Sadabhau Khot कसे जिंकले? Girish Mahajan यांनी गणित समजावलं | Vidhan Parishad Election Result

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #GirishMahajan #VidhanParishadElection #MLCElections #MaharashtraMLCPolls
    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच महायुतीच्या ९ उमेदवारांचा विजय झालेला आहे. भाजपचे पाचवे उमेदवार सदाभाऊ खोत यांचा निसटता विजय झालाय. या सगळ्या प्रकरणावर मंत्री गिरीष महाजनांनी भाष्य केलं आहे.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 33

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 25 днів тому +11

    लोकसभेप्रमाणे विधानपरिषदेला मशिदीतील फतवे किंवा जातीयवाद चालला नाही 🚩
    # देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र ( बाप तो बापही रहेगा 👊)
    🚩 राष्ट्रहित जिंकले 🚩

  • @user-iw8lx1gf1g
    @user-iw8lx1gf1g 25 днів тому +6

    जनता मध्ये या

  • @rupeshshingare4248
    @rupeshshingare4248 25 днів тому +8

    सगळा घोडेबाजार केला विधान सभेला जनता तुम्हाला पाडणार आहेत

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 24 дні тому +1

      आग..आग..जळफळाट..तडफड..तडफड

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 24 дні тому +1

      तुमचे आमदार रस्त्यावर उभे आहेत पैसे फेकले की येतात

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 25 днів тому +6

    पैसे जास्त वाटले😂😂😂

  • @surajbhosale867
    @surajbhosale867 25 днів тому +5

    सदाभाऊ खोत🔥🔥🔥✌️

  • @jadhav6808
    @jadhav6808 25 днів тому +2

    एमआयएम समाजवादी पार्टी जितेंद्र ठाकूर प्रहार बच्चू कडू आणि छोटे पक्ष अपक्ष यांचे मिळून महायुतीला मतदान झाले काँग्रेसचे चार मतदान फुटले

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 24 дні тому +1

    मुंबई तक शरद पवार यांच्या करेक्ट कार्यक्रमाचे काय झाले ?
    वांगी ताई, रोहित पवार ची प्रतिक्रिया घ्या.

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 24 дні тому +1

    घोडेबाजार करूनच निवडणूक जिंकू शकता मग आयोग manage करायचे, ed cbi ची धमकी देऊन

  • @user-xe6de5my6v
    @user-xe6de5my6v 25 днів тому +2

    पिस्तुल्या

  • @bhushanpatil2321
    @bhushanpatil2321 25 днів тому +1

    Chala mhanje tula mahiti aahe rastwadi sharad pawarachi aahe ajit pawar gat mhatla na tu

  • @bhaskaraglave109
    @bhaskaraglave109 25 днів тому +4

    यांना कोणी झापड मारली आहे का?

  • @Dnyaneshwarchaudhari-xc4uf
    @Dnyaneshwarchaudhari-xc4uf 25 днів тому +2

    गिरीश भाऊ भावी मुख्यमंत्री जय o. B. C.

    • @user-ni4yc2be3v
      @user-ni4yc2be3v 25 днів тому

      एक ही ओबीसीचा नेता राहणार नाही

    • @user-ni4yc2be3v
      @user-ni4yc2be3v 25 днів тому

      दोन मराठा निवडणूक लढायला लागल्यावर ओबीसी काय करणार घंटा हलवणार

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 25 днів тому

      To gujjar ahe....prataprao gujar Maratha hote obc nahi..😂😂

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 25 днів тому

    Seta

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 25 днів тому +1

    Zata

  • @TusharPatil-jl8mt
    @TusharPatil-jl8mt 25 днів тому +1

    Bjp jinkli 🎉

  • @nikhilPatil-iw1jd
    @nikhilPatil-iw1jd 25 днів тому

    Khokhe padle

  • @subhashkarpe7290
    @subhashkarpe7290 25 днів тому

    Jansta.dakhaval.tumacha.sukate.dakavel

  • @subhashkarpe7290
    @subhashkarpe7290 25 днів тому

    Majan.sabe.usane.usane.ssvasne

  • @nivruttibodekar6149
    @nivruttibodekar6149 25 днів тому +3

    खोके सरकार

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 25 днів тому +1

    ZatA. Gari go back