Manipur Chakra Meditation (मणिपूर चक्र मेडीटेशन )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • मणिपूर चक्र
    हे शरीरातील चैतन्यचक्र असून शरीराला आवश्‍यक अग्नि तत्त्व पुरविण्याचे कार्य करते.
    तेज म्हणजेच आंतरिक चमक ही अग्निपासून मिळते. आयुर्वेदानुसार पचन आणि चयापचय प्रक्रियेमधील ‘अग्नि’ हा महत्त्वपूर्ण घटक आहे.
    खाल्लेले अन्न पचविणे, शोषणे व रूपांतरीत करणे ही कार्ये अग्निद्वा केली जातात.
    आपण सेवन केलेले अन्न प्रथम जठराग्नीमार्फत पचविले जाते व धातूंच्या सारात रूपांतरीत होते. त्यानंतर पाच भूताग्नि त्याचे रूपांतर पाच तत्त्वांमध्ये करतात. ज्यामुळे शरीरातील सर्व महत्त्वपूर्ण कामांसाठी ऊर्जा/शक्ती मिळते.
    या चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न झाल्यास, पचनाचे विकार, उलट्या व अतिसार, बद्धकोष्ठता, लिव्हरचे दोष, पित्तविकार, कावीळ, रक्ताभिसरणातील दोष, मधुमेह, अल्सर, तसेच चैतन्याचा अभाव इ. व्याधी उद्भवू शकतात.
    Know More About Niraamay Swayampurna Upchar Subscribe Our Channel :
    / niraamayconsultancy
    / @niraamayswayampurna3898
    Follow Us On
    Instagram : / niraamaywellness
    Facebook : / niraamay
    Twitter : / niraamaywellness
    www.niraamay.com
    #manipurchakra #meditation #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar #energy #energyhealing #health

КОМЕНТАРІ • 739

  • @jayashribhide5616
    @jayashribhide5616 3 роки тому +7

    नमस्कार डॉक्टर.. प्रत्येक चक्राबद्दल माहिती मिळते आहे.. व त्यावर ध्यान करण्याचे फायदे देखील.. आपण ते करून घेत असल्याने.. रोज करतांना ते सर्व ज्ञान पण आठवेल.. तुमची व तुमच्या टीमची आभारी आहे.

  • @sugandhadeshpande7797
    @sugandhadeshpande7797 3 роки тому +18

    फार सुंदर अनुभव, तुमच्या आवाजात एक प्रकारची शांतता आहे त्या आवाजाने मन शांत झाले खुप खुप धन्यवाद

  • @shailajadesai9101
    @shailajadesai9101 3 роки тому +6

    खूपच छान समजून सांगता मँडम, साक्षात परमेश्वर भेटला.तुमचा आवाज खूपच गोड आहे. धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @kalpanaadbale7532
    @kalpanaadbale7532 3 роки тому +2

    खरं म्हणजे तुमच्याकडे बघुनच शांत वाटत.
    किती गोड बोलतात, खूप छान समजावून सांगता खूप धन्यवाद ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम राहू दे. 🙏

  • @sampadadhupkar5774
    @sampadadhupkar5774 3 роки тому +3

    खुप खुप धन्यवाद... डॉ. प्रत्येक दिवस नव चैतन्य देतोय👍🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      खूपच छान. नेहमी करा. निरोगी राहा. 👍

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 3 роки тому +3

    अखंड नामस्मरण करण्यामुळे सुद्धा षड्चक्रांची शुद्धी हाेते, आणि चक्राची जागृती
    होते, असे ही माझ्या वाचनांत आले आहे. त्या
    संदर्भातही खुलासा व्हावा, अशी विनंती आहे.

    • @sunitajadhav3588
      @sunitajadhav3588 3 роки тому

      मॅडम आपण खूप छान समजावून सांगता व करून घेतात त्या मुळे मनाला शांत वाटतं खूप आभारी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому +3

      हो हे सत्य आहे. नामात खूप ताकद आहे. मात्र विचार आणि क्रिया एकत्र हवी. तुमचा शुद्ध भावच तुम्हाला शुद्ध करतो.

