नितेश राणे साहेब मनापासून आभार मानतो आपले.मराठी माणसांची जिरवणयासाठी इतर सगळे कावळे ओरडत आहेत.आजची शिवसेना उभी आहे यामध्ये माननिय नारायण राणे साहेब यांनी रक्त सांडले आहे हे सत्य आहे हे नक्की
खूप छान माहिती दिली निलेश राणे साहेब. उद्धव ठाकरे व नालयक पुत्र यांना हिंदूत्व कळणार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची लायकी दाखवून दिली पाहिजे. निलेश राणे साहेब तुमच्या मागे सदैव उभे राहू. गर्व से कहो हम हिंदू है.
किती महत्वाच्या मुद्यावर भाषण आहे राणे साहेबांचे. आणि अध्यक्षांनी सुध्धा मनसोक्त वेळ दिला तुम्ही बोला राणे तुम्ही बोला म्हणून उत्तेजनही दिले यालाच म्हणतात सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ. असेच व्यासपीठ आणि व्यासपीठाचे संचलन राहीले तर सामान्याचे प्रश्न शिल्लकच राहणार नाही. लोकशाही सुद्धा भक्कम होईल.
शाब्बास शाब्बास शाब्बास मा.नितेश राणे जी फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय बोलत आहात आम्हाला तुमचे सुविचार अतिशय आवडले कारण त्या मध्ये सत्यता आहे खरेपणा आहे.आपले काम उत्कृष्ट आहे असेच कार्य सुरू ठेवा.एक मराठा कोटी कोटी मराठा.जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो बीजेपी सरकार हम आपके साथ है 🌹🌹👌👌👍👍
Te botat barobar pan yache baba pan mukhyamantri hote tevha marathi mansasaathi kahitari karache hote. Yanche ghar tv madhe baghitle mumbait kiti mothi building. Kuthun ala ho evhda paisa.sagle eksaarkhe ahet.aplyala modiji ani yogiji ase niswarth leader jevha labhel tevha apli mumbai sudharel. Nahitar je 25 takke marathi rahile ahet tyanchi sudha mumbai sodaychi vel yeil.atta eknath saheb kaar kartat baghu.shevti mumabaichya mansala option nahi
@@lm-gw1bl मुंबईत मराठी 22%आहे आणि परप्रांतिय 78% झाले . मुंबईत मराठी आल्पसंख्याक झाले आहे आणि गेली सलग 25वर्षे शिवसेना महानगर पालिकेत सत्तेवर आहे आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे 18 वर्षे सत्तेवर होती आणि वाट लागली मुंबईची मुंबई पालिकेचे रस्ते परप्रातियांनी काबीज केलेली आहे
@@जयमहाराष्ट्र-ब4ठ marathi mansala koni adawla nahi..jar parprantiy karu shakat tar mag marathi manus ka nahi....te rastyawar lawtat kase??? Tya tricks marathi manus wapru shakto...nusta marathi karat radu naka...business settle karaycha asel tar compromise karaw lagel...saglya field madhe struggle ani compromise ahech...achieve karnya sathi we have to follow tricks and tactics what Up and bihari does....ugach te settle houn bastat ka Mumbai madhe??? Tevdha kamwtat pan... Kuthe chukto mag marathi manus
निलेश जी नक्की प्रश्न विचारला .. प्रत्येक राजकारणाची जबाबदारी आहे .. चांगला प्रश्न ..हा प्रश्न उचलून धरा ...आणि तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करा .. राज ठाकरे बोलतात परंतु हा प्रश्न मार्गी लागत नाही कारण त्यांची सत्ता नाही.. आता तुमची सत्ता आहे प्रय्नपूर्वक करा... लोक तुमचे आभार mantil.. 🙏🙏
खूप छान राणे साहेब . मस्त बोलला . मराठी माणसाला तुमचा अभिमान आहे. मुंबई आमची आहे कोणाच्या बापाची नाही. 🚩💪💪💪💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏 Jay Maharashtra . मराठी माणूस या नीच राजकारणामुळे पाठी आहे. राणीसाहेब तुम्हाला सलाम
काय पण म्हणा पण आज निलेश राणे ऐकदम खर बोल़ले मानल राणे साहेब मराठी माणूस हद्दपार केला यांनी.मराठी मराठी करून मुंबई मधील मराठी माणसासाठी पंचवीस वर्षांत काहीही केल नाही फक्त लुटलं.परप्रांतीय मोठे केले.निलेश राणे साहेब ऐकदम मस्त.काढा सगळ बाहेर.
