फारच सुंदर माहिती... द्वारकेचं गूढ सर्वांनाच खूणवत असेल... श्रीकृष्ण हा सर्व हिंदूंचा आत्मा आहे, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा सापडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे... ते इतक्या स्पष्ट पणे सांगितलं त्या बद्धल खूप खूप धन्यवाद... खूप छान 👌👌👌👌👌🙏
इतकी सुंदर माहिती दिल्या बद्दल बोल भिडू चे आभार. फक्त छोट्या छोट्या जागांवर लक्ष द्या. Script writer ने “ श्री कृष्णाचा मृत्यू झाला ” असे विधान लिहिण्यापेक्षा " श्री कृष्णा ने देह त्याग केला ” असे लिहायला पाहिजे होते. कारण वास्तविक तसेच घडले होते. जरी कोणाच्या अंगठयाला बाण लागला तरी त्याचा लगेच मृत्यू होत नाही. जास्तीत जास्त अंगठा निकामी होतो. असो Best for luck 👍🏻
Tumi lok kadhi sudharnar nahi bhimte sale laykit rahun bolat ja akhada Manus jar aamchya Dharma baddal bolat asel tr tumi lok tyala lagech bolta tumchi layki aahe kare aare tumcha dhamm jasa videshamade aahe tase Tumi aahat ka shemnyano laykit rahaych
जिथं यादव कुळ आणि भगवान श्री कृष्ण ,अर्जुन पदस्पर्शाने पावन झालेली द्वारका नगरी खरंच कशी असेल पाहायाला ही तितकेच उत्साही आहोत आम्ही सर्व हिंदू बांधव...जय श्री कृष्ण जय भारत
बोलभिडू श्री कृष्णाचा मृत्यू झाला हे वाक्य चुकीच आहे मानवी देहत्याग करून वैकुंठा ला गेले म्हणा..जय श्री कृष्णा 🚩🙏🏻🙏🏻आणि एक पराभवाच्या भीतीने द्वारका नाही सोडली, लोकांच्या सुरक्षे साठी सोडली, ज्याने महाभारत घडवलं 5 पांडवाच्या केसांना धक्का लागू दिल नाही तो श्रीकृष्ण पराभवाच्या भीतीने द्वारका सोडली 😂 असं म्हणता अभ्यास वाढवा बाकी विडिओ 👌🏻👌🏻🚩
Hencha abhyas murkhatlya murkhapekshya vaeet aahe, shrikrushnane ka kel ky kel hecha abhyas kara murkhanno, hencha channel ky support karto kontya vicharsarnicha aahe aani slow poison sarkha kasa khota itihas pasravto he aamhala mahit aahe
Are dadya, shrikrishna देखील एक व्यक्तीच होते, अवतार वगैरे कोणीही कधीच नव्हतं आणि ते शक्य पण नाही. फक्त त्या व्यक्तीस काळानुरूप खूप महत्त्व प्राप्त झालं आणि देवत्व देखील. आत्ताच बघाना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पण त्यांना देवीने तलवार दिली किंवा ते शंकराचे अवतार होते हे चमत्कार जोडले गेले, जे साफ चुकीचे आहेत, तर हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कृष्णाचं सोडूनच द्या
हे सगळे सर पृथ्वी वरील पाण्याचा जलस्तर वाढल्या मूळे होते लाखो वर्षां अधी महासागराचा जलस्तर कमी होता बहुतांश पाणी हे बर्फाच्या रूपात साठलेले होते पण हळू हळू ते वितळत चालले आहे म्हणून जे समुद्र काठची शहरे मोठी नगरे आज पाण्याखाली आहेत 2050 पर्यंत मुंबई व जगातील असेच समुद्र काठाची शहरे पाण्याखाली जाणार आहे द्वारका हे एक त्यातील उत्तम उदाहरण आहे ❤
2050 पर्यंत काही शहर पाण्याखाली जाणार हे बरोबर आहे पण ते आता शास्त्रज्ञांनी आता आधुनिक उपकरण वापरून सांगितलं आहे.. पण महाभारत लिहिताना भविष्यात हे द्वारका पाण्या खाली जाईल हे लिहिलं गेलं तसेच आता एवढं सोपं नकीच न्हवत अख्या देशात कुठे काय चालू आहे समजणं
राम राम सगळं ठीक आहे पण श्रीकृष्ण यांना आदराने बोल बेटा कारण आपन आजुन इतके मोठे नाहीत की श्रीकृष्णां ना अरे कारे उच्चार करायला समजत आहे का तुला बेटा माणसाने नेहमीच आदराने बोलायचे सर्वांना राम राम
@@Package_wala_chu शूद्र आणि अतिशूद्र हे विचार आसू शकतात. भक्ती ही मनापासून आसावी लागते. जर भक्ती मनापासून असेल तर द्वारका पाहण्यासाठी जाण्याची ही गरज नाही.
