सर, आपण सहाय्यक जिल्हाधिकारी फलटण असताना मी तहसील कार्यालय फलटण येथे कार्यरत होतो. त्याकाळात फलटणच्या चार तालुक्यात आपण जे भरीव कार्य केले तसे कार्य अन्य कोणाला आज अखेर करता आले नाही. आणि आता एक तालुका एक प्रांत अशी अवस्था आहे. आपण स्वतः बरोबरच माझे सर्व कर्मचारी प्रशिक्षित असावे म्हणून आपण साखरवाडी येथे चारही तालुक्यातील सर्व तलाठी मंडलाधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार यांचे तीन दिवस प्रशिक्षण घेतले आणि पुढे ते प्रशिक्षण मला संपूर्ण नोकरीत मार्गदर्शक ठरले. नंदकुमार भोईटे सध्या निवृत्त नायक तहसीलदार फलटण.
सर आपला प्रत्येक दिवस अर्थात शासकीय सेवेत असताना माणुसकीच्या प्रेमळ ओलाव्याने अगदी भरलेला आहे. पण काही स्वार्थांध शक्तीने आपणास या सत्कर्म पासून दूर केले.आपले प्रत्येक अनुभव प्रेरणादायक आहेत.
Yes sir is a khajina of knowledge when I worked with him as karykarta when he was contesting loksabha. I heard 13 days his speech not a single day repeat of subject. It was great time to listen him ❤ Kamlalar badbade
नाईक निंबाळकर हे छ शिवाजी महाराजांचे व्याही नव्हे तर मेहुणे...(व्याही म्हणजे आपल्या अपत्याचे सासरे )..आपली बोलण्याच्या ओघात झालेली त्रुटी दाखवली त्या बद्धल क्षमस्व
सर, आपण सहाय्यक जिल्हाधिकारी फलटण असताना मी तहसील कार्यालय फलटण येथे कार्यरत होतो. त्याकाळात फलटणच्या चार तालुक्यात आपण जे भरीव कार्य केले तसे कार्य अन्य कोणाला आज अखेर करता आले नाही. आणि आता एक तालुका एक प्रांत अशी अवस्था आहे. आपण स्वतः बरोबरच माझे सर्व कर्मचारी प्रशिक्षित असावे म्हणून आपण साखरवाडी येथे चारही तालुक्यातील सर्व तलाठी मंडलाधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार यांचे तीन दिवस प्रशिक्षण घेतले आणि पुढे ते प्रशिक्षण मला संपूर्ण नोकरीत मार्गदर्शक ठरले. नंदकुमार भोईटे सध्या निवृत्त नायक तहसीलदार फलटण.
👌🏻
असा संवेदनशील समाजसेवक अधिकारी आपल्या त्यावेळच्या नालायक राजकारणी लोकांमुळे समाज सेवे पासून लांब गेला।वाईट वाटत।
सर आपला प्रत्येक दिवस अर्थात शासकीय सेवेत असताना माणुसकीच्या प्रेमळ ओलाव्याने अगदी भरलेला आहे. पण काही स्वार्थांध शक्तीने आपणास या सत्कर्म पासून दूर केले.आपले प्रत्येक अनुभव प्रेरणादायक आहेत.
सर आपली सत्यकथा ऐकताना मंत्रमुग्ध होऊन जातो.
जरी एका अश्रू पुसायस आला तरी जन्म काहीस कामास आला.
चाणक्य मंडळ परिवार.🙏
सर आपण खोपली मध्ये निवडणुकीचा वर्ग घेतला त्यावेळेस मी खोपोली डेअरी मध्ये प्रमुख लिपिक या पदावर कार्यरत होतो.आपण जे मार्गदर्शन केले ते एकदम मस्तच होते
सर आपल्या सारखे रत्न राजकारणात असणे आवश्यक आहे🎉❤
😂😂😂 nahi na vichart kon दमले sir ata तुम्हीच सांगा की करायचं ते
I m from Phaltan...आणि फलटण म्हणजे प्रेम हो ❤
"एक संवेदनशील, उत्तम , कार्यकर्ता अधिकारी "🙏🙏🙏
☘️ फलटण 👍
सर कितीही वेळ बोलत राहिले तरी ऐकतच रहाव
Truly very inspiring personality
सर..👏👏
खरोखर तुम्हाला नमन..
तुम्ही सांगत असताना सगळे डोळ्यांसमोर येत होते..
👏👏👏
फक्त आणि फक्त सत्य आणि देशप्रेम यांनी झपाटलेला साधा वीर मराठा ब्राह्मण जो खरा छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा आहे. ❤
Thanks sir 🙏
सर पुन्हा पुन्हा ऐकत राहावं हे सगळं तुमचं बोलणं.
❤🎉
सर..तुम्ही बोलत जा.अतिशय सुंदर आहे आपले अनुभवाचे बोल...खरा कार्यकर्ता अधिकारी
Sir good work pranam Aapko
माण व दहिवडी एकच
भयंकर उत्कृष्ट अशी वक्तृत्व कला
Yes sir is a khajina of knowledge when I worked with him as karykarta when he was contesting loksabha. I heard 13 days his speech not a single day repeat of subject. It was great time to listen him ❤
Kamlalar badbade
सध्या नगर ला फेरफार अपील 67 वर्षा पूर्वीची चालवतात
सर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याबरोबर आपले ऋणानुबंध तयार झाले असतीलच. त्याबद्द्लही कृपया सांगावे.
माझं पण आजोळ फलटण ❤
नाईक निंबाळकर हे छ शिवाजी महाराजांचे व्याही नव्हे तर मेहुणे...(व्याही म्हणजे आपल्या अपत्याचे सासरे )..आपली बोलण्याच्या ओघात झालेली त्रुटी दाखवली त्या बद्धल क्षमस्व
फलटण ❤
First day of employment and what an horrible experience...
अशोक वर्षां रोहित जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉
Sir. Javalun. Pahil. Thanku. Sir
सर आम्ही मुधोजी कॉलेज ला विध्यार्थी असताना आपणास भेटलो होतो.
माण तालुक्याचे मुख्यालय दहिवडी, माण दहिवडी हे वेगळे तालुका नाहीत,
Khatav man ase pahije
डाॅकटर बाबा आढाव आणि तुम्ही,, ,. रिक्षा, टॅक्सी, वाहन चालकांना भविष्यात पेन्शन योजना लागू करणार होता!!! पुढे काय होणार आहे.
माण आणि दहिवडी एकच तालुका आहे माण ही नदी चे नाव आहे
CD 100 SS बाईक???
सर अधिकारी पदावर असतानाही , मातृभूमी बद्दल आपन जन्मलेल्या मातीसाठी ऋनानूबंध जपून काम करन्याची धडपड फक्त, या मातीच्या सुपुत्राच्याच मनात असु शकते ,
सर हुशार आहेत पण बर्याच वेळा रेटून बोलतात
प्रांताधिकारी फलटण
चार तालुके
फलटण
खंडाळा
माण
ठिकाय
पण दहीवडि ...?😮