बेटा ,माझं वय 62 वर्ष आहे पण मी कधी अजून बालुशाही नव्हती बनवली.पण तुझी रेसिपी बघून मी आज बालु शाही बनवली आणि अप्रतिम झाली मी अर्धा किलोची बनवली .तुझे खूप खूप धन्यवाद....! -सलमा पठाण कल्याण
तुमची कमेंट वाचून मला खूप आनंद झाला, आणि धन्यवाद नका म्हणू. मी तुमच्या मुलीसारखी आहे. माझी रेसिपी तुम्हाला समजली किंवा आवडली म्हणून तुम्ही ती बनवली हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद
मी आज पण बालु शाही बनवली अप्रतिम झाली. आधी मला कधी माहीतच नव्हतं बालुशाही कशी बनवतात ते.तुझी रेसिपी पाहून आज पर्यंत मी 4-5वेळा बालुशाही बनवली आणि प्रत्येकवेळी अप्रतिम झाली,खूप खूप धन्यवाद बाळा--सलमा पठाण ,कल्याण
@futureeditz0779 एकदम परफेक्ट बालुशाही आचार्य सारखी बनवायला शिकलात तुम्ही आता जेव्हा मन करेल तेव्हा बनवून खाऊ शकता आणि हा आनंद आहे ना ते शब्दात नाही सांगत येत, आपण एखादी रेसिपी कधीच बनवली नाही ती इतकी परफेक्ट येती याचा तुम्हाला जेवढा आनंद झालाय त्याच्यापेक्षा दुप्पट मला झालेला आहे रेसिपी ट्राय केल्याबद्दल आणि फीडबॅक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
हो मला पण खूप आवडते ताई त्यामुळे मी खूप मन लावून बालुशाहीची रेसिपी करते आणि आपल्याला जी वस्तू आवडते ती स्वतःला बनवायला आल्या नंतर आपण नेहमी बनवून खाऊ शकतो कमेंट केल्याबद्दल Thank you jaya Tai
ताई डिस्क्रिप्शन मध्ये पाव किलो चे प्रमाण दिलेला आहे. म्हणजेच दीड ग्लास एक ग्लास जर सांगितलं तर त्याचं प्रमाण बरोबर होणार नाही आणि परत बालुशाही मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होईल किंवा बिघडेल ( व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य दिले ते तुम्ही पाहून घेऊ शकता )
खुप खुप छान आणि सांगण्याची पद्धत चांगली छान
खुप खुप धन्यवाद 😊😊
खुप छान फूलून आली आहे बालुशाही
धन्यवाद ताई 😊
Khup Chan racipe 👍
Thank you 😊
खुप सुंदर आणि सोपं करून सांगितले.खुप च छान.
खुप खुप धन्यवाद 😊
खरंच खूप छान समजावून सांगितल नक्कीच करून बघेल 🙏
रक्षाबंधन गौरी गणपती येत आहेत अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद
💐🙏💐 धन्यवाद ताई खुप छान रेसिपी शिकवली.
Well come 😊
तुमची दाखवण्याची आणि सांगण्याची पद्धत खूपच छान आणि एकदम सोपी आहे धन्यवाद
खुप खुप आभारी आहे
तुमची सांगण्याची पध्दत खुपच छान आहे
खूप खूप धन्यवाद 😊
अतिशय सुंदर रेसीपी. आणि बालूशाही
❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
❤
अतिशय सुंदर ❤
Thank you manisha tai 😊
Ek no recipe 😍😋😋👌👌
Thank you so much 😇
खुपच सुंदर सांगितले आणि कस करायच ते छानच सांगितले .