@@Package_wala_chuतुमच्या सर्व कमेंट वरून हिंदू घृणाच दिसते... अजून काही सुरू सुधा झालं नाही.. काही comment मध्ये पाचात्य लोक कशी प्रगती केली आहे सांगता मग आधुनिक गोष्टी का नको आपल्या देशात
पराभव दिसले म्हणून नाही तर १७ वेळा हल्ले झेलून प्रजा त्रस्त झाली होती..युद्ध जिंकले तरी नुकसान हे होतच असते..जोपर्यंत मी इथे राहणार तोपर्यंत जरासंध हा हल्ले करणारच व माझ्या प्रेमापोटी प्रजा सतत माझ्या पाठीशी उभी राहून युद्ध करतच राहणार याची जाणीव श्रीकृष्णांना होती..म्हणून त्यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला..म्हणून आपण म्हणतो रणछोडराय की जय कारण त्यांनी पराभवाला घाबरून किंवा स्वार्थासाठी नगरी सोडली नव्हती
समुद्रात जाण्यासाठी किती लागते आवश्यकता सावधानता द्वारकेचा शोध लागते हे फार उत्तम आहे पण त्याबरोबर माणसांची पाणबुडीतून होणारी सुरक्षितता फार अत्यंत आहे म्हणजेच पाण्यातील जलचर प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये
आहे का म्हणजे? सनातन शास्त्रानुसार द्वारका सत्य आहे.तुम्हाला सनातन धर्मावर आणि शास्त्रावर अशी शंका घेन्याची आवश्यकता नाही. शास्त्रामध्ये जे संगितले ते सत्य आहे. हो आणि भगवंताच नाव सम्मानाने घ्या विनंती आहे 🙏
जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम
@@moviepagalpanti ISRO che 99% scientist hindu aahet. Chandrayan 2, 3 launch cha doni time Puja kelti . ISRO chief kay manle bhag Vedic hindu science var bhimtya . And chatrapati shivaji maharaj samor aase disrespect kele aaste na hinduism mang kay kele aaste vichaar kar
कित्येक लाखो वर्षाचा सजीवाची हाडे घरे जमिनीखाली सापडतात 😂🤣😂😂.. निसर्गाने मृत्यू ही दिलेली सजीवांना देणगी आहे नाही तर जात धर्म संपत्ती चा अहंकार संपला नसता 🙏🤫
साक्षात भगवान श्रीकृष्णाला पराभवाची भीती वाटली म्हणून तिथून ते पळून गेले असे आपण बोलले आहात, काय नशेत आहात का आपण. साक्षात भगवान श्रीहरी नारायना चा अवतार आहेत भगवान श्रीकृष्ण आणि त्यांना पराभवाची भीती .
देव होते देव आहेत आणि देव राहतील त्रिकाल सत्य आहे 🙏❤️💐 जय श्री राधाकृष्ण💐💐💐💐🙏
गप्प रे तुम्ही जेथे तूम्ही संपतात तेथून आमचा श्रीकृष्ण चालु होतो
LEKIN NAAMDHARI LUCHHE DARUBAAZ NONVEG EATERS NAKALI HINDU CAN NOT BELIEVE. DHIKKAR HAI HINDU GADDARO KAA.
@@deepakdevkar3389ye yadpat
आज आपल्या संस्कृती चा टॉपिक निवडल्या बद्दल व माहिती दिल्याबद्दल बोल भिडूचे आभार🙏🚩🚩❤️🎉
राधे राधे🙏
@@umeshrajput8416 radhe radhe ❤️🙏
हा बरोबर आहे धन्यवाद
राधेराधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे
फारच सुंदर माहिती... द्वारकेचं गूढ सर्वांनाच खूणवत असेल... श्रीकृष्ण हा सर्व हिंदूंचा आत्मा आहे, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा सापडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे... ते इतक्या स्पष्ट पणे सांगितलं त्या बद्धल खूप खूप धन्यवाद... खूप छान 👌👌👌👌👌🙏
आमचे परम दैवत श्रीकृष्णाची व्दारका नगरी पहायला आम्हाला आवडेल.
