गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • बेंदूर
    हि गोष्ट आहे बैलावरच्या निस्सीम प्रेमाची कशी वाटली नक्की सांगा
    कोरी पाटीशी संलग्न राहण्यासाठी भेट द्या
    Facebook Page :
    / gkg.koripati
    Instagram :
    / koripatiofficial
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @vishvajitmane2023
    @vishvajitmane2023 6 років тому +116

    एकदम मस्त होता हा व्हिडिओ
    आमच्या घरी ही अशीच म्हातारी दोन बैले आहेत ती बैले रानातील सर्व कामे पूर्ण झाल्यावर विकणार होतो पण हा व्हिडिओ पाहून तो निर्णय मी बदलला आहे.
    तुमचे असेच प्रेरणादायी व्हिडिओ आम्हाला खूप काही शिकवून जातात.
    या पुढेही कायम असेच प्रेरणादायी व्हिडीओ यावेत अशी माझी इच्छा

    • @ganeshmali2464
      @ganeshmali2464 6 років тому

      Vishvajit Mane खूप छान भाऊ 👌👌👍👍

    • @sushantmali9773
      @sushantmali9773 5 років тому

      एकदम चांगला निर्णय घेतला मित्रा

  • @tusharkhot5248
    @tusharkhot5248 6 років тому +10

    डोळे पाण्यानी भरले राव...।।।।
    एक उकृष्ट भाग
    खरंच याच आहेत गावाकडच्या गोष्टी ...।।।
    आभारी आहे कोरी पाटी टीम चे..🙏

  • @bhavakupauskar8313
    @bhavakupauskar8313 6 років тому +20

    डोळ्यात पाणी आणणारा एपिसोड. आपल्या वेब सिरीज मधून गावाकडच्या हरवत चाललेल्या गोष्टींना पुन्हा उजाळा मिळतोय. काळजाला भिडणारा विषय, सुंदर अभिनय, सुंदर चित्रीकरण आणि तेवढीच सुंदर लोकेशन्स.

  • @siddheshpatil6960
    @siddheshpatil6960 4 роки тому +4

    मी सर्व भाग परत परत बघतो गावाकडच्या गोष्टींचे . खरच खूपच छान आणि व्यवस्थित पद्धतीने स्टोरी बनवतां तुम्ही. सर्व टीमचे मनापासून आभार . पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा . 🙏🙏😊😊

  • @Arjunhaeale5707
    @Arjunhaeale5707 6 років тому +30

    खरच मित्रांनो ही परीस्थीती माझ्या जिवनात घडली आहे.माझ्या भावाने 2010 मध्ये ज्या वेळी बैल विकला ती आठवण आली आणि ही मुव्हीज सुरू पासून शेवट पर्यंत डोळ्यातू पणी आलं भावांनो सत्य कथना बद्दल शतशा धन्यवाद

  • @munjadhole2615
    @munjadhole2615 6 років тому +8

    " तुझ्या हंबरन्याची सर " बुवाच्या या वाक्याने अंगावर काटा आला 👌👌

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 6 років тому +8

    नितीन दा आणि GKG टीम,भारीच...
    पयल्याच पार्ट मदी रडावलं राव...
    👌👍

  • @74.snehapawar44
    @74.snehapawar44 6 років тому +99

    तुझ्या हंबरण्याची सर त्याच्या आरडण्याला कुठं....?????
    आमच्या छब्याची (आमचा बैल) आठवण आली ....😭😭

  • @sonajay0710
    @sonajay0710 6 років тому +18

    माझ्या पप्पांची रियल स्टोरी आहे ही त्यांचा ही त्यांच्या बैलांवर खूप जीव आहे त्याच्याशिवाय शेतकरी अधुरच आहे.खूप सुंदर होत नितीन सर आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद..