@@antoshnigade2402 mast hech basha Tula kuni shikavla? Nagda karnar tu ? Etehas me tula sangnar nahi Karan tujee laykee nahi Chuk tujhya aaie baapache aahe jyne tujhya ver he sanskar kele Bala saheb aste ter Tyne hee tujhee gutter class bhasa sahan Keli aste? Nagda karun tulach firavla asta tynee ! Pan Tula nahi kalnar Karan tujee aaie bapane Tula hech shikavla sanskar deele Neech manus
आमदार निलेश राणे नी विधान भवनात मराठी सामान्य माणसाच्या वेदना सदनात माडल्या त्या बददल पुर्ण महाराष्ट्र आपल्या ला शुभेच्छा देते आहे पुर्ण महाराष्ट्राच्या जनते कइन आपले अभिनंदन जय गुरुदत्त
प्रत्येक राजकारणी लोक समजिकरण करत नाही मराठी माणसाचं जीवन.अन्नमय.पोटपण्याची.लाँग लाईफ चा विचार कोणालाच कळत नाही असं वाटत..आपण जे सत्य त आहात त्यामध्ये यासर्व लोकांना चा स ह यो ग आहे हे वि स र ले...मराठा ती तू का मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. अस मनापासून वाटत
निलेश राणे साहेब तुमची वाटचाल छान चालली आहे अशीच प्रगती करा. ह्याच पक्षात तुमची प्रगती होणार आहे. फक्त एकनिष्ठ राहून काम करा. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.
Sindhudurg private Medical kholun kiti loot suru keli ahe,narayan rane...bagaa jara.... Kiti loot ahe re suru...hostel , mess chya nava khali....!paaap lagel garibach..
अतिशय सडेतोड,डोळ्यात अंजन घालणारे,धडाडीचे भाषण झाले. अश्या धडाकेबाज,पण पारदर्शी असा आणखी एक मुख्यमंत्री भावी काळात तयार होऊ शकतो.ही आशा निर्माण होणारे असे भाषण होते. मराठी विषयी पांघरलेला खोटा बुरखा बाजूला झाल्याचे जाणवले._ सुजाण नागरिक.
यानी स्वतःची एक मतोश्री असताना यानी दूसरी बांधली ती सुद्धा कोरोना काळात खरच किती जनतेची काळजी आहे ते दिसत. या साठीच मुख्यमंत्री झाला काय ? हा माणूस अस वाटत फुल माल खाल्लेला आहे एवढ खर नितेश राणा खरच छान भाषण केल फारच छान अभ्यास पुर्ण चिरफाड
फारच छान हे खरे आहे कारण मी एक मुबैकर आहे माझ्या सारख्या समाण्या माणसाची व्यथा आज बाहेर पडली मराठी माणूस आणि शिव सेना कट्टर हिंदुत्व ला या उध्दव ने तिलांजली दिली लहान पाणा पासून आता पर्यन्त शिव सैनिक होतो आता नाही आता एकनाथ शिंदे नाही तर हिंदुत्व साठी bjp pan मराठी माणसासाठी आणि हिंदुत्व साठी एक निष्ठ जय. महारष्ट्र
मराठी माणसाची खरी तळमळ व्यक्त केली , डेरींगबाज राणे , या निर्लज्ज महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि खासकरुन लालची ठाकरे पितापुत्राला कायमचा धडा शिकवा , मराठी माणुस तुमच्यासाठी उभा आहे
जो स्वतः कलंकित असतो त्याला सगळेच कलंकित दिसतात प्रत्येक निवडणुकीत बाप बदलणारा हा नेपाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर बोलणे म्हणजे मी किती मूर्ख आहे हे दाखवणे 👍🤣😜😂
Kon kuthlare tu?tula ky mahit rane pita-putra ky ahet? Haramkhora ranenni purn konkan orbadun khalle ahe.tari pn dhekar det nahi.avdi bakasurachi aulad ahe rane
यावर तुमचं मत काय ? कमेंट मध्ये लिहा व्यक्त व्हा !
