गावाकडच्या गोष्टी|भाग #25|Gavakadchya Goshti|EP#25|Marathi Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • संत्या,आव्या गावात राहिले खरे पण शेती काय आणि कशी करणार ? बघुयात आजच्या भागात
    या भागासह आम्ही घेत आहोत आपली रजा... लवकरच नव्या पर्वासह भेटू, धन्यवाद

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @jeevanmadane7280
    @jeevanmadane7280 6 років тому +7

    गावाला गावपण देणारी गावची संस्कृती जपणारी एकमेकांच्या सुखदुखांत सहभागी होणारी अशी गावाकडची माणसं..
    खुप खुप आभार कोरीपाटी टिमचे ,तुमच्या भावी वाटचालीच मनपूर्वक शुभेच्छा...
    Miss you all ....

  • @sunilkadam3387
    @sunilkadam3387 6 років тому +18

    काय बोलावं सुचत नाही पण इतकेच म्हणेल की आजच्या या भावनाशून्य जगात तुम्ही सर्व मंडळी कुठेतरी आपलीशी वाटत होती कारण सोमवारची आतुरतेने वाट पाहायचो
    All the best all of you

    • @abhimansagle7482
      @abhimansagle7482 6 років тому

      I like kori pati production "Gavakadcya Goshti" miss you all team & saport your new part. All the best.

  • @rajendrasarak8636
    @rajendrasarak8636 6 років тому +11

    आजचा एपिसोड खूप आवडला असेच नव नविन उपक्रम घेऊन येत जा आणि मार्गदर्शन करत राहा...👌👌👌
    वाट पाहतोय👍👍👍👍

  • @संतोषभगत-ग4त
    @संतोषभगत-ग4त 6 років тому +8

    बापू लवकर परत या एक चांगला सल्ला दिला तुमचा टीमने सुशिक्षित भावाना
    बापू आता जास्त टाकत बसु नका उन्हाला खुप वाढला आहे
    नाहीतर घे 5 ची 5 ची करत वेगलच होउन जाएल।।।।।। मजा केली थोड़ी
    आपला एक पलशी कर भाव

  • @pranavbopardikar2246
    @pranavbopardikar2246 6 років тому +4

    Bapu rocks ..... Voice and statement style kadak. Nice direction and subject

  • @sachinbambaras9878
    @sachinbambaras9878 6 років тому +4

    आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन..👌👍 तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
    प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे..येत्या सीरीजबद्दल !! 😊
    टीप : गावी आजही वाहतुकीचं साधन म्हणजे 'लालपरी' एस.टी. आहे...तरी या लालपरी वर एखादा एपिसोड करावा. एस.टी प्रवासात लोक आजही आपली सुख-दु:ख शेअर करत असतात... एस.टी प्रवास हा अनोखा अनुभव प्रत्येकाला आला असेल.😊

  • @ashishmore0316
    @ashishmore0316 6 років тому +6

    मस्तच आपल्या गावात राहून सुद्धा आपण खूप काही करू शकतो फक्त आपली कष्ट करण्याची तयारी पाहिजे

  • @lahurajpawar8616
    @lahurajpawar8616 6 років тому

    युवक वर्गासाठी असेच उपदेशात्मक कार्य आपल्याकडून सदैव घडावे,ही आपनास विनंती ,आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्या.👍👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @agniveshbhosale1234
    @agniveshbhosale1234 6 років тому +15

    ही पृथ्वी शेषाच्या फण्यावर तोललेली नसून शेतकरी अर्थात बळीराजाच्या कष्टावर तोललेली आहे,
    बळीराजा सुखी भव!!!

  • @govindjagnade7395
    @govindjagnade7395 6 років тому

    कोरी पाटी प्रोडकशन १ नंबर शेती बरोबर जोड धंदा मस्त विषय आहे. ✌️👌👌

  • @sagartupe3544
    @sagartupe3544 6 років тому +4

    लय भारी.....
    राव आता गावाकडच्या गोष्टी पाहून अस वाटतंय की सोमवार रोज असावा अन रोज काहीतरी नवीन संदेश पहायला मिळवा.
    जय हिंद....
    जय भारत....

