मानदुखी, खांदेदुखी किंवा स्नायूदुखी, विनाऔषध विनास्पर्श बरे होऊ शकतात.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • ‘मान’ हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे. एकवेळ समाजातला ‘मान’ कमी झाला तरी चालू शकते पण ताठ मानेनं जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता काही वेळा मान आखडते, दुखते तेव्हां आपण किती सहजपणे मान मोडतो आणि मान कट्कन मोडलीही जाते. हा आपल्याकडची प्राचीन उपचार पध्दती. पण आत्ताच्या काळात ती अजिबात लागू पडत नाही. कारण पूर्वीची माणसं सकस व पोषक आहारामुळे बलदंड होती. आता जवळपास आपण सर्वच ‘हायब्रीड’ झालेलो आहोत. अशावेळी मानदुखीवर योग्य उपचार घेणंच योग्य.
    मानदुखी व स्नायुदुखीवरील मार्गदर्शन घेण्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून पाहा.

КОМЕНТАРІ • 234

  • @premyt6709
    @premyt6709 5 місяців тому +7

    खुप छान माहिती दिली मला मानेमध्ये ग्याप सांगितले त्यावर उपाय आहे काय तुमचे हॉस्पिटल कुठे आहे माहिती सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому +3

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचार घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचार ही दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे.
      अधिक माहितीसाठी सोबतच Video आपण पाहू शकता.
      १) संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ua-cam.com/video/9qtjtZ1eciE/v-deo.html
      २) स्वयंपूर्ण उपचार म्हणजे काय? - ua-cam.com/video/hJ3FnKvvUDA/v-deo.html

    • @savitrichari206
      @savitrichari206 4 місяці тому

      ​@@NiraamayWellnessCenter⁶⁶üyyttt

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 3 роки тому +5

    खुप छान माहिती दिली dr धन्यवाद

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 Рік тому +4

    Khup छान माहिती सांगितली. पण मानेचे spodilytis vr उपचार काय. खुप तोल चालताना जातो एकटे कुठे जाऊ शकत नाही मान कंबर दुखते खुप वर्ष झाली सगळे उपाय झाले कृपा करून मार्गदर्शन करा हॉस्पिटलचे no अ‍ॅड्रेस सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @namitamurudkar2835
    @namitamurudkar2835 3 роки тому +4

    खुप छान माहिती सांगितली 👌👌

  • @sujatagaikwad1539
    @sujatagaikwad1539 4 місяці тому

    Khup chhan mahiti sangitali

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @vasantisonule6322
    @vasantisonule6322 5 місяців тому

    खुप छान माहिती सांगितली आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @nalkurganapathiprabhu9255
    @nalkurganapathiprabhu9255 Рік тому +1

    Khoop chhan upchar.Dhanyavad.🙏🙏

  • @samirmahure3243
    @samirmahure3243 2 роки тому +2

    Mam माझ्या पतीला मानेचा spondilytis चा त्रास आहे त्यांना चक्कर येतात उलट्या संडास खूप होतात नियंत्रण राहत नाही मी तुमच्याकडे pregnancy साठी treatment घेतली असून मला 2 वषर्रचा मुलगा आहे तो अतिशय उत्तम आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      निरामय स्वयंपूर्ण उपचार यावर लाभदायक ठरतील.नवीन ट्रीटमेंट चालू करण्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in
      आपण निरामय स्वयंपूर्ण घेत होतात आणि आपल्याला चांगला उपयोग झाला, खूप छान!

  • @purvasawant5656
    @purvasawant5656 10 місяців тому +1

    छान माहिती आहे 😊😊

  • @user-lx7bu9mk8z
    @user-lx7bu9mk8z 4 місяці тому

    खुप चांगली माहीति दिली , ऊपयोगी आहे. मला मानदुखी व नेहमी खोकला राहते यावर काही ऊपाय आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @diliprao9764
    @diliprao9764 5 місяців тому

    Good

  • @shakuntalapagar8659
    @shakuntalapagar8659 7 місяців тому +2

    गुडघे दुखण्यावर वर उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      गुडघेदुखी या त्रासासाठी आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html

