुबेहूब उभे केले, संवादफेक अप्रतिम. आपण प्राचार्य पदावर कार्यरत असूनही वेळ काढून हा छंद समाज प्रबोधनासाठी जोपासत आहात. अभिनंदन ताई.🌹🙏
धन्यवाद ताई👍💐👏संपूर्ण इतिहास ताजा केला.. सावित्रीमाई चा ,या धार्मिक रुढीवादी पंरपरे ला झुगारुन तिने लेखणी हाती घेतली व आम्हा स्रियाँ ना जानिव करुन दिली, तिच्या जगन्याची अस्तित्वा ची. कोटी, कोटी प्रणाम साऊ चरणी👏👏💐
आपण केलेल्या अभिनयाची प्रशंसा शब्दांत वर्णन करता येत नाही पण अशा प्रकारच्या कार्यक्रम सादर करून सावित्रीबाई फुले यांचा इतिहास प्रत्येक व्यक्तीच्या काळजाचा घाव घेत कायमचा स्मरनात राहील यात शंकाच नाही खूपच छान ताई
Thank you didi you are doing good work for our social welfare and made eqaulity with each other jai bhim jai bharat Namo Buddhay jai Mahatma jotiba fule and Savitribai phule moter of our downtrrodon people's thank you for again
प्राचार्य डॉ. वृशालीताई तुम्ही केलेलं एकपात्री सादरीकरण उत्तम, अभिनय उत्तम, वजनदार बोलणं, बोलीभाषा हे सर्व ऐकून कर्ण तृप्त झाले, मला साक्षात मुलीना साक्षरतेचा हक्क देणारे , माता सावित्रीबाई फुले प्रत्यक्षात तुमच्यात दिसल्या धन्यवाद प्राचार्य वृशालीमाई 🙏🙏👌👌 शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते पिल्यावर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही 🙏🙏
खूप सुंदर अभिनयातून माता सावित्री तुम्ही साकारलीय ताई तुमचे खूप खूप धन्यवाद अभिनंदन आजचा पिढीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक तुमचा सारख्या शिक्षकांचा खूप अभिमान वाटतो
ताई आपणास मानाचा मुजरा, खरोखर आपण केलेल्या अभिनयाला, असे वाटले की प्रत्यक्ष सावित्रीबाई फुले आपल्या समोर उभ्या आहेत, खूप खूप तळमळीने बोलात आपण आपणास साष्टांग नमन ताई,!!
व्वा व्वा मॅडम काय जिवंत रेखाटली सावित्रीआई, जन्मापासून सर्वच जिवंतपणा अभिनयात आणि मायबोलीत, वाटलच नाही की तुम्ही सावित्रीआई नाहीत फक्त अभिनय आहे, अगदी साग्रसंगीत सावित्रीआई च दिसली बर. खुप खुप धन्यवाद, कौतुक अभिनंदन आपल.
