SC ST Reservation चा Supreme Court चा निर्णय असंवैधानिक...Rajratna Ambedkar यांनी जाहीर केली भूमिका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #scstreservation #supremecourt #castereservation #maxmaharashtra
    अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील आरक्षणासंदर्भातसर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय. या निर्णयात गरजू आणि वंचितांना योग्य लाभ मिळण्यासाठी ‘क्रीमिलेयर’ लागू करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं गेलं. हे ‘क्रीमिलेयर’ ठरवण्यासाठी राज्यांनी धोरण आखून त्या मर्यादेवरील घटकांना आरक्षण नाकारायला हवे, अशी सूचनाही घटनापीठातील न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह चार न्यायमूर्तींनी केली.या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय तर काहींनी याचा विरोध. यासंदर्भात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर...
    #reservation #MaxMaharashtra #NewsUpdate
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @Raushan_chaudhary
    @Raushan_chaudhary Місяць тому +164

    अब हम सभी SC/ST भाईयों को एक साथ आना होगा।।
    जय भीम सभी को।।✍️🫵🇮🇳🙏

    • @mkfreematka5983
      @mkfreematka5983 Місяць тому +3

      Jai bhim bhau

    • @Sankalpro
      @Sankalpro Місяць тому +5

      21 अगस्त को दुनियां का ऐतिहासिक आंदोलन होगा।
      😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
      SC/ST/OBC के सभी वीर योद्धा तैयार रहें।
      🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
      जय भीम।
      जय मां फूलनदेवी।
      💪💪💪💪💪

    • @Raushan_chaudhary
      @Raushan_chaudhary Місяць тому +2

      @@Sankalpro जय भीम मेरे भाई।।🙏✍️🇮🇳💙

    • @Sankalpro
      @Sankalpro Місяць тому +2

      @@Raushan_chaudhary जय भीम भाई।

    • @TpDk-zr5xw
      @TpDk-zr5xw Місяць тому +3

      ​@@UPSCASPIRANTNishanahi yeh nirnay sc st ke un vargo ke liye jaruri hai .
      Creamy layer ki koi bat nahi ki
      Is vargikaran se sc st ko hi fayda hoga

  • @parmanandgowardhan71
    @parmanandgowardhan71 Місяць тому +23

    सर्व समाज एक होण्याची गरज आहे. धन्यवाद सर🙏🙏

  • @vikassonkamble6210
    @vikassonkamble6210 Місяць тому +274

    साहेब आपले सर्वाचे स्वागत आहे...
    संविधान दिलेले अधिकार हिरावले जात आहेत..

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Місяць тому +8

      ​@@rajudamodar1236दालिंदर काय बोलतोय तू,

    • @vishalsonawane6056
      @vishalsonawane6056 Місяць тому

      ​@@rajudamodar1236तुझा लवडा ऐवढा मोठा आहे का त्याच्यावर करोडो लोक बसतील?

    • @prashantkale589
      @prashantkale589 Місяць тому +4

      ​@@जयहनुमान71 barobar boltoy

    • @amarmane4016
      @amarmane4016 Місяць тому +5

      वेळेनुसार बदल होणे आवश्यक असते.

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 Місяць тому

      Gap zatya kutre kuthalr reserve var jaganare

  • @PopatKolhe-wo3ug
    @PopatKolhe-wo3ug Місяць тому +14

    आमची गुणवत्ता ही फक्त ज्ञानराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व मंत्र दिला कि शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि आंबेडकरी जनतेची प्रगती झाली आरक्षण मुळे नाही तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मुळे झाली एक वेळी आम्ही ऊपासी राहु पण मुलांना शिक्षण देण्यासाठी कायम उभे राहु

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 Місяць тому +147

    भारत के High Court और Supreme Court के सभी न्यायाधीश Bench उच्च वर्गीय ब्राम्हण, आर्य है😢

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T Місяць тому +14

      पाढना पडता हैं भाई उतना

    • @ganeshyawale1000
      @ganeshyawale1000 Місяць тому +7

      मा. भूषण गवई साहेबांची भूमिका महत्त्वाची आहे.

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Місяць тому +12

      विद्वान अभ्यासू हुशारीने जज्ज झालेत

    • @chhatrapatishahuraje
      @chhatrapatishahuraje Місяць тому

      hindusthan me safai ke reservation ki malai sirf nich canvrted african ghus pethe hi mar rahe sare st obc kattar hindu jago .🚩🚩💪💪

    • @bapumore5533
      @bapumore5533 Місяць тому +3

      पेशवाई हटाव देश बचाव

  • @govindjadhav4803
    @govindjadhav4803 Місяць тому +11

    फक्त श्रीमंत बाजूला होतील..... गरिबांचे कल्याण होईल.......

  • @irbaghotmukle5916
    @irbaghotmukle5916 Місяць тому +9

    संंविधान ज्यांना कळत नाही....ते लोक चूकीच्या प्रतिक्रिया देत आहेत....

  • @5to7sr89
    @5to7sr89 Місяць тому +218

    मी मराठा असून राजरत्न आंबेडकर साहेबाना खूप मानतो कारण अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. ते मराठा समाज्याला सुद्धा नक्की न्याय देतील जय भीम जय शिवराय 🚩🚩🚩

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Місяць тому +15

      खर आहे प्रकाश आंबेडकर साहेब यांचा पेक्षा यांची मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भुमिका सकारतमक आहे

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Місяць тому

      @@5to7sr89 प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसी सोबत आहेस म्हूणन मानतोस तू राजरत्न ला, आणि राजरत्न हा बाबासाहेब यांचा पंतु नाहीये, बाबासाहेब यांच्या भावाचा पंतु आहे, असे ह्यांचे म्हणणे आहे आणि याची इतिहास मध्ये कोठेही नोंद नाहीये!
      राजरत्न यांना वामन मेश्राम यांनी प्रकाश आंबेडकर यांना शह देण्या साठी लाँच केले आहे अशी लोकांमध्ये चर्चा असते,
      बाबासाहेब यांचे खरे नातू प्रकाश साहेब , आणि आनंदराज आंबेडकर साहेब आहेत!

    • @manoharsable6314
      @manoharsable6314 Місяць тому +2

      साहेब सर्व जात इकवल आहेअसे मानता मग जनगणना होऊ ध्या मागासलेपण समजेल

    • @swapnilpatil3044
      @swapnilpatil3044 Місяць тому +2

      😂😂😂😂😂😂

    • @Dis8390
      @Dis8390 Місяць тому +2

      Tumhi maratha aso Kiva naso te आम्हाला काही घेण नाही पण मी आंबेडकर यांना मानतो म्हणजे उपकार करत नाहीये तुम्ही.. संविधान लिहिले आहे त्यांनी..आणि मी पण obc ahe

  • @bhimraotayde8270
    @bhimraotayde8270 Місяць тому +14

    सुप्रीम कोर्टाच्या नीर्णयाचे परीणाम आणि एसी एसटी वर्गीकरण नेमक काय आहे ही बाब राजरत्न आंबेडकरांनी अगदी सोप्या भाषेत समजवल्या बद्दल त्यांच मनपुर्वक आभार. आता आम्ही देखील आपल्या समाज बांधवाना ही माहीती लक्षात आणुन देऊ धन्यवाद आभार जयभिम.