Ha nalayk manus hahe yane kiti pash sodle
क्या बात है रानी साहेब उद्धव खान की ऐसी उतारना चाहिए
@@arvindraokadu6579 नावासारखे गुण
@@arvindraokadu6579 अरेराणे चा राणी झाली वाटत
Put that butlar in khoka and send for ED.
आदरणीय नितेश साहेब ।।, खूपच छान मुद्देसूद भाषण झाले आहे । आवडले । असेंच मराठी माणसाच्या पाठीशी रहा । ती ताकद नक्कीच आपल्यामध्ये आहे ।। धन्यवाद
उत्कृष्ट व सत्य, तसेच मराठी माणसांनी विचार करावयास हवा.
👍 नीतीश सर तुमच्या साडे तोड़ बेधड़क भाषणाला मानाचा मुजरा... 🙏 जय श्री राम 🚩
एक वर्षा नंतर व्हिडिओ पाहण्यात आला. वा! राणे साहेब वा! आवडल भाषण.❤
नितेश साहेब-हाच खरा मुद्दा आहे -तुम्ही मांडलात- तुमचे खूप खूप आभार -जय महाराष्ट्र⛳
जनतेनी एक लक्षात ठेवा कोंकणी माणूस हा आपलाच मराठी माणूस आहे जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र
नितेशजी एकदम बरोबर बोलले आहेत खुप खुप धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏 जय हिंद
फारच छान अगदी सत्य परिस्थिती राणे यांनी नमूद करून महाराष्ट्राच्या आम पब्लिक समोर जनतेला कळाले धन्यवाद
नितेश राणे,मानले पाहिजे तुम्हाला जबरदस्त वक्तृत्व.बापसे बेटा सवाई.👌👌
पोटतिडीकेने केलेले हे भाषण फारच छान आहे, धन्यवाद
नितेशजी तुमचे फार सुंदर उत्तर ,जशास तसे.जनता तुमच्या पाठीसी आहे.
नितेश राणे साहेब मनापासून आभार मानतो आपले.मराठी माणसांची जिरवणयासाठी इतर सगळे कावळे ओरडत आहेत.आजची शिवसेना उभी आहे यामध्ये माननिय नारायण राणे साहेब यांनी रक्त सांडले आहे हे सत्य आहे हे नक्की
खूप छान माहिती दिली निलेश राणे साहेब. उद्धव ठाकरे व नालयक पुत्र यांना हिंदूत्व कळणार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची लायकी दाखवून दिली पाहिजे. निलेश राणे साहेब तुमच्या मागे सदैव उभे राहू. गर्व से कहो हम हिंदू है.
मराठी मानसांनबद्दल महत्वाची भुमिका मांडलात राने साहेब खुप छान
किती महत्वाच्या मुद्यावर भाषण आहे राणे साहेबांचे. आणि अध्यक्षांनी सुध्धा मनसोक्त वेळ दिला तुम्ही बोला राणे तुम्ही बोला म्हणून उत्तेजनही दिले यालाच म्हणतात सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ. असेच व्यासपीठ आणि व्यासपीठाचे संचलन राहीले तर सामान्याचे प्रश्न शिल्लकच राहणार नाही. लोकशाही सुद्धा भक्कम होईल.
👍👌ह्या भाषणाबाबत एवढंच पुरेसे आहे 🙏
शाब्बास शाब्बास शाब्बास मा.नितेश राणे जी फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय बोलत आहात आम्हाला तुमचे सुविचार अतिशय आवडले कारण त्या मध्ये सत्यता आहे खरेपणा आहे.आपले काम उत्कृष्ट आहे असेच कार्य सुरू ठेवा.एक मराठा कोटी कोटी मराठा.जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो बीजेपी सरकार हम आपके साथ है 🌹🌹👌👌👍👍
Ashok Kumar Bhagwant band Jain Sus Pune happy thoughts good
एक न राणे साहेब नारायण राणे साहेबांची आठवण झाली खरच एक नंबर
शिवसेनेने 25 वर्ष काय दिले मराठी माणसाला साहेब, राणे साहेब बोलता आहेत त्या जागी मराठी माणसाला कामाला लावा
किती सत्य आणि रोखठोक बोलले आहे पण
काही लोकांना घरकोंबडा च खूप आवडतो
Yanchya gandikhali lay mothi aag lagli ahe jya divshi samjel na......tya divshi lamb dhhum thokshil
अंधभक्ताना सोडून !