  • @balirammegulkar8563
    @balirammegulkar8563 6 років тому +1

    खुप छान माहिती आणि विषय. शेतीची प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे.

  • @vijaysorate1831
    @vijaysorate1831 6 років тому +77

    काही सुचत नाही. अस अचानक तुम्ही विश्रांति घेताय सोमवार कधी येतोय अस्स व्हायच कृपया लवकर या नविन गोष्टी घेऊन आम्ही पुन्हा तुमच असच स्वागत करु......खुप खुप आभार आम्ही शहरात राहून गांव काय असत हे अनुभवलय, अशीच गावकड़चि मज्जा, त्यांचा त्रास, त्यांचे श्रम, ऐकि सगळ पुन्हा पहायच आहे तर लवकरच या
    Love u all miss u

  • @nipanesaurabh3074
    @nipanesaurabh3074 6 років тому

    आपली सातारा ची माणसाचं खूप मोठ्या मनाची असतात त्यांचा नाद खुळा असतो i love you खूप मस्त

  • @samchikankar357
    @samchikankar357 6 років тому +4

    खूप छान एपिसोड आहे शेतीला जोडधंदा हवाच तेव्हाच शेतकरी टिकू शकणार

  • @ganeshburkule8623
    @ganeshburkule8623 6 років тому

    अय कूट चाल्लाय र आम्हांस्नी सोडून , लय भारी हाय तुमि सगळे,लवकर या 👌👌👌

  • @Akshay_AP
    @Akshay_AP 6 років тому +12

    गावच्या गावपणाला इतक मोठ केल्या बद्दल कोरी पाटी टीमचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @vickyumap8610
    @vickyumap8610 6 років тому +5

    आम्ही सोमवारची आतुरतेने वाट पाहत असतो लवकर या परत #misss u Bappu .avya.santya.surki.madhuri.sarika.

  • @riteshwaghmare3783
    @riteshwaghmare3783 6 років тому +4

    Nice...superb...1 ch number
    आज पर्यंतचे तुमचे सर्व भाग पाहिले आणि त्यातुन खुप काही शिकायला मिळाले...

  • @doctorstrange7524
    @doctorstrange7524 4 роки тому +1

    कालच एका मित्राने मला तुमच्या चॅनल बद्दल सांगितलं✌️
    रात्रीपासून मी गावाकडच्या गोष्टी चे 25 एपिसोड्स पाहिले... सगळे एकापेक्षा एक भारी 🤘👌
    कोरी पाटी प्रोडक्शन एकच नंबर💞🙏
    असच गावाकडच्या तरुणांना स्फूर्ती देणारे सुंदर सुंदर एपिसोड्स बनवा👍
    🚩जय महाराष्ट्र🚩

  • @user-vw5cm7mw4s
    @user-vw5cm7mw4s 6 років тому +13

    हा.भाग.नाय.सगळेच.भागामधे.कोरी.पाटी.टीम.ने.लोकांना.चांगला.संदेश.दीला.खरच.वाइट.एवढच.वाटतय.की.तुमी.आमची.रजा.घेताय.मि.वाट.बघतोय.लवकर.भेटा....... . जय हिंद ....जय महाराष्ट्र... धन्यवाद.मिञांनो

    • @RAHULPAWAR-ml8lh
      @RAHULPAWAR-ml8lh 6 років тому

      tumala sarve team la khup saray shubacha asch pudhe apsode kra khup chan vate parat tumala khup khup shubacha

  • @SACHINPAWAR-cr7cn
    @SACHINPAWAR-cr7cn 6 років тому

    कृपया लवकर या. तुम्ही अशी रजा घेतली वाईट वाटलं .हे गावाचं निसर्ग माणसं आम्हा शहरी लोकांना हवीशी वाटतात ती तुमच्या भागातून कळलं. सगळ्यांचे खूप दमदार अभिनय आहेत जय महाराष्ट्र

  • @kadappamalkanavar6346
    @kadappamalkanavar6346 6 років тому +5

    मस्त dialog by little angel..... Super...बापू मी भी असशील हाय असशील......

