मी सुध्दा उमेश. सर यांच्याकडून. प्रशिक्षण घेऊन फार्म चालू केला आहे. प्रशिक्षण गेतलायमुळे. मरतुकीचे प्रमाण ० percentage aahe. व सरचा फॉर्म सुध्दा अप्रतिम आहे.
उमेश सर हे, पालघर जिल्हातील गावरान कुकूट पालन मध्ये, माहितीचे भंडार आहेत, त्यांच्याकडे dwit farm खूपच सुंदर आहे, त्या मध्ये पिव्हर गावठी पक्षी आहेत. 😍😊
खूप च अप्रतिम कूकुट पालनाचा काम उमेश पाटील सर करत असतात... त्यांच्याकडे मी स्वतः ऑफलाईन फर्स्ट बॅच तसेच ऑनलाईन ट्रेनिंग ही ज्या वेळी स्टार्ट केली तेव्हा प्रथम ट्रेनिंग घेतल्याचा आम्हाला अभिमान वाटतो... A 2 Z कोंबडीपालन करायचे असेल अन् अडचणींना फार्म चालू होण्या आधीच रोखता येते पण केव्हा जेव्हा 👉त्याबद्दल प्रोपर ट्रेनिंग घेऊन सुरुवात केली तर नक्कीच उच्च कोटीच कोंबडी पालनातून आपण उत्पन्न घेऊ शकाल... धन्यवाद युट्यूबर दादा हा व्हिडिओ तुम्ही गरजुंपर्यंत पोहचवला त❤❤❤ लव्ह फ्रॉम येवला ,नाशिक❤❤❤
अप्रतिम मुलाखत झाली आहे,उमेश भाऊ आमचे मार्गदर्शक च आहेत , त्यांच्या सोबत काम करून माझ्या सारखे अनेक शेतकरी बांधव यशस्वी होत आहेत, जे नवीन फार्मर कोंबडी पालन च विचार करत आहेत ,ज्यांना करायचं आहे त्यांनी नक्कीच उमेश पाटील सर यांच्या कडे जाऊन प्रशिक्षण घ्यावे...❤
उमेश सर,,,, आपण खूपच सुंदर माहिती देता, सरळ व सुटसुटीत, आपल्या प्रत्येक व्हिडीओ तुन नवनवीन माहिती मिळते, खरेच आपले आभार मानावे सर,,,,,, माझ्या कडे कमी प्रमाणात कोंबड्या आहेत, मला त्याना बूस्टर डोस देण्यासाठी प्रमाण कसे असावे समजतं नाही, उदा, 50 कोंबड्यासाठी लासोटा बूस्टर डोस प्रमाण सांगा प्लिज, अपेक्षा करीत आहे आपण माझ्या साठी मार्गदर्शक बनाला, धन्यवाद, 🙏
Bhava khup Chan...sir maj pan poultrymade work aahe mahachya 4.30 varshapasun..maje 2 shade aahet aani swatavha chicken shop aahe..ya sir kadhi Jamal tar jalgaon site la .
मी सुध्दा उमेश. सर यांच्याकडून. प्रशिक्षण घेऊन फार्म चालू केला आहे. प्रशिक्षण गेतलायमुळे. मरतुकीचे प्रमाण ० percentage aahe. व सरचा फॉर्म सुध्दा अप्रतिम आहे.
Tumcha fram Kuthe ahe
कोरेगाव भीमा
@@jagganathgavhane7746 khuthy ahe farm tumcha
@@jagganathgavhane7746तुमच्याकडे किती पक्षी आहेत
मला पन करायचंय किती पैसा लागतो सर थोडंसं सांगा
उमेश सर खर 4 वर्षा पासुन खुप अशी मेहनत करत आहे कुक्कुटपालनात अनुभवाचा भंडार पण खुप आहे त्याचाच हे उत्तम उदाहरण आहे खुप छान ❤❤
Hey 9167598401 viraj shelar vlogs
Aamcha pn pure gavran poultry farm start zala aahe khup mast mahiti 😊
उमेश सर हे, पालघर जिल्हातील गावरान कुकूट पालन मध्ये, माहितीचे भंडार आहेत, त्यांच्याकडे dwit farm खूपच सुंदर आहे, त्या मध्ये पिव्हर गावठी पक्षी आहेत. 😍😊
खूप च अप्रतिम कूकुट पालनाचा काम उमेश पाटील सर करत असतात...
