आज आलो मराठी शाळेत , गुरुजींना भेटलो 🥰 माझी शाळा सुंदर शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मानांकन 🥰

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • आज आलो मराठी शाळेत , गुरुजींना भेटलो 🥰 माझी शाळा सुंदर शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मानांकन 🥰

КОМЕНТАРІ • 9

  • @MrinalDesai-q9w
    @MrinalDesai-q9w 2 дні тому +2

    तुझ्या विडिओ मधून झालेलं गाव दर्शन खूपच सुंदर. शाळा तर एक नंबर होती.

  • @narendramate7429
    @narendramate7429 2 дні тому

    प्रथम सिरांना नमस्कार.. शाळा अप्रतिम अशी शाळा पाहिजे...खूप मेहनत आहे सिरांची.. कमी शिक्षक आहेत की जे आपल्या शाळेसाठी इतकं समर्पण करतात.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 дні тому

    गवस गुरुजी! आपणांस साष्टांग नमस्कार.
    🙏
    शाळा फारच छान ठेवली आहे आपण आणि सहकाऱ्यांनी. या कामात मला ग्रामस्थांचं सहकार्य प्रकर्षाने असावं असं दिसुन येतय, त्यामुळे ग्रामस्थांचेही खुप कौतुक. शाळेला पट संख्या किती आहे कल्पना नाही, पण आपल्या या योगदानामुळे पुरशी संख्या असावी असं गृहित धरतो. आपण वारे गुरुजींची कार्य पध्दती जाणुन घेतली असेलच, नसेल तर निश्चितच माहीती घ्या, आपणांस मदतच होईल.
    पुन्हा एकदा गुरुजी तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना आदरपुर्वक नमस्कार आणि खुप खुप शुभेच्छा.
    💐💐💐💐💐💐
    🙏🙏🙏

  • @maheshkumbhar893
    @maheshkumbhar893 День тому

    जिल्ह्यातील एक नंबर ची शाळा माझ्या मित्रांची

  • @AmchaNewZealand
    @AmchaNewZealand 17 годин тому

    Khoop sundar shala, Sir pan changle ahet . Overall excellent video

  • @niyatiparsekar2332
    @niyatiparsekar2332 22 години тому

    Hi Omkar...he majha gav ahe...tujhyamule aaj parat pahyla milala....khup chan vatla...I ❤ keravde...

  • @SheetalDesai-wz4fr
    @SheetalDesai-wz4fr 2 дні тому

    👌👍😍🙏🙏

  • @tejask2936
    @tejask2936 День тому

    Big fan tejas parsekar ❤