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 3 роки тому +2

    खरच खूप छान👏👍 शशांक शेंडे सरांचा performance outstanding 🙏🙏 नितीन सर आणि पुर्ण टिम वा माझ्या कडे शब्द नाहीत 👍👌🙏❤

  • @somannautage
    @somannautage 6 років тому +13

    छान. काळजाला भिडणारी प्रतिमा सादरीकरण केलात......
    आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार बैलांना अंघोळ घालताना डोळे पाण्याने भरले.

  • @vishalpawar2280
    @vishalpawar2280 6 років тому +1

    Kharach mast Bhag Bendur thanks Kori pati Athvani Tajya kelat

  • @urmipatil9282
    @urmipatil9282 6 років тому +9

    खुपच मार्मिक विषय आहे,तुम्ही या वेऴेला इतक्या दिवस वाट पाहिल्या सारखी खरच दर्जेदार दिलतं.पिलीलिली तर खुपच दिवसांनी ऐकली ,आभार

  • @PandurangKatkar
    @PandurangKatkar 6 років тому +58

    आम्हाला इयत्ता ७वी पहिलाच धडा होता "पाखऱ्या" शंकर पाटिल यांनाचा, सारखीच कथा त्याची आठवण आली......खूप छान मांडणी केली...शेतकऱ्यांच्या मनातली गोष्टी सांगितली....

  • @sharadshinde394
    @sharadshinde394 6 років тому +4

    लेखक आणि दिग्दर्शक नितीन पवारांचे मनपूर्वक अभिनंदन ..अप्रतिम स्टोरी ,उत्कृष्ट दिग्दर्शन ,आणि अगदी काळजाला हात घालणारे सादरीकरण ..आणि अभिनयाच्या बाबतीत काय बोलायचे ,अभिनयाचा बाप शशांक शेंडे असल्यावर शब्द च संपतात ...अत्यंत कमी वेळेत जगण्याचे सार च सांगून टाकलत तुम्ही ..ग्रेट

  • @sandeepmore8717
    @sandeepmore8717 6 років тому +1

    Lai Bhari! Ky chaan episode ahe ha. Servanche koutuk krel tevde todech ahe awesome khup chaan

  • @prjn1
    @prjn1 6 років тому +9

    भावड्यांनो शब्दच नाहीत , hatsoff , अप्रतिम , लोकं बोलतात sequal चांगले नसतात पण तुम्ही अपवाद आहेत , वेळ घेतलात पण पुरेपूर उपयोग केला

  • @sunilmane6263
    @sunilmane6263 6 років тому +1

    मस्तच
    एकदम सुरेख कथा आहे
    आणि सुरेख मांडणी आहे
    गावाकडच्या बैल पोळ्याची आठवण झाली...

  • @balkrishnapatil7919
    @balkrishnapatil7919 6 років тому +5

    दमदार एंट्री केली राव तुम्ही

  • @prashantk5756
    @prashantk5756 11 місяців тому +1

    Vah nitin sir apratim series aahe 🙏🏻

  • @balasochavan7311
    @balasochavan7311 6 років тому +10

    नाद खुळा एपिसोड भावांनो शेतकरयाच आपल्या जनावरांवर किती प्रेम असत ते बघा आणि आपण तरी माणसं आहोत खूप छान पुढल्या अपिसोडला शुभेच्छा ,,👍👌

  • @hariharhumbe7935
    @hariharhumbe7935 6 років тому +1

    एकच नंबर. डोळ्यातून घळघळ पाणी आलं.

