32 शिराळा चे Hill Station "गुढे-पाचगणी" एक स्वर्गमय अनुभव / मॉन्सून Trip After लॉकडाऊन🔥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 614

  • @ajayshirsat7845
    @ajayshirsat7845 3 роки тому +2

    माझे गाव कसे वाटले दादा ,मी जी खाली गाव आहेत सावंतवाडी, शिरसटवाडी तिथे राहतो आणि तुम्ही जिथे भडंग भेळ खाली तिकडून खाली गेले की एक मोठा आंब्याचे झाड आहे तिथे आम्ही पार्टी करायला येतो. एका पवनचक्कीचे पान तुटले आहे त्या पवनचक्की वर वीज पडली आहे म्हणून तो तुटून पडला आहे. त्या सर्व जमिनी आमच्या गावच्या लोकांच्या आहेत.
    Thanku so much aamchya gavi aala tyabaddal , dada tujhya mule baki log pan yetil aamche gaav baghayla

  • @vaibhavkhair9665
    @vaibhavkhair9665 3 роки тому +10

    माझे गाव आहे हे गुढे पांचगणी खुप छान ऑगस्ट मधे तर या पेक्षा सुंदर वातावरण असते👍👍😘

  • @nandadinde6975
    @nandadinde6975 5 місяців тому

    हया व्हिडिओ मध्ये जे बाबा म्हशीं घेऊन आहेत ना ते माझे बाबा आहेत. मला खूप अभिमान आहे की एका youtuber च्या video मध्ये माझे बाबा आले❤❤❤❤ lot of love

  • @omkarpatil8182
    @omkarpatil8182 3 роки тому +4

    😘🥰तुमचे विडिओ खुप भारी असतात✌️..अंत्री खुर्द ता. शिराळा येते स्वयंभू गणेश देवस्थान आहे. नक्की वेळ असेल तर या दर्शन घ्यायला या🙏🙏

  • @DattaVanare07
    @DattaVanare07 3 роки тому +101

    माझ गाव आहे मित्रा कधी आला होता सर्वजण.. अप्रतिम vlog...👍👌

    • @rnfr5360
      @rnfr5360 3 роки тому +1

      Hoo maz pan....

    • @rnfr5360
      @rnfr5360 3 роки тому +1

      Abey kon ahe be tumhi.... Me ahe yaar gavacha vinod

    • @SumangalCreations
      @SumangalCreations 3 роки тому +1

      माझा पण भाऊ वहिनी 32शिराळा मध्ये राहतात

    • @rnfr5360
      @rnfr5360 3 роки тому

      @@SumangalCreations khot bolu naka plz.

    • @shivambhashte
      @shivambhashte 3 роки тому

      same 32 shirala ❤️

  • @akashsutar6208
    @akashsutar6208 3 роки тому +2

    मस्त😘😘 जीवन दादा इकडे पाटण तालुक्यातील श्री क्षेत्र वाल्मिकीला पण भेट देऊन बघा , वेळ मिळाला तर ,वाटेत श्री क्षेत्र नाईकबा देवस्थान आहे 👍 पावसाळ्यात तर एकच नंबर सह्याद्रीच्या रांगेत.👌👌👌कराड पासून ५०-५५किमी असेल.... कराड-कोळेवाडी गणेश मंदिर- ढेबेवाडी-बनपुरी(नाईकबा)-निसर्गरम्य डोंगर रांगा-श्री क्षेत्र वाल्मिकी...!!!🙏🙏🙏🙏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому +8

    मस्त गुढे पाचगणी trip ... तसा बत्तीस शिराळा तालुका हा कोकणचा अगदी जवळ असल्याने भात शेती जास्त होते त्या भागात... 👍

  • @ganeshjadhav2636
    @ganeshjadhav2636 3 роки тому +1

    दादा इस्लामपूर जवळ येडेनिपानी या गावी मल्लिकार्जुन हा डोंगर आहे तिथे जुन्या काळातील महादेव मंदिर आहे तुम्ही तिथे एकदा येऊन vlog करावा.

