Mumbai Mukesh Mills Story: Bachchan ते Bipasha नं शूटिंग केलं त्या भुताटकी मुकेश मिल्सची Real Story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 бер 2024
  • #BolBhidu #MukeshMills #Mumbai
    मुंबईत गिरण्यांचा संप झाला, कापड गिरण्यांची घरघर थांबली, पण तरीही गिरण्यांच्या खुणा उरल्याच. चाळीच्या खिडकीतून दिसणाऱ्या आणि या टॉवरच्या जागी गिरणी होती या आठवणी पुरत्या. कित्येक गिरण्यांच्या जागी बिल्डिंग, टॉवर, हॉटेल्स उभे राहिले, पण मुंबईत एक गिरणी धड अवस्थेत नसली तरी शाबूत आहे.
    लोकं म्हणतात तिथनं आवाज येतात, मशीनचे नाही, लोकांच्या चालण्याचे, ओरडण्याचे आणि अगदी सावल्यांचेही. कापड गिरणी ते शूटिंग स्पॉट आणि आता मुंबईतली सगळ्यात भीतीदायक जागा, अशी ट्रिप करणाऱ्या आणि भुताटकीची ट्रिप देणाऱ्या मुकेश मिल्सची ही स्टोरी. शूटिंगसाठी फेमस जागेत भुतं कशी आली हे सांगणारी.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 237

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 2 місяці тому +136

    चिन्मय भाऊ तु ही स्टोरी मुकेश मिल्स मध्ये शूट करायला पाहिजे होते

    • @amrutakokate8297
      @amrutakokate8297 2 місяці тому +2

      😅

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 2 місяці тому +10

      😂😂😂😂 तेही भुतांन सोबत व त्यांनाच विचारायला हवे होते की ते कोठून आले...😂😂😂😂

  • @viraj317
    @viraj317 2 місяці тому +61

    यार, चिन्या भावा तू लई भरी विश्लेषण करतो नाद माणूस आहे तू, तुझे रोज रात्री एअर होणारे videos बघुन झोपणे हे एक routine झालं आहे अगदी आई कुठे काय करते बघणाऱ्या कार्यकर्त्यांना सारखं, चिन्या काय व्हिडिओ content देतो आहे ह्याची उत्सुकता असते, असेच व्हिडिओ बनाव भावा ❤❤❤

  • @BasavarajMagi_
    @BasavarajMagi_ 2 місяці тому +102

    चिन्मय कुठे होता भाऊ ...तुला मिस करत होते फॅन्स

    • @akashkaustubh2571
      @akashkaustubh2571 2 місяці тому +4

      Chinmay Bhaunncha seperate fan base ahe 🔥 story telling 🔥

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 2 місяці тому

      पगार वाड होत नव्हती

  • @vaibhavitape1531
    @vaibhavitape1531 2 місяці тому +22

    मी त्या नौदल तील तळात 3 वर्ष काम केले आहे आमच्या राहण्याच्या ठिकाणाहून मुकेश मिल संपूर्ण दिसते

  • @dipakpatil6533
    @dipakpatil6533 2 місяці тому +86

    कल्पना शक्तीला बांध घाला आपली स्टोरी भुताची.... चिन्मय भाऊ ग्रेट tagline..

  • @user-ff3du6po9y
    @user-ff3du6po9y 2 місяці тому +43

    चिन्मय दादा बोल भिडू चे व्हिडिओ तुझ्या मुळेच बघतो

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 2 місяці тому +23

    चिन्मय तुझा नादच खुळा भारीच माणूस आहेस भावा तू❤

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 2 місяці тому +25

    हि अफवा आहे फक्त
    हि बिल्डर लाॅबीची कुरापत आहे
    कित्येक चित्रपटांचे शुटिंग येथे झाले आहे

  • @information5872
    @information5872 2 місяці тому +9

    अरे भावा त्या स्टोरी पेक्षा जास्त तुझ्या डायलॉग छान वाटतात एक नंबर भावा

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 2 місяці тому +10

    लहानपणी कोलाबा मध्ये रहायला असताना शाळा सुटल्यावर आम्ही 4/5 मित्र खरच मुकेश मिल मध्ये भूत आहे का नाही हे बघण्यासाठी नको धाडस दाखवण्यासाठी गेलो होतो. तिथे काय आहे ते सांगू शकत नाही पण घरी परत आल्यावर आम्ही सगळे आठ/दहा दिवस आजारी होतो. तसेच आजही तो क्षण आठवला की कळत न कळत काही तरी वेगळ वाटत. चीनुने खूप वर्षाचा तो भयानक दिवसाच्या आठवणी ताज्या केल्या. धन्यवाद चिन्मय 🙏

