Mumbai, Pune, Kolhapur Maharashtra मधल्या प्रत्येक गावात Renuka-Seema Gavit Sisters ची दहशत होती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 гру 2024

КОМЕНТАРІ • 996

  • @satya-lh4xz
    @satya-lh4xz Рік тому +362

    अशांना फाशी देण्यापेक्षा..एक हात आणि एक पाय तोडण्याची शिक्षा दिली पाहिजे होती..आणि मरे पर्यंत जन्मटेप दिली पाहिजे..👍👍

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Рік тому +12

      त्यापेक्षा फाशीचीच शिक्षा बरी आहे... खूपच क्रूर महिला आहेत ह्या

    • @bhuvikamble8332
      @bhuvikamble8332 Рік тому +3

      Barober Roj mele pahije Ashi lok mhanun jalma thep payje Yana

    • @mein3324
      @mein3324 Рік тому +2

      Pan mag tyana jevayla, chalvayla ek manus thevava lagla asta.
      Tyapeksha tyana kaala paani sarkhi punishment dyayla pahije.

    • @deepakupase2633
      @deepakupase2633 11 місяців тому

      फाशी नी त्या एकदम मरतील, अश्याना हाथ पाय काढून जेवण बंद करायला हवं होत मारे परीयांत पाणी ही नवत दायला पाहिजे होत.. 😡😡

    • @NandiniKaushik-07
      @NandiniKaushik-07 8 місяців тому

      Kahi roj marat birat nahi mast aish hote jail madhye karan ashya lokana ghabartat lok. Mhanun fashich jhali pahije.ani doghina samorasamor dyayala havi fashi mhanje kukarmachi shikasha apan bhogat ahot hai kalel.​@@bhuvikamble8332

  • @dipakbhalerao8032
    @dipakbhalerao8032 Рік тому +74

    लहान पणापासुन संस्कार खुप महत्वाचे आहेत त्याची आई चांगली आसती तर आस झाल नसत

    • @panash6
      @panash6 Рік тому

      त्यांची आई च घा ण निच होती

    • @meghamali1910
      @meghamali1910 Рік тому +3

      अगदी बरोबर

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri Рік тому +3

      Arey shahanya sanskar hot astat te ghyach ki nahi te aplyavar!

  • @RahulJaddhav
    @RahulJaddhav Рік тому +285

    जेव्हा कर्म वसूली वर येत ना तेव्हा कोणाचाच वशीला चालत नाही......ह्या तिघी मरण पावल्या तरी त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा भोगावीच लागणार...... चिन्मय भाऊ !!!

    • @Roman-rv7sr
      @Roman-rv7sr Рік тому +4

      बरोबर आहे भाऊ

    • @THE_GREAT_INDIAN
      @THE_GREAT_INDIAN Рік тому +4

      100% 👍

    • @missannu230
      @missannu230 Рік тому +2

      Ho barobar aahe

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash Рік тому

      गप रे , कशाच कर्म आणि काय बकचोदी देतोय तू , हेच निर्भया च्या बलात्कारी सोबत झाल असत तर असच बोलला असता का तू ????

    • @SunilGujarPatil
      @SunilGujarPatil 5 місяців тому

      अगदी बरोबर आहे

  • @satishshrisath1559
    @satishshrisath1559 Рік тому +239

    गावित बहिणीची संपूर्ण स्टोरी क्राइम पेट्रोल या मालिकेत बघितली आहे.खूप निर्दयी बहिणी आहेत.अशांना फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे होती.

    • @vedant1934
      @vedant1934 Рік тому

      फाशी नाही. भर चौकात उभ करून दगड मारले पाहिजे. लेकरांना मारलंय या फालतू बायांनी

    • @satishshrisath1559
      @satishshrisath1559 Рік тому +1

      ​@@omkarzanje3755UA-cam मध्ये गावित बहिणी हत्याकांड क्राईम पेट्रोल एव्हढ बोला भाग ओपन होईल 🤝🙏👍

    • @avdhutdonde07
      @avdhutdonde07 Рік тому +9

      9:49 courtane tyana fashichi shiksha sunavli hoti pan tatkalin maharashtra sarkar ne fashi dyayla ushir kela yat kaydacha dosh nahi tatkalin maharashtra sarkar cha dosh aahe...

    • @Foodie_marathi23
      @Foodie_marathi23 5 місяців тому +1

      Kay tumhi link share Karu shkta ka crime patrol episode chi

    • @kiranpatil8570
      @kiranpatil8570 4 місяці тому

      फाशी नाही गरम तेलात टाकलं पाहिजे

  • @hamare123
    @hamare123 Рік тому +41

    मी लहान पाणी म्हणजे 1999 किंवा 2000 मध्ये 3 तोंडाची बाई फिरते बाहेर एकटा जाऊ नका लहान मुलांनी असा एकाला होता .... पण आता हा व्हिडिओ पहिल्या वर समजतंय 3 तोंडाची बाई नाही तर ह्या 3 बाया असतील ....