धन्यवाद
खुप सुंदर पद्धतीने सांगितले
बनवण्याची पद्धत खुपच छान
धन्यवाद 😊😊
खूप सोप्या पद्धतीने सांगितले 👌👍
धन्यवाद ताई 😊😊
खूप छान माहिती दिली आहे समजून सांगता खूप 👍
Thank you 😊
खुप छान बनवली मला खुप आवडते ❤
हो का मग तर बालुशाही नक्कीच ट्राय केले पाहिजे खूप मस्त होते
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🎉🎉🎉
Well come 😊
Khup chan aahe balu sai nice recipe👍👍👍👍 mam
Thank you so much
खूप खूप छान बालुशाही
धन्यवाद
Khup chhan Recipi aawdli karun baghte msdm, thanks
हो नक्कीच ट्राय करा छान बालुशाई होते
Verry nice resipi thank you so much Tai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kantabansode2344 well come 😊😊
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद🎉
धन्यवाद 😊😊
मी पण बनवली तुमची रेसिपी पाहुन खुप छान झाली बालुशाही खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌
Well come 😊
ua-cam.com/video/1P2or7RWMuo/v-deo.htmlsi=-AJLoILg7RsJdYfc
करंजी बनवली नसेल तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा खूप मस्त करंजी होते
@@Ruchkarswad नक्कीच 👍👍
Very nicely explained 👌
Thank you so much
खूप मस्तच 🎉🎉
Thank you dhanshri tai 😊
अतिशय सुंदर रीतीने समजावून आपण सांगितलं आहे मी नक्कीच बनवून बघते आणि मग आपल्याला सांगते कशी झाली.किती बारकाईने सांगितले आहे आपण धन्यवाद ताई
Well come Tai 😊 😊
Very nice 😊😊 एकदम छान सांगितली ताई तुम्ही रेसेपी 😊😊
Thank you 😊
खूपच छान, मी सुध्दा करणार ❤
नक्की करून पहा..कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 😊
खूपच छान रेसिपी दाखवली 😊
धन्यवाद सुनीता ताई 😊😊
खूप छान 👍👌👌
धन्यवाद 😊😊
खरच खुप छान सांगितलं तुम्ही
खुपच छान दाखवले,माझी पण बालुशाही छान झाली, परफेक्ट ❤🎉
कमेंट करून सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई 😊😊
एकदम मस्त धन्यवाद छान समजावून सांगितले
Well come 😊
बालुशाही माझा फेवरेट एटम आहे, खूप छान व सोप्या पद्धतीची बालुशाही सांगितली ताई तुम्ही 👌तुमची बालुशाही बघून तोंडाला पाणी सुटले😋
खुप खुप धन्यवाद ताई
Khup chan receipe ❤
Thank you 😊
खूप छान रेसिपी आहेत आणि तुमची
धन्यवाद 😊😊
Me karun baghitli ani kharach khub chan padhatine tumhi Danville ahe thanku Tai, asach motichoor lady cha vedio takal❤
Ok, takate🙏🏻
खूप छान माहिती दिलीत तुम्ही
धन्यवाद दादा 😊
Khup chhan zali balushahi.
Thank you so much 😊😊
बेटा ,माझं वय 62 वर्ष आहे पण मी कधी अजून बालुशाही नव्हती बनवली.पण तुझी रेसिपी बघून मी आज बालु शाही बनवली आणि अप्रतिम झाली मी अर्धा किलोची बनवली .तुझे खूप खूप धन्यवाद....! -सलमा पठाण कल्याण
तुमची कमेंट वाचून मला खूप आनंद झाला, आणि धन्यवाद नका म्हणू. मी तुमच्या मुलीसारखी आहे. माझी रेसिपी तुम्हाला समजली किंवा आवडली म्हणून तुम्ही ती बनवली हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
धन्यवाद
@@Ruchkarswad❤❤
मी आज पण बालु शाही बनवली अप्रतिम झाली. आधी मला कधी माहीतच नव्हतं बालुशाही कशी बनवतात ते.तुझी रेसिपी पाहून आज पर्यंत मी 4-5वेळा बालुशाही बनवली आणि प्रत्येकवेळी अप्रतिम झाली,खूप खूप धन्यवाद बाळा--सलमा पठाण ,कल्याण
@futureeditz0779 एकदम परफेक्ट बालुशाही आचार्य सारखी बनवायला शिकलात तुम्ही आता जेव्हा मन करेल तेव्हा बनवून खाऊ शकता आणि हा आनंद आहे ना ते शब्दात नाही सांगत येत, आपण एखादी रेसिपी कधीच बनवली नाही ती इतकी परफेक्ट येती याचा तुम्हाला जेवढा आनंद झालाय त्याच्यापेक्षा दुप्पट मला झालेला आहे रेसिपी ट्राय केल्याबद्दल आणि फीडबॅक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप छान पद्धतीने दाखवलं आहे
धन्यवाद 😊😊
Khup mast didi mai jarur ek bar banaungi😊❤
Thank you 😊
खुप छान बनवली बालूशाही माझ्या आवडीचा पदार्थ 😊🎉 आहे
हो मला पण खूप आवडते ताई त्यामुळे मी खूप मन लावून बालुशाहीची रेसिपी करते आणि आपल्याला जी वस्तू आवडते ती स्वतःला बनवायला आल्या नंतर आपण नेहमी बनवून खाऊ शकतो कमेंट केल्याबद्दल Thank you jaya Tai
❤
Very nice and very good recipe mam nice👍👍👍👍 balu sai that's a great👍
Thank you so much sunada Tai
@@Ruchkarswad 👌👌👌
