Generally the thumb rule is 1square feet per bird is the space requirement. The investment can be recovered in 1.5 years, 2 months per batch that makes 6 batches per year and 9 batches for 1.5 yrs (60000*9=540000)....loss nahi hota kadhi he integration madhe karan ki company supervisor tyacha sathich astat, aapli kamachi tayari thevaychi te sangel tase kaam karaychi. 5% martuk acceptable aste, tyacha war geli ki aaply payment madhun kaaple jatay, input cost
Bhau pahile tr khup khup dhany vad apn vicharlele que ye khupach paripurn hote ani jya bhau ni mahiti sangitli ti ekdam paripurn ani saarvanna samjen ashi hoti khup khup chan mahiti ya video madhun milya baddal khup abhari ahet
@@Somnath-je9nd प्रामाणिक पणे कष्ट केले मेहनत घेतली आणि मनापासून केल तर यश मिळतेच क्षेत्र कूठलेहि असो कष्टाशिवाय पर्याय नाही दादा आमच्या ईथे बरेच पोलट्रि फार्म आहे .जगात सल्ला देणारे खुप आहेत खच्चीकरण करणारे पण खुप आहे आपल्याला काय निवडायचे आपण ठरवायचे काँनट्रेक फारमिंग मधे रिस्क नाही रहात म्हणून सुरवातीला हे करणार अनुभव घेणार नंतर लेयर फारमिंग करणार स्वप्न आहे माझं
खाद्य कमी पडले तर इतर कोंबड्यांना चावतात(भुकेने चिडचिड करतात). पायात बुट नसेल, चप्पल असेल तर पायाची बोटं नखं व टाचेवर चोच मारतात. कंपनीचे सुपरवायजर व्हिजीट ला रोज येतात तेव्हा ते पुस्तकावर प्रतीपक्षी किती ग्राम खाद्य टाकावे ते दररोज लिहितात. ती संख्या x त्या रोजीची जिवंत पक्षी संख्या= आजचे खाद्य (ग्राम मध्ये) परत ग्राम चे किलो व नंतर बॲग ची संख्या काढून तेवढे खाद्य टाकावे पक्षी चिडचिड करणार नाहीत
भाई मुझे बताओ मैने पोल्ट्री फार्म ले लिया हुआ है Rent के उपर और मुझे कॉन्टॅक्ट फार्मिंग करना है कौन सी कंपनी बेस्ट हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करने के लिए जो मेरा फार्म रेंट से होने के बाद भी मुझे काम दे सके
खुप छान माहिती मिळाली आणि माझे जे प्रश्न होते ते तुमची विचारले तेन्हा आणि सर्व काही प्रश्नाची उत्तरे अचूक मिळाली..... मनापासून धन्यवाद भाऊ ❤
खुप सुंदर माहिती मिळाली दोघांचे मनःपूर्वक आभार !
एकच नंबर भाऊ छान माहिती दिलीस भावा सर्व गोष्टी मनमोकळ्या मनाने सांगितले
एकच नं बर माहिती दिली.आणी वि स्तृत माहिती दिली .भाऊ खद्याचि भांडी वाढवा अजून फायदा होईल.😊
अनुभवी छान माहीत मिळाली धन्यवाद ! ,पोल्ट्री शेड उंची व इतर बाबत माहिती द्यावी !
Good job,maza poultry farm ahe. 5ooo chi capacity ahe.ib co.sobat contract ahe.mi Wardha maharashtra yethe 3 warsha pasun farming krt ahe..Chan mahiti dili.
खूप चांगली माहिती दिली. खूप खूप धन्यवाद.
Generally the thumb rule is 1square feet per bird is the space requirement. The investment can be recovered in 1.5 years, 2 months per batch that makes 6 batches per year and 9 batches for 1.5 yrs (60000*9=540000)....loss nahi hota kadhi he integration madhe karan ki company supervisor tyacha sathich astat, aapli kamachi tayari thevaychi te sangel tase kaam karaychi. 5% martuk acceptable aste, tyacha war geli ki aaply payment madhun kaaple jatay, input cost
Chukichi mahiti aahe tumchi
अगदी बरोबर,सहमत.