  • @yogitakolge4923
    @yogitakolge4923 2 роки тому +1

    Acidity sathi upaay sanga please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @dipikamohite7425
    @dipikamohite7425 4 місяці тому

    Mala kup manecha tras hoto maze manetukup kat kat aavaj yeto kup tras hoto pls upay mazi puran bady pen hot aste kup tetretment getli pn kahi rejalt nahi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @ShriHari-nv6de
    @ShriHari-nv6de 3 місяці тому

    Is Niramay Wellness centre in Kolhapur?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      Yes, it is
      Niraamay wellness center Kolhapur Address is
      Kolhapur
      P.K.P. empire,
      2ND FLOOR, SHAHUPURI LANE 5,
      In front of Akshay Automobile,
      Kolhapur. 416001.
      To take appointment and more information contact: 020-67475050, 9730822227. Website: www.niraamay.com

  • @jyotidhawde6486
    @jyotidhawde6486 Місяць тому

    Any treatment for Vertigo

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      Vertigo या त्रासासाठी शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html

  • @bharatmore2116
    @bharatmore2116 5 місяців тому +1

    Latur madhye clinik ahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या लातूरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @arunasworld2967
    @arunasworld2967 6 місяців тому +2

    औरंगाबाद ला कुठे आहे क्लीनीक

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      निरामयचे सध्या औरंगाबादला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @SunitaKhakal-uq4uw
    @SunitaKhakal-uq4uw 9 місяців тому +1

    निरामय जीवन हे कुठे कोणत्यागावामध्येआहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rutujapasalkar5112
    @rutujapasalkar5112 8 місяців тому +1

    मान व हात दुखतो काही लक्ष नाही लागत विलाज काय आहे सांगु शकताका

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचार आपणास उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @Rutulicious
    @Rutulicious 2 роки тому +3

    निरामय आपले क्लिनिक कोठे आहे 🙏🏼

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर.
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधावा.

    • @Rutulicious
      @Rutulicious 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter 🙏🏼धन्यवाद

  • @MamataGawade-zh7uz
    @MamataGawade-zh7uz 6 місяців тому +1

    पुणे PCMC area madhye kuthe hospital आहे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      निरामय वेलनेस चिंचवड सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      चिंचवड :-
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @mandashete2062
    @mandashete2062 3 роки тому +2

    छान माहिती

  • @namaratabhoir8161
    @namaratabhoir8161 6 місяців тому

    Madam chronic indigestion and acidity problem solve hoil ka. How to contact and whom to contact

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      Yes, ‘Niraamay Wellness Center’ can provide effective treatment on any kind of Pitta related ailments such as acidity.
      For more information contact : 020-67475050, 9730822227.
      Website : www.niraamay.com

  • @gaurikharamale5430
    @gaurikharamale5430 5 місяців тому +1

    अहमदनगर मधे आहे का एखादी शाखा असेल तर सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या अहमदनगर येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @shobhajakhalekar6616
    @shobhajakhalekar6616 5 місяців тому

    माझे गुडघेदुखी फार आहे व इतर हात पाय फारच दुखतात यावरती औषध व उपाय सांगा व कोठे मिळेल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      * गुडघे व पाय दुखत असतील तर आपणांस शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते. मुद्रेचा video पुढील लिंकवर पाहू शकता.
      शुन्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      * स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत.
      दूरस्थ पद्धतीने दिली जाणारी विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे.
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @RuchiMane-m7v
    @RuchiMane-m7v 9 місяців тому +1

    मानेच्या मनकयात गयाप आहे यांच्या वरती कोणते उपाय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      यासाठी आपणास स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात'.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @PramodAmane
    @PramodAmane 3 роки тому +2

    सर मला ankylosing spondylosis आहे 10 वर्षांपासून मणक्याच्या पूर्ण stiffness आला आहे आणि आता मानेत पण स्टीफनेस आला आहे मान वळवता येत नाहीये आता खांद्यात पण स्टीफ आला आहे हेल्प करा सर 😭😭😭

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी लगेच संपर्क : ०२०-६७४७५०५०.

