ua-cam.com/video/1oxrwlGq6fM/v-deo.html शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
मनापासून धन्यवाद ताई🙏 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक विनंती करते🙇♀️🙏 की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙇♀️🙏🙏
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
खुप छान रेसिपी दाखवल्या बद्धल धन्यवाद i हलिव न भाजता नारळाच्या पाण्यात भिजवून मी लाडू करते त्यामुळे लाडू तीन दिवसाचं टिकते आता नक्की याप्रमाणे करेन पुन्हा एकदा धनयवाद
ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खूपच नाविन्यपूर्ण पद्धतीने पण उत्तम सूचना करुन केलेले हळिवाचे लाडू खूपच छान झाले आहेत. अशी पद्धत प्रथमच पाहिली , नक्कीच या पद्धतीचा सर्वांनी अवलंब करावा,अशी पाककृती आहे.
ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खूप छान आहे ताई मी सुद्धा केलं आहे हे खूप फरक पडतो
Haliv pan mantat tyala lahan tila sarkhya biya aastat kambardukhivar changle aaushadh aahe
Khup chhan sopi padht
मी नेहमी हे लाडू करते पण aaliv भाजून घेत नव्हते तुमची सूचना छान आहे बाकी सर्व कृती करते आता असे करीन धन्यवाद
फारच छान पद्धत , आळीव तुपावर खमंग भाजून लाडू करायचे हे पहिल्यांदाच समजलं...खूप खूप धन्यवाद ताई....
सोपी कृती, खोबरे आणि अळीव भाजून घेण्याची सूचना खूपच आवडली. फक्त आत्ता करून बघता येणार नाहीत. आता उन्हाळा आला. सेव्ह केलीय. 😊
पारंपरिक रेसिपि आहे माझी आई असेच करायची मी पण असेच करते खूप छान 🙏🏻
मी आजच या पद्धतीने लाडू बनवले.खूपच छान झाले.
खूपच छान आपण अळीवाचे लाडू बनविण्याची पध्दत दाखविली.
धन्यवाद
ua-cam.com/video/1oxrwlGq6fM/v-deo.html
शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Khup Chan di mala tr farch mast vatel mi sudha karun baghel thank you di ❤❤
लाडू खूपच छान झालेत .......मस्त.......धन्यवाद.
या laduchi रेसिपी खूप सोपी करून सांगितली, त्याबद्दल धन्यवाद ❤
अगदी कमी साहित्य वापरून हे पोष्टीक लाडू बनवलेत, खूप छान. 👌👌👌
लाडू खूप खूप छान....तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे....👌👌
अगदी बरोबर.. आलिव चे पदार्थ चांगले असतात ..dhanywad व्हिडिओ टाकल्या बद्दल🌺🌺🙏🙏🙏👍
बनवले आणि खुप छान झाले. धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली मी ही पद्धत पहिल्यांदा बघितली
खूप छान लाडू पध्दत दाखवली आहे
खूप छान पद्धत आहे मॅडम
अळीव तूपावर भाजून घ्यायची टीप खूपच छान.खूप खूप धन्यवाद.
मी पण हे लाडू करते पणही वेगळी पध्दत कळाली छान
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏
आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
ताई तुमची पद्धत मला आवडली करून बघेन.
Khup ch chhan. Bhajayache he mahit navata
खूप छान झाली आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏
तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक विनंती करते🙇♀️🙏 की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙇♀️🙏🙏
Khupch chan aani khup sopi padhatine tumhi shikavle tya baddal Dhanyavad Tai 🙏🙏👍👍
Mi aliv ladu tumi sangitle pramane kele kup chan zale thank you so much mam
Recipe chan सांगितली , पौष्टीक लाडू मी करून बघेल
ua-cam.com/video/Q13wyc-UcTY/v-deo.htmlsi=ydnWMmfkM-9fcvO2
गावरान पद्धतीची दोडक्याची सुकी भाजी
खूपच छान ,आणि सोपी पध्दत आहे
खूप छान बनवलेत लाडू
Khup chan 👍 aaj chya generation la kharach ya recipe chi garaj ahe... 10madhe 9 mulinna low Hb ani hair fall che problem tr ahetch
लाडू खूप छान झाले आहेत.
Khupach sopya padhatini sangitle Ani chan sangitle🙏🙏
Majhi aai hi recipe banavte! Kaal mi tumchi recipe follow keli ani same taste ali. Thank you so much!
Great ...... thank you 🙏💐❤️
अप्रतिम..छान उपयुक्त माहिती..सोपी पद्धत
प्रियाताई मी रवा बेसन लाडू तुमच्या पद्धतीने पाक मोडून केले खूप छान झाले हो.