Dr वैशाली मी तुमचे कार्यक्रम कॉलेज पासून पहिले तुम्ही हि कॉलेज ल होता मे देखील.. तुमचे पप्पा आणि माझे पप्पा best friend आहेत.. त्यामुळे माझ्या वडिलांनी पण तुमचे खूप प्रयोग पहिले 🎉🎉🎉🎉 अभिनंदन...jaibhim
ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले आणि आताच्या डॉ वृषाली रणधीर यांना महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा शतदा सलाम ् 🇮🇳🙏🚩 मानाचा मुजरा 🇮🇳🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान इतिहास सांगितला ताई आपण. ब्राम्हण वादी लोकांनी आपला आणि इतर सर्वे दलित समाज्याचा खुप छळ केला. आता तरी त्यांच्याज्याळ्यातून बाहेर या. स्वतः विचार करा. देव असेलही पण तो कोणता आहे ह्याचा अभ्यास आपण करा मगच विस्वास ठेवा. आपल्या धनसंपत्तीला समाज सुधारणार करण्यासाठी वापरा त्याचा अपवंय करू नका. जय भीम
सुंदर अभिनय साक्षात सावित्रीबाई उभी केली जीवनपट सादर केला 🙏🏻🙏🏻सावित्रीबाई ना कोटी कोटी नमन तुमच्या, सारख्या, सर्व क्षेत्रात मुली नी आपल्या बुद्धी, हुशारी वर जागा मिळवली, स्त्री ला सामानता, हक्क मिळाला,गुलामगिरी कमी झाली
🙏🙏आपण जे सादरीकरण केले त्यात जिवंत पणा व आपल्या बोलीभाषा वर प्रभुत्व खरच आज आमच्या बहुजन समाजाला चेतना व नव स्फुर्ती ची आवश्यकता आहे. बर्याच प्रमाणात आमचा आम्हाला विसर झाल्या सारखा वाटतो. मनस्वी तुम्हाला ताई साहेब सलाम..! व सामाजिक विचाराला शुभेच्छा..! जय भिम, जय मल्हार जय शिवराय जय सावित्रीबाई 🙏🙏
सावित्रीबाई फुले.. महान महिला कर्तृत्व... अन्याया पुढे न झुकता शैक्षणिक कार्य चालू ठेवले.. महात्मा जोतिराम फुले यांची आदर्श अर्धांगणी... जिवंत सादरीकरण..
अतिशय सुदंर अभिनय,साक्षात माता सावित्रिबाईचा इतिहास डोळ्यापूढे आणला खूपखूप धन्यवाद.जयभिम जय माता सावित्रि ,जय रमाई.
Ya college chi pracharya ch yavdhi talented aahe tr mul kiti talented astil br wave good mast
वृषाली ताई आपण खूपच छान सादरीकरण केलेत.सलाम.🙏🙏
मानाचा मुजरा.आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
वृषाली ताई आपल उच्च शिक्षण खेडेगावातील बारीक सारीक गोष्टींबद्दल जान व त्याच प्रकारे अभिनयातील बारकावा यामुळेच आपण या सादरीकरणास चार चांद लावलेत धन्यवाद
खूप सुंदर....
एका सावित्री न फेरे घालायला शिकवलं,तर दुसऱ्या सावित्री न अज्ञान रुपी फेऱ्यातून स्त्रियांना फेऱ्यातून बाहेर काढलं....आश्या या माय माऊली ला कोटी कोटी प्रणाम...🙏✍️
Ashi kuth hi khali ghalan soda
डॉ. वैशाली मॅडम तुमच्या या अभिनयाची प्रेरणा घेऊन माझ्या विद्यार्थीनं हा अभिनय करण्याचा प्रयत्न केला व तिला भरभरून प्रतिसाद मिळाला मी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची प्राथमिकची शिक्षिका आहे. माझ्या विद्यार्थीनं हा अभिनय खूप आवडला व तो तीने साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला तिच खूप खूप कौतुक झाले.ते फक्त तुमच्या मुळे 🙏🙏🙏🙏
डॉ. वैशाली मँम खरोखरच तुम्ही सावित्रीच्या पात्राला अप्रतिम न्याय दिला. हाच सावित्रीचा वसा पुढे चालुच राहील... यालाच म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जय साऊ...जय सावित्री..जय जोती...डॉ. वैशालीताई पुढील कार्यास,मंगलमय् 👌मंगलकामना🎉🎉🎉जयभिम... नमोबुध्दाय्... जयसंविधान.. जयभारतीय🇮🇳🇮🇳🇮🇳✒️📗📚🖊️
खूप छान 👌
❤
खरच ताई खूपच छान इतर स्त्रियांनी आदर्श घ्यायला पाहिजे
खुप छान मॅडम
खूपच सुंदर ऐकून अंगावरती अक्षरशः शहारे आले खूप छान 👍👌👌
हे ऐकुन सिंधुताई ताई सपकाळ आवतरलया सारखेच वाटले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खूप छान सादरीकरण ताई...जिवंत अभिनय, आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र हुबेहूब उभे केले, संवादफेक अप्रतिम. आपण प्राचार्य पदावर कार्यरत असूनही वेळ काढून हा छंद समाज प्रबोधनासाठी जोपासत आहात. अभिनंदन ताई.🌹🙏
खूपच सुंदर. धन्यवाद.
