Bhaskar Jadhav : देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल, जाधवांचं आक्रमक भाषण | Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #bhaskarjadhav #devendrafadnavis #bjp
    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पुण्यात शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी भास्कर जाधव यांचं दमदार भाषण झालं. भास्कर जाधव यांनी फेक नरेटीव्ह, लाडकी बहीण योजणेवरुन सरकारला चांगलंच घेरलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल केलाय.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 244

  • @NareshGughane
    @NareshGughane 2 місяці тому +72

    भास्कर जाधव अभ्यासू शिकलेला आमदार अभ्यासू नेता महाराष्ट्राची शान

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 2 місяці тому

      तुझ्या आयचा नवरा

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому

      फावड्याचा विदूषक गणोजी शिर्के

  • @NanajiDeore-l3u
    @NanajiDeore-l3u 2 місяці тому +46

    ही आहे आमची खरंच शिवसेनेची बुलंद तोफ जाधव साहेब की जय हो

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 2 місяці тому

      भास्कर जाधव साहेब 🙏🏻🙏🏻

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому

      फावड्याचा विदुषक गणोजी शिर्के

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 місяці тому +29

    अगदी बरोबर आहे

  • @SantoshSandur
    @SantoshSandur 2 місяці тому +32

    है खर आहे

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 2 місяці тому +36

    शिवसेना जिंदाबाद... ❤🇮🇳🚩

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 2 місяці тому +18

    जाधव साहेब आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे

  • @ganpatmengal1705
    @ganpatmengal1705 2 місяці тому +42

    जाधव साहेब तुमचे कौतुक करण्यास शब्द नाही

  • @VasantWankhede-xd2fo
    @VasantWankhede-xd2fo 2 місяці тому +1

    १०० % बरोबर ! वस्तुनिष्ठ ; मुद्देसुद भाषण ! आदरणीय श्री जाधव यांना मनःपूर्वक नमस्कार ! जय महाराष्ट्र ! जय हिंद ! 💐💐🙏👍👌💥💥

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 місяці тому +21

    एक नंबर लाखातले बोलले...जाधव साहेब

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому

      सोनियाशरदशरणसेना

  • @gopinathkadam247
    @gopinathkadam247 2 місяці тому +24

    विरोधकांना धडकी भरविणार भाषण भास्कराव, आपलं अभिनंदन!!!

    • @shubhammankar4919
      @shubhammankar4919 2 місяці тому

      स्वतः निवडून येतो की न्हाय ते बघ पाहिले भास्कर.😂

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc 2 місяці тому +27

    नंबर एक साहेब

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 2 місяці тому +6

    भास्कर जाधव साहेब एकदम खर बोलले
    महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले बोलले
    हा आहे खरा शिवसेनेचं वाघ
    Mva सरकार आल तर 100% मंत्री होणार

  • @ganpatmengal1705
    @ganpatmengal1705 2 місяці тому +37

    जाधव साहेब तुम्हाला कृषि खाते दिले पाहीजेत हे उध्दव ठाकरेंना विनंती आहे तुम्ही निवडून येणार देवा जवळ प्रार्थना करतो

  • @prabhakarwayal860
    @prabhakarwayal860 2 місяці тому +17

    एकच नंबर साहेब

  • @suhaspatil94
    @suhaspatil94 2 місяці тому +33

    भास्कर दादा ओके फडणवीस याच किमतीचा आहे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому

      टोमणेखोर फावड्याचा विदुषक गणोजी शिर्के

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 2 місяці тому

      फडणवीस कधीही अर्वाच्य भाषेत बोलत नाहीत.ते आपले अस्तित्व बुद्धीतून आणि कृतीतून दाखवितात.

  • @abaraoraut5137
    @abaraoraut5137 2 місяці тому +6

    Anaji पंत होते तसेच चांगले बाजी प्रभू देशपांडे ही होते आपल्या भागातील जंजिरा का जिंकता आला नाही कारन शोधा कारन तुमच्या सारखे सूर्याजी पिसाळ ही होते हे विसरता येणार नाही स्वतःच ठेवायचा झाकून दुसर्‍याच बघायचे वाकून या माणसाने किती घर बदलली तो विसरला va काय जग आहे

  • @priyankaparab9906
    @priyankaparab9906 2 місяці тому +14

    👍👌

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 2 місяці тому +3

    काळया मातीवर प्रेम करणारा खरा कष्टाळू शेतकरी,विधानसभेत अभ्यासू आमदार , व्यासपीठावर रोखठोक वक्ता , सामान्य माणसाला ज्याची मते ,भाषण शैली आवडती असे भास्कर जाधव आपल्या प्रचाराने आपण युतीच्या १५-२० आमदारांना लोळवणार हे नक्की .

