या अंध आंदोलकांना कायदा काय असतो हे आतापर्यन्त तिथल्या गुंडगिरीने समजूच दिलेलं नाही म्हणून यांना असं सुचतेय एकीकडे अंगात येणाऱ्या तिथल्या बाया आणि दुसरीकडे सुशिक्षित अंजली दमानिया ताई फरक लगेच कळतो
व्यापाऱ्यांनी बंद ठेवला म्हणून धनंजय मुंडे परळीत गेले 🤣🤣🤣🤣🤣ki मोदी ची entry होणार होती म्हणून बीड ला गेले 🤣🤣🤣मोदींचा फोन आला असेल धन्याला हाकला नाहीतर लोका mala पण ट्रोल करतील
आईसाहेब तुम्ही बोललात देव माणूस होता हा देव माणूस नाही खूप चुकीचा माणूस आहे मी एवढं बोलू शकतो त्यांनी खूप चुकीचे केला आहे सामान्य नागरिक म्हणून बोलू शकतो तुम्ही तुझ्याजवळ जासाल तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल मान्य करतो त्यांचे आपल्या घरी घडतं ते दुसऱ्याच्या घरी घडू नये ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केली तर सगळ्यांना कळेल फोन खर आहे..🙏
सर्व महाराष्ट्राचा सर्वनाश करायचं ठरवलेलं आहे या जरांगे ची सभा आता भरली नको पाहीजेत मग प्रतेक धर्माचे मोर्चे महाराष्ट्रात राहतील शासनाला ही विनंति आहे , त्याची समशा जेभि काय आहे ते सोने हे सरकारने समजुन घयाहावे मोकाट सभा भरतोय आणी जातीवाद निर्माण केलेले सिआयडी ने ह्याचा खोज घ्यावे , खेडेगावामध्ये एक म्हण आहे मराठीतून कागदी मेळ हाती केळ, असं कराडचे झालेला आहे,
❤❤🙏🙏 JAIBHIM JAISHIVRAY JAISANVIDHAN 🙏🙏❤❤🙏🙏🙏😢🥺THE ONLY REQUEST IS THAT EVERYONE SHOULD MEET AND GIVE THE JUSTICE TO SANTOSH BHAIYA PLEASE 😞😥🙏🙏🙏I REQUEST TO THE ALL POLICE' FORCE' CID OFFICER'S AND POLITICIAN'S PLEASE GIVE THE JUSTICE TO SANTOSH BHAIYA 🙏🏻 🙏🏻🙏🏻😢
महाराष्ट्राचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील व बीड जिल्ह्याचे तीन ढाण्या वाघ खा बजरंग बप्पा सोनवणे आ सुरेश आण्णा धस बॉस आ संदीप भैय्या क्षीरसागर या चार वाघाच्या नादाला लागायचं नाही नादी लागला वाया गेला जनतेच्या मनातले ते चार हक्काचे माणसं ✊🧡❤️🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
करोडो रुपए आले कुठून एका घर काम करनार्या कराडा कडे
आमचं दैवत मनोज दादा जरांगे पाटील ❤
मग महाराज कोण आहेत 😂😂😂
😂😂😂
Gta 5
सगळ्यांचे दैवत फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जरांग्या ला जमणार नाही
@@SatishSonawane-bi2nh😂😂😂
शेट उपटायला गेलाय धनंजय मुंडे परळीला आमोल मिटकरी
तू उपटितो म्हणून तुझ्याकडे आलेत
@@BuNuyYT tuhya maychye😊😊😊😅😅😅
धस साहेब काम चालू ठेवा कोणालाही जबाब देने जरुरी नाही
😊
देशमुखाची हत्या झाल्यावर का आंदोलन झाला नाही 😢का् नाही परळी तवा झोपी गेलती का तव का परळी बंद झाले मी नतिचा भाग आहे नाही
😂 आता सर्व मार्ग बंद झाले आहेत
फक्त चौकसी आणि न्याय हे एक मार्ग चालू आहे 🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏
दुसऱ्याची पोरं मेली ते बरं वाटलं तुमचं गेलं कशी कळ लागली
वाल्याला पोसला तसेच वाचवायला गेला अन् धन्या लाच घरचा रस्ता धरावा लागला . दुसरे काय कर्माची फळं.