  • @akashkadam344
    @akashkadam344 6 років тому

    Khup mast banvlet tumhi sarv episod really love u oll episod....khup mast...
    ..Gav lay zyak...peksha sudha mast ahe tumchya purn storyse best off luck....love u....and miss uuu.....
    But come soon lavakar plzzzzzzzz....😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @suniljogi367
    @suniljogi367 6 років тому +7

    ह्या एपिसोड ने तर गावी शेती करण्याची व मुंबई सोडण्याची इच्छा झाली मित्रानो खूप सुंदर खूपच सुंदर एपिसोड एकदम झक्कास

  • @madhurinalawade2839
    @madhurinalawade2839 6 років тому

    खुप छान मस्तच ,कधी संपुनेच अस वाटत होत खुप छान सल्ला देताय असच चालू राहुदे मार्गदर्शन 👍👍

  • @comeydi
    @comeydi 6 років тому +5

    भारी बरका विदर्भ मराठवाडा अप्रतिम

  • @jayashrimugade7261
    @jayashrimugade7261 4 роки тому

    Are Yar tumhi Lok ka raja घेतलीत???? मला खूप आवडतात तुमच्या गावाकडच्या गोष्टी. किती छान काम केलंय तुम्ही.... खरचं तुम्हाला सर्वांना खूप miss krtey mi.... Really miss u all...

  • @Samrajya_Farms
    @Samrajya_Farms 6 років тому +8

    OMG... last episode of this segment ??? shocking ... you should have touched many more subjects in this segment like BUWABAJI, HUNDABALI, CHILD EDUCATION, LIFE DURING HOLIDAYS AT VILLAGES, GOVERNMENT EXAMS ACHIEVEMENTS etc... will miss madhuri and Bapu...

  • @Hotel_ShreeGavthan
    @Hotel_ShreeGavthan 6 років тому

    Khrch laiee bhari.... Santya Abhya...... Bapu ek number

  • @nileshpatil3359
    @nileshpatil3359 6 років тому +40

    काय हे भावानो व ताई असे अचानक बंद करता. आत्ता आमचा सोमवार बोरिंग होणार.... Miss U गावाकडच्या गोष्टी टिम.....

  • @amol.k.patil-chandile
    @amol.k.patil-chandile 4 роки тому

    संत्या आणि सुर्खी ची जोडी हिट झाली राव ...👌👌😊

  • @akshayugemuge5577
    @akshayugemuge5577 6 років тому +4

    नेहमी वाट पाहतो मी सर तुमच्या एपिसोड ची

  • @deodattashete4778
    @deodattashete4778 6 років тому

    संत्या,आव्या गावात राहिले खरे पण शेती काय आणि कशी करणार ? lawakar parat yaaaaaaaaaaaaaaaaa... somwari karmat nay...........lay bhari ......... na hi tar BAPPU ASSIL AHHE ASSHIL

  • @govindpatil1505
    @govindpatil1505 6 років тому +15

    ज्वलंत सामाजिक प्रश्नावर हा भाग काढल्याबद्दल कोरीपाटी ला धन्यवाद ...
    लवकर परत या ...आम्ही सर्व तुमची आतुरतेने वाट बघतोय ...
    सर्वांचा अभिनय खुपच छान आहे ...

