ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ‘महारेरा’ कायद्यात आवश्यक बदल : देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 5

  • @girishjoshi3102
    @girishjoshi3102 Рік тому +3

    सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी स्वतंत्र कायदा करा. समित्या मनमानी करणार.नाहीत, सभासदांना सहकार न्यायालयात जावेच लागणार नाही असा foolproof कायदा करा.

  • @pranilgadhave9556
    @pranilgadhave9556 Рік тому

    रेरा कायद्यात.. ऑर्डर झाल्यावर execution होत नाही.. त्यामुळे बिल्डर निवांत असतात

  • @kishorkadam5976
    @kishorkadam5976 Рік тому

    पुनर्विकास साठी रेरा लागू करा,त्या साठी रेरा मध्ये बदल करावा,भाडे व बॅकगारंटी
    च्या मूधे विचारात घेण्यात यावेत .💯🙏💯🙏💯🙏
    ऊतर मिळेल का ???????
    जूने भाडेकरू व पुनर्विकास
    मधील लोकाना रेरा न्याय
    देऊ शकत नाही रेरा मध्येच तशी तरतूदच नाही.
    🙏💥🙏💥🙏💥🙏💥

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f Рік тому

    जेव्हा पासून मंत्री बिल्डर झालेत तिथुनच प्रकल्प खड्यात गेलेत आणि तेच आता इथे ताठ मानेने भाषणं ठोकतायत. नालायक कुठले