  • @hanumantamte646
    @hanumantamte646 6 років тому +3

    मस्त .👌👌👌

  • @adityabansode5939
    @adityabansode5939 6 років тому +1

    1 number story.....
    Kaljala bhidala...
    Jai ....sarja - raja

  • @ganeshkudale2253
    @ganeshkudale2253 6 років тому +52

    "तुझं हंबरण"
    मास्तर, लेका तुझ्या हंबरण्याची सर त्या ट्याकटर च्या आवाजात न्हाय गड्या",बुवांचं वाक्य काळजात घर करून गेलं.आज मुद्दाम गावाकडच्या गोष्टींचा हा एपिसोड पहिला नाही सकाळी.शांत बसून मनात कोणत्या भावना उमटतात ते पाहावं म्हटलं.डोळ्यातून टिपा आल्या राव.खरचं हाय बुवांचं,न्हाय सर न्हाय लका.
    गावाकडं आयच्या हातच्या चुलीवरच्या भाकरीला हिकडच्या गॅस वरच्या चपातीची सर खरंच न्हाय.तिथं चुलीम्होर बसून चहा चपाती खाण्याची सर हितं AC मधल्या पोह्याला न्हाय राव."मास्तरररररररर" म्हणत त्या धुंदीत रान नांगरतांना त्या मधुर आवाजाची सर हिकडच्या ट्रॅफिक ला न्हाय.तिथं सायकलीवून रानात जाण्याची सर हितं चार चाकीतून हापिस ला जाण्यात खरंच न्हाय की गड्या. तिथं कापडात गुंडाळलेली चटणी -भाकरीला हितल्या थाळीची सर न्हाय. तिथल्या माणुसकीला हितल्या यंत्रमानवाची सर खरंच न्हाय लका.
    हिकडं सगळं हारावतांना तिकडं मात्र आमचे नितीन सर,संतुभाऊ,अव्या, बापू,माधुरी, बुवा,सम्या अन किरण सरांनी ते शोधलंय. जाग व्हायची हीच वेळ आहे आता.इकडे खरंच माणुसकी कवचित सापडते.तिकडे महापूर आहे.कधीकधी जळफळाट होतो ये विषमतेसाठीसुद्धा.शहरं फक्त पळतायेत,खेडी जगतायेत.
    अभिमान आहे "कोरी पाटी " चा एक भाग असल्याचा।

  • @vishalvartak2197
    @vishalvartak2197 6 років тому +2

    Ek no.
    Super scene shots.
    Shashankar sir tumhi great aahat
    Big thumbs up to kori pati👍👍👍

  • @rushikeshtaware564
    @rushikeshtaware564 6 років тому +8

    कोरी पाटी प्रोडक्शनचे मनापासून आभार पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली.अशीच वाटचाल पुढे चालू ठेवा.

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 4 роки тому +2

    शब्दच अपुरे आहेत या एपिसोडला 🙏🙏🙏

  • @shivyashashree
    @shivyashashree 6 років тому +6

    विनोद,धम्माल, मौज,मज्जा करता करता लोकांच्या भावनांना हात घालत सामाजिक विषयाकडे वाटचाल
    कोरी पाटी प्रोडक्शन सलाम तुम्हाला👍

  • @k.d.chavan4794
    @k.d.chavan4794 6 років тому +1

    खूप छान गाव तो गावात असतो आवडली मालिका पूर्ण टीमला नमस्ते

  • @akshaysangoram7159
    @akshaysangoram7159 6 років тому +5

    Hit like if tears rolled down your eyes at 10th and 11th minutes.
    SERIOUSLY best and super emotional episode...accurately depicts the relationship between farmer and his lovely animals.
    Hats off shashank sir....

  • @prashantgholap195
    @prashantgholap195 6 років тому +1

    खूप छान Entry... तुझ्या हंबरण्याची सर न्हाय त्या ट्रॅक्टरला काळजात हात झतल्या सारखं वाटलं 👌👌👌