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 3 роки тому +3

    अत्यंत सुंदर सोप विवेचन)🙏

  • @geetapimprikar3834
    @geetapimprikar3834 3 роки тому +2

    अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे ,मेडीटेशन ने खर च खुप शांत वाटते , मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @sunitajadhav1586
    @sunitajadhav1586 3 роки тому +1

    आपल लेक्चर ऐकल की खूप समाधान होत
    आपल्या साड्या खूपच छान असतात

  • @nandinimarathe194
    @nandinimarathe194 3 роки тому +2

    मी त्या वैश्विक शक्ती ची आभारी आहे.
    अमृताताई मी तूमची आभारी आहे 🙏🙏

  • @ashwinibhoir8623
    @ashwinibhoir8623 3 місяці тому +1

    तुमचे आभार मानायला शब्द कमी पडतात.... 🙏🙏✨😌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      खूप खूप आभार 🙏,
      आपल्या शुभेच्छा अश्याच कायम राहू देत.🙏

  • @Don38586
    @Don38586 3 роки тому +3

    खूप छान वाटत होते...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому +1

      धन्यवाद....बाकी चक्रांचे सुद्धा मेडीटेशन करत राहा आणि निरोगी राहा .

  • @seemapawar8575
    @seemapawar8575 3 роки тому +1

    खुपच सुंदर माहिती मिळाली त्यामुळे मन खुप शांत होत आहे मी तुमचे आभार मानते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी रहा. 👍

  • @rajendrabhide2417
    @rajendrabhide2417 8 місяців тому +1

    धन्यावाद खूप मस्त वाटलं एक वेगळाच अनुभव आला 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      खूप खूप आभार !🙏🙏
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @vijaynaiknaik6480
    @vijaynaiknaik6480 7 місяців тому

    मला ध्यानधारणा सुरू केल्यापासून आज ४० वर्षे झली ,मी आपला कार्यक्रम तीन दिवस पहात आहे ,योग्य मार्गदर्श आपण करत आहात मी हि यात सहभाग घेउन आनंदि होउन जातो ,फारच छान सांगण्याची आपली पध्दत !

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

    • @rekhamujumdar982
      @rekhamujumdar982 5 місяців тому

      खूप सुंदर मार्ग दर्शन केले. मी नियमित आपला कार्य क्रम पाहते. धन्यवाद.

  • @vaishalinaik2010
    @vaishalinaik2010 3 роки тому +3

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम आणि विशेष म्हणजे प्रत्येक चक्राचा जसा कलर आहे त्याप्रमाणे तुम्ही साड्या परिधान केल्या आहेत ज्ञानाला सात्विकतेची जोड 🙏🙏🙏

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 роки тому +1

    तुमच्या आवाजातच ताण, नैराश्य, दुःख घालवण्याची किमया आहे, खूप छान अनुभव.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @mandagodse2746
    @mandagodse2746 3 роки тому +1

    मेडीटेशन केल्यानंतर खुप प्रसंन्न वाटते मॅडम,असे वाटते खुप वेळ एैकतच रहाव एवढा तुमचा आवाज तुमच्या नावाप्रमाने गोड आहे .खूप खुप धन्यवाद मॅडम.👏👏

  • @vikrantdange1624
    @vikrantdange1624 3 роки тому +1

    मस्त मैडम माहिती दिली आपण सांगण्याची पद्धत योग्य व सहज समजेल असे आहे आभार 🙏🙏🙏

  • @mugdhakulkarni5368
    @mugdhakulkarni5368 Рік тому

    सर्वात आधी universe चे आभार...mam तुमचे खूप आभार... साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्ही समजावून देवून ध्यान करून घेता...💐💐💐🙏🙏🙏 ती १० मिन वेगळीच असतात...संपू नये असेच वाटते...👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      धन्यवाद 🙏.
      निरोगी जीवनासाठी जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @nandinimarathe194
    @nandinimarathe194 3 роки тому +1

    त्या वैश्विव शक्ति ची मी आभारी आहे.ताई तूमची मी आभारी आहे.