@@Package_wala_chuचालेल....शेवटी तुम्हाला मान्य आहे 😂😂😂
असेच आपल्या संस्कृती चे व्हिडीओ बनवत जा 😊
🙏🙏देवा तुझ्या नगरीचे अवशेष लवकर सापडूदेत. आणि ते पाहण्याचे भाग्य आम्हाला मिळूदेत 🙏🙏
जय श्रीकृष्ण
@@Package_wala_chuचालेल 😊😊😊
Great Explanation Sir..!राधे राधे...❤
यामुळे आपल्या धर्मावराचा विश्वास पक्का होतो.thanks
कृष्णाची...😑🤔 श्री देव कृष्णाची...🙏🙏 द्वारका...
इतकी सुंदर माहिती दिल्या बद्दल बोल भिडू चे आभार. फक्त छोट्या छोट्या जागांवर लक्ष द्या. Script writer ने “ श्री कृष्णाचा मृत्यू झाला ” असे विधान लिहिण्यापेक्षा " श्री कृष्णा ने देह त्याग केला ” असे लिहायला पाहिजे होते. कारण वास्तविक तसेच घडले होते. जरी कोणाच्या अंगठयाला बाण लागला तरी त्याचा लगेच मृत्यू होत नाही. जास्तीत जास्त अंगठा निकामी होतो. असो Best for luck 👍🏻
"श्री कृष्णाने देह त्यागला "असे बोलणे ही चुकीचेच आहे...... श्रीकृष्णाने वैकुंगमन केले असे म्हणायला हवे...... कृष्णाचा देह आपल्यासारखा पंचमहा भुतांचा देह नाही....... सत् चित् आनंद मय आहे
@@Package_wala_chuका अशी कमेंट करता तुम्ही मानत नाही मग का इतर धर्माचे व्हिडिओ बघायचे 😂
Jay Shrikrishna 🙏🙏🙏
हो ... हे सत्य आहे..
मी मला भाग्यवान समजतो ...
मी द्वारकेतच राहतो ...
द्वारका ही आपलं गतवैभव आहे..❤❤निश्चितच ते लवकरच आपल्या दृष्टीस पडो👍👍
आम्हाला तर Titanic पेक्षा श्रीकृष्णांची द्वारका पाहायला नक्किच आवडेल❤🌎🧘♂️🚩
Pan kharya Titanic che at least avshesh tar ahet...... where is Krishna murti
@@hrishikesh9030titanic budun kiti vardh jhali dwarka budun 5000 hazar varsh pekasha jadt jhali
But where is dwarka....That's just remainent of sindhu civilization
Tula ekach baap hota hyacha purava Kai.
Bhimtya Buddha pun hinduch hota.
Gutturchaap.
Prakash s k@@Package_wala_chu
द्वापारगुतली आहे ती द्वारका आणि टायटॅनिक कलिगुतालं आहे। @@Package_wala_chu
भारताचा जो इतिहास आहे तो तो खरंच अभिमानास्पद आहे सगळ्या बाकी देश कितीही पुढे जाऊ द्या भारताने ते शोध पहलेच लावलेले आहेत.