संतोष देशमुख यांना का वाचवलं नाही
त्यानच मारलंय कसं वाचवेल मानणारा तोंच आहे
बरोबर जरागे पाटील
धन्यवाद वाद बापा ❤
प्रॉपर्टी चे पेपर दाखवा गरीब आहे यांना
चिक्की.ताई.कुठे.निघाली..पाहा
देश ऐका क्रांती ची वाट पाहत आहे
ही केस मुंबई, पुणे,कोल्हापूर, दुसरच्या कोर्ट मध्ये चालवा.... मग समर्थक नाही येणार
अन्नाचा फाशी झाल्याशिवाय आम्हाला समाधान जमणार नाही
वाल्मिकी गरीब माणूस आहे.पण त्यांच्या कडे पाच हजार कोटी कोठुन आले.
2000 कोटी
या अंध आंदोलकांना कायदा काय असतो हे आतापर्यन्त तिथल्या गुंडगिरीने समजूच दिलेलं नाही म्हणून यांना असं सुचतेय एकीकडे अंगात येणाऱ्या तिथल्या बाया आणि दुसरीकडे सुशिक्षित अंजली दमानिया ताई फरक लगेच कळतो
पैसे देऊन आणलेल्या बिचाऱ्या बायका😅😂
बरोबर आहे धस साहेब
समाज कोठून आलारे तो गुणेगार आहे उद्या तुमच्या लेकाचा खून केला तर?
ताई तुमची एवढी प्रॉपर्टी आहे एवढं कशामुळे मिळाले आता तुम्ही म्हणताय की माझा नवरा आहे
धनंजय मुंडे परळी ला पळून गेला
प्रत्येक गुन्हेगाराला कराड वाचवत होता असेच बाई सांगत आहे का?
तुम्हाला पण शिक्षा झाली पाहिजे गुंडा साथ देणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे खुणी लोकांना सजा झाला पाहिजे सुरेश धस साहेब सत्य आहे
असाक्षरता आणि जातीवाद 😢
302 कलम लावा
व्यापाऱ्यांनी बंद ठेवला म्हणून धनंजय मुंडे परळीत गेले 🤣🤣🤣🤣🤣ki मोदी ची entry होणार होती म्हणून बीड ला गेले 🤣🤣🤣मोदींचा फोन आला असेल धन्याला हाकला नाहीतर लोका mala पण ट्रोल करतील
जाती भेद फक्त वंजारी समाज करतोय
जरंगे काय कांबरधाड्या करतोय का
144 कलम चे काय झाले फडणवीस साहेब टायर जाळ पोल होते आहे ?? काय ॲक्शन घेणार ??
