असा करा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज || magel tyala solar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 271

  • @SundarNengule-bg7oi
    @SundarNengule-bg7oi Місяць тому +8

    सर आपल्या सहकार्यामुळे आज सोलर मिळाला खूप खूप आभारी आहे

  • @Trailhead_Champion
    @Trailhead_Champion 29 днів тому +2

    GSDA सर्टिफिकेट बद्दल माहिती द्यावी
    कसे आणि कुठून काढावे, khup madat hoil, ani maz water dark shed area madhe dharashiv kadhi pasun ala panich nahi ithe

  • @prostatus0
    @prostatus0 Місяць тому +14

    सर ऑब्लीक मधी गट नंबर टाकल्यावर त्या मध्ये शेतकऱ्याचे नाव येतं नाही काय करावे?

  • @sachinkaldate7507
    @sachinkaldate7507 Місяць тому +8

    जय शिवराय सर 🚩🚩🚩
    व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद सर

  • @anil8032
    @anil8032 Місяць тому +1

    Sir dark water shade noc konakadun ghyayachi

  • @arjuntidke8491
    @arjuntidke8491 Місяць тому +3

    डार्क वॉटर शेड परिसरात जमीन आहे त्यामुळे कृपया gsda प्रमाणपत्र अपलोड करा हे कसे अपलोड करायचे व हे प्रमाणपत्र काय असते या वर एक व्हिडिओ बनवा

  • @aghavgokul2996
    @aghavgokul2996 Місяць тому +4

    जिल्हा सिलेक्ट होत नाही आणि ifsc कोड invalid येत आहे

  • @dnyanujadhav8403
    @dnyanujadhav8403 Місяць тому +2

    Kontyahi bankecha IFSC invalid dakhavat ahe kay karave

  • @totalgemersfanclub1006
    @totalgemersfanclub1006 Місяць тому +30

    सर गट क्रमांक घेतल्या नंतर जमिन मालकाचे नाव येत नाही

    • @sujitraskar9747
      @sujitraskar9747 Місяць тому

      @@totalgemersfanclub1006 आमचा पण हाच प्रोब्लेम आहे.

    • @akashhalde9892
      @akashhalde9892 Місяць тому

      @@totalgemersfanclub1006 गट क्रमांक टाकल्या नंतर जमीन मालकाचे नाव येत

    • @भुसारीअमित
      @भुसारीअमित Місяць тому +3

      हाच महत्वाचा प्रश्न आहे , सर्व युट्युबर अधुरी माहिती देत आहेत , फॉर्म पुर्ण होत नाही जर जमीन मालकाचे नाव दिसले नाही तर त्यावर उपाय शोधा सर

    • @rushikeshmokashiguruji2491
      @rushikeshmokashiguruji2491 Місяць тому

      गट अ ब क. असेल. तर नावे येत. नाही

    • @vaidyasunil9740
      @vaidyasunil9740 Місяць тому +1

      हाच महत्वाचा प्रश्न आहे फॉर्म पुर्ण होत नाही जर जमीन मालकाचे नाव दिसले नाही तर त्यावर उपाय काय आहे ते तारी सांगा सर

  • @सिद्धीडिजिटल
    @सिद्धीडिजिटल Місяць тому +1

    GSDA सर्टिफिकेट बद्दल माहिती द्यावी
    कसे आणि कुठून काढावे

  • @dnyaneshwarwadatkar
    @dnyaneshwarwadatkar Місяць тому +2

    सर माझा नंबर मेडा मध्ये 3hp साठी मंजूर झाला पण मला 5 hp पाहिजेत होता तर मग आता काय करायचं

  • @HBKcreatives
    @HBKcreatives Місяць тому

    Sir documents uploading problem yetoy...laod hot nhi he i think

  • @manikgayal6227
    @manikgayal6227 Місяць тому

    Exesting pump no kela tri diseal requirement taka mhntt ahe

  • @somwanshivijay3802
    @somwanshivijay3802 Місяць тому +5

    या योजने साठी किती अनुदान आहे cast नुसार

  • @anandgunjal1246
    @anandgunjal1246 Місяць тому

    Form chi side band ahe ka adhar no takla tri baki option blur distat click hot nhi