  • @CineStack-xp3id
    @CineStack-xp3id Місяць тому +158

    आंदोलनासाठी फक्तं बौद्ध आणि आंबेडकरवादीच असतात, बाकीच्यांची काही कर्तव्ये आहेत की नाहीत...तुम्ही हिंदू रहा काही त्यामध्ये शंका नाही पण किमान आरक्षण आणि SC/ST Act साठी तर एकत्र आले पाहिजे.

    • @sandiip1111
      @sandiip1111 Місяць тому +13

      Jaude mitra aapla ambedkarwadi samaj hazaro varshapasun sangharsh karat aala aahe ajun pudhe pan karnar matang chambhar ya lachar jati aahe

    • @ashokshingade4042
      @ashokshingade4042 Місяць тому +14

      माप करा ...st ha😢 खेड्यावर जास्त राहतो आणि तो आता शिकला आहे,त्याला आपले हक्क माहीत झाले आहेत ,तो भी आता मागे हटणार नाही..जोहर ,जय आदिवासी,जय भीम ✊✊

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 Місяць тому +1

      ​@@ashokshingade4042👍

    • @ashokshingade4042
      @ashokshingade4042 Місяць тому +2

      @SagarRao111 to हिंदू नाही त्याला बळजबरी हिंदू कॉलम मधे टाकल आहे. अलग कॉलम ची मांग सुधा खूप चालू आहे ..you tube la सर्च करून बघा.

    • @Shaan3213
      @Shaan3213 Місяць тому +1

      @@CineStack-xp3id बौद्ध धर्म स्वीकारला तर आरक्षण मिळणार नाही असा जर कायदा असता तर मला वाटते खूप लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला नसता.
      आणि मी थोड आईकल आहे की तेव्हा हा भ्रम होता.

  • @geetarani3664
    @geetarani3664 Місяць тому +70

    You're right sir ji jai bhim jai bharat jai संविधान ,संविधान से बड़ा कोई नहीं है, सुप्रीम कोर्ट भी नहीं है

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 Місяць тому +4

      Ghanta

    • @subhashkate3053
      @subhashkate3053 Місяць тому +1

      संविधान वाचा 👍🏽

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 Місяць тому

      ​@@erwinsmith5796 तुझ्या घरी चट्नी म्हणुन वाटून दे तो
      संविधानाने कोर्टाला काही अधिकार दिले आहेत तसेच पार्लमेंटला काही अधिकार दिले आहेत त्यामुळे संविधाना पेक्षा कोणीही मोठ नाही

    • @loveromanticchat127
      @loveromanticchat127 Місяць тому

      😂😂😂😂

    • @Cope_With_It_Kid
      @Cope_With_It_Kid Місяць тому

      काही पण बोलता का 😂

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 Місяць тому +113

    आजुन जात गेली नाही आणि sc st मध्ये भांडण लावताय म्हणजे आरक्षण घालवणे , मोठ आंदोलन झालच पाहिजे. ह्यानचे खासदार आमदार ,नगरसेवक इत्यादि। अनेक E w s मध्ये 70 ते 80 टक्के नोकऱ्या आणि सत्ता सुप्रिम कोर्ट जज हे सार त्यांच. 🎉🎉🎉🎉🎉

    • @shankarrana3199
      @shankarrana3199 Місяць тому

      10% nahi kothe ka pasarav to

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 Місяць тому +9

      @@ashagaikwad8081 तुमच्या सारख्या श्रीमत sc, st च्या पोटात गोळा आला असेलच कारण इतके वर्ष गरीब sc, st ना तुमच्या मूळे आरक्षण चा लाभ मिळाला नाही आणि तुमी मज्जा केली. पण आता तुमाला स्वतः च्या जीवावर जगावे लागेल फुकट काही मिळणार नाही. मेहनत करायची तयारी ठेवा.

    • @varad4005
      @varad4005 Місяць тому +2

      आम्ही Merit वर जगणारे आहोत आणि
      खासदार, आमदार करण्यामध्ये तुमच्या लोकांचं पण मत आहे, तुमच्या मता शिवाय कसं निवडून येतात ते.
      आधी तुमच्या लोकांना सुधारा मग आमच्यावर बोला.
      आणि हो ही याचिका तुमच्या लोकांनी दाखल केली होती court मध्ये, आम्ही नाही, का तर आरक्षणाचा फायदा त्या प्रवर्गातील काही जाती घेत आहेत म्हणून, आणि बाकीचे मागे राहतात
      आमचे येवढे आमदार असून आम्हाला फायदा झाला नाही, तुमचं काय करणार ते😏

    • @dilipchoudhary9326
      @dilipchoudhary9326 Місяць тому

      अजून भिकारी च राहायचं ठरवलंय का

    • @rameshabhang4927
      @rameshabhang4927 Місяць тому +1

      ब्राम्हणांच्या नोकरी धद्यांचे ही खुले ऑडीट झाले पाहिजे.देशातील तळागाळातील जनतेसाठी हे ऑडिट ऊपलब्ध व्हावे आणि हे ऑडिट प्रामाणिकपणे व्हावे.हे षडयंत्रकारी लोकांचा खटाटोप आहे हे मान्य केले पाहिजे.

  • @sidharathbhujbale6633
    @sidharathbhujbale6633 Місяць тому +28

    साहेब तुम्हाला संसंदेत जाण आवश्यक आहे...आणि आम्ही सदैव त्यासाठी आपल्या सोबत आहोत.जय भिम,

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 Місяць тому +31

    राजरत्न आंबेडकर साहेबाचे स्पिच १०० % बरोबर . सहमत आहे . हे जजमेंट असंविधानीक आहे .

  • @SapnaSonone-r6y
    @SapnaSonone-r6y Місяць тому +2

    वर्गीकरण झाले पाहिजे🙏

  • @annasahebgharbudave5593
    @annasahebgharbudave5593 Місяць тому +27

    अतिशय छान माहिती दिली आपण संपूर्ण देश उठून उठून पेटला पाहिजे सरकार आणि जातिवादी षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂 डांग होरपळली काय

    • @cinemavimarsh9350
      @cinemavimarsh9350 Місяць тому

      ​@@keepsocialdistance1643होरपळलच ना. डांगू नाही आहोत ना आम्ही.

  • @Dr.Spandan_1001
    @Dr.Spandan_1001 Місяць тому +9

    We Welcome SC judgement ❤

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk Місяць тому +111

    सुप्रीम कोर्टाचा एतीहासिक निर्णय 🎉

  • @AkashKamble-ez9wy
    @AkashKamble-ez9wy 19 днів тому +1

    हा आवाज संसद भवनापर्यंत गेला पाहिजे❤

  • @IndiaForIndia24
    @IndiaForIndia24 Місяць тому +39

    मातंग समाजाचा विजय झाला खुप वर्षांपासून मागणी होती मातंग समाजाची अ ब क ड वर्गीकरण व्हावं म्हणून धन्यवाद सुप्रीम कोर्ट आणि मोदी सरकार तुमचे उपकार कधीच विसरणार नाही मातंग समाज🎂🎂🎂🎊🎊🎊❤❤❤💐💐💐

    • @SantoshNemade-tb8kn
      @SantoshNemade-tb8kn Місяць тому +6

      आता लोकांच्या पोटात दुखणाराच.. अरक्षणा वर्गीकरण झाले.तर आरक्षणा पासून वंचित जातींना .. फायदा होईल

    • @yashlondhe1270
      @yashlondhe1270 23 дні тому +1

      💯

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Місяць тому +3

    हा निर्णय इतीहासिक आहे...यात गरीब लोकांना एक संधी मिळेल....आणि जर लोकं पूर्ण पने गरिबीच्या वर आलेत ...त्यांना आता नाही मिळालं तर चांगलं....