  • @dr.rushikesh159
    @dr.rushikesh159 6 років тому +1

    It's a remarkable and much needfull subject forward in front of society
    1. Soil testing.
    2. Agriculture allied business.
    within short period of time all the team members provide valuable information with understood language.
    It's an appreciated 🙏
    Nitin Pawar sir kindly request to you and your team please continue your web-series without long break.
    Sir one thing I want to say and which I like that is selection of characters...... school boys, santya, avya and all specialy bapu really when we see them it's feels like talk with our mirror/shadow.
    Sir god bless you all. Thanks for entertaining and educating society with real subject matter.
    Regards
    Dr. Bhise R.N

  • @ajk2302
    @ajk2302 6 років тому +12

    Lawkar parat ya chhan asatat tumche episodes

  • @Kiran-pn2yw
    @Kiran-pn2yw 6 років тому

    1 नंबर, गावच्या लोकांना चांगली प्रेरणा मिळाली

  • @jamirsanadi7906
    @jamirsanadi7906 6 років тому +6

    शेतकऱ्यांसाठी चांगला एपिसोड केला आहे आपण

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 6 років тому

    कोरी पाटी टीमचा आज खरोखरच खूपच राग येत आहे .अशी नेहमी वाट बघत असायचो...सोमवारची..पण तुमची ही अचानक एक्झिट रुचत नाही राव...फार चांगले काम करत आहात तुम्ही ...तुम्ही लवकर परत याल अशी ठेवतो यार..मिस यु आव्या,संत्या जोडी

  • @babansalunkhe6927
    @babansalunkhe6927 6 років тому +3

    नविन वाटचालीस shubhe⛳👍👍

  • @v-rajfouji2386
    @v-rajfouji2386 6 років тому

    खरच खुप सुंदर . आपण आपल्या गावात राहुनच खुप काहि शेती मध्ये करु शकतो. हा संदेश दिला . मला खुप आवडला.पुढिल भागासाठि शुभेच्छा😍😍😍

  • @ravikumarbiradar1115
    @ravikumarbiradar1115 6 років тому +24

    विषय चांगला मांडला शेतकऱयाला उद्योजक बनण्याचं

  • @onkarjadhav4858
    @onkarjadhav4858 6 років тому +2

    फक्त २५ भागांमध्ये तुम्ही इतक्या लोकांची मने जिंकली आहेत. खरच, खुप वाईट वाटलं की तुम्ही इतक्या लवकर गावाकडच्या गोष्टी संपवत आहात. पन मी तुम्हाला अडवणार नाही किंवा बंद करु नका असेही म्हणनार नाही, कारण मझा विश्वास आहे की तुम्ही नक्कीच परत येणार तेही नविन कल्पना घेऊन नवीन मेसेजेस घेऊन. फक्त एक विनंती.
    लवकर या राव आम्ही सगळे वाट बघतोय तुम्हा सर्वांची
    Plzz come back soon we really miss you guys
    And all the best.......

  • @aniketnavghane4574
    @aniketnavghane4574 6 років тому +5

    *बघा पटतंय का*
    आता तरी जागे व्हा !!
    मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से असलेले
    तापमान आज *४3*पार केले आहे.
    पुढील प्रत्येक ५ वर्षात
    *४५ ते ५०* नंतर *६०* अंश से
    पर्यंत जाईल
    तेव्हा अशी रडायची वेळ
    येईल कि आहे ती झाडेही सुकतील.
    तुमचा २२ हजारांचा ऐसी तुम्हाला दगा देईल .
    दिल्लीवाले पण बुलेट ट्रेनने पानी पाठवणार नाहीत.
    आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला
    वेळ लागणार नाही..
    रडू नका
    लक्षात असुदयात
    तमाम नागरिकांना
    जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.
    येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा
    ३ वर्ष पोटच्या मुलासारखे
    संगोपन करा.
    पाणी वाचवण्याचा संदेशाचा प्रसार करा.
    प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा
    ५ वर्षात 2 कोटी 50 लाख झाडे
    *मनापासून विचार करा*
    सर्वांनी एकत्र या
    हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी
    घर सोडा, एक दिवस पर्यावरण,संवर्धनासाठी द्या.
    धन्यवाद !!
    🙏🙏🙏🙏🙏-

  • @rdhinde
    @rdhinde 2 роки тому +1

    Ya episode madhe khupach changala sandesh dila.gawat rahun rojgar nirman kara.

