सांगलीची हिरवळ, साताऱ्याला😜 नवरा-बायको ची भांडणं🔥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024

КОМЕНТАРІ • 506

  • @rajeshwarigaikwad4531
    @rajeshwarigaikwad4531 3 роки тому +81

    सुंदर आमचं रामलिंग बेट.. 🙏🙏
    शांत वाहणारी कृष्णामाई.. 🙏🙏
    दादा-वहिनी.!! सातारा-सांगली माणसं चांगली..!!😊😊

  • @amolpanhalkar2525
    @amolpanhalkar2525 3 роки тому +16

    प्रभू रामाची माहिती छान होती, पण आता दादा ट्रेक चालू करावेत अशी माझी इच्छा आहे.

  • @adityapatil8904
    @adityapatil8904 3 роки тому +27

    मी पण तीथलाच आहे बहे पुला पासून माझे गाव एक किलो मीटर आहे नरसिंहपूर

  • @sharvarikulkarni1069
    @sharvarikulkarni1069 3 роки тому +4

    म्हेवणी बाईंना लग्न मानवलंय😜

  • @dattatraypandhare9918
    @dattatraypandhare9918 3 роки тому +18

    Dada sangli, satara, kolhapur District mahnje nisarg cha khajinaa aahe. Ya 3 District madhe Ekhaadya shetkarychi shetjamin sudhaa paryatan sthalaa pekshaa kami naste. Because pahaave Tikde nusta uoos,Draksha Baag,saglikade nusti Hirvai ch aste.👌❤

  • @madhavthakare7999
    @madhavthakare7999 3 роки тому +6

    लय भारी........ सांगलीची हिरवळ साताऱ्याला😜😀...... एक नंबर...... भाई......title भारी सुचतात कुठून तुम्हाला

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 3 роки тому +5

    जीवन तुझे माझ्या व प्रतिमा च्या माहेरी खूप खूप स्वागत 💐💐 मी सुद्धा नेर्लेकर आहे🌹खरंच आमची सांगलीची हिरवळ तू सातारला घेऊन गेलास👌👌 नशीबवान आहेस बाबा 👍🌹 आम्हीपण खूप वेळा या बहे बेटावर गेलो आहे🙏🙏Tanulya love u😘😘वीडियो 👌👌💐

  • @akashchikorde9553
    @akashchikorde9553 3 роки тому +12

    सांगलीत आला आहात तर "दंडोबा" चा विडिओ झालाच पाहिजे दादासाहेब😂😂😂

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 3 роки тому +2

    व्हिडिओ खुप छान. मंदिराचा इतिहास फार मोठा आहे.आणि आपण प्रत्येक क्षण एंजॉय करता. 👍

  • @shreenakhawa9066
    @shreenakhawa9066 3 роки тому +1

    Mast video, khup Chan mahiti dili tya poojari kakani....

  • @MrunalchiDuniya
    @MrunalchiDuniya 3 роки тому +5

    अरे वा दादा सांगलीला आलता 😍....कशी वाटली आमची सांगली

  • @pardhibandhuvlogs4785
    @pardhibandhuvlogs4785 3 роки тому +1

    🚩 जय शिवराय🚩 मित्रांनो दादा हा विडेओ मि येवडा लंक्ष देऊण अयेकंला आणी बगीतला खुप छाण होता आजचा ब्लौग आपल्या 🏞️चंदेरी पण हिरवळ खूप छाण आहे या लवंर🙏🙏🙏

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 роки тому +3

    नमस्कार दादा आज छान व्हिडिओ बनवला राम लिंगाचे दर्शन घडवले सांगलीचे निसर्ग२म्य वातावरण पाहून छान वाट ने बडवे काकाने छान माहिती सांगितली

  • @surajshembde3983
    @surajshembde3983 3 роки тому +1

    मंदिराबद्दल महत्वाची व खुप प्राचिन आख्यायिका बघायला मिळाली अप्रतिम दादा 😘😘😘⛳⛳⛳🙏🙏🙏😍😍😍

  • @umeshchaudhari8092
    @umeshchaudhari8092 3 роки тому +6

    आजचा व्हिडीओ खरच खूप माहितीपूर्वक होता.
    जय रामलिंगम
    जय बजरंग

  • @harshadamalusare7627
    @harshadamalusare7627 3 роки тому +9

    Khup Sundar Katha aikyla bhetli👍Ani Baki vlog TR ekch number dada😍

  • @beinganibhau
    @beinganibhau 3 роки тому +1

    माहेरी गेल्या नंतर चा वहिनी यांच्या चेहर्यावर वेगळाच ग्लोव आलाय बघा. खर आहे की दादा lots of love from आमच विदर्भ

