सावकारी कर्ज कसे कायदे आहेत ते सर्व सांगावे... शेतकरी वर्ग हा त्या मध्ये अडकला आहे बँक कर्ज देत नाही..तिथून शेतकरी वर्ग ला साक्षर करा..🙏🏻 कृपया हे प्रश्न विचारा
भारी भारी माणसांच्या मुलाखती घेतो तू भाऊ... लै भारी वाटते ऐकायला.... आणि मराठी माणस एवढी प्रतिभाशाली आहेत हे बघून अजूनच भारी वाटत... मनापासून धन्यवाद ❤
श्री अनास्कर सरांचे व्हिडीओ मला वयक्तिक खूप आवडले कारण सरांनी अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिलेली आहे आणि मराठी माणसांच्या प्रति त्यांची तळमळ आहे हे खूप महत्त्वाचे आहे त्याबद्दल सरांचे आभार मानतो,,💐💐
Instead of Sachin Tendulkar, Lata Manageshkar if people like Vidyadhar Anaskar are nominated to the Rajya Sabha it will be of great value to the Indian Economy.
श्री विद्याधर अनास्कर यांच्या मुलाखतीबद्दल आपले खूप खूप आभार. मराठी माणसाच्या आर्थिक साक्षरता यासाठी श्री विद्याधर अनास्कर यांच्या मुलाखत दर महिन्याला एक मुलाखत अशी मालिका सुरू करावी ही विनंती... 🙏🏻👍🏻
Please do a complete series for loans, financial planning, education with Vidyadhar Anaskar sir for Marathi people to spread awareness. This was one of the best 2 part series I have ever watched.
बोलणे अगदी सोपे असते पण करणे फारच कठीण असते.कधी कधी राहण्यासाठी घर घ्यायचं असतं पण सुरवातीची रक्कम भरण्यास पैसे नसतात पण त्यावेळी नाईलाजाने कुठेतरी माहित असूनही बाहेरुन पैसे घेतात.
उपयुक्त माहिती मिळाली अशीच माहिती असलेल्या मुलाखती झाल्या तर बरे होईल अनेक जण अर्थ साक्षर होतील ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होईल धन्यवाद पाचलाग सर आणि अनासकर सर प्रत्येक.कॉलेज मधील मुलांना ही याची गरज आहे तीही अर्थ साक्षर होण्यास मदत होईल
Think Bank Team, I really appreciate your efforts for such useful content. It will be more useful if such contents are reaching to semi-urban & rural audiences along with urban audience.
मराठी लोकांना विनंती आहे की अनासकर सरांचे व्हिडिओ बघून लगेचच डोक्यावर कर्ज करून घेऊ नये.. कर्ज घेण्यापूर्वी योग्य कारण आणि जमा खर्चाचा योग्य ताळमेळ सुद्धा असणे गरजेचे आहे.. अनासकर सरांना खूप खूप धन्यवाद.. मराठी लोकांसाठी..अशी झटपट खूप कमी बघायला मिळते..
Very good advice. Big company like hindustan lever did not manufacture anything, everything they get it manufactured outside, only thwy are doing quality control, also usa is doing that, getting everything from china. Only quality control. We must see before starting any manufacturing unit, because in india labor laws, factory act land laws all are outdated.
आमच्या इथं आणखी सुद्धा चालू आहे. 17 हजार घेणे आणि रोज 200 देऊन 20 हजार देणे आणि 9 हजार घेतले की महिना 1 हजार व्याज देणे. आणि काही जाणाकडे 10 हजार घेतले की रोज 100 रुपये व्याज देणे.
Think Bank टीमला एक नम्र विनंती .... अनास्कर सरांच्या आणखी मुलाखती ज्या आर्थिक साक्षरता वाढण्यास मदत करतील घ्याव्यात
👍
👍
👍
सावकारी कर्ज कसे कायदे आहेत ते सर्व सांगावे...
