फक्त १५ मिनिटांत बनवा अनारसे | Instant Anarsa Recipe in Marathi | How to make Gulache Anarase Recipe
Вставка
- Опубліковано 15 січ 2025
- फक्त १५ मिनिटांत बनवा अनारसे | Instant Anarsa Recipe in Marathi | How to make Gulache Anarase Recipe
#anaraseRecipeinmarathi #anarasa #diwaliRecipes
Thanks for watching recipe if like my recipes, please Like, share and Subscribe.
किती सोपी आणि छान अनारसा रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद. 🎉
thnak you for shareing.. I tried this recipe turn out quite good!
खूपच छान. एवढ्या सहजपणे अनारसे बनवता येतील हे खरच वाटत नाही.
सोपि पद्धत आहे मस्तच
Mi पारंपरिक पद्धतीने केलेत पण कमी पडले म्हणून तुमच्या पद्धतीने केले तर ते पण सगळ्यांना आवडले.
खूपच छान
Nice recipe thank you 👍👌
Nice 👍
Tandlache pit bhijun kele ahe ka
Banana nasel tar chalel ka
ताई हे अनारसे किती दिवस टीकतात
दिसतात चांगली पण चवीला त्या आणरश्या सारखी नाही लागणार ती अनारसे 👌🏽👌🏽
मी एकदा करून पाहिले होते गौरीच्या वेळेस पण गार झाल्यावर ते भाकरी सारखे लागतात बिलकुल चांगले लागत नाही कोरडे कोरडे लागतात
Banaun 4-5 diwsani ekam normal hotat toparynta gull murun naram hotat baki anarsyapramane ch
अनारश्याला जाळी पडते का
जाळी नाही सुटत na
Kiti divsha prynt rhu skta
बणवायला म्हणू नका .बनवायला म्हणा .बाकी छान रेसिपी .
😂😂😂😂😂😂😂😂
Kele ki slice row or kacha
Riped banana
❤
👌👌👌
फरमेंटेशन नीट झाले तर अनारसे जाळीदार होतात. केळी टाकल्याने अनारसे मऊ झालेत. मला वाटते केळीचे प्रमाण कमी करुन थोडे दही टाकल्यास फरमेंटेशन चांगले होईल व अनारसे जाळीदार होतील. तसेच जर उकडीचे तांदूळ वापरले तर अनारसे जाळीदार होतील. बघा करून आणि आम्हाला सांगा.
Me pn krun bgitke te fkt disayla chan vatat khayla ajibat nahi😒
Next time Jevan karun video banava
पुऱ्या झाल्यात
अनरसा जाळीदार असतो
kitti khochatpana ...! many people and kids like soft anarasa
Jali yet nahi