  • @sanjaymali2804
    @sanjaymali2804 3 роки тому

    लयच भारी दादा व्हिडीओ.....आणि मंदिराची आख्यायिका..👌👌👍💐💐💐

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому +1

    खुपच छान रामलिंग बेटाची माहिती सांगितली

  • @LaughLab420
    @LaughLab420 2 роки тому

    मित्रा..सातारा..सांगली छान explore करतोस.आतापर्यंत कोकण ब्लॉगर्स जास्त आहेत.अभिमान आहे.सातारी लई भारी,

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 3 роки тому +1

    एकदम भारी. 7.27 जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rohansuryawanshi15
    @rohansuryawanshi15 3 роки тому +16

    JKV's video without word ' विहंगम ' is just incomplete😂

  • @raigadchimejvani4838
    @raigadchimejvani4838 3 роки тому +5

    आजचा वीडियो खरच खुप छान करण श्री राम याची कथा ऐकायला मिळाली आणि मला वाटल आज मरुती रायच दर्शन होईल पण नाही झाल, पण होईल नक्कीच. 🙏🙏

  • @supypatil973
    @supypatil973 3 роки тому +1

    Hii mi Supriya kolhapur madun mi aaj subs kele aahe , tumache video mi pahte khup chhan astat, sasrwadimadhe alatki kolhapurla pan ya sagle , Tanvish babu khup chhan aahe,👌👌

  • @yashjadhav5615
    @yashjadhav5615 3 роки тому +32

    माहितीपूर्ण व्हिडीओ‌ दादा👍🍫🚩

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 3 роки тому +1

    सांगली आणि कोल्हापूर ची भाषा जवळपास सेम आहे...
    त्यामुळे व्हिडिओ बघायला मजा येते...
    😀😀😀

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 3 роки тому +2

    अरे व्वा आज तनुल्याची मावशी दिसली लग्नानंतर पहिल्यांदा छान वाटलं पाहुन. बाकी कथा खुपचं छान

  • @mr.g....
    @mr.g.... 3 роки тому +25

    आम्ही सांगलीकर...❤️

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому

    खुप सुंदर नजारा बघायला मिळाला.मंदिराबद्दल छान माहिती दिली आहे. मस्तच👌👌👍👍👍

  • @karunasutar3567
    @karunasutar3567 3 роки тому

    मस्तच vlog जीवनदादा ,माझं माहेर पण नेरले , खूप छान वाटल माहेरचा vlog बघून👌👌👍सासूबाईना ओळखते मी ,छान वाटलं आपल्या भागातील ठिकाण पाहून👌👌👌👍

  • @pratikkulkarni4929
    @pratikkulkarni4929 3 роки тому

    खूपच सुंदर ठिकाण ह्या महिन्यातला सगळ्यात सुंदर वीडियो ek number ठिकाण आणि माहिती

  • @pratikkadam9521
    @pratikkadam9521 3 роки тому +5

    मस्तच विडिओ दादा मी पण इस्लामपूर ची आहे आम्ही नेहमी जातो इथे

  • @suchitabagul6415
    @suchitabagul6415 3 роки тому +1

    Pratima tuzi hirval😍😊👌,tuzya mule mandira chi mahiti milali apratim👌,7.30pm che timelapse wow😍❤👌sambhalun raha ,kalji ghya👍

  • @nayanam2274
    @nayanam2274 3 роки тому +5

    Khup Chan mahiti... Khup Chan video... Love from Nasik ❤️

  • @kaaydebhan5163
    @kaaydebhan5163 3 роки тому

    भारी विडिओ.

  • @gaurijadhav378
    @gaurijadhav378 3 роки тому +7

    Amhi Sanglikar🔥 Euuu..❤❤

  • @bhartipatil4240
    @bhartipatil4240 3 роки тому +1

    खुप सुंदर छान व्हिडिओ आम्ही रेठरे करखाना ईथून नेहमीच जायचो सुट्टीत रामलिंग बेटावर मस्तच आहे

  • @amol5222
    @amol5222 3 роки тому +1

    1 lakh views Cross🔥🔥🔥 hotayt ata pratyek video la....
    Uic vlog
    Jkv🔥
    Sherman legend ..