  • @padmakarbhoir3533
    @padmakarbhoir3533 3 роки тому +63

    एक आई जेवढी आपला मुलगा शाळेतुन
    येण्याची वाट पाहत नाही तेवढी आम्ही तुज़्या video ची वाट पाहत आसतों ❤❤🤩🤩

    • @rnfr5360
      @rnfr5360 3 роки тому +1

      Online school ahe na be suru..... Mg kashala vaat pahil konati maay 😂😅😂😅

    • @padmakarbhoir3533
      @padmakarbhoir3533 3 роки тому

      @@rnfr5360 te pn barobar aahe 😅

    • @padmakarbhoir3533
      @padmakarbhoir3533 3 роки тому +1

      @@rnfr5360 mg aas chalel na
      Jevdhi lockdown sampay chi vat aamhi bght ny tyahun jast dada chya video chi bghto 😊😇

    • @yogirajbagul6020
      @yogirajbagul6020 3 роки тому +1

      Barobar ahe

  • @SandeepChitale
    @SandeepChitale 3 роки тому +1

    खूप छान जीवन, असेच चालू असुदे तुझे काम !

  • @poojakadam9201
    @poojakadam9201 3 роки тому +7

    Dada, I am from 32 shirala. In last week, I also visited that place it's awesome....tujha vlog madhun pahun ajun mast watla...n shirala madhe ala tevha ek bhet jhali asti tr khup mast jhala ast🤩...n shirala chi mahiti lokanparynt pohchvla tya badhal thank you dada🙏

    • @nikhilgaikwad8956
      @nikhilgaikwad8956 2 роки тому +1

      Yes am also from 32 shirala.i also visited.on earth there is no heaven.but there are pieces of it,that we call nature.

  • @shivajipatil9152
    @shivajipatil9152 3 роки тому +13

    दादा आम्ही पण त्याच भागाचे आहोत 🥰32 शिराळा🤗

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому

    मस्त निसर्ग ,रमणीय ठिकाण तुझ्यामुळे घरी बसून पहायला मिळते आहे धन्यवाद जीवन☺️☺️👍👍👍👌👌👌तुनुल्या गोड बाळ💐💐💐

  • @prashantnikam1173
    @prashantnikam1173 3 роки тому

    Last Friday la gelo hoto ..red te pachgani 30 km ...Ani kharach sangto ..It's a heaven....one should explore this place...Proud shiralkar♥️✌️

  • @sachinmore6960
    @sachinmore6960 3 роки тому

    अजूनही खूप आहे पठारावर फिरण्यासारखं ..सडा, शेवताई मंदिर ..खूपच निसर्गरम्य ठिकाण आहेत ही..असो तुमच्यामुळे गुढे पाचगणी पठार बद्दल लोकांना माहिती मिळाली..पावसाळ्यात या वातावरण खूपच भारी असतंय इकडे

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 роки тому

    रापचिक खतरनाक व्हिडीओ दादूस पुन्हा एकदा, लय भारी seens होते, लास्ट ला तर एकदम भारी shots घेतलेस तू गाडीचे मोर वैगरे एकदम खतरनाक भारी 👌👌👍💝
    काळजी घ्या 👏

  • @aparnakaranjawde346
    @aparnakaranjawde346 3 роки тому +1

    Dada.. Khup chan video aahe .
    Amch gav javalch aahe .
    Tumchya saglyanchi jevha bhet hoile tevha khup bhari vatel ☺

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq 3 роки тому +16

    गाडीमध्ये महाराज काय रुबाबदार दिसतात...

  • @yogirajbagul6020
    @yogirajbagul6020 3 роки тому

    Mansoon trip karayla khup majja yete, awdala video.nice

  • @mr.odcreation2191
    @mr.odcreation2191 3 роки тому

    दादा आपले व्हिडिओ खूप भारी असतात. मी पण ता. 32 शिराळा जि. सांगली चा आहे. पण दादा तुम्ही एकदा शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द या गावात स्वयंभू गणेश देवस्थान आहे. एकदा त्या गावातील देवस्थान ला भेट द्या. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला त्या मंदिरा बद्दल एक वैशिष्ट्य माहिती मिळेल. आणि त्या मंदिराचा एकदा व्हिडिओ बनवा दादा. किंवा तुम्ही त्या मंदिरा बद्दल माहिती वहिनींना किंवा वहिनीच्या घरच्यांना विचारा ते तुम्हाला नक्की सांगतील. खूप प्रसिद्ध आहे ते स्वयंभू गणेश देवस्थान सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात. एकदा मंदिर बघा दादा तुम्ही. तुम्ही गावी आहात तवरं ....🙏🙏🙏

  • @pankajkaranje9880
    @pankajkaranje9880 3 роки тому

    आम्हाला वाटलं वाई पाचगणी वाटलं पण तुमच्या मुळे आजून एक पाचगणी बघ्यायला मिळाली पण व्हिडिओ एक नंबर आहे सगळीकडे हिरवळ लय भारी

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 3 роки тому +8

    सांगली ला आहात तर बानुरगड ( भोपळगडावर) शुक्राचार्य देवस्थान ता. खानापुर आहे. नक्की वेळ असेलतर बघुन या निसर्गरम्य आहे.