  • @dnyaneshwarkadam4185
    @dnyaneshwarkadam4185 Місяць тому

    सर डार्क वॉटर मध्ये गाव असेल तर noc कुठून काढावी लागते कोणाकडे मिळते

  • @RamDhait-f4d
    @RamDhait-f4d Місяць тому +1

    आपला अर्ज मागील त्याला सौर पंप महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे तर सरआता पुढची प्रोसेस काय आहे

  • @Dnyaneshwar3283
    @Dnyaneshwar3283 19 днів тому

    Document upload hot nahi select atleast 1 document asa errur yetoy

  • @vishalmore2797
    @vishalmore2797 Місяць тому +1

    डार्क वॉटर शेड भागात जमीन आहे, म्हणून कृपया GSDA प्रमाणपत्र अपलोड करा.
    हे प्रमाणपत्र कसे काढावे से सांगा सर

  • @aniketkamble6586
    @aniketkamble6586 22 дні тому

    सर मुख्यमंत्री सोलर पंप.2020 मध्ये. अर्ज नामंजूर झाला असेल तर. त्यांनी अर्ज केला तरी पण चालतो का. विजेचे connection असल्यामुळे.

  • @shubhamahire4938
    @shubhamahire4938 Місяць тому

    Ifsc code invalid yety
    Kay karav lagel

  • @ramdongre4144
    @ramdongre4144 Місяць тому

    Meda la aarj kela aahe tri pn yat karayla chalel ka sir please reply

  • @sidharthchandre358
    @sidharthchandre358 Місяць тому

    IFSC COD अवैध दाखवत आहे सर, sbi bank ifsc cod बरोबर आहे तरी प्रॉब्लेम येत आहे... help me plz sir...

  • @ajmuley1
    @ajmuley1 Місяць тому

    Survey no gut no taklya nantar owner name yet nahiye kay problem asel

  • @भुसारीअमित
    @भुसारीअमित Місяць тому +4

    गट नं ३६१/१ आहे, उप गट नंबर मध्ये दिसत नाही व Owner name येत नाही , काय करावे

  • @dipalipatil1722
    @dipalipatil1722 Місяць тому

    Kiti diwas yojna chalu rahnar aahe dada

  • @pankajpawar1788
    @pankajpawar1788 6 днів тому

    आपला अर्ज महावितरण इकडे वर्ग केला आहे काय करावे लागेल सर loing hot nahi sir plz help

  • @shubhamdahiphale8482
    @shubhamdahiphale8482 Місяць тому

    Gsda certificate kase kadhayche An kutun kadhayche

  • @sharadighare8789
    @sharadighare8789 Місяць тому

    सर पंप hp सलेक्ट्ट होत नाही काय प्रॉब्लेम असू शकतो

  • @himanshudhawane5644
    @himanshudhawane5644 Місяць тому

    Noc kuthun anayache dark water shade walya gava che

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Місяць тому +21

    पहीला अर्ज रद्द करायचा 3,ऐचं पि झाले,5,ऐचं पी कराचि

    • @Anil_dolas_5259
      @Anil_dolas_5259 Місяць тому +3

      माझा पण काच प्रोब्लेम आहे काय करावे

    • @kokateabhi
      @kokateabhi Місяць тому +1

      होत नाही भाऊ

    • @balasahebmore6493
      @balasahebmore6493 Місяць тому

      मागील त्याला महणता आमच्या कडे लाइट वर चालु आहे पण मला ही सौर पंप घ्यावा चा आहे तर आम्हाला भेटेल की नाही

    • @kokateabhi
      @kokateabhi Місяць тому

      Milel bhau from vyasvsthit bharawa

    • @digambardhakane2075
      @digambardhakane2075 Місяць тому

      गट क्रमांक टाकून ऑनलाइन नाव येत नाही फॉर्म वरती 7/12 नाव आहे

  • @sagargandhale1221
    @sagargandhale1221 Місяць тому

    सामायिक क्षेत्र असेल तर काय करावे लागेल??

