चांदोली धरणावर नवरा-बायकोची जुगलबंदी😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 526

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  3 роки тому +134

    काय मग मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ ?😉 या व्हिडिओ मधल्या तुम्हाला आवडलेल्या 3 गोष्टी मला नक्की सांगा❤️🙏

    • @shaileshwaghmare9966
      @shaileshwaghmare9966 3 роки тому +3

      Hi jeevan
      Khup chan blog hoto and tu mazya gavamadhun gelas. Maze ga yelapur ahe.

    • @shubhamshinde1896
      @shubhamshinde1896 3 роки тому +1

      Kadak bhau .tanvish साहेब .big fan जीवन दादा.

    • @monikagodase584
      @monikagodase584 3 роки тому

      Hirval ,paus ani sobat evda chaan nisarg

    • @SachinPawar-my6og
      @SachinPawar-my6og 3 роки тому

      editing , nature and mastiii

    • @shubhamahire925
      @shubhamahire925 3 роки тому

      Tanvishchi मस्ती ,निसर्ग, एडिटिंग

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 роки тому +1

    साहेब तुमचे गडकिल्ल्यांचे व्हिडिओ येत नाहीत समजु शकतो कुटुंब जबाबदारी वेळ मीळत नसावा पन गडकिल्ले तुमच्या व्हिडिओ तुन बघण्याचा वेगळाच आनंद असतो अपेक्षा आहे एखाद्या किल्ला चा व्हिडिओ बनवाल🙏

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому +1

    भुरळ घालणारा निसर्ग होता व्हिडीओत. अप्रतिम छायाचित्रण. खूप मस्त. बुजगावणे बोलता मग आणले कोणी. नव-यापेक्षा बायकांना जास्त माहित असते आपला नवरा कसा आहे ते. तन्विश खूपच गोड व डॅंबिस आहे. खूप मजा येते त्याची. त्याचे चॅनेल बंद करू नका चालू ठेवा.

  • @mr.odcreation2191
    @mr.odcreation2191 3 роки тому +1

    मस्त भारी वाटलं राव .....
    .
    .
    सध्या आम्ही त्या ठिकाणी नाही. पण तुम्हाला बघून अस वाटत होत की आम्ही पण तुमच्या सोबतचं आहोत. तुमच्या सोबत enjoy करतोय अस वाटत होत.
    .
    .
    खूप भारी दादा ....👌👌✌✌🙏🙏

  • @tanajisalunkhe3563
    @tanajisalunkhe3563 3 роки тому +12

    आम्हा शिराळकरांना एका महिन्यात दोन व्लाॅग पहायला मिळाले ( गुढे पाचगणी आणि चांदोली धरण परिसर) अभिनंदन 🙏

  • @digvijaypawar8021
    @digvijaypawar8021 3 роки тому

    नमस्कार दादा... मी गेल्या एक दोन वर्षापासून आपले व्हिडिओज पाहतोय. मी त्या व्हिडिओमध्ये इतका गुंतून गेलेला असतो की नंतर त्या व्हिडिओ ला लाईक किंवा कमेंट करायचं भानच राहत नाही. एका पाठोपाठ एक व्हिडिओ पाहतोय. त्या व्हिडिओ च्या माहोल मधून बाहेरच येता येत नाही. सारखे त्या व्हिडिओ मधले प्रसंग डोळ्यापुढे असतात... हे सगळे आपल्या अवतीभोवती घडत असावं असाच भास होतोय. तुमचं व्हिडिओ प्रेझेंटेशन अप्रतिम आहे. तुमचा आवाज आमच्या अगदी आतपर्यंत जाऊन पोहोचतो. तो इतका सवयीचा झाला आहे की तो लवकर कानावर नाही पडला की बेचैन व्हायला होत. तुमचं संपूर्ण कुटूंब आमच्या अवतीभवती फिरत असतं. तुमच्या कुटुंबाच bonding खूप छान आहे. तुम्ही आमच्या कुटुंबातील एक हवाहवासा भाग झाला आहात. तुमचे व्हिडिओ पाहून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार होते. जीवनातील निराशा पार पळून जाते. हे जग खूप चांगले आहे याची जाणीव सतत होत राहते. दादा असेच छान छान व्हिडिओज येत राहूदे. तुम्ही या क्षेत्रामध्ये खूप खूप पुढे जावे यासाठी खूप खूप शुभेच्छा...