@@sudhakarpatil3024 कोण
Ekdm barobar bolalas bhava🤟🤟👌👌
@@pravinpawar887kiti aag 🔥 lagli re baba
खरोकर राणे साहेबांचे पुत्र शोभत, राणे साहेब असेच तळमळीने बोलायचे 👌
Mag. Kay ?? Kankavli. Vale. 👍👍👍👍👍
नितेश साहेब ग्रेट खूप छान अभ्यासू आणि मुद्देसुद भाषण केले सलाम
Abhyasu🤣🤣🤣
ठाकरे साहेबांनी जनते सोबत गदारी हे शंभर टक्के खरे आहे नितेश राणे साहेब खरे बोलत आहेत
Nitesh raneni tondat dila ky re?
एकच नंबर 👍
Te botat barobar pan yache baba pan mukhyamantri hote tevha marathi mansasaathi kahitari karache hote. Yanche ghar tv madhe baghitle mumbait kiti mothi building. Kuthun ala ho evhda paisa.sagle eksaarkhe ahet.aplyala modiji ani yogiji ase niswarth leader jevha labhel tevha apli mumbai sudharel. Nahitar je 25 takke marathi rahile ahet tyanchi sudha mumbai sodaychi vel yeil.atta eknath saheb kaar kartat baghu.shevti mumabaichya mansala option nahi
👍
👍
आदरणीय निलेश राणे साहेब तुमच भाषण ऐकले आहे
मराठी माणसा बदल बोललात खूप छान
वाटल आम्ही सदैव तुमच्या सोबत आहेत
अगदी बरोबर बोललात तुम्ही आज मराठी माणूस आपल्या स्वतःच्या मुंबईतच परका झाला आहे धन्यवाद 🙏👏👍🙏👏
Tumhi parked zala asal...amhi mumbaitach rahatoy anandane...mag parka zale ase watat asel tar bajulach gujrat ahe tithe jaun raha
@@lm-gw1bl त्यांना तस म्हणायचं नाहीये आम्हीपण मुंबईटच राहतो.. पण वाढती गुजराती मारवाडी यांची संख्या पाहता अवघड आहे.. पण आम्ही इथेच राहणार
@@surajbhaulive6023 शप
@@lm-gw1bl मुंबईत मराठी 22%आहे आणि परप्रांतिय 78% झाले . मुंबईत मराठी आल्पसंख्याक झाले आहे आणि गेली सलग 25वर्षे शिवसेना महानगर पालिकेत सत्तेवर आहे आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे 18 वर्षे सत्तेवर होती आणि वाट लागली मुंबईची मुंबई पालिकेचे रस्ते परप्रातियांनी काबीज केलेली आहे
@@जयमहाराष्ट्र-ब4ठ marathi mansala koni adawla nahi..jar parprantiy karu shakat tar mag marathi manus ka nahi....te rastyawar lawtat kase??? Tya tricks marathi manus wapru shakto...nusta marathi karat radu naka...business settle karaycha asel tar compromise karaw lagel...saglya field madhe struggle ani compromise ahech...achieve karnya sathi we have to follow tricks and tactics what Up and bihari does....ugach te settle houn bastat ka Mumbai madhe??? Tevdha kamwtat pan... Kuthe chukto mag marathi manus
निलेश जी नक्की प्रश्न विचारला .. प्रत्येक राजकारणाची जबाबदारी आहे .. चांगला प्रश्न ..हा प्रश्न उचलून धरा ...आणि तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करा .. राज ठाकरे बोलतात परंतु हा प्रश्न मार्गी लागत नाही कारण त्यांची सत्ता नाही.. आता तुमची सत्ता आहे प्रय्नपूर्वक करा... लोक तुमचे आभार mantil.. 🙏🙏
नक्किच..
Yacha bap CM hota yane Marathi manasala Kay dile
@@shmraokhude1744 होना ठाकरे सरकारने सर्वांना भरभरून देवं आमदार खासदार नगरसेवक स्वतः मात्र आपल्या कडे काही ठेवले नाही सामान्य माणूस खूप छान
थोडक्यात मराठी माणसाची सद्यस्थिती वास्तव मांडले 👍
फारच सुंदर बोलले राणे साहेब
मराठी masansati हे फारच छान
मराठी माणसे झोपा काढत असतात, फुकट खाणारे आहेत आपले लोक !!!