  • @swatideshpande7132
    @swatideshpande7132 6 місяців тому +2

    निरामय सॆंटर चिंचवड येथिल मोबाइल फोन नंबर मिळेल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому +1

      नमस्कार,
      निरामय चिंचवड सेंटरचा पत्ता व फोन
      क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      अपॉईंटमेंटघेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @swatideshpande7132
      @swatideshpande7132 6 місяців тому

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद

  • @swarajtemkar8931
    @swarajtemkar8931 Рік тому +1

    Mazi man v khadyachi shir khup dukhte please kay karu

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sureshtagde6839
    @sureshtagde6839 4 місяці тому

    Layngik. Roganwar. He. Swayampurn. Upchar. Yogya
    Tharu. Shaktat. Ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @pankajchaudhari1744
    @pankajchaudhari1744 6 місяців тому

    Hello mdm sir mz khup man dhukhtye hath dukhtt ani kamber pn tyachya mulye pyal p thar kap hoto

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शुन्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sonalipandit4371
    @sonalipandit4371 6 місяців тому

    Madam
    Maza mr na soraysis cha tras aahe geli barech varsh
    Hya var upay karta yeil ka
    Please suggest

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात. यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏

  • @prachiagawekar5298
    @prachiagawekar5298 Рік тому +2

    पुणे कोथरूड कर्वे नगर ला क्लीनिक कुठे आहे तिथला no शेअर करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर - पुणे
      ऑफिस नं. 101, पहिला मजला,
      मांडके बिझनेस सेंटर,
      आप्पा बळवंत चौक,
      नारायण पेठ, पुणे - 411030
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @pushkarnabhujbal2220
    @pushkarnabhujbal2220 3 роки тому +1

    मॅडम मला outomen disease मधला SLE हा आजार आहे. 3 वर्ष झाला हा आजार आहे. निरामय मध्ये या आजारावर कोणती उपचार पद्धत लागू होईल.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. Autoimmune आजारही बरे होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in

    • @sushilalagad5852
      @sushilalagad5852 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter 67 7 has been designed to provide

  • @mayaerande6215
    @mayaerande6215 6 місяців тому +1

    पत्ता पाठवा प्लीज

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @anitaighe5061
    @anitaighe5061 6 місяців тому +1

    Clinic kuthe aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @dineshghadashi7612
    @dineshghadashi7612 26 днів тому

    रत्नागिरीमध्ये निरामय केंद्र आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  25 днів тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या रत्नागिरी येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @truptinimankar1
    @truptinimankar1 Рік тому +1

    Mazi 2 year zale man dikhate mala treatment ghyachi ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @shobhanikam9069
    @shobhanikam9069 6 місяців тому

    मॅडम आईची अँजिओप्लास्टी एक वर्षे झाले चालताना त्रास होतो आई वडील गावाला दोघेच राहतात तुमच्याकडे उपचार घ्यायची आहे फी किती आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.

  • @bapuamrutkar846
    @bapuamrutkar846 Рік тому +1

    नाशिक ला निरामय केंद्र कुठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @vijayamoray1515
    @vijayamoray1515 6 місяців тому

    मला पण मान आणि खांदे दुखी चा त्रास आहे. मला ट्रीटमेंट घयायची आहे प्लीज मला पिंपरी चिंचवड मध्ये कुठे क्लिनिक आहे सांगा. धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. पुणे :- चिंचवड सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      चिंचवड - सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @purvasawant5656
    @purvasawant5656 10 місяців тому +1

    निरामय केंद्र कुठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @snehajangam539
    @snehajangam539 4 місяці тому

    निरामय जीवन कुठे आहे प्लीज पता सांगा?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @ujwalagodge8239
    @ujwalagodge8239 Рік тому +1

    काँन्टँक कस कुठे कराव लागेल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @user-fm7em8ui2u
    @user-fm7em8ui2u 7 місяців тому

    Mala payacha tachecha dukhan ahe tach tekvat nahi upay Kay.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. लवकरात लवकर स्वयंपूर्ण उपचार सुरु करा.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @bappasahebgirge
    @bappasahebgirge 6 місяців тому

