किती सोप्या शब्दात आणि सहजपणे सांगितले तुम्ही डॉक्टर.. आल लक्षात अस म्हणून समजावणे..तसेच वर ती गो..हा अर्थ..खूप आश्वासक आहात तुम्ही डॉक्टर..मनापासून धन्यवाद.. गॉड ब्लेस यू...
Dr साहेब तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद. तुमचया सारख्या dr ची लोकांना खूप गरज आहे.हल्ली dr कडे जाण्याची भीती वाटते.कारण ऑपरेशन हा पहिलाच सल्ला दिला जातो. खर्च ही भयंकर...खूप धन्यवाद सर
तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्याचा तुम्ही मीपणा नकरता आगदी सर्वानाच तुमचा हेवा वाटावा आस तुम्ही छान सांगितलय सर. धन्यवाद 🙏 तुमच्यासारखे डॉक्टर प्रत्येक गावो-गावी आसवेत .तुमच्याकडे येणारे पेशंट तुमच्या नम्र बोलण्यानीच आर्धे बरे होत असतील कारण सद्या आस झालकी रोगाचा निदान नाका लागेना पण त्याला ज्यास्तीच्या चाचण्या करून व दवाखान्यात ये जा करून आणि डॉक्टरच्या बोलण्याने माणूस आर्ध्याच्या वरती दगावतो तोपण आणि सोबत येनररपण परत घरातलेही.
सर मला ही 2 वर्षापूर्वी चक्कर व सतत 2तास उलट्या झाल्या नंतर डॉक्टरच दीड महिन्यापर्यंत ट्रीटमेंट घेतलं.माझा एक कान बद्ध झाला होता. सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद.
सर, खूपच छान माहिती दिलीत मला अशी छक्कर गेली 2 वर्ष येत आहे त्यासाठी मी डॉक्टर च्या सल्ल्याने medicines aani काही व्यायामही केले, परंतु मला हा त्रास अधून मधून होतोच आहे पण आज तुमचा हा व्हिडीओ पहिला आणि ठरवले अजिबात घाबरणे नाही तुम्ही दिलेल्या टिप्स मी फॉलो करणार आहे खूप खूप धन्यवाद डॉ्टरसाहेब
सर अतिषय सुंदर मर्गदशन आपण केले,अगदी सोप्या सरळ भाषेत तसेच सहज समजेल असें आपले अनमोल मर्गदर्शांन खरोखर सगल्यासाठी वरदान आहे.वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी प्रवृत्तीने मतग्दर्शन करणारे सपल्यासार खे फार कमी dr आहेत,आपल्याला मनापासुन धन्यवाद💐💐💐💐💐
सहज आणि सोप्या शब्दात लोकांच्या बरोबर आणि पेशंट च्या बरोबर साधलेल्या संवादा बद्दल खुप आभारी आहे. परमेश्वर तुम्हाला शेवटल्या श्वासा पर्यंत निरोगी राखो हिच प्रभु येशू च्या चरणी प्रार्थना.
सर आपण जसे छातीठोकपणे सांगितले की घाई घाई काही सिटी स्कॅन,mri वैगरे करू नका अगोदर सगळ्या तपासण्या करा नंतर ,काय योग्य निर्णय घ्या ,तसेच हा आजार नाही,जसे अपंन मार्गदर्शन केले तसे जर केले तर या गोष्टी लवकर बऱ्या होतात,किती विश्वास वाटतो या मार्गदर्शनामध्ये आणि या विश्वासाने अर्धा आजार बरा होईल,असे आपले अनमोल मार्गदर्शन एक वरदान आहे,चक्कर येणाऱ्या पेशंटसाठी,आपल्याला पुन्हा मनापासून धन्यवाद💐💐💐💐💐💐
Good morning sir खुप सुंदर माहिती दिली, मला आज पहाटे तीन वाजता अशीच चक्कर दोन वेळा आली,पण आता तुम्हीं जी माहिती दिली, ती आगदी तंतो तंत माझ्या बरोबर घडली. टीव्ही,मोबाईल बदल मी टीव्ही बघताना ऐका बाजूला मान वर करून बघत असतो.thanks सर...