यांना फक्त राखी चौकशी इडलीची ईडी कार्यालय चौकशी करा सगळं काय बरोबर होईल सगळे न्याय भेटेल थर्मल ची राख न्याय देईल
हि केस मुंबईमध्ये चालवी
यक नवकर यचाकड यवडी संपत्ती आली कुठुन सोधलावलाचं पाहीजेत
जर धनंजय मुंडे जर कार्यक्रमात राहिले असते अजित पवार ची राहिलेली इज्जत पुरी गेली असती
कोणत़या नाकाने तोंड दाखवायचे मोदींना
धनंजय मुंडे आजित पवार हेच मोठे गुड
धनंजय मुंडे आल्यानंतरच तुमचं आंदोलन चालू झालं त्या अगोदर का चालू झालं नाही
मिटकरी तु काय जनतेची दिशाभूल करत आहेत काय हे भाजपा सरकार पडळकर जनतेला अधिकार दिले आहेत हे संपुर्ण देशाला माहीत आहे ॽ
संतोष देशमुख ल नाही पाहिजे का न्याय
सुरेश धस साहेब तुम्ही खूप छान काम करता
मुंडे, वाल्या यांना BJP चे स्टार प्रचारक करा 🙏🙏🙏🙏🙏
👌
एकच नंबर राऊत साहेब
बरोबर आहे
वाल्मीक कराड दुधाने धुतलेल्या आहे का सर्वांना जेलमध्ये टाका परत आंदोलन करणार नाही
वा राऊत साहेब
Power धस साहेब
आईसाहेब तुम्ही बोललात देव माणूस होता हा देव माणूस नाही खूप चुकीचा माणूस आहे मी एवढं बोलू शकतो त्यांनी खूप चुकीचे केला आहे सामान्य नागरिक म्हणून बोलू शकतो तुम्ही तुझ्याजवळ जासाल तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल मान्य करतो त्यांचे आपल्या घरी घडतं ते दुसऱ्याच्या घरी घडू नये ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केली तर सगळ्यांना कळेल फोन खर आहे..🙏
पंकजाताई इतक्या दिवस तुम्हाला दिसला नाही का देशमुख यांचा घर
किती पैसे दिले मोर्चा साठी
पंकजाला परळी बद्दल काही देणे घेणे नाही .
1500 कोटी रुपये असणारा गरीब सेवक हा भारतातला पहिला सेव कसा असेल
तुम्हाला काय माहिती अण्णा गुन्हा केलानाही म्हणून तुम्ही काय अण्णा सोबत होतात का फक्त आमच्या संतोष देशमुख ला न्याय मिळालाच पाहिजे
आमच्या देवमाणूस गेला आमचा संतोष देशमुख यांना आनुन द्यावे कराडला घेऊन जाने
सुगीचे दिवस चालू आहे जोंधळे ऊपटीत बसले आहे❓
कराड आणि गरीब माणूस वाह 😅😂
अरे बाबा गरीब माणूस आहे म्हणतो मग एवढी संपत्ती आली कुठून
संतोष देशमुखच्या हत्तेच काय एक मनुष्य जीव गेला आणि यांचं आंदोलन
हे कोणता आंदोलन आहे कोणत्या प्रकारचा आहे
राऊत साहेब बरोबर बोलतात
संतोष आण्णा आणुन दे तुझा संत वाल्या घेऊन जा
मनोज जरांगे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सुंदर साफ संजय राऊत
तुमच्या अण्णांनी 4000 कोटी च्या पुढे संपत्ती कशी जमवली ते पण सांगा
dhas saheb ❤❤
सर्व महाराष्ट्राचा सर्वनाश करायचं ठरवलेलं आहे या जरांगे ची सभा आता भरली नको पाहीजेत मग प्रतेक धर्माचे मोर्चे महाराष्ट्रात राहतील शासनाला ही विनंति आहे , त्याची समशा जेभि काय आहे ते सोने हे सरकारने समजुन घयाहावे मोकाट सभा भरतोय आणी जातीवाद निर्माण केलेले सिआयडी ने ह्याचा खोज घ्यावे
, खेडेगावामध्ये एक म्हण आहे मराठीतून
कागदी मेळ हाती केळ, असं कराडचे झालेला आहे,
गुन्हेगारांना पाठिंबा देणारे पण तेवढेच गुन्हेगार आसतात त्यामुळे हे सगळे आत टाका,,
❤❤🙏🙏 JAIBHIM JAISHIVRAY JAISANVIDHAN 🙏🙏❤❤🙏🙏🙏😢🥺THE ONLY REQUEST IS THAT EVERYONE SHOULD MEET AND GIVE THE JUSTICE TO SANTOSH BHAIYA PLEASE 😞😥🙏🙏🙏I REQUEST TO THE ALL POLICE' FORCE' CID OFFICER'S AND POLITICIAN'S PLEASE GIVE THE JUSTICE TO SANTOSH BHAIYA 🙏🏻 🙏🏻🙏🏻😢
यांना किती किती रुपये ?हजरे दिले साहेब बघा😂😂😂
सुरेश धस रडू नको पिक्चर आणखीन बाकी है😂😂😂😂😂
❤❤🎉
धन्याला अजून का वाचवत आहेत गृहमंत्री? धन्यावर मोक्का कधी लागणार?
