तुम्हाला खरंच बरं व्हायचे आहे ना? Niraamay Wellness Center

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • अनेक आजार आपल्या मनाशी निगडित असतात. मग ते हार्मोनल असतील किंवा न्यूरोलॉजिकल. सगळ्या आजारांचे मूळ आपल्या भावनांमध्ये आहे. आणि भावना या मनातच असतात. म्हणून याच मनाची स्वच्छता करून ऊर्जेद्वारे आम्ही आजार दूर करतो. पण यासाठी मुख्य हवी ती तुमची सहमती! आपल्या मनात साचलेल्या अनेक नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यास तुम्ही तयार आहात ना? तर मग निरामयमध्ये या. तुमचे आजार आम्ही दूर करू.
    .
    .
    .
    .
    #niraamay #niraamaywellnesscentre #InnerPeace #innervoice #prayers #blessings #meditation #pune #mumbai #kolhapur #Chinchwad #PositiveVibes #postivethoughts

КОМЕНТАРІ • 130

  • @NiraamayWellnessCenter
    @NiraamayWellnessCenter  2 місяці тому +1

    ua-cam.com/video/dXg0rKnCC5E/v-deo.html

    • @lalitabhalerao9097
      @lalitabhalerao9097 2 місяці тому

      Tai mla sadhya dilisis.chalu ahe te aplya upchrane bar hoil mi satat ajari asaychi tytun mla kidnicha tras sangitaly mla ayushy jagaych ahe MLA dailisis nahi karayche mi khup gharbte tya goshtila maze mistr attckne varle ahetmazi paristhihi nahi on hoil ka thik te sanga mla 15divas zale laghvi zali nahi te aplya upchaarane hoil ka

    • @shreyaratnaparkhi2208
      @shreyaratnaparkhi2208 2 місяці тому

      मी ऑरा स्कॅनिंग साठी चौकशी केली होती. माझे नाव नंबर कुणीतरी लिहून घेतले आणि कळवू म्हणून सांगितले पण परत काहीच कळवले नाही

  • @abhiam18
    @abhiam18 3 місяці тому +33

    Dissatisfaction is the root cause of all the problems.
    Satisfaction is peace.

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 3 місяці тому +18

    खूपच छान सांगितले तुम्ही मॅडम....👌🙏😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @sandhyakadam7831
    @sandhyakadam7831 2 місяці тому +9

    खूप महत्वाचं बोललात .छानच❤

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 2 місяці тому +6

    खूप छान पद्धतीने समजावलात 🎉

  • @Archana_Panse
    @Archana_Panse 2 місяці тому +3

    अगदी बरोबर ❤❤

  • @chandrashekharjakhalekar1746
    @chandrashekharjakhalekar1746 2 місяці тому

    अतिशय महत्वाचे. धन्यवाद.

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 3 місяці тому +2

    अगदी बरोबर आहे मॅडम

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati 2 місяці тому

    खूप छान.

  • @Khushishinde427
    @Khushishinde427 2 місяці тому +1

    So sweet ❤

  • @kathastu23
    @kathastu23 2 місяці тому

    Kiti chhan

  • @divekarvijaya
    @divekarvijaya 2 місяці тому

    Really True masttch sangitale 👌👌👍

  • @karunasonawane2430
    @karunasonawane2430 2 місяці тому

    Khup chan mam 🙏☺️

  • @sunitashinde5915
    @sunitashinde5915 2 місяці тому

    बरोबर आहे

  • @marutijambhale8848
    @marutijambhale8848 2 місяці тому

    ताई खुप खुप धन्यवाद खुप सुंदर माहिती सांगता तुमच हे क्लिनिक पनवेल परिसरात चालू केलं तर खुप गरजूंना याचा लाभ घेता येईल 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      आपल्या सूचनेचे निरामय परिवार स्वागत करत आहे. सध्या तरी निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन (Online) देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @jayashribharambe5612
    @jayashribharambe5612 2 місяці тому

    Wow ma'am

  • @sujatapoojary9533
    @sujatapoojary9533 2 місяці тому

    Wow..what a awesome explanation 👌🏻👍🏻

  • @kathastu23
    @kathastu23 2 місяці тому

    मी गेल्या महिन्यापासून traeatment घेतेय. खूप छान वाटतंय.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      वा! खूपच छान. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @rupalikadam344
    @rupalikadam344 2 місяці тому