    Dr. Mazya aaji la man dukhi ,khande dukhi , path va kambar dukhi aahe tichya manet va kamaret gap sangila aahe va mulvadhi cha khup tras hoto aaji la Dr. ne operation karayach sangital hot tya mule te operation kel aahe aata hi aajila mulvyadhicha khup tras aahe. Potache hi khup vikar aahe satat potat gas hotat. Sarvat mota aajar tila gudge dukhi aahe tya mule ti net chalu shakat nahi. Please please treatment sanga.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      आपण सांगितलेल्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @bappasahebgirge
      @bappasahebgirge 6 місяців тому

      Thank you mahite baddal

  • @shobhajakhalekar6616
    @shobhajakhalekar6616 5 місяців тому

    निरामय केंद्र कोठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @mayapatil7956
    @mayapatil7956 3 роки тому

    Chaan mahiti

  • @sangitakharat6422
    @sangitakharat6422 5 місяців тому

    मला मान आणि कंबर नस दबलेले आहे त्यामुळे मूळे खांदा पाय दुखते मुंग्या येतात हात बोटे खूप दुखतात एक तास जास्त मांडी घालून बसतात येत नाही मी डॉ कटर दाखवले मला थोडा वेळ फरक जाणवतो परत त्रास सुरू होते माझे काम पोळ्या कामे आहेत मला उपाय सांगा 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @sangitakharat6422
      @sangitakharat6422 5 місяців тому +1

      @@NiraamayWellnessCenter 🙏🙏

  • @mangalkarade6784
    @mangalkarade6784 2 місяці тому

    मी आलेली दादर la.पन दिवसातून 4 वेळा call करायचा उपचारासाठी. चार्ज 50 रुपये प्रत्येकी कॉल che. असे 4 कॉल 200 प्रमाणे महिन्याचे 6000 रुपये.. परवडत नसल्याने येण शक्य नाही झाले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      निरामय परिवार आपणास याबाबतीत अवश्य सहकार्य करेल तसेच याविषयी आपणास प्रत्यक्ष फोनही येईल.
      कृपया आपण आपली समस्या सांगून योग्य मार्गदर्शन घ्यावे.

    • @mangalshingote7724
      @mangalshingote7724 Місяць тому

      नमस्कार मला दादरचा पत्ता हवा आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      मुंबई सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 роки тому +3

    🙏🌹

  • @DigambarNaik-vy1fi
    @DigambarNaik-vy1fi Рік тому +1

    🙏🙏

  • @sangharatnsurwade7041
    @sangharatnsurwade7041 5 місяців тому

    मान आणी कंबर ची नस दबली आहे त्यावर उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      यासोबतच आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @MayaGaikwad-e8s
    @MayaGaikwad-e8s Місяць тому

    नाशिक लां पण आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @pushpakadam5460
    @pushpakadam5460 5 місяців тому

    Sadhana khrch kiti yeil

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.

  • @nileshyeolekar1495
    @nileshyeolekar1495 3 роки тому +1

    Nasik madhe ahe ka center

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      पुणे, दादर-मुंबई, चिंचवड, कोल्हापूर आणि ऑनलाईन या पाचपैकी कुठेही आपण भेट देऊ शकता. सेन्टरचे पत्ते आपणास website : www.niraamay.in वर मिळतील. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०

  • @geetagadhe8574
    @geetagadhe8574 3 місяці тому

    hello sir is jalna here

  • @RupaliSonawa
    @RupaliSonawa Рік тому +2

    माझे पण खूप खांदे दुखत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @manishaghadge6008
    @manishaghadge6008 2 роки тому +1

    मला उपचार करायचं आहे त्या साठी काय करावं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @sunitashirke1563
    @sunitashirke1563 5 місяців тому

    माझे दोन्ही खांदे व पूर्ण शरीर दुखते काय करावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणास शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @kavitagarje195
    @kavitagarje195 5 місяців тому

    सर मला कमरेत खूप त्रास होतो यावर उपाय काय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      मुद्रा करण्यासोबतच स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @ashokbansode6557
    @ashokbansode6557 5 місяців тому

    औरगाबाद मध्य कोठे आहे.. प्लीज

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या औरंगाबाद येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 6 місяців тому +1

    ख़र्च कितीयेतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.