  • @nittoditto5477
    @nittoditto5477 2 місяці тому +12

    चिन्मय भावा असेच भुताचे व्हिडिओ 🎥 Upload करत जा..🙏🏽

  • @vickysherkhane6192
    @vickysherkhane6192 2 місяці тому +9

    या मिलवर एक 3AM नावाचा हिंदी सिनेमा पण आला आहे.

  • @roxtharzx8622
    @roxtharzx8622 2 місяці тому +11

    Dhanyawad shet topic change kelya baddal

  • @vinitanarvanakar9251
    @vinitanarvanakar9251 Місяць тому +1

    दादा तू येवढ्या दिवस कुठे होतास....तू स्टोरी सांगतोस ते ऐकायला खूप भारी वाटत...तूच सांगत जा सर्व स्टोरी

  • @swapnillonare4763
    @swapnillonare4763 2 місяці тому +12

    कल्पना शक्ती ला बांध घाला....!!!😂😂😂😂😂
    जबरी....😂😂😅

  • @Itsadeshgamer
    @Itsadeshgamer 2 місяці тому +2

    Bhava please ase vdo khuo banva na aamhalabkhuoop आवडते 😢😢❤❤❤

  • @sunil.n.londhe
    @sunil.n.londhe Місяць тому +1

    भुतांची स्टोरी म्हटली की फक्त चिन्मय भाऊ ❤

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 2 місяці тому +8

    चिन्मय भाऊ आरे कॉलनी वर एक व्हिडिओ बनवा 🙏

  • @girishingale2434
    @girishingale2434 2 місяці тому +7

    Chinmay.. You rocks!!!

  • @deepvengurlekar383
    @deepvengurlekar383 2 місяці тому +5

    १२ एके ४४ चा वीडियो कधी येईल चिन्मय भाऊ💛

  • @dipshikhakadam4426
    @dipshikhakadam4426 2 місяці тому +4

    Om Shanti om ch shooting zalay ka ethe?

  • @pranittajane
    @pranittajane 2 місяці тому +9

    कल्पना शक्तीला बांध घालाआपली गोष्ट भुताची आहे.😂

  • @ayushlokhande1319
    @ayushlokhande1319 2 місяці тому

    Pls bolbhidu ek video jagatla suprasiddha music band Beatles 1968 Feb,March darmyan india mde rishikesh la ala hota ya vr ek video banva

  • @vishal608
    @vishal608 2 місяці тому +1

    शेवटी बऱ्याच दिवसा नंतर चिन्मय एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म वर आलीच.
    लय भारी

  • @vipdude8044
    @vipdude8044 2 місяці тому +1

    विषय समजावून सांगण्याची तुमची शैली खूप छान आहे चिन्मय

  • @Shankr.Patil.
    @Shankr.Patil. 2 місяці тому +18

    हा मुद्दाम रात्री भुताच्या गोष्टी सांगतो.

  • @STATUS_king6317
    @STATUS_king6317 2 місяці тому +3

    माझी एक विनंती आहे 🙏🏻
    यूट्यूब वर एक मराठी माणूस पांढरी विजार पांढरा शर्ट आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी घालून तो व्हिडिओ बनवतो आणि सगळे व्हिडिओ अर्थशास्त्र व पैसा तसेच वित्त या सर्व विषयांवर तो व्हिडिओ बनवतो मला त्याचे नाव आठवत नाहीये कोणाला त्याचे नाव माहीत असेल तर मला कृपया सांगा🙏🏻🙇🏻‍♂️

  • @vilasjadhav4572
    @vilasjadhav4572 2 місяці тому +19

    बोल बिडू ने राजकान्याचे विषय घेऊन नये....तिकडे पोलिस भरती करणारे गरीब मुले उपोषण बसले आहेत त्यांची बातमी दावा😢😢😢

    • @SK36967
      @SK36967 2 місяці тому

      Kay zala magni kay aahe?