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 Рік тому +138

    या महिलांना फाशी न देता त्यांना लोकांच्या पाई द्या 😢

  • @bhagwanchavan4590
    @bhagwanchavan4590 Рік тому +458

    डोक आउट झाल भाऊ स्टोरी ऐकून. ज्याच्या मुळे या राक्षशी महिला ना फाशी देता आली नाही त्याला पहिले फाशी ला टांगले पाहिजे

    • @pushpapathade1032
      @pushpapathade1032 Рік тому +8

      अगदी बरोबर

    • @anjalikhope9134
      @anjalikhope9134 Рік тому +17

      नाही दिली बरं झालं …..जिवंत राहुन मरण यातना भोगत आहे …..so brobar ahe 😊….जम्नठेप

    • @avdhutdonde07
      @avdhutdonde07 Рік тому +6

      9:49 Courtane fashichi shiksha sunavli hoti pan tatkalin maharashtra sarkar ne fashi dyayla ushir kela yat kaydacha dosh nahi tatkalin maharashtra sarkar cha dosh aahe.....

    • @csoa9322
      @csoa9322 Рік тому +1

      @@avdhutdonde07 कायदा कोण चालवते सरकारच नं

    • @rahuld943
      @rahuld943 Рік тому +1

      Ha sarv samaj karnibhut aaahe..tyana phashi na honyasathi.. ka mahit aahe ? karana tumchya aamchya sarkhya lokani mahilana dokyavar basvun ghetale aahe.. stri-shakti chya navakhali kahihi phaltupana chalala aahe.. aanu aapan sarv nimutpane shantpae bagaht aahot... kuthe rape chi news aali ki lagech phashi dya ase ordato.. aadhi sarv nit chowkashi hone aavshyak aahe ... aajkal khotya cases hot aahet bharpur..

  • @Tanuja___02-y9g
    @Tanuja___02-y9g Рік тому +33

    दादा माझं 6 महिन्याचं बाळ माझ्या मांडीवर आहे तिला साधं खरचटलं तरी रडू येत मला... तर या बायकाच काळीज कस झाल असेल चिमुकल्या मुलांचा जीव घ्यायला 😢😭 मी त्या कुटुंबाचं आणि त्या आई च दुःख समजू शकते ज्यांची निष्पाप मूल यांनी चोरून आणली आणि मारून टाकलीत😭😭😭😭

    • @swatisalgar
      @swatisalgar Рік тому +1

      Kharay tya मुलांच्या आयांच काय झाल असेल कल्पना करवत नाही 😢

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 Рік тому +219

    मला हा व्हिडिओ पाहण्याचे पहीले दडपण आले, नंतर गावित बहीण ऐकून भिती वाटली, नंतर आपल्या कायद्याचा प्रचंड राग आला

    • @ajaysoshte_official
      @ajaysoshte_official Рік тому +8

      Kaudyacha ka raag yeto kayda tar fhashichi shiksha pan detoy raag kadhaycha asel tar sarkar var kadha na jara wichar kara kayda nasta tar mag kay kay zhal ast

    • @nehachavan743
      @nehachavan743 Рік тому +8

      Kaydyach kay bhau mans nit pahije manas nit tar kayda nit rahil mans changli nay tar kayda kiti nit aasla tari to vait tharel

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 6 місяців тому

      ​@@nehachavan743कायदा माणसाने नीट वागण्यासाठी असतो

  • @amitshahane9489
    @amitshahane9489 Рік тому +60

    ज्या जज साहेबानी या दोघिना फाशी रद्द केली त्यांच्या घरातील व्यक्तीसोबत अस घडल असत तर.....

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 Рік тому +97

    काय नीच बायका आहेत. पकडल्यावर 1 ते 2 वर्षात फासावर लटकायला पाहिजे होत. न्याय यंत्रनेवर कसा विश्वास ठेवायचा.

    • @avdhutdonde07
      @avdhutdonde07 Рік тому +1

      9:49 Courtane fashichi shiksha sunavli hoti pan tatkalin maharashtra sarkar ne fashi dyayla ushir kela yat kaydacha dosh nahi tatkalin maharashtra sarkar cha dosh aahe nitt bagh Mitra

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 Рік тому

      @@avdhutdonde07 ok.

    • @rahuld943
      @rahuld943 Рік тому

      Tumhi ashya sarkar la nivdun ch ka deta.. je asale phaltu , one sided kayade banvatat..