@Akshara.kamble 🙏🏻
''खुपच छान सागीतल ताई माझा फेवरेट आहे
बालुशाही ट्राय करून कमेंट करा खूप छान होते
खुपच सोपी व सहज पद्धत
Thank you so much
एकदम मस्त झाली आहे Balushahi
Thank you
खुप छान सुंदर रेसिपी दाखवली
धन्यवाद सुनंदाताई
@@Ruchkarswad55u 5:42 6:08
Bi CT CT CT bi 13:06 @@DipaliRaut-m8m
@@Ruchkarswad .noona
Nice sharing dear sister fully watching recipe 😋😋👍❤🙏
Thank you so much
In bu by@@Ruchkarswad
Very good recipe
Thank you so much 😊😊
Very nice recipe🌹🌹🌹 👌👌👌🙏🙏👍👍👍
Thank you 😊
खूप छान सोप्या शब्दात सादरीकरण केले
नक्की करूंन बघेन
धन्यवाद आणि नक्की ट्राय करा
खूप छान रेसिपी दाखवली
धन्यवाद
मला खुप आवडते बालुशाही सुंदर करुन बघेन
होय नक्कीच करा
खूप छान रेसिपी दाखवली मी पण करणार आहे
Ok नक्की ट्राय करा प्रमाण व्यवस्थित घ्या आणि रेसिपी झाल्यानंतर कमेंट करून सांगा
Khup chan racipe🙏
Thank you 😊
मी खूप जणांना रेसिपी शेयर केली आहे👍👍👍सलमा पठाण,कल्याण
खूप खूप धन्यवाद
एकदम सोप्या पध्दतीने बालूशाहीची रेसिपी सांगीतली खुपच छान ताई 👌👍🙏❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
खूपछान रेसिपी
धन्यवाद
छान सांगितलं
धन्यवाद
सांगण्याची पध्दत छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊😊
Kup chan dakavale recipe
Thank you so much
मस्तच👌👌
धन्यवाद ताई 😊😊
Far chhan 👌👌😜😜
Thank you so much 😊
नक्की ट्राय करणार👍👍
छान होते
खूप छान बालुशाही ची रेसिपी सांगितली धन्यवाद करून बघणार अगदी नक्की 🙏
हो नक्कीच ट्राय करा
Kee p it
एक नंबर बालूशाही ताई ❤❤
खूप सुंदर दाखवली बालूशाही
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कौशल्या ताई
मस्त च 👌👌
Thank you Tai 😊
Beautiful recipe ❤️🙏🏻
Thank you 😊
khup chhan ❤
Thank you 😊
खूप छान झाली बालुशाही
धन्यवाद ताई 😊😊
Nice👍👍👍 good recipe👍👍 mam
Thank you 😊
खुप छान सागितल ताई मी नकीच करुन बघीन
एक वेळ नक्की ट्राय करा खूप रसरशीत बालुशाही होते
खुपच छान सांगत आहात ताई नमस्कार
धन्यवाद
Khup chan samajun sangata tumhi tai nakki mi try karel
Ok ,Thank you so much
Nice
Thank you
Khup sunder 🙏
Thank you so much 😊
खूप छान ताई खूप समजावून सांगितलं
धन्यवाद
Tai khup chan samjavta,🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊
Khup sundar
Thank you so much 😊
राम कृष्ण हरी
खुप छान
धन्यवाद 😊😊
Chan recipe aahe
Sopi karun sangitale
Khupch slow gas var talale,
हा
खूप छान बालूशाही झाली आहे मस्त तुमची दाखवण्याची आणि सांगण्याची पद्धत खूप आवडली धन्यवाद ताई ❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊😊
खुप छान ताई❤❤
धन्यवाद 😊😊
ताई एक ग्लास पिठाचा बालुशाही करायचा असेल तर त्याला दाडा पाणी किती लागणार ती पद्धत आम्हाला दाखवून द्या
ताई डिस्क्रिप्शन मध्ये पाव किलो चे प्रमाण दिलेला आहे. म्हणजेच दीड ग्लास एक ग्लास जर सांगितलं तर त्याचं प्रमाण बरोबर होणार नाही आणि परत बालुशाही मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होईल किंवा बिघडेल ( व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य दिले ते तुम्ही पाहून घेऊ शकता )
Kupch chan
Thank you so much 😇
Aamchya bhalobashi khup chhan zaley
हो का किती किलोची केली , कमेंट वाचून आनंद झाला, रेसिपी बनवून सांगितल्याबद्दल धन्यवाद मीना ताई
Khup chan sagital tai.....
Thank you 😊
खुप छान 😊😊
धन्यवाद 😊😊
Khup chhan
Thank you so much 😊😊 pratib Tai शुक्रवारी तुपातली बालुशाही कशी करायची ते व्हिडिओ येणार आहे नक्की पहा
मस्त👌
धन्यवाद ताई
Atishay sundar dekhani Balushahi ani shikvanyachi paddhat atishay chan!
Thanks for sharing your recipe and time.
😊😊
👌👌👌
Thank you 😊
Very nice recipe ❤️❤️🎉🎉
Thank you Madhuri Tai 😊😊
Great taie chaa
Excellent 👍👌❤ tai
Thank you so much 😊
V v v v v nice respie❤❤
Thank you so much 😇😇
Khupch sunder balushahi
Thank you so much 😊
खूपसुंदर
Thank you Tai 😊
ताई इतके छान समजावून सांगितले तुम्ही मी पण करून बघेन थँक्यू
नक्की करून पहा सीमाताई बालुशाही खूप छान होते धन्यवाद
Very very nice ताई
धन्यवाद ताई खूपच छान
Well come 😊
खूप सुंदर रेसिपी
Thank you 😊