शेतकरी वर्ग हा त्या मध्ये अडकला आहे बँक कर्ज देत नाही..तिथून शेतकरी वर्ग ला साक्षर करा..🙏🏻 कृपया हे प्रश्न विचारा
👍
अनास्कर सर आपण होटेल मध्ये वेटर म्हणून काम केलं होतं आज बँकिंग एक्स्पर्ट म्हणून कार्य करीत आहात ही बाब अतिशय गौरवास्पद आहे, धन्यवाद
श्री अनास्कर साहेब तुम्ही मराठी उद्योजकांना मराठी माणसाला आर्थिक साक्षरता चे अजून मार्गदर्शन करावे 👍🙏
ही मुलाखत म्हणजेच आर्थिक साक्षरता आहे. खूप अनुभव व कायदेशिर माहिती कळली- धन्यवाद 🙏🏻
विनायक जी अश्याच मुलाखती घ्या ज्या मराठी माणसाला empower करतील. खुथरट राजकारणी माणसांना कटाक्षाने बाजुला ठेवा.
भारी भारी माणसांच्या मुलाखती घेतो तू भाऊ...
लै भारी वाटते ऐकायला....
आणि मराठी माणस एवढी प्रतिभाशाली आहेत हे बघून अजूनच भारी वाटत...
मनापासून धन्यवाद ❤
Please do 1 series of atleast 10 episodes with Anaskar Sir...Please.
Khup garaj ahe asha lectures chi
श्री अनास्कर सरांचे व्हिडीओ मला वयक्तिक खूप आवडले कारण सरांनी अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिलेली आहे आणि मराठी माणसांच्या प्रति त्यांची तळमळ आहे हे खूप महत्त्वाचे आहे त्याबद्दल सरांचे आभार मानतो,,💐💐
अनासकर सर म्हणजे आर्थिक क्षेत्रातील कोहिनूर हिरा आहेत , मराठी माणसांनी सर म्हणतात तसे आर्थिक नियोजन केले पाहिजे
अतिशय उत्तम व माहितीपूर्ण मुलाखत झाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणालाही समजेल इतक्या साध्या, सोप्या भाषेत अनासकार सरांनी माहिती सांगितली.
Instead of Sachin Tendulkar, Lata Manageshkar if people like Vidyadhar Anaskar are nominated to the Rajya Sabha it will be of great value to the Indian Economy.
Agreed
👍
बरोबर आहे,अशीच माणसे जे सामान्य माणसाचा विचार करतात सत्तेत आलीच पाहिजेत
Ekdam khare bolalat
Very important suggestion
अप्रतिम खूप छान तुमचा जावळ असलेले न्यान खूप लोकांना पोहोचले पाहिजे सर
पहिले तुम्ही मराठी नीट लिहायला शिका😂
श्री विद्याधर अनास्कर यांच्या मुलाखतीबद्दल आपले खूप खूप आभार.
मराठी माणसाच्या आर्थिक साक्षरता यासाठी श्री विद्याधर अनास्कर यांच्या मुलाखत दर महिन्याला एक मुलाखत अशी मालिका सुरू करावी ही विनंती...
🙏🏻👍🏻
अनासकर सर आपले आर्थिक साक्षरता कार्यालय कोठे आहे ऑफिस No किंवा आपल्या प्रतिधिनाचा मोबाईल No मिळेल का
विद्याधर अनास्कर सर सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी खूप छान अभिनंदन सर आपला मोब.मो. सेंट करा ही विनंती.
खूप छान माहिती दिली सरांनी. सरांबरोबर आणखी काही मुलाखती घेण्यात याव्यात अशी विनंती.
अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. परंतु आर्थिक साक्षरता या विषयावर आणखी सखोल ज्ञान मिळाल्यास बरे होईल..
अप्रतिम विषय..शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता मराठी मुलांना अत्यावश्यक आहे...थिंक बँक अतिशय स्तुत्य उपक्रम
अतिशय चांगली गरजेची माहिती दिलीत. उद्योजकांनी आर्थिक साक्षर होणे महत्वाचे आहे.
अत्यंत गरजेचे महत्वाचे मार्गदर्शन मराठी उद्योजक साठी अन्साकर सर खूप खूप धन्यवाद आपणास
आजकाल सगळीकडे नुसते प्रेशर प्रॉफिट मग ते कोणत्याही मार्गाने
राजकीय विश्लेषण महत्वाचे आहेच पण त्याहूनही आर्थिक बाबतीत जागरूकता खूप महत्वाचे आहे. विद्याधर सरांचे खूप आभारी 💐💐
सामान्यांसाठी अतिशय उपयुक्त,आत्महत्या कमी करायच्या असतील तर ह्यांचा सरकारनेच शोध घेऊन योग्य सहकार्य घ्यावयास हवे.
