Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 506 - Full Episode - 30 Aug 2023
Вставка
- Опубліковано 27 вер 2023
- Click to watch the full episode of Maharashtrachi HasyaJatra:
www.sonyliv.com/dplnk?schema=...
Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 506: Premal Navra
------------------------------------------
It's a great feeling when a woman finds a loving husband. But how will she feel when other women talk about how loving and caring he is?
More Useful Links:
-------------------------------
Get SonyLIV app on your mobile.
* Google Play - play.google.com/store/apps/de...
* ITunes - itunes.apple.com/us/app/liv-s...
* Visit us at : www.sonyliv.com
* Like us on Facebook : / sonyliv
* Follow us on Twitter : / sonyliv
About Maharashtrachi HasyaJatra:
----------------------------------------
The best-performing show is back with its new season. Best comedy talents of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title.
#MaharashtrachiHasyaJatra #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #sonymarathi
Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Episode 506 - 30th August 2023 - Розваги
खूप खूप छान😂
प्राजक्ता माळी एक नंबर दिसते ❤❤❤❤
वनिता तू फार भन्नाट आहेस❤ मला तुझी एक्टिंग फार फार आवडते .बाकीच्या सगळ्या कलाकारांनी सुद्धा खूप उत्तम साथ दिली ❤❤ सगळ्या कलाकारांना
नम्रता ताई, वनिता ताई .. त्यात प्रथमेश-श्रमेश.. सर्वांचे मार्गदर्शक प्रसाद-समीर .. कलाकारांना प्रोत्साहन देणारे .. दिग्गज कलाकार म्हणजेच साई आणि प्रसाद ओक सर .. संपूर्ण हास्य जत्रेचा रंगमंच खिळवुन ठेवणारे सुत्रसंचालिका आणि त्यांचीच भुमिका संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारी अभिनेत्री म्हणजेच ... एकच नाव "प्राजक्ता माळी" .. त्या जर नसतील सुत्रसंचालिका तर ह्या कार्यक्रमात मज्जा येत नाही कार्यक्रम पाहायला.. Hats off Prajakta Mam ... 🎉🎉
सर्व कलाकारांचे सर्व सादरीकरण खूप मनोरंजक आहे. खूप हसवले आम्हाला.
साडी मध्ये प्राजक्ता खूप छान
वनिताजी अप्रतिम 👌👌👌
Namrata Ni Ahirani Mhanje kamal😊
एकच नंबर वनिता, मस्तच, खुप खुप भारी ❤
खरंच खूप सुंदर स्किट.श्याम, वनिता यात प्रमुख भूमिकेत असल्याने अभिनय अप्रतिम. पण यात छोटीशीच भुमिकेत नमा अतिशय सुंदर अभिनय करत भाव खाऊन गेलीय.
नमा व वनिता ला कोणत्याही भूमिकेत अपेक्षेपेक्षा खूपच जास्त काम करतात. ❤
श्याम भाऊ राजपूत किती हा अफाट पसारा करून ठेवलाय तुम्ही. खुप खुप हसलो. वनिता लय भारी. मस्त स्किट. 👌👌👌😁🤣😂🤩😁😀😃😊 स्किटचा शेवट मस्तच. 🤩प्रथमेश आणि प्रसाद चे विशेष आभार. 🙏🏻नम्रता नं.1. (दोन्ही स्किट साठी) हिच नम्रता जेंव्हा भोजनेची आई बनते तेंव्हा किती वेगळी वाटते. P.P. झक्कास अॅक्टिंग. पुन्हा एकदा पिंजरा मधील Dr. श्री. लागूंची आठवण आली. श्रमेश आदर कुठुन कुठुन भरलाय😀😃😁😂🤩🤣 खुपच MHJ च्या टिमचा mature कलाकार झाला आहे.
Nh
HBO yhyu6 mjlll
नमस्कार हास्यजत्रा!
पृथ्विक प्रतापच्या तोंडी असलेली प्रमाणित भाषा,व्याकरणाचे नियम ऐकून खूप म्हणजे खूप छान वाटलं.मी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतलं आहे.मला आपणा सर्वांना विनंती करायची आहे की एक मिनिट आणि एक मिन्ट यातील योग्य-अयोग्य फरक आपण सर्वांच्या लक्षात आणून द्यावा.माननीय लेखक, माननीय परिक्षक,सर्व कलाकार, तुमच्या हास्यजत्रा या सुंदर कलाकृतीला संपूर्ण जग पहातंय.तुम्हीच या मंचावरून सर्वांच्या लक्षात आणून द्या-एक मिनिट असतं आणि अनेक मिन्टं असतात. 🙏
😅😅
😅😅
😅😅
😅😅
बरोबर आहे सर खूपच सुंदर मुलाची शाळा आहे सर्व शाळा असा असतील तर मुलं चांगली शिक्षण घेतील 👌👌💐💐
Waah! Gaurav,1 number
bhannat Vanita😂😂😂😂😂😂
खूपच छान 👏👏
किती खरे समाजातील घटना आनी हाकीकत,स्त्री पुरूषी स्वभाव हुबेहुब दाखवता हो आभारी आहोत धन्यवाद...
