सर तुम्ही अधिकारी असताना एक अधिकरिपणा बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यांनी एवढ्या बारकाईने समाजाचा विचार करून केसेसचा न्यानिवडा करण्यासाठी तुमच्या बहुमूल्य वेळेप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचा पण वेळ बहुमूल्य आहे याचा विचार केला .खरच सलाम आहे सर तुमच्या कार्याला..
संवेदनशील, विचारी, अभ्यासू, गोरगरीब सामान्य माणसा baddal असलेली तळमळ हे आपले अनुभव ऐकताना जाणवते 🙏🙏🙏खरच अभिमान वाटतो सर आपण खरंच ग्रेट आहात 🙏🙏🙏 आपली कामाची पद्धत, आपल्या योजना, कल्पना, आपली विद्वत्ता याचा प्रथम महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार आणि नंतर राज्यसभेवर आपली नियुक्ती व्हावी असे मनापासून वाटते. नक्कीच महाराष्ट्राला आणि देशाला फायदा होईल
होय, श्री.अविनाश धर्माधिकारी यांच्या अनुभवाचा फायदा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने करुन घेतला पाहिजे, त्यांचा उचित सन्मान करणे आवश्यक आहे.
सर्व शासकीय, विशेषतः महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे, वेळ आणि कामाचे नियोजन कसे करावे हे श्री.अविनाश धर्माधिकारी यांचे सोदाहरण पटवून, आणि प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. असेच आदर्श जनसेवक अधिकारी निर्माण होण्याची आवश्यकता आहे.तरच गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला जाईल.
आदरणीय सर, हे उर्वरित महाराष्ट्र तर सोडा, पण किमान फलटणच्या आजच्या प्रांत अधिकाऱ्याकडून तरी याची अंमलबजावणी होते का ? तुम्ही केलत शंकाच नाही. पण तुमचा VRS चा निर्णय मात्र तुमचं तंतोतंत पालन करण्यापासून परावृत्त करतो. हे मात्र खेदाने नमूद करावे वाटते.
हे चॅनेल पाहणे व ऐकणे हा अतिशय आनंददायी आणि मौलिक अनुभव आहे . थोर!! 💯
सर तुम्ही अधिकारी असताना एक अधिकरिपणा बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यांनी एवढ्या बारकाईने समाजाचा विचार करून केसेसचा न्यानिवडा करण्यासाठी तुमच्या बहुमूल्य वेळेप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचा पण वेळ बहुमूल्य आहे याचा विचार केला .खरच सलाम आहे सर तुमच्या कार्याला..
संवेदनशील, विचारी, अभ्यासू, गोरगरीब सामान्य माणसा baddal असलेली तळमळ हे आपले अनुभव ऐकताना जाणवते 🙏🙏🙏खरच अभिमान वाटतो सर आपण खरंच ग्रेट आहात 🙏🙏🙏
आपली कामाची पद्धत, आपल्या योजना, कल्पना, आपली विद्वत्ता याचा प्रथम महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार आणि नंतर राज्यसभेवर आपली नियुक्ती व्हावी असे मनापासून वाटते. नक्कीच महाराष्ट्राला आणि देशाला फायदा होईल
होय, श्री.अविनाश धर्माधिकारी यांच्या अनुभवाचा फायदा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने करुन घेतला पाहिजे, त्यांचा उचित सन्मान करणे आवश्यक आहे.
प्रेरणादायी, अद्भुत! धन्यवाद .
सर्व शासकीय, विशेषतः महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे, वेळ आणि कामाचे नियोजन कसे करावे हे श्री.अविनाश धर्माधिकारी यांचे सोदाहरण पटवून, आणि प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. असेच आदर्श जनसेवक अधिकारी निर्माण होण्याची आवश्यकता आहे.तरच गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला जाईल.
तुमच्या जीवनावर चित्रपट बनला पाहिजे सर...❤
सर आपल्या सारखे सगळेच अधिकारी असतील,तर भारत नक्कीच महासत्ता बनेल.
कर्तव्यदक्ष पण संवेदनशील अधिकारी!! साष्टांग नमस्कार!!! 🙏
तुमच्या अनुभवाचा फायदा होतो. आणि motivation मिळते.❤❤❤❤
आपले अनुभव ऐकताना आपला खूपच अभिमान वाटतो.
धर्माधिकारी सर खुपचं छान.
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे ,🙏
खूपच छान विश्लेषण !🙏💐
परिणाम कारक खूप छान प्रशासनात असे अधिकारी असलेतर देश पुढे जाईल पणते नाही हे दुर्दैव आहे
मला तुमचा खुप अभिमान आहे
Waiting for next episode ❤
🙏🙏🌺🇮🇳🇮🇳
Thanku so much sir ,
You are motivating us ❤
आदरणीय सर,
हे उर्वरित महाराष्ट्र तर सोडा, पण किमान फलटणच्या आजच्या प्रांत अधिकाऱ्याकडून तरी याची अंमलबजावणी होते का ?
तुम्ही केलत शंकाच नाही. पण तुमचा VRS चा निर्णय मात्र तुमचं तंतोतंत पालन करण्यापासून परावृत्त करतो. हे मात्र खेदाने नमूद करावे वाटते.
सर, 🙏🙏🙏
❤
,🙏🙏🙏
Waiting 😊
I am also waiting
साहेब आपण सध्याच्या महसूल अधिकारी यांना मार्गदर्शन करावे ही विनंती..
🎉
सर्व वरीष्ठ अधिकारी असा सामाजिक भान व संवेदनशीलता अंगी बाणवतील तो सुदिन कधी उजाडेल ??
बामणाचा पत्र्याची आठवण आली
❤❤❤