  • @pandurangpandhare4041
    @pandurangpandhare4041 3 роки тому +1

    दादा आजचा दिवस ब्लॉग खूप मस्त होता
    खूप मस्त धमाल करत आहेत
    असेच आनंदी आनंद रहा
    आणि दादा मला वाटतं की तू जरा मोठा ब्लॉग बनव म्हणजे 2 3 दिवसाचा पण ठीक होईल
    बाकी खूप उत्तम
    😍🌾🍃🌺🍁

  • @bhartipatil4240
    @bhartipatil4240 3 роки тому

    खूप खूप सुंदर व्हिडिओ निसर्ग हिरवागार छान वाटला निसर्गाने भरभरून दिलय आपल्याला त्याचे धन्यवाद माणले पाहिजेत तुमचे ही खुप कौतुक वाटतं आम्हाला.

  • @kshitijpatil8139
    @kshitijpatil8139 3 роки тому +4

    खूप भारी निसर्गरम्य ठिकाण आहे...😍😍😍...मजा आली पाहून👌👌👌

  • @pranitachavan112
    @pranitachavan112 2 роки тому

    Dada tuja vlogs khup chan ast me tr old vlogs pan bgt ast family pan Chan aahe 👌👌

  • @kirandhanawade6037
    @kirandhanawade6037 3 роки тому +12

    दादा तुझे व्हीडिओ पाहून आम्हाला पण फिरायला जाण्याचा जाम मूड झाला आहे.
    🏕🚗🌄🏖🏜🏝🏞⛰🚘

  • @tejaswinijadhav6218
    @tejaswinijadhav6218 3 роки тому

    Jabardst vlog... Hic ka tanvish chi mavshi jyni parle-g wrapper vr edit kele hte ... Thanks tumhi mla tya app name sangitle mi pn maja nephew c banun tyla gift kele... Tumhi jitke vlog mdhe khare ahat titkech real lyf mdhe pn ahat... Thank u so much again

  • @safarnama7386
    @safarnama7386 3 роки тому +1

    नेहमी प्रमाणे मस्त झालाय vlog. दादा तू आम्हाला प्रेरणा देत आहेस Vlog बनवायला. ❤️❤️
    आम्हीही शिकतोय तुझ्या कडून आणि वापरात आहोत नेदरलँड शूट करायला.
    From,
    सफरनामा Vlogs ❤️

  • @priyakhamkar3828
    @priyakhamkar3828 3 роки тому +2

    निसर्गरम्य येळापुर 💕💕(आटुगडे वाडी,शेडगे वाडी)kandwan dam, गुढे पाचगणी,चांदोली धरण,बत्तीस शिराळा नागपंचमी,,एक नंबर🙌🙌

  • @apurvamane3217
    @apurvamane3217 3 роки тому

    5:14 - 6:22 ....... माझं गाव *वाकुर्ड* *बुद्रुक* 😊😊.......mst video 📸👍👌👌👌

  • @kaustubhjagtapa1364
    @kaustubhjagtapa1364 3 роки тому

    Nice Video Jeevan dada Awesome mahiti Dili Tumhi shirala Baddal

  • @sandeepralhat
    @sandeepralhat 3 роки тому

    खरं सांगू एकदम हिरवागार विडिओ होता. लय भारी वाटली ही फॅमिली ट्रिप👌👌👌👌

  • @avinashjadhav9302
    @avinashjadhav9302 3 роки тому

    माझ्या गावात पण आहे.गोरख चिंच गावाचे नाव आहे.धामोरी ह्या गावामध्ये खुप मोठे गोरख चिंचेच झाड त्या झाडाला नवनाथा प्रमाणेच नऊ फांद्या आहे.धामोरी हे गाव कोपरगाव ह्या तालुक्यात आहे. हे झाड खुप जुने आहे त्या झाडा जवळ गोरक्षनाथ मंदिर आहे

  • @ganpatipatil8820
    @ganpatipatil8820 3 роки тому

    Khupch chhan
    Nad nirala 32 shirala
    Aamche gao javalch aahe

  • @supriyajadhav5036
    @supriyajadhav5036 3 роки тому

    Kay nisarg aahe ......bhari ...thank you dada just bz of you amhala he pahayala milatay....n love you tanulya