  • @tusharsawant999
    @tusharsawant999 Рік тому +21

    एकच नंबर बोलभिडू, मी गेल्या व्हिडिओ वर ह्याच त्या बहिणींच्या व्हिडिओबद्दल कमेंट्समधे विचारले होते आणि आज व्हिडिओ आला. ग्रेट बोलभिडू

  • @artinikam79
    @artinikam79 Рік тому +33

    जेव्हा एक गुन्हा करून माणसाला .. अजून..जास्त क्रूर गुन्हे करण्याची...इच्छा होते तेवहा तो माणूस...राक्षस होतो..त्याची बुद्धी काम करत नाही.....म्हणून...माणसाने आपले विचार सुद्धा ठवावे..आणि मन शांत ठेवावे..वेळ निघून जाते...पण..चांगले विचार..गुन्हा.. करण्यापासून परावृत्त करतात..

  • @reporteronemanshow
    @reporteronemanshow Рік тому +42

    देशातील क्रांतिकारक यांची अद्भुत कारनामे सिरीज बनवा खूप गाजणार

  • @pranayjuwatkar3593
    @pranayjuwatkar3593 Рік тому +41

    चिन्मय भावा, तुझ्या समोर आज तक वाले पण फिके वाटतात.... ग्रेट आहेस तू!🔥🔥🔥

  • @maheshgore3959
    @maheshgore3959 Рік тому +1101

    एवढे बळी घेऊनही फाशी ची शिक्षा रद्द होऊन मरेपरियंत जन्मठेप झाली... असे कायदे, तरतुदी काय कामाचे

    • @Atish523
      @Atish523 Рік тому

      Bhikhari kayde ahet aple

    • @Aboveboard-hy8cj
      @Aboveboard-hy8cj Рік тому +26

      MHA GOVT

    • @darshanjawale2951
      @darshanjawale2951 Рік тому +9

      Absolutely right bro

    • @rohandixit2150
      @rohandixit2150 Рік тому +89

      संविधान

    • @HighLights00270
      @HighLights00270 Рік тому +24

      Jithe deva ch magcha janma chi shiksha yaa janmat deto asa boltat mag aaplya sarkhya mansan cha kayda tari kay karnar 🙏🙏

  • @jaydeepzunjarrao5900
    @jaydeepzunjarrao5900 Рік тому +31

    आपले चिन्मय भाऊ मराठीतले अनुप सोनी झालेत...!😅

  • @dvaibhav1
    @dvaibhav1 Рік тому +121

    असला दळभद्री कायदा काय उपयोगाचा जो दोषींना फाशी देऊ शकत नाही....

    • @avdhutdonde07
      @avdhutdonde07 Рік тому +8

      9:49 Courtane fashichi shiksha sunavli hoti pan tatkalin maharashtra sarkar ne fashi dyayla ushir kela yat kaydacha dosh nahi tatkalin maharashtra sarkar cha dosh aahe....

    • @dvaibhav1
      @dvaibhav1 Рік тому +7

      @@avdhutdonde07
      तत्कालीन सरकारमधील जो कोणी व्यक्ती किंवा मंत्री जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे...

    • @avdhutdonde07
      @avdhutdonde07 Рік тому +6

      @@dvaibhav1 Exactly 💯

    • @maheshpandit764
      @maheshpandit764 Рік тому

      कायद्याला नाव ठेवणारा एक तरी चुतिया कुठून तरी येतोच...

    • @kiranpansare5857
      @kiranpansare5857 4 місяці тому +1

      ​​@@avdhutdonde07त्या काळात संतप्त जमाव रस्त्यावर उतरत नव्हता का, आत्ताच्या काळात घटना घडली आसती तर लोकांनी सरकारला गुडघ्यावर आणल आसत.

  • @chordiyasalescorporation4808
    @chordiyasalescorporation4808 Рік тому +72

    आजपर्यंत इतक्या क्राइम स्टोरी वाचल्या पण ह्यांची स्टोरी ऐकून डोक बधिर झालेय..

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 Рік тому +351

    माणसाच्या क्रौर्याची काही सीमा नाही😢

    • @SidduIsaragond
      @SidduIsaragond Рік тому +11

      भाऊ सीमा तर पाकिस्तान ची आहे ना?

    • @dipakgavali8161
      @dipakgavali8161 Рік тому

      @@SidduIsaragond same question🙋

    • @akashmalwadkar9942
      @akashmalwadkar9942 Рік тому +3

      Mitra manasachya PAN NAHI ani BAI-MANASACHYA TR "BILKULCH" NAHI

    • @yashadagle717
      @yashadagle717 Рік тому +1

      ​@@SidduIsaragondja puch ke a

    • @SidduIsaragond
      @SidduIsaragond Рік тому

      @@yashadagle717 randke

  • @avi3727
    @avi3727 Рік тому +16

    ही सत्यकथा आहे ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही. ऐकवत नाही.

  • @GaneshJoshi-p5u
    @GaneshJoshi-p5u Рік тому +37

    Thumbnail पाहूनच वाटलं होतं चिन्मय भाऊ असतील .