  • @maltiborkar5172
    @maltiborkar5172 5 місяців тому

    मनका माण आणि खांदे खूप दुखतात मला उपाय सांगां

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शुन्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html

  • @jayanthiwse
    @jayanthiwse 5 місяців тому

    Nagpurla center aahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या नागपूर येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @swaroopakulkarni4114
    @swaroopakulkarni4114 5 місяців тому

    Kolhapur madhe ahe ka clinic

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      होय,
      निरामय कोल्हापूर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      पी.के.पी. एम्पायर,
      २ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
      अक्षय ऑटोमोबाईल समोर,
      कोल्हापूर. ४१६००१.
      शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @virtualsultane470
    @virtualsultane470 5 місяців тому

    niramay klinik kothe ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 10 місяців тому +1

    सर आपल्या हॉस्पिटलचा पत्ता सांगितला तर बरं होईल.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      नमस्कार,
      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @chandrkantlandge3195
    @chandrkantlandge3195 3 місяці тому

    ठाणे मध्ये कुठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या ठाणे येथे सेंटर नाही पण दादर येथे असून पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      मुंबई :- दादर सेंटर
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      संपर्क : -. 8600037160 (दु. १२ ते रात्री ८)
      आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन देखील भेटू शकता.
      याशिवाय अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @bhagwanaswar7822
    @bhagwanaswar7822 6 місяців тому

    महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात केंद्र आहेत, कृपया सांगाल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @archnakoalg-mc9kz
    @archnakoalg-mc9kz 5 місяців тому

    Virar he clinic kote aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      विरार येथे निरामयचे सेंटर नाही.
      मुंबई :- दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      याशिवाय आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @user-uw4vl2yt8l
    @user-uw4vl2yt8l 5 місяців тому

    मान आणि खांदा दुखतोय त्यासाठी व्यायाम सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @machchhindranathpungale2581
    @machchhindranathpungale2581 5 місяців тому

    संभाजी नगर ला आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या संभाजी नगरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @matsyapagdhare9005
    @matsyapagdhare9005 Рік тому

    Mandukhivar konti mudra karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      मान दुखीवर आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      यासोबतच आपणांस स्वयंपूर्ण उपचार देखील उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @prabhakhursange4604
    @prabhakhursange4604 5 місяців тому

    नागपूर मध्ये आपले सेटंर आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या नागपूरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @omgharat.3311
    @omgharat.3311 3 роки тому

    Navi mumbai la shakha ahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in

  • @mayapatil7956
    @mayapatil7956 3 роки тому

    Kolhapur madhe kuthe sentar aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      Niraamay Wellness Centre
      PKP Empire, 2nd floor,
      Shahupuri, 5th Lane,
      Near Sanmati co-operative Bank,
      Kolhapur 416001
      Saturday to Thursday
      2pm to 8pm
      For Appointment Contact
      Mob.: 70280 81157
      For More Information Contact
      020-67475050

  • @MD-rz9og
    @MD-rz9og 9 місяців тому +2

    यांची ट्रीटमेंट फसवा फसवी आहे अनुभव घेतला

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      नमस्कार,
      आपण केलेला प्रत्येक विचार हा फलद्रूप होत असतो, मग तो स्वतः साठी असु दे अथवा इतरांसाठी कोणत्याही नकारात्मकते पेक्षा तुमची सकारात्मकता जर जास्त असेल तर आपण नक्कीच त्या त्रासातून बाहेर येऊ शकता.
      अनेक रुग्ण इथे अविश्वासानेच येतात. रुग्णाचा स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते. . निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता . प्रत्येक व्यक्ती , त्याचा आजार आणि त्याचे उपचारातील सहकार्य यातून प्रत्येकाचा बरे होण्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो. आपणास काही असा गैरसमज़ असेल तर कृपया आपण उपचाराविषयक माहितीसाठी प्रत्यक्ष बोलून आपली शंका दूर करू शकता किंवा आपण उपचार घेतले असतील आणि काही अविश्वसनीय अनुभव आला असेल तर उपचार क्रमांक सांगावा आपली शंका दूर करण्यास आम्ही आपणास संपर्क करू.
      निरामय वेलनेस सेंटर . पुणे
      ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏.

