*मधुराणी इतकी सुंदर इतकी गोड इतकी सेकC आणि तरीही इतकी शालीन दिसते की प्रशंसेला शब्दच गावत नाहीत. सौंदर्य अन सरस्वतीचा इतका सुंदर मिलाफ! मला खात्री आहे, ज्या दिवशी देवाने हिला घडवलं असेल ना, त्या दिवशी तो अन्य कुणालाही घडवूंच शकला नसेल! यू आर दे बेस्ट मधुराणी!*
मधुराणी खूप गुणी कलावंत आहेस! फार सुरेख शब्द संगीत अगदी पोचलं गं हृदयापर्यंत! हल्ली आई कुठे बघताना तुझा राग येत होता.कशाला करतेस अशा रटाळ मालिका? कलाकार पण उतरतात मनातून.गझल अप्रतिम गायलिस.❤
तबला आणि गिटारच्या सुंदर साथ संगतीने वैभवजींची गझल मधुराणीजीनी अप्रतिमपणे सजवली.... अशाच सुरेल गझल आणि इतर गीतांनी श्रोत्यांना रिझवून टाका..... अनेक शुभेच्छा....
अप्रतिम शब्दांचे हळुवार मोहक आणि सुरेल सादरीकरण. या उत्तम गळ्याला गाणे सोडून एका "सास भी कभी बहु थी" सारख्या लांब लचक आणि कंटाळवाण्या श्रेणी मधे काम करतांना पाहून (आई कुठे काय करते) आश्चर्य आणि वाईट वाटते. यात अर्थातच आजच्या मराठी संगीतकारांचा/निर्मात्यांचा मोठा वाटा आहे. 🙏
खुप छान वैभव जोशी चे शब्द आणि मधु रांणी चा गोंड आवाजाचा सुरेल संगंम झाल्याने शब्द अधीक गोंड झाले म्हणून एक होकर देत ही ग़ज़ल पून्हा पून्हा ऐकावी वाटते मधुराणीच्या मधुर वाणी ने मन आकर्शीत होते ❤ 0:38
मधुराणी प्रभुलकर, आपलं सादरीकरण आणि आवाज अप्रतिम! आई कुठे.........? या सिरीयल मध्ये ' भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, हे गाणं अतिशय सुंदर गायला होता. पण त्या सिरीयल मध्ये आपल्याला खूप मनस्ताप सहन करावा लागतो. मानसिक संतुलन बिघडू न देता समतोल पणे कुटुंब सांभाळणाऱ्या आईला असा मनस्ताप द्यावासा का वाटतो लेखकाला? खूप वाईट वाटते याच. बाकी ठीक. आपल्याला खूप शुभेच्छा ! मनोहर गावकर (विरार ) 18/04/24
यू ट्यूबवर फक्त उत्कृष्ठ 14 विद्या आणि 64 कलाच द्या, हिच किमान अपेक्षा आहे. कार्यक्रम उत्तम आहे , गीतकार संगीतकार आणि सियासोबत आणि आणि गायिका *****🦚 ,******,🦚
विषय असा आहे मुळात संगीत कोणतंही असो कितीही मोठं दुःख असेल तरी कमी व्हायला मदतच होते, संगीत संगीत असत बाकी काहीच नसतं, एक होकार दे, फार काही नको, फक्त नाही नको फक्त नाही नको.... अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻मनाला भिडले....
ही आई काय काय करते?? ती Play काय करु शकते ते पहा ना!! ,नृत्य, अभिनय , संगीत , कविता गायन तेही उत्तम सादरीकरणासह!! खुप छान!! या मधुराणीने वैभव जोशी यांच्या काव्य वैभवाला अर्थपूर्ण गायनाने सुंदर आवाजाने माधुर्य आणले. सिरीयल वाढली याचा दोष प्रेक्षक म्हणून वाटेल ते बोलणे चुकीचे वाटते. त्यांचा अभिनयातील सुंदर बारकावे , तसेच आजच्या काळातील कुटुंबातील प्राॅपर्टी प्राॅब्लेम यातील सत्यता योग्य प्रकारे मांडली आहे. त्याअभिनयाला व सिरीयल लेखकाला दाद देण्यापेक्षा सिरियल सोडा, सोडा म्हणणे पटत नाही. पण या मधु आईला सलाम व मनपूर्वक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎉🎉🎉
Nice singing 👍 you don’t look anything beyond 30 , soda ho to Aai kuthe Kay karte serial , people have long back stopped watching it , bloody boring , this singing is refreshing , kadhitari live aikayala avadel 💐
खूप सुंदर
छान, आणखीन आपल्या आवाजातील गझल ऐकण्यास उत्सुक
काळजाला भिडणारी गझल ❤️🩹आणि डोकं भिन्न करणारा असा आवाज 😌🤌....वाह खरच अप्रतिम 👏👏❤
खूपच सुंदर मधुरा ताई तुला मी पहिल्यांदा गाताना पाहिले आहे प्रचंड आवडले मला, मस्तच ❤
खूपच सुंदर. ❤❤
मधुराणी तुझ्या आवाजात जादू आहे .स्वर्ग मिळाल्याचा आनंद होतो .