  • @surajpande7653
    @surajpande7653 3 роки тому

    दादा कसली एडिटिंग आहे तुझी
    १ नंबर
    बॅकग्राउंड मुसीक पण मस्त असतात
    आणि सिनेमॅटिक शौट्स तर विचारूच नको कसले भारी असतात
    असच vlogs बनवत जा
    Keep supporting jkv
    Ultimate level

  • @ganeshchorge4717
    @ganeshchorge4717 3 роки тому

    तुमची अचानक भेट झाली ..खूप आनंद झाला....धन्यवाद

  • @neetasalunke2232
    @neetasalunke2232 3 роки тому +1

    हिरवागार निसर्ग
    निसर्गाला साजेशी मधाळ
    बोली भाषा आणि
    आपल्या माणसांची सोबत👌👌👍

  • @ramnathpawar5627
    @ramnathpawar5627 3 роки тому

    खुप छान व्हीडिओ आसतात जीवन दादा तुझे....Best of luck 👌👍

  • @pramodade4746
    @pramodade4746 3 роки тому

    सुखी जीवन यालाच म्हणतात राव परिवार सोबत टाईम स्पेंड करणं सर्वाच्या नशिबात नसतं,,, खूप छान ताई दादा,

  • @poonamravalekar4138
    @poonamravalekar4138 3 роки тому

    कडक दादा तीन गोष्टी नाही आवडल्या संगळच आवडले आहे 👌👌👌👍🥰😀😀

  • @prajktamarulkar4833
    @prajktamarulkar4833 3 роки тому

    As usual कमाल धमाल आहात तुम्ही..video एकदम सुंदर n Natural आहे.Cinematic shots n Tanvish chi मस्ती धमाल आहे.

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 роки тому

    सुंदर एकदम लय भारी वाटला व्हिडीओ, खूपच सुंदर होते ते लोकेशन 👍👍👌

  • @amolgaonkar611
    @amolgaonkar611 3 роки тому +13

    विडिओ खूपच सुंदर आहे,
    सुरवातीची music👍
    Time laps 👍

    • @kishordhumal8395
      @kishordhumal8395 3 роки тому

      नाव काय आहे सुरुवातीच्या music च ??

  • @sachinpatil5339
    @sachinpatil5339 3 роки тому

    Hi Jeevan nehamiche video chhan astat. Jasa aajcha video kelas tasa tuza gadicha ekhada video kelas tee khup chhan vatel tuza gadichi mahiti

  • @ashashinde6145
    @ashashinde6145 3 роки тому

    जीवन कदम तुमीही खूप आवडता तनिशही खूप आवडतो तनिशची आईही खूप आवडे video खूप छान मसतच

  • @smitabelgaonkar6
    @smitabelgaonkar6 3 роки тому

    जीवन खुप छान झालाय व्हिडीओ …खुप सुंदर

  • @supypatil973
    @supypatil973 3 роки тому

    Khup chhan video , tanvish pan mummy kasa bolato chhan ,chhan , tumi saglech khup chhan aahe ,👌👌👌👌👌👌👌

  • @sharvilshinde819
    @sharvilshinde819 3 роки тому +1

    Bts laich bhari tanulya lai bhari disat hota ani vahini pan dada u r the best vloger

  • @omkarkadam1199
    @omkarkadam1199 3 роки тому +1

    Jeevan dada tumi chakaa amcha gavi alat pn tumi ala yachi Kahi kalpna navtii khup miss Kel raw eakda bhetaychi echaaa ahi tumla

  • @rohitjadhav540
    @rohitjadhav540 3 роки тому

    Full comedy😂+nature😍🔥
    Jugalbandi Mastach 👌
    Majhi bahin sudha piya sarkhich ahe 😊

