Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
छान महिती दिली आहे साहेब thnks ❤
शेतकरयांसाठी खूप छान व उपयुक्त माहिती दिली सर.धन्यवाद सर.
Far chhan mahiti dili saheb dhanyavad 🎉
साहेब खूप छान माहिती दिली
चांगली माहिती मिळाली सर
You
Good,knowlgsir
सर खुप छान माहिती दिली या माहीतीचा फायदा होईल
मोठ्या 20 वर्षे वयाचे आंबा फळझाडांना ह्युमिक अँसिडची रिंगे भोवताली आळवणी किती वेळा ? व कोणत्या स्टेजला करणे ऊत्तम राहिल व काय डोस प्रमाण असावे कृपया मार्गदर्शन करावे.
Good information.
ऊसातील आंतर पिक हारबरा आनि तन नियंत्रण साठी काय करावे सांगा उ
Thank u Sir
पाऊस जास्त झाल्यावर ह्यूमिक ऍसिड सोडावे का
12.61.00 + humic acid चालेल काय
चांगली माहिती दिली सर
ह्यमिक अॅसिड बाराेबर NPK खत वापरली तर चालतील का व काेनती आणि प्रमाण सांगा .
सर,ऊसात चालविण्यात येणारे आवजाराची चित्रासह माहिती सांगा
Flowne dile tar chalel ka
Humic acid तुम्ही पाठवता का ?ऑनलाईन
सर लय भारी 👍👍
खोडवा ऊस पाचट ठिवलया मुळे हियुमिक आॅसीड कसे द्यायचे
सर आडसाली ऊस 7महिन्यचा आहे उसाची जाडी व कांडीची लांबी वाढवण्यासाठी ह्यूमिक ऍसिड,13.0.45, व पोट्याशियम शोनाईट. पाला काढून आळवणी देऊ का
Ho dya Kahi problem nahi
Humik acid khat dila tar chalel ka
हो चालेल
Humic acid danedar aahe kay
सर गाईच्या शेणीपासून बनविलेले ह्युमिक अॅसिड वापरू शकतो काय? त्याचे एकरी प्रणाम सांगा..
८६०३२ आणि ३१०२ या मध्ये कोणता वाण फायदेशीर आहे.
humic acid favarnila chalte ka usala
Favarni peksha aalavni changli
फवारणी पेक्षा जमिनीतून रिझल्ट चांगला मिळतो
Kuthe milatata vsi product
रताळी पिकासाठी चालत काय
कुठे मिळेल हे
can we mix humic acid with chemical fertilizer
Yes,no problem
Nice sir
फुटवा साठी काय करावे
दोन महिन्याचा ऊस आहे तुट झाली हि मात्रा कशी द्यावी
फवारणी पंपाद्वारे ऍसिड देऊ शकतो का
छान माहीती मिळाली....
अमिनो फुलविक असिड visi चे काय प्रोडक्शन आहे काय
नाही
पाट पाण्यावर दिले तर चालेल का
कुठे मिळेल
माझा खोडवा ऊस आहे त्याबद्दल माहिती सांगा सर
हे औषध कोठे मिळेल साहेब
Humik acide सोबत तननाशक एकत्र सोबत फवारणी केली तर चालेल का
ह्युमिक असिड कोठे मिळेल
उसाला फुटवे वाढवण्यासाठी काय करावे सर
Humic 21 थंड/normal पाण्यात विरघळते का?
कोमट पाण्यात खूप छान विरघळते
सर कांदा पिकास दिले तर चालेल का तर कोणत्या प्रकारे द्यावे
फवारणी करा
सर आळवणी करताना रानवल्ल पाहिजे किंवा वाळलं
वल्ल
वसंत उर्जा आणि हरितके एकत्र करून फवारणी करताएतेकामोबाईल नंबर पाठवा लवकर माहिती द्या
9850171561
खोडवा पिकास साठी किती वेळा हुमिक एसिड वापरावे
2 वेळपहिल्या 15 दिवसांत120 दिवसांनी
पंपाला प्रमाण किती
आमच्याकडे ठिबक नाही पाटाच्या पाण्याद्वारे दिली तर फायदा होतो का
हो
सर 17नोहेबर ची लागवड आहे पण आता पर्यंत कुठलीही मेहनत झली नाही व कुठलाही खत टाकला नाही कृपया मार्गदर्शन करावे खुप गरज आहे
रोप लागण केल्यानंतर पहिली ह्यूमिक ची आळवणी कधी करायची?
4 दिवसांपर्यंत कथीही
हुयमिक एसिड बरोबर किटक नाशक मारले तर चालेल का
उसाला सुरवातीला जास्त फुटव्या साठी कोणती आळवणी केली पाहिजे.