    • @pranitjadhav77
      @pranitjadhav77 2 місяці тому

      @@SK36967 वय वाढी साठी उपोषण चालू आहे

    • @vijaysirshat5458
      @vijaysirshat5458 2 місяці тому

      He news channel nhi bhau😊

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 2 місяці тому

    लय भारी. मुंबई मधे अश्या भरपुर जागा होत्या.

  • @M_P2024
    @M_P2024 2 місяці тому +6

    भुत-प्रेत ज्यांना मान्य नाही त्यांनी UA-cam वर जाऊन गुरूदत्त मोराळे येथील विडीओ बघा मग कळेल फक्त विनंती आहे 4-5 विडीओ जरूर बघा वेळ लागला तरी चालेल पण भाग नंबर 177 पूर्ण बघाच.

    • @aniket0325
      @aniket0325 2 місяці тому +1

      मी स्वतः २ वेळेस गेलो आहे. व्हिडिओ मधली दृश्य खरी आहेत.खूप भयानक.

  • @harishvjti
    @harishvjti 2 місяці тому

    Video madhle foto badla aani mukesh mill che foto add kara

  • @narayanbidve4053
    @narayanbidve4053 2 місяці тому +14

    भुताचा भाऊ चिन्मय भाऊ😂

  • @adityakakde4567
    @adityakakde4567 2 місяці тому +2

    उद्याला electo bond विषयी माहिती सांगा म्हणजे झालं ❤😊😊😊😊

  • @gauravsupekar219
    @gauravsupekar219 2 місяці тому +1

    आला एकदाचा... चिन्मय भाऊ म्हणजे विषयच हार्ड....🎉

  • @shubhambansode3065
    @shubhambansode3065 2 місяці тому +9

    रात्री भुताचे video घेऊन येत जा 😂

  • @DhondiramShinde-fz3zt
    @DhondiramShinde-fz3zt 2 місяці тому +4

    बोल भिडु ला विनतीं चिन्मयं ला दिवसात ऐकदा तरी चान्सं द्या,नाही तर मी बोल भिडु वर केस करेन

  • @harshalhrg
    @harshalhrg 2 місяці тому +2

    चिन्मय भाऊ आणि त्याचे शब्द 😜🙏
    माहोल 😆✌️

  • @Itsadeshgamer
    @Itsadeshgamer 2 місяці тому

    Bhau hech vdo takat jana❤❤❤😅😊

  • @Shubh_Kaisar
    @Shubh_Kaisar 2 місяці тому +1

    बिपाशा हिरोईन, महेश भटचा पिक्चर, हेरो इम्रान हाश्मी..कल्पना शक्तीला बांध घाला, आपली स्टोरी भुताचीये...epic😂😂😂😂

  • @ak___.47
    @ak___.47 2 місяці тому +4

    झपुक झुपुक lighting 😂🤣🙌

  • @ved418
    @ved418 2 місяці тому +1

    चिन्मय भाऊ त्या केतकीला विचार plz लग्नाकरिता मला खूप आवडते ती .❤

  • @SJ-wk1rh
    @SJ-wk1rh 2 місяці тому +4

    Bol bhidu team , plz make video on electoral bond list

  • @balukale8889
    @balukale8889 2 місяці тому

    चिन्मय कल्पनाशक्तीला बांध घाला आपला विषय भुताचा आहे आवडला भावा

  • @yogeshsonwane4
    @yogeshsonwane4 2 місяці тому +1

    चिन्मय भाऊ चे व्हिडिओ कोणाकोनाला आवडतात ..❤

  • @Mr.unstoppable1992
    @Mr.unstoppable1992 2 місяці тому +5

    भाऊ आला आपला..❤❤

  • @mayurkumarsalunke8680
    @mayurkumarsalunke8680 2 місяці тому +1

    असा व्हिडिओ आण ज्याच्यात खरच भूत असतील कोणी तरी पहिले असणार

  • @swapnilraut5997
    @swapnilraut5997 2 місяці тому

    Savlyanche awaj kase astat?

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 2 місяці тому +11

    बोलभिडुला विनंती आहे राजकारणावरील व्हिडिओ बनवू नका.

