नमस्कार .. हार्मोनियम आणि गायन यांचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी 9175524353 या नंबरवर व्हाट्सएप करा .. क्लासेस बद्दल माहिती आपल्याला whatsapp वर कळवली जाईल .. धन्यवाद 😊😊..
2 वा. 30 मी . मॅडम आपण खूप चांगल शिकवता,मी नविनच दाखल झालोय ,तुमचे 1 ते14 भाग मी पाहिले , लिहून घेतले व रि आज पण करतोय, तालावर आलंकार वाजवल्याने छान वाटते व सोपे जाते मी काळी 1 मध्ये गातो व रि आज करतो भीमसेन जोशी जितेंद्र अभिषेकी व सुधीर फडके यांचे अभंग ,आवडतात आपले मार्गदर्शन चांगले आहे ,धन्यवाद. 😢
2 वा. 30 मी . मॅडम आपण खूप चांगल शिकवता,मी नविनच दाखल झालोय ,तुमचे 1 ते14 भाग मी पाहिले , लिहून घेतले व रि आज पण करतोय, तालावर व ठेका धरुन गाठल्याने विशेष आनंद मिळतो .मी काळी1 मध्ये रि आज व गात आहे . भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी व सुधीर फडके यांचे अभंग भक्तीगीत मला आवडतात व मी गातोपण ,आपले . मॅडम आपण खूप चांगल शिकवता,मी नविनच दाखल झालोय ,तुमचे 1 ते14 भाग मी पाहिले , लिहून घेतले व रि आज पण करतोय, तालावर वाढवल्याने चांगल्या प्रक 😮6 र्गदर्शन खूप चांगले आहे .
नमस्कार ,पेटीवरं थाट गातांना व वाजवतांना पेटीचे स्वर शिकणाऱ्या ला दीसले असते तर् बरे झाले असते. बहुतेक सर्वच चॅनलवर रागांबद्धल माहिती देतं असतांना पेटीचे स्वर पाहायला मिळतात.आपणसुद्धा गातांना,पेटी वाजवतांना पेटीचे स्वर शीकणाराला दाखवले असते तर फारच् छानं झाले असते.🌹🙏🙏🌹
नमस्कार ..
हार्मोनियम आणि गायन यांचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी 9175524353 या नंबरवर व्हाट्सएप करा ..
क्लासेस बद्दल माहिती आपल्याला whatsapp वर कळवली जाईल ..
धन्यवाद 😊😊..
तुम्ही खरे हाडाचे शिक्षक आहात ,तुमचं शिकवण खास आहे ,सहज आकलन होते
आपले मनःपूर्वक आभार
ताई तुमच्यासमोर बसुन शिकणारे खूप खूप भाग्यवान.🙏🙏
2 वा. 30 मी . मॅडम आपण खूप चांगल शिकवता,मी नविनच दाखल झालोय ,तुमचे 1 ते14 भाग मी पाहिले , लिहून घेतले व रि आज पण करतोय, तालावर आलंकार वाजवल्याने छान वाटते व सोपे जाते मी काळी 1 मध्ये गातो व रि आज करतो भीमसेन जोशी जितेंद्र अभिषेकी व सुधीर फडके यांचे अभंग ,आवडतात आपले मार्गदर्शन चांगले आहे ,धन्यवाद.
😢
2 वा. 30 मी . मॅडम आपण खूप चांगल शिकवता,मी नविनच दाखल झालोय ,तुमचे 1 ते14 भाग मी पाहिले , लिहून घेतले व रि आज पण करतोय, तालावर व ठेका धरुन गाठल्याने विशेष आनंद मिळतो .मी काळी1 मध्ये रि आज व गात आहे . भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी व सुधीर फडके यांचे अभंग भक्तीगीत मला आवडतात व मी गातोपण ,आपले
. मॅडम आपण खूप चांगल शिकवता,मी नविनच दाखल झालोय ,तुमचे 1 ते14 भाग मी पाहिले , लिहून घेतले व रि आज पण करतोय, तालावर वाढवल्याने चांगल्या प्रक
😮6 र्गदर्शन खूप चांगले आहे
.
Aapkaa naav hi asaavari hai. Mhanje saptak 👌coincidence thaat. Acchaa hai
नमस्कार ,पेटीवरं थाट गातांना व वाजवतांना पेटीचे स्वर शिकणाऱ्या ला दीसले असते तर् बरे झाले असते. बहुतेक सर्वच चॅनलवर रागांबद्धल माहिती देतं असतांना पेटीचे स्वर पाहायला मिळतात.आपणसुद्धा गातांना,पेटी वाजवतांना पेटीचे स्वर शीकणाराला दाखवले असते तर फारच् छानं झाले असते.🌹🙏🙏🌹
Nice 👍👍🙏
खुप छान
🙏🙏वा ताई छान माहीती,,,
खुप छान
Khupach chhan
मस्त😍👌
👌
ताई छान शिकवताय पण माझ्या पेटीतून आवाज येतोय त्याची माहिती पाहिजे
Va ताई खूप छान वाटले
🙏
❤
धन्यवाद
मॅडम, नमस्कार
मॅडम, हारमोनीयम वर गाणे वाजविण्यासाठी थाटांचा काय फायदा होतो? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
पेटीतून आवाज येतोय त्याची थोडी माहिती मिळेल का
जय हरी, 🌹🙏🙏🌷आपण १० थाटांची माहिती देतं असतांना काफी थाटाबद्धल काहीच् बोलल्या नाही . ९ थाटांचाच् उल्लेख केला. असे का ?
Sarva that sangitle aahet
स्वर न्यान म्हणजे काय?
Tai khup divsapasun practice karte pn kahich swardnyan nahi ek pn abhang manane vajavata yet nahi
On lain shikavtatat ka
हो
Mam, information not given about kafi that.
नविन शिकाऊ आहे पेटी कोणती घ्यावी ॅमडम
Please guide kuthali peti ghyavi price kiti asel
Offline classes कोठे आहे madam
Nahit
ताई,तीन लेसन नंतर चे व्हिडीओ माझ्याकडे आलेच नाहीत. एकदम चौदावा आला.
Chanel var jaaun paha
मॅडम तुम्ही प्रीती शिकवता का ऑनलाईन
शिकवत असेल तर आम्हाला फोन नंबर द्या
स्वर न्यांन म्हणजे काय?