नमस्कार डाॅक्टर साहेब..🙏🏻 खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. आपण जर वेळ काढून मानेच्या व्यायामाबद्दल व्हिडिओ बनविलात तर त्याचा खूप रूग्णांना फायदा होईल.. धन्यवाद..🙏🏻
फारच सुंदर माहिती. मी ह्या प्रकारातून दोन वर्षांपूर्वी त्रसालो होतो. मात्र ते आपोआप बऱ्याच प्रमाणात कमी झाले. किंबाऊना सध्या नाहीच्या बरोबर. मात्र त्याचे उत्तर आता नीट कळले. ह्या त्रासाच्या वेळी मी अमेरिकेत मुलीकडे होतो.
मला असे होत आहे मी न्यूराॅलाजिस्ट कडे गेलो 7500 रू MRI केले गोळ्या दिल्या पण त्याने कमी न होता डोके जड पडले मी फक्त एकदाच त्याच दिवशी राञी च्या गोळ्या घेतल्या परत घास झाला म्हणून घेतले नाही डाॅ. सर आपण जो 3 पैकी पहिला प्रकार सांगितला तो तंतोतंत मला होत आहे----- ----- पण तुम्ह चे विवेचन परत परत ऐकले व बिनधास्त झालो ------ खूप घाबरून टेन्शन मधे MRI केला पण आपण माझा खरा आजार व त्यावर उपाय सांगितला----- मनःपूर्वक धन्यवाद 🙏 अशीच गोधळलेल्या घाबरलेल्या रूग्नाना आधार देण्याचे कार्य ईश्वर आपणा कडून सातत्याने करून घेओ------ परत एकदा मनःपूर्वक आभार सर
Doctor do you consult in Pune . My father-in-law is 88- years- old and suffering from vertigo. If you don't consult in Pune can you suggest an ENT specialist in Pune whom we can consult. Thank you for the detailed information really appreciate it.
डॉक्टर साहेब आहो एवढी छान व उत्कृष्ठ माहिती देण्यासाठी सुध्दा विशाल व निस्वार्थ मन असावे लागते.खुपच छान.धन्यवाद. आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
सर खूप छान माहिती दिली तुम्ही माझ्या मिसेस ला हा त्रास आहे आम्ही भरपूर डॉक्टरांना दाखवले परंतु काहीच फरक पडत नाही परंतु आता तुमचा हा विडिओ बघून आम्हाला खुप छान व पूर्ण माहिती मिळाली व आमच्या मनातील भीती पण गेली धन्यवाद सर 😮😮😢
Very well illustrated.. having known for you for years I have known that you have a great ability to make things simpler and explain by breaking the subject matter down. Cheers And all the best
सर्वात प्रथम डॉक्टर आपले खूप खूप धन्यवाद आपण फार चांगल्या प्रकारेआणि सोप्या भाषेमध्ये चक्कर येण्यासंबंधी माहिती दिली.अशा प्रकारच्या माहितीचे सर्व भारत देशवास यांनाअशा प्रकारच्या माहितीचे सर्व भारत देशवासियांना फार गरज होती दिवसेंदिवस आजाराचे प्रमाण वाढत आहेआणि योग्य निदान होत नसल्यामुळे समाजामध्ये मानसिक ताण वाढलेला आहेआपलेरा ऐकल्यानंतर आमच्या शरीरातीलअर्धे आजारबरे झालेत योग्य माहिती दिल्यामुळे मनाला समाधान वाटले सरसर आपला मोबाईल नंबर जर मला दिला तर मला आपल्याशी बोलायचे आहेआपले फार उपकार होतील सर
Sir, good afternoon. Today while watching some other program on UA-cam, luckily came across your very informative video. My mother is suffering from vertigo and I think she falls in the second category as per your video. As you mentioned, people in this category should avoid cheese and beetroot. Please advise if buttermilk should be also avoided by such patients. Thanks
डॉक्टर खूप खूप धन्यवाद🙏. मला पण दोन नंबर चा आजार आहे. मला तर खुप भीती वाट्त राहते सारखी की केवा चककर येंईल.परंतु आज तुमचा विडियो बघुन थोड़ी relax झाले.