  • @santoshishedbale1980
    @santoshishedbale1980 3 роки тому +1

    Kupc bhari video hota dada विहंगम नजारा 😊😊👌👌👍👍

  • @anuradharavatale7349
    @anuradharavatale7349 3 роки тому +2

    Mi pn sangali chi chi ahe... Vita gav ahe amach🤗..... Vahini chi expression mast hoti "kasli hirval ahe amchyakad... Tiripan sarkh mhanta tumchyakade Kay ahe tumchyakade Kay ahe" ... 😂😂😂😂

  • @movieworld413
    @movieworld413 3 роки тому +1

    मी पण आनणार आहे सांगली ची हिरवळ सातारला 😉😅😂

  • @surajmane5053
    @surajmane5053 3 роки тому +1

    दादा खरच खूप युनिक माहिती मिळाली मंदिराची 🙏 🙂 , अप्रतिम नजारे 😍
    आणि दोन्ही वहीनिया फुल फॉर्म मधे होत्या 😂 त्यात tanvish त्यांचा वर भारी 😎

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 роки тому

    दादा लय भारी व्हिडीओ, एकदम भारी मस्त वाटलं, त्या पुजारी यांनी सांगितलेली माहिती खूपच सुंदर होती 👌👍
    बाकी पूर्ण व्हिडीओ एकदम राडा होता 💝
    काळजी घ्या 👍👏

  • @mr.odcreation2191
    @mr.odcreation2191 3 роки тому

    दादा आपले व्हिडिओ खूप भारी असतात. मी पण ता. 32 शिराळा जि. सांगली चा आहे. पण दादा तुम्ही एकदा शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द या गावात स्वयंभू गणेश देवस्थान आहे. एकदा त्या गावातील देवस्थान ला भेट द्या. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला त्या मंदिरा बद्दल एक वैशिष्ट्य माहिती मिळेल. आणि त्या मंदिराचा एकदा व्हिडिओ बनवा दादा. किंवा तुम्ही त्या मंदिरा बद्दल माहिती वहिनींना किंवा वहिनीच्या घरच्यांना विचारा ते तुम्हाला नक्की सांगतील. खूप प्रसिद्ध आहे ते स्वयंभू गणेश देवस्थान सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात. एकदा मंदिर बघा दादा तुम्ही. तुम्ही गावी आहात तवरं ....🙏🙏🙏

  • @swatiparvatrao5176
    @swatiparvatrao5176 3 роки тому

    अरे आमचा भाग हा खुप मस्त वाटतंय बघून.... रामलिंग तर favourite spot आहे... नं तुमचं लग्न जिथे झाले ते कासेगाव माझे गाव....

  • @itsbunties
    @itsbunties 3 роки тому +9

    5:14 आपल्या साताऱ्याची कुसलं लय famous आहेत राव🤣😂😂👌👌

  • @poojashinde6611
    @poojashinde6611 3 роки тому

    Dada tumche videos mala fhar aavdtat khup fresh hoto aamhi. Aani tumchi bhasha tar khup bhari aahe .

  • @pandurangpandhare4041
    @pandurangpandhare4041 3 роки тому

    दादा मी पण भहे रामलिंग ला भेट दिली होती
    मी पण सांगली जत चा आहे त्या मुळे परत एकदा तुझ्या volg मधून पुन्हा भेट झाली
    दादा मला वाटतं की आजचा volg ना खूप evergreen झाला आहे
    नुसती हिरवळ🌺🍁🍂🍀🍃🌲🌳🌾☘️🌱🌻🌹
    आणि दादा त्या पुजारी नी सांगितलेली माहिती खूप मस्त होती

  • @babalyautekar6196
    @babalyautekar6196 3 роки тому +1

    जीवनदादा फॅन गोष्ट कोकणातली♥️

  • @defencelover4958
    @defencelover4958 3 роки тому +4

    12:42 to 12:48 ek number

  • @38kaustubhmane53
    @38kaustubhmane53 2 роки тому +1

    Sataryatnach krushna Nadi sanglit geliya😅🤣

  • @samarthritpure9466
    @samarthritpure9466 3 роки тому +7

    माहेरी गेल्यावर वाहिनी change झाल्या !!!!!
    😜😂

  • @swagatmali4562
    @swagatmali4562 3 роки тому

    धन्यवाद दादा ....
    पुन्हा एकदा आमचा गाव आणि रामलिंग बेटाची सफर आपल्या कॅमेरा द्वारे जगासमोर मांडल्या बद्दल....
    समस्थ ग्रामस्थ 🙏
    बहे ग्रामपंचायत

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 3 роки тому +6

    Mast Sasurwad, enjoying at Saangli.... And in-laws house...