  • @pinnacleadcom9882
    @pinnacleadcom9882 2 місяці тому +8

    सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान अत्यंत चांगल्या अशा देवेंद्र जींचे नांव घेण्याचीही तुमची लायकी नाही

  • @shahajitakale6469
    @shahajitakale6469 2 місяці тому +31

    काय दिवस आले फडणवीस वर 2014 साली वेगळीच हावा होती आज त्या फडणवीस चा पार चोथा झाला की...😅😅😅

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 місяці тому +1

      आता गटारात सुद्धा जागा शिल्लक राहिली नाही,या टरबूज ला

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 2 місяці тому

      कळेल

    • @123zgs
      @123zgs 2 місяці тому

      Paksh foda fodi , Retun khote bolne, yamule fadanvis ne purn abru ghalun ghetli, jantecha fadanvis war ajibat vishwas rahila nahi, he satya ahe

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому

      फावड्याचा विदूषक गणोजी शिर्के

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому

      ​@@123zgsमग २०१९ मधे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व‌ बाळासाहेबांनी घडवलेली वाढवलेली हिंदुत्ववादी युती कोणी तोडली एका मामु पदाच्या लालची पायी?
      देवेंद्रजींना दगा कोणी दिला ? फावड्यानीच ना?

  • @NutanTrimbake
    @NutanTrimbake 2 місяці тому +29

    साहेब तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील बोलले

  • @santoshbhambale6334
    @santoshbhambale6334 2 місяці тому +4

    भास्कराव तुमच्या बद्दल आमच्या मनात आदर आहे पण दुःख हे आहे की कोकणात 1तरी जागा लोकसभा ला यायला पाहिजे होती

  • @ganpatmengal1705
    @ganpatmengal1705 2 місяці тому +9

    तुम्ही धन्य‌आहे

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 2 місяці тому +7

    बरोबर् saheb

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 місяці тому +5

    जाधव ( सूर्याजी पिसाळची अवलाद ) विधानसभेनंतर कोणत्या पक्षात जाणार

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 місяці тому

      सूर्याजी पिसाळ तर गद्दार शिंदे आहे.
      मग yashree शिंदे आणि दाउद बद्दल कॉमेंट्स का नाही टाकली..तुमचा फडतूस टरबूज गृह मंत्री आहे म्हणून
      श्रध्दा आफताब वेळी खूप पुळका येत होता

  • @marotikakade361
    @marotikakade361 2 місяці тому +5

    Parfect 👌

  • @deepakyeolekar4598
    @deepakyeolekar4598 2 місяці тому +14

    आता खरे आपल्या आऊकतीवर आले. यांना राणे च पाहिजे

    • @YouTube.handle630
      @YouTube.handle630 2 місяці тому +1

      राणेने कशामुळ पक्ष बदलले माहिती आहे का....Corruption..

    • @gauravgaming3413
      @gauravgaming3413 2 місяці тому

      नेपाळहुन तयार करून आणलेले की कोंबडीचोर

    • @KalyanKarhale-l2t
      @KalyanKarhale-l2t 2 місяці тому +1

      राणेना शरद कोळीच पाहिजे

    • @pradipgarad7501
      @pradipgarad7501 2 місяці тому

      😂😂😂​@@KalyanKarhale-l2t

  • @kishormhaske7403
    @kishormhaske7403 2 місяці тому +18

    वा साहेब एकच नंबर 👍👍👍👍

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 2 місяці тому

    निशब्द अचूक एक शब्द पण चुकीचा नाही बोलले भास्कर जी साहेब धड धड नारी विचारांची जणू तोफाच
    निशब्द निशब्द मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब

  • @siddhiwaghmare5956
    @siddhiwaghmare5956 2 місяці тому +5

    भास्कर जाधवांनी किती पक्ष बदलले आहेत

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 2 місяці тому

    भास्कर जाधव यांचा अभ्यासू भाषण अप्रतिम. भास्कर जाधव साहेबांचं अभिनंदन

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx 2 місяці тому +6

    निखाऱ्याला घाबरून दोन वेळा पक्ष बदलला भा . जाधवने 😂

  • @nk-ti2hw
    @nk-ti2hw 2 місяці тому +1

    Only Devendra Fadnavis saheb

  • @rashidmujawar4725
    @rashidmujawar4725 2 місяці тому

    Excellent truthful speech and good job 👍👍👍👍👍👍👍👍

  • @SACHINPAWAR-wy5on
    @SACHINPAWAR-wy5on 2 місяці тому

    खरंच मानलं पाहिजे भास्कर जाधव साहेबांना की असे प्रकट विचार मांडले पाहिजे कारण कट कारस्थाने करणाऱ्या लोकांना समाज कधी येणार

  • @VijayGhorapade-k8g
    @VijayGhorapade-k8g 2 місяці тому +1

    ✨️✨️🙏

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 2 місяці тому

    भास्करराव जाधव साहेब महाराष्ट्राची शान आहे.

  • @sudeshramane9752
    @sudeshramane9752 2 місяці тому +1

    आमचा आमदार आहे भास्कर शेठ जाधव साहेब अभिमान आहे आम्हाला आणि येणाऱ्या विधानसभेला निवडून आणण्याची जबाबदारी पण आमचीच असेल....आमचा आमदार . फिक्स आहे भास्कर शेठ जाधव साहेब...

  • @prajaktrane8298
    @prajaktrane8298 2 місяці тому

    एक नंबर भाषण दादा.

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 2 місяці тому

    भास्कर जाधव साहेब एक नंबर. आवडल भाषण.

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 2 місяці тому +5

    Agdi barobar bolta sir very good foda tya tarbujala

  • @marutikonde5003
    @marutikonde5003 2 місяці тому +5

    भास्कर जाधव तुम्ही तर शिवसेना सोडून राष्ट्रवादीचे शिलेदार झाले होते मातोश्री वर अपमानास्पद वागणूक मिळाल्याने तुम्ही उद्धव ठाकरेंना शिव्या देऊन बाहेर पडले होते मग तुम्ही कुणाशी एकनिष्ठ होता

  • @thetruth.945
    @thetruth.945 2 місяці тому

    शिवसेना कात टाकत आहे.आज बाळासाहेब स्वर्गात धन्य झाले असतील.

  • @kunalsanap8960
    @kunalsanap8960 2 місяці тому

    1च नंबर

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 2 місяці тому

    अगदी बरोबर

  • @ashokbhandare9770
    @ashokbhandare9770 2 місяці тому +7

    भास्कर. जाधव. सचा. मानुस

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 2 місяці тому

    भास्कर जाधव साहेब खर बोलले

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 2 місяці тому +9

    हिरवी सेना काय बोलते आणि कोणावर बोलते जनता खुळी नाही तुमची हिरवी सेना झाली आहे त्यामुळे तुम्हाला जनता तुमची जागा दाखवेल😂😂😂😂😂

    • @fakruddinshaikh5444
      @fakruddinshaikh5444 2 місяці тому

      Bhau hirve jhada Khali bharpur Shanti aste agodar dharti hirvich hoti purn shan't bhag E phool ani phal sudha hirve jhada mule h hotat

    • @GK_PATIL92
      @GK_PATIL92 2 місяці тому

      ​@@fakruddinshaikh5444 जगात दहशतवाद अतांगवडी शतीप्रिय धर्म चेच आहे त तुमच्या

    • @dhirajtayade6645
      @dhirajtayade6645 2 місяці тому

      मुख्यमंत्री दोन दिवस आधी पाकिस्तान मध्ये गेला होता 😂😂😂😂रावसाहेब दानवे सिल्लोड मतदारसंघ अब्दुल सत्तार 😂😂😂😂

  • @PratikJadhav-zq1hb
    @PratikJadhav-zq1hb 2 місяці тому +3

    👌👌👌

  • @tukaramchavan1097
    @tukaramchavan1097 2 місяці тому

    भास्कर राव यांच्या सारख्या आमदार मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @HanamantPatil-il2zx
    @HanamantPatil-il2zx 2 місяці тому +2