डॉ मलाही हा त्रास होता योग्य वेळिच डॉ आनघा कुलकर्णी कराड यानी माझे निदान केले आणि औषधे व्यायाम सागीतले ते मी वेळेवर करत राहीले आता मला पुर्ण पणे बरे वाटत आहे आपणही खुपच छान माहिती सांगीतली धन्यवाद शुभ दुपारी
सर ही माहिती तुम्ही लोकांच्या भल्यासाठी शेर करत आहात त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद तुमच्या कार्याला शुभेच्छा
❤
अतिशय उत्तम मराठी,अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी.धन्यवाद सर
खूप छान पद्धतीत समजावलय. हे खरे डॉक्टर. नाहीतर काही घाबरवून उगाचच वेगवेगळ्या टेस्ट करून खिसा रिकामा तर करतातच पण स्ट्रेस देतात.
किती सोप्या शब्दात आणि सहजपणे सांगितले तुम्ही डॉक्टर.. आल लक्षात अस म्हणून समजावणे..तसेच वर ती गो..हा अर्थ..खूप आश्वासक आहात तुम्ही डॉक्टर..मनापासून धन्यवाद..
गॉड ब्लेस यू...
Thanks a lot for your kind words
Regards
किती सहज सोपं आणि सजग करणारे ज्ञान , माहीती दिली आपण.
Great 👍🏻
ग्रेट
सर इतक्या सोप्या व स्वछंदी भाषेत समजावून सांगितलंत.धन्यवाद. बळ मिळत अशा सुखावणार्या स्पष्टीकरणामुळे.धन्यवाद.
Dhanyawad 🙏
Vhrtigo चा अर्थ खूप मजेशीर ...माहिती फार उपुक्त.
Dr साहेब तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद. तुमचया सारख्या dr ची लोकांना खूप गरज आहे.हल्ली dr कडे जाण्याची भीती वाटते.कारण ऑपरेशन हा पहिलाच सल्ला दिला जातो. खर्च ही भयंकर...खूप धन्यवाद सर
सर खुप च छान माहिती सांगतली धन्यवाद सर
Respected Dr ❤️🙏 खूप खूप धन्यवाद 👍 अतिशय छानपद्धतीने सांगितलेत... निरपेक्ष भावनेने,भीती दूर केलीत...... उदंड, आयुष्य लाभो, तुम्हाला ही प्रार्थना 👍
महोदय,शतश: धन्यवाद. इतकी उत्कृष्ट माहिती आणि ज्ञान सोप्या भाषेत आजपर्यंत कोणी तज्ज्ञाने सांगितले नाही.पुन्हा एकदा धन्यवाद.
तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्याचा तुम्ही मीपणा नकरता आगदी सर्वानाच तुमचा हेवा वाटावा आस तुम्ही छान सांगितलय सर. धन्यवाद 🙏 तुमच्यासारखे डॉक्टर प्रत्येक गावो-गावी आसवेत .तुमच्याकडे येणारे पेशंट तुमच्या नम्र बोलण्यानीच आर्धे बरे होत असतील कारण सद्या आस झालकी रोगाचा निदान नाका लागेना पण त्याला ज्यास्तीच्या चाचण्या करून व दवाखान्यात ये जा करून आणि डॉक्टरच्या बोलण्याने माणूस आर्ध्याच्या वरती दगावतो तोपण आणि सोबत येनररपण परत घरातलेही.
डाॅक्टर मला नुकताच हा त्रास सुरु झाला होता, मी घाबरलो होतो. आपल्या छानदार समजावण्यामुळे मला धीर आला. आभारी आहे।
सर खरोखरच तुम्ही फार चांगले समजून सांगता असे डॉक्टर मी आजपर्यंत पाहिले नाही
सर मला ही 2 वर्षापूर्वी चक्कर व सतत 2तास उलट्या झाल्या नंतर डॉक्टरच दीड महिन्यापर्यंत ट्रीटमेंट घेतलं.माझा एक कान बद्ध झाला होता.
सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद.
सर, खूपच छान माहिती दिलीत
मला अशी छक्कर गेली 2 वर्ष येत आहे
त्यासाठी मी डॉक्टर च्या सल्ल्याने medicines aani काही व्यायामही केले, परंतु मला हा त्रास अधून मधून होतोच आहे
पण आज तुमचा हा व्हिडीओ पहिला
आणि ठरवले अजिबात घाबरणे नाही
तुम्ही दिलेल्या टिप्स मी फॉलो करणार आहे
खूप खूप धन्यवाद डॉ्टरसाहेब
सर,
आपण अतिशय सोप्या भाषेत सखोल, उपयोग आणि अनमोल माहिती दिली आपले आभारी आहोत.
