Living in California for the last 25 years, my humble tribute to the great king is my novel ‘Yalgaar - the 1659 event that changed Hindustan’s destiny’ - sleeper hit on Amazon and Audible
किती छान समजावून सांगता सर, साष्टांग दंडवत 🙏🙏 महाराजांच्या एक एक पैलूचा अभ्यास करायला, तो लिहून काढायला इतके अभ्यासक, लेखक लागले. ते सगळे गुण धारण करणारा एकमेव महान राजा.. उणे पुरे पन्नास वर्षाचे आयुष्य..खरंच एक कण जरी आपल्यात आला तरी धन्य!!!
सर आपले मनापासून धन्यवाद आणि साष्टांग दंडवत या youtube द्वारे तुम्ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवता फक्त एक विनंती आहे की हा अभ्यास प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी शिकवला जावा ही महाराजांच्यारणी प्रार्थना आणि तुम्ही ज्या कुसुमाग्रजांच्या कविता सांगितल्या तो पण अभ्यास सर्व मुलांना माहिती असावा
Har har Mahadev Jay Shivray, Jay Sambhaji, Jay Rajaram, Jay Tararani, Jay Shahumaharaj Aani Jay Shahaji, Jay jijamata ❤ Swarajya, Samrajya Aani aatachi ladai. Swarojgar 🎉
Jay ya maybhumicha an sir tumhala manacha mujra karan kiti khol avismrniy aabhyas tumcha.Ajun akave,ajun janave tumchya mukhatun padnare shbd janu prtyksh pahtoraahe yachi jan hote an abhimanntar aahech pan chati 36inch fugte asha mahapurush zala tya bhumit maza janm zala,me kahi na kahi dene aahe ya deshachi yachi jan hote.punhA punha janma milnyach bhagy milo ya shivshmbhu bhumit.sir ajun mahiti det raha khup aavdle tumch shivprakram che vyakyan.jay Maharashtra.
सर हे जे ओवीबद्ध पत्र आहे 21 ओव्याचं त्याच्या तुम्ही प्रत्येकक ओळीचा मराठीत लहान मुलांना समजेल असा अर्थ सांगाल का ते ऐकून मला पण इथल्या लहान मुलांना सगळ्यांना आणि हे सर्व शाळेमध्ये शिक्षण पद्धतीआणि हे सर्व शाळेमध्ये शिक्षण पद्धतीत
शककर्ते शिवराय या ग्रंथाचा उल्लेख या व्याख्यानात आला नाही, हे आश्चर्यकारक आहे.
सर, आपण हा ग्रंथ वाचला आहे.
नेहमीप्रमाणेच अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण 👌👌
सरांच्या तोंडून निघणारा प्रत्येक प्रत्येक शब्द काळजावर कोरून ठेवावा असाच आहे.या भुमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे लाख लाख उपकार आहेत.
शब्द नी शब्द अभिमानास्पद❤
सर नेहमी प्रमाणेच अतिशय अभ्यासू विश्लेषण आणि राष्ट्रवादी विचार....धन्यवाद
Living in California for the last 25 years, my humble tribute to the great king is my novel ‘Yalgaar - the 1659 event that changed Hindustan’s destiny’ - sleeper hit on Amazon and Audible
मस्त व्याख्यान 👌🏻👌🏻👌🏻
किती छान समजावून सांगता सर, साष्टांग दंडवत 🙏🙏 महाराजांच्या एक एक पैलूचा अभ्यास करायला, तो लिहून काढायला इतके अभ्यासक, लेखक लागले. ते सगळे गुण धारण करणारा एकमेव महान राजा.. उणे पुरे पन्नास वर्षाचे आयुष्य..खरंच एक कण जरी आपल्यात आला तरी धन्य!!!
हर हर महादेव...
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे...
सर आपले मनापासून धन्यवाद
संभाजी महाराज यांच्या वर सुध्दा एक व्याख्यान होऊद्या
छत्रपती शिवाजी महाराज 🚩❤🌟
खरच छान
निश्र्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारु ..... शिवरायांचे हे वर्णन अप्रतिम आहे.
सर 'महाराष्ट्र समजून घेताना' चा भाग ३/३ पोस्ट करा Please..
It will soon be recorded and posted.
शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचे आठवावे प्रताप
काय बोलावे या माणसाबद्दल अफाट विद्वान.. देवाने काय बुध्दी दिली आहे.. ❤
जय चाणक्य मंडल
सर आपण खूप सुंदर समजाऊन सांगता. 🎉
सर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तर इतिहास तुम्ही सांगितला छत्रपती संभाजी महाराज यांचा का घेतला नाही तो पण सांगत जावा ही विनंती 🙏🙏🙏
Very nice sir
Apratim ! Sir tumhi great ahat . Ase aykayla milale he amche bhagya.
Thank you team for sharing this. Many thanks to dear sir.
Excellent sir........
जय शिवराय सर
हे सर्व शाळेच्या शिक्षण पद्धतीत घेता येईल का तो दिवस कधी येईल😢
सर आपले मनापासून धन्यवाद आणि साष्टांग दंडवत या youtube द्वारे तुम्ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवता फक्त एक विनंती आहे की हा अभ्यास प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी शिकवला जावा ही महाराजांच्यारणी प्रार्थना आणि तुम्ही ज्या कुसुमाग्रजांच्या कविता सांगितल्या तो पण अभ्यास सर्व मुलांना माहिती असावा
जय शिवराय 🚩🇮🇳
Jay ho raje Shivaji❤
व्याख्यान ऐकताना मंत्रमुग्ध होतय🙏
Har har Mahadev
Jay Shivray, Jay Sambhaji, Jay Rajaram, Jay Tararani, Jay Shahumaharaj
Aani Jay Shahaji, Jay jijamata ❤
Swarajya, Samrajya
Aani aatachi ladai.
Swarojgar 🎉
शिव रायाच आठवावे रूप शिवरायांचं आठवावा प्रताप शिव रायाचा आठवावा साक्षेप भू मंडळी
Absolutely priceless and captivating narration, Sir !🙏🏼✨
अप्रतिम सर 🚩🚩🚩🙏🏼
जय श्री राम जय शिवराय
खूपच छान व्याख्यान सर
अप्रतिम सर,
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
जय भवानी जय शिवराय
Waaaa❤🎉 जय शिवराय ❤
🕉 namh shivay....Jay shivray.....Jay maharashtra
Sirji🎉🎉
More than 100 Years ….. Maratha Ruled …. Absolutely Glorious Achievement!
Best
नमस्ते सर
Jabardast sir
Jay ya maybhumicha an sir tumhala manacha mujra karan kiti khol avismrniy aabhyas tumcha.Ajun akave,ajun janave tumchya mukhatun padnare shbd janu prtyksh pahtoraahe yachi jan hote an abhimanntar aahech pan chati 36inch fugte asha mahapurush zala tya bhumit maza janm zala,me kahi na kahi dene aahe ya deshachi yachi jan hote.punhA punha janma milnyach bhagy milo ya shivshmbhu bhumit.sir ajun mahiti det raha khup aavdle tumch shivprakram che vyakyan.jay Maharashtra.
Khup chhan mahiti👌👌👌
Kharach Shivaji Maharaj navyane Kalale
Sakshep shabdacha sunder arth kalala, hank u sir!
Maharajanna ani tumhala manache mujra🙏🙏🙏
❤❤
🙏🙏❤❤
🚩🚩🚩
Aoratim
Jay shiwray
Jai shree Ram ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Jai shree Hanuman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
साक्षेप
👌🙏👏
❤❤❤❤❤❤
❤
🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर शीख म्हणतात आम्ही मुघलांना हरवले
🙏🙏🙏🙏🙏
सर हे जे ओवीबद्ध पत्र आहे 21 ओव्याचं त्याच्या तुम्ही प्रत्येकक ओळीचा मराठीत लहान मुलांना समजेल असा अर्थ सांगाल का ते ऐकून मला पण इथल्या लहान मुलांना सगळ्यांना आणि हे सर्व शाळेमध्ये शिक्षण पद्धतीआणि हे सर्व शाळेमध्ये शिक्षण पद्धतीत
General giap यांच्या बद्दलच्या गोष्टीचा प्राथमिक लिखित किंवा रेकॉर्डेड पुरावा उपलब्ध आहे का? असल्यास लिंक उपलब्ध करून द्यावी ही विनंती
It our fortune that there were no maxmuller and leftist historians, they would have taught Aryan and Dravidian myth to Shivaji maharaj and his mavlas.
also babasaheb ambedkar is british agent
छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩
सर 'महाराष्ट्र समजून घेताना' चा भाग ३/३ पोस्ट करा Please..
🙏🏻🙏🏻
🙏
❤❤❤❤
सर 'महाराष्ट्र समजून घेताना' चा भाग ३/३ पोस्ट करा Please..
1 मे रोजी येईल
🙏