Kya baat hai,surekh,surel,punha
Premat padave vatle ya ganyane
Punha jagave vatale 😊
फारच सुंदर
वा खूपच छान मधुराणी , अप्रतिम माझ्या खूप...खूप शुभेच्छा असेच छान...छान गाणी आणि गझल तुझ्या आवाजात ऐकायला खूप आवडेल
मधुराणी always great
*मधुराणी इतकी सुंदर इतकी गोड इतकी सेकC आणि तरीही इतकी शालीन दिसते की प्रशंसेला शब्दच गावत नाहीत. सौंदर्य अन सरस्वतीचा इतका सुंदर मिलाफ! मला खात्री आहे, ज्या दिवशी देवाने हिला घडवलं असेल ना, त्या दिवशी तो अन्य कुणालाही घडवूंच शकला नसेल! यू आर दे बेस्ट मधुराणी!*
फारच सुंदर!
ही मधुराणी आवडते. आई कुठे वाली नको वाटतें आताशा.
Madhurani u r a great
Totally right
पण काय उपयोग!😢
😂😂barobar
आई कुठे काय करते ने चावटपणा चा कळस गाठला.
वाह... सुंदर अर्थपूर्ण ओळी 👌🏻👌🏻 ♥️
Mazya kautimbik aayushyat aag lavnstya malikechi nayika 😢😢😢
आई कुठे काय करते?वा! आई छान छान गझल गाते की! फारच छान!
खूप खूप छान 🎉🎉🎉
हा कार्यक्रम खूपच छान झाला होता. २ तासांची मेजवानी 👌👌..
Waiting for more shows.
अप्रतिम आवाज मधुराणी ताई 🎉🎉
खुपच छान
मधुराणी खूप गुणी कलावंत आहेस! फार सुरेख शब्द संगीत अगदी पोचलं गं हृदयापर्यंत! हल्ली आई कुठे बघताना तुझा राग येत होता.कशाला करतेस अशा रटाळ मालिका? कलाकार पण उतरतात मनातून.गझल अप्रतिम गायलिस.❤
Khupach sundar shabda aani gaayan👌👌👌vaibhav ji aani Madhurani mast👌👌👌
सुंदर, वैभवचे अप्रतिम शब्द आणि मधुराणीचा मखमली आवाज ,सुरांची मेजवानी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मधुराणीची अशीच गजल पाठवा
मधुराणी तुम्ही ईतकं छान गाता ..माहीत नव्हतं❤
गायकासोबत वाजणारे गिटार गझलची मजा घालवते. मधले तुकडे मात्र छान आहेत.
मला तर खूप सुंदर वाटली साथ !
खूप सुंदर मधुराणी 👌👌
वैभव जोशी सरांची गझल व्वा क्या बात है!
मधुराणीचा आवाज मस्त suit होतोय गज़लला.....
तबल्याची साथ अप्रतिम
वैभव जोशींची गज़ल कळसच
Farach chhan❤👌
ही मधुराणी आवडली...तशी अभिनय छान करतेस पण कविता आणि गाणं सुंदर...
तबला आणि गिटारच्या सुंदर साथ संगतीने वैभवजींची गझल मधुराणीजीनी अप्रतिमपणे सजवली....
अशाच सुरेल गझल आणि इतर गीतांनी श्रोत्यांना रिझवून टाका.....
अनेक शुभेच्छा....