  • @aag3336
    @aag3336 3 роки тому

    चरन... आमच्या बहीण आणि भाऊजी चं गाव..😊

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 3 роки тому

    तनुल्या ची मस्ती आणि नदी कुठे आहे विचार तो कसा . खुप सुंदर video . धमाल मस्ती करत. 👌😍👍🙏🥰

  • @vaibhavchinte8179
    @vaibhavchinte8179 3 роки тому

    खूप मस्त व्हिडिओ तन्वीश ला बघून खूप छान वाटलं

  • @gaikwaddattu5727
    @gaikwaddattu5727 3 роки тому +1

    Driving खुप छान आहे

  • @saylikulkarni3395
    @saylikulkarni3395 3 роки тому

    दादा खूप भारी व्हिडिओ👍 एडिटिंग जबरदस्त आहे👌 तुझा व्हिडिओ मध्ये आम्हाला सगळेच इमोशन्स बघायला मिळतात 😘तनुल्या तर खूपच भारी❤

  • @mr.odcreation2191
    @mr.odcreation2191 3 роки тому

    दादा आपले व्हिडिओ खूप भारी असतात. मी पण ता. 32 शिराळा जि. सांगली चा आहे. पण दादा तुम्ही एकदा शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द या गावात स्वयंभू गणेश देवस्थान आहे. एकदा त्या गावातील देवस्थान ला भेट द्या. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला त्या मंदिरा बद्दल एक वैशिष्ट्य माहिती मिळेल. आणि त्या मंदिराचा एकदा व्हिडिओ बनवा दादा. किंवा तुम्ही त्या मंदिरा बद्दल माहिती वहिनींना किंवा वहिनीच्या घरच्यांना विचारा ते तुम्हाला नक्की सांगतील. खूप प्रसिद्ध आहे ते स्वयंभू गणेश देवस्थान सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात. एकदा मंदिर बघा दादा तुम्ही. तुम्ही गावी आहात तवरं ....🙏🙏🙏

  • @SachinPawar-my6og
    @SachinPawar-my6og 3 роки тому +15

    awesome cinematography and editing also the anger at the end was to sweet

  • @nishantchavan2710
    @nishantchavan2710 3 роки тому

    भन्नाट विडिओ ,अप्रतिम निसर्ग आणि तनुल्या🙂

  • @JSarodevlogs
    @JSarodevlogs 3 роки тому

    अप्रतिम जीवन,,,
    दादा तुझ्या आवाजात वेगळीच
    जादू आहे रे,,,

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 3 роки тому

    तनविष ला दोघींनी पकडल्यावर स्लो मोशन मधील चालन आणि नंतर मेव्हणी स्लो मोशन मधील एंट्री जबरदस्त.

  • @adarsha88
    @adarsha88 3 роки тому +1

    खूप छान जीवन दादा , पूर्ण व्हिडिओ 👌

  • @cmatruptiswami8036
    @cmatruptiswami8036 3 роки тому

    Wow kay mast nisarg aahe..Video tar as usual bharich...

  • @Pilot_Guy
    @Pilot_Guy 3 роки тому

    भन्नाट जागा,मस्त परिवार !
    मस्त vlog दादा ❤️from kolhapur.

  • @varunkulkarni6153
    @varunkulkarni6153 3 роки тому

    Bhari.. Yar.. Maja yete khup dogha channel var vlog baghayla. Ani khara tar saglyat jast tanulya chi masti ani badbad baghayla khup maja yete.. 🙏🙂

  • @rutikabhosale2742
    @rutikabhosale2742 3 роки тому

    Dada tumhi aamche assal Kolhapuri vatatay tumchi bhasha 1no 👍👍👍👍

  • @prathmeshgholap9638
    @prathmeshgholap9638 3 роки тому +1

    काय जीवन दादा आमच्या गावाला घेऊन गेलात आणि आम्हाला माहित सुद्धा नाही पुन्हा एकदा आपली भेट होता होता राहून गेली जेवण दादा मी सोनवडे या गावचा आहे दादा आमच्या गावचा निसर्ग पाहून खूप भारी वाटलं पण दादा आमच्या गावी आलात आणि आपली भेट नाही होऊ शकली याची खूप मनाला खंत वाटते 💙✌️💙