  • @dahiphaleamol4477
    @dahiphaleamol4477 Місяць тому +1

    डिझेल पंप आहे म्हणून अर्ज केला तर gsda ची noc लागेल का

  • @daulathallale9336
    @daulathallale9336 Місяць тому

    सर यासाठी goverment फीस किती आहे

  • @BhagwatAbdal-l2i
    @BhagwatAbdal-l2i Місяць тому +2

    सर मी विहीर वर कुसुम योजने अंतर्गत अर्ज केला आहे. अजुन सोलार मिळाले नाही. मी बोर घेतला आहे तर बोर वर सोलार अर्ज करता येईल का

  • @VIKRAMEXPLORE
    @VIKRAMEXPLORE Місяць тому

    १. 7/12वर सामाईक विहीर आणि 3 बोअर ची नोंद आहे पण क्षेत्र स्वतंत्र आहे तर apply karu शकतो का?
    २. दुसऱ्या गट नंबर मध्ये वीज कनेक्शन आहे तर apply करता येईल का?

  • @ajayshejul7377
    @ajayshejul7377 Місяць тому +1

    शेततळे नोंद नाही 7/12 वर आणि पीक पाहणी मध्ये नोंद केलेली नाही. कृषी विभागाकडून शेततळे असल्याचं प्रमाणपत्र घेता येईल का...?

  • @janardhanmogal7353
    @janardhanmogal7353 Місяць тому

    Document अपलोड होत नाही

  • @DhananjayChilwant-b9c
    @DhananjayChilwant-b9c Місяць тому +5

    सर गट क्रमांक घेल्या नंतर जमीन मालकाचे नाव येत नाही

  • @digambardhakane2075
    @digambardhakane2075 Місяць тому +3

    गट क्रमांक टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव येत नाही सर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे हा

  • @avinashpatil9246
    @avinashpatil9246 Місяць тому +4

    GSDA NOC कोणाकडून घ्यायची

    • @virajawachar
      @virajawachar Місяць тому

      @@avinashpatil9246 same question

  • @prafullafuke1268
    @prafullafuke1268 Місяць тому +1

    आमचा गट नंबर 4/2 आम्ही ॲड करतो तर शेतकऱ्याचे नाव येत नाही यावर काय पर्याय आहे प्लीज रिप्लाय करा

  • @atulsutar7163
    @atulsutar7163 Місяць тому

    Sir aani mhada portal hot te band zal ka? 👆🏻

  • @pralhadkadam9358
    @pralhadkadam9358 Місяць тому +5

    दोन गट नंबर आहेत पण तिथे एकच गट ऍड होत आहे त्यामुळे शेत्र कमी होत आहे त्याला काय उपाय आहे का

  • @akleshshende6734
    @akleshshende6734 Місяць тому

    सर या योजने मधे फक्त पंप भेटत आहे की सोबत सोलर सेटअप पण भेटत आहे

  • @kaleg2810
    @kaleg2810 Місяць тому

    Sir gat no che hisse yet nahi
    Nav yet nahi

  • @abdulnaseerbilolikar5825
    @abdulnaseerbilolikar5825 Місяць тому +1

    Thanks I salut you

  • @nadimkhan5871
    @nadimkhan5871 Місяць тому

    Line connection aahe arj karta yeto ka

  • @kalekailas170
    @kalekailas170 Місяць тому +1

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @SanjivaniPatil-i5c
    @SanjivaniPatil-i5c Місяць тому

    Sir pm kisan cha hapta kadhi padnar ahe kahi update asel tar dya

  • @saurabhdhane9259
    @saurabhdhane9259 Місяць тому

    Sir sadha navin argha bnd dkvt ahe

  • @amartaksal5687
    @amartaksal5687 Місяць тому

    File format should be[.pdf ] only
    असा एरर येत आहे सर.प्लीज सोल्युशन सांगा sir.