  • @shrikantyadav3469
    @shrikantyadav3469 6 років тому +15

    बैलांच्या शिवाय शेती नाही
    छान एपिसोड

  • @ajaykamble3602
    @ajaykamble3602 6 років тому +1

    Kiti vat pahavi lagali rao pan manapasand production Kori pati... And all team

  • @sagarkadam532
    @sagarkadam532 3 роки тому +3

    खुपच सुंदर भाग होता... खरचं जनावरांना माया लागली असंच होतं ......😔😔

  • @sagarpalve7161
    @sagarpalve7161 6 років тому +1

    खुप खुप छान होता हा भाग
    हा भाग पाहताना डोळ्यातुन पाणी आलं

  • @deepakkamble7590
    @deepakkamble7590 6 років тому +63

    तुझ्या हंबरण्याच्या आवाजाची सर न्हाय त्या ट्याकटरला....😢😢😢😢😢

  • @jeevanmadane7280
    @jeevanmadane7280 6 років тому +1

    एक नंबर.... बैलाच अन मातीच नातं....

  • @रावणराज-फ4ध
    @रावणराज-फ4ध 6 років тому +12

    बुवा मानले राव तुम्हाला
    मुक्या प्राण्यात पण इतका जीव
    खरच डोळे भरून आले होते

  • @siddharthpawle686
    @siddharthpawle686 6 років тому +1

    bhau ekadam kadkkkkkkK only kori pati production

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs 6 років тому +102

    खूपच सुंदर सुरुवात झाली नव्या पर्वाची 👌 उत्तम चित्रीकरण, उत्तम अभिनय, उत्तम दिग्दर्शन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम विषय, खूप अभिमान नितीन भाऊ तुमचा खूप ज्वलंत विषय हाताळत आहात, युट्युब या माध्यमाचा इतका प्रभावी उपयोग क्वचितच कोणी केला असावा 👌 शुभेच्छा पुढील प्रवासासाठी 💐

    • @umeshtupare2307
      @umeshtupare2307 6 років тому

      JeevanKadamVlogs thanku somuch sir

    • @localspecial497
      @localspecial497 6 років тому

      JeevanKadamVlogs nice

    • @padmakarchitgir9762
      @padmakarchitgir9762 6 років тому

      JeevanKadamVlogs of o

    • @vikrantkrishna5157
      @vikrantkrishna5157 6 років тому +1

      Changla hay pann , parva 1 sarkhi majja nahi ,
      Parva 1 madi BGM , Drone , kay bhi navhata , ekdum sadha-sudha chitrikaran aani tich tar tya chi khasiyat vhati

    • @Ram.21.
      @Ram.21. 5 років тому

      @@umeshtupare2307 😊

  • @bhalchandralavate8635
    @bhalchandralavate8635 6 років тому +2

    शेतकऱ्यांचा भावना जाग्या झाल्या
    आणि विशेष बुवा तुम्ही ख्वाडा नंतर या मालिकेतून दिसलाट खूप आनंद झाला
    मी तुमचा ख्वाडा पासून फॅन आहे

  • @pramodpisal1251
    @pramodpisal1251 6 років тому +8

    इतर वेब सिरीज चा बाप म्हणजे....गावाकडच्या गोष्टी

  • @mukundbhojane4899
    @mukundbhojane4899 6 років тому +2

    शब्दच नाहीत ठेवले तुम्ही, कोणाला काही बोलण्या साठी.......👌👌🙏👍👍💐

  • @manibhaiyya1001
    @manibhaiyya1001 6 років тому +35

    बैल म्हणजे आमची लक्ष्मी हाय
    बैलगाडी शर्यती बंदी आहे तरी पण आमचे दारात 3 लाखाचा जोड आहे नाद पाहिजे बैलाचा

    • @akashshinde1321
      @akashshinde1321 6 років тому +1

      नाद फक्त एक बैलगाडा शर्यत

    • @jyotiramkumkale3511
      @jyotiramkumkale3511 6 років тому +1

      हा नाद रक्तात असावा
      लागतो भाऊ
      प्राणीमित्र म्हनवनार्याला सांगा,
      कोन्या गबाळ्याच काम नाही बैल संबाळायच

    • @akashshinde1321
      @akashshinde1321 6 років тому +2

      Jyotiram Kumkale खरय भाऊ

  • @Lakyboyc
    @Lakyboyc 6 років тому +1

    खरच एकच नंबर गोष्ट दाखवली जनावर प्रेम लावला कि तोडने फार कठीण होते

  • @ketanrokade2219
    @ketanrokade2219 6 років тому +4

    Heart touching episode superb..

