ऊसाच्या जबरदस्त फुटव्यासाठी हे आळवणी करा | Usa Futavsathi Drenching
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- महत्वाचे माहिती :- शेतकरी मित्रांनो तुम्ही लागण ऊसातील तणला फवारणी करून नष्ट करायचं वियचारत असाल तर खलील दिलेल्या प्रमाणे फवारणी करू शकता
फवारणी प्रमाण : -
२०० लीटर स्वछ पाणी घ्या .
12.61.00 1 kg
6BA 4gm
IBA 4gam
टॉनिक 50 ML(तुम्ही कोणतेही टॉनिक )
वरील घटक त्या 200 लीटर पाण्यात मिक्स करून द्रावण ढवळून घ्यावे .
🛑 अधिकृत नवीन वेबसाइट :
mhsheti.com
*************************************************
अधिक महितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यत पाहत राहा आणि जर तुम्ही ह्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ,जेणे करून असेच महितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळेल.व्हिडिओ आवडल्यास शेयर करायला विसरू नका |
*************************************************
🔴🔴Jay Hind |Jay Maharashtra🚩 🔴🔴
LIKE👍 | SHARE🤝 | COMMET😍| SUBSCRIBE🔔🙏
🛑 आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा:
mhsheti.com/mh...
🛑 आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉइन होण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा: t.me/Mhsheti
LIKE👍 | SHARE🤝 | COMMET😍| SUBSCRIBE🔔🙏
Video Tag's
*************************************************
#ऊसशेती #ऊस_आळवणी #Drenching#usavaril_alawanya#usasheti
Disclaimer -
**********************************************
This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
Sir , futva kmi krnyasati kay krave,
Ese use karne par kese changes hothe hai fasal mai ye animation ke through dekhane kee koshish karo...
Plz......💥
Tonik..,Chetak ..sachin biotech...content fulvik acid, algenik acid..50ml per 200ltr alvani
lavan lavlya nantar kiti divsani aalavani karayachi🙏
४० ते ४५ दिवसांनी
1.पावसाळी डोस मधे सिंगल सुपर फॉस्फेट व सागरिका गोल्ड वापरला तर चालतो का
2.तुमच्या मते पावसाळी डोस काय असावा
mhsheti.com/sugarcane-fertilizer-dose-in-maharashtra/
Sir Ga kiti vaprav🙏🙏
4 gm घ्या
धन्यवाद 🙏🙏
6BA मुळाद्वारे चालते ??
नमस्कार
नमस्कार भाऊ
नवीन ऊस लावन केलेली असल्यास फुटवे करण्यासाठी काय करावे
video ahet paha
फवारणी करावी की आळवणी?
उस लहान असेल तर आळवणी करा ,रिझल्ट १००%
Nahi favarni kara aani burshinashak v gaspoisene kontahi vapara
खोडावा साठी चालेल का आलावणी
चालतो
लागवडीनंतर किती दिवसांनी आळवणी करावी त्यामध्ये कोराझिन टाकून आळवणी केली तर चालते का
२५
6BA kuthe milel ho
bhau dukhanat
ठिबक सिंचन मधुन सोडले तर चालेल का
आळवणी करा
Ganne mai sticker laga kar spray kar sakte hai kya
yes
Usa lagavadi nantar kiti divsani Alavanii karavi
35-40 divasani kara
कॉन्टॅक्ट नंबर pathva
bola ki sir
सर यासोबत मॅग्नेशिम सल्फेट वापरले तर चालेल का
या घटका सोबत नको
@@CreativeGopi ok sir
Thank you🙏
Nice
Thanks
निडवा ऊस आहे फवारणी केली तर चालेल का
हो चालेल