मधुराणी खूप छान...❤
पण यात फक्त गिटार नको😢
Khup diwasani eikla awwaj apla❤ ❤❤❤❤
व्वा मधुराणी! काय झकास आवाज आहे तुझा! Excellent🎉
अप्रतिम गझल.. अप्रतिम सादरीकरण...❤🎉
वैभव जोशी यांची गज़ल झकास
गीटार वादिकेचे वादन लक्षणीय झाले आहे त्यांचे मनःपुर्वक कौतुक चाल कोणाची आहे ते कळले नाही
अप्रतिम मधुराणी जी 🍫🌹👌🎶🎙️🎶🎶🎹🎹🔊🔊🎻🔊
वैभव जोशींचे सुंदर शब्द.मधुराणींचे गझलचा अर्थ समजून घेऊन गाणे अतिशय सुंदर.❤
तुझ्या सारखाच तुझा आवाज देखील गोड आहे मधुराणी, अजून गझलचे कार्यक्रम झाले पाहिजेत, आम्हाला आवडेल तुला पाहायला ऐकायला 👍🏻♥️🌹
वा, अप्रतिम
हो मधुराणी खरोखरच नावाप्रमाणेच गोड गोड आहे फक्त प्रेमाने तिच्या कडे पाहत बसावे वाटत खूपच छान
अप्रतिम शब्दांचे हळुवार मोहक आणि सुरेल सादरीकरण.
या उत्तम गळ्याला गाणे सोडून एका "सास भी कभी बहु थी" सारख्या लांब लचक आणि कंटाळवाण्या श्रेणी मधे काम करतांना पाहून (आई कुठे काय करते) आश्चर्य आणि वाईट वाटते. यात अर्थातच आजच्या मराठी संगीतकारांचा/निर्मात्यांचा मोठा वाटा आहे. 🙏
👌फार सुंदर गझल लिहिली आहे. आणि मधूराणीने फारच गोड आवाजात म्हटली आहेत.💖
अप्रतिम शब्द आणि तितकेच अप्रतिम गायन 🙏🪷🌷
Mast 🌹👌
मधूराणी ---सुरेल आवाजाची देवाने दिलेली देन आहे तूला . असेच आम्हाला ऐकवत रहा अनेक शुभ आशीर्वाद
खुप छान वैभव जोशी चे शब्द आणि मधु रांणी चा गोंड आवाजाचा सुरेल संगंम झाल्याने शब्द अधीक गोंड झाले म्हणून एक होकर देत ही ग़ज़ल पून्हा पून्हा ऐकावी वाटते मधुराणीच्या मधुर वाणी ने मन आकर्शीत होते ❤ 0:38
Very nice ,Madhura Tai
फार सुरेख.
Kup chan awhaj ahe taicha mast❤
Maat🎉
खूप छान ❤❤
फार सुंदर गझल लिहीली आहे.आणि मधुराणीने फारच गोड आवाजात म्हटली आहे.
दोघांचेही मनापासून कौतुक.
Khupch Sunder ghazal,madhurani aavaaj khup Sunder,I like you.🎉🎉🎉🎉😊😊
फारच गोड
दोघेही ग्रेटच
Class!
वाह, किती छान, वैभव जोशींचे शब्द आणि मधुराणीचा आवाज मस्त..
मधुराणी प्रभुलकर,
आपलं सादरीकरण आणि आवाज अप्रतिम!
आई कुठे.........? या सिरीयल मध्ये ' भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर,
हे गाणं अतिशय सुंदर गायला होता. पण त्या सिरीयल मध्ये आपल्याला खूप मनस्ताप सहन करावा लागतो. मानसिक संतुलन बिघडू न देता समतोल पणे कुटुंब सांभाळणाऱ्या आईला असा मनस्ताप द्यावासा का वाटतो लेखकाला?
खूप वाईट वाटते याच. बाकी ठीक. आपल्याला खूप शुभेच्छा !
मनोहर गावकर (विरार )
18/04/24
यू ट्यूबवर फक्त उत्कृष्ठ 14 विद्या आणि 64 कलाच द्या,
हिच किमान अपेक्षा आहे.
कार्यक्रम उत्तम आहे , गीतकार संगीतकार आणि सियासोबत आणि आणि गायिका *****🦚
,******,🦚
खरंच, खूप छान वाटलं ऐकून,
त्या होकरासाठी ❤❤❤
आपला अभिनय पहिला आणि नवीन पैलू गझल पण ऐकली. मी Baroda, गुजरात येथे राहतो. मला दोन्ही गोष्टी आवडल्या.
