गुलाबजाम चवीचा अगदी रसरशीत रवा केक करायला एकदम सोपा |Gulabjam rava cake|रवा केक |rava cake recipe |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 807

  • @mangalasharif8963
    @mangalasharif8963 День тому +1

    खूप छान, कौतुकास्पद . पहिल्या दिवशीच छान झाला.योग्य प्रमाण असल्याने मस्तच झाला.याच श्रेय मी तुम्हाला देते.रेसीपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ❤

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  День тому

      @@mangalasharif8963 खूप खूप धन्यवाद 😊🙏 प्लीज बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा आणि कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका 😊🙏🙏

  • @archanagawande7605
    @archanagawande7605 5 місяців тому +86

    नमस्ते ताई मी अर्चना गावंडे अकोल्यावरुन तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पण केक करून बघितला खुप छान झाल. केक म्हणतात ना गुरू चांगला मिळाला की दिशा पण योग मिळते. तसचं काही मनापासुन धन्यवाद ताई.. ❤

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому +5

      खूप खूप आनंद वाटतो अशा कमेंट वाचतांनी खूप खूप धन्यवाद 😊😊🙏 आणि चॅनल सबस्क्राईब करून बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा व कशा वाटल्या हे सुद्धा नक्की सांगा खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @gayatrijoshi7277
      @gayatrijoshi7277 2 місяці тому

      केलेला सर्व पाक घालायचा का. केक छानच झालाय

  • @Rajshrifulari-u3b
    @Rajshrifulari-u3b 19 днів тому +3

    ताई खुप खुप धन्यवाद🙏🏻 तुमच्यामुळे रेसिपीमुळे जास्त भांडे ही भरत नाहीत आणि कमी वेळेत मस्त केक खायला मिळतो .

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  19 днів тому

      भांडी जास्त न वापरता आणखी भरपूर रेसिपी आहे त्या प्लीज नक्की बघा खूप खूप धन्यवाद 😊 🙏🙏

  • @VishaliMule
    @VishaliMule 5 днів тому +3

    Tai khoob khoob dhanyvad tumse 🙏🙏🙏🙏

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 днів тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏 प्लीज बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा 😊🙏

  • @abhishinde15
    @abhishinde15 18 годин тому +1

    Khup Chan racipe 👍

  • @kalyanikamble5981
    @kalyanikamble5981 День тому +2

    Khupach chyan sundar 👌👌❤❤👍🙏🙏

  • @Jayshree__0715
    @Jayshree__0715 22 дні тому +2

    Thank you madam tuchi padhat khup sopi aahe mi try karun pahil chhan zala cake

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  22 дні тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 प्लीज बाकीच्या पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका 😊

  • @jyotimhatre9185
    @jyotimhatre9185 28 днів тому +3

    केक वेगळ्या पद्धतीचा.पण छान आहे.मी करून बघणार❤😊

  • @sarlapatil2244
    @sarlapatil2244 Місяць тому +3

    खूप छान रेसीपी सांगितली ताई धन्यवाद

  • @alimapathan3025
    @alimapathan3025 2 місяці тому +8

    खूप छान केक झालाय ताई , पहिल्याच प्रयत्नात खूपच सुंदर केक झाला,विश्वास नाहीं बसते ,thank u ताई

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद हे चॅनल सबस्क्राईब सुद्धा नक्की करा 😊🙏 आणि मी एक नवीन चॅनल ujvala cooking corner सुरू केले तरी ते सुद्धा एक वेळा नक्की चेक करून कसे वाटले हे सुद्धा नक्की सांगा खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 2 дні тому +1

    ताई,केक मस्तच हं,पण त्याचबरोबर तुमचं साध सरळ सोप्या , प्रेमळ स्वरात बोलणे ही खूप खूप आवडले.❤❤💐💐💐🙏🙏🙏🙏

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  2 дні тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 प्लीज बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा 🙏🙏😊