  • @sachinpadhen2389
    @sachinpadhen2389 Місяць тому +31

    अभ्यासपूर्ण विषलेशन एकदम बरोबर 👌👌👌

  • @sandipsonawane52
    @sandipsonawane52 Місяць тому +35

    सर्वोच्च न्यायालया चा निर्णय योग्य आहे आरक्षण सर्व समाजा पर्यंत पोहचले पाहिजे

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Місяць тому +1

      Gawaila ata tyachi garaj nahi samajala garaj ahe tyacha nished karala pahije

    • @DILIPFulzele
      @DILIPFulzele Місяць тому

      Jynnishikshn.ghatle.tynna.aarshnaca.fayda.milalà.jynni.dew.dokyear.gheun.shishn.nahi.ghetle.tynnanahi.milala.

  • @wavtal
    @wavtal Місяць тому +7

    संविधानाला कुराण समजू नये... आणि गरीब सामान्य SC, ST ने या मूरखाला सपोर्ट करू नये... कायम हेच आरक्षणाचा फायदा घेत आहेत पण आता गरीब SC, ST चाच अधिकार राहणार... जय संविधान

  • @shubhamthute4705
    @shubhamthute4705 Місяць тому +40

    चांगला निर्णय आहे, कुठे तरी deserving भावांना फायदा होइल. आता यामधील काही बड्या नेत्यांना यापुढे फायदा होणार नाही त्यामुळे ते लोक याचा विरोध करतील.

    • @shinderahul287
      @shinderahul287 Місяць тому

      आरक्षण ये प्रतिनिधित्व मिलने के लिये होता है. ये गरिबी हटाव निर्मूलन कार्यक्रम नही है. 🔥

    • @pravink3952
      @pravink3952 Місяць тому +1

      deserving म्हणजे जे जास्त अभ्यास करतात. ते तर आतापण आहे.

    • @ravindrapawar6857
      @ravindrapawar6857 Місяць тому

      सर्वोच्च न्यायालयाचे बरोबर आहे.
      वर्गीकरण झाले पाहिजे चांभार,मांग,ढोर समाजाला फायदा होत नाही.

    • @shinderahul287
      @shinderahul287 Місяць тому

      @@ravindrapawar6857 तू किती भोळा आहे आणि त्या बरोबर किती अशिक्षित आहे आरक्षण च्या विषयावर. तुला तर आरक्षण रोस्टर काय असते ते सुद्धा माहित नसेल? खरं सांग माहित आहे का?

    • @wavtal
      @wavtal Місяць тому

  • @surajstarmarathi6732
    @surajstarmarathi6732 Місяць тому +7

    सगळ्या जातींची ईच्या असेल तर वर्गीकरण झालंच पाहिजे एका जातीचच आयकुन घेतल जानार नाही

  • @bngawai1930
    @bngawai1930 Місяць тому +32

    hm sb sath aayenge, jaibhim, Andolanjbrdast

    • @Satyashodhak99
      @Satyashodhak99 Місяць тому +4

      pls constitution la oppose karu naka aplya baba sahebani dilele he savidhan ahe.........ani supreme court savidhanala represent karto ....... asa savidhanala hiravu naka.....

  • @pramodtadakhe8283
    @pramodtadakhe8283 Місяць тому +3

    अनुसूची जाती वर अनुसूचित जातीतल्या घटकांच्या लॉबी द्वारे जास्त अन्याय होतो

  • @digambarshinde6300
    @digambarshinde6300 Місяць тому +7

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच खूप खूप अभिंदन, ❤❤
    जे आरक्षणापासून वंचित आहेत त्या सर्वांचा आता फायदा होईल..
    जे राजकीय पुढारी आहेत त्यांना फ्टका बसेल म्हणून यांचा अटपिठा चालू आहे
    हे समाजाने ओळखलं पाहिजे .. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अभिनंदन🎉 व आभार🙏

  • @pushpakasbe5459
    @pushpakasbe5459 Місяць тому +29

    माननीय राजरत्न आंबेडकर तुमच्या विचारांच , मताच, आम्ही नेहमीच स्वागत करतो उच्चार वाखाणण्याजोगे आहे त विशेष ह्यणजे तुमच्या सारख्या नेतृत्वाची आपल्या बौद्ध समाजाला आवश्यक ता आहे शासकीय कार्यालयातिल आरक्षित पदे म, लो, से, आयोगाच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यावर च नियुक्ती पत्र मिळते सरसकट व सहजगत्या मिळत नाही परंतु आपला समाज इतर जाति जमाती पेक्षा शिक्षणात प्रगत असल्यानेने वैयक्तिक वीकास केला आहे परंतु काही ना वाटते केवळ आरक्षणामुळे बौद्ध समाजाचा विकास झाला आपण डॉ बाबासाहेब आंबेडकराचा मूलतत्र स्पष्टीकरणासह विशद करावा हि विनंती

    • @ashwinijayant4810
      @ashwinijayant4810 Місяць тому

      He kharch khup barobar bolalat tumhi 👌Jay bhim jay sanvidhan namo buddhay

  • @laxmanjadhav999
    @laxmanjadhav999 Місяць тому +9

    श्रीमंत श्रीमंत होत आहे गरीब गरीबच राहत आहे त्या मुळे निर्णय एकदम बरोबर आहे.

    • @Dr.Pratiksha.
      @Dr.Pratiksha. 19 днів тому

      Sc samajatil kiti lok billionaire ahet he sang aadhi.... Kaay proof ahet tuzhyakade

    • @shubhangikamble4967
      @shubhangikamble4967 18 днів тому

      Ata survey kra n bgha n survey kontya jatichya lokani kiti arkshnacha fayda ghetla Tu bgha bai vrch diste survey kelyavr tr zal

    • @uddhavborkar6089
      @uddhavborkar6089 15 днів тому

      barobar ahe karan je sarkari novkrila ahet kivva khajgi novkri karat ahe kivva kahi lokanna serve suvidha ahe ata tyna kharach arkshanachi garj nahi asha loknna ya madhun baher kadhne garjeche ahe jyenekarun je garjuvant ahet tynna tycha labh milel ani te dekhil jiven changle jagtil ha ch ter mul hetu ahe arkshenacha.

    • @Dr.Pratiksha.
      @Dr.Pratiksha. 15 днів тому

      @@laxmanjadhav999 nahi.... sc st madhe jo study kartoy to pudhe jatoy..... Sc st madhil itar jaati na study karnya pasun kinva form bharanya pasun koni thambaval nahi....

    • @abhi-iw9pk
      @abhi-iw9pk 11 днів тому +1

      Tumhi reservation cha labh sarkha ka gheta garib sc st na shrimant sc st pudhe yeu det nahi aani mi sudha ek sc aahe supreme courtachya decision che swagat karto ​@@Dr.Pratiksha.

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Місяць тому +18

    बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखालील पवित्र "संविधान" म्हणून जयघोष करायचा आणी त्याच संविधान तरतुदीनुसार स्थापित न्यायालयाचा निकाल आपल्या ईच्छेनुसार न आल्यावर न्यायालयावर टिका करून विरोध करावयाचा,हे दुटप्पी विचार आहेत.