  • @mr.a7936
    @mr.a7936 3 роки тому

    Vlog mast zala point pan खूप mast ahe नाद निराळा 32 शिराळा

  • @gstipsandtricks9053
    @gstipsandtricks9053 3 роки тому

    लई भारी! video jivan dada😍😍😍😍

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 3 роки тому

    Sir
    My village is gotewadi below of pachgani at East and I visited this place at my childhood in 1972 when I was in school nice vidio

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 3 роки тому +3

    तुमचे विडिओ पाहून खुप आनंदआणि उर्जा मिळते. निसर्ग अप्रतिम आहे.छान व्हिडिओ 👍 धन्यवाद 🙏

  • @aishwaryabotre4635
    @aishwaryabotre4635 3 роки тому +1

    दादा एखदा सातारा मधील कराड मधील वसंत गड आणि संभाजीराजांचा मामा चे गाव तळबीड येथे भेट दया . गड खुप छान आहे . गडा पाहणयाजोगा आहे ..

  • @kakasolohar938
    @kakasolohar938 3 роки тому

    गुढे पाचगणी येथील जंगल खूपच छान आहे
    मी 20 वर्षांपूर्वी गेलो होतो,

  • @jaydeepsutar4362
    @jaydeepsutar4362 3 роки тому

    दादा सडा वाघापूरला(पाटण तालुका) जाना रिव्हर्स पॉइंट आहे, छान निसर्ग आहे,हिरवळ आहे पणवचक्की गार गार वारा आहे ..

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 3 роки тому

    Khupch Chan nisarg hota mast vatle baghayla.

  • @motivationalvibes5945
    @motivationalvibes5945 3 роки тому

    खूपच छान ...जबरदस्त वीडीयो

  • @NitishJavalkote
    @NitishJavalkote 3 роки тому

    छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला तो ठिकाण ३२ शिराळा....😓 हे खूप दा ऐकलं आहे पण जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा वाटत कदाचित सुटका झाली असती तर किती चांगलं झाल असत पण नियती च्या मनात काही तरी वेगळं च होत...
    पण आता ते ठिकाण पण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.....
    बाकी ब्लॉग मस्त....हिरवागार निसर्ग 🔥👌

  • @Startsmart782
    @Startsmart782 3 роки тому +1

    Dada Tula wakurde navach gav mahitiye ka re

  • @krishnawani3407
    @krishnawani3407 3 роки тому

    @jeevankadamvlogs dada तू हे नक्की वाच.... ज्या गोरख चिंचे बद्दल तू सांगतोय ना ती आमच्या गावात आहे आणि विश्वास बसणार नाही एवढी मोठी आहे.... तब्बल 30 ते 40 फूट जागेत त्याच खोड आहे

  • @ganeshg5123
    @ganeshg5123 3 роки тому

    Kupach Sundar dada apratim nisarg ahe ami tithe nahi jau shakat pan tujya video mule amhala te pahayla bhetay ani tuji family pan mast ahe aai ani dada sobat pan ek trip kar chann vatel ti pn

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 роки тому

    जीवन खूपच मस्त व्हिडीओ. अप्रतिम, स्लो मोशन शॉट नाद खुळा

  • @kuldeepmohite9231
    @kuldeepmohite9231 3 роки тому

    सागरेश्वर खूप छान आहे जाऊन या एकदा, nice vlog

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 3 роки тому +4

    👍Return जाते वेळी उत्तरेकडून जायचे होते, ढेबेवाडी खोरे मस्त आहे पहायला .व्हाया कराड मार्गे नेर्ले

    • @prajaktakumbhar1505
      @prajaktakumbhar1505 3 роки тому

      Ho.... तिकडे खूप छान असते वातावरण आता

  • @surajmane5053
    @surajmane5053 3 роки тому +1

    नाग भूमी 32 शिराळा , निसर्ग , हिल स्टेशन ,गाडीचे शॉट्स, tanvishchi मस्ती ......🔥🤟❤️🙂

  • @pramodmane95
    @pramodmane95 3 роки тому

    Nice blogs..maz gaav ghogaon..on the way to karad from gudhepajgani..khup chan vatale

  • @sandeepmulik
    @sandeepmulik 3 роки тому

    खूपच छान व्हिडिओ. कधी परत इथे अलात तर नक्की अंत्री खुर्द या गावी या. इतले स्वयंभू गणेश मंदिर प्रसिद्ध आहे.३२ शिराळा पासून ५ किलोमीटर अंतरावर वर आहे.