@@amrutkurale4051 मग योग्य काय आहे ते तुम्ही सांगा.
4 Square feet per one BiRd
तुमचा नंबर मिळू शकेल का.. माहिती साठी
Baban Satpute Sir khup chhan Mahiti dili. Dhanyavad bhau.🙏
भाऊ चांगली माहिती दिले आमाले पण हा व्यवसाय चालू करत चा आहे🙏🙏
आज खरी माहिती मिळाली ❣️❣️❣️
Janche poltry farm band padlayat tancha var blog banva...jene karun ya business chi khari mahiti bhatal...🌸🌺🌷
अतिशय सुंदर माहिती दिली 👌सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली..🙏🙏 दोघांचे मनापासुन धन्यवाद
Bhau pahile tr khup khup dhany vad apn vicharlele que ye khupach paripurn hote ani jya bhau ni mahiti sangitli ti ekdam paripurn ani saarvanna samjen ashi hoti khup khup chan mahiti ya video madhun milya baddal khup abhari ahet
Such a humble and knowledgeable man🤞💯✨
खुप छान प्रश्न विचार ले आणि ऊत्तर पण समाधानकारक आहे
भाउ,कंपनीच्या नांबर द्या
भाऊ खरच खूपच छान माहिती.. धन्यवाद भावा
मस्त प्रश्न ,खूप मस्त उतर
खूप छान मित्रा जॉब.
येक नंबर माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
खूपच छान माहिती दिली भावांनो 🙏🏻🫶🏻
खुपच छान माहिती
Khoopch Chan mahiti Dili Dhanyavaad
Super bro khup chan mahiti
Khub chagli mahiti bhetli thanku dada ❤
Bhava tu Khara faar positive ahe 🤘🏻
खूप छान माहिती.....
एकदम छान माहिती दिली भावा
भाऊ एकच नंबर कंपनी प्रेक्षा १०० भर
😮
Mi pan shed bhadhal 300 foot 6000 chiks getale pan darroj 30 pilla marathi kay zal असेल
खरचं बंधु, खूप छान माहिती दिली, आणि मुंबई वरून गावी जाऊन तुम्ही हे सर्व केलयं याच कौतुक कराव तितकं कमी आहे... आपला मोबाईल नंबर दया
Mobile no bhetla ka dada
छान माहीती
खूप छान माहिती दिली भाऊ
खूपच सुंदर व्हिडिओ भाऊ
खुप छान माहिती दिली..🙏🙏
Khup Chan🐔🐔👌👌❤️❤️
कोणाला पोल्ट्री चां कोर्स करायचा असेल तर.
उरुळी कांचन येथे आहे
Dr. B.V.Rav institute of poultry institute.
Good question and good answer
Thankas information dilya badle 💯👌
👍Very good Guidelines👌
Khup Chan mahiti
Thanks best information❤
सोलापूर वरून
एकदम बरोबर सविस्तर चर्चा
खुपच छान माहिती दिली
Nice video, need feeding and watering time table plzz
खूप छान भाऊ...👌
माझ्या पोलट्रिचे सध्या काम चालू आहे मला पण लोक असच बोलत होते मी लक्ष नाही दिले स्वबळावर बांधकाम चालू केले आहे
BEST OF LUCK
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
bhau successful aahe ka poultry mala pan yaycha aahe yat
@@Somnath-je9nd प्रामाणिक पणे कष्ट केले मेहनत घेतली आणि मनापासून केल तर यश मिळतेच क्षेत्र कूठलेहि असो कष्टाशिवाय पर्याय नाही दादा आमच्या ईथे बरेच पोलट्रि फार्म आहे .जगात सल्ला देणारे खुप आहेत खच्चीकरण करणारे पण खुप आहे आपल्याला काय निवडायचे आपण ठरवायचे काँनट्रेक फारमिंग मधे रिस्क नाही रहात म्हणून सुरवातीला हे करणार अनुभव घेणार नंतर लेयर फारमिंग करणार स्वप्न आहे माझं
पिल्ले घेनासाठी कंपनी ला फोन कसा करायचा नंबर द्या
छान वाटलं भाऊ 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आणि विस्तृत माहिती दिलीत धन्यवाद
Sir khup chhan mahiti dili
भाऊ प्रशिक्षण खिडकीला कुठे घेतले
परिपूर्ण माहिती मिळाली ❤️
छान माहिती दिली धन्यवाद...