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 3 роки тому

    व्हिडिओ ची खुप वाट पाहत होते.माझी शान्वी तनुल्याला बघुन खुप खुश झाली.miss u Tanu

  • @vandanapatil8354
    @vandanapatil8354 3 роки тому

    Khup chan....amchya gavi gelat aaj....Aarala 👍. .tumchya window tun distay ka baghat hoto..mast 👌

  • @mimulgibindas7324
    @mimulgibindas7324 3 роки тому +1

    Ha vlog khup mast aahe 😍😍

  • @kunal3793
    @kunal3793 3 роки тому

    किती मेहनत घेताय तुम्ही एका एका scene साठी , खूपच मस्त😍😍👍
    Cenematic shots ,जबरदस्त 🤩

  • @sushantjadhav3859
    @sushantjadhav3859 2 роки тому

    दादा सगळ्यात भारी तर हेच वाटलं की तुझ्याकडे टाटा ची कार आहे 👌

  • @shivleeladawre7207
    @shivleeladawre7207 3 роки тому

    KharCh dada तुमचे ब्लोंग चांगले असतात

  • @रंजनायादव-ह3ण

    झकास विडिओ खुप खुप खुप छान खरच सुंदर आहे

  • @pramodbmalavi5641
    @pramodbmalavi5641 3 роки тому

    Nice video जोतिबा आणि पन्हाळा पण दाखवा plz

  • @surajmane5053
    @surajmane5053 3 роки тому

    फिरण्यासाठी उत्तम वातावरण होत, निसर्ग, स्टेचुज ऑफ animals😍🤘
    9:18 to 10:06 बेस्ट shots with music 🔥😍

  • @meditationmusic7111
    @meditationmusic7111 3 роки тому

    Bhava khup chan vatale aamchya bhagat jaun video kelas thanks

  • @deepalinaikawadi482
    @deepalinaikawadi482 3 роки тому

    Aamhi chrnkr aamchya bhagatle video dakhvtay khoop chaan vatay

  • @gkganeshkadam3289
    @gkganeshkadam3289 3 роки тому +1

    जीवन दादा.... रॉकिंग.... अजून पाहिला नाही ... But धम्माल असणार यात काही doubt नसणार.... वाट पाहत होतो... खूप बोअर झाले आहे.. तुझ्या व्हिडिओ मुळे अगदी प्रसन्न वाटते... Thanks for your vloging 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  3 роки тому +1

      Eeuuu ❤️🔥

    • @gkganeshkadam3289
      @gkganeshkadam3289 3 роки тому

      खूप हसलो ... लय भारी 👍🏻👍🏻 😂😂 BTS 👍🏻👍🏻👍🏻 अर्थ लावायला 2 मिनिट गेली ..🤭🤭🤭

  • @prodevidas
    @prodevidas 3 роки тому

    मस्त्त व्हिडिओ... नेहमीप्रमाणे

  • @advaitkarpe8084
    @advaitkarpe8084 3 роки тому +2

    BTS scenes faddduu hote Dada..🔥😂😂
    Ata pudhchya vlogs madhee pan BTS scenes hawe amhala..

  • @rajdhanisatarkarvlogs6102
    @rajdhanisatarkarvlogs6102 3 роки тому

    Videos आता खूप भारी बनवतो आता
    पाहिले विडिओ आणि आताचे विडिओ
    खूप फरक आहे
    😍😍😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥
    Keep improving
    Keep exploring
    Keep Traveling
    😍😍😍😍😍😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @harshkale3197
    @harshkale3197 3 роки тому

    Chaan Video Bhaava👍👍

  • @9vin
    @9vin 3 роки тому +55

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहीले भव्य मंदिर भिवंडी मध्ये होत आहे त्याच काम चालू आहे