  • @callmaheshahire2008
    @callmaheshahire2008 3 роки тому +3

    दादा काळजी घे.
    कारण आता पावसाळ्यात सर्व पिकनिक साठी बाहेर निघणार आणि कोरोनाला वाढ मिळणार.
    Love You 😘

  • @prakashpawar83
    @prakashpawar83 3 роки тому

    शिराळा -वाकुर्ड - येळापुर मार्ग गुढे पाचगणी असे गेलात तुम्ही ..
    हा आमच्या गावा जवळ चा व्हिडिओ आहे ..
    व्हिडिओ खुप छान झाला आहे.

  • @makarandsadavarte3598
    @makarandsadavarte3598 3 роки тому

    Dada table land full to green mast.
    Tanvish chi chan kalaji gheta tumhi.swarter va kantopi regular asate. Morani jabardast entry keli.Overall mast.sagareshwar nakki javun ye.

  • @sujatamehta3442
    @sujatamehta3442 3 роки тому

    Mastch ...aata satara mandhey aahat tar satarytil pn thikane pahun ghya khupch chan asete pausylyat... yavteshwar & kurneshvar

  • @yogeshdighule6487
    @yogeshdighule6487 3 роки тому +1

    Videography, background music,historical information all are great👌👌
    Kadhi marathwadyat pan ya..

  • @avinashjadhav9302
    @avinashjadhav9302 3 роки тому

    मी दररोज तुमचे विडीओ पाहतो खुप चांगले असतात.

  • @anitashingare6630
    @anitashingare6630 3 роки тому

    Lay bhari 👌👌👌 aani tumchi Jodi no 1

  • @pratikshajoshi4785
    @pratikshajoshi4785 3 роки тому

    Hi JKV
    मी सुद्धा शिराळा मध्ये राहते,खूप छान वाटलं की तुम्ही आमच्या गावात आला होता,
    मी तुमचे व्हीडिओ नेहमी बघते.व्हीडिओ खूप मस्त असतात👍😊

  • @chaudharysandip3190
    @chaudharysandip3190 3 роки тому

    Jabar jast bhau ek number location

  • @neel20ambar
    @neel20ambar 3 роки тому +1

    Nustya koknat nahi.. Aplya sataryat pan ahe swarga.. ❤❤❤

  • @VikramPatilVlogs
    @VikramPatilVlogs 3 роки тому

    मस्त व्हिडिओ झाला आहे......😊
    Cinematic view awesome.......🔥🔥

  • @ranaveerchavan1654
    @ranaveerchavan1654 3 роки тому +1

    Mast💯👌👌Video dada.

  • @tanajishirsat4194
    @tanajishirsat4194 5 місяців тому

    Thank you 🙏 भाऊ आमच्या गावाचे दर्शन व नाव मोठे करण्याबद्दल घेतल्याबद्दल शिरसाटवाडी गुढे पाचगणी रोड

  • @dipikasuryawanshi6981
    @dipikasuryawanshi6981 3 роки тому

    Masta ekdum.. भाषा लय भारी राव 😁❤️

  • @sandipdeshpande7264
    @sandipdeshpande7264 3 роки тому

    Welcome to shirala Priyanka & JKV.

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 роки тому

    खूप छान व्हिडीओ दादा👌
    #SamreshVlog

  • @ramnathpawar5627
    @ramnathpawar5627 3 роки тому

    खरच खूपच सुंदर 👌👌💖💖

  • @jagannathsathe5691
    @jagannathsathe5691 3 роки тому

    Dear Jeevan ! maze pan gav shirala aahe. Its lovely vedio. GRT.