खूप सोप्या भाषेत आणि शास्त्रशुद्ध समजावून sangitalat सर.
सर अतिषय सुंदर मर्गदशन आपण केले,अगदी सोप्या सरळ भाषेत तसेच सहज समजेल असें आपले अनमोल मर्गदर्शांन खरोखर सगल्यासाठी वरदान आहे.वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी प्रवृत्तीने मतग्दर्शन करणारे सपल्यासार खे फार कमी dr आहेत,आपल्याला मनापासुन धन्यवाद💐💐💐💐💐
देवासारखे आहात तुम्ही. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो सर.respect you❤
फारच चांगल्याप्रकारे mahiti दिली त्याबद्दल आभार धन्यवाद
सहज आणि सोप्या शब्दात लोकांच्या बरोबर आणि पेशंट च्या बरोबर साधलेल्या संवादा बद्दल खुप आभारी आहे. परमेश्वर तुम्हाला शेवटल्या श्वासा पर्यंत निरोगी राखो हिच प्रभु येशू च्या चरणी प्रार्थना.
Shengdane bhaji
सर,आपण खूप सोप्या शब्दांत माहिती दिली,मी प्रथम च ऐकले खूप खूप धन्यवाद,,!!
खुप सरळ साध्या सोप्या भाषेत माहिती सांगितली, धन्यवाद सर. Vertigo मुळे सतत चक्कर यायची दहशत असते, तुमच्या संगण्यामुळे रोगी पूर्ण बरा होऊ शकतो
सर आपण जसे छातीठोकपणे सांगितले की घाई घाई काही सिटी स्कॅन,mri वैगरे करू नका अगोदर सगळ्या तपासण्या करा नंतर ,काय योग्य निर्णय घ्या ,तसेच हा आजार नाही,जसे अपंन मार्गदर्शन केले तसे जर केले तर या गोष्टी लवकर बऱ्या होतात,किती विश्वास वाटतो या मार्गदर्शनामध्ये आणि या विश्वासाने अर्धा आजार बरा होईल,असे आपले अनमोल मार्गदर्शन एक वरदान आहे,चक्कर येणाऱ्या पेशंटसाठी,आपल्याला पुन्हा मनापासून धन्यवाद💐💐💐💐💐💐
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😊
Thanks for appreciation
Dhanyawad
खूप छान स्पष्टीकरण .धन्यवाद डॉ.🙏🙏🙏🙏 . डॉ .असून ही अतिशय सोप्या भाषेत सांगितलेत. 🙏🙏🙏
Khup chhan margdarshan krta sir ,thanks
😊
धन्यवाद डॉक्टर !! विनंती की मानेच्या व्यायामाची उदाहरणे द्यावीत !!
अतिशय सुट सुटीत v समजण्यास सोपे व वित्सृत पणे आपले या विषयावरील विच्यार मला फार बरे वाटले व ज्ञानात भर पडली.
विच्यार❌
विचार ✅🙏
फार छान सांगितले .. मला आजच त्रास झाला ..व मी फार घाबरले .. पण आता भीती कमी झाली ..Thank you so much sir.. 🎉🎉
खूप छान समजावून सांगितलेत. मी स्वतःच यातून गेलेय, त्यामुळे मला vertigo cha अनुभव चांगलाच मिळालाय.
हो का?
मग का नाही व्हिडिओ केला एखादा? 🤨
खरच सर तुम्ही किती छान, सहज समजावले मी खुश झाले ,
खूप छान माहिती सांगितली vertigo chaचा अर्थ ही छान समजवलात वरती गो ..... मला ह्याचा चांगलाच प्रसाद मिळालाय धन्यवाद
Good morning sir खुप सुंदर माहिती दिली, मला आज पहाटे तीन वाजता अशीच चक्कर दोन वेळा आली,पण आता तुम्हीं जी माहिती दिली, ती आगदी तंतो तंत माझ्या बरोबर घडली. टीव्ही,मोबाईल बदल मी टीव्ही बघताना ऐका बाजूला मान वर करून बघत असतो.thanks सर...
सर मी सुद्धा खूप दिवस झाले हे सहन करत आहे तर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
आता बरे वाटते का
शेवटी"वरती गो" ही आपण छान संकल्पना संगीतलीत.