    Verry very good spich jadhav saheb

  • @kunaljangale5595
    @kunaljangale5595 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @parshuramkhairnar1336
    @parshuramkhairnar1336 2 місяці тому +3

    ✅✅✅👌👌👌

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 місяці тому

    भास्कर जाधव म्हणजे शिवसेनेचा धमाका🎉❤

  • @rajendrasalunkhe4635
    @rajendrasalunkhe4635 2 місяці тому +1

    Super

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 2 місяці тому +2

    तुम्हाला सत्ता आणि पैसा पाहिजे पण आज जे विकासाचे कामं फडनवीस करता आहेत ते जनता बघते आहे भास्करराव हवेत उडु नका टीका करतांना भान ठेवा

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 2 місяці тому +11

    विनाकारण आक्रमक होणार माणूस.असंस्कृत माणूस संस्कृती शिकवतो

    • @abhimanyupawar9301
      @abhimanyupawar9301 2 місяці тому

      Bhatukadya tumhi

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 місяці тому

      जाधव साहेब हे अगदी योग्य ठिकाणी योग्यच बोलत आहेत, आम्ही या व्यक्तीला मनापासून समर्थन देत आहोत,
      पंताला मात्र थारा देत नाहीत,
      आता उद्या बोबड्या नेपाळी काही तरी उलट सुलट प्रतिक्रिया देईल, कुत्र्याच्या मूत सुद्धा याच्या प्रतिक्रिये चांगला असतो,कसे असे लोक प्रवृक्ते निर्माण झाले आहे आहेत, आश्चर्य वाटते आहे.

  • @yogeshgaikwad3158
    @yogeshgaikwad3158 2 місяці тому

    Bhaskar Jadhav saheb eknisht shivsainik..
    Jai maharshtra

  • @paragmore3273
    @paragmore3273 2 місяці тому

    सहमत

  • @shriramsamudra4624
    @shriramsamudra4624 2 місяці тому

    महाराष्ट्राचा व राजकारणाचा चिखल केलाय ह्या सर्वांनी

  • @ashwinfadtare.1447
    @ashwinfadtare.1447 2 місяці тому

    भास्कर जाधव एक नंबर

  • @udhavfartare2598
    @udhavfartare2598 2 місяці тому +3

    आज पुणे गरजले माझा महाराष्ट्र गरजला
    १९६६ दिवस आठवला

  • @laxmanchavan7627
    @laxmanchavan7627 2 місяці тому

    Jai maharastra sir🔥🔥🔥🔥🔥

  • @cryogenic5456
    @cryogenic5456 2 місяці тому +2

    But but but... Toyota kirloskar guys. Such a GRAND achievement by that Fadnavis over the past 11 years!!

  • @sandipkank1230
    @sandipkank1230 2 місяці тому

    एक नंबर

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 2 місяці тому +2

    एकदम बरोबर बोलले 😃😄👌💯👌

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 2 місяці тому

    तुम्ही सुद्धा शिवसेनेचा बाळासाहेब असताना विश्वास घात केला होता. तो का केला याचा खरा खुरा खुलासा करावा.

  • @sushilsakpal3594
    @sushilsakpal3594 2 місяці тому

    कोकणचा ढाण्या वाघ ❤

  • @bhimraorangari-fj1vz
    @bhimraorangari-fj1vz 2 місяці тому

    VERY VERY NICE SPEECH OF SHRI BHASKAR JADHAV SAHEB.

  • @sachinoak5520
    @sachinoak5520 2 місяці тому +1

    लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करताना काय भाषण केले होतात ते आठवा

  • @sachinoak5520
    @sachinoak5520 2 місяці тому +1

    तू कोणाची चाटतोस फडणवीस साहेबांवर बोलायला उंची पण तेवढी पाहिजे सरडयासारखे पक्ष बदलणारा , भूमिका बदलणारा हा माणूस सुसंस्कृत पणाचा आव आणतोय

  • @bhausahebkandekar7005
    @bhausahebkandekar7005 2 місяці тому +2

    ok

  • @vineshpardale64
    @vineshpardale64 2 місяці тому

    Bashaker. Sheab. Jai. Maratra

  • @ashwinfadtare.1447
    @ashwinfadtare.1447 2 місяці тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 2 місяці тому +4

    सगळ्यांनी एकाला टार्गेट केले आहे...म्हणजे....देवाभाऊचीच हवा आहे.