  • @anjalikrishnan7667
    @anjalikrishnan7667 2 роки тому

    Sunder video gharchyapramane vatl

  • @jayantkarnale_08
    @jayantkarnale_08 3 роки тому +17

    दादा कुठल्या गावात आहे गावाचं नाव सांग
    मच्छिंद्र गडावर ट्रेकिंग करा.
    सांगलीत दंडोबा ला येऊन जावा

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому

    फारच छान vlog जीवन कसा वाटतोय आमचा सांगली जिल्ह्यातील भाग हिरवीगार रान. प्रिया ची चेष्टा मस्करी मस्त 😀😀😀. नेर्लेत बल्ब बनवायची फॅक्टरी होती. नेर्ले पासुन ३०कि.मी. वर माझे मुळगाव आहे... तिकडच्या भागात गेलायतर MK आख्खा मसुर ची मेजवानी अनुभव घ्या 👍👍👌👌👌👌

  • @amitkolhevloge4344
    @amitkolhevloge4344 3 роки тому +4

    खुप भारी आहे दादा तू.. 😍

  • @pranaliwalawalkar2612
    @pranaliwalawalkar2612 3 роки тому

    नानासाहेब धर्माधीकरी प्रतिष्ठान.. 🙏 जय जय रघुविर समर्थ..🙏

  • @shobhakanase4719
    @shobhakanase4719 3 роки тому

    Satara always rock 👌🤘
    Mandiracha Itihas khup chaan
    Ajun ek chan video

  • @sanduds
    @sanduds 3 роки тому +1

    You can visit the Narsinhpur which is next to Bahe.. very old Narsinh temple ( from Mahabharata era) .. minimum 1000 yrs old idol made of shaligram...nice place for vlog

  • @salonikamble6097
    @salonikamble6097 3 роки тому

    खुप छान आम्ही पण सांगलीचे आहोत

  • @sandeepsutar5328
    @sandeepsutar5328 3 роки тому

    Khup chan video aahe me pan bahe gavcha aahe video editing khup must kele aahe
    Jivan Dada ramling bet cha video keyabddal
    Dhynwad.

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 3 роки тому +1

    माहिती खूप छान होती चाफळ चे राम मदिर चा वीडियो बनव माहिती व निसर्गसौंदर्य आप्र्तिम 💐💐💐👍👌🙏

  • @mumbaiindians8854
    @mumbaiindians8854 3 роки тому +2

    दादा frog dance चा काय विषय आहे??, मी जरा आपल्या old memories पहिल्या म्हणून विचारलं

  • @prayagkapse1557
    @prayagkapse1557 3 роки тому +1

    Dada didi la sang tanvishchaya challen vr video takeyala waiting for it........ 😍😍

  • @nileshrajput6972
    @nileshrajput6972 3 роки тому

    Mast information... सांगली माझे पण hometown ahe

  • @prashantdesai9156
    @prashantdesai9156 3 роки тому +1

    Khup chan Mahiti dili mitra

  • @asifmujawar7117
    @asifmujawar7117 3 роки тому

    सांगलीत कुठले गाव आहे दादा मी पण सांगली चा आहे. तुमचे व्हिडियो खूप छान आहेत. तुम्हाला भेटायचं आहे.दादा.

  • @poojap2591
    @poojap2591 3 роки тому +1

    नेले जवळ आमच गाव आहे कामेरी mast ch video

  • @arisingphoenix4377
    @arisingphoenix4377 3 роки тому +1

    Kon kon pur Alyanantr bgty???

  • @meghanagam9404
    @meghanagam9404 3 роки тому

    Mast mahiti sangitali Pujari kaka ni

  • @sushantsalunkhe8279
    @sushantsalunkhe8279 3 роки тому +1

    जीवन दादा सांगलीकर बोलायला ऐकत नाहीत कुणाला 😂😂😂😂😂

  • @snehalkhot5937
    @snehalkhot5937 3 роки тому

    M.R.PATIL mam correct na?ur inlaws.
    Actually ya amchya mam ahet..Ani khup varashanntr Pahil..tumchya vlog madhe...Bhari vatl

  • @Arts0123
    @Arts0123 3 роки тому +1

    खुप मस्त विडिओ आहे आणि निसर्ग खुप छान आहे 😘😘

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому

    मंदिर व परिसर अप्रतिम. पुजा-यांनी माहिती खूप छान सांगितली.