  • @NitinShelar.
    @NitinShelar. 2 місяці тому +15

    4:34 😂😂😂

    • @sanketpatil.sp9148
      @sanketpatil.sp9148 2 місяці тому

      Kalpana-shakti la band ghala apli story bhutachi ahe 🤣🤣🤣

  • @varadlakshetti9387
    @varadlakshetti9387 2 місяці тому +1

    Gaurav Tiwari var video Banva dada bhanat Vishay ahe ❤❤❤

  • @bhushankorde7901
    @bhushankorde7901 2 місяці тому +6

    रोज रोज काय रे ते राजकीय व्हिडीओ

    • @adityamali443
      @adityamali443 2 місяці тому

      त्यातच खरी मज्जा आहे 😂😅

  • @sameep0007
    @sameep0007 2 місяці тому

    @चिन्मय .. एक प्रश्न आहे, तुझ्या शर्ट वर एक विशिष्ट logo आहे.. कुठला ब्रँड आहे..??😮

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 2 місяці тому

    बोलन स्पष्ट आणि music नहीं हे मला खुप आवडल.😊

  • @gauravrathod9450
    @gauravrathod9450 2 місяці тому

    Bol bhidu electoral bond var video banvayla time nhi ka baki tr sarv chalu ahe he 20 denger zone madhe ha boss to boss yach jaga vatap zal tyach zal yeu de na electoral bond chi mahiti samor

  • @bhushanambekar702
    @bhushanambekar702 2 місяці тому +3

    SBI ELECTORAL BONDS CHI VIDEO BANAVAA PLEASE. ELECTION COMMON CHYA WEBSITE VARUN DATA MILEL SAGLAA TUMHALA 😢 PLEASE VIDEO BANAVA

  • @Gajdgvskaviebskjv
    @Gajdgvskaviebskjv 2 місяці тому +10

    chinmay ani Bhut .....kahitari relation ahech ....vatta😂

  • @sca.astro1234
    @sca.astro1234 Місяць тому

    भीती नाही वाटली स्टोरी interesting वाटली

  • @jhndjindagi
    @jhndjindagi 2 місяці тому +2

    Lord Chinmay 🙏🙏

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 місяці тому +2

    मामी च गाणं ऐकावा तिकडं सगळे भूत आत्मा पळून जातील ,😅

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 2 місяці тому +1

    Waah chaan ahe ✌✌✌

  • @kayra3995
    @kayra3995 2 місяці тому

    Chinu ekdam mast❤❤❤

  • @nileshshelke2814
    @nileshshelke2814 2 місяці тому

    झापुक झूपुक ❤

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 2 місяці тому

    चिन्मय दादा खूप दिवसांनी कुठ होता इतके दिवस

  • @akashtathe8255
    @akashtathe8255 2 місяці тому

    Bhau bhimkund.... Video banv EK

  • @Ramshendurakar
    @Ramshendurakar 2 місяці тому

    Yavatmal chya ghatachya bhutacha video tyar kar Chinmay dada

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 2 місяці тому

    मीही विश्वास ठेवत नाही पण तिथे फुटपाथ शूटिंग चालू असताना एका साईड डान्सर मुलगी गायब होऊन शूटिंग स्पल्यवर सापडली होती तिने सर्व प्रकार डायरेक्टर ला सांगितले तेव्हा तिथे क्राऊड ही यायला तयार नसाचे हळू हळू शूटिंग बंद

  • @covershow6887
    @covershow6887 Місяць тому

    मिलमध्ये कशाची भुत खरं म्हणजे ही दुनियाच भुताचा बाजार आहे😅

  • @icansee8314
    @icansee8314 2 місяці тому +1

    electoral bonds vr video kra sir

  • @umeshjoshi4860
    @umeshjoshi4860 2 місяці тому +2

    भावा किती दिवसानी आलास

  • @shrinivasbabar4729
    @shrinivasbabar4729 2 місяці тому +3

    चिन्मय मस्त व्हिडिओ बनवितो

  • @tushartambe693
    @tushartambe693 2 місяці тому

    3:47 kanchana feeling 😂😂😎😎

  • @rbm_bhushan
    @rbm_bhushan Місяць тому

    Chinmay dada ekectrol bond wr video banav ..Ani real sangshil

  • @supperpiano4356
    @supperpiano4356 2 місяці тому +1

    मी आजच मिलमधून जाऊन आलो भूत वैगैरे काहीच नाही

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 2 місяці тому +3

    सोडलं एकदाशी 20 तिकिटांचं तुणतुणं 😅😅😅

  • @mr_dk.dattatray8150
    @mr_dk.dattatray8150 2 місяці тому +2

    दादा मार्च एन्ड ला लोक येवढे का घाबरतात गाड्या वाले येवढे का पळ काढतात किंव्हा मार्च एन्ड च काय विषय आहे ह्यावर एक व्हिडिओ होऊन जवुद्या