    Thank you so much ma'am ❤

  • @varshajoshi3427
    @varshajoshi3427 2 місяці тому

    💯😄💚🙏

  • @Smita1223
    @Smita1223 3 місяці тому

    Love you ma'am ❤

  • @vaishalikhandagale3197
    @vaishalikhandagale3197 2 місяці тому +1

    बरोबर आहे मॅडम

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 3 місяці тому

    🙏🙏🌹🌹

  • @vandanap5039
    @vandanap5039 3 місяці тому

    Khupach chan

  • @sunandapowar2645
    @sunandapowar2645 2 місяці тому

    True❤

  • @geetakhairnar1691
    @geetakhairnar1691 2 місяці тому

    खरंय मॅडम

  • @hemangic850
    @hemangic850 2 місяці тому

    Right 👍

  • @bhikajithorat877
    @bhikajithorat877 Місяць тому

    Far chan

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 2 місяці тому

    मॅडम खरं आहे

  • @kavitanaik4332
    @kavitanaik4332 3 місяці тому

    Nice

  • @surekhashinde9815
    @surekhashinde9815 22 дні тому

    Kolhapur yethil address kay ahe wellness center

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  22 дні тому

      नमस्कार,
      कोल्हापूर येथील निरामय वेलनेस सेंटरचा पत्ता पुढील प्रमाणे आहे. याशिवाय आपण ऑनलाइन देखील भेटू शकता व उपचार सुरु करू शकता.
      कोल्हापूर :-
      पी.के.पी. एम्पायर,
      २ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
      अक्षय ऑटोमोबाईल समोर,
      कोल्हापूर. ४१६००१.
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com...

  • @saritajoshi5310
    @saritajoshi5310 2 місяці тому

    Mala swayampurna madhe upchar ghyache aahet. Arthritis sathi.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू देऊन उपचारांना सुरुवात करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @smitajachak3357
    @smitajachak3357 11 днів тому +1

    ह्या साठी खर्च किती येतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 днів тому +1

      नमस्कार,
      रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 2 місяці тому

    खुप छान... हे नेमके काय याची पूर्ण माहिती दिलीत तर कळू शकेल...यात रेकी वगैरे आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      रेकी किंवा प्राणिक हीलिंग या उपचारपद्धतीचा पाया हा स्वयंपूर्ण उपचाराप्रमाणे ऊर्जा हा आहे. परंतु स्वयंपूर्ण उपचार हे फक्त ऊर्जेवर नाहीत तर रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर योगोपचार, मुद्राशास्त्र, अक्षरब्रह्म,समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी हीउपचार पद्धती आहे. त्यामुळे स्वयंपूर्ण उपचारपद्धती ही रेकी किंवा प्राणिक हिलिंगपेक्षा निराळी आहे.
      अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा.
      संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ua-cam.com/video/9qtjtZ1eciE/v-deo.html

  • @mekhlajoglekar2618
    @mekhlajoglekar2618 2 місяці тому

    Pune madhe kuthe aahein?
    I am searching remedy for auto immune disease.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      पुणे येथील निरामय वेलनेस सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      पुणे
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      auto immune सारख्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @snehasontakke1238
    @snehasontakke1238 7 днів тому

    Address काय आहे mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 днів тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @littleworld4406
    @littleworld4406 Місяць тому

    Sambhaji nagar la aheka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @meghamulay6939
    @meghamulay6939 2 місяці тому

    Kharach

  • @snehalgiri1160
    @snehalgiri1160 2 місяці тому

    नमस्कार मॅडम.... माझ वय आत्ता 29 आहे पण वजन खूप कमी आहे 34kg... मला कसलाही आजार नाहीये.... पण वजन वाढतच नाही.... कृपया काही उपाय असेल तर सांगा😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      वजन वाढविण्यासाठी आपल्याला पृथ्वी मुद्रा फायदेशीर ठरू शकते. पृथ्वीमुद्रा Video लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @snehalgiri1160
      @snehalgiri1160 2 місяці тому

      Tq😊

  • @pritighuge6930
    @pritighuge6930 2 місяці тому

    Ani swachchta karun ghenyasathi yumhala contact kasa kraycha??

