सांजच्याला धो-धो पावसात गरमागरम दुधाचा चहा पिण्याची मज्जाच वेगळी | chaha | tea | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2023
  • सांजच्याला धो-धो पावसात गरमागरम दुधाचा चहा पिण्याची मज्जाच वेगळी | chaha | tea | dhangari jivan
    #dhangarijivan #siduhake #tea #चहा #banai
    #banairecipe

КОМЕНТАРІ • 198

  • @saakshichavan
    @saakshichavan Рік тому +104

    एवढ्या परिस्थिती मध्ये किती चेहऱ्यावर हास्य आहे सगळ्यांच्या बापरे, खरंच तुम्हा सगळ्यांना साष्टांग नमस्कार, धन्य सगळेजण🙏🙏या जागी आम्ही असतो तर नवऱ्यांना खूप काही बोलून मोकळं झालो असतो😊

  • @gaurav-747
    @gaurav-747 Рік тому +28

    आमच्या शेतात 2-3 वर्ष्या पूर्वी धनगर आले होते. आसपास पाणी चार्याची सोय असल्या मुळे ते आमच्या शेतात 2-3 महिने राहिले पण पुढे पावसळा चालू झाला त्यांचे खूप हाल😢 होऊ लागले त्यांच्या पाला मध्ये पाण्याने आखा चिखल झाला त्यांचे छोटे छोटे मुलं व मानस एका झाडाच्या आसर्याला उभे होते मग आम्ही त्यांना आमच्या घरी बोलावले आमची पढवी खूप मोठी होती म्हणून ते सर्व लोक पाऊस उघडूस्तर आमच्या येथे च थांबले त्यांच्यात व आमच्यात घरातल्यान सारखं च नातं तयार झालं होत 😊पण नंतर ते निघून गेल्यावर आम्हाला खूप वाईट वाटल 😢

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 Рік тому +26

    Dada 4 लोकांच्या tent घ्या..sagar banai tai साठी ऊन वारा..पाऊस काहीही नाही 7000 ला.hai quality चा येतो आहे

  • @sonalisasane7552
    @sonalisasane7552 Рік тому +43

    दादा तुमच्या सगळ्यांची कमाल आहे बाई एवढ्या पावसात आनंदात राहता काळजी घ्या दादा वहिनी सागरला स्वेटर कान टोपी घाला 🙏🙏

  • @ranjanapanaskar5762
    @ranjanapanaskar5762 Рік тому +7

    बानाई कधी बोलताना दीसत नाय अर्चना सोबत

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 Рік тому +39

    बानाई खरंच सुगरण आहे.... बिचारी नेहमी हसतमुख असते

  • @VipulJagade
    @VipulJagade 21 день тому

    दादा आणि वहिनी बानाई नमस्कार दा दा आता रेडीमेनट टेक हाऊस मिळता ते घ्या म्हणजे पावसाचे उपयोगी पडेल मुलं आणि सामन सुरक्षित राहील

  • @sunitafoodskatta2195
    @sunitafoodskatta2195 Рік тому +24

    सागर खूप छान आहे मस्त खेळत असतो.मी जेव्हा त्याला पाहते तेव्हा इतर मुलांच्या विचार करते सगळं असूनही खुश नसतात पण तो काही सुविधा नाहीत तरी किती आंनदी बाळ आहे.

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 Рік тому +8

    अर्चना ला चुलीजवळ बसवा थंडी नाही वाजणार

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Рік тому +14

    दादा पुढच्या वर्षी हातगाडी वाले यांच्या कडे असतात. तसल्या दोन मोठ्या छत्र्या घ्या.म्हणजे पावसापासून बचाव होईल...🙏🙏🙏

  • @varshasalave
    @varshasalave Рік тому +95

    खरंच दादा तुम्ही एवढे हाल होत असताना किती आनंदी आहे सगळे आणी समाधानी

  • @saritagore5072
    @saritagore5072 Рік тому +15

    सगळ्या सुखसोयी उपलब्ध असून ताण असणारे बरेचजण आणि एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करून समाधानी असणारे तुम्ही. तुमच्या कष्टाला शतशः प्रणाम 🙏

  • @SiddhiShinde-sf6rm
    @SiddhiShinde-sf6rm Рік тому +32

    तुम्ही खूप समाधान नि ahi.

  • @vishakhamane1178
    @vishakhamane1178 Рік тому +7

    दादा तूमचे जीवन फार खडतर आहे तरी तूम्ही समाधानी आहे एवढे पावसाळ्यात देखील आनंदी राहतात तूम्ही परिवाराला सलाम

  • @ShailaNikam
    @ShailaNikam Рік тому +11

    तुम्ही किती कष्टमय जीवन जगता पण चेहऱ्याव नेहमी हसत मुखाने तुम्ही काम करता पावसात सुद्धा सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏👌👌👌

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +17

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान गरमागरम चहा दादा इथं अजिबात पाऊस नाही खूप छान व्हिडिओ सासवड

  • @nileshchavan6761
    @nileshchavan6761 Рік тому +4

    एकत्र कुटुंब पद्धतीचे अतिशय सुंदर असे उदाहरण

  • @swatipathewad2054

    वरून पाऊस ऊघडेवर रहायच कीती दूंख आहे तरीही हासत रहाता तुमच्या कडे पाहुण खूप शीकणेसारख ाहे दादा ताई सागरला जपत जा काळजी वाटते तुमची पावसाळा आहे मनुन❤

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar3489 Рік тому +10

    लय भारी आहे साहेब तुम्ही व्हिडिओ फारच छान आहेत

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 Рік тому +6

    Kiti khush aahet sagale paavsat hi.❤