त्यांच्याकडे मी स्वतः ऑफलाईन फर्स्ट बॅच तसेच ऑनलाईन ट्रेनिंग ही ज्या वेळी स्टार्ट केली तेव्हा प्रथम ट्रेनिंग घेतल्याचा आम्हाला अभिमान वाटतो...
A 2 Z कोंबडीपालन करायचे असेल अन् अडचणींना फार्म चालू होण्या आधीच रोखता येते पण केव्हा जेव्हा 👉त्याबद्दल प्रोपर ट्रेनिंग घेऊन सुरुवात केली तर नक्कीच उच्च कोटीच कोंबडी पालनातून आपण उत्पन्न घेऊ शकाल...
धन्यवाद युट्यूबर दादा हा व्हिडिओ तुम्ही गरजुंपर्यंत पोहचवला त❤❤❤
लव्ह फ्रॉम येवला ,नाशिक❤❤❤
7021511148 sir call me Viraj shelar vlogs
@@virajshelarvlogs❤ho dada nakkich❤
Sir Mi pn yeolyachach aahe mla Pn Kraych Aahe Mla Tumcha Mo. No. dhya Please 🙏
एकच नंबर आहे भाऊ तुमचं गावरान कोंबडी फार्म 😊❤
अप्रतिम आणि विस्तारित माहिती आणि मुलाखत. अश्या प्रकारची माहिती मिळत राहणं हे खूप महत्वाचं आहे.
👍👍👍
Apla marathi manus ahe.umesh sir khup marg darshan vyavsayikanna kartat.
खूप छान माहती होती, धन्यवाद....
अप्रतिम उद्योग आहे
सर खुप छान माहिती देता ..धन्यवाद
🙏🏻❤️
अप्रतिम मुलाखत झाली आहे,उमेश भाऊ आमचे मार्गदर्शक च आहेत , त्यांच्या सोबत काम करून माझ्या सारखे अनेक शेतकरी बांधव यशस्वी होत आहेत, जे नवीन फार्मर कोंबडी पालन च विचार करत आहेत ,ज्यांना करायचं आहे त्यांनी नक्कीच उमेश पाटील सर यांच्या कडे जाऊन प्रशिक्षण घ्यावे...❤
😊😊
7021511148 Viraj shelar vlogs
उमेश सर,,,,
आपण खूपच सुंदर माहिती देता, सरळ व सुटसुटीत,
आपल्या प्रत्येक व्हिडीओ तुन नवनवीन माहिती मिळते,
खरेच आपले आभार मानावे
सर,,,,,,
माझ्या कडे कमी प्रमाणात कोंबड्या आहेत, मला त्याना बूस्टर डोस देण्यासाठी प्रमाण कसे असावे समजतं नाही,
उदा, 50 कोंबड्यासाठी लासोटा बूस्टर डोस प्रमाण सांगा प्लिज,
अपेक्षा करीत आहे आपण माझ्या साठी मार्गदर्शक बनाला,
धन्यवाद,
🙏
👍👍👍
खूप छान माहिती दिली.
उत्तम नियोजन उत्तम माहिती
Ho khup chan ahe
खूप, खूप, छान, माहिती, दिलीत, सर
धन्यवाद 🙏🏻
खुप छान
Khup chan sarmahitidilisar
अप्रतिम!!!!
नवीन फार्मर नी आवर्जून भेट द्यावी असा शेड रचना व माहितीचा खजिना असललेले व्यक्तीमहत्व 🙏
Ho Khup farm ahe
खूप छान माहिती दिली सार् लौकरच contyact करन् 🙏
Okkk
खुप छान माहिती ❤
धन्यवाद
सुंदर माहिती
धन्यवाद 🙏🏻
विडिओ छान वाटला
Ty 🙏🏻
नाइस
खुप छान माहीती दिलि दादा
🙏🏻❤️
गावरान कुक्कुटपालन करत असतांना गावरान कोंबड्याना लसीकरण गरजेचे आहे का नाही साहेब खुप छान माहिती दिली 🙏
ऑनलाईन training कशी करावी पैसे किती घेता सर
@@prafulaghao2222१०००rs मध्ये ४० तास
40000 hajar@@prafulaghao2222
He aamche sir aahet❤ umesh sir
Okkk 🙂
उमेश सर,
एक सुरुवात म्हणून आपण गावरान कुक्कुटपालन हा व्ययसाय घराच्या छतावर करू शकतो का।
एक सुरुवात म्हणून
🙏
Ho
Chan nice 👍👍
Thanks
Nice video
Thanks
माहिती खूप सुंदर आहे. किती खर्च लागेल सर, हा फॉर्म साठी
Good
👍👍👍
Good 👍👍👍
Thanks
पिल्लांची वाढ नीट होत नाही पंख खाली सोडून कुपोषित सारखी दिसतात यावर कृपया उपाय सुचवा..