  • @नागेशनिकम-स5र
    @नागेशनिकम-स5र 6 років тому +10

    सुरेख संतोश आविनाश माधुरी बापू समाधान खूप छान खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान आहे,

  • @nitingharge2969
    @nitingharge2969 6 років тому

    मस्त खुपच छान .सोमवारी फक्त दाखवणयापेक्षा रोज का नाही दाखवत. गावाकडल्या गोष्टी

  • @dattatrayabelkar2741
    @dattatrayabelkar2741 6 років тому +14

    खूप छान !! खूप चांगली माहिती दिली आता आम्ही पण गावात राहून खूप काही करू शकतो !
    आजचा भाग एकच नंबर !!
    पण तुम्ही विश्रांती का घेताय हे मात्र समजलं नाही !!तुम्ही लवकर परत या आम्ही तुमची वाट पाहतोय

    • @amolrajekathale2605
      @amolrajekathale2605 6 років тому +1

      Dattatraya Belkar ho na

    • @JB.17
      @JB.17 6 років тому

      South Africa ka challet sagle ;)

  • @ananttidake5544
    @ananttidake5544 6 років тому

    संत्या ती लहान पोरगी खास बोलते
    अन हो बरका बापू खरंच आशील आहे
    खूप छान

  • @PravinRathod-ll3yl
    @PravinRathod-ll3yl 6 років тому +6

    gavakadchya goshti var 1 picture banavla ki blockbuster hoil hi majhi khatri hai mitrano laga kamala lavkar

  • @madhavmaya
    @madhavmaya 5 років тому

    जबरदस्त काम केलय तुम्ही... खुप उशीरा कळलं मला... पण दोन दिवसात सर्व सीझन बघितला... खुप छान... मन:पुर्वक शुभेच्छा...

  • @rathodam
    @rathodam 6 років тому +4

    Every episode with good quality and that too on exact time...good job. Eagerly waiting for season 2

  • @amolsuryawanshi6077
    @amolsuryawanshi6077 6 років тому

    एवढा छान विषय होता या एपिसोड चा, आणि शेवटी म्हणताय की आम्ही थांबतोय.
    उत्सुकता लागली होती की कशा प्रकारे शेततळी, स्ट्रॉबेरी शेती , कुक्कुटपालन हा व्यसवसाय उभा राहील.
    आपल्या पुनरागमन ची वाट पाहू...

  • @dineshyadav7037
    @dineshyadav7037 6 років тому +4

    kuthe pn ja pn lvakar ya... miss u all team..

  • @sanket421303
    @sanket421303 6 років тому

    एकदंरीत थांबलात हे बर केल... कधी कधी एखादी गोष्ट लांबवली की त्यात मजा रहात नाही जसे अनेक टीव्ही सिरियल च्या बाबतीत घडतं...तरी तुम्ही नव्या रूपाने पुन्हा यावे ही खुप मना पासून इच्छा आहे.. तुमची वाट पाहीन.. Character तेच ठेवा... Thank you so much for entertaining us... Love u all कोरी पाटी प्रॉडक्शन.. ❤️

  • @tusharaher27
    @tusharaher27 6 років тому +30

    आसेच अर्थपूर्ण संदेश व कल्पणा देनारे भाग बनवा

  • @VinayGawnade7088
    @VinayGawnade7088 6 років тому

    सर्व हेच पात्र राहतील ना ??? Best of kori pati production 👍👍👍🌷🌷🌷🌷
    लवकरच या बर्

  • @prakashbangar9544
    @prakashbangar9544 6 років тому +3

    Super message .... pn lavkar parat ya ....we all r waiting.....

  • @riteshgaikwad9437
    @riteshgaikwad9437 6 років тому +1

    khupach chan entertain kelas amhala tya baddal tumha sarvanche abhar ani ha ek sangu icchito tevdha santyachya lagnacha bagha na rao khupach chan character ahe to ani madhuri dekhil misss you guys specially madhuri santya ani thulluwala bappa thanks

  • @ckadam766
    @ckadam766 6 років тому +4

    जय जवान जय किसान. ..