डाॅ.वैशालीताई आपण आपल्या आवाजात अभिनयात सावित्रीआई प्रमाणेच माता रमाई व मासाहेब जिजाऊ वठवावी, असाच जिवंतपणा आम्हाला बघायला खुपच आवडेल.
वृषाली मॅडम खूप प्रेरणादायी विचार,ऐकून खरच सगळा भूतकाळ आठवला ,धन्यवाद
धन्यवाद ताई👍💐👏संपूर्ण इतिहास ताजा केला.. सावित्रीमाई चा ,या धार्मिक रुढीवादी पंरपरे ला झुगारुन तिने लेखणी हाती घेतली व आम्हा स्रियाँ ना जानिव करुन दिली, तिच्या जगन्याची अस्तित्वा ची. कोटी, कोटी प्रणाम साऊ चरणी👏👏💐
आभारी आहे
कोटी कोटी धन्यवाद!
निव्वळ भाषणं करुन परिवर्तन होणार नाही. अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी ठरतील.
अंगावर काटा उभा राहतो त्या काळातील वास्तव डोळ्यासमोर उभं केलं म्हणून, खूप खूप धन्यवाद डॉ. वृषाली मॅडम 🌹🌹🙏
आपण केलेल्या अभिनयाची प्रशंसा शब्दांत वर्णन करता येत नाही पण अशा प्रकारच्या कार्यक्रम सादर करून सावित्रीबाई फुले यांचा इतिहास प्रत्येक व्यक्तीच्या काळजाचा घाव घेत कायमचा स्मरनात राहील यात शंकाच नाही खूपच छान ताई
खूप छान वृषालीताई. समाजात आपल्या अभिनयाने चैतन्य निर्माण होईल. मनपुर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा .
य
खुप छान खरोखर अशा प्रबोधनाची व अशा स्त्रीया ची आज देशाला वसमाजाला फार गरज आहे. इतर समाजातील लोकांनां कधी कळेल समजत नाही 🙏
@@sujatasahare3782 🔥 you 🙏
नमस्कार वृषाली ताई.आपल्या अभिनयता जिवंतपणा आहे.सावित्रीबाईंच्या जीवनपट समाजात प्रबोधन करणे खुपच गरजेचे आहे.
सुंदरच! सन्मा. ताईंनी सावित्रीमाई साक्षात उभी केली!जयभिम!
लय भारी,,, व्रुषालीताई,,,, very nice, jabhim jay Savitri
Thank you didi you are doing good work for our social welfare and made eqaulity with each other jai bhim jai bharat Namo Buddhay jai Mahatma jotiba fule and Savitribai phule moter of our downtrrodon people's thank you for again
मॅडम मन:पूर्वक अभिनंदन! अगदी हृदय पिळवटून टाकनारा अभिनय. खूप छान.
एकदम भारी अभिनय तुमच्या या एक पात्री नाटकाला सलाम .
अप्रतीम ............
जय शिवराय जयभीम जय ज्योती जय क्रांती .
अप्रतीम सादरीकरण..
सावित्री मातेला त्रिवार प्रणाम.
विनम्र अभिवादन.
उत्कृष्ट सादरीकरण.जयभीम
*👍खुपच प्रभावी, अंतर्मुख करायला लावणारा व्हिडिओ.............. आदरणीय प्राचार्या रणधीर यांचे हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा............. 🙏🙏🙏🙏🙏हौसेराव धुमाळ, सातारा....... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले चा वसा आजच्या महिलांनी गिरवावा. सर्व महीलांना जयती शुभेच्छा.