  • @cg-dg4vx
    @cg-dg4vx Місяць тому +46

    आम्ही मातंग वर्गीकरणाचे स्वागत करतो

    • @santoshraybole7852
      @santoshraybole7852 28 днів тому +4

      वर्गीकरण कशाच्या आधारे करावे,,,,जातीय जनगणना झाली का,,,,कोणत्या जातीची किती प्रगती आणि आरक्षणाचा फायदा किती घेतला आहे याचा सर्व्हे झाला आहे का,,,पाहिलं अभ्यास कर आणि मग स्टेटमेंट दे मित्रा,,

    • @FuBlive
      @FuBlive 26 днів тому +3

      एक जात फायदा घेते. ते बंद करावे.

    • @yashlondhe1270
      @yashlondhe1270 23 дні тому +1

      स्वागत आहे 💛

    • @santoshraybole7852
      @santoshraybole7852 22 дні тому

      @@FuBlive कोणती जात फायदा घेते ,,कोणत्या आधारावर बोलत आहेस

    • @Dr.Pratiksha.
      @Dr.Pratiksha. 15 днів тому

      @@cg-dg4vx ho karnarch na.... Tumhala kaay study karta yet nahi ka ? Nighalelya vacancies var form bharta yet nahi ka ? .... Baghal tenwa boudh samajavar khapar phodata ... Aarakshanacha fayda tumhi pn ghetach ki....

  • @AK96Brand
    @AK96Brand Місяць тому +67

    I Support Supreme Court Decision.
    वर्गीकरण झालंच पाहिजे,
    अ, ब, क, ड

  • @ravindrapawar6857
    @ravindrapawar6857 Місяць тому +10

    Sc चे वर्गीकरण झाले पाहिजे.
    Sc मध्ये फक्त एकच समाजाचा फायदा होत आहे.
    चांभार, मांग, ढोर जमातीला याचा फायदा होत नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे बरोबर आहे.

  • @dilipjadhav5628
    @dilipjadhav5628 Місяць тому +1

    बाबासाहेबांचे खरे वारसदार फक्त राजरत्न आंबेडकर हे आहेत ज्यांच्यावर आपण विश्वास ठेऊ शकतो jaibhim

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 Місяць тому +3

    मागासवर्गीयांमधील ठरावीक जातींचा नवब्राह्मणवाद संपवण्याचा हा संवैधानिक निर्णय आहे . हा निर्णय बाबासाहेबांचे स्वप्न पुरे करणारा आहे.

  • @jijatembhurne4882
    @jijatembhurne4882 27 днів тому +1

    Rajrstnaji you are talking quite right, We all the people of sc, st protest this judgement.

  • @NitinAshture
    @NitinAshture Місяць тому +10

    Saheb correct ek maratha lakh maratha jay bhim jay shivray

  • @pradipkarwate4084
    @pradipkarwate4084 Місяць тому +23

    1) विधानसभेचे वर्गीकरण का नाही
    २) लोकसभेचे वर्गीकरण का नाही
    ३) खाजगी क्षेत्राचा वर्गीकरण का नाही

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 Місяць тому +19

    अरे का असं सांगताय. Arkshn🎂केवळ 10 वर्षसाठी होते पण आज 2024 गरीब गरीब राहिले आणि मोदी कोर्टाचा निर्णय चे सअवगत आहे.

    • @narayannimbolkar2929
      @narayannimbolkar2929 Місяць тому +1

      भाऊ अर्धवट माहिती वर ज्ञान पाजळू नये...

    • @ajitajit-lr9ev
      @ajitajit-lr9ev Місяць тому +2

      अर्धवट माणसा ते राजकीय आरक्षण होतं. 2 gb दिवसाला दिलंय म्हणून काहीही बोलतो.

    • @sanjaymuneshwar2335
      @sanjaymuneshwar2335 Місяць тому

      शिक्षण व नोक्र्यातील आरक्षणाला काळाची मर्यादा नाही, जरा अभ्यास कर मित्रा

    • @sidhumathpati4078
      @sidhumathpati4078 29 днів тому

      Sm

    • @sidhumathpati4078
      @sidhumathpati4078 29 днів тому

      Sm

  • @ravikamble3215
    @ravikamble3215 Місяць тому +1

    भांडणं व्हायचा विषय नाही पण वर्गीकरण झालं पाहिजे ,

  • @nitinmokashi8243
    @nitinmokashi8243 Місяць тому +5

    स्वातंत्र, समता, न्याय, बंधुता संविधानाची तत्व
    यातील समता काय आहे हे समजुन घ्यायला पाहिजे.

  • @ParmatmaEk435P1
    @ParmatmaEk435P1 19 днів тому

    या निर्णया मुळे आम्हाला न्याय मिळेल कारण आमचं हक्क मोठे लोक खात आहेत
    मोठे बाजूला झाले तर आम्हाला त्याचा न्याय मिळेल

  • @SSJSIngole3127
    @SSJSIngole3127 Місяць тому +3

    सर...🙏🙏🙏💙 सर खूप छान विश्लेषण.सर बाबासाहेब आंबेडकरानंतर तूम्ही आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व खूप चांगल्या प्रकारे करत आहात. आणि करत राहावे. आपल्या देशामध्ये घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर, बाबींवर खूप बारकाईन लक्ष्य ठेवता व ते खूप छान विस्ताराने समाजाला समजावुन सांगून जनतेला जागृत करता.सर आज मुलांच्या भविष्याबद्दल खूप खूप भीती वाटते.की आम्हीं दिवसरात्र काम करून मुलांना शिक्षण देण्याचे काम करत आहोत.आणि हे मनुवादी विचारांचं सरकार मुलांचं भविष्य हिरावून घेण्याचं काम करत आहे. तुमच्या जागृत कार्यास 🙏🙏🙏🌹🌹🌹💙 जय भीम,नमो बुद्धाय, जय संविधान 🙏🙏🙏💙

    • @harishgaikwad3393
      @harishgaikwad3393 Місяць тому

      स्वतः आरक्षणाचा लाभ घेऊन, पदावर बसल्यावर, आरक्षणाचा गळा घोटला, आता रिटायर झाल्यावर, राज्य सभेची खासदारकी,किंवा राज्यपालपद मिळाल्यास आश्चर्य नको

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Місяць тому +44

    बाकीच्या समाजाच्या जागा कोण खात होतो हे पण या शब्दांवरून लक्षात घ्यावे

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 Місяць тому

      बाकीचा समाज पोतराज गिरी, वाग्या मुरळी, मरी आई, आंबा बाई, खंडोबा नरसोबा, यांना ऐपत नसताना कर्ज काढून कोंबडे, बकरे कापण्यात, बुवा बाबांच्या नादी लागून अंध श्रद्धे मध्ये गुंतला आहे. शिक्षण राहिले बाजूला आणि अंध भक्ती करीत असेल तर तो समाज कसे पुढे जाणार. आमच्या बापानीच म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यांनी सर्व मागासवर्गीय समाजाला एक मुलमंत्र दिला होता "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही "हा मुलमंत्र बौद्ध समाजाने घेतला म्हणून बौद्ध समाज अंध श्रद्धे मध्ये न जाता शिक्षणाकडे वळला. म्हणून बौद्ध समाज इतर समाजा पेक्षा पुढे गेला आहे. रस्त्यावरची लढाई लढायला कुठलेही SC समाजाचे आंदोलन असो त्या मध्ये फक्त बौद्ध समाजच आघाडीवर असतो. इतर समाज फक्त त्याचा फायदा घेतो.लढायला मरायाला बौद्ध समाज पुढे आणि मलिदा खायला इतर समाज पुढे.अंध भक्ती सोडा आणि शिक्षणाची कास धरा मग आपोआप तुमची प्रगती होईल. पण तुमचे तसे नाही. देरे हारी पलंगावरी अशी तुमची अवस्था झाली आहे.

