Це відео не доступне.
Перепрошуємо.

Raga Bhoop/Bhoopali 5(in Marathi) - Through Devotional | राग भूप/भूपाली 5 - (मराठी) भक्ति गीते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2021
  • हा राग कल्याण थाटाचा राग आहे.
    या रागाचा वादी स्वर ‘गंधार‘ असून संवादी स्वर ‘धैवत‘ आहे.
    हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहरात गातात. या रागाला समप्रकृती असा देसकार हा राग आहे.
    देसकार या रागाचा वादी स्वर ‘धैवत‘ असून संवादी स्वर ‘गंधार‘ आहे.
    या रागामध्ये ‘मध्यम‘ व ‘निषाद‘ हे दोन स्वर वर्ज्य असल्यामुळे या रागाची जाती औडव- औडव अशी होते.
    हा भक्तिरसप्रधान राग आहे.
    आरोहः- सा रे ग प ध सा । अवरोहः- सा ध प ग रे सा ।
    पकड- साऽऽ, ध़ऽ ध़ऽ सा, धसारेग सारेगऽऽ पऽ ग, धऽऽ पऽ ग, रे ग सा रे, ग धऽ धऽ सा ।
    भूप रागात बांधलेली भक्ति गीते:
    ऊठ पंढरीच्या राजा
    खेळ मांडीयेला वाळवंटी
    माझें माहेर पंढरी
    ज्ञानदेव बाळ माझा
    ॐकार प्रधान रूप गणेशाचे

КОМЕНТАРІ • 89

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde Рік тому +3

    धन्यवाद Sirji

  • @digambarmore2715
    @digambarmore2715 2 місяці тому

    खूप छान सर. धन्यवाद.🌷🙏

  • @pramodkhachane5055
    @pramodkhachane5055 2 місяці тому

    ❤thank u sir, such a great soul, 🍒

  • @bhushansatam
    @bhushansatam 19 днів тому

    Khup chaan sir ❤

  • @vamankamath6329
    @vamankamath6329 3 місяці тому

    आप बहुत सुरीले हो |
    गाते रहें , हम आपको सुनने सीखने व्याकुल हैं |

  • @yogeshkajale1874
    @yogeshkajale1874 2 роки тому +2

    किती छान सुंदर सुरुवात केली आहे.... “श्री राम” ऐकल्यावर धन्य झालो.

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 Рік тому +1

    अति सुंदर छान स्वर आवाज स्वर ताल आवाज नमस्कार 🙏🏽🌷 जोशी सर

  • @yogeshkajale1874
    @yogeshkajale1874 2 роки тому +2

    खुपच मस्त सुरुवात केली आहे.... “श्री राऽऽम” स्पष्ट उच्चारणात घातलेली साद ऐकल्यावर मन आणि कान तृप्त झाले. खुपच छान आवाज लागला आहे. श्री राऽऽम

    • @swardarshan
      @swardarshan  2 роки тому

      धन्यवाद योगेशजी!

  • @jitendrapawar8439
    @jitendrapawar8439 Рік тому

    सर आपण अप्रतिम गायन करता धन्य झालो

  • @digambarmore2715
    @digambarmore2715 2 місяці тому

    खूप छान सर. धन्यवाद.

  • @raghavkul2
    @raghavkul2 10 місяців тому +1

    Simple, effective and pleasing.

  • @hanamantbagale5945
    @hanamantbagale5945 3 місяці тому

    अप्रतिम संगीत मेजवानी

  • @babasahebkatkar7956
    @babasahebkatkar7956 Рік тому

    धन्यवाद साहेब, खूपच छान साहेब

  • @SahilKoushal-sw5gs
    @SahilKoushal-sw5gs 3 місяці тому

    😮

  • @girishsalunke8031
    @girishsalunke8031 2 роки тому

    आदरणीयश्री आपण खूपच छान सुरांची सुरवात केलीत, उत्कृष्ट मार्गदर्शन सर्वांसाठी.

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 2 роки тому

    खुप खुप सुंदर माऊली 🙏🙏

  • @ramkrishnakamat808
    @ramkrishnakamat808 Рік тому

    Superb sir

  • @suvarnajoshi4272
    @suvarnajoshi4272 2 роки тому

    भक्तीरसपूर्ण!! नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग या अभंगात *सखा* शब्द खूप तरल....👌🙌

  • @shubhangipuranik
    @shubhangipuranik Рік тому

    खूपच छान

  • @vishungp8396
    @vishungp8396 2 роки тому

    खूप छान माहिती दिली .धन्यवाद सर.

  • @santramwagh102
    @santramwagh102 Рік тому +1

    सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर सुस्वरात गायन वादन केले आहे.परंतु माझी आपणास नम्र विनंती आहे की ,आपण अशा व्हिडिओ सोबत नोटेशन सहित अपलोड केले तर आम्हसारख्या नवोदित विद्यार्थ्यां ना निश्चितच प्रचंड लाभदायक ठरणार आहे. तरी कृपया आपण माझ्या विनंतीला मान देऊन आपण नक्कीच या पुढील काळात नोटेशन युक्त व्हिडिओ अपलोड कराल अशी मला खात्री आहे.आणि बहु प्रतिक्षित आहे.