  • @chaitanyapurandare6271
    @chaitanyapurandare6271 Рік тому +4

    मी लहानपणी जेव्हा जेव्हा चतु:शृंगी यात्रेत गेलो होतो... त्यावेळेस मला याची आठवण यायची.. तेव्हा नुकतंच हे कांड सुरु झालं होतं. आणि या गावित भगिनी आणि अंजना मुलांच्या ढुंगणाला एक बाम चोळायच्या त्यामुळे मुल रडून गोंधळ व्हायचा व त्याचा फायदा घेऊन या पळून जायच्या.. असंही मी ऐकलं वाचलं आहे.

  • @darshanajadhav1719
    @darshanajadhav1719 Рік тому +63

    खुप भयानक आहे स्टोरी. अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई होत नाही म्हणूनच आपल्या देशात अत्याचार वाढत चाललेत.

    • @mrunalimayur1826
      @mrunalimayur1826 Рік тому

      Ekdam barobr amchya India mdhe gunhegarana podun thevtat ani punha gunhgarana bal detat

  • @Ds8479
    @Ds8479 Рік тому +25

    I ❤ my India and constitution of India ❤❤

  • @sachinchaple4060
    @sachinchaple4060 Рік тому +13

    Due to Anchor (Chinmay) this series I like most...like crime petrol feeling

  • @sureshppuroht7985
    @sureshppuroht7985 Рік тому +126

    I still remember these names... I use to hear this in my childhood.

  • @meghamali1910
    @meghamali1910 Рік тому +5

    Title एकदम बरोबर आहे.....आजही भीती महाराष्ट्राला आहे

  • @mrthree1731
    @mrthree1731 Рік тому +97

    अशी न्यायव्यवस्था आहे.. म्हणून त्या जिवंत आज..

    • @avdhutdonde07
      @avdhutdonde07 Рік тому +5

      9:49 Courtane fashichi shiksha sunavli hoti pan tatkalin maharashtra sarkar ne fashi dyayla ushir kela yat kaydacha dosh nahi tatkalin maharashtra sarkar cha dosh aahe not bagh...

    • @mrthree1731
      @mrthree1731 Рік тому +6

      @@avdhutdonde07 मग संबधित सरकार वर पण कार्यवाही व्हायला हवी.. मग न्याय व्यवस्था आणि सरकार यांना चोर आणि भामटे म्हणायला काय चुकीचं..

    • @vivekparab6007
      @vivekparab6007 Рік тому +2

      नाही भावा, सरकार कडून उशीर झाला म्हणून हे अस झाले

    • @bhuvikamble8332
      @bhuvikamble8332 Рік тому

      ​@@mrthree1731Kara ki sarkar ver karvai 😂

    • @mrthree1731
      @mrthree1731 Рік тому +1

      @@bhuvikamble8332 ते करता येत असत तर मीच गळा दाबला असता त्यांचा..

  • @mr.aniketmehare9860
    @mr.aniketmehare9860 Рік тому +319

    He is danm better story teller than other news anchor ❤. I like the way he narrate the story.🎖

  • @SW-sb8gj
    @SW-sb8gj Рік тому +8

    बापरे ऐकवत नाही .. अर्धवट video बंद केला 😢😢😭😭👿👿👿👿👿👿

  • @AzaruddinMulani-tx5js
    @AzaruddinMulani-tx5js Рік тому +15

    हिरोशिमा आणि नागासाकी यावर व्हिडिओ बनव भावा

  • @akshayshelake7515
    @akshayshelake7515 Рік тому +8

    चिन्मय भाऊ तुम्ही माहिती दिली ती बरोबर आहे पण अजून पण मला वाटते की त्यांना कसल्याही परिस्थितीत त्यांची कसली परिस्थिती असून देता पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे

  • @avinashlondhe2923
    @avinashlondhe2923 Рік тому +2

    मी बोल भिडू चा नित्य दर्शी आहे
    मी बोल भिडू चे सर्व व्हिडिओ पाहतो त्यातून छान महिती मिळते
    माझी व माझ्या सारख्या बऱ्याच सहकाऱ्यांची इच्छा आहे की क्रिकेट मधील डक वर्थं लुईस या नियमांवर माहिती घेऊन चिन्मय च्या आवाजात व्हिडिओ बनवा प्लीज

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Рік тому +25

    फाशी पेक्शा तुरूंगात सडत आहेत तेचबर तुरूंगात जीवन भयानक अस्त नरकच अस्तो तो फाशी दिली कि दोन मिंन्ट सुद्धालागतनाहीत मरायला त्या पेक्षा तुरूंगात राहून हालभोगत आहेत तिच शिक्षा चांगली

  • @bhushanshelar7290
    @bhushanshelar7290 8 місяців тому +2

    त्यांच्या जिवंतपणी त्यांच्याच डोळ्यांसमोर त्यांचाच हात जाळला पाहिजे काही दिवसांनी दुसरा हात मग पाय जाळून टाकले पाहिजे त्यांनाही कळल पाहिजे जिवंत पणी मरन काय असतं... हाच योग्य न्याय ठरेल... जन्म ठेपेची शीक्षा देणे ही मरन पावलेल्या बाळांशी केलेली गदारी आहे...