  • @xlbketandalvi1845
    @xlbketandalvi1845 Місяць тому

    Atishay Sunder margdarshan maam shree Swami Samarth 🙏😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @anilbudake5772
    @anilbudake5772 3 роки тому +1

    फारच सुंदर आहे 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏

  • @swanand434
    @swanand434 2 роки тому +1

    फार छान बोलता ऐकून समाधान होते

  • @Sohavan15
    @Sohavan15 25 днів тому

    खूप छान ❤

  • @shrutiparte3525
    @shrutiparte3525 3 місяці тому

    खूप खूप धन्यवाद

  • @vaishalisutar1421
    @vaishalisutar1421 3 роки тому +2

    असेच प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करावे.छान मार्गदर्शन आहे.

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 3 роки тому +1

    फारच सुंदर अलका नागपुर

  • @avantishingrut1665
    @avantishingrut1665 3 роки тому +1

    सुंदर खुप छान वाटल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      नेहमी करा, निरोगी आणि आनंदी रहा.

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 3 роки тому +1

    खूप छान वाटलं मेडिटेशन करून. धन्यवाद 🙏🏽

  • @titikshadeshmukh5439
    @titikshadeshmukh5439 3 роки тому +1

    धन्यवाद। ताई ,खूप छान माहिती मिळाली

  • @sharmishthajadhav4194
    @sharmishthajadhav4194 Рік тому

    खूप खूप छान सुंदर आपणं बोलता देव आपल्याला खूप खूप सुख देवोत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @pratibhajunjarkar4385
    @pratibhajunjarkar4385 6 місяців тому

    मॅडम अगदी खूपच सुंदर सांगत आहात तुमच्याकडे पाहिल्यावर माझे एनर्जी वाढते मला उत्साह वाटतो तुम्हाला परमेश्वराने चांगली देणगी दिली आहे या सेवेची तुमच्या मुखातून जसा परमेश्वरच बोलत आहे तुम्ही ही सगळी माहिती सांगतात तुम्हाला खूप खूप धन्यवाद👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      आपला हा भाव आपले प्रेम दाखवते. आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, अशाच सदिच्छा कायम राहू देत.
      खूप खूप आभार 🙏🙏

  • @shubhadanehete7751
    @shubhadanehete7751 6 місяців тому

    Khup chaan sagetat madham khup khup Abhar❤

  • @ramchandrapawale4969
    @ramchandrapawale4969 3 роки тому +1

    अतिशय सुंदर आहे

  • @Don38586
    @Don38586 3 роки тому +1

    दोन दिवसा आधीच पाहिलं होत 🙏🏻 चांगलं वाटलं

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 2 роки тому

    स्पष्टीकरण फारच सुंदर आहे.धन्यवाद

  • @varshapatil3777
    @varshapatil3777 2 роки тому +1

    धन्यवाद मॅडम खुप छान माहिती मिळाली 🙏🙏

  • @sulbhaphansalkar..3917
    @sulbhaphansalkar..3917 3 роки тому +1

    अतिशय सुंदर मेडिटेशन

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 2 роки тому

    मी रोज करते. अतिशय सुंदर अनुभव येतो आहे. धन्यवाद 🙏

  • @apnaadda680
    @apnaadda680 2 роки тому

    निरामय मधील उपचारा चा मला छान अनुभव आला आहे। धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @vaishalishelke874
    @vaishalishelke874 3 роки тому +2

    🙏 namaste mam khup chan mahiti so helpful for me thank you so much 🙏🙏

  • @nishaambekar4977
    @nishaambekar4977 2 роки тому

    खुपच सुंदर अनुभव.... खुप बरे वाटले आणि मन शांत झाले. खुप खुप धन्यवाद..... 👍🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खुप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.👍

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 3 роки тому

    खूपच छान सहज सोप्या व सरळ भाषेमधे माहिती धन्यवाद

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Рік тому

    🎶ध्यानाचा अतिशय उत्तम अनुभव दिलात ताई, अनेकानेक धन्यवाद !🎵😌🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप आभार 🙏.
      नियमित ध्यान करत राहा आणि निरोगी राहा.