  • @Truthfinder-x4c
    @Truthfinder-x4c Місяць тому

    Kusum solar चे लाभार्थी फॉर्म भरू शकतात का

  • @errahulgavit8191
    @errahulgavit8191 Місяць тому

    सर जी FORM SUBMITE होत नाही?

  • @Shreeinterten
    @Shreeinterten Місяць тому

    Sir गट नंबर टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव येत नाहीं.
    गट नंबर oblic मध्ये आहे

  • @ashwinibarapatre5199
    @ashwinibarapatre5199 Місяць тому

    Sir 200rs stamp paper var kay lihaych ahe te sanga

  • @shaikhajij4701
    @shaikhajij4701 Місяць тому

    Sar chukun st madhe zal opayn madhe ahe kat kas karaych sar

  • @vijaypatil5099
    @vijaypatil5099 Місяць тому

    Portal var 3/5/7.5 application is close. How you are telling to farmer to apply new solar pump. Please check & then you tell farmers to apply. Sairam

  • @MADHUPADAVI
    @MADHUPADAVI Місяць тому

    Vanpatta dharak arj Karu shakta ka

  • @Mfrajskskmsks3368
    @Mfrajskskmsks3368 Місяць тому +3

    सर आमच्या शेतात बंधारा आहे तीन वर्षापासून आम्ही डिझेल 5 एचपी पंप वापरतो तर सोलर पंपासाठी अर्ज करता येईल का खूप गरज आहे खूप डिझेल लागते

  • @prashantdeshamukh2035
    @prashantdeshamukh2035 Місяць тому

    नावाचे speling चुकले आहे....
    करेक्शन करता येते का नाही आता....

  • @srinathmali6141
    @srinathmali6141 Місяць тому

    डार्क वॉटर शेड प्रमाणपत्र नेमके काय आहे

  • @jaywantsutar1176
    @jaywantsutar1176 Місяць тому

    सर सातबारा उतारा वडिलांच्या नावे आहे परंतु दुसरे document तांच्या कडे नाही तर मुलांच्या नावांनी अर्ज करू शकतो का

  • @govind-p-shinde-1921
    @govind-p-shinde-1921 Місяць тому

    २०२१ ला अर्ज केला होता पण काही मेसेज आला नाही आता नवीन करता येईल का???

  • @SidheshwarGaikwad-gj2wu
    @SidheshwarGaikwad-gj2wu Місяць тому

    सर गट नं टाकल्यावर शेतकऱ्यांचे नाव येत नाही काय करावे

  • @dahiphaleamol4477
    @dahiphaleamol4477 Місяць тому

    Gsda noc नसेल तर काय करावे

  • @ajaypawar.8140
    @ajaypawar.8140 Місяць тому +10

    सर गट नंबर टाकल्यानंतर नाव येत नाही

    • @digambardhakane2075
      @digambardhakane2075 Місяць тому +1

      माझा असंच आहे ऑनलाइन नाव येत नाही

  • @mohanparade1265
    @mohanparade1265 Місяць тому +1

    ज्या शेतकऱ्या मृत्यू झाला असेल व आधार कार्ड नसेल तर महा DBT सेवांचा अर्ज कसा भरता येईल

  • @amirshaikh3365
    @amirshaikh3365 Місяць тому

    IFSC code incorrect show hot aahe

  • @vikasingale3505
    @vikasingale3505 Місяць тому +2

    अर्ज सबमिट झाला आहे अर्जाची स्थिती पहा
    पंपाची क्षमता not Know येतं आहे काय करावे सल्ला द्या