खूप छान समजावून सांगितले आहे व्हरटिगो विषयी.ही सखोल माहिती प्रत्येकाला ऊपयोगि आहे ..डॉ आपले मनापासून आभार व धन्यवाद...👌👌👍🙏.
डॉक्टर साहेब आपण खुप समजावून सांगितले ऐकून मला खुप बरे वाटले इतके समजावून कुणीच सांगितले नाही
डॉक्टर साहेब , आपण खूपच उपयुक्त माहिती सध्या सोप्या मराठीत सांगितली त्यामुळे खूप आधार वाटला. धन्यवाद!
थँक्यू डॉक्टर खूप छान माहिती सांगितली आज सकाळीच मला चक्कर आली होती त्यामुळे माझ्या मुलांनी मला हा व्हिडिओ बघायला सांगितला आणि मला खरोखर खूप फायदा झाला
साहेब, आपण अतिशय छान, उपयुक्त व महत्वपूर्ण माहिती दिलीत. मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.🌹👏😊
Sopyat sopi bhasha ...... Pan chaan mahiti dili thanks sir
नमस्कार डाॅक्टर साहेब..🙏🏻
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. आपण जर वेळ काढून मानेच्या व्यायामाबद्दल व्हिडिओ बनविलात तर त्याचा खूप रूग्णांना फायदा होईल..
धन्यवाद..🙏🏻
खरच साहेब, कृपया आपण जर वेळ काढुन मानेच्या व्यायामाबद्दल व्हीडिओ बर्याच लोकांना फायदा होईल इतक्या अप्रतिम माहितीबद्दल मनापासून धन्यवाद
@ डाॅ साहेबांनी आपली ही काॅमेंट वाचली तर साहेब नक्कीच व्हिडीओ बनवतील..
मानेच्या व्यायामाचा..👍
फारच सुंदर माहिती. मी ह्या प्रकारातून दोन वर्षांपूर्वी त्रसालो होतो. मात्र ते आपोआप बऱ्याच प्रमाणात कमी झाले. किंबाऊना सध्या नाहीच्या बरोबर. मात्र त्याचे उत्तर आता नीट कळले. ह्या त्रासाच्या वेळी मी अमेरिकेत मुलीकडे होतो.
🙏🙏
@rajendrawalimbe8456kase Kami zale, upay sanga
@rajendrawalimbe8456
Please kasa Kami zala ha tras tumcha... please sanga sir, reply kara
Very Nice Speech.
Thank you Dr.
खुपच सुंदर साध्या सोप्या भाषेत असे सगळ्या डॉ. रांनी सांगितले तर कीती बर होइल धन्यवाद डॉ. साहेब
मला असे होत आहे मी न्यूराॅलाजिस्ट कडे गेलो 7500 रू MRI केले गोळ्या दिल्या पण त्याने कमी न होता डोके जड पडले मी फक्त एकदाच त्याच दिवशी राञी च्या गोळ्या घेतल्या परत घास झाला म्हणून घेतले नाही
डाॅ. सर आपण जो 3 पैकी पहिला प्रकार सांगितला तो तंतोतंत मला होत आहे-----
----- पण तुम्ह चे विवेचन परत परत ऐकले व बिनधास्त झालो ------ खूप घाबरून टेन्शन मधे MRI केला पण आपण माझा खरा आजार व त्यावर उपाय सांगितला----- मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अशीच गोधळलेल्या घाबरलेल्या रूग्नाना आधार देण्याचे कार्य ईश्वर आपणा कडून सातत्याने करून घेओ------
परत एकदा मनःपूर्वक आभार सर
Same mazhya mummy la aahe.. chakkar yeun direct padte
Dr thanks a lot you are really grt
सर अतिशय उपयुक्त सल्ला दिलाय, धन्यवाद, आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी मागणी
Doctor do you consult in Pune . My father-in-law is 88- years- old and suffering from vertigo. If you don't consult in Pune can you suggest an ENT specialist in Pune whom we can consult. Thank you for the detailed information really appreciate it.
डॉक्टर साहेब , तुमची समजविण्याची पद्धत खूप खूप छान आहे ❤❤
Very well explained, simple n yet so impressive personality n the way he communicates is supurb🙏🏻
सर खूपच छान माहिती दिलीत.खूप खूप धन्यवाद .