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 2 роки тому

    Tumchi Vani khuch prabhavi aaherilyas vat te 🙏🙏🌹🌹

  • @bharatbhushankamble7001
    @bharatbhushankamble7001 4 роки тому +1

    Manipur Chakra Badal Mahiti ATI Uttam dhanyvad

  • @rajashrisonawane11
    @rajashrisonawane11 3 роки тому +2

    खुपच छान

  • @jyotitawate1630
    @jyotitawate1630 2 роки тому

    खूप छान माहिती मिळाली मी तुम्हची खूप खूप आभारी आहे आभारी आहे आभारी आहे

  • @RadhaBhatikar-ci2yu
    @RadhaBhatikar-ci2yu 5 місяців тому

    Very nice 👌
    Thanks for sharing this wonderful
    Information, to make our life better

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      Thank you
      Meditate whenever you can. 👍
      The more you practice meditation, the more peace of mind you will get, and the more you will get health from peace of mind, do it and share your experience.

  • @seemaprakash6470
    @seemaprakash6470 3 роки тому +7

    Your smile is very Divine
    Lots of Dhanyawad for this knowledge. God Bless You. 🎊

  • @preetishinde52
    @preetishinde52 Рік тому

    Namaskaar Amruta Madam ,kharch khoop chan ,shant vatle.Thanx.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 3 роки тому +1

    खूप छान माहिती👌👌✌️✌️👋👋
    खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @Ishwari_Mali123
    @Ishwari_Mali123 5 місяців тому

    Khup sundar upyukt mahiti deta mam thanku

  • @shobhawakse3800
    @shobhawakse3800 2 роки тому

    Khup changli mahiti dili. Mam dhanyawad 🙏🙏🙏👍

  • @shiluapte2285
    @shiluapte2285 4 роки тому +1

    एकदम छान वाटतं अमृता मॅडम मेडीटेशन केल्यावर. मी दोन वेळा करते. थँक्स मॅडम.

  • @kdtech6678
    @kdtech6678 3 роки тому

    Khup khup छान मॅडम तुम्ही खूप छान समजाऊन सांगता🙏

  • @sujatakhandekar6276
    @sujatakhandekar6276 Рік тому

    खूप छान आणि शांत वाटल

  • @maltikokatay9745
    @maltikokatay9745 2 роки тому

    Khup chan mahete n meditation kele tysoomach tai 👌👌👍🙏🙏

  • @rajubarve7328
    @rajubarve7328 2 роки тому

    खूपच सुंदर व शांत पणा जाणवलं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @ashokdesai7763
    @ashokdesai7763 3 роки тому +1

    बरंच बरे वाटत आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      खूप छान. नेहमी करा. निरोगी राहा.

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 Рік тому

    वैध भगवान धन्वंन्तरी च्या रूपाने जनतेला मार्गदर्शन करत आहात

  • @chitraborude5161
    @chitraborude5161 Рік тому

    खूप छान guidence. धन्यवाद ताई.❤

  • @shantarampatil9702
    @shantarampatil9702 Рік тому

    Very nice and helpful works for
    all society
    Thanks this social work
    Very very nice and thanks again

  • @shilasalunkar6759
    @shilasalunkar6759 9 місяців тому

    Khoob Sundar aahe madam meditation

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      नमस्कार,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @nutanakojwar5208
    @nutanakojwar5208 2 роки тому

    Meditation zhalyawar khup chan vatale Thank you so much Dr

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @dilipjoshi5901
    @dilipjoshi5901 2 роки тому

    अप्रतिम 👌👌खूप सुंदर सांगता आपण, धन्यवाद मॅडम

  • @vasudhadiwan8320
    @vasudhadiwan8320 Рік тому

    निसर्ग देवो भव वेदम् प्रमाणम्. वसुधा दिवा

  • @dilipkamane1333
    @dilipkamane1333 2 роки тому +1

    Information very Hart touching Thanks Madam

  • @manjirinamjoshi8901
    @manjirinamjoshi8901 2 роки тому

    Dr.tumchi sangnyachi shaily khupch surekh aahe agdi mnala bhidta

  • @arunaraja8878
    @arunaraja8878 2 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @shubhangisonaikar-wv2ly
    @shubhangisonaikar-wv2ly Рік тому

    Thank you mam.meditation karun khub chhan vatat. Je music vajat ekadam man khub shan't vatat.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 .