नक्कीच मराठी माणसाला आर्थिक साक्षरता बद्दल छान माहिती मिळते.
साहेब तुमची मुलाखत हीच मुळी आर्थिक साक्षरता आहे .
मला अनास्कर सरांचा आवाज फार आवडतो
ज्ञान तर सुंदरच मिळतं
सरांचे आर्थिक साक्षरतेचे मार्गदर्शन खूपच आवडले... आजुन सेशन घ्या
तुमच्या लोकसत्ता मधील ओटीएस संदर्भातील लेखामुळे माझी कर्जातून सुटका झाली.
प्रामाणिक आणि धाडसी प्रशासक ..सलाम सर..!
थिंक बँक टीम ला एक विनंती आहे की RBI पोलिसी SLR, IRR व्याजदर वर सखोल माहिती द्यावी
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
Please do a complete series for loans, financial planning, education with Vidyadhar Anaskar sir for Marathi people to spread awareness. This was one of the best 2 part series I have ever watched.
एक महान व्यक्ती आणि महान विचार.खूपदा विचार करून कृती करण्याची सवय लावणं फार महत्त्वाचं😊
श्री अनास्कर मुलाखती बद्दल आपले खूप अभिनंदन , सर आशी मुलाखत नेहमी प्रसिद्ध करा आपण सद्ध्य आणि सोप्पे भाषेत सागता मस्त
आमच्यासारख्या युवा पिढीला हे ज्ञान भेटन हे आमचं भाग्य❤
खूप छान मुलाखत होती. बऱ्याच गोष्टी नवीन समजल्या. आणखी काही आर्थिक मुद्द्यावर सरांचे विचार ऐकायला नक्की आवडतील.
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती सरांनी दिली🙏🙏🙏🙏
Good voice and advice ❤❤❤❤❤❤
Thank you for this Interview.. Knowledgeable session.
खूप छान साहेब अशी माहिती सर्व लोकांना समजली पाहिजे
थिंक बॅंक आणि अनास्कर साहेब नमस्कार
दोन्ही भागांतील मुलाखती छान झाल्या. कायदेशीर बाजू ही कळल्या. असेच अजून काही भाग बनवावेत ही विनंती.
Awesome information. Came to know many concepts which were not know to us. Good work . Thank you .
Example of Uncle in 60's is Great ! Bank should guide while giving Loan and should give Loans .
वेगळा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे 🙏🏽
Very knowledgeable person !
Please, make complete series on this subject.
नमस्कार मराठी माणसासाठी कर्जा संदर्भात खूप खूप सुंदर माहिती आम्हाला मिळाली त्यातून बरीच मराठी माणसं बोध घेतील धन्यवाद
आर्थिक साक्षरता
या बद्दल खुप छान माहिती दिली आहे सर
भाग - १ आणि भाग - २ मध्ये
खरोखर उपयुक्त मुलाखत बँकांविषयी कृपया सरांची आठवड्याला एक एक मुलाखत ठेवत जा ज्याने लोकांचे ज्ञान वाढेल
खुप खुप धन्यवाद Think Bank team 🙏🏼🙏🏼🙏🏼
सुंदर व उपयुक्त माहिती, अश्या मुलाखती घेतल्या जाव्यात ही विनंती
Very nice explanation given by sir , thanks to both
सर धन्यवाद खूप छान माहिती बऱ्याच गोष्टी सर आम्हाला समजल्या
खूप महत्त्वाचे पण सत्य महिती दिली आहे धन्यवाद 🎉🎉
खूप महत्वाचा विषय ,आयुष्यात नक्कीच फायदा होईल
सरांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सर,खूप चांगली माहिती सांगितली,
आपले आभार.
खूप दर्जेदार मुलाखत.
Very nice explanation Sir. Thanks to think Bank team
Thanks think team. please make a series on financial literacy. Now it very essential in today’s competitive world.