  • @rajukale2110
    @rajukale2110 6 років тому +1

    खूपच सुंदर सुरवात नवीन पर्वा ची
    लय भारी

  • @rohitrakshe7186
    @rohitrakshe7186 6 років тому +3

    शेतकऱ्यांच्या घरातील खरोखर व्यथा मांडली या एपिसोडने .खुप छान .लई भारी

  • @gaumistudio8614
    @gaumistudio8614 6 років тому +1

    Khup sunder kup chan kadak exlent shashank shende sir gretach ahet

  • @amarmane3992
    @amarmane3992 6 років тому +8

    Puna ekda congratulations KORI PATI. subject mast hota ani video editing pan khup chan keleli aahe. Parat ekda aplya sarv team la subhechya.

  • @dipakghadge6833
    @dipakghadge6833 6 років тому +1

    Kadak. Nave Parv Navi umeed. 🎉🙏👍👍

  • @amolghutukade07
    @amolghutukade07 6 років тому +3

    अप्रतिम ......
    खुपच छान सुरवात केली आहे नवीन पर्वाला
    खरच भरुन आले.

  • @adarshkarande6606
    @adarshkarande6606 6 років тому +1

    खूप छान
    गावाकडच्या गोष्टी
    लहान लहान गोष्टीचा विचार प्रत्येक भागामधे मांडला आहे. 👍 👍

  • @localspecial497
    @localspecial497 6 років тому +3

    खूप चांगली सुरुवात केली.
    असच प्रत्येक सोमवारी part टाकत रहा. शेतकऱ्याची बैलावरची तळमळ खूप सुंदर आणि हुबेहूब दाखवली आहे.
    आपल्याला पुढील पर्वसाठी शुभेच्छा.
    आपलाच तालुका...

  • @manojnirgude3503
    @manojnirgude3503 6 років тому +1

    Khupach chann d
    Dolyatun kharach panich kadle...😓😓😓👌🏻👌🏻👌🏻

  • @prashantkothule4130
    @prashantkothule4130 6 років тому +5

    गावाकडच्या गोष्टी.. पर्व 2रे.. छान सुरवात.. नवीन स्टार कास्ट 👌..

  • @vaibhavjadhav6371
    @vaibhavjadhav6371 6 років тому +1

    Ya episode varun shalet astanacha pakharya ha dhada athawaka.khup manala sparsh karnara episode ahe.lay bhari

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 6 років тому +4

    खरी वस्तुस्तिती गावाकडील माडली. खुप छान.

  • @indian6393
    @indian6393 6 років тому +1

    1 no Sir ha video
    reality dakhavali sar
    khup abhinandsn
    great nitin pawar sir
    tumhi comedy brobr Ase video kadale khup chan

  • @dipalipatil3640
    @dipalipatil3640 6 років тому +5

    shashank shendench kaam 👌👌👌apratim
    he is very talented actor
    tyana pratham kwada film madhe baghital ani tyanchya abhinaytali sahjata disli

  • @deepakmahapure8282
    @deepakmahapure8282 6 років тому +1

    असेच एपिसोड काढत रहा आणि एक गोष्ट नक्की सांगाविशि वाटते तूम्हाला आपल्या पाटण तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील विविध प्रकारच्या निसर्ग सौंदर्याचा पसारा कोरी पाटी द्वारे एकदा सगळ्या महाराष्ट्राला आपल्या देशाला दखवा दाखवा अशी माझी अपेक्षा आहे .आणि हो तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @avigaikwade.e.1982
    @avigaikwade.e.1982 6 років тому +5