    • @pravink3952
      @pravink3952 Місяць тому +4

      जागा सर्वासाठी खुल्या होत्या आणी आहेत ज्याने जास्त अभ्यास केला त्याला जागा मिळाली व मिळतील.

    • @mangnalkarsanjay6068
      @mangnalkarsanjay6068 Місяць тому

      He kar ahe kon khat hot

    • @Myswingstock30
      @Myswingstock30 Місяць тому

      Pravin bhau genral mdhe form bhrt jaana khup abhays krtat tr jay bhim vale

    • @Myswingstock30
      @Myswingstock30 Місяць тому

      😅

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 Місяць тому +3

    CASTE SENSUS SHOULD BE DONE ALL OVER INDIA....N SC,ST OBC RESERVATION SHOULD BE IMPLIMENTED IN HIGH COURT N SUPREME COURT, ALL JUDICIARY...

  • @dnyanobaambore9073
    @dnyanobaambore9073 Місяць тому +9

    सर्व 13% आरक्षण कोण खात हे अख्या महाराष्ट्राला माहीत. त्यामुळे तुझ शानपण तुझ्या पासशीच राहु दे

    • @Galphadekhanderao
      @Galphadekhanderao Місяць тому +1

      Tu agodar स्टडी kar tula hi bhetel

    • @RAMTA_SLAYER
      @RAMTA_SLAYER Місяць тому +1

      Abhyaas kar leka 😂

    • @mhtcet8389
      @mhtcet8389 Місяць тому

      हे माकड अडाणी आहे वाटत

    • @uditkamble6736
      @uditkamble6736 Місяць тому +1

      त्यासाठी लढावं लागतरे लवढ्या

    • @Balajikebhagatvlog
      @Balajikebhagatvlog Місяць тому

      Barobar ahe baambore ji

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Місяць тому +51

    मातंग समाजाची वर्षानुवर्ष हीच मागणी होती की दलित आरक्षणात वर्गीकरण झालेच पाहिजे!!!!!!!! न्यायालयाचा हा निकाल म्हणजे 70 वर्षांनी का होईना त्यांना न्याय मिळाला आहे!!!!!!

    • @pranalkamble3448
      @pranalkamble3448 Місяць тому +1

      Aarkshnacha fayada gheta aala nahi. Mulana shikshan dile nahi

    • @Motivationalshorts-v
      @Motivationalshorts-v Місяць тому +4

      तुम्ही शिकलेच नाही हो,,,,आणि म्हणता आमच्यावर अंन्याय झाला,,,,

    • @Motivationalshorts-v
      @Motivationalshorts-v Місяць тому +1

      कोणतीही post मिळवण्यात minimum पात्रता लागते ,,,

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 Місяць тому +1

      @SagarRao111 तु जे बोलतो त्यात काही तथ्य आहे का???? मुळात मातंग समाज दलित आरक्षणातील सर्वात मागास घटक आहे!!! त्याच्याशी उच्चवर्गातील लोक भेदभाव तर करतातच पण तथाकथित पुराेगामी दलित पण करतात मातंगांना आपल्या बरोबरीला घेत नाहीत!!!
      अनेक ऑनर किलींगच्या घटना ह्या मातंग तरुणांसोबत दलितांमधीलच पुढारलेल्या समाजाने केल्या आहेत!!!आता हेच उदा. घ्या प्रा.सुकुमार कांबळे हे सर्वांनाच परिचित आहेत त्यांनी धर्मांतर केले आहे आणि ते दलित चळवळीत काम करत आहेत त्यांचा मुलगा हा उच्चशिक्षित आहे कलाकार आहे अहो त्याला मुलगी दिली का हो पुरोगामी दलितांनी ??????
      आत्ताच ताजी झालेली घटना घ्या औरंगाबाद अॉनर किलींग ची कसा एक दलित परिवाराने जातिश्रेष्ठत्वाच्या नावाखाली एका गोंधळी तरुणाचा अंत केला अशी अनेक ऊदा.देता येईल म्हणजे ह्याचाच अर्थ दलित आरक्षणात पण काही दलित जाती ह्या उच्चवर्ग जाती आहेत!!!!त्या ईतर जातींसोबत भेदभाव करतात!!!
      मातंग हा दलितांमधील महादलित आहे!!! म्हणजे आजही पुढारित दलित जाती मातंगांना तुच्छ लेखतात! आणि मातंग व दलितांमधील प्रस्थापित समाजाची बराबरी करता येणार नाही कारण जरी सर्व दलितांशी भेदभाव झाला असला तरीही प्रस्थापित दलित जातीला वारसा हक्काने परंपरागत वतने आणि जमिनी मिळाल्या होत्या !!!आणि ह्याच बळावर प्रस्थापित दलित समाज पुढारला!!! आणि संविधानाच्या समतेच्या मुल्यानुसार प्रस्थापित दलित आणि विस्थापित दलित यांना एकच आहे असे समजणे चुक होईल
      आणि तसेही आंबेडकर साहेबांनी वेगळ्या ताटाचे आंदोलन चालवले आहे मग दलितांमधील प्रस्थापित आणि महादलित यांचे ताट वेगळे झाले तर काय बिघडले!!!! दलितांमधील राजकीय आरक्षणाचा फायदा हा फक्त प्रस्थापित दलितच घेतात!मातंग तिकडे ही मागेच राहिले!!!!
      त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा क्रांतिकारी निर्णय महादलितांसाठी वरदान आहे असे मला वाटते!!!!

    • @vaishaliwagh9417
      @vaishaliwagh9417 Місяць тому +5

      अण्णा भाऊ साठेंनी आपले संपूर्ण आयुष्य हे लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले,जागृती, प्रबोधन केले ,तेही जातीयतेचे चटके सहन करून। अंधश्रद्धेवर प्रहार केले पण समाजाने स्वतला हिंदू समजण्यातच धन्यता मानली। त्यामुळे आपण मुख्य प्रवाहापासून मागे पडत चाललो, याची जाण यायला बराचसा काळ निघून गेला। जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव, हे समाजाला कितपत समजले। एस सी तल्या प्रगत झालेल्या जातींनी अंधश्रद्धेला दूर सारून जातीगत कुठलाही व्यवसाय नसताना केवळ शिक्षणाची कास धरली, महापुर्षांचे विचार,वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवला,।

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 Місяць тому +2

    गरीब मागासवर्गीयांना न्याय देणारा आणि निजामी मागासवर्गीयांचा नवब्राह्मंणवाद संपवणारा स्वागतार्ह निर्णय.