    • @dattamohite8113
      @dattamohite8113 День тому +1

      😅😊😊😊

  • @Manjusha-tj3tw
    @Manjusha-tj3tw 10 годин тому +1

    ताई खूप छान वाटले

  • @kiranghate9984
    @kiranghate9984 Місяць тому +5

    खुप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद ताई

  • @Kinjalkoli_p2y
    @Kinjalkoli_p2y 8 днів тому +1

    Khup chan ani ekdam sopya paddhtine tumhi samjun sangitlat ❤❤

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  8 днів тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 प्लीज बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा 🙏🙏

    • @Kinjalkoli_p2y
      @Kinjalkoli_p2y 8 днів тому

      @@ujvalacookingbaking3324 ok👍

  • @VandanaBharambe
    @VandanaBharambe Місяць тому +3

    खुप. छान माहिती दिली त्याबद्दल. धन्य वाद ताई

  • @ashwinikadam8227
    @ashwinikadam8227 2 місяці тому +1

    खूप छान आणि सोप्या रीतीने सांगितला आहे
    नक्की करून बघेन

  • @amolbhoyar6205
    @amolbhoyar6205 19 днів тому +3

    Thank you ma'am God bless you dear Abundantly ❤🙌💰🙏
    Khup Chan ceka jhala 👍😊

  • @meenamore2462
    @meenamore2462 Місяць тому +2

    खूप छान रेसिपी पहिल्यांदाच बघितली🎉🎉

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 प्लीज बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 😊🙏

  • @varshadambe6960
    @varshadambe6960 3 дні тому +2

    Maine bhi banaya mst recipy hai🎉🎉🎉🎉

  • @SayliJadhav-h4j
    @SayliJadhav-h4j 2 дні тому +1

    छान काकी मस्त आवडला मला ❤❤❤❤❤

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  2 дні тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 प्लीज बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा 😊🙏

  • @RinkuBawkar
    @RinkuBawkar Місяць тому +1

    खूप छान explain केलं ताई नक्की केक ट्राय करणार

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  Місяць тому +1

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्कीच करून बघा खूप छान होतो 😊🙏

  • @sonalgharat973
    @sonalgharat973 Місяць тому +1

    खूप छान झाला केक....Thank you ....खूपच छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले तुम्ही ताई..

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 प्लीज बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा आणि कशा वाटल्या हे सुद्धा नक्की सांगा खुप धन्यवाद 🙏

    • @ShobhaJadhav-x7c
      @ShobhaJadhav-x7c Місяць тому

      👆 to today

  • @manishbagul4450
    @manishbagul4450 Місяць тому +3

    ताई तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिली केकची

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा,😊😊

  • @aartibhosale28
    @aartibhosale28 4 місяці тому +1

    तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे केक करून पाहिला आणि खूप छान झाला..thank you

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा व कशा वाटल्या हे सुद्धा नक्की सांगा 🙏

  • @sfurtimahilasansthadombivl6412
    @sfurtimahilasansthadombivl6412 Місяць тому +1

    तुमची सांगण्याची पध्दत छान आहे.

  • @varshadeshpande335
    @varshadeshpande335 5 місяців тому +3

    छान आणि खूप सोप्या पध्दतीने सांगितला आहे केक

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @SapnaHaldankar-r3e
      @SapnaHaldankar-r3e 2 місяці тому +1

      Mast mi karun bagitala khup chan jhala

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  2 місяці тому

      @@SapnaHaldankar-r3e बाकीच्या पण रेसिपी बघा आणि आवडल्यास ट्राय करून बघा व कशा वाटल्या हे सुद्धा नक्की सांगा खुप खुप धन्यवाद 😊🙏🙏