    पुन्हा एकदा धमाकेदार एंट्री 👏👏👏वा... लय भारी
    असाच इमोशनल अत्याचार आमच्यावर करत रहा हीच कोरी पाटी कडून अपेक्षा😊
    And love u all tem
    👏👌👍😎

  • @shubhamchavan4182
    @shubhamchavan4182 6 років тому +1

    गावाकडच्या गोष्टी भाग एकदम मस्त

  • @pratishshinde7994
    @pratishshinde7994 6 років тому +8

    खूप छान
    वेलकम back कोरी पाटी production
    विषय खूपच छान होता
    शेतकर्यासाठी बैल म्हणजे त्याच्या कुटुंबाचा हिस्सा असतो .
    दोघ दिवसभर शेतात एकत्र राबतात त्यामुळे दोघांना एकमेकांची किंमत कळते .
    एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ
    "सर्जा-राजा"च्या जोड़ीन गाजवला होता .
    पण आता ती मजा नाहीं
    आजही मी गावी गेलो तर गोठयातल्या बैलांना पाहून समाधान मिळत .
    बैलांच्या गळयातल्या घुंगरांचा आवाज़ किती मस्त वाटतो
    लहानपणी शेतात बैल औताला धरल्यावर मी "पाट्यावर " बसायचो समद आठवल.
    आणि कोरी पाटी तुम्ही cinemetography वर टाकलेली भर दिसते
    QUALITY आहे
    धन्यवाद.🙏

  • @फिरिस्ता
    @फिरिस्ता 6 років тому +1

    कोरी पाटी प्रोडक्शन
    मनपूर्वक आभार, आमच्या भागात बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणावर भरवली जात असे. परंतु PETA या प्राणीमित्र संघटनेनं बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली आहे. त्यांना कोण सांगणार आपल्या पोटच्या लेकरागत जीव लावतो आम्ही.
    मनपूर्वक आभार.....

  • @maheshw697
    @maheshw697 6 років тому +13

    खरच
    तुझ्या हंबरड्याची सर त्या ट्रॅक्टर च्या आवाजात नाही
    भावुक शब्द आहेत...

  • @shabanak9946
    @shabanak9946 6 років тому +1

    Khup Chan....pakharya chi athvn zali

  • @amoljadhav9531
    @amoljadhav9531 6 років тому +7

    भावांनो एवढा इमोशनल एपिसोड दाखवून तुम्ही धमाकेधार इन्ट्री केली बघा 👌👌👌

  • @parmeshwarpatil2272
    @parmeshwarpatil2272 2 роки тому

    Khup ch sundar episode jhala ahe kay vishay nay ek number episode jhala ahe mazya aayushtla ek number episode ♥️♥️♥️♥️

  • @sameerpthorat
    @sameerpthorat 6 років тому +3

    बैल नाही जीव आहे माझा,........... अप्रतिम व्हिडिओ by Kiran Mane
    बैलगाडामालकांनी आवर्जून पाहावा असा व्हिडिओ

  • @djvaibhav09
    @djvaibhav09 6 років тому +2

    शब्दात नाही सांगु शकत इतका भारी होता हा भाग... जबरदस्त comeback

  • @vkboss098
    @vkboss098 6 років тому +20

    म्हणतात ना शेतकर्‍यांचा वाली कोण???
    पण खरच नितीन सर तुमच्या व कोरी पाटी प्रोडक्शनच्या रुपाने खरच आम्हा शेतकर्‍यांना वाली भेटला आहे ............

    • @pravinmasal3477
      @pravinmasal3477 6 років тому

      pachvichya pustkatlya pakharya an aabachi athvan aali

  • @prakashmore3379
    @prakashmore3379 6 років тому +1

    1 no rao amchya RAJA chi athavan aali..

