पहिल्यांदाच बाणाईला घेवून गेलो अलिबाग फिरायला 🥰, असं काय पहायची ही पहिलीच वेळ!👌| Alibag 🏝️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 чер 2024
  • पहिल्यांदाच बाणाईला घेवून गेलो अलिबाग फिरायला 🥰, असं काय पहायची ही पहिलीच वेळ!👌| Alibag 🏝️
    बाणाईला घेवून गेलो अलिबाग फिरायला, आमच्या आयुष्यात असे पहिल्यांदाच घडले🥰👌| Alibag 🏝️| dhangari jivan
    #siduhake #dhangarijivan #
    #alibaug #alibag #beach #alibaugbeach #nature #alibaugbeach
    पूर्वी अपलोड केलेल्या व्हिडिओ मधील मुलांचे पोहणे यूट्यूब ला न आवडल्यामुळे त्यांनी केलेल्या सुचने नुसार सुधारणा करून व्हिडिओ परत अपलोड करत आहे.
    धन्यवाद
    ढीगभर प्रेम

КОМЕНТАРІ • 61

  • @Comedycapper
    @Comedycapper Місяць тому +24

    बानू बाईंनी आपली संस्कृती सोडली नाही आजकाल सगळे लोक समुद्रावर जायचं म्हणजे शॉर्ट कपडे घालून जातात पण बानुबाई चा परिवार फक्त आणि फक्त एन्जॉय करायला जातो खूप छान फॅमिली आणि संस्कार♥️♥️♥️♥️♥️

  • @DineshJadhav-fk5wl
    @DineshJadhav-fk5wl День тому +1

    दादा तूमी आमच्या गावाला आला होता खूप भर वाटल

  • @santoshhasabe6701
    @santoshhasabe6701 Місяць тому +9

    साध सरल जीवन जगन्यातच आयुष्याच खर सुख आहे ❤️❤️🌹🌹👌👌👍👍

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris Місяць тому +4

    खूप खूप छान दादा ❤आज सर्व समुद्र किनाऱ्यावर फिरायला आले 🎉🎉👌👌

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 Місяць тому +6

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🎉

  • @nikhil6912
    @nikhil6912 Місяць тому +18

    डोंगरदऱ्या घाटाचे राजे, आज समुद्रावर.❤

  • @PravinHarad
    @PravinHarad Місяць тому +3

    खूप छान ❤

  • @prakashmore8020
    @prakashmore8020 3 дні тому

    Mast

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 Місяць тому +4

    Dada mast fira बाणाई ताईंना gehun khup chhan

  • @user-tw2mm4zw3w
    @user-tw2mm4zw3w 28 днів тому

    Khup chhan❤❤

  • @irshadpathan1822
    @irshadpathan1822 Місяць тому

    Dada jabardast video

  • @yalgaar5529
    @yalgaar5529 Місяць тому +12

    बनाई ने काय पदर खाली पडू दिला नाही हिच खरी संस्कृती आहे

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y Місяць тому +6

    फारच छान दादा. असे काहितरी वेगळे काहीतरी करत जा.

  • @aslammulani2975
    @aslammulani2975 Місяць тому +30

    दादा व्हिडिओ छान वाटला तुमची बहीण कोणत्या खात्यामध्ये सर्विस ला आहे तुमच्या बहिणीचे राहणीमान अगदी साध्या आहे

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 10 днів тому

    खुप सुंदर अलिबाग ट्रिप.

  • @anantgawai440
    @anantgawai440 Місяць тому

    नमस्कार खूप छान

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 Місяць тому +1

    मस्त ❤️👌🚩🙏💯

  • @sonaliahire4421
    @sonaliahire4421 Місяць тому

    खुपच छान दादा❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Місяць тому

    Chan watale 😊agale sobat 😊anandi khush 😊👍👍

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s Місяць тому +1

    👌🙏

  • @nehakamble4413
    @nehakamble4413 Місяць тому +1

    Wow fanas 😋😋😋

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 Місяць тому

    Very nice 👌👌👌👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Місяць тому +3

    दादा खूप छान video वाटला 👍
    असच अधूनमधून फिरायला जात जा खूप छान वाटल बघून अलिबाग कोकणातल्या सारखच वाटत 👍
    मंदिर खूप छान आहे.🙏👍
    झुणका भाकरी मस्तच 👌👍
    Video खूप छान 👌👌👍
    Video खूप छान

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 Місяць тому

    👌👌👌🙏

  • @jyotichudnaik105
    @jyotichudnaik105 Місяць тому +6

    Sundar

  • @vasantkanse7174
    @vasantkanse7174 Місяць тому

    3:06 khoop mst

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Місяць тому

    Mast Vlog👌👌❤

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 Місяць тому +1

    🙏🙏

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 Місяць тому +1

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 Місяць тому +12

    मस्तच वर्षातून एकदा तरी असं फिरायला जायचा प्रयत्न करा . खुप कष्ट करता तुम्ही . जरासा विरंगुळा पाहिजेच . छान वाटलं सगळ्यांना मजा करताना बघून . असेच खुष रहा . सुरक्षीत रहा .