    • @hiteshmali8091
      @hiteshmali8091 3 роки тому +1

      MH04

    • @Punecrimes
      @Punecrimes 3 роки тому +2

      Pahile nay dusare Sindhudurg madhe pahile mandir ahe MH 07

    • @9vin
      @9vin 3 роки тому +3

      पण भावा खुप मोठे मंदिर आहे

    • @aniketpathari9810
      @aniketpathari9810 3 роки тому

      Me dugad fata cha ahe

    • @hksatarkar0914
      @hksatarkar0914 3 роки тому

      Ho mi bghitl khup moth aani mast aahe

  • @surajbhandare1818
    @surajbhandare1818 3 роки тому

    Starting ch je music ahe na te khup ch bhari👌❤️

  • @sanketmestry8543
    @sanketmestry8543 3 роки тому

    खुप भानाठ वाटला विडिओ.
    दृश्य खूप छान होत.. लय भारी

  • @pratikshete408
    @pratikshete408 3 роки тому

    Bhava tu aamchya chandoli dhrnavar yeun gelas ❤️

  • @shreyarane2731
    @shreyarane2731 3 роки тому

    Jugalbandi 👌.barech divas vlog nahi aale. Donhi pan. All is ok na

  • @prettyuniverce936
    @prettyuniverce936 3 роки тому

    Last seen khup funny hota 😅 by the way video amazing hota😃😃😊😊😊👍👍👍🔥🔥🔥🔥🔥👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @priyakhamkar3828
    @priyakhamkar3828 3 роки тому

    जीवन दादा येळापुर मधून तुम्ही पुढे गेलात..निसर्ग👌👌🔥🔥

  • @poojabelapurkar1822
    @poojabelapurkar1822 3 роки тому

    Tanvish n maushi khoop God ahet.... 🥰

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 роки тому

    निसर्गमय व्हिडीओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤

  • @Royal_Empire_1001
    @Royal_Empire_1001 3 роки тому

    Bhava tuze Behind the scene pahayla amhala khup Abdel👍❤️❤️ Ani ajcha vlog pn khup bhannat zalay ❤️❤️

  • @sonam23
    @sonam23 3 роки тому

    nice video Jeevan dada....
    tumhi bilashi mdhe ala amhala nhvt mahiti ..khup bhari vatl tumhi amchya gavavrun gela 🤗🤗🤗🤗

  • @sujatamehta3442
    @sujatamehta3442 3 роки тому

    Jkv che video ekadam bhariiii aani tanulya pn ekadam kadak🥰🥰🥰

  • @aishwaryasurve945
    @aishwaryasurve945 3 роки тому +2

    One of the best block of JKV..due to piya dii also😂💯

  • @maheshwadekar4975
    @maheshwadekar4975 3 роки тому +8

    Editing Is Going Towards God Level ♥️😍

  • @Startsmart782
    @Startsmart782 3 роки тому +1

    Bhava mastach video 👍👍

  • @prashantspatil8855
    @prashantspatil8855 3 роки тому

    आजचा व्हिडीओ खुपच छान होता दादा👌👌❤️😊

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 роки тому

    प्रिया ने बोलायला लावलं तन्वीश ला छान छान
    ☺☺

  • @satishmmali2005
    @satishmmali2005 3 роки тому

    Euuuuu timapse too good comedy khatarnak jam tanak acting best 😊😊❤❤👍👍☺🙏

  • @GANESHShinde-cd6yn
    @GANESHShinde-cd6yn 3 роки тому

    फार आवडला.