  • @shri_jyotirlingdevtrust_padali
    @shri_jyotirlingdevtrust_padali 6 років тому +4

    lai vaat bgitli. rao
    pn tevdach bhari bghayla bhetl
    kiran sir shashank sir 🙏

  • @vinayakgore2962
    @vinayakgore2962 6 років тому +1

    Ekdam mast...heart touching story😥

  • @sambhajijadhav1809
    @sambhajijadhav1809 6 років тому +3

    कोरीपाटि अभिनंदन श्रावणाची सुरुवात आपल्या सणाने केलि आमच्याकडे बैलपौळा म्हणतात एक मित्राने सांगितलच आता जय महाराष्ट

  • @ganeshdhanave5213
    @ganeshdhanave5213 6 років тому +1

    ऐपीसोड़ जाम आवडला...रड़वल राव तुम्ही .... बुवांच्या जागेवर मी माझ्या वडीलांना अनुभवल... बर खाटीकाकड नेताना बैल मालकाची काय अस्वस्थता असते ते त्याच्या घरच्यांना च माहीत... सत्य परिस्थिती निर्माण करून लोकांपर्यंत हा एपिसोड पोहोचवला. ... धन्यवाद. ...

  • @vikramchavan870
    @vikramchavan870 6 років тому +6

    छान 👌 मस्त कमबॅक केलंय.
    नवीन तंत्रज्ञानासहीत ह्रदयस्पर्शी भाग.
    शुभेच्छा 💐

  • @surajkedarsrk
    @surajkedarsrk 5 років тому

    उत्कृष्ट दिग्दर्शन, सुंदर चित्रीकरण, आणि सवांद, संगीत👌

  • @priyankapatil-nr5jr
    @priyankapatil-nr5jr 6 років тому +4

    Me 2 diwasamadhe apla pahila season pahila..i downloaded it..casting itak sunder ahe ki pratek bhumika hi toch role real life mdhe jagte as wataty..apratim..patan sidech location mhanje khupch sunder ahe..Ani bapune je character kel ahe tht deserves truly respect..moral of d story tumi tumche kaam 1000% yogya kel ahe🙏✌👏👍👌

  • @kalaniketan9620
    @kalaniketan9620 Рік тому

    खूपच छान आहे. डोळ्यात पाणी आलं... गावाची याद येते खूप..

  • @avadhutshinde4218
    @avadhutshinde4218 6 років тому +24

    एपिसोड्सचा विषयच नाय😘😘😘 पण ही वेब सिरीज गावाकडचीच राहुदे याला मोठे कलाकार वापरून चित्रपट सुष्ट्रिच रुप देऊ नका. Plzz....गावाकडचेच कलाकार वापरा तेच एक नंबर काम करत्यात..... आणि ते खुप खरं वाटत मनाला कुठेतरी स्पर्श करून जातं आणि हेच तर आम्हा प्रेक्षकांना हवं असतं.... खुप काही लिहायच आहे पण आता थांबतो.... शब्द देखील अपुरे आहेत तुमचं कौतुक करण्यासाठी....👍👍👍💓😘धन्यवाद 🙏🙏🙏🙏
    -अवधुत शिंदे (कोल्हापूर)

