गावाकडच्या गोष्टी मधील पुर्ण टीमचे अभिनंदन मित्रानो तुमच कौतुक करावे तितके कमीच आहे काय तुमची दोस्ती काय तुमचे विचार कशाही प्रसंगातून योग्य तो मार्ग काढुन सामाजिक सलोखा राखण्याच कसब बाळगणे साधी गोष्ट नाही तरी आपण अशा गोष्टींमध्ये खुप पारंगत आहात तुमच्या हातून असेच चांगले कार्य घडत राहो. गावा गावातील एकोपा असाच वाढत जावो व भाडोत्री गुंडांना अशीच अद्दल घडवावी व आपली गावकी आणि मैत्री अशीच वृद्धिंगत करावी. आव्या संत्या आणि बापू तुमच्या मैत्रीला सलाम.
खुपचं मस्त ह्या भागात भरपूर शिकायला मिळालं कारण पळून जाण्यापेक्षा आई वडिलांची समजून काढून लग्न केलेलं भरपूर चांगलं कारण आईवडिलांनी लहानपणापासून सांभाळलं असत व त्यांच्या काळजी पोटी आपल्या मुलीचं कसं होईल ते चांगलंच बघत असतात आपल्या मुलांचं त्यामुळे त्यांचा कधी विश्वास तोडता कामी नाही त्यामुळं चांगला संदेश मिळाला तसेच मैत्रीप्रेम, मित्रांची आपल्या वरची काळजी किती आहे ते समजते आणि मित्र ही सतत संकटात काहीही झाले तरी सदैव आपल्या सोबत असतात... खुपचं छान👌👌
New entry kishori from last episode....Sweet girl and sweet copule both.... love you. Khup chaan episode... santya sarakha mitra.. all freind circle..salute
किती छान संदेश दिलाय तुम्ही याची प्रचीती तुम्हाला भविष्यात नक्की येणार. तरूणांनो अरे २ वर्षांच्या प्रेमासाठी २० वर्षांच प्रेम नका रे विसरू एकदा तरी आपल्या आई वडिलांशी नक्की बोला. अन् संत्या लगा तूझ्याबद्यल येवढच बोलेण की प्रत्येकाच्या आयुष्यात तुझ्यासारखा १ तरी मित्र असायला पाहिजे यारा......
सध्या संत्या सारखे मित्र खूप कमी प्रमाणात असतात, परंतु हा एपिसोड बघून नक्कीच संत्या सारखे मित्र खूप तयार होतील, story मधून बोध हा खरच चांगला दिला आहे, कारण प्रेमात ह्या गोष्टी (आई बाबांना सांगणे)विचार करायच्या देखील मनस्तिथी होत नाही, परंतु नंतर वाईट दिवस काढायच्या ऐवजी सुरुवातीला धाडस केलेलं बर.... Nice work Nitin Pawar Sir n His Team #koripatiproductoin #gavakadchyagoshti
भाग क्रमांक 33 मधील सर्व गोष्टी शेम माझ्या जीवनाशी निगडित आहेत , मी सुद्धा असंच पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला होता पण नंतर दोन्ही घरच्यांच्या सहमतीने लग्न केलं , 🙏
खरच ..मुलींनी दोन वर्षाच्या प्रेमासाठी वीस वर्ष प्रेमाने वाढवलेल्या पित्याच्या मनाचा विचार करायला हवा. आयुष्याचा जोडीदार निवडताना मुलीनी तो योग्य निवडावा जो खरच आयुष्यभर साथ देईल...Good job..Nice framing,Nice locations....Nice subject.