महाराष्ट्राचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील व बीड जिल्ह्याचे तीन ढाण्या वाघ खा बजरंग बप्पा सोनवणे आ सुरेश आण्णा धस बॉस आ संदीप भैय्या क्षीरसागर या चार वाघाच्या नादाला लागायचं नाही नादी लागला वाया गेला जनतेच्या मनातले ते चार हक्काचे माणसं ✊🧡❤️🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
घर कामाचा गडी याने 4000 कोटी ची स्टेट आणली कुठून
आरोपी वाल्मीक करडाची नार्को टेस्ट करायला पाहीजे कुठल्याही चौकशी करण्याची गरजच पडनार नाही ना कोठडी ना मोक्का डायरेक्ट घरी
जैसी करनी वैसी भरणी
वन्ली मराठा जरागे दादा
100% करेक्ट टाईप परळी बंद काकी बीड बंद होणं पाहिजे
आरोपी साठी परळी बंद ठेवण्यापेक्षा नेण्यासाठी काय नाही ठेवली
परळी क्रांती बघून देव हसत असतील
हा जंरागे विघ्न संतोषी आहे पुर्ण महाराष्ट्र जातीयवाद प्रसवनारा आहे
रोजाने आनल्या आहे या माता माउली
बाया सगळ्या 700 रुपये रोजाच्या दिसतात
देशमुख कुटुंबाची या परळी कराणा दया का येत नाही...
खुनाच्या आरोपी आहेत त्यांना भेटायला गेला मेटकरी लाज वाटली पाहिजे राजीनामा द्यायला सांगा सगळ्या पक्षाची वाट लावली
एक गरीब व्यक्ती वाल्मीक कराड...... पाच हजार कोटी रुपये फक्त मालमत्ता..😂
पोलिसांच्या पेक्षा एसआरपी चा ठोका जास्त निबार असतो आंदोलन करताना पायाच्या पोटरी चा भाग म्हणजे ज्या नळ्या असतात चस त्यास साफ करायचं काम एसआरपी करतात
कायदा सुव्यवस्थेवर यांचा विश्वास नाही
जनी आंदोलन सहभागी जाताना कारभारी करा तिसऱ्या दिवशी असणार
सगळे दारू पिऊन आल्याचे नाचत्यात म्हणल्यावर भानच नाही काय काय चाललंय ते
सर्वांना माझी नम्र विनंती आहे कि जातीवाद करू नका त्या बिचाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटूंबाचा विचार करा
एक तर माणूस बोलतोय वाल्मीक कराड गरीब माणूस आहे😂😂😂😂
Ok
मसाज आमच्या देशमुख सरपंचाचा खून झाला होता मसाज ऑफ चे सर्व लोक चार्जेस उपस्थित होते
राऊत राजकारण करतैय
मंत्र्याच्या घरी एवढा जर पैसा मिळत असेल घर कामासाठी सामान्य माणसाला घर काम करायची इच्छा आहे
😂😂😂😂😂 आगत आले ली बाई 😂
आत्ता ही म्हस पुढारी झाली का
आतून तुम्हीच सांगितलं असेल ना रस्त्यावर टायर पेटवायचं दुसरं कोणी सांगितलं धनंजय मुंडे आणि तुम्हीच
प्रत्येक घरामध्ये पैसा पोहोचला तरचं हे रस्त्यावर उतरले
जरांगे पाटिल ❤❤❤🚩🚩🚩
वा गरिब माणुस करोड़ चि संपत्ति काय,गरिब, आहे 😢😢😢