@@theatheist2436bhimta spotted 😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣
@@theatheist2436purvjanbarobar kay zalel tyanach mahiti! But tumchya sarkhe 2baapache ti treatment deserve kartat
Tumi lok kadhi sudharnar nahi bhimte sale laykit rahun bolat ja akhada Manus jar aamchya Dharma baddal bolat asel tr tumi lok tyala lagech bolta tumchi layki aahe kare aare tumcha dhamm jasa videshamade aahe tase Tumi aahat ka shemnyano laykit rahaych
@@theatheist2436tu tr nalayk aaheschbre ratalya tuchi layki aahe ka tujyat dam asel na tr mahumad var bolylun dakhav
जिथं यादव कुळ आणि भगवान श्री कृष्ण ,अर्जुन पदस्पर्शाने पावन झालेली द्वारका नगरी खरंच कशी असेल पाहायाला ही तितकेच उत्साही आहोत आम्ही सर्व हिंदू बांधव...जय श्री कृष्ण जय भारत
Hare Krishna 😊. in the era of depression and anxiety they ry my reason for happiness Krishna
💯😌💙
बोलभिडू श्री कृष्णाचा मृत्यू झाला हे वाक्य चुकीच आहे मानवी देहत्याग करून वैकुंठा ला गेले म्हणा..जय श्री कृष्णा 🚩🙏🏻🙏🏻आणि एक पराभवाच्या भीतीने द्वारका नाही सोडली, लोकांच्या सुरक्षे साठी सोडली, ज्याने महाभारत घडवलं 5 पांडवाच्या केसांना धक्का लागू दिल नाही तो श्रीकृष्ण पराभवाच्या भीतीने द्वारका सोडली 😂 असं म्हणता अभ्यास वाढवा बाकी विडिओ 👌🏻👌🏻🚩
मृत्यू झाला होता
Barbarik cha episode bagh kalel, krushna ubhe aahet pandhrpurat ajun hi @@saurabhpandit7829
Hencha abhyas murkhatlya murkhapekshya vaeet aahe, shrikrushnane ka kel ky kel hecha abhyas kara murkhanno, hencha channel ky support karto kontya vicharsarnicha aahe aani slow poison sarkha kasa khota itihas pasravto he aamhala mahit aahe
खरे बोलात
Are dadya, shrikrishna देखील एक व्यक्तीच होते, अवतार वगैरे कोणीही कधीच नव्हतं आणि ते शक्य पण नाही. फक्त त्या व्यक्तीस काळानुरूप खूप महत्त्व प्राप्त झालं आणि देवत्व देखील. आत्ताच बघाना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पण त्यांना देवीने तलवार दिली किंवा ते शंकराचे अवतार होते हे चमत्कार जोडले गेले, जे साफ चुकीचे आहेत, तर हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कृष्णाचं सोडूनच द्या
एक मिनिट, 45 सेकंदा नंतर भगवान श्रीकृष्णाचा एकेरी उल्लेख केला ही फार वाईट गोष्ट आहे
देवाचा उल्लेख एकेरी करतो कारण त्याला आपण आपला जवळचा मानतो.
याविषयी जर सविस्तर बघायचे असेल तर जॉश गेट्स याचा the एक्सपेटीशन अनोन the dwarika ही डॉक्युमेंन्ट्री पाहा🙏❤️🚩🚩
Link dya please...
@@ganeshsonkusale ua-cam.com/video/msaaNZ5THrM/v-deo.htmlsi=N79Q-T--MHpeGXVW
हे सगळे सर पृथ्वी वरील पाण्याचा जलस्तर वाढल्या मूळे होते लाखो वर्षां अधी महासागराचा जलस्तर कमी होता बहुतांश पाणी हे बर्फाच्या रूपात साठलेले होते पण हळू हळू ते वितळत चालले आहे म्हणून जे समुद्र काठची शहरे मोठी नगरे आज पाण्याखाली आहेत 2050 पर्यंत मुंबई व जगातील असेच समुद्र काठाची शहरे पाण्याखाली जाणार आहे द्वारका हे एक त्यातील उत्तम उदाहरण आहे ❤
2050 पर्यंत काही शहर पाण्याखाली जाणार हे बरोबर आहे पण ते आता शास्त्रज्ञांनी आता आधुनिक उपकरण वापरून सांगितलं आहे.. पण महाभारत लिहिताना भविष्यात हे द्वारका पाण्या खाली जाईल हे लिहिलं गेलं तसेच आता एवढं सोपं नकीच न्हवत अख्या देशात कुठे काय चालू आहे समजणं
Vinash atal ahe
वा सुंदर आहे,भाग्यवान आहे आपली पिढी ज्यांना साक्षात द्वारका बघायला मिळेल
100% barobar jai shri ram krishana🙏🙏
आम्ही द्वारका जवळच रहातो .जय द्वारखाधीश🙏🙏🚩🚩🚩
Dwarka mandir pahile ka tumhi??
जय श्री कृष्णा हरे कृष्ण हरे हरे कृष्णा ॐ नमः शिवाय 🙏🇮🇳🇮🇳🪔🌹🚩🚩🚩💐💐🥁🥁🌞🌞💥🏵️🌺🌺
धन्यवाद सर तुम्ही व्दारका नगरी सांगीतले अनेक जण म्हणत होते व्दारका नगरी नाही पण जे तुम्ही सांगितले ह्या वरून खरंच आहे व्दारका म्हणतील लोक
जय श्री कृष्ण 🔥🚩
Radhe Radhe ❤
राधे राधे ❤
चिन्मय नंतर आवडलेला दुसरा अप्रतिम आवाज व सादरीकरण! या उत्तम माहितीबद्दल 'बोल भिडूचे ' खूप धन्यवाद. 🙏😊
🚩🚩जय श्रीराम 🚩🚩जय श्रीकृष्ण 🚩🚩
असेच विषय घ्या असेच ऐकण्याची उत्सुकता आहे
जय श्री कृष्ण ❤
परिवर्तन धर्मातील लोकांनी आमच्या धर्मात ढवळा ढवळ करू नये 🤧. जय श्री राम 🚩 जय श्री कृष्ण 🚩
जय श्री कृष्ण 🦚
जय श्री कृष्ण
देव आणि त्याचे अस्तित्व.... यावर आक्षेप घेणाऱ्यांनी हे नक्की बघा 👏
बोगस आहे, दुसरेच कोणते तरी प्राचीन नगर आहे.