खूप छान , मैत्री असावी तर बापु , संतोष ,अविनाश ,आणि सम्या सारखी कारण मित्रा च्या हितासठी स्वतःच्या जीवाची थोडी पण पर्वा नाही केली ,दोस्त असावे तर शेवट च्या क्षणा पर्यंत साथ देणारे .👍👌
आजचा भाग खूप काही सांगूनही गेला आणि सर्वांना एक चांगला धडा देऊनही गेला 👌👌 संत्या भावा तू तर यार हाडांमासातील कलाकार आहेस तुझा नादच नाय करायचा Nice Nitin Sir 👌👌👍👍
प्रत्येक बापाने असा विचार केला तर मुलगी तरी कशाला पळुन जाईन .......😘😘😘😘 खुप छान ...पण बापु ला मारायला नव्हत पाहिजे संत्या 1नं भावा 😉 आव्या 1नं भावा 😎 बापु ...तुझ्या कॅरेकटर सलाम🤗 सम्या ... 1 नं भावा पण तु पण मार खाला भाऊ तु आवडला मला 😘 !!......कोरी पटी प्रोडक्शन......!!😊 आणि हो आत्ता तुमंच लंग्न झाल ना तुमची जोडी खुप छान दिसते 👫👫 I love you..........😘😍😘😍😘😍
माझं नाव उमेश मी कोल्हापुरचा,आपला आजचा एपिसोड पाहिला खुप छान वाटलं बघुन अगदी जुन्या आठवणीत रमण्यासारखा कारण अशी परिस्थिती अगदी सेम टू सेम एक महिना अगोदर माझ्यावर आयुष्यात घडुन गेली,पण विषय एवढाच की आमचं लग्न होऊ शकलं नाही.हा एपिसोड पाहताना खरोखर परत एकदा तिच आठवण जागी झाली.धन्यवाद
Kdk ....Ekdam Chan Acting keleli Aahe.....aas vatay ki derict Gavat Baslelo aaahe .....खर म्हंटल तर संतोष ची अकटिंग अति सुंदर आहे। आणि बाकी सर्वांची सुद्धा छान आहे Good Job Every One .
प्रत्येक बापाला ,आपली मुलगी लाडकी असते, तीचे चांगल्या घरात लग्न केले ,कि ती खुष राहिल, अस मत असत त्या बापाच, काही वेळा ,मुली पण तेच बरोबर आहे अस म्हणून सोडून जातात, प्रेम ,मिळाले, कि ,ते , प्रेम खर प्रेम, प्रेमाच दुसर नावच त्याग आहे,हे विसरुन कस चालेल........
कोरी पाटि अतिशय छान विषय उत्तम प्रकारे सादर केला आणी माझ्या लाङक्या कलाकारांचे तोंङ भरुन कौतुक संत्या बापू सलाम तुम्हाला
Bapu.kay.msng
Fighting एकदम ओरिजिनल वाटली ,,,, kadakkkk....👌👌👌👍💓💓bapu cha vishy khol ahe.....😅😅✌️खोकला की ठोकला,👍
गावाकडच्या गोष्टी मधील पुर्ण टीमचे अभिनंदन मित्रानो तुमच कौतुक करावे तितके कमीच आहे काय तुमची दोस्ती काय तुमचे विचार कशाही प्रसंगातून योग्य तो मार्ग काढुन सामाजिक सलोखा राखण्याच कसब बाळगणे साधी गोष्ट नाही तरी आपण अशा गोष्टींमध्ये खुप पारंगत आहात तुमच्या हातून असेच चांगले कार्य घडत राहो. गावा गावातील एकोपा असाच वाढत जावो व भाडोत्री गुंडांना अशीच अद्दल घडवावी व आपली गावकी आणि मैत्री अशीच वृद्धिंगत करावी. आव्या संत्या आणि बापू तुमच्या मैत्रीला सलाम.
च्या आयला पळवायला पण तुम्हीच, मिळवायला पण तुम्हीच... मस्तच भावानो..