    • @SukhdevGarad
      @SukhdevGarad Місяць тому

      मला पण असा स्टेटस दाखवते

  • @shyamkharat6122
    @shyamkharat6122 Місяць тому +1

    सरजी, महाराष्ट्र ग्रामीण बँक Invalid दाखवत आहे, काय करावे

  • @KiranKadam-tz4od
    @KiranKadam-tz4od Місяць тому

    Varg 2 chi jamin aahe land owner ch nav nahi dakhvt sir form bhartani

  • @SudamBakhal7212
    @SudamBakhal7212 Місяць тому

    ही योजना फक्त पेड पेंडीग साठीच आहे का?

  • @akshayyadav7686
    @akshayyadav7686 Місяць тому

    Sir बोअर ची खोली500 फूट आहे आणि आपण criteria नुसार 198 फूट खोली टाकली आणि सोलर मंजूर झाल्यावर आपण स्वखर्चाने पाइप आणि केबल वाढवली तर 500 फूट बोअर मधून 5hp चा सोलर पाणी बाहेर काढेल काय pls reply

  • @tushar1234tt
    @tushar1234tt Місяць тому

    Website band ahe form bharta yet nahi

  • @JaganKshirsagar
    @JaganKshirsagar Місяць тому

    बॅंक डिटेल्स येत नाही बरोबर जरी आय एफ सी कोड टाकले तरी पण

  • @saurabhghodmare5175
    @saurabhghodmare5175 Місяць тому +4

    ज्यांच्या कडे लाईन आहे त्यांना पाहिजे असेल तर काय करावं लागते

    • @Pkl1809
      @Pkl1809 Місяць тому

      येतो भरता

    • @ajaytekam8382
      @ajaytekam8382 Місяць тому

      Kharach milate ka dada khup trasalo dada line la mazi papai valun geli sarv

    • @Pkl1809
      @Pkl1809 Місяць тому

      @@ajaytekam8382 मिळते सगळं आता

  • @ashwinibarapatre5199
    @ashwinibarapatre5199 Місяць тому

    Sir mi aadhar number taklya var already submitted as dhakhvat ahe gharchya konacha hi number taklyavar

  • @ramshitole7394
    @ramshitole7394 Місяць тому

    please select atleast one document before clicking upload असं दाखवत आहे.... अपलोड करते वेळेस

  • @balasahebmore6493
    @balasahebmore6493 Місяць тому

    माझ्याकडे लाइट कनेक्शन आहे मलाहि सौर पंप भेटेल काय मा त्या ला आहे म्हणता

  • @purushottamgaikwad5710
    @purushottamgaikwad5710 10 днів тому

    गट क्रमांकामध्ये शेतकर्याचे नाव दिसत नाही

  • @samadhanpatil9333
    @samadhanpatil9333 Місяць тому

    सर मी अर्ज केलेला आहे तर फॉलोअप कसा घेऊ

  • @alwayswelcome01
    @alwayswelcome01 Місяць тому

    Sir mahadbt lottary kadi aahe

  • @yogeshsawant4272
    @yogeshsawant4272 Місяць тому

    नदी असल्यावर अर्ज करता येईल का

  • @rameshjogade
    @rameshjogade Місяць тому +1

    No objection certificate from concerned department in case of water affected area pdf patva sir

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому

      ua-cam.com/video/lbELj0f73BU/v-deo.html

  • @sachinkhemnar4254
    @sachinkhemnar4254 20 днів тому

    सर सोलर पंप साठी अर्ज केला होता .त्या नंतर ते account login केल्या नंतर Your application has been Rejected please contact subdivision office. अस येत तर काय कराव लागण सोलर पंप मिळवण्यासाठी.

  • @dnyaneshwarchede7393
    @dnyaneshwarchede7393 Місяць тому

    Sir samaik vihirivar 2 solar pamp jamtat

  • @anildevkarpatil
    @anildevkarpatil Місяць тому +1

    सर अर्जासाठी पैसे किती लागतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी फीस सांगतात.