गवरणी लां काही जास्त शेळवर खर्च करण्याची आश्यकता नाही तशी फार मोठी प्रशिक्षण घ्यायची जरुरत नाही
Ho
कोंबडीच डोळ्यात पाणी येणे आणि नंतर डोळे पांढरे पडणे काय कारण असू सक्ते सर
Dada display la no ahe call Kara
Konta feed dyaych pillyana
दादा 2 दिवसाच्या पिल्लांना lekzin ani vhaymiral दिले तर चालेल ना
Ho
❤❤❤❤
❤️❤️
Kukut Palan Vishay mahiti pahije gavran
मला प्रशिक्षण करावयाचे आहे.तारीख व फी बाबत माहिती द्या.
Cpdo Mumbai
Bhava khup Chan...sir maj pan poultrymade work aahe mahachya 4.30 varshapasun..maje 2 shade aahet aani swatavha chicken shop aahe..ya sir kadhi Jamal tar jalgaon site la .
Tumcha no
👌👌👌👌👌👌👌👌👌
👍
सर सर्व मेडिसीन एकत्र करुण कोबड्या ना दिली तर चालतय का 🙏🙏🙏
Ho
Sir trending Chi fee kiti aahe
Cielshiam kami zalyawar cobdi aande fodte
Devi aajaravr upay saga
Okk
❤👍👍👍
🙏🏻🙏🏻🙏🏻
Per month income kitni ati hai
Plz call display la no ahe
मूंगूस येऊ नये या साठी काय केलंय
Nahi
Kombda jali laun pack kra shed
Mungus sathi shanivari devala ja
Devi aajaravr upay kay
Ok
सर मला प्रशिक्षण घेयच आहे तर कुणाला माहीत असेल तर सांगा कुठे भेटेल प्रशिक्षण
Dada display la no abe call Kara Tena
प्रशिक्षण कुठे भेटेल
पालघर चे बाजारा ये दर्शना नितेश महेश गाणे ऐकता का
Kkk
Kombdi ky rate denar
लियर फिड म्हणजे काय सर स्पष्टीकरण द्या
Okkk
उमेश सर तूमचा फार्म कुठे आहे
पालघर
फी समजली.तारीख कळवा
Sir Aamchyakade Trenigla Frame Nahi
Okk
I am see fast tame 🐔🐓🐓🐓🐦
Okk
Maji comadi 25
पिवर गावठी कोबडी १०० पक्षी अंडे देईपर्यंत किती खाद्य खातात
आनी गांव कोनत
पालघर मध्ये केव
भाऊ नंबन भेटू शकतो काय कुढे फ़ार्म ahe
Dada display la no abe
Khudh kombdi pahije mala bhetal ka?
Ho
Nice
Very nice
१०दीवसाचा पीलुच काय रेटल मीलल
Ho
Tumhi training dyal ka amhala ha vyavsay karaycha ahe Kay suggest karal
1kg kombda Kai price
Call Kara sit
😅
Sir हा मेसेज कन्वे करा की ज्याला poultry farming करायचं आहे त्याने स्वतःचा शॉप चालू करायला हवा तरच तुम्ही टिकाव धरू शकतात
👍
Shudh gavran kombdi and pit nahi
Okk
भाऊ तुमचा ऍड्रेस मला मिळेल का
Ho display la no ahe call Kara
सर कोंबडीना वा खूप होत आहेत काही उपाय सांगा❤️🙏🏻
अंडे कोणीच घेत नाही बाजारात व्यापारी पण भाव देत नाही त्यांच्या रवण्या करून विकावे लागतात निमगाव मालेगाव नाशिक
Okk
गावरान आहेत का
@@virajshelarvlogs ho
Asni komdi khali basavleli pilu aahe original gavthi
Contact number please
सर आम्हाला माहीती दया
Okk
ं
सर आपला नंबर पाठवा
9167598401
ऊमेश.भाऊ.फो.न.टाका.जव्हार.चांभारशेत.ईथुन.आहे❤
९२२६४६६४९७
Video आहे साहेब
Sir mi kukut palan karat ahe mala pn prashikshan ghyache ahe
Dada disply la no ahe call Kara sir
Good
१०दीवसाचा पीलुच काय रेटल मीलल
75❤️
Good
Thanks