खुपचं मस्त ह्या भागात भरपूर शिकायला मिळालं कारण पळून जाण्यापेक्षा आई वडिलांची समजून काढून लग्न केलेलं भरपूर चांगलं कारण आईवडिलांनी लहानपणापासून सांभाळलं असत व त्यांच्या काळजी पोटी आपल्या मुलीचं कसं होईल ते चांगलंच बघत असतात आपल्या मुलांचं त्यामुळे त्यांचा कधी विश्वास तोडता कामी नाही त्यामुळं चांगला संदेश मिळाला तसेच मैत्रीप्रेम, मित्रांची आपल्या वरची काळजी किती आहे ते समजते आणि मित्र ही सतत संकटात काहीही झाले तरी सदैव आपल्या सोबत असतात... खुपचं छान👌👌
New entry kishori from last episode....Sweet girl and sweet copule both.... love you.
Khup chaan episode... santya sarakha mitra.. all freind circle..salute
योग्य वेळी ते निर्णय घेतला म्हणजे खूप चांगले आहे. अगदी बरोबर आहे. खरोखरच मनापासुन कौतुक अव्या बापू संत्या सारखी
संत्या दादा मित्र असावा तर तुझ्या सारखा सगळ्यांना जोडुन ठेवनारा
Good dada
खरच मित्र असावेत संत्या आव्या आणि बापु सारखे काही झाल तरी शेवट पर्यंत साथ देणारे ग्रेट खरंच अभिमान आहे आपल्या वेब सेरीज चा आणि संपूर्ण टीमचा
बापुच्या जिवनावर स्टोरी बघायला खुप आवडेल बापु कसा घडला
अशील बापुची कहाणी
किती छान संदेश दिलाय तुम्ही याची प्रचीती तुम्हाला भविष्यात नक्की येणार.
तरूणांनो अरे २ वर्षांच्या प्रेमासाठी २० वर्षांच प्रेम नका रे विसरू एकदा तरी आपल्या आई वडिलांशी नक्की बोला.
अन् संत्या लगा तूझ्याबद्यल येवढच बोलेण की प्रत्येकाच्या आयुष्यात तुझ्यासारखा १ तरी मित्र असायला पाहिजे यारा......
व्यावसायिक सिनेमांपेक्षाही उत्कृष्ट दर्जा आहे तुमचा 👌💐⚘
सगळेच मित्र भारी आहेत. साथ कधी सोडु नका ऐकमेकांची बापु चे काम भारी आहे. बापु च्या गावाशेजारी माझे गाव आहे. वजरोशी 👍👍👍👍
सगळ्यांच्या देखत लग्न करणार
लय आवडलं भावांनो
एक नंबर भावांनो मिञ असावेत तर असे ,दोन गटात तुफान हानामारि म्हणजे काय ते आज बघीतली कुठल्या अँक्शन चिञपटालाही तुमची सर यायची नाही
सध्या संत्या सारखे मित्र खूप कमी प्रमाणात असतात, परंतु हा एपिसोड बघून नक्कीच संत्या सारखे मित्र खूप तयार होतील, story मधून बोध हा खरच चांगला दिला आहे, कारण प्रेमात ह्या गोष्टी (आई बाबांना सांगणे)विचार करायच्या देखील मनस्तिथी होत नाही, परंतु नंतर वाईट दिवस काढायच्या ऐवजी सुरुवातीला धाडस केलेलं बर....
Nice work Nitin Pawar Sir n His Team
#koripatiproductoin
#gavakadchyagoshti
Nikhil Kharat
Nikhil Kharat ब
..बेवफासणमतुणेक
कीया
वा..वा...खरच गावाकडच्या गोष्टी लय भारी 🙏🙏🙏🙏🙏👌
1च नो ....मैत्री निभावावी तर अव्य अन सातत्य सारखी .....आणि हो बापू तर अशशील आहेच ....👍👍👍👍
आयला बोलायला शब्दच उरलं न्हाई लईच भारी संत्या भावा मानलं गड्या
शेवटी शेवट गोड झालाच..
दिप्या लेका बापुला सॉरी म्हणालास तेव्हा डोळं भरुन आलतंत
कोरी पाटी मस्तच....