बोलणे अगदी सोपे असते पण करणे फारच कठीण असते.कधी कधी राहण्यासाठी घर घ्यायचं असतं पण सुरवातीची रक्कम भरण्यास पैसे नसतात पण त्यावेळी नाईलाजाने कुठेतरी माहित असूनही बाहेरुन पैसे घेतात.
उपयुक्त माहिती मिळाली अशीच माहिती असलेल्या मुलाखती झाल्या तर बरे होईल अनेक जण अर्थ साक्षर होतील ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होईल धन्यवाद पाचलाग सर आणि अनासकर सर प्रत्येक.कॉलेज मधील मुलांना ही याची गरज आहे तीही अर्थ साक्षर होण्यास मदत होईल
अप्रतिम मुलाखत ,
Great communication in economics
Khup satya tumi sangitale ahe.great.
Thanks थिंक Bank, कृपया अनासकर सरांची आर्थिक सक्षर्तेवर एक series बनवा. Take your own time.
अनास्कर सर, आर्थिक साक्षरते वर आपणच you tube channel चालू करावा ही विनंती🙏
छान उपयुक्त माहिती
Think Bank Team,
I really appreciate your efforts for such useful content.
It will be more useful if such contents are reaching to semi-urban & rural audiences along with urban audience.
अतिशय सुंदर माहिती
प्राइवेट लोन च्या नादात लय लोक बुडाली र बाबा झटकी पट पैसा पाहीजे बाप बुडाला तो बाहेर आला नाय 😢😢😢
24 वेला विचार करा लोन घेयच्या आधी 😌
Murkha sarkhe loan ghru naka simple ahe
अप्रतिम माहिती अर्थ विषयावर सरांचे अजून चार पाच भाग बनवा
अप्रतिम मुलाखत
खूप छान मुलाखत दिली सर
उपयुक्त माहिती
Chhan Information Sir
फार छान मुलाखत मला खूप शिकवून गेली
अप्रतिम आहे
नमस्कार सर
खरचं डोळे उघडणारी चर्चा
Great sir keeping posting like this video's
Khup chhan mahiti dili sir dhanywad ⚘️⚘️⚘️⚘️🙏
मराठी लोकांना विनंती आहे की अनासकर सरांचे व्हिडिओ बघून लगेचच डोक्यावर कर्ज करून घेऊ नये.. कर्ज घेण्यापूर्वी योग्य कारण आणि जमा खर्चाचा योग्य ताळमेळ सुद्धा असणे गरजेचे आहे..
अनासकर सरांना खूप खूप धन्यवाद.. मराठी लोकांसाठी..अशी झटपट खूप कमी बघायला मिळते..
Thank you Sir! Waiting for more such shows.
सर, उपयुक्त मार्गदर्शन🙏
खूपच सुंदर माहिती
Very good advice. Big company like hindustan lever did not manufacture anything, everything they get it manufactured outside, only thwy are doing quality control, also usa is doing that, getting everything from china. Only quality control. We must see before starting any manufacturing unit, because in india labor laws, factory act land laws all are outdated.
सुंदर guidance video. धन्यवाद
उत्कृष्ट ❤
It was really an eye opener both part 1 n 2 . Thank you think bank and Mr.Anaskar ..
100% खर आहे सर
Please make more videos regarding banking sector. This video is eye opener.
Very informative, thank you
चांगली माहिती दिली सरानी
खूपच छान कार्यक्रम, धन्यवाद!!!
आमच्या इथं आणखी सुद्धा चालू आहे.
17 हजार घेणे आणि रोज 200 देऊन 20 हजार देणे
आणि
9 हजार घेतले की महिना 1 हजार व्याज देणे.
आणि काही जाणाकडे 10 हजार घेतले की रोज 100 रुपये व्याज देणे.
खूप छान माहिती सांगा सांगितली
सुंदर मार्गदर्शन
फार छान मुलखात
Thank You Anaskar Sahheb....
In detail information Sir. Thank you.
अनास्कर सरांच मार्गदर्शन पाहिजे असल्यास काय करावं लागेल
Khoopach chan
खूप छान असेच आणखी बनवा