Sir काय उत्तम माहिती मिळाली
शुद्ध स्वच्छ मराठीत बोलल्याने सर्व छान रित्या समजले.
आपणास कधी भेटू शकते काय?
कुठे, कधी, कसे भेटता येईल?
अनेक अनेक धन्यवाद
Please address card
डॉ साहेब माहिती अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत आहात धन्यवाद
Very informative Doctor, thank you!
खूप छान माहिती दिली मनातील भीती घालवली डॉ तुम्ही
मनापासून धन्यवाद 🙏
Thanks Doctor. Very nicely explained.
सर... खरोखरच खूप छान माहिती दिली आहे. मी सुद्धा हा त्रास सहन करत आहे.
Very well explained Dr....thank you very much...I am suffering from the same problem sir..
खूप छान माहीती दिलीत, अलीकडेच मला हा त्रास होतो आहे
VERY ARTICULATE AND USEFULL.
THANK YOU DR .
खुप छान सर धन्यवाद मला सर्व स्पष्टीकरण करुन सांगितलं
Very informative video and helpful for who are suffering from the same problem
Thanks for appreciation
Regards
Sir if I want to consult how can I reach
खूप छान समजावून सांगितलं
तुमची बोलण्याची पध्दत छान आहे
Sir तुमच्या सारखे डॉ मी आज पर्यंत पहिले नाही....
डॉक्टर साहेब आहो एवढी छान व उत्कृष्ठ माहिती देण्यासाठी सुध्दा विशाल व निस्वार्थ मन असावे लागते.खुपच छान.धन्यवाद. आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
Doctor,thank you so much for explaining everything about vertigo in easiest way!👍🙏
Doctor Thankyou very much🙏
Doctor thank you very much
@@veenaubale5919❤768
सर खूप छान माहिती दिली तुम्ही माझ्या मिसेस ला हा त्रास आहे आम्ही भरपूर डॉक्टरांना दाखवले परंतु काहीच फरक पडत नाही परंतु आता तुमचा हा विडिओ बघून आम्हाला खुप छान व पूर्ण माहिती मिळाली व आमच्या मनातील भीती पण गेली धन्यवाद सर 😮😮😢
Very well illustrated.. having known for you for years I have known that you have a great ability to make things simpler and explain by breaking the subject matter down.
Cheers And all the best
Excellent. So easy to understand. Simple language makes the patient calm.n.cool.Thanks so much Doc.
डॉक्टर साहेब
व्हरटिगो बद्दल आपण अगदी छान सांगितले, धन्यवाद !
अतिशय सुंदर व प्रत्येकाने ऐकावी अशी माहिती डॉक्टर साहेब यांनी सांगितली आहे जरूर ऐका.
फारच छान व उपयुक्त माहीती 🙏🙏
Very nice explanation Thank you very much Doctor Saheb
डॉक्टर..खूप सुंदर विश्लेषण करून सांगितले. धन्यवाद सर
फार मोलाचे, उपयोगी मार्गदर्शन मिळाले आहे, धन्यवाद।
खूपचं छान माहिती दिलीत. अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले की त्यामुळे मला हे नीट समजले. खूप खूप धन्यवाद डॉक्टर.
Very well explained Doctor ...thankful to you for giving detailed reasoning in simplistic language. Very useful video 🙏🏻🙏🏻
Thank you so much 🙏
Thank you Doctor
Wow.. khup chhan padhatine samjavun sangitya baddal aapla aabhari aahe , Dr. Saheb🙏
सर,मला झोपेतून उठताना आणि झोपताना गोल गोल फिरते....