भावांनो तुमच्या दोस्तीला माझा सलाम 🙏 तुमच्यासारख्या जीवाला जीव देणाऱ्या भावांची मित्रांची साथ सर्वाना भेटू दे यार 😍😍😎
मैत्री असावी तर अशी संतोष तुम्ही सर्व ग्रेट आहात भावांनो....👌
खरच खूप छान संदेश दिला आहे.
मैत्री असावि तर अशी। मिसूदा दोन मित्रांची अशीच लग्न लावली आणि दोनी जोडपी खूशाल आहेत.
प्रत्येकाच्या जीवनात संतोष , अवि आणि बापू
यांच्यासारखे मित्र असावेत मित्रांसाठी कायपण आणि कुठेपण 👌👌
👌👌👌👌👌
Thanks
मित्रांच्या शिवाय जीवन नाही भावांनो
खुप छान एपिसोड होता आज चा
बापू लय भारी काम केले राव
Santya tuzyasarkhi mule pratyek gavat pahijet.
Tumchya teem la maza salam
सैराट किंवा लागिर झालं जी ह्या पेक्षा खूप यशस्वी काम केलेत तुम्ही....त्या प्रेमापेक्षा तुमच्यातल्या दोस्तीला माझा सलाम
बापू आणि संत्या यांचा नादच खुळा खूप छान...
लय दिवसातन मैत्री खातीर म्याटर केला संत्या बापु आव्या भावानो तुमच्या सारख्या मित्रील सलाम .........
ऐक नंबर संत्या आणि आव्या मित्र असावे तर असे
कोरीपाटी प्रोडक्शनचा स्तर ऊंचावलेला आहे!
खरच खुप छान एपिसोड होता पन !पन शिव्या नसाव्यात! जमनार असेन तर
मस्त भाग... समाज उपयोगी संदेश...
एकच नंबर छान Ending👌👌👌, शुभेच्छा कोरी पाटी Production👌👍
सम्या जा काय मॅटर झलं तर कळव,
संत्या यार सलाम तुझ्या दोस्तीला
अतिशय सुंदर विषय मांडला आपण आपणास मनापासून धन्यवाद
कोरी पाटी प्रोडक्शन टीम बरोबर असेल तर 100टके अशक्य गोष्ट शक्य होईल
सलाम तुमच्या दोस्तीला संत्या आव्या बाप्पु आशिल आशिल........❤ love you all tem
दोस्ती कट्टर तर कुठे पन टक्कर....👊
.dt.
mast
मस्तच एपिसोड बापू तू अस्सिल तर आहेसच पण आज डाॕन झालास......... संतोष , अवि फारच छान
नितीन पवार सर आपण ह्या एपिसोड ला खूप छान संदेश दिला 👌👌👌👍👍 खूप खूप आभार 🙏🙏 पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏
संतू भाव आव्या बापू समा तूमच्या सारखे मित्र मिळने म्हनजे भाग्य च मस्तच एकदम राडाच
बापु संत्या आव्या सम्या यार लय भारी
Koli sir 👌👌👌👌
संत्या दादा खरच किती सहज पणे विषय संपवला.
संत्या l love you ....भावा
Super 👌👌dosti Aasavi tar Asi.
मस्त छान शब्दच नाहित काय दोस्ती आहे जिवाला जीव देणारी नाही तर आमचे दोस्त फक्त पैशासाठीच आहेत खर म्हणजे आमचे पण मित्र असे हवे होते 1 नंबर एपिसोड
ek no santosh bhau...bhari vatla aplyala maitri aani prem tumcha kadun shikav kharach....fakast sarikala atta sodu naka bga....
पळून जाण्या पेक्षा घरी कळवा हा संदेश खूप छान वाटला भावनो
निरंजन राजे
Supar
evde sop nhi hai
Sunil Patil sasfgf
Sunil Patil d
जिकडे दोस्ती तिकडे संत्या.....😎😎👻👻👻🙌🙌🙌 Ek number bhava
सर्व प्रथम सदा मामांना भावपूर्ण श्रद्धांजली..
1 number bhari.... inspirational Episode for today's youth....