  • @hasanfulari9699
    @hasanfulari9699 5 років тому +1

    Mind blowing video...😢 salute your all cori pati team

  • @manishachalke4508
    @manishachalke4508 6 років тому +88

    मी ही शेतकरी कुटूंबातली आहे ,माझे सासरे खूप मेहनती ,खूप कष्ट केलेत त्यांनी आजवर ,बैलांना तर ते जिवापाड जपतात ,आमच्या एका बैलाला आजार झाला ,खुप उपचार करून देखील बैल काही जगला नाही ,त्यानंतर मामंजी तीन दिवस जेवलेच नाहीत ,मुलांनी सांगीतल तुम्हाला काय गरज आहे आता शेतात जायची ,कष्ट करायची ,आणि बैलजोडीची ,आम्ही आहोत सर्व बघायला ,तुम्ही आजारी असता घरी आराम करा ,ते त्यांनी तेव्हा ऐकल खरं पण ,25 माणसांच्या एकत्र कुटूंबातही ते एकटे एकटे असायचे ,नंतर त्यांना बैलजोडी घेउन दिली ,मामंजींच्या आनंदासाठी ,आता बैल गोठ्यात अशीच आहेत बांधून दावणीला ,मामंजींना पहिल्यासारख काम जमत नाही ,गोळ्या चालू आहेत त्यांना पण ,खुप खूश असतात बैलांशी बोलतात त्यांचा जीव रमवतात ,हे बघून आम्हीही खूश होतो ,आणि बैलजोडी परत घेतल्यामुळे गोठ्यालाही शोभा आली ,ह्या मुक्या जनावरांची माया बोलणार्या माणसापेक्षाही जास्त आहे ,ती एक शेतकरीच समजू शकतो ,

  • @unad_bhatkya
    @unad_bhatkya 6 років тому +1

    Mast episodes aahet tumche. Ekdum kaljala haat ghaltat. Keep it up

  • @nileshshindesarkar
    @nileshshindesarkar 6 років тому +4

    मस्त एपिसोड आहे शांत पणे पाहिल्यावर डोळ्यात पाणीच येतेय मास्तरच्या आठवणीत बैल हा शेतकऱ्यांच्या साठी प्राणी नाही लेकरू असते खरच खुपच छान आहे एपिसोड

  • @akshayambatkar8634
    @akshayambatkar8634 6 років тому +1

    मस्त भाग . बनवला लय बारी . मस्त ....

  • @संतोषभोर-ख4ख
    @संतोषभोर-ख4ख 6 років тому +4

    छानच मेसेज दिला आहे
    या आधुनिक जगात बैलांची किंमत राहिली नाही शेवटी जुने ते सोने

  • @pragatijadhav6705
    @pragatijadhav6705 6 років тому +1

    डोळ्यात पाणी आलं की ...👌👌👌👌

  • @frankeylodrigues8471
    @frankeylodrigues8471 6 років тому +6

    अ प्रीतम आबानचा रोल छान होता ,त्या शीवाय ज्या गावी तुमी सीन शूट करता त्या गावी सगळीकडे हीरव्हल आनी शेती बघून मण अगदी प्रसन्न होते धन्यवाद.👍

  • @rajendrathite6346
    @rajendrathite6346 6 років тому

    आवडलेली आणखी एक गोष्ट .
    सुंदर निसर्ग . सर्वच कलाकारांची उत्कृष्ट कामगिरी . बुवा तर उस्तादोंके उस्ताद . बेंदुराची दृश्ये पहात रहावी अशी .
    एका शब्दात *झकास*
    👍👍🙏🙏🌺🌺

  • @prasadlokhande9742
    @prasadlokhande9742 6 років тому +6

    Mast kadakkk hota episode apratim..👌👌

  • @vinayakpatil3376
    @vinayakpatil3376 6 років тому +1

    लय भारी 👌👌👌 खूप छान episode

  • @khatalraju
    @khatalraju 6 років тому +7

    एक numbr भाग

  • @anshghatage
    @anshghatage 6 років тому +1

    नवीन सुरुवात खुच सुंदर आणि विषय ही भावनीक...
    कोरी पाटी परत एकदा भरभरुन स्वागत...

  • @abc1988
    @abc1988 6 років тому +4

    Shutting & editing लई भारी

  • @creativegraphic51
    @creativegraphic51 6 років тому +1

    खूपच सुंदर सुरुवात झाली नव्या पर्वाची

  • @dnyaneshwarjk7778
    @dnyaneshwarjk7778 6 років тому +4

    खुप छान... अभिनय आणि दिग्दर्शन आजचा विषय भाऊक होता... आवडले बुवा आपल्याला... पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा...

  • @kiskorpol2205
    @kiskorpol2205 6 років тому +2

    खरंच खुप सुंदर भाग होता