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 Рік тому +3

    ही घटना ऐकून खूप वाईट वाटले आहे

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील Рік тому +138

    अशा नीच बायकांचा महाभयानक अंत झाला पाहिजेत. 😡😡😡😡😡

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 Рік тому +4

    वा काय न्यायव्यवस्था आहे आपली 2001 ला फाशीची शिक्षा जाहीर होते तर 2004 ला शिक्षा कायम का राहते नन्तर 2006 ला सुप्रीम कोर्ट पण शिक्षा कायम ठेवते मग 2014 ला राष्ट्रपती पण शिक्षा कायम ठेवतो मग त्यांना फाशी का दिली जात नाही नक्की आडतंय कुठे कसली न्यायवस्था हे असच चालू असेल तर आपला बदला स्वतः घेतील लोक .

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer Рік тому +50

    Gender equality 👏👏

    • @antihackar5719
      @antihackar5719 Рік тому +4

      Savidhan badl tar desh dokhyan yeil

    • @nishantm1924
      @nishantm1924 Рік тому

      ​@@sunilsk4858बरोबर ऐकत जा मित्रा. SC and HC ne fashi dili tr yat law cha kay प्रश्न आला?
      जर सरकार अपयशी ठरल fashi denyat tr law system la dosh deun kay fayda.
      Ani Constitution wach mitra thoda ani sang Constitution badlane mhnaje nemak kay te? Tula jo bolnyacha adhikar dila ahe to badlvaycha , ki tula jo vote dyaycha adhikar dela to badlavaycha?
      Ani he sgl gunhya vr shiksha Constitution nahi det Indian Penal Code (IPC) aste?
      Evdha Andhbhakt nko bnu 56 inch chya chodya

  • @AmolEknathGaikwad
    @AmolEknathGaikwad Рік тому +2

    Chinmay bhau ek number story sangta Rao keep it up 🎉🎉🎉

  • @akashgund8714
    @akashgund8714 Рік тому +42

    WWE सुपरस्टार ब्रे वायटचा अवघ्या ३६ वर्षी मृत्यु , मृत्यू कसा झाला ते सांगा 😢 बोलभिडू व्हिडिओ बनवा यावर नक्की ☝️

    • @CreativeZone84
      @CreativeZone84 Рік тому +4

      attack ala tyala bro tyat ky sangnyasarkj

    • @SAHAJYOGAMIRACLE
      @SAHAJYOGAMIRACLE Рік тому

      माज्या मामाच मुल्गा होता तो ब्रे वॉट ....खुप अथ्वन येते त्याचि अजुन्हि

  • @meetrayjadhav
    @meetrayjadhav Рік тому +47

    म्हणूनच लॉ च्या नावाखाली सगळे काळे धंदे चालतात. कानून अंधा भी है, लुला भी है और बहिरा भी . असे किती गुन्हेगार आहेत की जे आज संसदेत पण बसलेत. दुर्दैव.

    • @renukabelhekar2972
      @renukabelhekar2972 Рік тому

      Jay bhim vale khuthe gele

    • @dishacreation4690
      @dishacreation4690 11 місяців тому

      Jai bhim valyancha kai sambandh tumhi kaydyala nav thevta pan kaydyane tyana fashi zali hoti Maharashtra sarkar ne chal dhakal keli ugach kaydyala nav theu naka kayda nasta tar kai kai zala asta vichaar kara

  • @girishrtkr
    @girishrtkr Рік тому +6

    या घटनेवर पोषम पा नावाची फिल्म आहे झी5
    Zee5 वर...🙏

  • @suhasidhananjay2670
    @suhasidhananjay2670 Рік тому +13

    Me Kolhapur chi ahe ani ya baykancha rimand maza police Sasu bai ni ghetla hota

  • @sarwadeshivani4654
    @sarwadeshivani4654 Рік тому +10

    देवा शिवाय कोणीच काही करू शकत नाही 🙏

  • @vaibhavgaikwad1833
    @vaibhavgaikwad1833 Рік тому +8

    Asach ek episode banav Nasik case : Minashri malaapure case....case study kara ani next episode banav uavar

  • @prafullsjadhav
    @prafullsjadhav Рік тому +7

    @bolbhidu चिन्मय आधीचा हिमाचल आणि आताच हिमाचल या बद्दल एक detailed विडिओ बनवा कृपया करून आणि या सर्व घटना बघून कोंकणी लोकांनी काय बोध घ्यावा हे पण सांगा 🙏

  • @muktabhavsar3391
    @muktabhavsar3391 Рік тому +1

    व्हिडिओज खूप छान आहेत..❤ पण बोलताना शेवटचे शब्द गिळले जातात नीट कळत नाहीत.