सर ह्युमिक ऍसिड आणि ॲग्री ह्युमिक याच्यात काय फरक आहे
Natural,and chemical
केळीपिकालाचालतेका
☝️
किंमत किती आहे कोनत्या ठिकाणी मिळते
263 रुपये किंमतीचे एक लिटरवसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे
Khadawa.usasati.kadi.Dane
Khodvyala kse dya ve
सर १००१ऊस.फुटवे.यणेसाठी, उपाय सांगा
ऊस रोपांची लागण केली पहिल्या आळवणी सांगा
वसंत ऊर्जा 1 लिटरजैविक बुरशीनाशक 1 लिटरसॉइल हेल्थ 1 लिटरईनोवॅम 250 ग्रॅम
@@KrushiTirth याचि किंमत सागणो व पाठवणार असल्यास संपर्क कृमाक देणे
1216 ₹9850171561कुरिअर चार्जेस वेगळे कळविण्यात येईल
Humic acid barobar kaonte NPK दिले तर चालेल का, VSI product कुठे milanar
@@KrushiTirthdrip ne sodle tar chalel ka
सर हुयुमिक अँसीड मध्ये बावीसटिन मिसळुन लागन केलयानंतर 7ते8दिववसांनी चालेल का
Ho chalel Kahi problem nahi
जेटा कोंब कडावा का?
हो, फायद्याचे ठरते
वसंत ऊर्जा कोठे मिळेल
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर येथे मिळतीलपार्सल सुविधा उपलब्ध आहे9850171561
@@KrushiTirth mala pahi sir
हुंगणी मारण्यासाठी कोणत्या आळवणी वापरावे.
एक लिटर ह्युमिक ऍसिड ची किंमत किती आहे
263₹
कोंबडी खतात मिसळून टाकले तर चालेल का
नाही,नको,सेपरेट द्या
VSI ह्युमी कुठे मिळेल
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर9850171561
किंमत किती आहे
सर ...कोंब जास्त निघण्या साठी मार्गदर्शन करा
आळंवणीसॉइल हेल्थ 1 लिटरपी एस बी 1 लिटरइनोवॅम 250 ग्रॅमॲझोफॉस्पो 1 लिटर
ऊस तीन महिन्याचा झाला पन ऊसाची वाढ झाली नाही सर
कोणती फवारणी करावी सर
सर कोणती फवारणी करावी याच्या वर काही मार्गदर्शन करावे
वसंत ऊर्जा 75 मिलीप्लॅंट हेल्थ 75 मिलीबी व्ही एम 75 मिली
धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली
पंपाला प्रमाण सांगा
जर महिन्याला हमिक दिले तर चालेल का
एवढी गरज नाही
काडिला वाळवि नियोजन
Phone no
८६०३२ आणि ३१०२ या मध्ये कोणता वाण फायदेशीर आहे
छान महिती दिली आहे साहेब thnks ❤
शेतकरयांसाठी खूप छान व उपयुक्त माहिती दिली सर.धन्यवाद सर.
Far chhan mahiti dili saheb dhanyavad 🎉
साहेब खूप छान माहिती दिली
चांगली माहिती मिळाली सर
You
Good,knowlgsir
सर खुप छान माहिती दिली या माहीतीचा फायदा होईल
मोठ्या 20 वर्षे वयाचे आंबा फळझाडांना ह्युमिक अँसिडची रिंगे भोवताली आळवणी किती वेळा ? व कोणत्या स्टेजला करणे ऊत्तम राहिल व काय डोस प्रमाण असावे कृपया मार्गदर्शन करावे.
Good information.
ऊसातील आंतर पिक हारबरा आनि तन नियंत्रण साठी काय करावे सांगा उ
Thank u Sir
पाऊस जास्त झाल्यावर ह्यूमिक ऍसिड सोडावे का
12.61.00 + humic acid चालेल काय
चांगली माहिती दिली सर
ह्यमिक अॅसिड बाराेबर NPK खत वापरली तर चालतील का व काेनती आणि प्रमाण सांगा .
सर,
ऊसात चालविण्यात येणारे आवजाराची चित्रासह माहिती सांगा
Flowne dile tar chalel ka
Humic acid तुम्ही पाठवता का ?ऑनलाईन
सर लय भारी 👍👍
खोडवा ऊस पाचट ठिवलया मुळे हियुमिक आॅसीड कसे द्यायचे
सर आडसाली ऊस 7महिन्यचा आहे उसाची जाडी व कांडीची लांबी वाढवण्यासाठी ह्यूमिक ऍसिड,13.0.45, व पोट्याशियम शोनाईट. पाला काढून आळवणी देऊ का
Ho dya Kahi problem nahi
Humik acid khat dila tar chalel ka
हो चालेल
Humic acid danedar aahe kay
सर गाईच्या शेणीपासून बनविलेले ह्युमिक अॅसिड वापरू शकतो काय? त्याचे एकरी प्रणाम सांगा..
८६०३२ आणि ३१०२ या मध्ये कोणता वाण फायदेशीर आहे.
humic acid favarnila chalte ka usala
Favarni peksha aalavni changli
फवारणी पेक्षा जमिनीतून रिझल्ट चांगला मिळतो
Kuthe milatata vsi product
रताळी पिकासाठी चालत काय
कुठे मिळेल हे
can we mix humic acid with chemical fertilizer
Yes,no problem
Nice sir
फुटवा साठी काय करावे
दोन महिन्याचा ऊस आहे तुट झाली हि मात्रा कशी द्यावी
फवारणी पंपाद्वारे ऍसिड देऊ शकतो का
छान माहीती मिळाली....