खुपच सुंदर अभिनय, आणि सामाजिक, जागरूकता, केली आहे, जय जोती सावित्रीबाई फुले, जय जिजाऊ, जय शिवराय, जयभीम, जय भारत,
प्राचार्य डॉ. वृशालीताई तुम्ही केलेलं एकपात्री सादरीकरण उत्तम, अभिनय उत्तम, वजनदार बोलणं, बोलीभाषा हे सर्व ऐकून कर्ण तृप्त झाले, मला साक्षात मुलीना साक्षरतेचा हक्क देणारे , माता सावित्रीबाई फुले प्रत्यक्षात तुमच्यात दिसल्या धन्यवाद प्राचार्य वृशालीमाई 🙏🙏👌👌 शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते पिल्यावर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही 🙏🙏
🌹🌹
हुबेहूब सावित्रीबाई फुले यांच्या मधिल छटा सादर केल्या बद्दल कौतुक स्तुत्य उपक्रम, सलाम.
खूपच छान व्हिडिओ. काळजाचा भिडणारी वाक्ये, खूपच सुंदर सादरीकरण 👌🏼🙏🏾
Labour
डॉ. वृषाली रणधीर, आपले मी सावित्री बोलतेय... एकपात्री खूपच अप्रतिम...उत्तम अभिनयाबरोबरच सावित्रीबाई फुले आता घराघरात पोहोचू शकेल....शुभेच्छा
डॉ वृषाली ताई अभिनंदन ! खुपच सुंदर - सावित्री ! सावित्री फुले यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !
खुपच सुंदर सादरीकरण, हुबेहूब साविञी माईच स्वतःच जीवनपट सादर करित आहे अस वाटत...
खूप सुंदर अभिनयातून माता सावित्री तुम्ही साकारलीय ताई तुमचे खूप खूप धन्यवाद अभिनंदन आजचा पिढीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक तुमचा सारख्या शिक्षकांचा खूप अभिमान वाटतो
खूप छान प्रभोदन करत आहात त्या बद्धल खूप अभिनंदन जय सावित्रीबाई जय महाराष्ट्र
खुप छान मॅडम !! अप्रतिम अभिनय
वृषालीताई आपले कोटी कोटी अभिनंदन!अत्यन्त प्रभावी सादरीकरण!मुलींच्या शिक्षण हक्कावरील प्रभावी प्रबोधन!जय जोती,जय भीम!
सावित्रीबाई आलात बोललात ,आपण बोलत रहावं व आम्ही ऐकत रहावं असं आपलं हे स्वगत खूप आवडलं 🙏💐
खूप खूप अभिनंदन मॅडम, सावित्रीबाई जीवंत केली तुम्ही तुमच्या अभिनयातून. अभिनंदन ! सुरवाडे सर मुंबई
खूप छान 👌🙏💐 छान सादरीकरण अजून सावित्री ज्योतिबा फुले कोण आहे अजून कोणाला कळत नाही अशा सादरीकरणातून कळेल खूप शुभेच्छ💐💐👍👍 जय भीम
ताई आपणास मानाचा मुजरा, खरोखर आपण केलेल्या अभिनयाला, असे वाटले की प्रत्यक्ष सावित्रीबाई फुले आपल्या समोर उभ्या आहेत, खूप खूप तळमळीने बोलात आपण आपणास साष्टांग नमन ताई,!!
सलाम मॅडम .🙏 ग्रेट च
अतिशय सुंदर या माध्यमातून खरा इतिहास डोळ्यासमोर दिसू लागतो व मनात जिद्दीने पेठलेली अंगार फुलला दिसून येतो.सर, जयभीम!