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @rhushikeshtarkar8811
    @rhushikeshtarkar8811 2 місяці тому +2

    Purna vishwas aahe Madam tumchya var
    Swayam purna upachar padhayat getali aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @preranamane3109
    @preranamane3109 Місяць тому

    Online sathi Madam contact no. milel ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      हो, Online Appointment साठी कृपया आपण आम्हाला पुढील What's App क्रमांकावर आपले पूर्ण नाव,पत्ता,फोन क्रमांक,जन्मतारीख सोबतच काय आजार आहे ते व काही Reports असतील तर ते पण कळवावे. चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो पाठवावा.आणि Consultation Charges Rs.200/- इतके पुढील दिलेल्या बँक खात्यात जमा करून त्याची Receipt आम्हाला what's app वर पाठवावी.
      Bank Details : A/C : Niraamay Wellness Center (Current A/c) A/C No. 9411820962 Bank : Kotak Mahindra Bank Ltd, Model Colony,, Pune. IFSC Code : KKBK0001759
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      What's app no - 7028701323
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद

  • @alkakendre4910
    @alkakendre4910 2 місяці тому

    Mam maze 37 madhe utres and overy and gallbladder kadhla ata paudhe ky kalji ghyachi😢

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      अतिशय कमी वयात एवढ्या सगळ्या OPERATIONS मधून आपण गेलात पण हे करावे लागले म्हणजेच तेव्हाची स्थिती फार चांगली असण्याची शक्यता कमीच आहे. आता इथूनपुढे काळजी घ्यायची मग नियमित ध्यान करणे आवश्यक आहे. योग्य आहार, विहार आणि विचार या तीन गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे आहार, विहार आणि विचार या तीन गोष्टीवर जितका तुम्ही फोकस कराल जितकं ते सांभाळाल तितक्या तुम्ही जास्तीत जास्त निरोगी राहू शकाल. organs काढल्यामुळे जे काही असंतूलन निर्माण होत असते ते जागेवर आणण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात, कारण तो imbalance च असतो आणि तो balance करण्यासाठी Calcium कमी झाल म्हणून Calcium च्या गोष्टी भरपूर खाल्ल्या म्हणून Calcium मिळेलचं असं नाही तुमची पचवण्याची क्षमतादेखील कमी झालेली असू शकते. आणखी म्हणजे नियमित क्षमा प्रार्थना करावी. निसर्गातील शक्ती आणि लोकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद महत्त्वाची भूमिका बजावतात. कृतज्ञता व्यक्त करणे व क्षमायाचना करणे यातून ते नक्कीच मिळविता येतात. क्षमा प्रार्थनेची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
      सर्वांचे आभार माना आणि सर्वांची माफी मागा - ua-cam.com/video/TTFIaM61cNI/v-deo.html
      या सोबतच स्वयंपूर्ण उपचाराचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @muktasawant3930
    @muktasawant3930 2 місяці тому

    पुण्यात कूठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      पुणे सेंटरचा पुढीलप्रमाणे आहे.
      पुणे : -
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @Ruchita_2004
    @Ruchita_2004 3 місяці тому

    Aapan swatach swatala urja deu shakto ka ?? Plz sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому +1

      हो. यासाठी ध्यान करू शकता. ध्यानातून आपल्या शरीर व मनाला आवश्यक ती ऊर्जा कशी मिळवावी हे आत्ताच्या काळात प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवं.
      ध्यानातून चेतनाशक्ती कशी वाढवावी हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ अवश्य पाहा.
      ** ध्यानातून ऊर्जा कशी मिळवावी? - ua-cam.com/video/KCrwQvnqD9Y/v-deo.html

    • @Ruchita_2004
      @Ruchita_2004 3 місяці тому +2

      Tumche khup khup aabhar

  • @seemanikam447
    @seemanikam447 2 місяці тому

    Madam I want to meet you.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому +1

      अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे, मुंबई किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @श्रीशिवायनमस्तुभ्यंश्रीस्वामीस

    Delhit ahe ka tumche clinik?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sunilharidas3224
    @sunilharidas3224 2 місяці тому

    रक्तदाब मधुमेहावर उपचार होतात का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @namratajagtap5323
    @namratajagtap5323 3 місяці тому

    Mumbai madhe tuchi shakha kuthe aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      मुंबई सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @श्रीशिवायनमस्तुभ्यंश्रीस्वामीस

    Tai online sessions gheu shlto ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      हो आपण ऑनलाइन सुद्धा भेट देऊ शकता. ऑनलाइन उपचार सुरू करण्यासाठी व त्यासंदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया पुढील क्रमांकावर संपर्क करावा. ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      धन्यवाद.