Kuhp Chan kele aaliv ladu
Khup chan aattacha kele
खूप छान आहे विदियो.आवडला.हे लाडू करून पाहते..👌👌👍
Hii i made these laddoos today i liked ur ratios of d ingredient. Turned out yummm. That too for a first time. Thank u so much. Love from mumbai 😍
ताई खूपच छान लाडू रेसिपी तुमची अगदी सोपी पद्धत
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html
कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
खुप छान रेसिपी दाखवल्या बद्धल धन्यवाद i हलिव न भाजता नारळाच्या पाण्यात भिजवून मी लाडू करते त्यामुळे लाडू तीन दिवसाचं टिकते आता नक्की याप्रमाणे करेन पुन्हा एकदा धनयवाद
खूप खूप धन्यवाद,मॅडम ! खूप च खास माहिती आहे हं ! जरूर करून बघून.🙏🌹
Thodkyat Modakache ghatasar saran tyat bhijavlele aliv sagla kahi sama praman khup chan..👏👏
Khupch chaan Recipe aahe
करुन पहावे लागतील रेसिपी छान व सोपी आहे
खुपच छान आयडिया दिलीत भाजून भिजत टाकण्याचा ति पध्दत आवडली 👌👌🌷🌷
Khupch khupch Chan ladu
खूप छान माहिती आहे ताई
छान समजून सांगितलीत रेसिपी ❤
Me nehami karate he Ladu.. Pn Bhajun ghyayche he Navin Tip samajali.. Dhanyavad🎉❤
खूपच छान सांगितले ताई!धन्यवाद. 🎉 🎉
खुपच छान 👌👌
रेसीपी खूपच छान मी करूण बघणार आहे
Priya pan khoop chan ahe ani recepe tar mastacha ahe me try kele chan zale❤❤
I tried these ladoo today, I made with dry coconut, turned out very yummy, thanks priya
या पद्धतीने लाडू अतिशय उत्तम झाले ़़़़ धन्यवाद
Tai हे अळीव कशापासून बनतात व अळीव चा काही साईड इफेक्ट नाई न शरीरावर
खूपच छान सोपी पद्धत 👌👌
सोपी पद्धत ताई 👌मी पण करून बघणार 🌹🌹🌹
Khup chhan
खूप छान रेसिपी आहे आणि करुनही बघणार आहे.
आपण खुप छान सोपी रेसिपी सांगितली करून बघु.
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
खुप खुप छान रेसिपी झटपट आहे
खुप छान रेसिपी आहे आरोग्य वर्धक असे नविन 👌👌
खूपच छान आहेत लाडू ताई ❤
Khupch chan sangitale.
धन्यवाद
तुमच्या सर्वच receipes छान असतात.
ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
छान मस्तलाडु दाखविले,
Hats off salute Priya Tai khup chaan sugran
ताई तुमची रेसिपी मला खुप आवडली ,मी नक्की करून बघेन
छान आहे अळीवचे लाडू
फारच सुंदर
Khup chhan aalivladu sopya padhatini kellat
खूपच छान रेसिपी
खुप छान रेशिपी
Chan he taeladuchi recipi
मनापासून धन्यवाद ताई🙏
खुप छान लाडु.कमी खर्च.
खूप छान ताई लाडू बनवलेत
खुप छान लाडू केले रेसीपी पण खूप छान आहे❤
Ek number ❤
खूपच नाविन्यपूर्ण पद्धतीने पण उत्तम सूचना करुन केलेले हळिवाचे लाडू खूपच छान झाले आहेत.
अशी पद्धत प्रथमच पाहिली , नक्कीच या पद्धतीचा सर्वांनी अवलंब करावा,अशी पाककृती आहे.
Q
dxrc
Aalhiv mhnje kay nhi smjl..dusra shabd mahit asel tr sanga n plz
@@Thebrowngirl... मुळ्याचे बी
छानच
आपण फार छान समजावून रेसिपी दाखवली धन्यवाद
Khup chan aani patkan tayar honare ladu
ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khup sopi padhat aahe . kes galhti sathi sopa gharguti upay hi aahe .chan 👌👌👌👌👌
Khupch chan tai❤
अळीव भिजत घालण्या पूर्वी तुपावर परतून घेतल्या मुळे जास्त टिकवू शकतो ..ही टीप खूप उपयुक्त आहे. धन्यवाद ताई
Khupch khupch Chan 💐🙏
खुच छान tai
Khupach sunder tumachya tips far upayukt aahe mi aata alive bhajun gheyin tuhmi khup chhan samajaun sagatat
ua-cam.com/video/ybxtOwTmVqw/v-deo.htmlsi=ANq4QByszOI2Bz89
*20 औषधी पदार्थांचा वापर करून आरोग्यवर्धक मेथीचे लाडू*
कोणीही न दाखवलेल्या सोप्या पद्धतीने
लाडू खुप छान दाखवील््
Khupach chhan mast recipe aahe easy to make recipe aani aaliv tupavar bhajun ghetlya ni mast ladoo zale aahe👌👌👍👏
खुप छान 👌मी ह्या पध्दतीने करून बघेन
खूप छान ❤
Khoop Chan👌👌
Khoop Chan.
Thank for sharing recipe.
Khupch sopi paddhat dhanywaad
खूप छान झाले लाडू
छानच🎉
Khupach chan mahiti badal dhanyawad
खूप छान आहे माहिती
Khup ch chhan Tai
अप्रतिम , तुमच्या रेसिपी खूपच सोप्या पद्धतीने सांगितलेल्या असल्यामुळे begginers सुध्दा perfect बनवू शकतात.
Nice recipe 😋 Thankyou
Koopch chhan recipe