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin 3 роки тому +1

    बापाने खरच शेनाच्या बूट्ट्या उचललेत काय😅👍👍😕😕🙏👌

  • @richirode
    @richirode 3 роки тому +1

    Lovely blog. Thanks for keeping it around or below 15 min. Really appreciated

  • @SagarUghadeVlog
    @SagarUghadeVlog 3 роки тому

    नमस्कार जीवन.. epidemic sounds रजिस्टर करताना पर्सनल किंवा कमर्शिअल पैकी काय select करायचं आहे.. please guide me

  • @Akashl300
    @Akashl300 3 роки тому

    Cinematic shorts मागची मेहनत खरंच दादा you are so talented person love you ❤️
    Keep smiling 😘
    #Alvlogs🙏

  • @tusharmane7022
    @tusharmane7022 3 роки тому

    Ek num bhau jaam bhari 😎😎

  • @sachingholap3275
    @sachingholap3275 3 роки тому

    Amcha gavi jaun ala mast dada 😍

  • @chandu000071
    @chandu000071 3 роки тому +1

    Bai manus.... Haatha baher gelaya.... Nisarga maza saathi...

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 3 роки тому

    Very nice video.. shoot khup sundar..camera quality apratim ahe tuzi.. 👌👌tumchya tighanchi jugalbandi pan avdli n tanvish ❤️❤️

  • @chandu000071
    @chandu000071 3 роки тому

    Superb... Video zala aahe

  • @EntertainmentFactory-ui3xf
    @EntertainmentFactory-ui3xf 3 роки тому

    दादा खूप छान तुझे व्हिडीओ असतात

  • @siddhimore1827
    @siddhimore1827 3 роки тому

    Chandoli dharan amcha ite ch ahe.... Tumhi pan amcha gavche ch ahe dada❤️❤️tanulya la miss krt hoti me

  • @yashuuu3510
    @yashuuu3510 3 роки тому +7

    Love from Uic ki public 😍❤

  • @anitabhagwat5583
    @anitabhagwat5583 3 роки тому

    Sar tumi khup chan khup chan video banvta

  • @vikrambhandkar9907
    @vikrambhandkar9907 3 роки тому

    मला पण कॅमेरा द्या जिजु हि मोमेंन्ट खुप छान होती..
    असं पण तुमच्या व्हिडिओ ची वाटच पाहत असतो आम्ही.

  • @makarandcreation4728
    @makarandcreation4728 3 роки тому +1

    As always 💯🔥🔥
    And the music brings the old memories 💖

  • @RohiniGaikwad27
    @RohiniGaikwad27 3 роки тому +2

    1) Cinephotography😍
    2) BTS 🤣
    3) Jkv(Dada mama with family ❤️)

  • @sandipwagh393
    @sandipwagh393 3 роки тому

    खुपच छान वाटल दादा

  • @omkarhasabanis3676
    @omkarhasabanis3676 3 роки тому

    My most lovable hangout place

  • @चलाअध्यात्माकडे

    खुप सुंदर व्हिडीओ

  • @nishikantghanwat07
    @nishikantghanwat07 3 роки тому

    एक व्हिडिओ Behind the Scene वर करा की राव भारी वाटेल बघायला 😍 म्हणजे सगळे Shots कसे Handle करता तुम्ही यावर किंवा मग किती Retake घ्यावे लागतात etc.

  • @amolpanhalkar2525
    @amolpanhalkar2525 3 роки тому

    कॅमेरा cleyrti मस्त आहे

  • @40sagarnilak39
    @40sagarnilak39 3 роки тому

    एक काम करा दादा...एखादा असा behind the seens.. चा पूर्ण व्हिडिओ बनवून टाका.....😁 ते जास्त भारी राहीन...

  • @38kaustubhmane53
    @38kaustubhmane53 2 роки тому +1

    Bhagya tya tanulyach ashe aai baba bhetle

  • @hksatarkar0914
    @hksatarkar0914 3 роки тому

    Lay bhari vlog👍👌👌👌

  • @shubhamkadam1041
    @shubhamkadam1041 3 роки тому

    लोक कशी असतात ते मी सांगितल 😂😂 हे मस्त होत

  • @RahulVakate
    @RahulVakate 3 роки тому

    दादा तुमची सर्व व्हिडीओ मस्त असतात मला खूप आवडतात

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 3 роки тому

    तुझे व्हिडिओ खुप मस्त असतात
    मला भीमाशंकरला जायचय.मार्गदर्शन करू शकशील का