  • @umadalvi4069
    @umadalvi4069 5 місяців тому +1

    खूप छान झाला केक. तुमची सांगायची पध्दत पण सोपी आहे. धन्यवाद

  • @varshapingle2867
    @varshapingle2867 День тому +1

    खुप सुरेख झाला केक

  • @latawath21
    @latawath21 5 місяців тому +1

    खूप छान केक बनवला आणी सोप्या भाषेत सांगितला धन्यवाद

  • @AmitJaware
    @AmitJaware 3 місяці тому +1

    अगदी सोप्या पद्धतीने खूप छान बनविला

  • @pranjaldhawade8993
    @pranjaldhawade8993 Місяць тому +2

    खूप सोपी पद्धतीने केक सांगितला
    Thank you 😊

  • @preranamarathe1856
    @preranamarathe1856 5 місяців тому +9

    केक बनवण्याची रेसिपी खूपच छान आहे

    • @sangeetajariwala7655
      @sangeetajariwala7655 4 місяці тому

      केक रेसिपी चागली आहे 🎉❤

  • @VandanaKadam-y7t
    @VandanaKadam-y7t Місяць тому +2

    WaaaaaaV
    Didi khup sundar kek shikavalya baddal dhanyavad
    Tuzi samajaun sanganyachi paddhat khup avadali mi udyach asa kek banavate bagh

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏 प्लीज बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा आणि अशा कमेंट वाचुन खूप आनंद होतो 😊😊🙏

  • @bhartipatil8093
    @bhartipatil8093 4 місяці тому +2

    खुप छान रेसिपी आहे, ताई धन्यवाद

  • @ChhayaArekar
    @ChhayaArekar 28 днів тому +3

    नमस्ते ताई मी माझ्या मुलासाठी हा केक बनवला होता. खूप छान केक झाला. माझ्या मुलाला केक फार आवडला. रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  28 днів тому +1

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏 प्लीज शेअर सुद्धा नक्की करा आणि बाकीच्या पण रेसिपी बघा व कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका 😊🙏

  • @alkafunde7982
    @alkafunde7982 Місяць тому +4

    नमस्कार ताई
    खुप छान आणि सोप्या पध्दतीने केक तयार केला आहे 😊

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  Місяць тому +1

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 प्लीज बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा व कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका 😊

  • @alishan845
    @alishan845 19 годин тому +1

    Wow very nice cake❤❤❤

  • @nishakathane4861
    @nishakathane4861 Місяць тому +1

    खूपच छान ताई..खूप छान explain केल....

  • @sunandanavale9230
    @sunandanavale9230 3 місяці тому +3

    एक नंबर खुप छान नक्की करून बघेन

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏 प्लीज शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा 😊🙏

  • @leenamisquith8911
    @leenamisquith8911 Місяць тому +1

    Very good explanation ❤

  • @kanchankambale6888
    @kanchankambale6888 4 місяці тому +1

    Recipe fhar sunder ahe khup chaan vishleshan karun sangitle thank you mam❤❤

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏 आणि प्लीज शेअर सुद्धा नक्की करा 🙏

  • @Deshana11
    @Deshana11 4 місяці тому +1

    Bahut badhiya banaya aunty aapane❤ dhanyvad

  • @sureshbokil6502
    @sureshbokil6502 4 місяці тому +1

    Thanks really a Thanks for simple and sweet recipe. Congratulations and also please keep it up.

  • @RaniSharma08
    @RaniSharma08 Місяць тому +1

    Mi pahilyanda tumcha vedio pahat aahe khup chhan watle simple ani sopi recipe ahe cake chi..mala cake banwaycha mhanle ki tras wataych..pn ata nkki try karen ha cake..thnku tai😊

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 खूप आनंद झाला तुम्हाला माझा हा केक आवडला प्लीज बाकीच्या पण बऱ्याच रेसिपी अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत आहे तरी तुम्ही त्या नक्की बघा आणि कशा वाटल्या हे सुद्धा नक्की सांगा खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @suchetachaudhari7908
    @suchetachaudhari7908 4 місяці тому +1