व्वा व्वा मॅडम काय जिवंत रेखाटली सावित्रीआई, जन्मापासून सर्वच जिवंतपणा अभिनयात आणि मायबोलीत, वाटलच नाही की तुम्ही सावित्रीआई नाहीत फक्त अभिनय आहे, अगदी साग्रसंगीत सावित्रीआई च दिसली बर. खुप खुप धन्यवाद, कौतुक अभिनंदन आपल.
मॾम तुमच्या सारख सर्व बहुजन महिलांमध्ये रक्त सळसळत वाव्ह नक्किच इतिहास घडेल.. तुमचं अभिनंदन मडम.......
खूपच सुंदर अभिनय! उ सलाम आपल्यातील वैशिष्ट्य पूर्ण, अप्रतिम,उत्कृष्ट, सर्जनशील, नाविन्यपूर्ण सादरीकरणाला!👏👏👏👍
Dr वैशाली मी तुमचे कार्यक्रम कॉलेज पासून पहिले तुम्ही हि कॉलेज ल होता मे देखील.. तुमचे पप्पा आणि माझे पप्पा best friend आहेत.. त्यामुळे माझ्या वडिलांनी पण तुमचे खूप प्रयोग पहिले 🎉🎉🎉🎉 अभिनंदन...jaibhim
डॉ. वृषाली मॅडम आपल्या सादरीकरणासाठी ,व निर्भिड वक्तव्या बाबत आपणास साष्टांग दंडवत. जबर दस्त अभिनय ❤🎉
ताई. खरच किती छान. अगदी. हुबेहूब सावित्री डोळ्यासमोर आली. अबिनंदन. मस्तच.
वृषालीताई ... सावित्रीबाई ऐकून ... डोक्यात प्रकाश व डोळ्यात पाणी आलं . अभिनय आणि शब्द काळजाचा ठाव घेणारे आहे . खूप खूप शुभेच्छा .
आपण सादर केलेल्या एक पात्री प्रयोगाला माझा सलाम....
प्राचार्य मॅडम अप्रतिम क्रांती ज्योती सावित्री बाई फुले हुबेहूब सादरीकरण! प्रेरणादायी व्हिडिओ आहे!धन्यवाद!
वर्षाली.ताई.तुम्ही.हुबे. हुब.सावित्री.माईच.एक. पात्री.खूप.छान.नाटक.सादर.केलात.त्या.बाबत.तुम्ही.खरो.खर.समाज.जागृत.करण्याचं.काम.केलं.आहे.जयभीम.नमो.बिद्धाय.
0
Great 🙏❤️🙏
नमस्कार
नमस्कार
P
10:42 @@hiralalwaghmare5226
ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले आणि आताच्या डॉ वृषाली रणधीर यांना महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा शतदा सलाम ् 🇮🇳🙏🚩 मानाचा मुजरा 🇮🇳🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
विद्येची देवता सावित्रीमाईँना
कोटी कोटी नमन प्रणाम
जय शिवराय जय लहुजी जय ज्योती
जय शाहू जय भीम
🙏🙏👌👍💐💐
Jay Bhim nàmo bhudday bhahut badhiya
हे र
@@tulshiramambhore7206😊
खुप छान इतिहास सांगितला ताई आपण.
ब्राम्हण वादी लोकांनी आपला आणि इतर सर्वे दलित समाज्याचा खुप छळ केला.
आता तरी त्यांच्याज्याळ्यातून बाहेर या.
स्वतः विचार करा.
देव असेलही पण तो कोणता आहे ह्याचा अभ्यास आपण करा मगच विस्वास ठेवा.
आपल्या धनसंपत्तीला समाज सुधारणार करण्यासाठी वापरा त्याचा अपवंय करू नका.