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Місяць тому +7

    आणि त्यांच्यात समाजातल्या गरीब लोकांना फायदा मिळेल व प्रगती करण्याचा मार्ग मोकळा होईल तरी हे विरोध करतात हे केवढे मोठे दुःख आहे स्वतःच्या समाजासाठी

    • @uditkamble6736
      @uditkamble6736 Місяць тому

      बरं असं आहे तर महाराष्ट्रात सर्वा जास्त आमदार खासदार गल्ली ते दिल्ली पर्यंत तुमची सत्ता आहे की येवढ्या वर्ष मग ती सत्ता आता सोडा बघु

    • @mangnalkarsanjay6068
      @mangnalkarsanjay6068 Місяць тому

      Baki lokache bar hata nahi fakt jani samor ahet tyanich khat rava supreme Court cha nirnyacha swagath🎉

  • @sambhajigavhane6602
    @sambhajigavhane6602 Місяць тому +13

    एकदम योग्य निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने

  • @AshokJogdand-yw6to
    @AshokJogdand-yw6to Місяць тому +22

    साहेब आपण आपल्या सारखे तज्ञ लोक कायदामंत्री होने आवश्यक आहे.बोद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे चांगले राहतात, चांगले बोलतात, शिक्षण घेतात, स्वच्छ अन्न खातात, अन्याय झाला तर त्याला प्रखर विरोध करतात म्हणून काय प्रगत समाज झाला म्हणता येत नाहीं.आज आमच्या हक्काच्या नोकरी तील जागा रिक्त आहेत.

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 Місяць тому +12

    मलाही आरक्षण भेटत. तरीही या निर्णयचं स्वागत करतो.ह्याचा फटका sc मधील उच्चभ्रू लोकांना बसणार आहे. त्यामुळं ते विरोध करणारच. Sc मधील खरंच मागासलेल्या जातींना नक्कीच फायदा होईल

    • @Schakravarti-r7
      @Schakravarti-r7 Місяць тому

      Ho ka arakshan hi concept ch sampavli tr tumhala pn tyacha khup fayda hoyil

  • @bhausahebthorat3188
    @bhausahebthorat3188 Місяць тому +9

    गरीब sc ला येऊ दया पुढे

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty Місяць тому +2

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे

  • @balasahebdethe2830
    @balasahebdethe2830 Місяць тому +53

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे भुषण गवयी ने यात मोठी भूमिका बजावली आरक्षण संपवणे ची आणि तो बौध्द आहे समाज विरोधी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी आहे

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 Місяць тому

      Abe oye wangya Dr BBA ni aarakshan 10 yr dile hote 1000 yr nhi toch khara budha aahe tuzya sarkhe ni 10lpa + kamyache Ani Swata ch samaja ch gareeb logan chya seata khaun ghaychya

    • @ganeshyawale1000
      @ganeshyawale1000 Місяць тому +2

      काय बोलता राव...

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 Місяць тому +14

      देठे लाज वाटते का मा. न्यायमूर्ती बदल असे बोलताना आता संविधान चा आदर करा व काम करून खाण्याची सवय लावा.

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Місяць тому +6

      वा रे वर उठता बसता संविधान पुरोगामी चा गप्पा मारताना सुप्रीम कोर्ट व न्यायाधीश हेही घटनात्मक अधिकार व संविधानतमक चा भाग आहे हे सोयीस्कर रित्या विसरता😮😢

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Місяць тому

      ​@@jaijavanjaikisanjaihind2559😂😂😢😢😢😢

  • @ajitkamble-n4m
    @ajitkamble-n4m 20 днів тому

    अत्यंत आवश्यक माहीती दिली.

  • @Santosh-ty5ym
    @Santosh-ty5ym Місяць тому +13

    या निर्णयामुळे जनरल कॅटेगरीला फायदा होईल अस करुन आरक्षण संपवण्याचा प्रयत्न चालू आहे 2 एप्रिल 2018 सारखं आंदोलन करण्यासाठी सज्ज रहावे लागणार आहे

    • @ranjeetshinde18
      @ranjeetshinde18 Місяць тому

      General category Indian नाहीये काय????

    • @mayurmeshram2188
      @mayurmeshram2188 Місяць тому +1

      अरे भाऊ यामुळे जे खरच गरजू लोक आहे त्यांना आरक्षणाचा फायदा होईल

    • @Santosh-ty5ym
      @Santosh-ty5ym Місяць тому

      @@ranjeetshinde18 mi kuthe mhnto Indian nahit aapan sagle ek aahe pan jyacha tyacha vata tyana milala pahije ki

  • @laxmanchavan1370
    @laxmanchavan1370 Місяць тому +2

    भारतीय जनतेला सर्वोच्च न्यायालयात चा निर्णय मानावा लागेल

  • @shitibha-oh9th
    @shitibha-oh9th Місяць тому +6

    कोर्टाचा निर्णय अतिशय चांगला तथा वस्तुनिष्ठ आहे. गर्भश्रीमंत लोकांचे बेसुमार लाड करण्याच्या प्रवृत्तीला कुठेतरी कायदेशीर लगाम बसायलाच हवा.

    • @cinemavimarsh9350
      @cinemavimarsh9350 Місяць тому

      कोण गर्भ श्रीमंत? कुठल्या आधारावर गर्भ श्रीमंत? हे जरा सांगा.

  • @aviiighadge4834
    @aviiighadge4834 Місяць тому +11

    वेगळ ताट बर सगळ्यांना फायदा होतो😅

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 24 дні тому

    राजरत्न साहेब आंबेडकर अमोल गाव एक दिवस खूप मोठा नेता होणार आणि संपूर्ण जातीच्या समाजाचं नेतृत्व करणार

  • @chandramanitelang7666
    @chandramanitelang7666 Місяць тому +21

    अब SUPREME COURT ने यह फ़ैसला लेना चाहिए कि जाति आधारित आरक्षण बंद कर देना चाहिए और उसके बदले एक नया क़ानून यह होना चाहिए कि GENERAL CATEGORY के युवक और युवतियों को SC/ST/OBC के युवक और युवतियों से अनिवार्य रूप से शादी करने के लिए एक नया क़ानून लाना चाहिए जिससे किसी को कोई शिकायत नहीं रहेगी, न रहेगा बांस और न बजेगी बाँसुरी ।इस बात से कितने लोग सहमत हैं ।

    • @skh-bd8fu
      @skh-bd8fu Місяць тому +1

      Your thoughts never go beyond the marriage.

    • @jitendragadhave
      @jitendragadhave Місяць тому

      ​@@skh-bd8fuhe is mentally बहुजन.

    • @chandramanitelang7666
      @chandramanitelang7666 Місяць тому +1

      @@jitendragadhave you are Mentally मणुवादी

  • @Shaan3213
    @Shaan3213 Місяць тому +13

    संविधान बचाव म्हणजे आरक्षण बचाव अस होत का? काही लोकांना आरक्षण म्हणजेच संविधान अस वाटतं.

  • @abhijeetingawale7439
    @abhijeetingawale7439 19 днів тому

    नया आरक्षण बदलाव गरीब और ग्रामीण SC/ST लोगों के लिए जरूरी है।
    हम इसका समर्थन करते है। Jai Hind |

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 Місяць тому +5

    निर्णय सुप्रीम कोर्टाचा योग्य आहे आता अबकड होणारच

  • @dr.shrikantjoshi7086
    @dr.shrikantjoshi7086 Місяць тому +1

    SC,ST च्या अंतर्गत जे कोट्यवधी लोक येतात, त्यातील मुठभर लोकच,जे विशिष्ट उपजाती मधील आहेत,तेच आरक्षणाचा वारंवार फायदा घेऊन जातात.वास्तवात ते पुढारलेले आहेस.
    योग्य लोकांपर्यत आरक्षण पोहचावे हा कॉर्टाचा उद्देश असु शकतो.