  • @RupaliSonawa
    @RupaliSonawa Рік тому +1

    मॅडम संगमनेरला आहे का निरामय जीवन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      निरामयचे सध्या संगमनेरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @mayanimse9006
    @mayanimse9006 5 місяців тому

    सर प्लीज गुढगे दु खी बदल सांगा ना 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @manishapatil3564
    @manishapatil3564 3 роки тому

    Karad madhe shakha aahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      आपले कराडला सेंटर नाही. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @user-uw4vl2yt8l
    @user-uw4vl2yt8l 5 місяців тому

    पनवेल मध्ये क्लीनिक कुठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या पनवेल येथे सेंटर नाही.
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @nirmalayadav5207
    @nirmalayadav5207 10 місяців тому

    Saytikasathi आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      नमस्कार,
      पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घ्यावा.
      पृथ्वी मुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html
      निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मणक्याचे ऑपरेशन टळलेल्या पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा.
      ua-cam.com/video/6ZKKqwf1t9A/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @nilimabhutada4287
    @nilimabhutada4287 3 роки тому +3

    मैडम कधी उपचार ही सांगत जा..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      ट्रीटमेंट विषयी जाणून घेण्यासाठी पहा ua-cam.com/video/REoDOLtxIUs/v-deo.html धन्यवाद 🙏

  • @ujwalagodge8239
    @ujwalagodge8239 Рік тому +1

    माझी मान पण खुप दुखते प्लीज उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @prajaktakate3574
    @prajaktakate3574 16 днів тому

    Tumcha address kay aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  15 днів тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @VANDANASURYAWANSHI-vy4ei
    @VANDANASURYAWANSHI-vy4ei 6 місяців тому

    नमस्कार सर मुंबई मध्ये कुठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      मुंबई निरामय वेलनेस सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @VANDANASURYAWANSHI-vy4ei
      @VANDANASURYAWANSHI-vy4ei 6 місяців тому

      @@NiraamayWellnessCenter 🙏

  • @user-lq5jn8yt7q
    @user-lq5jn8yt7q 6 місяців тому

    तुमाचा दवाखाना कुठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @babulalahire686
    @babulalahire686 5 місяців тому

    नाशिकला कुठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @namdevdevramshelke1330
    @namdevdevramshelke1330 2 місяці тому

    Medmmaghi kup km r dukte

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @vilasgawde8322
    @vilasgawde8322 Рік тому +1

    मॅडम मानदुखी वर उपचार सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @adrashakamble3856
    @adrashakamble3856 Рік тому

    Mane chya.khali.mankayala.gadha.aahe.upay/sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sonalijadhav6622
    @sonalijadhav6622 5 місяців тому

    मला बसले की उठता येत नाही मणक्याच्या नसात दबल्यात स्नायू कमजोर झालेत असे डॉक्टर म्हणतात कृपया मला माहिती सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @prabhakhursange4604
    @prabhakhursange4604 5 місяців тому

    मॅडम मला गुडघ्याचा कमरेचा खूप त्रास आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस होणाऱ्या गुडघेदुखीव कंबरदुखीच्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @nilimabhutada4287
    @nilimabhutada4287 3 роки тому +1

    किंवा नांदेड़ ला सेंटर आहे का सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      नांदेडला सेंटर नाही पण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटता येईल व उपचार घेता येतील. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०

    • @nilimabhutada4287
      @nilimabhutada4287 3 роки тому

      @@NiraamayWellnessCenter WA number द्या

    • @nirmaladhavan6300
      @nirmaladhavan6300 3 роки тому

      खूप छान मला फ्रोजन शोल्डर त्रास आहे दवाखाना केलाय पण बरे नाही झाले काय सांगू शकता का सतत खांदा हात दुखतो

  • @darshana_96
    @darshana_96 5 місяців тому

    Mam tumcha clinic kuthe ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई-दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @rutujapasalkar5112
    @rutujapasalkar5112 8 місяців тому +2

    झोप लागत नाही खूप दुःखत आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      नमस्कार,
      असा त्रास नेहमी होत असेल तर कृपया आपण स्वयंपूर्ण उपचार घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @prabhakarkokate8323
    @prabhakarkokate8323 Рік тому

    Madam Shi bolna hu shakte ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @aryanpatil302
    @aryanpatil302 3 роки тому

    I want to meet u

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      अपॉईंटमेंट घेऊन आपण डॉक्टरांना भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०