खूप छान राणे साहेब . मस्त बोलला . मराठी माणसाला तुमचा अभिमान आहे. मुंबई आमची आहे कोणाच्या बापाची नाही. 🚩💪💪💪💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏 Jay Maharashtra . मराठी माणूस या नीच राजकारणामुळे पाठी आहे. राणीसाहेब तुम्हाला सलाम
खरी खंत आहे ही जी राणे साहेब तुम्ही व्यक्त केली
श्री निलेश भाऊ,असेच धारेवर धरा.
Dharevar tech ahet fkt haat odaycha baki ahe2024
फार छान माहिती
पहिल्या धारेवर की दुसर्या🤣🤣🤣
Nice speech nitish sach bola
काय पण म्हणा पण आज निलेश राणे ऐकदम खर बोल़ले मानल राणे साहेब मराठी माणूस हद्दपार केला यांनी.मराठी मराठी करून मुंबई मधील मराठी माणसासाठी पंचवीस वर्षांत काहीही केल नाही फक्त लुटलं.परप्रांतीय मोठे केले.निलेश राणे साहेब ऐकदम मस्त.काढा सगळ बाहेर.
खूप छान भाषण आहे नितेशजी छान बिनपाण्याने केली आहे उबाठाची. Keeep it on.
किती सत्यता आहे. यासाठी असे नेते सदनात पाहिजे.
वास्तुस्थीती स्पष्ट रोख ठोक शब्दात व्यक्त केले आहेत. सुंदर अतिसुंदर.
एक बाजूने विचार करू नका साहेब टाळी एका हाताने वाजत नाही, वाटल्यास टाळी वाजवून बघा वाजली तर तुम्ही जिंकलात
Mrpo
Katli vastu stithi…
Hyan ni kay kelay aata paryant..
Hya chya kadun kay apeksha ahe ka?
Wa nitesh rane saheb
4 bol madhe 6 six
Va re Va
सुंदर आणि रोखठकपणे मराठी माणसासाठी मुद्दा मांडला ❤ जय महाराष्ट्र ❤
विधानसभेतील निलेश राणे यांच भाषन खुप आवडलं,अभ्यास करून त्यांनी निर्भिड पणे लोकांसमोर सादर केल, त्यांना मराठी माणसाचा अभिमांन आहे यात शंकाच नाही 👌
Shaka hi ahe Ki,to gaanja piyala hota ki nahi?
नितेश राणे मराठी माणूस साठी कामाचे आहेत
नितेश राणे साहेब अगदी बरोबर आहे
निगाडे तुला नागडे करायचं बाकी आहे 👺🐸👺👹👿
@@कट्टर-ङ2ङ padaval भाजी माल पाहशील तर तुझे डोळे फिरतील मी intrnational पहिलवान आहे मानगुटीवर पाया दिल्यावर तुला मीच नागडा करेन
@@antoshnigade2402 naki kay ? Khunachi dhamkee det aahes ka?
@@antoshnigade2402 mast hech basha Tula kuni shikavla? Nagda karnar tu ? Etehas me tula sangnar nahi Karan tujee laykee nahi Chuk tujhya aaie baapache aahe jyne tujhya ver he sanskar kele Bala saheb aste ter Tyne hee tujhee gutter class bhasa sahan Keli aste? Nagda karun tulach firavla asta tynee ! Pan Tula nahi kalnar Karan tujee aaie bapane Tula hech shikavla sanskar deele Neech manus
खरोखरच योगी जी सारखी हिंमत नितेश राणे या तरुण नेतृत्वात अगदी स्पष्ट दिसत आहे
सत्य परिस्थिती मोजक्या शब्दांत मांडली....
स्पष्ट आणि परखड,
जबरदस्त आघात आणि प्रघात घातले... 🚩👍🙏
सुंदर भाषण ,100=कोटीचा मुद्दा सिद्ध करणारे भाषण ,कोणीही त्याला दुजोरा दिला नाही हे दुर्दैव आहे ,याचे कारण जनतेने शोधून काढले पाहिजे ,
आसं भाषन मी कधीच ऐकलं नाही एक नंबर नितेश राणे🏹🏹🏹🏹🏹🏹
आमदार निलेश राणे नी विधान भवनात मराठी सामान्य माणसाच्या वेदना सदनात माडल्या त्या बददल पुर्ण महाराष्ट्र आपल्या ला शुभेच्छा देते आहे पुर्ण महाराष्ट्राच्या जनते कइन आपले अभिनंदन जय गुरुदत्त
मस्तच.. तुम्ही सत्य परिस्थिती मांडलित..