  • @akshaykallole8008
    @akshaykallole8008 Рік тому +24

    This is best example of faltu government

  • @satyashodhak.
    @satyashodhak. Рік тому +17

    दादा कृपया इतक्या डेंजर गोष्टी शेअर करू नका
    आज काल लोक कुठून पण चुकीचे आदर्श घेतात
    असल ऐकून कोण तरी इंस्पायर होऊ नये हीच इच्छा..
    समाजात वावरताना लोकांना भीती वाटेल माणुसकी वरचा विश्वास उडेल असे लोक आहेत जगात...

    • @adinathmirze8170
      @adinathmirze8170 Рік тому

      किती शातिर असेल तर सत्य बाहेर येताच

  • @sumeetdeshpande7218
    @sumeetdeshpande7218 Рік тому +10

    Chinmay Bhai you are legend

  • @yogeshmangle6350
    @yogeshmangle6350 Рік тому +35

    Indian Judicial System is worst

    • @avdhutdonde07
      @avdhutdonde07 Рік тому +4

      9:49 Courtane fashichi shiksha sunavli hoti pan tatkalin maharashtra sarkar ne fashi dyayla ushir kela yat kaydacha dosh nahi tatkalin maharashtra sarkar cha dosh aahe....

  • @rushikeshgovari2021
    @rushikeshgovari2021 Рік тому +57

    WWE superstar Bray Wyatt var pn video banva dada...🙏

  • @anjaliwarbhuvan8263
    @anjaliwarbhuvan8263 Рік тому +23

    content telling in this channel is on next level.

  • @aishwaryasasane9396
    @aishwaryasasane9396 Рік тому +3

    Story telling is awesome

  • @Sushant-um9wf
    @Sushant-um9wf Рік тому +4

    आपल्या देशात कायदा एवढा भारी आहे ना बोलू पण शकत नाही जो निर्दोष असतो त्याला लवकर कारवाई होईल जो दोषी आहे तो मोकाट सुटतो 🙏

    • @mr.vlogger4432
      @mr.vlogger4432 Рік тому

      या वरण तुझा कायद्याच खुप नॉलेज आहे आस वाटतय 😂😂

    • @Sushant-um9wf
      @Sushant-um9wf Рік тому

      @@mr.vlogger4432 ho aahe

  • @santoshjambhale8387
    @santoshjambhale8387 10 місяців тому

    जन्मठेप नव्हे तर अश्या नराधमांना जिवंतपणे मरण यातना काय असतात, याची जाणीव करून दिली पाहिजे. इथून सुटतील पण वर याची शिक्षा पुरेपूर मिळणार यात नाही शंका नाही.
    Thank you for sharing this real story.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Рік тому +3

    चिन्मय राजे जगजेत्ता बॉक्सर मोहमद अली वर अभ्यासपूर्ण व्हिडीओ बनव 💪 तत्वज्ञान + ताकत असे ते कॉम्बिनेशन होते, बाकी तू सक्षम आहे 👍

  • @kedarnath3006
    @kedarnath3006 Рік тому +16

    फाशी नाही झाली त्यांना
    अन म्हणे कायदा भारी
    😂😂😂😂😂😂

    • @Aboveboard-hy8cj
      @Aboveboard-hy8cj Рік тому +1

      MHA govt.

    • @llllllll859
      @llllllll859 10 місяців тому

      ​@@Aboveboard-hy8cj gov kahihi aso....kayda motha ki gov

  • @valmik32
    @valmik32 Рік тому +6

    आपली न्यायव्यवस्था काही कामाची नाही.😢😢😢

  • @ab_Chitrkatha
    @ab_Chitrkatha Рік тому +9

    वाह रे कायदा वाह रे सविंधान 🙏😊

    • @sumit6889
      @sumit6889 10 місяців тому

      उद्या पोरं झाली नाही तरी संविधानाला नाव ठेवणार का गू खाव्या संविधानात लिहल आहे का फाशी देऊ नका तुला संविधानाच काय झाट कळत फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहल आहे म्हणुन मूळव्याध दुखत आहे आता घरी येऊन कुणी गांड मारली तर त्याच संविधानाने तयार झालेल्या पोलीस स्टेशन मधे जाशील

  • @yogkondhare
    @yogkondhare Рік тому +7

    फाशी म्हणजे सुटका/मुक्ती, तर जन्मठेप म्हणजे शिक्षा...

    • @sumit.gurav94
      @sumit.gurav94 Рік тому

      फाशी म्हणजेच दुसऱ्या आरोपी ला धडा

  • @avdhutdonde07
    @avdhutdonde07 Рік тому +2

    9:49 Courtane fashichi shiksha sunavli hoti pan tatkalin maharashtra sarkar ne fashi dyayla ushir kela yat kaydacha dosh nahi tatkalin maharashtra sarkar cha dosh aahe....