नक्कीच आहे जय श्रीकृष्ण जय श्रीराम 👌👌🚩🚩
छान विषय मांडला आहे.
पराभवाने नाही मित्रा श्री कृष्ण यांनी आपल्या प्रजेसाठी मथुरा सोडली.जो महाभारत हरला नाही त्यांना बाकी कोण हरवणार.
Totaly Correct ❤
अगदी बरोबर. जय श्री कृष्ण
जरासंधाचे सैन्य प्रचंड होते...वारंवार आक्रमणामुळे नाईलाजाने मथुरा सोडली...
अगदी बरोबर ||हरे कृष्ण||
जय श्री कृष्ण 🙏🚩
जय श्री कृष्ण, राधे,राधे
Jay Shree Krishna❤
Jai shree krishna❤
Jay shree Krishna ❤️
Sunder Dwarka mazya krushnachi......jai shree krushna
राधा कृष्ण ❤
विषय समुद्राचा आलाच आहे तर जंजिरा किल्या बदला माहिती मिळावी ही आपेक्षा.... नक्की कळवा...तुमच्या तुला खूप काही महाइती मिळते...❤
श्रीकृष्णांच नाव आदराने घ्या 👏
राम राम सगळं ठीक आहे पण श्रीकृष्ण यांना आदराने बोल बेटा कारण आपन आजुन इतके मोठे नाहीत की श्रीकृष्णां ना अरे कारे उच्चार करायला समजत आहे का तुला बेटा माणसाने नेहमीच आदराने बोलायचे सर्वांना राम राम
Jay Shri Krushna
HARE KRISHNA!!! 😊
सरस्वती नदी बद्द्दल माहिती द्या कृपया
जय श्री कृष्णा 🙏🙏
मालदीवमध्ये अशाच पाणबुडी मध्ये फिरलो आहे खूप छान अनुभव आला.
@@Package_wala_chuमग त्यांनी त्यांच्या लायकी नुसार स्वप्नं पाहावीत.....अणि पूर्ण करण्यासाठी काम.....😊😊😊
@@Package_wala_chu शूद्र आणि अतिशूद्र हे विचार आसू शकतात. भक्ती ही मनापासून आसावी लागते. जर भक्ती मनापासून असेल तर द्वारका पाहण्यासाठी जाण्याची ही गरज नाही.
@@Package_wala_chuतुमच्या सर्व कमेंट वरून हिंदू घृणाच दिसते... अजून काही सुरू सुधा झालं नाही.. काही comment मध्ये पाचात्य लोक कशी प्रगती केली आहे सांगता मग आधुनिक गोष्टी का नको आपल्या देशात
@@Package_wala_chu😅 मियां खलीफा जमात का बेटा दिख गया 😂
Ek dum class explanation❤
जय श्रीराम 🚩 जय श्रीकृष्णा 🚩🙏
*जय श्री द्वारकाधीश*
जय श्री कृष्ण.
नयन राव खूप छान माहिती दिलीत.