  • @rahuldudhe684
    @rahuldudhe684 Місяць тому

    सर गट no टकला पन जमीन मालका च नाव येत नही आहे

  • @uttammeghare7793
    @uttammeghare7793 Місяць тому

    जय शिवराय!
    ७/१२ वर माझे आणि माझ्या वडिलांचे नाव आहे आणि ८अ वेग वेगळे आहेत. विहीरी ची नोंद आहे ७/१२ वर. इथे विहीर एक आहे तर या केस मध्ये स्टॅम्प पेपर ची प्रोसेस लागेल का? वडिलांच्या नावावर electric meter connection आहे तर या मुळे काही अडचणी येतील का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @gajananbangar6645
    @gajananbangar6645 Місяць тому

    पाणी प्रभावित क्षेत्र प्रमाण पत्र कोणते

  • @sureshdalavi0022
    @sureshdalavi0022 Місяць тому

    साईट चालू झाल्या पासून भरतोय पण अर्ज काय भरला जात नाही , दिवसा भरा , नाहीतर रात्री सेम टू सेम प्रॉब्लेम

  • @gajanansukre5203
    @gajanansukre5203 Місяць тому +1

    जय शिवराय सर

  • @rahulthorat6104
    @rahulthorat6104 Місяць тому

    गट नंबर टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव येत नाही. त्या बद्दल माहिती द्या sir

  • @kapilpawara9644
    @kapilpawara9644 Місяць тому

    Sir ya topic var nakki ek video banavla pahije, 👉Please select at the one document before clicking upload, ha problem कशामुळे येतोय pls सांगावे धन्यवाद 🙏🥲

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Місяць тому +2

      सर्व कागदपत्र सिलेक्ट करा आणि नंतर अपलोड वर क्लिक करा error येणार नाही

    • @kapilpawara9644
      @kapilpawara9644 Місяць тому

      Sakal pasun try karat aahe aata mahit padl, Thank you so much sir ji Love You 💖🙏​@@GrShetiYojna

    • @kvx8gaming
      @kvx8gaming Місяць тому

      तरी पण हाच प्रॉब्लेम येतो आहे

    • @kvx8gaming
      @kvx8gaming Місяць тому

      सर्व कागदपत्रे सिलेक्ट केले तरी हाच प्रॉब्लेम येतो आहे

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 Місяць тому +2

    ई पिक पाहणी तील बोरवेल ची नोंदणी चालेल काय

  • @vishalputale5101
    @vishalputale5101 Місяць тому +16

    साहेब गट नंबर ला ऑब्लिक टाकल्यानंतर शेतकऱ्याचे नाव येत नाही

    • @prostatus0
      @prostatus0 Місяць тому

      @@vishalputale5101 माझा पण ऑब्लिक मधी गट नंबर येत नाही

    • @nkcreation4916
      @nkcreation4916 Місяць тому +1

      @@vishalputale5101 same problem yet ahe mala pan

    • @hurmaldigitalsharadvalvi8045
      @hurmaldigitalsharadvalvi8045 Місяць тому

      same problem yet ahe mala pan
      Reply

    • @preranajagtap2518
      @preranajagtap2518 Місяць тому

      Hoo

  • @deepakgaikwad2852
    @deepakgaikwad2852 Місяць тому

    सर कुसुम मध्ये अर्ज पास झाला आहे विहिरीसाठी पेमेंट भरलेला आहे त्या गटामध्ये माझा बोरवेल पण आहे याच्यासाठी मी अर्ज करू शकतो का नवीन बोरवेल साठी

  • @omkarpatilhale648
    @omkarpatilhale648 Місяць тому +3

    3hp sathi kamit kami kiti jamin asayala pahije sir plese kalava

  • @kokaterahul8495
    @kokaterahul8495 Місяць тому

    Due to some technical issues your A1 form not submitted error chalu zala ahe.....