  • @user-tk4uv1lj8q
    @user-tk4uv1lj8q Місяць тому +60

    नक्कीच एससी मध्ये जातीय वर्गीकरण झालंच पाहिजे मी मातंग आहे ढोर चांभार होलार यांना आरक्षणाचा फायदा होईल आतापर्यंत फक्त बौद्ध यांनी राजकीय आरक्षणाचा फायदा घेतला आहे शैक्षणिक सवलतीचा फायदा घेतला आहे नोकरी क्षेत्रात फायदा घेतला आहे त्यामुळे वर्गीकरण झालंच पाहिजे

    • @proudofindianarmy8195
      @proudofindianarmy8195 Місяць тому +1

      बौद्ध समाजाने अंधश्रद्धा सोडली आणि प्रगती साधली, बाकीच्या एस सी लोकांनी अंधश्रद्धा जोपासली म्हणून शैक्षणिक क्षेत्रात मागे राहिले, त्यामुळे मागे राहिलेले लोक म्हणू शकत नाही की बौद्ध समाजामुळे आम्ही मागे राहिलो.

    • @anilkamble2381
      @anilkamble2381 Місяць тому +2

      I completely agree with you...

    • @Jay_Mulnivasi
      @Jay_Mulnivasi Місяць тому +5

      हा खऱ्या मागासवर्गीयांचा विचार नाहीये. उच्च पदांवर जाण्यासाठी एक आर्थिक स्थिती लागते तिथे मागासवर्गीय पोहचू नयेत व ते नेहमीच खालच्या पदांवर राहावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मागासवर्गीय एकत्र येवू नयेत या साठी हजारो जाती बनवल्या गेल्या त्यात अजुन काय भर टाकायची?

    • @akashpatode7325
      @akashpatode7325 Місяць тому +5

      जेव्हा संविधान लागू झाले तेव्हा SC तील जातीचा Starting Point एकच होता मात्र तरीही मातंग समाज मागे राहिला याचे कारण काय❓

    • @shraddhagawande3234
      @shraddhagawande3234 Місяць тому +4

      Naukri sathi adhi degree dhyavi lagte ani primary education karav lagt, buddhist he babasaheb yancha vichar gheun shiktat ugachch kunala dosh deu naye.🙄

  • @pratiktmb657
    @pratiktmb657 Місяць тому +1

    बरोबर आहे उच्च जाती चे पण classification झालं पाहिजे एकच पिढीला फायदा दिला पाहिजे. संसदेचे अध्यक्ष नेते आहेत त्यांच्या मुलांना कशाला आयएएस, मंत्री, खासदार, आमदार, पद दिली जातात ती पण बरखास्त झाली पाहिजे 🙏 जय भीम

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +19

    वो हमें बांटते रहेंगे, हम सहते रहेंगे। यह नहीं चलेगा, जवाब तो देना ही होगा।

  • @DNYANESHWARKAMBLE-um3qe
    @DNYANESHWARKAMBLE-um3qe 28 днів тому +2

    होऊ द्या एकदाच वर्गीकरण गरिबाला पण समोर जाऊ द्या .....का फक्त sc, st cast च फायदा श्रीमंत लोकांनीच घ्याचा??
    ज्या प्रकारे NT प्रवर्गाचे वर्गीकरण झाले त्या प्रकारे होऊ द्या वर्गीकरण ......गरिबांना देखील जाऊ द्या समोर....🙏🙏🙏

  • @vinodgaikwad9275
    @vinodgaikwad9275 Місяць тому +28

    गरीब लोकांसाठी सगळ्या जाती तील लोकांनी एकत्र येणे गर्जेचे आहे. हे राजकारणी लोकं भारतामध्ये परत जाती जाती तेड निर्माण करत आहे. आणि या मागे आरक्षण संपवण्याचे षडयंत्र आहे हे स्पष्ट जनते ला दिसत आहे.

  • @DigambarJamnik-pd5tj
    @DigambarJamnik-pd5tj Місяць тому +1

    मा राजरत्न साहेब आंबेडकर साहेब... आपले अगदी बरोबर आहे... SC/ST चे क्रीमी लेअर नको आहे..... या निर्णयाचा आम्ही सुद्धा निषेध करितो...

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 Місяць тому +10

    फक्त आपल्या बाजूने लागला तर साविधानिक नाही तर असविधानिक , शाब्बास.

  • @VedantShinde-xyz18
    @VedantShinde-xyz18 20 днів тому +2

    वर्गिकरण असायला पाहिजे करण सगद्याना आरक्षण चा फयदा झाला पाहीजे तसच NCL पन आला पाहिजे कारण माझा एक मित्र शेतकरी आहे पण त्यचा Engineering ला नंबर लागला नाही SC श्रेणी असुन पन दुसरा मित्राचे आई वडिल शिक्षक आहे तयाचा क्रमांक लागला SC तुन मग खरी आरक्षण चि गरज कोनाला होती माझ्या गरीब SC श्रेणी च्या मित्राला पन त्यला नाही मीडल मनून NCL आणे आवाश्यक म्हणे ज्याने करुं गरीब SC लोकाना आरक्षण चा फयदा होइल❤

  • @Sachin35696
    @Sachin35696 Місяць тому +14

    महाराष्ट्रात मातंग समाज आरक्षण पासून वंचित राहिला आहे सर 🌲🙏🏻🌲

    • @prashantkhandare4687
      @prashantkhandare4687 Місяць тому

      कस का आपण स्पष्ट करू शकता का

  • @SahilSalave-js6kz
    @SahilSalave-js6kz 27 днів тому

    सर्व एकत्र आले पाहिजे साहेब जय भिम जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshchindhade1481
    @rajeshchindhade1481 Місяць тому +7

    निर्णय योग्य आहे. ज्या वर्गाने आरक्षण घेऊन क्रिमि लेयर प्राप्त केलीये त्यांना कशाला आरक्षण पाहिजे.

  • @vishalwaghmare8712
    @vishalwaghmare8712 Місяць тому

    सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा कडाडून विरोध व्हायला पाहिजे

  • @pravingamare3521
    @pravingamare3521 Місяць тому +5

    Jai Bhim Saheb,
    The government is against soule of construction and many more in judiciary. We unitedly will show them power of Vote

  • @dilipjadhav4704
    @dilipjadhav4704 Місяць тому +2

    अगदी छान विश्लेषण केले राजरत्न साहेबांनी ❤

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Місяць тому +48

    आतापर्यंत भारतात बौद्धामध्ये बॅरिस्टर किती झाले ? हायकोर्टात / सुप्रिम कोर्टात किती बौद्ध न्यायधिश आहेत? बौद्धांची शिक्षण / राजकारण / उद्योग धंधामध्ये पिछिहा ट चालू आहे .

    • @chhatrapatishahuraje
      @chhatrapatishahuraje Місяць тому

      5000 sal se safai ke reservation ki malai khane vali aulad se ab 5000 sal ka hisab lene st obc kattar hindu gav gav se sidhh ho jaye .

    • @sujittaware31
      @sujittaware31 Місяць тому +2

      अभ्यास करा na

    • @vishalsonawane6056
      @vishalsonawane6056 Місяць тому

      बरिच आहेत पण केळाच्या पत्तांच्या आडलपलेली आहे थोडक्यात "so called hifi society ".

