धन्यवाद सर तुम्हाचा व्हिडिओ पाहिल्यावर असे वाटते की हा व्हिडिओ समस्त कार्यकर्ता आधिकरी व मानवाला मार्गदर्शक ठरू शकतो खूपखूप धन्यवाद सर तुमच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळालं पुन्हा एकदा धन्यवाद
सर, खूपच रोमांचक, उद्बोधक, रंजक अनुभव. तुमच्या कडून ऐकताना त्या कथानकात गुंतन जातो. काही प्रश्न विचारले तर चालेल का ? 1. अधिकारी म्हणून आपण दिलेला कुठलाही आदेश आपण स्थगित करू शकतो का ? का त्याला काही अपवाद आहेत ? 2. स्थगिती आदेश तोंडी असू शकतो का की तो लेखी असावा लागतो ? 3. या घटनेमध्ये वकिलांच्या तोंडी विनवणी नंतर स्थगिती देण्यापूर्वी संबंधितांकडून लेखी विनंती अर्ज घ्यावा लागतो का ? किंवा तसा लेखी अर्ज घेतला तर मग जिल्हा न्यायालयात त्यांना जाता आलं नसतं असं झालं असतं का ?
आभारी आहे sir... स्पर्धा परीक्षा सोडून इतरत्र उपजीविका म्हणून काम करण्याच मन बनवत होतो. पण तुमची सिरीस yikun... आपली आवड काय आहे आणि कशी जपायची प्रेरणा मिळाली ❤❤❤... तुमचा एकलव्या 😇
Hello Sir, may I give you some suggestion: please get the episodes translated to “English ,Hindi and Soth Indian languages also. All Indians need to get your message. I am a Sikh who lived in Mumbai - 1952 to 1990. I left India after experiencing a lot of problems in rest of the country (not Maharashtra) after 1984 Genocide of the Sikhs. But please get your episodes out in other languages. I myself understand Marathi
सर, काही माहिती विचारली तर चालेल का ? 1 अधिकारी म्हणून आपण दिलेला कुठलाही आदेश आपणच स्थगित करू शकतो का ? का त्याला काही नियम/ अपवाद आहेत ? 2 सदर स्थगिती आदेश तोंडी असू शकतो का की तो लेखी असावा लागतो ? 3 या घटनेमध्ये वकिलांच्या तोंडी विनवणी नंतर स्थगिती देण्यापूर्वी संबंधितांकडून लेखी विनंती अर्ज घ्यावा लागतो का ? किंवा तसा लेखी अर्ज घेतला तर मग जिल्हा न्यायालयात त्यांना जाता आलं नसतं असं झालं असतं का ?
Justice and Law in भारतीय Courts and Judges are for Sale 😅 Shameful to see CJI bow down on knees infront 450 पार से **238 इस बार** Worst ever Indian Pm Modi 😂
What to shame! Both meet publically and in a social meeting. There is nothing wrong and neither brought under question before that ever. The thing you should ashamed for is your political hatred towards Prime Minister of India who is chosen for the post through fine democratic process and most of the populace of India disregarding whether the seats are more or less than before.
FEELING VERY PROUD FOR HAVING HONEST AND FEARLESS OFFICER LIKE SHRI. AVINASH DHARMADHIKARI AND SRI. TUKARAM MUNDHE SIR, SHRI.SHRIKAR PARDESHI SIR😊😊😊😊😊
धन्यवाद सर तुम्हाचा व्हिडिओ पाहिल्यावर असे वाटते की हा व्हिडिओ समस्त कार्यकर्ता आधिकरी व मानवाला मार्गदर्शक ठरू शकतो खूपखूप धन्यवाद सर तुमच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळालं पुन्हा एकदा धन्यवाद
Very informative and deep studied analysis and inspiring views thanks for sharing. God blessed
सर, तुमच्या या विडिओ मधून कायद्याच राज्य मानवतेसाठी असाव असा निष्कर्ष निघतोय.
Thank you
सर, खूपच रोमांचक, उद्बोधक, रंजक अनुभव. तुमच्या कडून ऐकताना त्या कथानकात गुंतन जातो.
काही प्रश्न विचारले तर चालेल का ?
1. अधिकारी म्हणून आपण दिलेला कुठलाही आदेश आपण स्थगित करू शकतो का ? का त्याला काही अपवाद आहेत ?
2. स्थगिती आदेश तोंडी असू शकतो का की तो लेखी असावा लागतो ?
3. या घटनेमध्ये वकिलांच्या तोंडी विनवणी नंतर स्थगिती देण्यापूर्वी संबंधितांकडून लेखी विनंती अर्ज घ्यावा लागतो का ? किंवा तसा लेखी अर्ज घेतला तर मग जिल्हा न्यायालयात त्यांना जाता आलं नसतं असं झालं असतं का ?