    केक खूप छान झालेला दिसतोय.नक्की करून बघणार।

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 please share subscribe सुद्धा नक्की करा 😊🙏

  • @abhishinde15
    @abhishinde15 4 місяці тому +2

    खूप छान माहिती दिली रेसिपी मस्त

  • @radhikabitodkar8706
    @radhikabitodkar8706 Місяць тому +1

    खूप छान ताई नक्की करून बघुया

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  Місяць тому

      हो नक्कीच करा खूप छान होतो खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏 प्लीज शेअर सुद्धा नक्की करा 😊🙏

  • @varshagamare2838
    @varshagamare2838 4 місяці тому +1

    खूप छान...सुंदर पद्धतीने सांगितलात ताई 👌

  • @shubhadakhare749
    @shubhadakhare749 5 місяців тому +13

    खूप छान व सोप्या पद्धतीने केक रेसिपी सांगितली ताई धन्यवाद

  • @aryansreels2273
    @aryansreels2273 5 місяців тому +1

    Rawa besan dhokla asach banvito amhi...mast recipe ❤️❤️❤️❤️

  • @vimaljagtap9218
    @vimaljagtap9218 5 місяців тому +1

    ताई तुमच्या रेसिपी प्रमाणे मी केक करून बघितला खूप छान झाला thank you

  • @sulbhapawar9716
    @sulbhapawar9716 5 місяців тому +2

    Khup chhan me nakki asa Keke banvnar Aahe

  • @pratibhamundas5434
    @pratibhamundas5434 5 місяців тому +1

    Recipe phar Chan watli me Karun baghin. Tumche sangaychi paddhat pan pharch cangli ahe Thanks tai

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому

      नक्की करून बघा खूप छान होतो खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏

  • @ravindrakadam7704
    @ravindrakadam7704 Місяць тому +1

    खूपच छान आवडला केक धन्यवाद

  • @AnjaliBhosle-cq9zr
    @AnjaliBhosle-cq9zr 5 місяців тому +1

    Khupach sunder fas flam sanga pl

  • @prajaktadeval8252
    @prajaktadeval8252 2 місяці тому +1

    मस्त idea 👌🏼👌🏼👌🏼

  • @YuvrajKarande-jn8ch
    @YuvrajKarande-jn8ch 2 місяці тому +1

    Tai mi sudha kek kela atishay sundar zalay ani sarvana khup khup avdla

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा सोबत दिवाळी फराळ रेसिपी सुद्धा आणि कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏

  • @sangitakulkarni3417
    @sangitakulkarni3417 5 місяців тому +2

    सोप्प व खुप छान आहे धन्यवाद।

  • @maulidagale461
    @maulidagale461 4 місяці тому +1

    खूपच छान मी असाच बनवते छान होते फक्त मी मीकसरला लावत नाही बाकी सेम आता असा करून पाहीन

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 please share subscribe सुद्धा नक्की करा 😊🙏

  • @kalpanabagade2769
    @kalpanabagade2769 5 місяців тому +1

    Khupach sunder sopi recipe sangitali Tai Thanks 🙏🙏🙏

  • @NilamPisal-g8q
    @NilamPisal-g8q День тому +1

    Nice cake 🎂

  • @tejalpatel9197
    @tejalpatel9197 Місяць тому +1

    धन्यवाद ताई 😊

  • @vijayaborade9732
    @vijayaborade9732 5 місяців тому +4

    खूपच छान झाला केक ,तुमची सांगण्याची पद्दत खुप छान अगदी सोप्या भाषेत सांगितले 👌👌😋

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @ushadravid1765
      @ushadravid1765 5 місяців тому +1

      खूप वेगळा प्रकार आहे. धन्यवाद!🙏🏻🙏🏻

  • @rosy_ranirani4865
    @rosy_ranirani4865 4 місяці тому +2

    Looks very. Easy and delicious, will try .Thank u .

