14. या सप्ताहात काही हालचाल नाही | कार्यकर्ता अधिकारी | Avinash Dharmadhikari Sir (IAS)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @namdeoshinde6423
    @namdeoshinde6423 2 дні тому +4

    फारच गमतीदार विषय आहे.

  • @navnathpisal6783
    @navnathpisal6783 День тому

    सर, तुमच्या प्रत्येक clip वरुन नवीन काही तरी शिकायला मिळते 👌💐

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 2 дні тому +2

    फारच छान!

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 2 дні тому +2

    Amazing 😮

  • @manthanDadaOfficial
    @manthanDadaOfficial 2 дні тому +2

    Waiting for next episode ❤

  • @MohanKousadikar
    @MohanKousadikar День тому

    सर 🙏 आपला मी निस्सीम चाहता आहे, आपले प्रत्येक पुस्तक माझ्या संग्रही आहे : आपले प्रत्येक विषयावर चे बोल खरच!मार्गदर्शक आहे आज चा विषय खरच गमतीदार व प्रबोधन करणारा होता
    बुरसट लेल्या जातीय विखार डोक्यात घेऊन तसेच अन्न सेवन करणाऱ्या ना आपण दिलेला सुक्या मेव्या सारखे विचार पचन तर होणारच नाही, शिवाय आपले आडनाव ही allergy निर्माण करणारे आहे , हे या clip मधील काही प्रतिक्रिया वरून लक्षात येते
    आपल्या पुढील बोधप्रद clip ची वाट पहात आहोत

  • @nalinibondre6210
    @nalinibondre6210 18 годин тому

    Sairam sir

  • @rushikeshs.2023
    @rushikeshs.2023 День тому

    ज्ञान ✅ fitness ❌

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 2 дні тому +1

    👌🏻👌🏻

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296 День тому +1

    साहेब, पहीली पोस्टिंग कोणत्या पदावर, कोणत्या वर्षांत झाली ?
    नमस्कार.

  • @mahendranachane905
    @mahendranachane905 День тому +1

    सर काय उपयोग तुम्ही
    पूवींच सांगताय
    आज चोरांचा मागे

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 2 дні тому +1

    Sir थोडं कमी फेकत जा. 🙏🙏

    • @JSW-mm3nb
      @JSW-mm3nb 2 дні тому

      तुला माहिती आहे का की अस काही झालं नव्हतं? तूच होता का तो शिरस्तेदार? बेअक्कल. तुला माहित नाही म्हणून फेकताय म्हणायचं. त्यांना फेकाफेक करून काही मिळणारे का?