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 2 місяці тому +1

    भूत म्हणलं की चिन्मय आलाच😂

  • @ShaileshKharat-up4kk
    @ShaileshKharat-up4kk Місяць тому

    4:35 ok

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 2 місяці тому +2

    गौरव तिवारी वर व्हिडिओ बनवा..

  • @paisach
    @paisach 2 місяці тому

    Me geloy Mukesh mills madhe shoot sathi maza anubhav chagla hota assistant hoto mhanun jast phirayla milaycha pan storys bharpur aahet

  • @nileshwavdhane4411
    @nileshwavdhane4411 Місяць тому

    भाई चिनू आपण तुझा खूप मोठा फंखा आहे❤😂

  • @rajeshwaghmare7213
    @rajeshwaghmare7213 2 місяці тому

    Vetalawar Vidio Banawa.

  • @SleepyVolleyball-ot3fs
    @SleepyVolleyball-ot3fs 2 місяці тому +2

    मुंबई च्य गिरण्या बंद झाले पण मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch 2 місяці тому

    चिन्मय दादा, ❤️

  • @bollywoodjourney9758
    @bollywoodjourney9758 Місяць тому

    भुताच्या गोष्टीचा वीडियो बनवत जा

  • @user-gu4lt8pk8t
    @user-gu4lt8pk8t 2 місяці тому +1

    You are best at horror stories

  • @baliram3860
    @baliram3860 2 місяці тому +4

    Ala ka tu 😅

  • @TDMPRIME
    @TDMPRIME 2 місяці тому

    Gourav tiwari death explained kr bhau

  • @bakasursonya1234
    @bakasursonya1234 2 місяці тому

    Sheth te shaitan picture vr vdo houn jaudya 1

  • @Rahgir-nq6xl
    @Rahgir-nq6xl 2 місяці тому +1

    कल्पना शक्तीला बांध घाला, आपली स्टोरी भुताची...😂😂

  • @bhavanapathak9742
    @bhavanapathak9742 2 місяці тому

    सध्या इन्स्टा वर वायरल असलेल्या मोगरा वर व्हिडीओ बनवा..😅

  • @saurabhvaidya2370
    @saurabhvaidya2370 2 місяці тому

    आपल्या कल्पना शक्तीला बांध घाला...😅😂
    लई भारी भावा...😂

  • @user-tm5bc5yl1g
    @user-tm5bc5yl1g Місяць тому +1

    Aniket Aaj Kay khanar konala aatavt kay😂

  • @Umarkhe
    @Umarkhe Місяць тому

    शिक्षक भरतीचे विषय हाताळा.....

  • @kartik.b.7806
    @kartik.b.7806 Місяць тому

    Zhapuk zhupuk lighting 😂🔥❤‍🔥

  • @KedarKhade2013
    @KedarKhade2013 2 місяці тому

    डायरेक्टर ने पॅकअप म्हणायच्या आत सगळा crew गायप

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 2 місяці тому +3

    केरळ राज्य दिवाळखोर उंबरठ्यावर आहे त्यावर व्हिडिओ बनवा 🙏🏻🙏🏻 फुकट दिल्यावर आपला देश पण व्हेनेझुएला बनायला वेळ लागणार नाही
    राहिल्या निवडणूका ईव्हीएम है तो मोदी को मुनकीन है 😎😎

  • @tejas3335
    @tejas3335 2 місяці тому

    चिनमय असेल तर च मी व्हिडिओ बघतो ❤

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 2 місяці тому +1

    कसलं सांगतंय रे हे चिन्मय चुना लावून ,सकाळी सकाळी घाम फोडला राव या माणसानं😂😂😂😂😂😂

  • @rpgladiator1
    @rpgladiator1 13 днів тому

    Who started fire , why and whom made profits behind it ....... I know everything

  • @kirankate9672
    @kirankate9672 2 місяці тому +1

    चिनू बाबा कि जय... भुताचा मसीहा चिनू भाऊ भिडू 😂