  • @shrirajewad571
    @shrirajewad571 6 років тому

    खूप छान शेतकऱ्यांना एक चांगला संदेश
    बापू आशील हाय

  • @ckadam766
    @ckadam766 6 років тому +4

    भावा काळजाला हात घालणारी गोष्ट आहे बघ कोरी पाटी ..... मनापासून धन्यवाद. ....

  • @sagarshinde7595
    @sagarshinde7595 6 років тому

    I love kori pati ,..
    & मस्त गावाकडच्या गोष्टी

  • @shaikhaalam236
    @shaikhaalam236 6 років тому +5

    घरचे सदस्य झाल्या सारखे होता राव तुम्ही

  • @santoshraskar7106
    @santoshraskar7106 6 років тому

    Bappu ashill bappu lavakar ye Dada....ek no show.....

  • @viveksathe6354
    @viveksathe6354 6 років тому +4

    काय राव,असं कुठं असतय व्हय, लवकर या दुसरं पर्व घेऊन, आम्ही वाट बघतोय.

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 6 років тому

    शिकण्यासाठी भरपूर........ अभिनंदन सर्वांचे

  • @vikasrede7390
    @vikasrede7390 6 років тому +13

    आठ दिवस वाट बघायची आता सांगून तरी जायचं किती दिवस येणार नाहीत ते I miss you and your team

  • @amolpawar1272
    @amolpawar1272 6 років тому

    आपले या पर्वातले शेवटचे दोन एपीसोड खरच खूप छान आणि बरच काही शिकण्यासारखे होते आपण लवकर परत या आपले स्वागतच आहे.

  • @sangramghadge8348
    @sangramghadge8348 6 років тому +3

    #1 on trending

  • @appasahebjadhavpatil8801
    @appasahebjadhavpatil8801 6 років тому

    फारच छान भाष्य केलय शेती आणि शेतकऱ्यांवर .त्यातल्या त्यात मराठवाडा आणि विदर्भातील परीस्थितीवर. धन्यवाद.

  • @नागेशनिकम-स5र
    @नागेशनिकम-स5र 6 років тому +6

    ही दोघे खूप छान आहे

  • @sachinambhore7845
    @sachinambhore7845 6 років тому

    खुप छान .... ज्याच्या मनाला लागत तोच अस करु शकतात.... लय खास

  • @poojadhame23
    @poojadhame23 6 років тому +20

    Khup chagla subject ghetla ahe......but jast ushir lau nka ...lavkar ya...all the best

  • @santoshshinde6589
    @santoshshinde6589 6 років тому

    शेतकऱ्यांना चांगली माहिती दिल्या बद्दल तुमच्या टीम चे.
    हार्दीक अभिनंदन

  • @sambhajijadhav1809
    @sambhajijadhav1809 6 років тому +9

    आय राव इतक्यात साथ सौडलि संतौष आणि सारिकाच लगीन दाखवले असते

  • @gangurdepravin2870
    @gangurdepravin2870 4 роки тому

    Santya is the great of koripati production gavakadchya goshti group in the all the best

  • @ramdeshmukh5066
    @ramdeshmukh5066 6 років тому +24

    काय राव आट दीवस वाट बगाय लावता आनी १२ मीनीट चा भाग काडता जरा मोटा ऐपीसोड बनवत जावा की काय बगीतल्या वानीच वाटत नाही बगा जरा लाम्ब ऐपीसोड काडाचा बगा जरा

  • @amolkulkarni4382
    @amolkulkarni4382 6 років тому +1

    tumche sarv episodes 1no aahet tumhi amhala naraz Kel asu det tumhi lavkar Navin kahitari ghehun yal ashi Khatri aahe....
    maze aavadti santya surkhi chi Jodi & Bapu assil assil.......