  • @manishapatil4807
    @manishapatil4807 5 місяців тому +1

    खूपच छान रेसिपी
    ताई धन्यवाद

  • @madhurimeshram9746
    @madhurimeshram9746 5 місяців тому +2

    Khupach chan......nakki try Karu mam

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому

      हो खूप छान होतो खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏

  • @rohinimane4367
    @rohinimane4367 5 місяців тому +5

    बनवायची पध्दत खुपच छान आहे, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌👍🙏

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 5 місяців тому +1

    पाहताना च खूप छान वाटला आता नक्की करून पाहीन धन्यवाद

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 4 місяці тому +2

    मी पुण्यावरून बोलते खूप सोपी पद्धत केक बनवण्याची धन्यवाद ताई नक्कीच करून पाहिलं

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद please share subscribe सुद्धा नक्की करा 😊🙏🙏

  • @kanchanpol7130
    @kanchanpol7130 4 місяці тому +1

    खूप छान cake zhala आहे ताई

  • @sandyamirashi9396
    @sandyamirashi9396 Місяць тому +2

    सोप्या पद्धतीने छान केक केला

  • @Desking_offic
    @Desking_offic День тому +1

    Amazing...

  • @rekhachaudhari6006
    @rekhachaudhari6006 Місяць тому +1

    Nice cake😊 kontyahi prakarcha dekhava nahi. Ani khup tasty

  • @pournimakhutwad8179
    @pournimakhutwad8179 27 днів тому +1

    खुपच सुंदर दिसतो आहे❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  27 днів тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏 चव सुद्धा खूप छान आहे 😊

  • @alkakharabe8306
    @alkakharabe8306 4 місяці тому +2

    खूपच सोप्या भाषेत आणि आटोपशीर पद्धतीने सांगितले ताई धन्यवाद 🙏🙏🙏

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  4 місяці тому

      बाकीच्या पण केक रेसिपी नक्की बघा व कशा वाटल्या हे सुद्धा सांगा 🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद

  • @ajitpatil3680
    @ajitpatil3680 5 місяців тому +1

    Khup chan ...mi nakki asa cake 🎂 karun baghen......thanks tai

  • @pushplatapatil2939
    @pushplatapatil2939 3 місяці тому +1

    खूप छान लयभारी रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏👍👌

  • @AnjaliRaut-ce4bw
    @AnjaliRaut-ce4bw 3 місяці тому +1

    Khup chhan banala cake.... thanku ❤

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 5 місяців тому +1

    Chan vatali recipe cake pan tempting vatatoy nakki karun baghu👌🏼😋😋

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому

      हो नक्कीच करुन बघा खूप छान होतो 😊 खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sumatit6335
    @sumatit6335 5 місяців тому +2

    🌹🌹🌹 .
    Yummy 👌👌👌 ...
    Spongy 🤗🤗🤗 ...
    Tasty 👍👍👍 ...
    Thanks for this lovely video .
    🇮🇳🙏💐

  • @ArchanaMore-n5y
    @ArchanaMore-n5y 3 місяці тому +3

    Tai tumhi khupch chan banvla ahe ani tumchi paddhat suddha khup sopi vatli mi nakki try kren thank you so much

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏 प्लीज शेअर सुद्धा नक्की करा आणि बाकीच्या पण रेसिपी बघा व कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका 😊

  • @sumankadam2947
    @sumankadam2947 5 місяців тому +1

    खूप छान ताई. मी नक्की करुन पाहीन

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद खूप छान होतो केक नक्कीच करा 🙏🙏

  • @smalldrawing1849
    @smalldrawing1849 4 місяці тому +1

    खूप मस्त अप्रतिम ताई तुम्ही जे दुधाचं पण सांगितलं की नाही

  • @dnyanu.
    @dnyanu. Місяць тому +1

    Kaku tumhi khup Chhan sangte

  • @Nanya321
    @Nanya321 5 місяців тому +1

    शब्द च नाही त ईतका अप्रतिम आणि स्वादिष्ट ..बनवला आहे ..केक❤❤❤❤❤🎉🎊😋❤❤❤thank u ताई❤❤❤

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद 😊😊🙏🙏

    • @Nanya321
      @Nanya321 4 місяці тому +1

      @@ujvalacookingbaking3324 ❤️

  • @ashwinimore9042
    @ashwinimore9042 5 місяців тому +10

    आजच बनवला केक , खूप आवडला .