  • @Proboize123
    @Proboize123 2 місяці тому

    Contact kasa karayacha?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @vaishalichilap8820
    @vaishalichilap8820 2 місяці тому

    खूप छान माहिती
    तुमचा फोन नंबर द्या .🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @surekhaingale1885
    @surekhaingale1885 2 місяці тому

    Mala tumhache tritment suru karayache ahe pl call karal ka mala nahi ter no dya mi Karen

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      Hello,
      Niramay Wellness Center is located in Pune, Mumbai - Dadar, Chinchwad and Kolhapur. You can make an appointment and meet online.
      For more information contact : 020-67475050, 9730822227.
      Website : www.niraamay.com

  • @pournimadeshpande4050
    @pournimadeshpande4050 2 місяці тому

    अगदी बरोबर पण मॅडम तुमची भेट होत नाही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार ,
      अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे , मुंबई किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

    • @kavitaovhal2061
      @kavitaovhal2061 2 місяці тому

      ​@@NiraamayWellnessCenterOver thinking var upchar karta Kay tumhi,,, me khup pareshan Aahe Kay Karu Kay kalat nahi,,,,nako mhtl tari manat Avichar yetat ( bhitidayak). Yavar Kahi ilaaj aahe Kay 😢😢

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      होय, Over thinking वर देखील उपचार होऊ शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 2 місяці тому

    आपले क्लिनीक कुठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @arunadeshmukh8235
    @arunadeshmukh8235 2 місяці тому

    Online fees kiti aahe ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.

    • @arunadeshmukh8235
      @arunadeshmukh8235 2 місяці тому

      @@NiraamayWellnessCenterThank you

  • @user-mq6ts4yo8s
    @user-mq6ts4yo8s 3 місяці тому +1

    I have lost around 1 lakh with no results

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      कृपया आपण आपले नाव व उपचार क्रमांक सांगू शकाल का?

    • @user-mq6ts4yo8s
      @user-mq6ts4yo8s 3 місяці тому

      @@NiraamayWellnessCenter i don’t remember the number but I have visited you guys during 2016-2018.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому +1

      कृपया आपले पूर्ण नाव सांगू शकाल का?

    • @user-mq6ts4yo8s
      @user-mq6ts4yo8s 3 місяці тому +1

      @@NiraamayWellnessCenter I can not expose myself here. But I visited your Pune center for treatment. And afterwards I was super sick…just couldn’t stand up.

    • @amrutachandorkar8650
      @amrutachandorkar8650 2 місяці тому

      @user-mq6ts4yo8s आपणास झालेल्या त्रासाबद्दल मी सर्वप्रथम खेद व्यक्त करते. मात्र एक आवर्जून सांगावेसे वाटते की, स्वयंपूर्ण उपचारांनी त्रास वाढत नाही. जर receptivity नसेल तर कदाचित काहीही फरक पडणार नाही पण त्रास नक्की वाढणार नाही याची खात्री बाळगावी.
      दुसरे महत्वाचे म्हणजे निरामयमध्ये आधी ट्रिटमेंट दिली जाते व नंतर मोबदला घेतला जातो. तोही रुग्ण स्वेच्छेने देतो, त्यासाठी संस्थेकडून कधीच तगादा लावला जात नाही.
      असे असूनही आपली आलेली तक्रार ही विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे याची शहानिशा व्हायला हवी असे मला वाटते. आपण कृपया 020-67475010 या क्रमांकावर फोन करून (सोशल मिडायावरील आपल्या कमेंटचा उल्लेख करून) अमृता मॅडमशी बोलणे करून देण्यास सांगावे. माझ्या व्यस्ततेनुसार मी आपणांस वेळ देईन व आपल्या तक्रारीचे निवारण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन.
      धन्यवाद 🙏

  • @श्रीशिवायनमस्तुभ्यंश्रीस्वामीस

    Tumcha contact no milel ka???

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @manjulapatekar5246
    @manjulapatekar5246 2 місяці тому

    🙏🙏🌹🌹