    • @Satyashodhak99
      @Satyashodhak99 Місяць тому +1

      courtat arrakshan nahi manun thitha konich sc ani st jat nahi .....saglya sc ani st la collector houn apla pot bharaicha ahe ....... konich jaticha vichar karat nahi.......aplach manus gaddar asto.

    • @vaishaliwagh9417
      @vaishaliwagh9417 Місяць тому +2

      ​@@sujittaware31खूप अभ्यास मेहनत करतात,गुणवत्तेतही उच्च पण पुढे साप आडवे येतात।

  • @sunildeshmukh5124
    @sunildeshmukh5124 Місяць тому +1

    अशा कायद्याची गरज नाही. त्यामुळे अंतर्गत तेढ निर्माण होईल. शिक्षणाचा दर्जा उत्तम करा. मोफत करा. पारदर्शकता ठेवा. तर अशा कायद्याची गरज नाही. सदर कायदा समाजात घातक आहे. त्याचा निषेध आहे.

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Місяць тому +32

    बाबासाहेब आंबेडकरा नंतर न्याय मुर्ती गवाईसाहेब यांनी सामाजिक न्यायाचे काम केले आहे

    • @narayannimbolkar2929
      @narayannimbolkar2929 Місяць тому +1

      RSS ने केलेल्या जज कडून हेच अपेक्षित होत...

  • @appstutorial5371
    @appstutorial5371 Місяць тому +2

    कीतीही आंदोलने केलीत तरीही उपवर्गिकरण हे होणारच..😂😂😂😂😂

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 Місяць тому +8

    माननीय सुप्रीम कोर्टाचे खूप खूप आभार, sc st धन दांडगे च लाभ घेत होते, गरीब स्sc st वंचित राहत होते, आणि श्रीमंत sc गरिबसोबत bhedbhav karat hote

    • @shobhavhatakar
      @shobhavhatakar Місяць тому +3

      Barobr aahe ata hyana ankhi khayala bhetav mhanun he lok utube chya madymatun lokana fitvanyach Kam karat aahet

    • @ratnakarkelkar1540
      @ratnakarkelkar1540 Місяць тому

      Correct

  • @pallavisushil0504
    @pallavisushil0504 Місяць тому

    Jaybhim...Saheb... आमचं आधारस्तंभ आहात तुम्ही 💙

  • @Antosh20
    @Antosh20 Місяць тому +22

    श्रीमंत st/sc वाले बाहेर पडले पाहिजेत
    तेव्हा गरीब st/sc वाल्यांना न्याय मिळेल.

    • @takshakdalimbkar7520
      @takshakdalimbkar7520 Місяць тому +5

      mitra reservation social bases vr dile its not about rich or poor

    • @suhildongare5822
      @suhildongare5822 Місяць тому +2

      I firmly agree with SC decision...Creamy layer among SC /St must not get benefit of reservation

    • @omkartahasildar4949
      @omkartahasildar4949 Місяць тому

      Are pn ekach gharatil lok kayam kayam fayda ghet ahet.
      ​@@takshakdalimbkar7520

    • @SEducationPlatform
      @SEducationPlatform Місяць тому +3

      आरक्षण काय असत कसे दिले जाते. आर्थिक आरक्षण म्हणजे काय ? सामाजिक आरक्षण काय? हे अजिबात माहित नसत.
      आज काल अभ्यास न करता कोणी काही ही बोलताना दिसत.
      अभ्यासू कमी आणि बिन अभ्यासू जत्रा जास्त झाली.

    • @shubhammilinddeotale5279
      @shubhammilinddeotale5279 Місяць тому

      ​@@SEducationPlatform mla pn hech mnaych hot

  • @shubhampatrikar6083
    @shubhampatrikar6083 Місяць тому

    Jai shree ram 🎉🎉🎉
    सुप्रीम कोर्ट ने चांगला फैसला सुनावला
    आणि माझी सुप्रीम कोर्टाला अजून एक विनंती आहे की मेरीटवर आता नोकऱ्या द्या आणि आरक्षण पूर्णपणे बरखास्त करा😊😊😊😊😊😊

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 Місяць тому +8

    सामाजिक आरक्षण हे गरजू तळागाळातील SC and ST category मधील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे (एकच कुटुंबातील चार चार पाच पाच जणांनी आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळवण्यासाठी आणि आपली च आर्थिक भरभरभरात करून घेण्यासाठी नाही)आताच्या आरक्षणमुळे तेच तेच पुढारलेले लोक लाभ घेत आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णय चे स्वागत आहे,पुढारलेल्या लोकांना कमी लाभ देणे आणि अती मागास असलेल्या लोकांना जास्त प्राध्यान्य देऊन जास्त लाभ देणे हेच खऱ्या अर्थाने समानतेचे ,समतेचे तत्व आहे ,सुप्रीम कोर्टाने कोणाचेही आरक्षण काढून घेण्याचे किंवा कमी करण्याचे सांगितले नाही तर ते खऱ्या अर्थाने गरजू पर्यंत पोहचण्यासाठी सुधारणा करण्यासाठी सांगितले आहे,जे संविधान भारतीय कलम १३ नुसार कायदेमंडळ ने केलेल्या कायद्याची सवेधानिक ता तपासण्याचा अधिकार भारतीय राज्यघटननेने दिला आहे त्यावर संशय निर्माण होत आहे ही दुःखाची गोष्ट आहे,बदलत्या परिस्थतीनुसार कायद्यात बदल होणे,सुधारणा होणे गरजेचे असते त्यासाठी घटनेत ३६८ हे कलम आहे,त्याच बरोबर कोणाच्या जर मूलभूत अधिकाराचे हनन होत असेल तर कलम ३२ नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मिळवता येते ( एखादा निर्णय आपल्या विरोधात गेला की तो आपल्याला बेकादेशीर वाटणे ही मुळात माणसाची स्वार्थी प्रवृत्ती आहे,) कोणताही निर्णय देताना सर्वोच्च न्यायालय सारासार विचार करून देत असते,आणि जर निर्णय चुकला तर त्याचा पुनर्विचार पण करते, जय संविधान,जय न्यायदेवता

  • @advocatesheetal
    @advocatesheetal 25 днів тому

    एकदम बरोबर आहे जातियता वाढनार आहे

  • @sagargore9357
    @sagargore9357 Місяць тому +3

    अतिशय योग्य निर्णय घेतला आहे सुप्रिम कोर्ट ने

  • @sunitasalve1675
    @sunitasalve1675 Місяць тому

    Barobr ahe saheb ......jay Bhim jay sanvidhan 🙏💐

  • @ashokapb8435
    @ashokapb8435 Місяць тому +7

    Sir tumhi ladha ubhara amhi tumchy sobot ahot🙏🏻

  • @dineshkamble4262
    @dineshkamble4262 Місяць тому +1

    SCI judgement is very dangerous to Indian society. I support Ambedkar.

  • @kiranjagtap6840
    @kiranjagtap6840 Місяць тому +22

    Jay Bhim saheb 💙💙💙

  • @indrakumarsarvade7225
    @indrakumarsarvade7225 Місяць тому

    आपले विचार खूप अभिनंदनीय आहेत

  • @shinderahul287
    @shinderahul287 Місяць тому +10

    फैसला हुआ है न्याय अभी बाकी है....

  • @shortstech798
    @shortstech798 Місяць тому

    ST,SC,OBC या सर्व लोकांनि येकत्र येन गरजेचे आहे