  • @bhushanshikare3343
    @bhushanshikare3343 6 років тому +4

    Bhapu la tari continue kara

  • @satyakolte9324
    @satyakolte9324 6 років тому

    खूप मस्त आहेत तुमचा गोष्टी ,या परत आम्ही सगळे वाट बागतोय 🙏🙏🙏

  • @prakashgaikwad8937
    @prakashgaikwad8937 6 років тому +3

    कोरी पाटी प्रोडक्शन तूम्ही आत्ता पयॅत जे काही भाग दाखवल आहे ते सगळं खूप मस्त होता खुप खुप आवडवलं प्रत्येक भागात काही ना काही आम्हाला तात्पयॅ दिला आम्हाला तुम्हची आठवन येईल आणि सम्याला पण जोडिदार मिळूदे सारिका आणि संत्याच लग्न आम्हाला पण दाखवा नाहीतर पुढल्या भागात सारिका संत्याच लग्न झाल अस दाखवू नका आम्हाला पण बघू दे त्यांच लग्न. आणि बापू नशा सोडावी .लवकर परत या

  • @prashantnikam2397
    @prashantnikam2397 6 років тому

    santya आणि बापू एक नंबर जोडी।

  • @sunil_phaltankr
    @sunil_phaltankr 6 років тому +4

    आम्हाला तुमची खुप आठवण येईल
    आणि हो कदाचित म्हणूनच सांगतो कि लवकर या
    जास्त वेळ वाट पहावी लागली तरी चालेल पण कोरी पाटी टिमला कधीच विसरू शकणार नाही
    I love you so much
    I miss you too my beautiful tem
    I am waiting your new show

    • @patil310
      @patil310 6 років тому

      Sunil Adake om UV

  • @vyasangmarathi
    @vyasangmarathi 6 років тому

    खूपच मस्त संकल्पना , असेच episodes बनवत राहा. आणि विश्रांती नंतर लवकर पुन्हा या. आम्ही एकटा नव्या video ची वाट पाहत आहोत.

  • @avinashingle8274
    @avinashingle8274 6 років тому +6

    कधी एताय पण लवकर या राव

  • @vikassontate
    @vikassontate 6 років тому +1

    This is one of the best episode.
    You people have made really villages and rural life beautiful finding an opportunity in rural area via farming is marvellous.
    Keep doing this type of episode.

  • @chandankale8700
    @chandankale8700 6 років тому +4

    Are band kashala kartay khup chhan ahe programs....

  • @tukawavhal2909
    @tukawavhal2909 6 років тому

    खूप खूप छान करता तुम्ही सारे तुमचे सर्व एपिसोड रोज पाहिले तरी परत परत पहावेसे वाटतात

  • @anandabhoi592
    @anandabhoi592 6 років тому +5

    i miss you
    लवकर या............................

  • @MegaSiddeshwar
    @MegaSiddeshwar 6 років тому

    खुप मस्त आहे तुमची वेब सेरीएज कोरी पाटी प्रोडुकशन शुभेच्या पुढच्या वाटचाली साठी

  • @rushikesh8733
    @rushikesh8733 6 років тому +4

    Santya bhava ye kolhapur la... welcome

  • @amoly4992
    @amoly4992 6 років тому

    Best ......सर्वात आवडलेला ऍक्ट 👌👌👌💞

  • @universaltiktok811
    @universaltiktok811 6 років тому +3

    आता कुठ सुरुवात झाली होती नितीन जी आणि लगेच तुम्ही सीरिज संपवली पण

  • @arvindsahajrao2418
    @arvindsahajrao2418 6 років тому

    aavya sarkhi bayko milayla khup moth nashib lagt
    love you madhuri😍😍😍

  • @tzf.gaming3086
    @tzf.gaming3086 6 років тому +15

    Ti barki chimudi tila roll dhya partek episode madhe

  • @gavthi_tadka
    @gavthi_tadka 6 років тому

    Miss u yar ase achanak ka band kele ........... Lavkar ya aamhi vat baghtoy tumchi .....,😑😐😟😟😟

  • @suhaschou
    @suhaschou 6 років тому +4

    Good decision...
    थोडासा विरह सहन करावा लागत आहे...
    All the Best

  • @mayursuryawanshi9319
    @mayursuryawanshi9319 6 років тому

    Really going to miss u all . Nitin pawar sir pls go on.. And don't stop..... Once again thank u for entertaining us...