भाग क्रमांक 33 मधील सर्व गोष्टी शेम माझ्या जीवनाशी निगडित आहेत , मी सुद्धा असंच पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला होता पण नंतर दोन्ही घरच्यांच्या सहमतीने लग्न केलं , 🙏
चांगलं झालं
मी पण सेम
Maz pn same ch aahe pn tichya ghrche ajun tyar nahi zale.. .😐😐
Nice nice episode
nice
Nice kori pati.💕💕😘
संत्या & के.टी. Rocking performance ,,,.,,..!
फारच छान भावानो नंबर वन भाग समाजाला आदर्श शिकवण
खरच ..मुलींनी दोन वर्षाच्या प्रेमासाठी वीस वर्ष प्रेमाने वाढवलेल्या पित्याच्या मनाचा विचार करायला हवा. आयुष्याचा जोडीदार निवडताना मुलीनी तो योग्य निवडावा जो खरच आयुष्यभर साथ देईल...Good job..Nice framing,Nice locations....Nice subject.
Mastach bhawanno..... Love you kori pathi production...!!😘😘😘
मैत्री असावी तर संत्या सारखी...love u Kori pati production....👌👌👌
बाप्पू च्या शिव्या एकदम सातारी वाटल्या...☺️,,👌
Nice message....specially Hawaldar nice acting by New face
खूप छान , मैत्री असावी तर बापु , संतोष ,अविनाश ,आणि सम्या सारखी कारण मित्रा च्या हितासठी स्वतःच्या जीवाची थोडी पण पर्वा नाही केली ,दोस्त असावे तर शेवट च्या क्षणा पर्यंत साथ देणारे .👍👌
आजचा भाग खूप काही सांगूनही गेला आणि सर्वांना एक चांगला धडा देऊनही गेला 👌👌
संत्या भावा तू तर यार हाडांमासातील कलाकार आहेस तुझा नादच नाय करायचा
Nice Nitin Sir 👌👌👍👍
आती सुंदर असी कहानी काहानी लिवणारा सलाम
Bhava 1 no end zala khup chan story aahe love u Santay bapu all all team
प्रत्येक बापाने असा विचार केला तर मुलगी तरी कशाला पळुन जाईन .......😘😘😘😘
खुप छान ...पण बापु ला मारायला नव्हत पाहिजे
संत्या 1नं भावा 😉
आव्या 1नं भावा 😎
बापु ...तुझ्या कॅरेकटर सलाम🤗
सम्या ... 1 नं भावा पण तु पण मार खाला
भाऊ तु आवडला मला 😘
!!......कोरी पटी प्रोडक्शन......!!😊
आणि हो आत्ता तुमंच लंग्न झाल ना तुमची जोडी खुप छान दिसते 👫👫
I love you..........😘😍😘😍😘😍
खरच बापूला मारायला नाही पाहिजे होते।
खोकला की ठोकला👊 मस्त बापू आशील🐍 च आहेस तू आन संत्या भावा तुझा नाद नाय 1 नंबर 👌
खरच, अस,प्रत्येका बरोबर घडत......
राम कृष्ण हरी
संतोष भाउ 1 नंबर
रियल हीरो आहेत सर्व तुम्ही ( फ़ील्म काड़ा )
लायभारी...... यारी👌👌👌👌
खूपच मस्त, कधी एपिसोड संपला ते कळलेच नाही।
Santosh Don....kadakk..
Naad khula episode... Santya ani baki सर्वांचे काम mast. I love gavakadchya goshti
तुम जैसे दोस्तोका सहारा है दोस्तो..ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो..luv u..भावांनो..
*आणी हो रंगाचा पार बेरंग केला*
खूपच छान , संत्याची भुमीका फार आवडली एक नंबर , I like this
Hello sir....tumche sagle episode super aahet .....
I like kori pati production....