  • @DurgeshKulkarni-x9v
    @DurgeshKulkarni-x9v 2 місяці тому +1

    Only Deva Bhau ❤❤❤❤

  • @nitinborade5246
    @nitinborade5246 2 місяці тому

    True beautiful speech regarding phadanvis

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 2 місяці тому

    Aetham bhari hupama😂 dheeya❤ ghaneyrab

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 місяці тому

    2019 साली उदय सामंत यांच्याऐवजी भास्करराव जाधव यांना मंत्री करायला हवे होते

  • @MayurGhuge-h1k
    @MayurGhuge-h1k 2 місяці тому

    हे बोलण शोभत नाही सुसंस्कृत महाराष्ट्रात

  • @7SIDDHAI
    @7SIDDHAI 2 місяці тому +1

    भावी मुख्यमंत्री👌👍💐💐💐

  • @SDD.14
    @SDD.14 2 місяці тому +1

    अजून किती दिवस अशी चाटु गिरी करणार हीच भाषा देवेंद्र नी वापरली असती तर तुम्ही जीभ घसरली वगैरे अशा बातम्या दिल्या असत्या

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f 2 місяці тому

    Hyal.mhantat.kadava.shivsenik
    Bhaskar Rao.jadhav.saheb

  • @ramesharunachal7438
    @ramesharunachal7438 2 місяці тому +4

    चुकून झालेला आमदार.

  • @siddheshwarbiniwale6443
    @siddheshwarbiniwale6443 2 місяці тому

    एकच पर्याय राज ठाकरे.

  • @AnantEnterprises-c7g
    @AnantEnterprises-c7g 2 місяці тому

    माननीय आमदार भास्कर जाधव शेठ आपले मनापासून आभार मानत आहे कारण की आपण शिवसैनिकांमध्ये योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत आहेत

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 2 місяці тому +1

    तोफ धडाधडली.

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 2 місяці тому

    आता हे सिद्ध झाले तुम्ही कोणाचे पगार घेत आहे तुमचे हेडिंग पाहूनच कळत आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणाच्या खर्चातून उभा राहिलेला आहे

  • @dvishe
    @dvishe 2 місяці тому

    Jabardast saheb pratekachya manatle bole

  • @ashagheware5740
    @ashagheware5740 2 місяці тому +2

    ह्याला ऐवढ वय झालं य नाच्याच तरी अक्कल आहे का कसले बोलतेत अंधारे हा चा एकच दर्जा

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 2 місяці тому

      मग तुम्ही नाईटी प्या, आणि पडा कुठतरी, ,,

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 2 місяці тому

    आहो भास्कर दादा ज्या वेळी आपण दुसऱ्या कडे बोट दाखवतो ना त्या वेळी चार बोटे आपल्या कडे असतात विचार करून बोला जय श्रीराम

  • @rishikeshjathar2107
    @rishikeshjathar2107 2 місяці тому

    ❤❤🤞💯🤝💪👑

  • @maheshshelke3358
    @maheshshelke3358 2 місяці тому

    कमळी ला पार भाजून काढली मशाली च्या धगी ने.
    🚩🚩🚩🚩🚩

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 2 місяці тому +4

    लाज वाटत नाही का shobhat नाही

  • @kattarobc
    @kattarobc 2 місяці тому +1

    रुको जरा... 😂

  • @sandeeppatil631
    @sandeeppatil631 2 місяці тому

    अनाजीपंत..देवेंद्र फडणवीस याला कायमच गुजरातला घालावा...

  • @SubasJadhav-i7n
    @SubasJadhav-i7n 2 місяці тому

    1.nambar.jadhav.shaheb
    😅

  • @shubhammankar4919
    @shubhammankar4919 2 місяці тому +1

    वैफल्यग्रस्त भास्कर😂

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 2 місяці тому

    भाजपा हटाओ देश बचाओं

  • @smdamle
    @smdamle 2 місяці тому

    1500 घेऊ नको सांगतोय, ह्याचे कोण ऐकताय