  • @sakshiqeenrani7422
    @sakshiqeenrani7422 3 роки тому +1

    Khupach nice dada

  • @spiritabhi1184
    @spiritabhi1184 3 роки тому

    Khup sunder mahiti sangitli. 👌👌👌👌👌

  • @shraddhaghorpade6812
    @shraddhaghorpade6812 3 роки тому

    Dada tya divshi tumhi aamhala bhetlela khup mast vatal tumhala bhetun

  • @surajbarkade5644
    @surajbarkade5644 3 роки тому

    दादा... मस्त होत सांगलीची हिरवाळ साताऱ्यात आणली.....

  • @hksatarkar0914
    @hksatarkar0914 3 роки тому

    खतरनाक
    जय श्री राम
    जय हनुमान

  • @savideos1234
    @savideos1234 3 роки тому

    🙂Lovely video khup chaan mast video 👌👌🙏🏼🙂

  • @minalborkar5959
    @minalborkar5959 3 роки тому

    Khup chan nisargramya vatavaran

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 3 роки тому

    Devachi mahit yaikayla khup Chan vatle.

  • @roshanchavan2619
    @roshanchavan2619 3 роки тому

    Dada thoda pude KOLE NARASINGHPUR manun Narasinha cha mandir aahe khup Chan aahe nakki ja tithla Nisarg khup bhari aahe

  • @govardhangosavi3596
    @govardhangosavi3596 3 роки тому

    आमच्या कडे रामलिंग माहादेवाचे मंदिर आहे 🙏🙏 शिरूर तालुका

  • @preetiparab9863
    @preetiparab9863 3 роки тому +1

    Thanks jivan kadam.je koni 1maruti chi yatra karel.tyachi bharabharat zhalyashivay rahat nahi.samarth sthapit 11maruti ek vaishistya as aahe ki,tyanchya paya jawal shani aahe.baki kuthlyahee marutichya devalat nahi.aamhi sudha 12vela jaun aalo aahot.tya maruti la

  • @anjalikrishnan7667
    @anjalikrishnan7667 2 роки тому

    Me pan dombivalit Rahate Dombivlikar always rock

  • @successacademyvita
    @successacademyvita 3 роки тому

    खरंच आपला सांगली सातारा जो भाग आहे तो छानच आहे...खूप सुंदर माहिती....आमच्याशी ही कधी कधी बोलत जावा...तुमच्या बरोबर फिरण्याची खूप प्रचंड इच्छा आहे... कधी बोलावताय..?

  • @aniketbhosale750
    @aniketbhosale750 3 роки тому

    पाच पांडव ला नक्की ये दादा तुमची वाट बघतो

  • @vivekpanaskar9762
    @vivekpanaskar9762 3 роки тому

    खुप छान माहितीपूर्ण भाग आहे भावा 👌👌

  • @aniketsakhare5481
    @aniketsakhare5481 3 роки тому +1

    Javal alat dada amchay bhagat👌👌

  • @subhash2121
    @subhash2121 3 роки тому

    Pujari Maharajani Khup Chan Mahiti Dili....Jkv❤️

  • @vaibhavghadge9223
    @vaibhavghadge9223 3 роки тому

    नाना साहेब धर्मदिकारी प्रतिष्टअन च कार्य खुप मोठ आहे

  • @ganeshpatil-su2uo
    @ganeshpatil-su2uo 3 роки тому

    Hi
    Asa seen tar nesare navadi ya gavi pan hai.
    Maza gave nesare Navadi koyana river.
    Explore kar tula avadel.

  • @vaibhavchinte8179
    @vaibhavchinte8179 3 роки тому

    खूप छान माहिती सांगितली खूप छान विडिओ होता जीवन दादा

  • @poojashinde6611
    @poojashinde6611 3 роки тому

    Mi pan sanglichi aahe. Dudhgaon

  • @pratikkadam9521
    @pratikkadam9521 3 роки тому +3

    दादा माझी बहिण आहे नैर्लै मधे माझा बहिण च नाव आहे विद्या पाटील ते ओळखतात तुम्हाला

  • @sumanshinde7243
    @sumanshinde7243 3 роки тому +1

    Vahini rocks

  • @14krishnamohitex-c74
    @14krishnamohitex-c74 3 роки тому +2

    JKV ALWAYS ON FIRE 💥🔥🔥🌈