प्रत्येक राजकारणी लोक समजिकरण करत नाही मराठी माणसाचं जीवन.अन्नमय.पोटपण्याची.लाँग लाईफ चा विचार कोणालाच कळत नाही असं वाटत..आपण जे सत्य त आहात त्यामध्ये यासर्व लोकांना चा स ह यो ग आहे हे वि स र ले...मराठा ती तू का मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा.
अस मनापासून वाटत
निलेश राणे साहेब तुमची वाटचाल छान चालली आहे अशीच प्रगती करा. ह्याच पक्षात तुमची प्रगती होणार आहे. फक्त एकनिष्ठ राहून काम करा. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.
चांगले भाषण आहे उत्तम भविष्य आहे
Bhavishya andhkarmay ahe karan.................gardulla ahe to!
Sindhudurg private Medical kholun kiti loot suru keli ahe,narayan rane...bagaa jara.... Kiti loot ahe re suru...hostel , mess chya nava khali....!paaap lagel garibach..
निलेश राणे तुम्ही बोलत रहा फार छान वाटले मराठी माणसासाठी काहीतरी करा निलेश राणे साहेब.मराठी माणूस तुमच्या पाठीशी आहे.
नितेश राणे साहेब
Kahitati kara manje ky?tondat ghe tyacha.......mg bghu
@Chandrakant Bhowad 35 वर्षे bjp सोबत राहून शरद गांधी च ज्ञान देतो का
Tujya aaila zavl tujya aaikde alaka to
PhD kela manje motha parakaram nai kela
याला म्हणतात ताकदवर मराठ्यांच्या वाणीतुन सत्य भाषण , धन्यवाद
एकदम सुंदर!! राणे साहेब , हृदयाच्या वेदना थोड्या शमल्या आम्हा प्रामाणिक मतदारांच्या. Go ahead.. We are with You!
राणे साहेब तुम्ही खरच सत्यता संसदेत सादर केली 🙏🏼🙏🏼
राणे साहेब एक नंबर जय छत्रपती शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏💐💯🚩🙏💐💯🚩🙏💐💯
आणि सगळ्या पक्षातील लोकांना आणि coment देणाऱ्यांना माझा चॅलेंज आहे की गिरगाव चौपाटीवर एक ही मराठी माणसाचे शॉप का नाही
Are baba tar kay karaycha aapli iccha ,samarthya aani vicharun anusaar ghetat lok
सत्य परिस्थिती मांडली आहे.👍
धन्य हो राणे साहेब, जय हिंद जय हिंद जय हिंद
साहेब खुपचं सुंदर मुद्देसूद मांडणी.
जरा त्या उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फायली उधळल्या होत्या त्यावर कारवाई कधी करनार?
नारायण राणे काॅग्रेस मध्ये होता तेव्हाच्या पण फायली काढा पटापट
Adhi narayan saheb ani tyanche kutumb.karan chorala madat karnara pahila gunhegaar asto.tymule1la numbar rane kutumb
खूपच सुंदर भाषण! शाब्बास राणे साहेब.
खरच खूप छान वक्त्यव्य केलत साहेब... मराठी माणसाची कळकळ जगाऊन आणली...🌷🙏
एक नंबर भाषण खरं आहे मराठी माणसाची ही परिस्थिती आहे कोण करणार मदत 🙏🙏👍
गीलबिलून काहीही साध्य होणार नाही, प्रयत्न करावे लागतील 🌹🙏🌹
Rane saheb! Fkt gaanja charas purav tyala.tuja saglya garja purn hotil.
अतिशय सडेतोड,डोळ्यात अंजन घालणारे,धडाडीचे भाषण झाले. अश्या धडाकेबाज,पण पारदर्शी असा आणखी एक मुख्यमंत्री भावी काळात तयार होऊ शकतो.ही आशा निर्माण होणारे असे भाषण होते. मराठी विषयी पांघरलेला खोटा बुरखा बाजूला झाल्याचे जाणवले._ सुजाण नागरिक.