  • @chaitanyapatil7915
    @chaitanyapatil7915 Рік тому +3

    Shevtii... Kayda kunacha ahe. 🙌🙌🙌👌👌👌

  • @SamarthMengale-xc8pe
    @SamarthMengale-xc8pe Рік тому +12

    These women have soul of kaikai and manthara

    • @barryallen1100
      @barryallen1100 Рік тому +2

      wrong... Kaikai was not bad... Her actions were..
      Read your scriptures properly. Saraswati Puran...

    • @aezakmi3766
      @aezakmi3766 Рік тому

      i think they managed to reach lower low .

    • @sameerramdasi88
      @sameerramdasi88 Рік тому

      ​@@barryallen1100are murkha jeva manasachi vrutti kharan aste tevhach tar to kukarma karto na changla manus thodi wait vichar karun kukarma karto kahi pan 😂😂😂

    • @homosapian24
      @homosapian24 Рік тому

      Kaikai ,manthra ,srupnakha are fake story character by gapodi videssi Brahman ...but gavot sisters are real

    • @homosapian24
      @homosapian24 Рік тому

      ​@@sameerramdasi88ramayan ,mabharat are fake stories with no archeological evidence ,that made by cunning Brahman for deceive innocent bahujan

  • @pritikharat3314
    @pritikharat3314 Рік тому +3

    आम्ही लहान असताना ह्या बातम्या पेपर च्या फ्रंट पेज वर येत होत्या

  • @ganeshkadam4078
    @ganeshkadam4078 Рік тому

    10.57 pm la ha video baghat ahe tuze explaination itak जबरदस्त ahe ki अंगावर काटा आला

  • @journeyoflegends9979
    @journeyoflegends9979 Рік тому +6

    दादा वर्धा जिल्ह्यात झालेल्या अघोरी मृत्यू याबाबत विडियो बनवा.

  • @kavitavadnere3483
    @kavitavadnere3483 Рік тому +13

    अशी न्याय व्यवस्था काय कामाची, फार संताप येतो

  • @arjunshinde7104
    @arjunshinde7104 Рік тому +4

    kolhapur madhe tyanchi kiti bhiti hoti he amhi experience kelay😲😲

  • @shreyasmisale1756
    @shreyasmisale1756 Рік тому +7

    चिन्मय एकदम छान विश्लेषण करतोस पुर्ण बोल भिडुच्या टीम मद्ये 🤘

  • @SurajBorsesrb51
    @SurajBorsesrb51 Рік тому +3

    yanchi case punha open karun fashi nai deta yenar ka ? and ka maharashtra government ne yana fashi dili nai time var yavar kahi spashtikaran dile ka

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 Рік тому +3

    देव वगैरे असते तर असले पैदाच झाले नसते, न जगले असते.
    कायदाच काय तो, माणुसकीची माणसेच काय तो न्याय देतात.

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 Рік тому +1

      देवाचा काय संबंध, विषय संस्काराचा येतो

    • @kalihumai7187
      @kalihumai7187 6 місяців тому +1

      जाउदे,यांना फक्त देवाला नाव नाव ठेवायला येतं ,हे राक्षस आहेत ,यांना काय ठाऊक कर्मचक्र म्हणजे काय​@@maharashtra4582

  • @abhishekdapse5942
    @abhishekdapse5942 Рік тому +22

    तळपायाची आग मस्तकात गेली, ऐकून फाशीची शिक्षा द्या आईघाल्यांना इन्काउंटर केला पाहिजे.😠😠 जनता जनार्दन
    छोट्या मुलांना मारले.नालायक बायकांनी.
    जय हिंद 🇮🇳 जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र मनसे 🙏🦁🚩🚩🧡

  • @mie717
    @mie717 Рік тому +9

    भारतीय न्याय व्यवस्था

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 Рік тому +3

    नेभळट कायदे काय कामाचे कोर्टाची संख्या वाढवा वीस वीस वर्षे निकाल लागत नाही

  • @mrprashant22
    @mrprashant22 Рік тому +2

    Hadapsar ईथे गोंधले नगर मधे त्या दोघी राहत होत्या...

  • @anantmail1379
    @anantmail1379 Рік тому +4

    सड़की न्याय व्यवस्था बदलायल पाहिजे.

  • @rajeshingale7698
    @rajeshingale7698 Рік тому

    1st time tum ha video baghitla bhau...kadak.. subscribe kel ahe

  • @RiteshSurve-tv3ud
    @RiteshSurve-tv3ud Рік тому +49

    अश्या बायका साठी फाशी हि योग्य शिक्षा आहे

    • @vedant1934
      @vedant1934 Рік тому +3

      फाशी नाही. भर चौकात दगड फेकून मारले पाहिजे

    • @shyamakolkar8814
      @shyamakolkar8814 Рік тому

      बाबासाहेबांचा कायदा आहे नाही होणार फाशी

    • @shyamakolkar8814
      @shyamakolkar8814 Рік тому

      कायदा बाबासाहेबांचा
      मजबूत कि लुळा पांगळा

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 Рік тому

      ​@@shyamakolkar8814कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक नालायक आहे

    • @INCxKAPTAAN
      @INCxKAPTAAN Рік тому

      nanga karun palavla pahije

  • @rajanghone4098
    @rajanghone4098 Рік тому +2

    दोनों ही आयी परीक्षा भयानक गुळ

  • @shreyashnaikare359
    @shreyashnaikare359 Рік тому +7

    Have you started a crime series ?