You hVe knowledge of all subjects, Three Krishna, Shivaji Maharah, A saints
धन्यवाद सर तुमच्या अनुभला मुळे मला सुद्धा शिकायला भेटेल की मी जेव्हा या सेवेत उतरेल तेव्हा मी तिथल्या समस्या कश्या हाताळू याचे उत्तर मला भेटत आहे
Your thinking, attitude, thoughts are same like SHIVAJI MAHARAJ
Sir, you are very genius
We are proud of you sir
Our country really need personalities like you so that India will be in no.1 position
अविनाश Sir
पुणे मधील अनुभव नक्की सांगा. ✨
आम्हाला आपला अभिमान वाटतो सर
अति सन्तुलीत व्यक्तीमत्व भारावलो
Logical thinking
नीरक्षीरविवेकी ❤
आभारी आहे sir... स्पर्धा परीक्षा सोडून इतरत्र उपजीविका म्हणून काम करण्याच मन बनवत होतो. पण तुमची सिरीस yikun... आपली आवड काय आहे आणि कशी जपायची प्रेरणा मिळाली ❤❤❤...
तुमचा एकलव्या 😇
Very important points you put in front of the common man
खूप छान अनुभव सांगितला सर👌
बऱ्याच गोष्टी टप्प्याटपप्याने उलगडत व clear होत गेले. 👌
ग्रेट सर, खरे कार्यकर्ता अधिकारी, अत्यंत संतुलित, सारासार विचार करणारे व्यक्तिमत्त्व, अभिमानास्पद 🙏🙏🙏
I hear your Kargil stories many times
Great sir😊🎉
ग्रेट.
👍👍Perfect
कृपया असे महिती पुर्ण व्हिडिओ पोस्ट करावे.
खूप छान व योग्य महिती सांगीतली
I like your all videos
Very good
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अनुभव देखील सांगा
Please convert in english or Hindi language and spread all over india., so other student's get benifit of knowledge.
❤
But regret to say that our all politicians and all governments person are very corrupt, no one can improve this
Hello Sir, may I give you some suggestion: please get the episodes translated to “English ,Hindi and Soth Indian languages also. All Indians need to get your message. I am a Sikh who lived in Mumbai - 1952 to 1990. I left India after experiencing a lot of problems in rest of the country (not Maharashtra) after 1984 Genocide of the Sikhs. But please get your episodes out in other languages. I myself understand Marathi
Sorry sir but it's true that the will power to take action is very important
Sir, tumhmla bagun cha confidance yeto sir....
सर, काही माहिती विचारली तर चालेल का ?
1 अधिकारी म्हणून आपण दिलेला कुठलाही आदेश आपणच स्थगित करू शकतो का ? का त्याला काही नियम/ अपवाद आहेत ?
2 सदर स्थगिती आदेश तोंडी असू शकतो का की तो लेखी असावा लागतो ?
3 या घटनेमध्ये वकिलांच्या तोंडी विनवणी नंतर स्थगिती देण्यापूर्वी संबंधितांकडून लेखी विनंती अर्ज घ्यावा लागतो का ? किंवा तसा लेखी अर्ज घेतला तर मग जिल्हा न्यायालयात त्यांना जाता आलं नसतं असं झालं असतं का ?
Justice and Law in भारतीय Courts and Judges are for Sale 😅 Shameful to see CJI bow down on knees infront 450 पार से **238 इस बार** Worst ever Indian Pm Modi 😂
What to shame! Both meet publically and in a social meeting. There is nothing wrong and neither brought under question before that ever. The thing you should ashamed for is your political hatred towards Prime Minister of India who is chosen for the post through fine democratic process and most of the populace of India disregarding whether the seats are more or less than before.
@Ladyfromassam could easily erase ur point but won't
पवार कुटुंबीय हळू हळू सगळी पिल्लू आमदार करत आहेत
सर माफ करा पण एक सुचवू इच्छितो की तुमचा शब्द न शब्द आम्ही कानात साठवतो म्हणून सुचवू इच्छितो की कॉफी वगैरे भाषणात अडथळा आणत आहे
तसं काही मला वाटत नाही.
@Finix609 मूर्खा सारखी कॉमेंट 😅 सर तुमची कॉफी तुम्ही घ्या 👍🏼 Absolutely no problem to thousands of viewers 🙏🏼
आपला हा उपक्रम खुप छान आहे. प्रत्यक्ष उदाहरणा द्वारे विषय व आशय लवकर समजतो व लक्षात पण राहतो.
धन्यवाद
विजय पलुस्कर
काय संबंध ? ते काय कॉफी ब्रेक घेतायत 🤔🤦.
Tu pan pi...coffee 😅
That's why Yogi is celebrated
I hear your Kargil stories many times