बस्ती पंचकर्म | पावसाळ्यातील वातविकारांसाठी लाभदायी कर्म | वैद्य विनेश नगरे
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- वातविकारांसाठी सर्वात लाभदायक पंचकर्म म्हणजे बस्ती. बस्ती कशी करतात, बस्तीचे फायदे काय, बस्ती कधी करावी याची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. अशा व्हिडीओज चे नियमित नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनल ला Subscribe करा आणि शेजारील बेल बटन 🔔 वर क्लिक करा.
खुप छान माहिती धन्यवाद सर 🙏
Sir tumchi mahiti khup upayogi ahe 👍👍 thank you
Khup chan mahiti deta sir tumhi
Khup chhan Thank you sir
खूप छान माहिती दिलीत
खूप छान माहिती दिली आहे
खुप छान सर🙏🙏🙏
Koop chhan mahiti
Chan sir Panchakarma easy karun sanga ani sampurna Ayurved asechech shikwa thanks
Khuapch Chan aahe Video Mahiti Dilee Sir😂🎉😂🎉❤
खूप छान माहिती
सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मी पण माधवबाग क्लिनिक ला जॉब करते
सकाळी 11 वाजता 15/7/23...खूप उपयोगी
धन्यवाद
👌👌
Is this video available in hindi
बस्ती घेत असताना काय खावे सर कोणते पथ्य पाळावे प्लीज सांगा 🙏🙏
Kindly contact us on 9689471315
सर तुमच क्लिनिक कूठे आहे,पत्ता सांगा पील्झ
Pcod aslas Weight gain sathi kuthli basti karvai
@@unknown-en8iy for this, we need to see the case first. It is dependent on Prakruti.
Skin problem sathi fayda hoil ka
@@rahullalzare9996 firstly Virechan should be done. Then Basti according to the complaint can be chosen.
@@shrimaulivishwaayurvedares5724 thank you
Vat vikar aahe
Sir kuthe ahe apale upchar kendra
Shri Maulivishwa Ayurveda, Sadashiv Peth, Pune. Online and off-line consultation also available. kindly contact 7083880320 for appointment
Which oil good for basti
It depends on health condition
प्रोस्टेट ग्रंथी वाढीवर उत्तर बस्ती उपयोगी आहे का?
Yes
वात विकारासाठी बस्तीचा किती खर्च येतो
@@yogeshsherekar47 प्रथम केस पहावी लागते. मग योग्य निदान झाल्यावर बस्ती ठरवला जातो. त्यानुसार खर्च येतो.
वात विकारावर बस्ती करण्यासाठी किती खर्च लागेल
10000
Sir namaskar, aapala number aani address sanga, fees kay asel ,matra basti घ्यायची आहे,
@@englishiseasy2016 Shri Maulivishwa Ayurveda, 1005, Sadashiv Peth, opp Mandke hearing services, Pune. Phone - 7083880320.
लिव्हर सिरोसिससाठी कुठली बस्ती करावी
We don’t have expertise in this disease.
शीला परब
घरच्या घरि बस्ती करता येते का
Matrabasti can be done at home after small tarining.
training
Auushad basti karita konate waparawe
It is decided as per patient
कफा साठी कोनता बसतीकेला जातो.
@@MadhukarVasantDeo प्रथम केस पहावी लागते. मग योग्य निदान झाल्यावर बस्ती ठरवला जातो. त्यानुसार खर्च येतो.
21 दिवस बस्ती ला खर्च किती
It will depend on which medicines to be used. Roughly around 40 to 50 k
निद्रानाश साठी कोणता बस्ती देणे योग्य ठरेल ?
बस्ती घेऊन वात बाहेर कसा पडतो
वात, पित्त, कफ हे शरिरातील प्रमुख दोष आहेत. वात सर्व गती नियंत्रित करतो. बस्ति केल्याने वाताच्या गतीवर नियंत्रण करता येते.
आपला नंबर आणि पत्ता
Shri Maulivishwa Ayurveda - 9689471315 / 7083880320
घरच्या घरि बस्ति करता येते का
Matrabasti can be done at home after small tarining.
training
प्रेग्नंसी साठी कुठली बस्ती करावी प्लीज रिप्लाय सर
प्रकृतीपरिक्षण केल्यानंतर कोणती औषधे बस्तीमध्ये वापरावीत याचा निर्णय करता येतो.
फोन नंबर मिळेल का
@@NoorjahaMulani Shri Maulivishwa Ayurveda - 7083880320
नंबर मिळेल का
7083880320
वंध्यत्व उपचार शिबीर - नागपूर - ७ जनवरी २०२५ - समय - सुबह ११ से दोपहर ४ बजे. डॉ. विनेश चंद्रकांत नगरे स्वयं नागपूर आ रहे है । वंध्यत्व समस्यासे पीडित स्त्री और पुरुष, डॉक्टरसे मिल सकते है। अधिक जानकारीके लिये उपरोक्त नंबरपर संपर्क करे - 9689471315 / 7083880320
👌👌
वात विकारावर बस्ती करण्यासाठी किती खर्च लागेल
@@JayaBhagat-y4e नानात्मज वातविकाराचे आयुर्वेद ग्रंथात ८० प्रकार सांगितले आहेत. विकारानुसार पंचकर्म करावे लागते. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम निदान करून घ्यावे लागेल. मगच पंचकर्म कोणते आणि त्याचा खर्च किती हे ठरवता येईल. 🙏🏻🙏🏻🙏🏻
वात विकारावर बस्ती करण्यासाठी किती खर्च लागेल