  • @AbhishekFakirpure
    @AbhishekFakirpure 2 роки тому

    khupach chan magache 2 video pahale about mooladhar aani swadhisthan che khupach chan

  • @umeshkulkarni9545
    @umeshkulkarni9545 2 роки тому +1

    Thank you madam for beautiful session

  • @nayanabhalchandrabhave5329
    @nayanabhalchandrabhave5329 2 роки тому

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई 🙏🌹

  • @shekharvim
    @shekharvim 2 роки тому +1

    Very good very nice 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @vinayakmestry2066
    @vinayakmestry2066 3 роки тому +2

    धन्यवाद ताई

  • @sukdeogudaghe9432
    @sukdeogudaghe9432 Рік тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @shambhavijade2178
    @shambhavijade2178 Рік тому

    Khup chann 👍🏻🙏🏼

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 3 роки тому

    नमस्कार ताई खुपच छान अनुभव येतात

  • @rajashrimulgir7305
    @rajashrimulgir7305 2 роки тому

    खूप छान माहिती तुम्हाला बघितले की कोणीतरी खूप जवळची व्यक्ती भेटल्या सारखं वाटतं धन्यवाद ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @samatajoshi8952
    @samatajoshi8952 2 роки тому

    खूप छान अनुभव
    समता जोशी

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 2 роки тому

    खूप चांगला अनुभव. 🙏👌

  • @suhasinijoshi5349
    @suhasinijoshi5349 3 роки тому

    खूप छान माहिती सांगताय.👍धन्यवाद💐😊

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 3 роки тому +1

    खुप छान मॅडम रिलॅक्स वाटलं

  • @aparnasatpute3194
    @aparnasatpute3194 Рік тому

    खूप छान अनुभव धन्यवाद मॅडम

  • @ravindradandavate4428
    @ravindradandavate4428 3 роки тому

    खुप छान अनुभुती. धन्यवाद.

  • @SwatiTarate1811
    @SwatiTarate1811 4 місяці тому

    👌👌🙏

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 3 роки тому

    धन्यवाद ताई इतकी छान माहिती सांगितली

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 2 роки тому

    नियमित करते. छान अनुभव. धन्यवाद

  • @sukhadaphadke2590
    @sukhadaphadke2590 2 роки тому

    Khoop dhanyavad…. Khoop mast

  • @pundalikkundekar3661
    @pundalikkundekar3661 2 роки тому

    अतिशय सुंदर माहिती आपण देत आहात.तुम्हाला खास शुभेच्छा💐💐

  • @manjuallam4248
    @manjuallam4248 Рік тому

    खूप छान अनुभव

  • @meerakulkarni4171
    @meerakulkarni4171 2 роки тому

    खुप छान वाटले

  • @pratapchavan6030
    @pratapchavan6030 2 роки тому

    Very nice chhan mahiti

  • @pravinbhosale1003
    @pravinbhosale1003 Рік тому

    एकदम मस्त वाटत मॅडम तुमचं बोलंन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏.
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.

  • @aratikoshe-yt7eu
    @aratikoshe-yt7eu 6 місяців тому

    Khupach chan vatatay. Tumcha awaj manala shant karnara ahe.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @ayushscreativity3885
    @ayushscreativity3885 2 роки тому

    Khup chan sangata tumhi

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Рік тому

    Thanks for the help this video

  • @manishapatil3564
    @manishapatil3564 3 роки тому +1

    आवाज खूप शांत आहे👌👌