सुंदर मस्त मजेदार गोष्टी अगदी बरोबर आहे खरच खूप छान आहे
पुन्हा एकदा खुप छान भाग 👑👍👍
संतोष भारी काम केला आहेस आणि बापु न पण अवि आणि सम्या न पण भावाने असच काम करत राहीला तर आमी पण तुमाला नक्कीच साथं देऊ शकतो misss u bhava
लयच भारी ...... संत्या तुझा नाद करायचा नाही ......
Only Santya Bhava jinklass😎😎 Awesome Kori Pati Production 💐
आवडलं आपल्याला 😍😍
संत्या , अव्या , बापू , सम्या ..... यांच्यासारखे मित्र असल्याशिवाय आयुष्यात मजा नाय राव
Awesome episode....Keep it up guys....
ज्या प्रमाणे सैराट पाहून हजारो मुला मुलींनी पळून जाऊन लग्न केली त्याच प्रमाणे तुमचा हा एपिसोड पाहून मला वाटते हजारो लोक पळून जाऊन लग्न करायच थांबतील
santya baapu lai bhari
waiting for your new episode
समाजात एक चांगला संदेश दिला आहे...सैराट होणार्या तरुणांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.आपण
सारतक व समथ याचे तरफे सुभेचा
Santosh fighting 1 no
1 no love story. .......end khup bhari story cha
बापू खरच तुमचा नाद नाय तुम्ही अशल आहे हा एपिसोड चंगला आहे
खूपच छान होता हा एपिसोड आणि बापू तू खरच आशील 🐍🐍🐍 आहेस .संत्या बद्दल काय बोलायचे संत्या सारखे मित्र सगळ्यांना मिळो.....!!जय शंभू नारायण!!
माझं नाव उमेश मी कोल्हापुरचा,आपला आजचा एपिसोड पाहिला खुप छान वाटलं बघुन अगदी जुन्या आठवणीत रमण्यासारखा कारण अशी परिस्थिती अगदी सेम टू सेम एक महिना अगोदर माझ्यावर आयुष्यात घडुन गेली,पण विषय एवढाच की आमचं लग्न होऊ शकलं नाही.हा एपिसोड पाहताना खरोखर परत एकदा तिच आठवण जागी झाली.धन्यवाद
bhava nko tenshan gevu tu tuja vichar ny kela tine Gf ne
sarv kahi milt ya jagat pan aai vadil ani bhava sarke mitr nahi milat
Hoy mhanun ter shant baslo....
खरच तुमच्या सारखे मित्र असावेत जिवा भावाचि l love you bhavano
दोस्ती म्हटलं ना संत्याच विषय येणारच
😎😎
जिंकलं भावांनो .......
मिञ असावे तुमच्यासारखे
अस कधी होत नाही,पण चांगला मेसेज आहे,आणी इथुन पुढे अस झाल तर सलाम ,कारण आम्ही हे भोगलय लव्हमँरेज काय आसत ते
Kdk ....Ekdam Chan Acting keleli Aahe.....aas vatay ki derict Gavat Baslelo aaahe .....खर म्हंटल तर संतोष ची अकटिंग अति सुंदर आहे। आणि बाकी सर्वांची सुद्धा छान आहे Good Job Every One .
deepak ek number bollas bhava mitr astatch ashi ragvli tari sath sodat nahi
भावा नो एकच नंबर संत्या भावा नादच खुळा
प्रत्येक बापाला ,आपली मुलगी लाडकी असते, तीचे चांगल्या घरात लग्न केले ,कि ती खुष राहिल, अस मत असत त्या बापाच,
काही वेळा ,मुली पण तेच बरोबर आहे
अस म्हणून सोडून जातात,
प्रेम ,मिळाले, कि ,ते ,
प्रेम खर प्रेम,
प्रेमाच दुसर नावच त्याग आहे,हे विसरुन कस चालेल........
अप्रतीम.तुमी लेका मन जिकंले.hats of you..
हि स्टोरी 100/ माझा जिवनावर आहे पाहता वेळी अश्रू आवरेना तुम्हाला सलाम
Khup mast 1 no episode 👌👌
नंबर 1ची दोस्ती आणि खरंय संत्याच