पराभव दिसले म्हणून नाही तर १७ वेळा हल्ले झेलून प्रजा त्रस्त झाली होती..युद्ध जिंकले तरी नुकसान हे होतच असते..जोपर्यंत मी इथे राहणार तोपर्यंत जरासंध हा हल्ले करणारच व माझ्या प्रेमापोटी प्रजा सतत माझ्या पाठीशी उभी राहून युद्ध करतच राहणार याची जाणीव श्रीकृष्णांना होती..म्हणून त्यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला..म्हणून आपण म्हणतो रणछोडराय की जय कारण त्यांनी पराभवाला घाबरून किंवा स्वार्थासाठी नगरी सोडली नव्हती
बोला राधे राधे 🚩🚩
समुद्रात जाण्यासाठी किती लागते आवश्यकता सावधानता द्वारकेचा शोध लागते हे फार उत्तम आहे पण त्याबरोबर माणसांची पाणबुडीतून होणारी सुरक्षितता फार अत्यंत आहे म्हणजेच पाण्यातील जलचर प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये
Jai shree Ram 🙏❤️🕉️🚩 Jai shree Krishna 🙏🚩❤️🕉️
🙏🏻 Radhe ❤️ Radhe 🙏🏻❤️
Khup chan explain kelas tu dada❤
Khup chhan mahiti aahe🙏
जय श्री माधव 🙏🏻❤️🔥
निदान त्या दगडांवर कोणी 'टप्पू ❤ रिंकी' असलं काही लिहू शकणार नाही😂😂
Radhe krishna
छान माहिती दिली
जय श्री क्रुष्णा🚩
Jay Shree Krishna 🙏
Har har mahadev 🚩🚩
मी बसवराज भुरे .तुला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
द्वारकाधीश ☀️🙏
द्वारका बघायला सर्व हिंदूंना आवडेल 🙏🙏🙏
Radhe radhe ❤
Khup chan sangitale❤
हरेकृष्ण
खूप छान माहिती
HARE KRISHNA❤
ही व्हिडिओ चिन्मयने सांगितली पाहिजे होती
जर 22 जानेवारी ला आयोध्याला जायचं असेल तर कस जायचं यावर व्हिडीओ बनवू शकता ka??
उत्तरेस चालत जावे
आहे का म्हणजे? सनातन शास्त्रानुसार द्वारका सत्य आहे.तुम्हाला सनातन धर्मावर आणि शास्त्रावर अशी शंका घेन्याची आवश्यकता नाही. शास्त्रामध्ये जे संगितले ते सत्य आहे. हो आणि भगवंताच नाव सम्मानाने घ्या विनंती आहे 🙏
🤣🤣🤣
हो का😂
Sanatan madhye sati padhhat pn ahe ..lav tuzya AAILA UDI MARAYLA 😂😂
Tumhi kharach lay intresting topics banvata rao... mast💯
Ram krishin Hari ❤❤
Interesting Topic and Information given by you..... Thanks ❤❤
Nice information 🙏
संशोधनातून सत्य समजेल , आपल्या इतिहासावर विश्वास राखा
जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम
द्वारका होती ही श्रद्धा हिंदू श्रद्धाळूनी टिकवून ठेवली,,,,पण सध्या तिथे कुणाचे अतिक्रमण झाले यावर पण एक व्हिडिओ बनवा,,,जय श्रीकृष्ण
Jay shri krishna
राधे राधे🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
जय जय राम कृष्ण हरी
माहितीपूर्ण व्हिडिओ ❤
Nice presentation
सिंधु घाटी सभ्यता मधील शहर आहे रिपोर्ट बघा गवर्मेंटच। भारतीय पुरातत्व विभागाने देखील हेच सांगीतल आहे
बोल भिडू वाल्यांनी व्हाट्सअप युनिव्हर्सिटी उघडली आहे 🤣😂😂
Barobar
Tu fake sangtoas. KK Mohmmad Yancha video bhag. historical servery of India che cheif hote te
@@KaranBikkad-rr9dd कृष्णचा पुरवा आज पर्यंत नाही भेटला तर श्रीकृष्ण शहर कुठुन आल। ते सिंधु सभ्यताच शहर आहे
@@moviepagalpanti ISRO che 99% scientist hindu aahet.
Chandrayan 2, 3 launch cha doni time Puja kelti .
ISRO chief kay manle bhag Vedic hindu science var bhimtya .
And chatrapati shivaji maharaj samor aase disrespect kele aaste na hinduism mang kay kele aaste vichaar kar
Changla vachun dakhavlas mitra 👍🏼
कित्येक लाखो वर्षाचा सजीवाची हाडे घरे जमिनीखाली सापडतात 😂🤣😂😂.. निसर्गाने मृत्यू ही दिलेली सजीवांना देणगी आहे नाही तर जात धर्म संपत्ती चा अहंकार संपला नसता 🙏🤫
Very Good Information Given ❤
साक्षात भगवान श्रीकृष्णाला पराभवाची भीती वाटली म्हणून तिथून ते पळून गेले असे आपण बोलले आहात, काय नशेत आहात का आपण.
साक्षात भगवान श्रीहरी नारायना चा अवतार आहेत भगवान श्रीकृष्ण आणि त्यांना पराभवाची भीती .