Mala aaj zala asa
मला पण असंच होतंय
😂😂
सर्वात प्रथम डॉक्टर आपले खूप खूप धन्यवाद आपण फार चांगल्या प्रकारेआणि सोप्या भाषेमध्ये चक्कर येण्यासंबंधी माहिती दिली.अशा प्रकारच्या माहितीचे सर्व भारत देशवास यांनाअशा प्रकारच्या माहितीचे सर्व भारत देशवासियांना फार गरज होती दिवसेंदिवस आजाराचे प्रमाण वाढत आहेआणि योग्य निदान होत नसल्यामुळे समाजामध्ये मानसिक ताण वाढलेला आहेआपलेरा ऐकल्यानंतर आमच्या शरीरातीलअर्धे आजारबरे झालेत योग्य माहिती दिल्यामुळे मनाला समाधान वाटले सरसर आपला मोबाईल नंबर जर मला दिला तर मला आपल्याशी बोलायचे आहेआपले फार उपकार होतील सर
Sir, good afternoon. Today while watching some other program on UA-cam, luckily came across your very informative video. My mother is suffering from vertigo and I think she falls in the second category as per your video. As you mentioned, people in this category should avoid cheese and beetroot. Please advise if buttermilk should be also avoided by such patients. Thanks
Can take only fresh buttermilk prepared from very fresh curds & not at all sour
Jast ambavlele kahihi khavu naka
डॉक्टर खूप खूप धन्यवाद🙏. मला पण दोन नंबर चा आजार आहे. मला तर खुप भीती वाट्त राहते सारखी की केवा चककर येंईल.परंतु आज तुमचा विडियो बघुन थोड़ी relax झाले.
❤महाशय-
डाॅ,साहेब नमस्कार🙏
आपले मार्गदर्शन योग्य प्रकारे आपण समजवणे हे मला आवडले आपले ज्ञान संपदेस माझा🙏✌️🤝🙌🌈💐🫠👌🙏
सर तुम्ही खूप छान पद्धतीने vartigo चे विश्लेषण केले मला 2 आणि 3 ह्या कारणामुळे vartigo झाला होता अजूनही तसेच होते गोळ्या चालू आहेत vartin16
मला पण हाच सेम प्रॉब्लेम आहे. 2018 पासून
खूप सोप्या भाषेत vertigo विषयी माहिती दिलीत सर, धन्यवाद!
खुप छान व्हिडीओ डाॅकटर साहेब.अतिशय उपयुक्त माहिती.
सर खूप छान सर, खुप महत्त्वाची माहिती दिली, असे वाटते की मी आपल्या समोर बसलो आहे आणि आपण माझ्या vertigo बद्दल मार्गदर्शन करीत आहात.
धन्यवाद सर,आपला व्हिडिओ मी योग्य वेळी पाहिला,आपण सांगितलेले कारण मला पटले. व मनातील भीती निघाली.🎉
खूप धीर देणारे मार्गदर्शन, खूप खूप धन्यवाद
खरच खुप उपयुक्त मार्गदर्शन करून भिती घालवली. धन्यवाद डाॅक्टर.
Dr khoop lokana चांगली माहिती milalya mule bhiti कमी hoil. Khoop ch chhan .
सर तुम्ही खूप छान सांगितला
खुपछान विस्लेषण करु सागितले सामान्य लोकांना समजले🙏
अत्यंत उत्कृष्ट आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले खूप खूप आभार 🙏
धन्यवाद सर ,
खुप छान माहिती दिली आहे, निम्मा आजार बरा झाला आहे , खूप विश्वास आहे की घाबरून जाऊ नये तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार
धन्यवाद सर
धन्यवाद सर तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं
Khup chan information.... easy word madhe
फार उपयुक्त माहिती सर, धन्यवाद
अतिशय सोप्या पद्धतीने समजावून दिले आहे
डॉक्टर साहेब मनःपूर्वक धन्यवाद
डाॅक्टर साहेब आपण व्हर्टीगोची सुंदर माहीती सांगितली.धन्यवाद सर.
खूप छान, सोप्या भाषेत पक्क लक्षात राहिलं असे स, खूप खूप धन्यवाद
सर ही चक्कर बद्दल माहिती मि आपल्याला खुप खुप धन्यवाद देतो तिनं चार दिवसांपासून मि परीशान आहे 🎉 मधुकर तौर 🎉
डॉ मलाही हा त्रास होता योग्य वेळिच डॉ आनघा कुलकर्णी कराड यानी माझे निदान केले आणि औषधे व्यायाम सागीतले ते मी वेळेवर करत राहीले आता मला पुर्ण पणे बरे वाटत आहे आपणही खुपच छान माहिती सांगीतली धन्यवाद शुभ दुपारी
Address Dr plz
डॉ. साहेब खूप छान माहिती आणि सोप्या पद्धतीने सांगितली त्याबद्दल शतशः धन्यवाद.