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Місяць тому +6

    सिद्धू भाऊ आता देवाची सुखाची जत्रा झाली, दर्या किनारी सहल झाली मस्त मजा आली,आता प्रवास सुरू करा पावसा पूर्वीचं कोकणातून देशावर या... मुलं आहेत बरोबर....

  • @doatgamer8160
    @doatgamer8160 29 днів тому

    Kup chhan

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 22 дні тому

    दादा खुप छान, हॉटेल्स पेशा भारी

  • @gggaming-vc1mg
    @gggaming-vc1mg Місяць тому +1

    🙏🙏💓💓👑

  • @nagammakoli6118
    @nagammakoli6118 Місяць тому +2

    सगळी पोरं कीती छान बसलेत

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Місяць тому

    ❤ ❤

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Місяць тому +4

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान बनला आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐🌹🌹

  • @SharadaGawalI-wo1ed
    @SharadaGawalI-wo1ed 22 дні тому +1

    दादा तुमची सागर सफारी मस्त वाटली...आम्ही पण enjoy केली

  • @user-jh8nh4ph5c
    @user-jh8nh4ph5c Місяць тому

    दादा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @devsolat8333
    @devsolat8333 Місяць тому

    खूप छान.. 👌👌👌

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Місяць тому +3

    मस्तपाकि एन्जॉय केली अलिबाग पिकनिक सर्वांनी म्हणायच🎉😂

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar Місяць тому

    छान व्हिडीओ.

  • @akshayachavan3349
    @akshayachavan3349 9 днів тому

    Kharach paristhiti kontihi aso tumhi ekdam khush rahata tumche video baghun manala samadhan milte

  • @user-le6gu9er5p
    @user-le6gu9er5p Місяць тому +1

    Chanch vatale tumi firayla gela

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 Місяць тому

    मस्त च असेच वर्षातून येकदा तरी फिरत जा❤❤❤

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t Місяць тому +1

    तुमचा व्हिडिओमध्ये आमचा गाव बघून खूप छान वाटलं बाणाईला आमचा गाव आणि समुद्र दाखवा ना खूप छान वाटलं

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Місяць тому

    सुट्टीत मुलांची सहल पण झाली

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Місяць тому +2

    पनवेल खारघर भागात पाऊस चालू झाला आहे लवकर घाट उतरा

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Місяць тому

    दादा विडिवो मुझीक खुपच आवडल आहे ❤

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 Місяць тому

    बनाईच मूळ गाव कोणते

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Місяць тому +2

    बाणाई जरा समुद्रावर आल्यावर तरी डोक्यावरचा पदर कमरेला बांधा

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Місяць тому

      संस्कार बाणाईचे 😊😊😊

  • @mangalapatil2942
    @mangalapatil2942 Місяць тому

    Tumche sister kay nokre karte

  • @pushpalatawaydande1456
    @pushpalatawaydande1456 Місяць тому +1

    नंबर पाहिजे तुमचा

    • @annasonikam5143
      @annasonikam5143 Місяць тому

      आज पर्यंत कुणालाच त्याचा फोन नंबर दिलेलाच नाही कारण बकरी राखू कि फोन उचलू त्यामुळे तो फोन नंबर देत नाहीत

  • @Fs_007
    @Fs_007 Місяць тому +3

    Alibag cha kharab beach ahe, kashid beach khelyla chngla ahe

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 Місяць тому

    खूप छान ❤

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris Місяць тому

    खूप खूप छान दादा ❤आज सर्व समुद्र किनाऱ्यावर फिरायला आले 🎉🎉👌👌

  • @marnarakash7115
    @marnarakash7115 Місяць тому

    🙏🙏

  • @user-ho4pq6jb8z
    @user-ho4pq6jb8z Місяць тому

    Mast

  • @supriyawelonde2637
    @supriyawelonde2637 Місяць тому

    Mast