Khup Chan mhiti
माहितीसाठी धन्यवाद भाऊ
Jalgaon district madhe konti company ahe dada
Great bhava ❤️
सांगली किंवा कोल्हापूर जिल्ह्यासाठी ट्रेनिंग सेंटर आहेत का आणि असतील तर पत्ता सांगा
कृपया माहिती सांगा
Khup chan mahiti dili
Nice work
Best information
Dada changli mahiti dili 👍
Nice information 👍👍💯💯
Namaskar fb...
Prashikshan kharcha kiti yeto?
Tus khat kon vikat ghete?
He kalel ka..
Khup chhan mahiti pohochavta dhanyavad...
Prashikashan kharch khup kami ahe government la. Tus khat he shetkari ghetat shetat takayala
Prashikshan address an contact number send kara
Good questions and answer
आपण discruption मध्ये पत्ता टाकत जा...
आता खरी माहिती मिळाली
खरय
अप्रतिम माहिती दिली साहेब आपण ज्या कंपनी शी करार केला त्या कंपनी चानंबर मिडेल काय साहेब
खुप छान 👍
Good information 👍
3000 pakshi×3kg cha ek pakshi:9000kg×6=54000
छान वाटलं 🙏
Poultry farm ch education pune mdhun kuthe ghetal details sanga
एकच नंबर भावा
Sir dairect kampani shi sapkara kasa karta yeila mala hi karaycha aahe
१ लॉट तयार होण्यासाठी किती दिवस लागतात?
Contract farming sathi kontya campani ahet ani sampark kasa sadha cha te sanga sir ji plij
Namkar bhava...mi pan farmer aahe 4 varshapasun...khup chan kam karto aahes bhava..
Khup chan
Very nice information for poultry
farming and greatfull shedul for farming
Suraj ji chan
1 No bau
Contact company la paise bharave lagtat ka insurance dekhil kadava lagto ka
खुप छान
Thank you bhai ♥️
Nice work and best inspiration 👌👍 apla gav kutl aahi.
bhau khup bhari sangitala 🙏
पोल्ट्री फार्म 30*50ला कोणती कंपनी पक्षी देते का
कोंबडी एकमेकांना टोकरत कशामुळे असा प्रकार घडतो त्यांना काय औषध कमी-जास्त झाल्यावर होतं का
खाद्य कमी पडले तर इतर कोंबड्यांना चावतात(भुकेने चिडचिड करतात). पायात बुट नसेल, चप्पल असेल तर पायाची बोटं नखं व टाचेवर चोच मारतात.
कंपनीचे सुपरवायजर व्हिजीट ला रोज येतात तेव्हा ते पुस्तकावर प्रतीपक्षी किती ग्राम खाद्य टाकावे ते दररोज लिहितात.
ती संख्या x त्या रोजीची जिवंत पक्षी संख्या= आजचे खाद्य (ग्राम मध्ये) परत ग्राम चे किलो व नंतर बॲग ची संख्या काढून तेवढे खाद्य टाकावे
पक्षी चिडचिड करणार नाहीत
Panyamadhi meeth taka 3 divas 2 divas gap thevun
व्हेरी गुड
Bhau kampani wale Kami te Kami kiti pakshi detat
एक ब्याच कीती कोबद्याची जाते भाऊ आणि वर्षाच्या किती ब्याचं जाते
Experience milel ka sir
खडकी मध्ये प्रशिक्षण केंद्र कुठे आहे भाऊ
भाई मुझे बताओ मैने पोल्ट्री फार्म ले लिया हुआ है Rent के उपर और मुझे कॉन्टॅक्ट फार्मिंग करना है कौन सी कंपनी बेस्ट हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करने के लिए जो मेरा फार्म रेंट से होने के बाद भी मुझे काम दे सके
Thanx bro..😊
सर लेयर पोल्ट्री फार्म वर विडिओ बनवा
1000 पक्ष्यांसाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च स्वता चा होतो
Good
Good bissness
Kampany Kami tr Kami kiti pakshi detat