जय भीम
सुंदर अभिनय साक्षात सावित्रीबाई उभी केली जीवनपट सादर केला 🙏🏻🙏🏻सावित्रीबाई ना कोटी कोटी नमन तुमच्या, सारख्या, सर्व क्षेत्रात मुली नी आपल्या बुद्धी, हुशारी वर जागा मिळवली, स्त्री ला सामानता, हक्क मिळाला,गुलामगिरी कमी झाली
डॉक्टर वृषाली रणधीर ताई ह्या खऱ्या डॉक्टर आहे हे त्यांनी इतक्या धीट पणे प्रतिपादन केले
त्या खऱ्या सावित्रीबाई क्या कन्या हृदयात बसल.जयभीम.
खूप सुंदर सादरीकरण .
Best madam
Madam खूपचं भारी सावित्रीबाई अगदी जीवंत सावित्री साकारली तुम्ही
खूप छान👌 सादरीकरणात अत्यंत जिवंतपणा...🥰😍
अप्रतिम सादरीकरण मॅडम 🙏🌹🌹
ज्योती सावित्रीचा इतिहास तुम्ही जिवंत मांडला 🌹🌹
धन्य ती सावित्री माऊली आणि धन्य ते ज्योतिबा🙏🌹🌹
खूपच छान सावित्रीबाईना बोलक केले आज आमच्या महीलासमोर माझ्या जवळ शब्द कमी पडतात अप़तिम जय सावित्रीबाई जयभिम
साक्षात सावित्रीबाई च अवतरल्याचा भास झाला, किती जिवंतपणा?? खूप च मनाला भावलं!!
🙏🙏🙏👍🏿👍🏿🌷🌷🌷❤️
वृषाली म्याडम लाखो शुभेच्या खरी सावित्री वाटत होती धन्यवाद 👍👌💐💐
सावित्रीमाईला कोटी कोटी वंदन
छान वास्तविकता होती ती .
अतिशय वास्तविक आणि संपुर्णच खरा इतिहास सांगितला,धन्य माझी सावित्री माई तुझे उपकार कोणीही फेडू शकणार नाही. 👌🙏
अप्रतिम... सुंदर...
जिजाऊ, रमाई यांचीही अशीच भेट घडवून द्यावी...
खुप खुप शुभेच्छा...
अप्रतिम सादरीकरण... वृषालीताई..!!
आपले हार्दिक अभिनंदन. लाख..लाख शुभेच्छा.
Very very good. Pranam tai.
🙏🙏आपण जे सादरीकरण केले त्यात जिवंत पणा व आपल्या बोलीभाषा वर प्रभुत्व खरच आज आमच्या बहुजन समाजाला चेतना व नव स्फुर्ती ची आवश्यकता आहे. बर्याच प्रमाणात आमचा आम्हाला विसर झाल्या सारखा वाटतो. मनस्वी तुम्हाला ताई साहेब सलाम..! व सामाजिक विचाराला शुभेच्छा..! जय भिम, जय मल्हार जय शिवराय जय सावित्रीबाई 🙏🙏
Viry.nice.s.f.part
खुप खुप छान 👍 अभिनय, संवाद, सादरीकरण व विषयाची मांडणी सर्वच सुंदर. असेच सर्व महाराष्ट्राला प्रबोधन करत रहा यासाठी शुभेच्छा.🙏
कोटी.कोटी.नमन.प्रणाम.सावित्री. माई.
नुसतेच समाजप्रबोधन नव्हे तर अगदी विनोदी शैलीत ऐकेल सादरीकरण आहे, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची आणि डायलॉग फेक अतिशय उत्तम आहे,अभिनंदन आदरणीय मॅडन
आता आयकुन पण डोळ्यात पाणी येत खुप कष्ट घेतले तुम्ही समाजा साठी वंदन तुम्हाला
वर्षाली ताई तुमचे एकपात्री पाहून धन्य झालो हुबेहूब सावित्री माई आठवली तुमच्या या कार्याला माझा सलाम जयभीम जय शिवराय
खूपच छान आदरनीय मॅडम यांचे सादरीकरण
खूप छान ताई....