अमिनो फुलविक असिड visi चे काय प्रोडक्शन आहे काय
नाही
पाट पाण्यावर दिले तर चालेल का
कुठे मिळेल
माझा खोडवा ऊस आहे त्याबद्दल माहिती सांगा सर
हे औषध कोठे मिळेल साहेब
Humik acide सोबत तननाशक एकत्र सोबत फवारणी केली तर चालेल का
ह्युमिक असिड कोठे मिळेल
उसाला फुटवे वाढवण्यासाठी काय करावे सर
Humic 21 थंड/normal पाण्यात विरघळते का?
कोमट पाण्यात खूप छान विरघळते
सर कांदा पिकास दिले तर चालेल का तर कोणत्या प्रकारे द्यावे
हो चालेल
फवारणी करा
सर आळवणी करताना रानवल्ल पाहिजे किंवा वाळलं
वल्ल
वसंत उर्जा आणि हरितके एकत्र करून फवारणी करताएतेका
मोबाईल नंबर पाठवा लवकर माहिती द्या
9850171561
खोडवा पिकास साठी किती वेळा हुमिक एसिड वापरावे
2 वेळ
पहिल्या 15 दिवसांत
120 दिवसांनी
पंपाला प्रमाण किती
आमच्याकडे ठिबक नाही पाटाच्या पाण्याद्वारे दिली तर फायदा होतो का
हो
सर 17नोहेबर ची लागवड आहे पण आता पर्यंत
कुठलीही मेहनत झली नाही व कुठलाही खत टाकला नाही कृपया मार्गदर्शन करावे खुप गरज आहे
रोप लागण केल्यानंतर पहिली ह्यूमिक ची आळवणी कधी करायची?
4 दिवसांपर्यंत कथीही
हुयमिक एसिड बरोबर किटक नाशक मारले तर चालेल का
उसाला सुरवातीला जास्त फुटव्या साठी कोणती आळवणी केली पाहिजे.
सर ह्युमिक ऍसिड आणि ॲग्री ह्युमिक याच्यात काय फरक आहे
Natural,and chemical
केळीपिकालाचालतेका
☝️
किंमत किती आहे कोनत्या ठिकाणी मिळते
263 रुपये किंमतीचे एक लिटर
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे
Khadawa.usasati.kadi.Dane
Khodvyala kse dya ve
सर १००१ऊस.फुटवे.यणेसाठी, उपाय सांगा
ऊस रोपांची लागण केली पहिल्या आळवणी सांगा
वसंत ऊर्जा 1 लिटर
जैविक बुरशीनाशक 1 लिटर
सॉइल हेल्थ 1 लिटर
ईनोवॅम 250 ग्रॅम
@@KrushiTirth याचि किंमत सागणो व पाठवणार असल्यास संपर्क कृमाक देणे
1216 ₹
9850171561
कुरिअर चार्जेस वेगळे कळविण्यात येईल
Humic acid barobar kaonte NPK दिले तर चालेल का, VSI product कुठे milanar
@@KrushiTirthdrip ne sodle tar chalel ka
सर हुयुमिक अँसीड मध्ये बावीसटिन मिसळुन लागन केलयानंतर 7ते8दिववसांनी चालेल का
Ho chalel Kahi problem nahi
जेटा कोंब कडावा का?
हो, फायद्याचे ठरते
वसंत ऊर्जा कोठे मिळेल
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर येथे मिळतील
पार्सल सुविधा उपलब्ध आहे
9850171561
@@KrushiTirth mala pahi sir
हुंगणी मारण्यासाठी कोणत्या आळवणी वापरावे.
एक लिटर ह्युमिक ऍसिड ची किंमत किती आहे
263₹
कोंबडी खतात मिसळून टाकले तर चालेल का
नाही,नको,सेपरेट द्या
VSI ह्युमी कुठे मिळेल
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर
9850171561
किंमत किती आहे
सर ...कोंब जास्त निघण्या साठी मार्गदर्शन करा
आळंवणी
सॉइल हेल्थ 1 लिटर
पी एस बी 1 लिटर
इनोवॅम 250 ग्रॅम
ॲझोफॉस्पो 1 लिटर
@@KrushiTirthdrip ne sodle tar chalel ka
ऊस तीन महिन्याचा झाला पन ऊसाची वाढ झाली नाही सर
फवारणी करा
कोणती फवारणी करावी सर
सर कोणती फवारणी करावी याच्या वर काही मार्गदर्शन करावे
वसंत ऊर्जा 75 मिली
प्लॅंट हेल्थ 75 मिली
बी व्ही एम 75 मिली
धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली
पंपाला प्रमाण सांगा
जर महिन्याला हमिक दिले तर चालेल का
एवढी गरज नाही
काडिला वाळवि नियोजन
Phone no
८६०३२ आणि ३१०२ या मध्ये कोणता वाण फायदेशीर आहे
कुठे मिळेल