यानी स्वतःची एक मतोश्री असताना यानी दूसरी बांधली ती सुद्धा कोरोना काळात खरच किती जनतेची काळजी आहे ते दिसत.
या साठीच मुख्यमंत्री झाला काय ? हा माणूस अस वाटत
फुल माल खाल्लेला आहे एवढ खर
नितेश राणा खरच छान भाषण केल फारच छान
अभ्यास पुर्ण चिरफाड
दमदार आमदार नितेश राणे साहेब जिंदा बाद
खरच वडिलांनपेक्षा छान. भाषन मला माहीत नव्हतं नितेश राने ऐवढे हुशार आहेत.
कोकणी माणूस आहे बाबा
Karach
Yessss
फारच छान हे खरे आहे कारण मी एक मुबैकर आहे माझ्या सारख्या समाण्या माणसाची व्यथा आज बाहेर पडली मराठी माणूस आणि शिव सेना कट्टर हिंदुत्व ला या उध्दव ने तिलांजली दिली लहान पाणा पासून आता पर्यन्त शिव सैनिक होतो आता नाही आता एकनाथ शिंदे नाही तर हिंदुत्व साठी bjp pan मराठी माणसासाठी आणि हिंदुत्व साठी एक निष्ठ जय. महारष्ट्र
मराठी माणसाची खरी तळमळ व्यक्त केली , डेरींगबाज राणे , या निर्लज्ज महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि खासकरुन लालची ठाकरे पितापुत्राला कायमचा धडा शिकवा , मराठी माणुस तुमच्यासाठी उभा आहे
धन्यवाद नितेशजी आपण मराठी माणसाचा मनातील खद खद निर्भिड पणे सभागृहात मांडलीत त्या बद्दल तुमचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे 👌👌👌🤝🤝🤝💪💪💪💪
एकच नंबर निलेश नारायण राणे साहेब......!👌👍🙏
मूर्ती लहान पण कीर्ती महान, खरोखरच नारायण राणे साहेब यांचें चिरंजीव म्हणून शोभतात अत्यंत संयमित भाषेत अभ्यास पूर्ण विषय मांडला आहे.खूपच छान
मूर्ती बरोबर मेंदू पण लहान राहिला
एवढी स्तुती करताय मग विचार काय आहे तुमचा
@@kiranmashere2456
👍
एकदम कडक शब्दामध्ये परिस्थिती मांडली आहे
आमच्या सारख्या जनसामान्य लोकाचे ह्मा महाविकास आचाडी ने लुटल आहे
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा 👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * मा. आ. नितेश राणे चं * उध्वस्त सेना सरकार च्या कारभाराचे * अप्रतिम च * धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏👏👏👏👏
राणेसाहेबाचे सदनातील प्रत्येक शब्दानब्द खरा आहे . सडेतोड भाषण राणेसाहेब
Ha yeda manus hy
धन्यवाद. खाणे साहेब
@@digvijaypatankar6372 कोकणाला विकासाच्या प्रकाशज्योतात राणेसाहेबांनी आणले असा कोकणवासियांची काळजी घेणारा वेडा माणूस चालेल की
नितेशजी आपण रोखठोकपणे आपले विचार मांडले आंम्हाला आपल ला अभिमानआहे शुभेच्छा आर्शिर्वाद 🚩🙏🚩
नितेश राणे म्हणजे आजचे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत... कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचे... कट्टर हिंदुत्ववादी देशभक्त नितेश राणे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...🔥🔥🚩💐💐
अगदी योग्य,बरोबर व समर्पक...
सत्य परिस्थिती मांडली आहे. उध्दव ठाकरे कुठे जाॅबला होते तर एवढा पैसा कमावलाय..? कार्यकर्ते असतील त्यांना पण श्रीमंत करा..
Tuja ranechi avdi malmatta ahe ki100 pidhya basun khatil.nyay tar doghancha pn houdya.aapla to pappu dusryache karte.
.........he jamnar nahi
निलेशजी तुमचे बरोबर आहे मुंबई, महाराष्ट्र मराठी माणसाचे असतांना सचिवालय, महापालिका मध्ये मराठी माणसांनाच नौकरी मिळाली पाहिजे
मराठी माणूस वसई विरार कल्याण डोंबिवली ला कसा गेला त्याला जबाबदार कोण त्याची खरी वस्तुस्थिती आज नितेश राणे नि मांडलेली आहे.