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому +2

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏 आणखी पण आपल्या चॅनलवर बऱ्याच चांगल्या रेसिपी आहे त्या सुद्धा ट्राय करून बघा व कशा वाटल्या नक्की सांगा खुप खुप धन्यवाद 🙏🙏

    • @pushpatalathi4382
      @pushpatalathi4382 5 місяців тому +1

      Qq

  • @poojanatu6687
    @poojanatu6687 28 днів тому +1

    मी आज पहिल्यांदा ch video बघितला छान केक झाला आहे करून बघेन मी 😊

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  28 днів тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 प्लीज बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा व कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका खूप धन्यवाद 🙏🙏

  • @komalraikar397
    @komalraikar397 5 місяців тому +1

    Very nice n simple ❤

  • @jayashrimore2495
    @jayashrimore2495 5 місяців тому +1

    खूपच सुंदर ताई मी करून पाहीन

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому

      हो नक्कीच करा खूप छान होतो केक खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @KavitaPawar-z5m
    @KavitaPawar-z5m 3 місяці тому +2

    Tai tumchi cake chi recipe bghun m rava cake banvla khupch chhan khup testi zala ah cake m aadhi biskit cake bnvt hoti m aaj pahilyanda rava cake banaun bghitla khup chhan zala tai thanku so much from buldhana

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  3 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद 😊 खूप आनंद होतो अशा कमेंट वाचुन बाकीच्या पण रेसिपी नक्की बघा व कशा वाटल्या हे सुद्धा सांगा प्लीज सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका प्लीज धन्यवाद 😊🙏🙏

  • @lalitadengale1560
    @lalitadengale1560 Місяць тому +2

    mi ashi recepie naaki banvel ❤❤❤❤

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  Місяць тому

      नक्कीच बनवा खूप छान होतो केक खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏 प्लीज शेअर, सबस्क्राईब सुद्धा नक्की करा 🙏🙏

  • @suchitayadav4143
    @suchitayadav4143 4 місяці тому +2

    सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे👌👌👌👌

  • @medhayadav3942
    @medhayadav3942 5 місяців тому +1

    ताई खूप छान सांगता. नक्की करून पाहते. 🙏

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому

      नक्की करून बघा खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏

  • @malisawant5287
    @malisawant5287 4 місяці тому +1

    Khupch chan mahiti❤❤

  • @SuchitaChoukekar-hp5sz
    @SuchitaChoukekar-hp5sz 5 місяців тому +1

    Khupc chan kaki cek bavta mla khup recipe aavdli

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 5 місяців тому +3

    खूपछान रेसिपी

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 5 місяців тому +1

    खुप छान केक बनवला आहे मी करुन बघते

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому

      हो नक्कीच करा प्लीज आणि कसा झाला हे सुद्धा सांगा खुप खुप धन्यवाद 😊🙏🙏

  • @sonalidangle1031
    @sonalidangle1031 5 місяців тому +2

    खुप छान केक झाला आहे मी करूण बघते

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому

      नक्की करून बघा खूप छान होतो 😊 खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 5 місяців тому +1

    अप्रतिम 👌👌.‌सोपे आणि सुटसुटीत

  • @shivshambho_
    @shivshambho_ 5 місяців тому +1

    खुप खुप छान बनवला ताई केक आणि खुप सोपी पद्धतीने बनवला मि नक्की ट्राय करेन

    • @ujvalacookingbaking3324
      @ujvalacookingbaking3324  5 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏 नक्कीच try करा खूप छान होतो केक 🙏🙏