काय काव्य आहे.. आणि काय काय सलाम
आई तु ईथे वेगळचं करते. तुझ्याच मुळे पुर्वीकाळी कधीतरी ऐकावयास मिळालेले शब्द अबालवृद्धाच्या कानी पडले. तुमच्या मालिकेत स्वैराचाराचा अर्थ कळला.
खूप छान शब्द आणि आवाज. व्वा मस्त
विषय असा आहे मुळात संगीत कोणतंही असो कितीही मोठं दुःख असेल तरी कमी व्हायला मदतच होते,
संगीत संगीत असत बाकी काहीच नसतं,
एक होकार दे, फार काही नको, फक्त नाही नको फक्त नाही नको.... अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻मनाला भिडले....
Khoop Chan classical base for the emotional expression this is also nice Madhurani mam,singing and acting
Kya baat hai yaar
ही आई काय काय करते?? ती Play काय करु शकते ते पहा ना!! ,नृत्य, अभिनय , संगीत , कविता गायन तेही उत्तम सादरीकरणासह!! खुप छान!!
या मधुराणीने वैभव जोशी यांच्या काव्य वैभवाला अर्थपूर्ण गायनाने सुंदर
आवाजाने माधुर्य आणले.
सिरीयल वाढली याचा दोष प्रेक्षक म्हणून वाटेल ते बोलणे चुकीचे वाटते.
त्यांचा अभिनयातील सुंदर बारकावे , तसेच आजच्या काळातील कुटुंबातील प्राॅपर्टी प्राॅब्लेम यातील सत्यता योग्य प्रकारे मांडली आहे. त्याअभिनयाला व
सिरीयल लेखकाला दाद देण्यापेक्षा सिरियल सोडा, सोडा म्हणणे पटत नाही.
पण या मधु आईला सलाम व मनपूर्वक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎉🎉🎉
Wah...khoop sundar सादरीकरण...तुम्ही गाता हे माहीत नव्हता
वा खूप सुंदर गायले आहेस मधुराणी ❤
अप्रतिम गझल आणि आवाजही❤
Khup chhan❤❤
खूप छान आवाज मधुराणी👌👌
गीताचे बोलही सुंदर 👍👍
अतिशय उत्तम सादरीकरण
आवाजातील गोडवा खूपच छान.....
छानच
व्वा मस्तच गायले
सुरेख सादरीकरण ,आवाज फार छान !
छान कविता आहे. गझल म्हणा हवे तर. आवडली. आणि मधुराणीने फार चांगल्या प्रकारे प्रस्तुत केली
अतिशय सुंदर आवाज व अप्रतिम तबला साथ संगत .. किती सुंदर सादरीकरण
Madhurani is good in everything, she is brilliant 👏 & excellent
Awesome ❤
Khup chhan…. Pan sarach sop jhalay….जोड़ल जाणेही आणि तोडणेही
अप्रतिम सादरीकरण 🍫🤗
मधुराताई आतापर्यंत मी फक्त एकच पाहत होतो साडे सात वाजले
Tabala sangat uttam hoti, Gitar khupach avghad
Madhrani gajal sunder aavajat godva❤❤❤❤
Liked it!
सुंदर रवुप मन मोहक❤
Apratim Shravaniya Sunder Marvellous ❤❤❤🎉🎉🎉🎉
अप्रतिम सादरीकरण. अशाच प्रकारे गझल वारंवार ऐकायला आवडेल.
अप्रतिम...लेखन आणि गायन दोन्ही..🎉🎉
Ushira Tumhala Sandhi milali Taripan Aamhi bhagyawan Ahot Subhecha
क्या बात है
All rounder Artist,madhurani we are follower of you
Nice singing 👍 you don’t look anything beyond 30 , soda ho to Aai kuthe Kay karte serial , people have long back stopped watching it , bloody boring , this singing is refreshing , kadhitari live aikayala avadel 💐
सीरियल तिचे प्रोफेशन आहे.....ते का सोडावे तिने.
अप्रतिम,सुरेल संगीत,शब्दबद्ध व गायन
ओहो
❤🎉🎉🎉🎉best💯
फार गोड मधुराणी जी 👍👌🌹🌹
वाह..क्या बात है
Wa..Madhurani
Khup sunder