  • @poojapawar4383
    @poojapawar4383 3 роки тому

    Mazya kakich Maher aahe he gav...👌👌👌

  • @jyotisatpute7311
    @jyotisatpute7311 3 роки тому

    Gudhe maz gav ahe dada😃 tuzyamule te aaj ithe basun pahta yety.. really feel greatful 😊😇

  • @pranavpatil1307
    @pranavpatil1307 3 роки тому +1

    Maz pn gav lagl tumhala pn video baki zakas zala dada .....😍😍😍

  • @ashishdangare6107
    @ashishdangare6107 3 роки тому

    या पॉईंट ला जाण्याचा रस्ता सांग भावा.....🙏
    पॉईंट 1 नंबर आहे👍👌

  • @aarativindhe4539
    @aarativindhe4539 3 роки тому +1

    Video khup chan hota as usual 👌🏻❤

  • @nustadhingana1532
    @nustadhingana1532 3 роки тому

    Ravvsss bhau yekch no ❤️👍

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 3 роки тому +4

    10:30 शेवटी मोर.....🌱👌

  • @tanajisalunkhe3563
    @tanajisalunkhe3563 3 роки тому

    शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर व तिथला परिसर फारच सुंदर आहे

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 3 роки тому

    तनिष रावांचे रनिंग खूप आवडले.

  • @akashchavan2870
    @akashchavan2870 3 роки тому

    Maje Gav mitra
    Khup mast Vlog..👌👌

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 3 роки тому

    Mastchhh .. khas video bhari hotya 👍🏻💯🔥🔥

  • @marathishalasarikakuchekar3026
    @marathishalasarikakuchekar3026 3 роки тому +7

    Shedgewadi पासून जवळ आहे.... तर नक्की जाईन या पावसाळ्यात.....👍👍👍👌

    • @akashchavan2870
      @akashchavan2870 3 роки тому +1

      Shedgewadi pasun only 11- 12 km

    • @ramchandrapatil1361
      @ramchandrapatil1361 3 роки тому

      ऑगस्ट मध्ये जायचं, त्यावेळी ऊन पावसाचा सुंदर खेळ चालू असतो,रानात आलेली पिवळी फुलं आणि स्वच्छ पाण्याचे ओढे पाहताना मन अगदी प्रसन्न होऊन जाते,..मी पांचगणी चाच आहे.बाकी तुमची इच्छा 🙏🙏🙏

  • @rohansuryawanshi15
    @rohansuryawanshi15 3 роки тому +4

    this is beyond expectations.......fantastic videography

  • @advikasbeautifulworld8991
    @advikasbeautifulworld8991 3 роки тому

    Apali MAHARASHTRA swarg aahe Jeevan Bhava👌👌👌

  • @santoshishedbale1980
    @santoshishedbale1980 3 роки тому

    खुपच सुंदर विडिओ होता दादा विहंगम दृश्य पाहायला मिळाले 👌👌😊😊

  • @meditationmusic7111
    @meditationmusic7111 3 роки тому

    Bhawa majhya gavi gelas rao tu aaj ek number vatale

  • @supritbanmare27
    @supritbanmare27 3 роки тому

    Khupach sundar video banvlay dada....mi 5 da baghitla......taklya pasun pan tari man kahi bhare na....tar ankhi akda baghnar ahe

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому

    मस्त अप्रतिम निसर्ग. शेवटी मोर काय भारी होता. मस्त .

  • @spiritabhi1184
    @spiritabhi1184 3 роки тому

    Mastach 👌👌👌👌👌nice Editting

  • @pravinkarande6131
    @pravinkarande6131 3 роки тому +3

    दादा तुझे video बघायला खरंच खुप भारी वाटतात 👍❤️

  • @ashwinibeloshe7265
    @ashwinibeloshe7265 3 роки тому

    खूपच सुंदर निसर्ग आहे 🥰🥰 छान वाटते असा निसर्ग पाहून..

  • @PranayKamoneVines
    @PranayKamoneVines 3 роки тому +18

    Any person can be addicted to your vlogs 😄👌 Jai Shivray 🚩🙏

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 роки тому

    खुप सुंदर, मला तनविश आणि त्याच्या आई
    चे फोटो शुट खुप खुप आवडले😘🥰👌🙏

  • @Priyaa..0705
    @Priyaa..0705 3 роки тому +3

    एक नंबर... खुप सुंदर निसर्ग आहे...!!!

  • @deepalikhilari2247
    @deepalikhilari2247 3 роки тому +2

    दादा , बत्तीस शिराळा म्हणजे सध्याचे मुंबई पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे गाव 🔥🔥🔥 खूप छान वाटल की तू त्यांच्या गावी जाऊन VLOG kela....🔥🔥🔥🔥🔥 Jay bhavani Jay shivray 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 3 роки тому +1

    जीवन.तुझ्या मुळे मी लाँकडाऊन मध्ये खूप फिरून आले.video पाहून. थँक्स.

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 роки тому +1

    Mini Switzerland beautiful natural environmental village gudhe pachgani ❤️❤️👌👌