आपल्याला त्रिवार मानाचा मुजरा
🙏🙏🙏🙏🙏
Abhinay khup chhan. Savitri Bai cha jivant Abhinay sadrikarn. Dhany zale
👌💐💐
खूप छान ताई... समाजप्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद 👌👌🙏🙏
waa khup chan vrushali tai ase vatle pratyaxsh savitri bai fule bolti ahe agdi manapasun dhanyavad
एकच नंबर अप्रतिम जय छत्रपती शिवाजीराजे जय राजामाता आहिल्याबाई जय ज्योती जय सावित्री जयभिम💐💐💐💐
Very Very Nice
Khup khup sundar
अभिनंदन सावित्रीबाईच्या अभीनया बद्धल .वृशालीताई👌🙏
खूप खूप छान वाटले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन वअभिनयाची
विद्या की असली देवी सावित्रीमाई फुले !
☸️👌जयभिम ! जय ज्योतीबा !🇮🇳🙏✊
Bhashn marathisavitri
Khup cha chan Tai vav beutiful 😮nice❤❤❤🎉🎉🎉
ताई आपण सादर केलेल एकपात्री अभिनय खूपच छान साक्षात क्रांतिज्योती सावित्रीमाई समोर उभ्या राहिल्या कोटी कोटी प्रणाम त्या माऊलीला व आपले अभिनंदन
खुप सुंदर , खुप छान , साक्षात सावित्रीबाई फुले वाटते . आजच्या पिढीला समजणे खुप आवश्यक आहे . वेशभूषा अती सुंदर .
अप्रतिम सादरीकरण मॅडम .
अप्रतिम अभिनय .आपले मनःपूर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा....
खरोखर सावित्रीबाईंचा इतिहास उभा केला अभिनंदन मॅडम।
साक्षात सावित्रीबाई. अप्रतिम. सादरीकरण फारच छान. ऐकत राहावं... ऐकतच राहावे👌👌👍👍🙏🙏
खूप छान आहे ताई जलचक्र खुर्द 👍👍
खूपच खडक भूमिका केली सावित्रीबाई फुले यांचे धन्यवाद
🙏🙏👍 परिवर्तन खरंच फार खडतर प्रवास आहे,पण ध्येयवादी ध्येपूर्तीसाठी ते सहन करतात मानाचा त्रिवार मुजरा.
खूप सुंदर आभिनय आहे 🙏👍
अप्रतिम सादरीकरण मॅडम
ताई, अप्रतिम सादरीकरण 🙏🌹🌹🌹
सावित्रीबाई फुले.. महान महिला कर्तृत्व... अन्याया पुढे न झुकता शैक्षणिक कार्य चालू ठेवले.. महात्मा जोतिराम फुले यांची आदर्श अर्धांगणी... जिवंत सादरीकरण..
अतिशय सुंदर अभिनय
सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण समाज कार्य उलगडून दाखवले तुम्ही
अभिनंदन
अतिशय सुंदर अभिनय आणि पांठातरही खुपच छान मॅडम जयभीम जयसावित्री
जयभीम अप्रतिम समाजाला याचीच खुप गरज आहे
आजही बहुजन समाज पुढे येऊ नये म्हणून वर्ण अहंकारी लोक प्रयत्न करतात
वृषालीताई खुपच सुंदर , कृतीत एकदम जीवंतपणा जणू आमच्या डोळ्यासमोर तो काळ उभा केला.
अप्रतिम! शब्द पुरेसे नाहीत कौतुक करण्यासाठी! उत्कृष्ट अभिनय! वृषाली ताई तुमचे खूप खूप अभिनंदन! पुढील कार्यासाठी शुभेच्छा 👌👍
निःशब्द
@@vishalappakadam1146 +jjj
Khup chhan abhinaya wa jiwanat kelyant sawitri bai Khup abhinandan proud of you
@@vishalappakadam1146 सुंदर