१ no राणे साहेब खरंच जबरदस्त बोललात तुम्ही.
वा निलेश साहेब
पहिल्यांदाच अस खडतर आणि स्पष्ट भाषणं
आणि सत्यता मांडलि
धन्यवाद
ऐक कोकणि
जय कोकण
जय महाराष्ट्र
एकच नंबर धू धू धुतला महाभकास आघाडी ला 😃😃
Khupach chhan bhashan ahe
बरोबरच आहे साहेब तुम्ही योगे मुदा मांडला
खूपच छान भाषण.
मुद्देसूद
राणे ❤️
Best ani St मधील मराठी माणसांची काय हालत करून ठेवली आहे,बरोबर आहे राणे साहेब मराठी माणसांचा विचार करतच नाही कोणी
Sadavarte he fadanvis ch pillu ahe...jara tyala vichara
आपल्याला फक्त सरकारी नोकरी पाहिजे..
सरकारी बस सेवा .. एसटी प्रवास नको..
मग चालणार कसे?
Haach Nilesh Rane.. Tumchya baman lokanchi virodhaat full maraycha..
Ata tumcha zhala??
Kay Andha bhakat
@@jayrashtrahindavi2089ब्राम्हणाची तर सगळेच मारतात पण जे बरोबर ते बरोबर
तुला तेवढच जमतय बाकी कहीच करता आल नाही
नीतीश राणे जींनी सत्य बाजू मांडली। जागे व्हा मुंबई कर मराठी जनता। जय हिंद जय श्रीराम 🌹🇮🇳🌹👍👍
अगदी बरोबर नीतेश राणे बोलत आहेत. मराठी माणसाचे नाव स्वार्थासाठी वापरायचे.
राणे साहेब तुम्ही 100% खर बोलतात.
Well controlled Speech by Shri Raneji.True explanation of Shivsena's corrupted Regime at Matoshree blessed by Silver Oak Sharad Pawar
खूप छान भाषण
जबरदस्त विषय मांडला साहेब हिच सर्व मराठी माणसाची व्यथा मांडली आहे
राणे साहेब योग्य वेळी योग्य बोलत आहात काय मुद्दे मांडले मानले पाहिजे 🙏🙏
खुपच छान...अभ्यासपुर्ण
छान मुद्देसूद बोललात मस्त असच मराठी माणसाच्या पाठीशी सदैव उभे रहा जय भवानी जय शिवाजी
बाळासाहेब यांचा कलंकीत मुलगा म्हणून उद्धव साहेब सदैव मराठी माणसाच्या मनात राहील
आणि तू तुझ्या बापाचा मूर्ख मुलगा म्हणून 😂😂😂
Good job 👍
जो स्वतः कलंकित असतो त्याला सगळेच कलंकित दिसतात प्रत्येक निवडणुकीत बाप बदलणारा हा नेपाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर बोलणे म्हणजे मी किती मूर्ख आहे हे दाखवणे 👍🤣😜😂
खरं बोलतो तर आंग लागली का फावडा नालायक मानूस आहे
Excellent point explained 👌👍🙏 Absuletly perfect.
याला बोलतात खरा मराठी माणूस सुंदर भाषण राणे साहेब ❤️ कोकणचा एकच वाघ नितेश राणे साहेब ❤️
Kon kuthlare tu?tula ky mahit rane pita-putra ky ahet?
Haramkhora ranenni purn konkan orbadun khalle ahe.tari pn dhekar det nahi.avdi bakasurachi aulad ahe rane
No 1 speech.
Yala mantat khare bhashan .
Khara marathi manus.
Rane saheb jay ho.
सत्य परिस्थिती वरती बोलले 💪👍जय महाराष्ट्र 💪💪
व्वा खरा वाघ यालाच म्हणतात अभ्यास पूर्ण
निलेश भाऊ,असेच यांना नागडे करा.मस्त
माननीय आ.नितेश राणे साहेब मानल तुम्हाला. रोखठोक बोलल्या बद्द्ल. धन्यवाद.
नितेश साहेब मानलं तुम्हाला ऐक नंबर 👍👍
लय भारी राणे साहेब 👍👍💪💪🙏🙏