  • @user-my4jk3rx2z
    @user-my4jk3rx2z Рік тому

    Very nice

  • @dayanadmanerikar936
    @dayanadmanerikar936 Рік тому

    Waa khuupach chyaan, pratyek ragavar aadharit gani bhaktigeet, naatyageet, bhaavgeet saadar karavet

  • @archanadanke967
    @archanadanke967 2 роки тому

    खूप छान सर.. अप्रतिम

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 2 роки тому

    सर.🙏 अप्रतिम, खूपच सुंदर..

  • @resultstation5187
    @resultstation5187 2 роки тому +1

    Wahh sir ♥️

  • @rajandautkhani248
    @rajandautkhani248 2 роки тому +1

    Va far sunder.

  • @Pandurang19
    @Pandurang19 2 роки тому

    अतिशय सुरेख सर .. खुप छान !!

  • @sk984848
    @sk984848 Рік тому +1

    खूप छान सर... हारमोनियम पण दाखवला तर बर होईल... अजून जास्त लक्षात येईल

    • @swardarshan
      @swardarshan  Рік тому

      Ok. Thank you for your suggestion.

  • @neetinaresh4776
    @neetinaresh4776 Рік тому

    It's wonderful 😊

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 2 роки тому

    फार फार छान आहे

  • @muralikharode6162
    @muralikharode6162 2 роки тому

    Khupch sundar

  • @sadhanakamat9495
    @sadhanakamat9495 Рік тому

    उत्तम मार्गदर्शन केले , धन्यवाद

  • @suneetsalvi1200
    @suneetsalvi1200 Рік тому

    Thank you so much for this lovely episode. It is too good.

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 2 роки тому

    Apratim sadarikaran

  • @varkarisevak762
    @varkarisevak762 2 роки тому

    खरंच खूप छान माहिती. भूप राग हा मला खूप आनंद देणारा राग आहे

  • @vinodraypandya5897
    @vinodraypandya5897 Рік тому

    Sir your singing is very appealing and your way to describe the subject is amazing. Thanks a lot.

  • @umakantjoshi3314
    @umakantjoshi3314 Рік тому

    खूप छान,आपला आवाज छान आहे.जागा छान काढल्या.सोप्या भाषेतील विवेचन मनाला भावते

  • @dayanadmanerikar936
    @dayanadmanerikar936 Рік тому

    Kuthlyaa swaraat gaataat te pan saabgitlyaa baddal dhanyawaad

  • @sadanandmore429
    @sadanandmore429 2 роки тому

    Super

  • @maheshnaik4203
    @maheshnaik4203 Рік тому

    सर आपण रागाबद्दल खूप माहिती सांगता खरंच उपयुक्त अशी माहिती आहे तरीपण आपण प्रत्येक अभंगाचे नोटेशन बरे होईल आम्हाला मदत होईल

    • @swardarshan
      @swardarshan  Рік тому

      Jaroor! Aplya abhiprayabaddal dhanyawaad!

  • @rajandeokar6840
    @rajandeokar6840 2 роки тому

    अप्रतिम !

  • @Rajaramsanap-xh4wi
    @Rajaramsanap-xh4wi Рік тому

    खूप घान आहे हे 😏😏😏

  • @PATILVISHNU7689
    @PATILVISHNU7689 2 роки тому

    Bhoop is my favourite raga. I did not learn songs in this raga. I hope this will enable me to understand swar dyan.
    You are fantastic person, your voice and knowledge is excellent.
    I wish to learn from you swaradyan so that I can follow the song of a singer/s.
    Where is your location, whether Mumbai, Pune, other cities?
    I will meet you possibly in May 2022, if God wishes so.
    Vishnu Patil

  • @gardentour753
    @gardentour753 2 роки тому

    raag kase olkhtet

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 Рік тому

    जोशी सर तुमचा पत्ता व नंबर टाका 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @atmayogpeeth9468
    @atmayogpeeth9468 2 роки тому

    Original

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 2 роки тому

    नमस्कार सर

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 Рік тому

    जोशी सर नमस्कार 🙏🏽🌷🙏🏽 तुमचा फोन नंबर पाटवा हि विनंती आहे 🙏🏼🙏🏼

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 Рік тому

    एक नंबर सर प्लीज फोन नंबर पाटवा सर🙏🏼🙏🏾🌅🌄

  • @atmayogpeeth9468
    @atmayogpeeth9468 2 роки тому

    Scale nhi sangitli

    • @swardarshan
      @swardarshan  2 роки тому

      scale C# (kaali ek) ahe ani C# cha madhyam madhyam based ganyansathi.

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 Рік тому

    सर तुमचा फोन नंबर पाटवा