  • @swaroopapte3440
    @swaroopapte3440 Рік тому +2

    मी लहान होतो जेव्हा ही केस घडली. मला अजूनही आठवतंय की आई आणि आजी discuss करताना की कायकाय केले होते ह्या बायकांनी आणि मला त्यावेळी class ला जाताना सुद्धा भीती वाटायची आपल्याला उचलले तर काय म्हणू 😂😂

  • @rvgaming96
    @rvgaming96 Рік тому +20

    गुन्हेगारा समोर कायदा नेहमी छोटाच 😢

  • @sssurve007
    @sssurve007 Рік тому +4

    Dada parat ala ajun 1 new episode geun

  • @AJAY-qp5xi
    @AJAY-qp5xi Рік тому +7

    खतरनाक स्टोरी

  • @ssg1633
    @ssg1633 Рік тому +4

    जातीयवादाचा उत्तम उदाहरण गावित आदिवासी आडनाव असल्याने पद्धतशीर वापर केला निर्बुद्ध विचार आणि घाण 2 दोघी बहिणी

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 Рік тому +8

    फाशीला उशीर कोणी केला त्याला जबाबदार धरले पाहिजे व शिक्षा केली पाहिजे कोर्ट गप्प का बसले

    • @avdhutdonde07
      @avdhutdonde07 Рік тому

      Are bhau 43 lahan mulacha khun kare paryant tatkalin maharashtra sarkar aani police kayy Karat hote....

  • @ashishlonkar5333
    @ashishlonkar5333 11 місяців тому

    मला आठवतंय लहानपणी बाहेर आगणात झोपलो की आई म्हणायची घरात झोप आंजनाबाई लहान मुलांना घेऊन जाती . खरी घटना आहे अंगावर काटा आला मित्रा पुणे 52

  • @dhanupatil5365
    @dhanupatil5365 Рік тому +4

    Tumhi series suru kra asha stories sathi

  • @stockmarketmindset
    @stockmarketmindset Рік тому +58

    Horrible mindset is everywhere in every community and society..

    • @niknavale7241
      @niknavale7241 Рік тому +5

      मुस्लिम लोकांमध्ये जास्त आहे असे mindset त्या मुळे सगळ्या community ला मध्ये घेऊ नका

  • @amanabbhosale.9100
    @amanabbhosale.9100 Рік тому +3

    Rajani sir ch jailer movie collection subject.

  • @prashantgaikwad8938
    @prashantgaikwad8938 Рік тому +2

    Chandrayan 3 varti video banwa Chinmay bhau

  • @goodnorning6052
    @goodnorning6052 Рік тому +4

    अश्या अपराधी ला कधी ही माफ करू नए

  • @shindeakshaya1411
    @shindeakshaya1411 10 місяців тому

    तेव्हा खूप भीतीदायक वातावरण होत. त्या वातावरण मधून आम्ही गेलो आहे.

  • @sarwadeshivani4654
    @sarwadeshivani4654 Рік тому +5

    सरकार ने फ़क्त helmet साठी कायदे मार्यदित ठेऊ नये, nishpap jivancha विचार करा

  • @santoshkhare2258
    @santoshkhare2258 Рік тому +2

    Advocate Ujjawal Nikam Saheb Public Prociutor Mahanun Appoint Hote Tyanich Gavit Parivara la Faashi Vahavee Mahanun Paryanta Kele Hote Akkha Maharastra Dole Lavun Basla Hota Hya Tragedy Kade 😢 Jya Lahan Mulala Marla tya Veli Renuka ki Seema Mahit Nahi pan Shinde Theatre Madhe Diwale Dhulaniya Le Jayienge Movie Baght tya Neeshpaap Mulane Fakta Jewayla Magitla Hota Bass 😢Anjana Bai hee Mulchi Nandurbar Chi Hoti Ani Aaj Mumbai Madhe Ashyaach Kitti tari Anjana Bai Ahet je Lahan Mulana Kidnap Karat ahet

  • @Chalta_phirta_offical
    @Chalta_phirta_offical Рік тому +7

    येवढं सगळ असून फाशी नाही झाली म्हणजे wahh ..
    संविधान आता बदलायची गरज आहे ... १० वर्षाचे १०० वर्ष झालेत आता

  • @santoshkhare2258
    @santoshkhare2258 Рік тому +2

    Naava Kaal News Paper che Neelkhant Khadilkar Saheb Front Page Var hee News Chaapayche