Vanita Is the best ever
वनिता तुझा भारी परफॉर्मन्स, खूप हसलो,खूप खूप आभार ❤
शाम दादा आऊट ऑफ यार दिल खुश झाला अप्रतिम काम केले आहे तू वानिता I love you ❤
कला हे मुल्य शिक्षण साठी
अप्रतिम मौल्यवान
वनिताताई एकदम ग्रेट अभिनय मजा आली मी ड्रायव्हर असून सुद्धा गाडी साईटला लावून पूर्ण एपिसोड केला
Khup chhan prajkta madam😊
Pompi🎉
खानदेश ना बानट जवाई 🎉 🎉❤😊
वनिता mam ❤super act
Great vanita 👍
भन्नाट माली ❤🎉🎉😂😂
11:55 vanita acting 🤣🤣😂😂
आहिरणी भाषा सादरीकरण खूप छान केलं मस्त आवडले
Sbse best Roll Pruthwik cha
Number one स्कित msxhya घरची बात😂🎉😅
shyam and vaneeta are amazing
😍
Vanita ❤ nice Acting...🎉🎉🎉
छे हसून हसून पुरेवाट झाली मस्तच
सावत्या विषय हार्ड😊😊
मास्तरानु एक नं 😂
सर्वात आधी या स्कितचे लेखक प्रसाद खांडेकर यांना धन्यवाद . तसे सर्वच कलाकारांचे अभिनय अप्रतिम आहेत .कमाल सेलिब्रिटीची धमाल आहे. प्रित्विक,नमा, वनिता आणि इतर सर्वजण अफलातून आणि मनापासून काम केले आहे .धन्यवाद .keep इट अप with प्राजक्ता माळी.
Vanita kharech best acting...namrata bhaajiwali chya small role madhe pan mast..both r ultimate actress.❤❤❤
प्राजक्ता माळी एक छान अभिनेत्री आहे
Quality entertainment ❤
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
आपण रोजच्या जीवनातल्या आनुभव गडून देला आहे
हास्य जत्रा😢मध्ये सगळे😢कलाकार छान😢आहे😢
निग्रह शरीरात कुठे असतो 😅😂😂😂
pruthvik Pratap ek number
Rutvik Bhau edam kadak😂😂😂
1nember mastar
नमा खरच कला कार मनून मन झोकोन काम करता
खूपच छान कलाकार आहेत
😂😂😂😂😂😂😂😂😂👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😃👌🏻😃👌🏻😃👌🏻 हास्य जत्रा एकच नंबर💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
❤❤prithvik you are ossum ❤❤ nama too ❤❤
Very nice acting 🎉🎉
❤❤🎉🎉
Gourav more kharokhar kadak ahe Bhai tu 💥
नम्रता mam क्या बात है!!!! Superb
Vanitaji Supperb
Vanita tumchi acting mhanje highlight hot ya episode ch🔥💯
Open 😺😺😺😺 you 😮
वानिताबाई at her best!😅😅
Must khoop majjya aali
Very very nice master and group.
Namrtachi ahirani khup sundaer ahe
पहिलं आणि तिसरं स्किट जूनच आहे.फक्त दुसरं स्कीट नविन आहे.
What beautiful ladies and vanita best.. The husband also poor poor guy...
Superb
Tuzi Aai, Tuzi aai , Tuzi aai aai Tuzi 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
I was travelling in a train in Berlin while watching this. I laughed so hard that people around me started staring at me 😂😂😂
10:04
Prasad khandekar is the best and Namrata sumbherao
I proud of mhj team
Super ❤
Concept sathi khrach talya vahayla pahije.mst Prathamesh
Khup khup mast ,saglech superb
अतिशय सुंदर
Maza... Panda... 😂😂😂😂😂😂
Good show sham n pp
PP... ek number...😂😂😂👍👍👍
excellent
Mere kya bolti re 😂😂😂he aavdal 😂😂😂😂
पृथ्वीक अणि नम्रता दोघांना खरंच मोठ्ठं अवॉर्ड दिलं पाहिजे... तीच जोडी शंकऱ्या शितली करतात, जोतिशी आजीबाई करतात, मास्तर लावणी वाली करतात.... तितक्याच सहजतेने, ताकदीने अणि समरसतेने. मानना पडेगा. जबरदस्त
?🎉😊
@@savitajadhav3023 खर ताई छान आहे ग
चचच
.@@rutwikajabe346
वनिताचा अभिनय एकदम भन्नाट. जी व्यक्तीरेखा साकारायची असते त्या व्यक्तीरेखेचे किती बारकाईने निरीक्षण करत असणार? एकदम परफेक्ट.
Khup apratim aahe maharastra la vasan mukta karna sathi prayatna Kara 🙏🙏🙏
Sham handsome man
Ekdam mast❤
The best best best comedy too too good.
21:56😅
लय भारी
Incredible performance by vanita .
Very nice,commidy sho , very good family story
Hya prajaktala hakla
Vanita tai 🎉🎉🎉🎉🎉🎉
वनिता हीरवा रंग माझा फेवरेट आहे💚👌🏼😊
Good perfectly ban.
😂😂😂😂😂😂khatrnak
प्राजक्ता बाई जास्तच ओव्हर अक्टिंग करते बाकी सगळ छान आहे
साडी मुळे निवेदिका खूप सुंदर दिसत आहे ❤❤❤❤🎉🎉🎉
😊😊
@@kamalshinde93226HutumadeWii do LA
😢
प्राजक्ता माळी ला बगत बसावं वाटत यार एक नंबर दिसते
शालीन सौंदर्य आहे ते पवित्र भावनेने बघावं.
Good.
Nice prajkta
अप्रतिम.....
..
हास्य जत्रा खूप छान मालिका आहे, आजारी माणूस ही मालिका, (कार्यक्रम )बघून बरा होऊ शकतो, मला हा कार्यक्रम खूप आवडतो.
😊😮😮
😊😮😮
Vanita tai u fantastic really God bless u ❤
Super ..super...
Super..super ..Vanita the great